नेत्यांना सर्व गुन्हे आणि नियम माफ. सर्व नियमांचे उल्लंघन केले तरीही कोणतीही शिक्षा यांना ठोठावली जात नाही. सामान्य माणूस मात्र भरडला जातो.
@shankarpatil47152 жыл бұрын
Ho brobr tai
@nickpop232 жыл бұрын
Hyana kahi zala tar pardeshat upcharala jaatil. sarv samanyana zepnar ahe ka? Oxygen wachun kiti tari bichare tadfadun mele. Niyam palale tar kay bighdata??
@sopanwagh3692 жыл бұрын
खर आहे ताई
@yogeshpatil16852 жыл бұрын
कार्यकर्त शिका जरा हे एकत्र एतात आणि आणि आपण एकमेकांच्या लग्नांत जात नाही
@hemalataraut85112 жыл бұрын
अगदी☑️
@Apvs.2 жыл бұрын
Bhai khr bola agdi manatle
@knowledgehub61832 жыл бұрын
आम्ही सारे भाऊ भाऊ मिळून एकत्र खाऊ
@narendrapatil34502 жыл бұрын
गिरीश भाऊ आणि गुलाबराव पाटील चांगले मित्र आहेत तसेच एकत्र काम केले आहे
@jagdishbhamre70692 жыл бұрын
2019 निवडणूक ला महाजनी ट्रॅक्टर वाला का उभा केला होता
@68avinashsaindane942 жыл бұрын
@@jagdishbhamre7069 kar aahe
@chandrakantmulavekar86582 жыл бұрын
यांना कोरोना नियम लागू नाहीत का
@akashd28432 жыл бұрын
शिका रे बेअक्कल हो आपण पार एकमेकांची आई-बहीण काढतो आणि हे लोक पहा सतरंज्या उचलणाऱ्यांनी थोडं घराकडे लक्ष द्या 😜😜😜
@ravijadhavv49242 жыл бұрын
👌🙏🙏🙏🙏
@madhurinaik47322 жыл бұрын
ए बी पी माझा ने किती खाल्ले ते सांगा.
@spiritual_1232 жыл бұрын
आता कोरोणा नाही वाढणार गरीबाच्या पोराच्या लग्नात बरोबर कोरोणा वाढतो
@hanmntdev10132 жыл бұрын
राऊत पेक्षा पाटील यांच्या विवाह सोहळ्याला जास्त मंत्री उपस्थित होते म्हणजे राऊतांवर नाराज आहेत का?
@YesIcan37192 жыл бұрын
मुंबईत जागा कमी आहे हॉटेल मध्ये मोजकेच लोक बोलवावे लागतात .
@kalpeshbhavsar65432 жыл бұрын
Sanjay Raut ne fakt mothe politicians bolavale, Gulabrao ne Mantri te Nagarsevak saglyana bolavale. 😅
@atharvapawarpawar79342 жыл бұрын
कुठे आहे तिसरी लाट
@subhashbhadane99922 жыл бұрын
शिका चपला उचलणारे किती राजकीय वैयमनशय असले तरी हजेरी लावतात आणि चांगल्या पध्दतीने संबंध Maintained करतात पण सर्व सामान्य मंडळी किती टोकाला जातोय याच्या करीता सुज्ञ लोकानी विचार करावा व आपण कसे सबंध ठेवावेत जरूर शिकावे
@manojmore7362 жыл бұрын
🙏👍👌😂🤣 हल्ली काहींचा नवा फंडा... शिका............ 🥰 ते गोड होणाऱ्यांनाच लख लाभौ....
@mahandrashinde91622 жыл бұрын
आता आमच्या घरी लग्न आहे येऊ द्या कोणी कारवाई करायला त्यांच्या आईला घोडा लावतो आता नियम हे सगळ्यांना सारखेच पाहिजे ना
@Nazomi_chan2 жыл бұрын
सगळे लुटारू एकत्र आलेत 😂
@shaikhadnan13262 жыл бұрын
कोरोन किंवा ओ मिक्रोन् फक्त आम नागरिकां साठी.???
@प्रतिककोहळे-घ4घ2 жыл бұрын
यांना कोरोना नाही का
@rahulmuley79522 жыл бұрын
जळगांव जिल्हा अतिव्रष्टी दुशकाळतुन वगळणारे गुलाब
@dhb7022 жыл бұрын
वाचाळवीर महाजन ! पक्षानेही यांना ओळखून योग्य तीथे ठेवले आहे. उलटपक्षी नबाब मलीक, जयंत पाटील यांनी संयमाने उत्तर दिले.
@somnathdighe77182 жыл бұрын
गुलाबराव पानटपरी चालवत होते गुलाबरावानी खुपचं साधेपणाने लग्न केले राव कोरोनाचे नियम काटेकोरपणे अंमलबजावणी केली राव
@yog292 жыл бұрын
लग्नाला पब्लिक भरपूर आहे ..corona madhe परवानगी आहे का
@vijaydeshmukh55692 жыл бұрын
होय साले एकाच मालचे मनी
@dineshs79532 жыл бұрын
कोरोना चे नियम यांना नाहीत 😂
@pranavtatkare14862 жыл бұрын
अखिल भारतीय पैसा रीचवा आणि मुलांच्या लग्नात उडवा संघटना
@sannusah84302 жыл бұрын
Ata kuthe gela corona
@prashantjadhav51462 жыл бұрын
फक्त 50 लोकांना परवानगी
@surendrasawant77472 жыл бұрын
लग्नावर झालेल्या खर्चाचा हिशोब पाटील आणि राऊत यांच्याकडून इन्कम टॅक्स ऑफिसर यांनी त्यांच्याकडून घेतला पाहिजे.लग्नाला जेव्हढे लोक उपस्थित होते त्यांनी कोणीही मास्क लावलेला नाही त्यामुळे जेवढी उपस्थिती त्यांचे प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे आयोजकांकडून रक्कम वसूल केली पाहिजे.
@marathamaratha69952 жыл бұрын
Bjp Vale tar karodochi udhal Patti kartat....te Tula nahi ka disat
@ManojKumar-yv3bt2 жыл бұрын
वोट द्यायचा अगोदर विचार करा. उदाहरण:- हत्तीचा पोट मोठा असतो, मुंगीचा लहान. विद्यमान मंत्री व राजनेते, ते कोणची पार्टीचा असेल, सध्या त्यांनाचा कारभार आणि भुमिका हत्तीचा पोट सारखं आहे. आता यात बुद्धी जीवी पाहिजे ते निष्कर्ष काढा. आम्ही वोट देऊन भ्रष्टाचारीला मंत्री बनवू शकतो तर NOTA ला गिनती ने काढून किंमती का नाही?? संविधान आणि लोकतंत्र चा गैरवापर भ्रष्टाचारी मंत्री आणि राजनेते करतात, आणि आम्ही चांगले कामे साठी त्याचा सही वापर नाही करू शकत?? सध्याचे राजनेते हत्तीचे पोट आहे, नेतृत्व मध्ये बदल गरजेचा आहे. वाचा बघा आणि थंड अजिबात नको बसा. PLEASE STOP VOTING CORRUPT POLITICIANS PRESS NOTA BUTTON. जय हिंद जय महाराष्ट्र 🙏💐🙏
@माझीगजाननमाऊली2 жыл бұрын
काय आदर्श घ्यायचा
@dayanandgawade18402 жыл бұрын
Today also Holiday for CORONA
@comrade34742 жыл бұрын
मलिक बरोबर बोलले शुभदिवशी काय बोलावे ह्याच भान त्या पिस्तुल्या गिरीशला नाही
@sushmapatil17432 жыл бұрын
खरच आज शूभदीवस आहे आणि महाराष्ट्रात मल्लीक नावाच्या डूक्कराला शाबासकी आणि मराठी माणसाला शीव्या कूठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
@shridharkelkar53602 жыл бұрын
Wa kaya pistulya comment ahe pistulyanchi
@Chandresh-KnowledgeGrowthFun2 жыл бұрын
Jalgaon chya development sathi ekatra nahi yet he lok, Jalgaon chi situation khupach vait.
@ramesh8015 Жыл бұрын
सर्व मिळून एकदाचे ठरवा. कोणी कोणी कुठे कुठे किती किती खायचे .
@Analysis5652 жыл бұрын
नवदाम्पत्याला हार्दिक शुभेच्छा...🌷
@shriramnabar33082 жыл бұрын
Online ...
@atulgajananchavan52852 жыл бұрын
सर्वपक्षिय कार्यकर्ते कोठे आहेत तुमची गरज आहे तीकङे तुमचा सत्कार केला जाणार आहे एकमेकांची डोकी फोडुन...
@bimalmondal60092 жыл бұрын
For organising and celebrating, CM Uddhav Thakre is not applying any break for Corona Mahamari , how many are attending and how many are wearing masks.?
@kishorkakpure76892 жыл бұрын
Garibansathich niyam aahet ka.
@nands19852 жыл бұрын
Kiti paisa kamavla
@sureshgajar68782 жыл бұрын
नियम हाना नाही का
@gajananchincholkar45882 жыл бұрын
या बातमीने कोरोनासंपला आहे असे वाटते नियम फक्त जनतेसाठी नेते मंडळी नियम पाळत नाही
@kaushikamberkar8792 Жыл бұрын
असे हे राजकारण आणि मला अक्कल कधी येणार मी एक मतदार
@adikthawal27992 жыл бұрын
आता करोना होणार नाहि पोलिस चाटूगिरि करणार
@sameergalange12782 жыл бұрын
Saglyanna netyanna Covid whayla pahije 🤣🤣
@chrisjwins2 жыл бұрын
Karykarte je ek dusryan chi doki fodtat ani mage mage paltat tyani ha video baghava.
@jivanwaghulde47912 жыл бұрын
Korona?
@स्वरसह्याद्री2 жыл бұрын
गो कोरोणा गो
@स्वराज्यसंघटना-न9ठ2 жыл бұрын
जनतेनि काय बोध घ्यायचा
@thegodfather22712 жыл бұрын
💐💐शुभ विवाह 🙌🙌 बाकी सोनिया सेना वसुली सरकार मुर्दाबाद 👍
@marathamaratha69952 жыл бұрын
Tuza bap Kay imandar ahe ka re
@thegodfather22712 жыл бұрын
@@marathamaratha6995 👈🧐तुझा बाप चोर आहे का🤔
@gajananpatil72132 жыл бұрын
Ekanath khadase Bolaval nahi ka
@jaiho5502 жыл бұрын
Lagnat ch adhiveshan gheta ki kay aata😂😂😂
@subhashpatil8262 жыл бұрын
Ek mekanche doke phodnare karykartyani yatun thod shikltar bar hoil
@jaysardar37012 жыл бұрын
Kamal aahe sarvana bolavle ntha bhau khadsena nahi bolavle
@amolnikam88342 жыл бұрын
कोरोना संपला वाटतं 😜
@minalsonar36772 жыл бұрын
Nice
@ps83992 жыл бұрын
लग्न छोटे केले तरी पोरं होतात....😄
@mandar90002 жыл бұрын
Khara ahe
@narendrapatil34502 жыл бұрын
पैशाची वाय फल खर्च
@bhaveshpatil65102 жыл бұрын
सगळे चोर एकाच ठिकाणी 😁😂
@shubhambhake22072 жыл бұрын
Sanjya ghari fakt wakdya chi gang geli watate baki sarv shivsena Jalgaon madhe ali
@sachinsalunkhe44062 жыл бұрын
हेनची येकी आपली भांडन यातच यांच भल. कार्यकरते बघा नेत रात्री येकमेकाच्या नावान बोमबलतात सकाळी येकत्र येतायत
@ADAD-od6ue2 жыл бұрын
Corona........................................
@shambhokarbal91372 жыл бұрын
Gela corona 😂😂😂
@shivajikokare84422 жыл бұрын
Kool
@स्वरसह्याद्री2 жыл бұрын
टोळी लुटारु 🤣😂
@Gm-cy9ct2 жыл бұрын
Mhan
@sairajkshirsagar9068 Жыл бұрын
टपरीवाल्याकडे एवढा पैसा आला कुठून.
@jagannathjagtap92662 жыл бұрын
🏹🏹🚩🚩🚩
@Yraypgdargfg2 жыл бұрын
Corona gela gele re
@anjalikhope91342 жыл бұрын
Khas nahi
@PositivelyPresent12 жыл бұрын
या सगळ्या गोंधळात... लगन कोणाचे आहे? नवरदेव, नवरी चे नाव काय आहे? नवरी चे आई-वडील आहेत कि नाही..? newly-wed couple ना कोणी आशीर्वाद देत आहे का..? नुसता joke करुन ठेवला आहे सगळ्या “event”चा !
@shitaljadhav31342 жыл бұрын
🙄🙄🙄
@pravinkadale49662 жыл бұрын
ओमीक्रोन 🤔🤔😷😷
@rushikeshyeola58722 жыл бұрын
Eithe corona mela ahe
@Gm-cy9ct2 жыл бұрын
Mhanaje he 60 year che chatai Uachalencha pan 70 year chamachyacha pan ghanghor apaman..
@tonnystark25842 жыл бұрын
Bare zale lavkar zale nhi tri corona yeil
@Rajendraindian2 жыл бұрын
Police la bangdya pathva payment kashala ghet aahe police station band karun taka police pan mar khanar kahi divsa nantar corona kuth gela
@vikaspatil82142 жыл бұрын
77
@nitintapare45062 жыл бұрын
Abp vale evdya khalchya tharala jatat laj nahi vatat ka tumala ekhandya garibach marriage kadhi dhakvlay ka tumi
@prabhakarpatil50592 жыл бұрын
Shivsene ha pariavar aata vadlay
@rakeshborade89282 жыл бұрын
Hey baghun corona la cha Corona zala ne to bhitine China la palala