Gunaratna Sadavarte : संतोष देशमुख प्रकरणावर वकील गुणरत्न सदावर्तेंचं मत काय?

  Рет қаралды 58,513

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

In the Santosh Deshmukh murder case, Dhananjay Munden was constantly being targeted. The opposition met the governor and demanded Munde's resignation. However, sources have informed News18 Lokmat that Dhananjay Munde has resigned in this matter. Sources have informed that Munde has resigned out of distress. Sources have said that Ajit Pawar has reserved the decision regarding Munde's resignation. Ajit Pawar along with Dhananjay Munde will meet the Chief Minister after which a decision on Munde's resignation is likely to be taken.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंवर सातत्यानं निशाणा साधला जात होता. विरोधकांनी राज्यपालांची भेट घेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, याप्रकरणात आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची माहिती न्यूज18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे.मुंडेंनी व्यथित होऊन राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय अजित पवारांनी राखून ठेवला असल्याचं सूत्रांनी दिली आहे. अजित पवार धनंजय मुंडेंसह मुख्यमंत्र्यांना भेटणार त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
#AnjaliDamania #DhananjayMunde #beedsarpanchcase #news18lokmatlive
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
#shbh
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 299
@ashokdharme5362
@ashokdharme5362 14 күн бұрын
ह्या पत्रकार ल दुसरा वकील नाही भेटला का मोका ची माहिती घेण्यासाठी.
@dhanajiawatade6078
@dhanajiawatade6078 14 күн бұрын
मिलींद अक्कल शुन्य माणूस आहे दुसरा चांगला वकील मी दिला असता
@Santosh.Dangare
@Santosh.Dangare 14 күн бұрын
हा मराठा विरोधी दुसरं काय ऊत्तर देणार 😭
@pintuambhore4174
@pintuambhore4174 14 күн бұрын
हा मानोरुग्ण मनुष्य आहे हा वकील नसून लाभार्थी आहे दुसरायची सुपारी घेईन बोलणार पोपट आहे😂😂😂😂
@SatishShinde-i5p
@SatishShinde-i5p 14 күн бұрын
अशा फालतू माणसाला कशाला बोलावतात च्यानल मध्ये
@maulimisal9578
@maulimisal9578 14 күн бұрын
कायदयाला बाप आहे तो
@deepaksanap8999
@deepaksanap8999 14 күн бұрын
मग गावठी मिथुन ला बोलता नी फार गमत वाटते 😂😂
@rsk.6630
@rsk.6630 14 күн бұрын
अभ्यासू आणि तडफदार व्यक्तिमत्व म्हणजे ऍड. गुणरत्न सदावर्ते साहेब 💪💪💪
@RaosahebDakle
@RaosahebDakle 14 күн бұрын
बघतो.लाडू.आणि.मागतो.जलेबि.आसि.आवस्ता.आहे.ह्या.हेक्ण्याची.😅😅
@aspirant.....5317
@aspirant.....5317 14 күн бұрын
लायकी नसणाऱ्या लोकांना बोलवत जाऊ नका ........ IBN लोकमतला आणि abp माझा ला विनंती आहे
@gajananbarde135
@gajananbarde135 14 күн бұрын
म्हणजे सदावर्ते ला अस म्हणायच का या आरोपींनी काहीच केल नाही...
@nitinsuryavanshi3840
@nitinsuryavanshi3840 10 күн бұрын
भाऊ याला पण खांडनीतील पैसे मिळत असतील म्हणून हा बरळतोय
@OMKAR-2024-k4r
@OMKAR-2024-k4r 14 күн бұрын
मिलिंद कुलकर्णी, सदावर्ते यांना यापुढे निमंत्रण देऊ नका
@pkmaste8
@pkmaste8 10 күн бұрын
कुलकर्णी काय चाललंय हे
@sunio9077
@sunio9077 14 күн бұрын
ज्या लोकांचा एक डोळा दुसऱ्या डोळ्याचं ऐकत नाही त्याच तुम्ही काय ऐकता😁😄
@sharadaghav4297
@sharadaghav4297 14 күн бұрын
Mag Tumhi Bola Amhi Aikto
@sunio9077
@sunio9077 14 күн бұрын
@@sharadaghav4297 मला रिप्लाय केला म्हणजे ऐकलं तुम्ही 😁😄
@सामान्यजन123
@सामान्यजन123 14 күн бұрын
सरंजामी हिंसक जातीयवाद झुंडीच्या विरुद्ध उभा राहीलेला महाराष्ट्रातला वाघ. या माणसा इतकी हिम्मत इतर कोणत्याही माणसात महाराष्ट्रात नाही.
@pravinlingayat3610
@pravinlingayat3610 14 күн бұрын
या माणसाला कशाला बोलवता हे आपलाच खर करून सोडत
@arvindpawar7429
@arvindpawar7429 14 күн бұрын
मराठा OBC हा वाद तू आनि हाके ni सुरू केला. गप्प बसा नाहीतर लोक खूप चिडले आहेत
@latalate7718
@latalate7718 11 күн бұрын
ईतके चिडले आहे की त्याचे घरें तेच पेटून देणार आहे
@kayrao9553
@kayrao9553 14 күн бұрын
आर हेकण्या तुला काहीच माहिती नाही मग प्रतिक्रिया कशाची देतो
@vitthalhande8945
@vitthalhande8945 14 күн бұрын
हा फडणवीस चां विद्वान वकील आहे त्यामुळे यालाच बोलावं लागत असेल
@suryakantbhosale4506
@suryakantbhosale4506 14 күн бұрын
लोकमत वाले, स्वर्गीय संतोष भाऊ देशमुख यांना न्याय द्यावा.. त्यांचे कुटुंब व लहान मुलगा, कन्या पत्नी व भाऊ बहिण आई यांचेकडे. पहा.
@viewersstop7720
@viewersstop7720 11 күн бұрын
हा जरानंगे आणि कंपनीला नेहमी वठणीवर आणतो 😂😅
@SureshPhatangre
@SureshPhatangre 14 күн бұрын
भागवतरावं कोणालाही नका बोलवत जाऊ तुमची ईमेज खराब होते
@सुभाषवाघ-म7म
@सुभाषवाघ-म7म 14 күн бұрын
हे खाणे तिरपे आतापर्यंत कोठे होते आरोपी का माहित नाही
@ashoklahane5262
@ashoklahane5262 14 күн бұрын
पत्रकार तुम्ही का स्वतः ची ईजत घालता याला बोलुन
@shivamb9604
@shivamb9604 14 күн бұрын
आता गुरत्न म्हणेल हा मोका कायदा बरोबर नाहीं. काय देवा असले मॉडेल जन्माला घातला.
@sparshdhatrak5424
@sparshdhatrak5424 14 күн бұрын
सदावर्ते साहेब योग्य माहिती व विश्लेषण
@yogeshpatil9231
@yogeshpatil9231 14 күн бұрын
जैसा वकील वैसा उसका चाहता.... 😂
@HariOmॐ-x5z
@HariOmॐ-x5z 14 күн бұрын
वंजारी सापडला कमेंट मध्ये 😂
@rsk.6630
@rsk.6630 14 күн бұрын
पळ, पळ जरंग्या सदावर्ते वकील आले 😄😄😄
@vilassarde298
@vilassarde298 14 күн бұрын
गुन्हेगारांचा समर्थन करणारा दुणरत्न सदावर्ते
@manikmanjare5030
@manikmanjare5030 14 күн бұрын
कान्हा , चौकट चास्मा, गाढव कुठे आहे आज
@PurushottemPathrikar-bi2ig
@PurushottemPathrikar-bi2ig 14 күн бұрын
भाउ तुम्ही या पागल माणसाची मुलाखत कोणत्याही मीडिया वाल्यांनी घेऊ नये उगाच याची मार्केट वाढवता कोण काय करतय हे गाव करी जे सांगतील ते सगळं खर गावात कोण कस वागत हे गावातील लोकांना माहीत हा कधीही रीकामा असते याला सगळा वेळच वेळ आहे धन्य वादाची गरज नाही जय महाराष्ट्र जय शिवराय
@dnyandevsuryawanshi4015
@dnyandevsuryawanshi4015 14 күн бұрын
दलिंदर
@shankartadas5097
@shankartadas5097 14 күн бұрын
प्रत्येक नेत्या जवळ एक दोन वाल्मिक कराड आहे....
@ravighadshi181
@ravighadshi181 14 күн бұрын
भेटुन भेटुन हाच भेटला का चर्चा करायला
@laxmanchavan1370
@laxmanchavan1370 14 күн бұрын
मिलींदराव तुम्हाला वकीली सल्ला हवा होता तर दुसरे वकील भेटले असते
@Vijayshingare-p6y
@Vijayshingare-p6y 14 күн бұрын
याला काय कळतय
@milindbansode3829
@milindbansode3829 14 күн бұрын
लोकमतने यांनाच जज बनवून निकालच दया .
@kundandeshmukh-zl5ul
@kundandeshmukh-zl5ul 14 күн бұрын
मिडिया ला दुसरे वकील भेटत नाही का याला हा हा हा शिवाय दुसरे काही येत नाही
@PravinPatil-us1uu
@PravinPatil-us1uu 14 күн бұрын
Tumcha channel la changla koni milat nahi ka.. laaj vatali pahije
@sharadaghav4297
@sharadaghav4297 14 күн бұрын
Jabya Pahije Ka
@gangadharharde8093
@gangadharharde8093 14 күн бұрын
सगळा महाराष्ट्र गुन्हेगार जाणतो,न्यायालयाची फारशी गरज नाही .
@jagannathghute3418
@jagannathghute3418 14 күн бұрын
पत्रकारांनी चर्चा करावी न्याय कोर्ट देईल
@siddhantmaykar453
@siddhantmaykar453 14 күн бұрын
बांगो बांगो 😂😂😂
@AmarnathMore-e5y
@AmarnathMore-e5y 14 күн бұрын
😅😅😊
@indian-ep7gb
@indian-ep7gb 11 күн бұрын
😂😂😂
@balubuddhe8635
@balubuddhe8635 14 күн бұрын
हे वकील आरोपींचे पाठीराखे वाटतात...
@kishorsalunkhe7356
@kishorsalunkhe7356 14 күн бұрын
अख्या जगाला माहिती आहे कोण कोण गुन्हेगार आहेत आणि त्याची नाव आणि हे महाशय म्हणता मला नाही माहित
@RajeshwarMandave
@RajeshwarMandave 14 күн бұрын
सदावर्ते फालतू बोलू नको मुद्द्याने बोल जे पत्रकार विचारते ते सोडून दुसरच काहीतरी मांडतोस सर्व आरोपींची नावे माहित आहेत चायनल वाल्यांनी या वकिलाला कोणतीही माहिती विचारू नये
@manoharjadhavar8691
@manoharjadhavar8691 14 күн бұрын
Saheb ekdum barobar bolat ahet.
@ganpatkakad7340
@ganpatkakad7340 11 күн бұрын
अगदी बरोबर आहे साहेब
@sainathpawar-pz9nt
@sainathpawar-pz9nt 14 күн бұрын
सुपारी , सदावर्ती
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 14 күн бұрын
मनोरुग्ण...... किती निच माणूस आहे हा....
@sushmawakade1584
@sushmawakade1584 14 күн бұрын
बोगस बोगस चर्चा आहे
@sheshraobhalerao9336
@sheshraobhalerao9336 14 күн бұрын
आपलं चॅनल न.1 आहे या दृष्टी कोणाने पाहतोत जर आपण अशा माणसाची मुलाखत आणी तत्व - ज्ञान घेणार असताल तर आम्ही आज पासुन ABP माझा चॅनल पंसत करत होतोत ते पाहणे बंद करावे लागेल
@shivajibochare1266
@shivajibochare1266 14 күн бұрын
ओ प्रिया दराने प्रिया दिल्याशिवाय गुन्हा दाखल होत नाही एवढं बी वकिलाला माहीत नाही का द्यायची नाही कोर्ट काय द्यायचे ते देईन
@GameOver-gi8kf
@GameOver-gi8kf 14 күн бұрын
सर्व सामान्यांना राग येयील आसे वक्तव्य आसते आशांना लोकांच्या जखमेवर मिठ चोळायला आता का
@krishnaphad3986
@krishnaphad3986 14 күн бұрын
बरोबर आहे सदावर्ते साहेब
@tanhajinawale5821
@tanhajinawale5821 14 күн бұрын
तुम्हाला हाच वकिल सापडला का मोका ची माहिती घ्यायला 😅 महाराष्ट्रत कायदेतज्ञ वकिली आहेत तुमची सुद्धा ईंसल्ट करतो ...का हे😊😊
@vasantraobhosale4697
@vasantraobhosale4697 11 күн бұрын
आरे सदावर्ते जेव्हा अनिल देशमुख यांना बिनबुडाचे आरोप झाले त्यांना लगेच अटक करून जेलमध्ये टाकले. तेव्हा तु का बोला नाही. आता याच्या वर आरोप झाला तर याचा संताप झाला. याला म्हणा तू लढव याची केस. कै. संतोष देशमुखांना ज्ञाय मिळावा या नालायकाची ईच्छा नाही. जय शाहू फुले आंबेडकर. 🇮🇳🚩
@laxmansarange9997
@laxmansarange9997 14 күн бұрын
News 18 लोकमत वाले तुम्हाला हाच एडझवाच भेटला का
@padmakarbhosale7385
@padmakarbhosale7385 14 күн бұрын
अशा फालतु माणसाला कशाला बोलवता
@sushmawakade1584
@sushmawakade1584 14 күн бұрын
निरक्षर माणसांचा अपमान करत आहेत चॅनेल वर
@KashinathGhanghav
@KashinathGhanghav 14 күн бұрын
अरे नका ना याला भाव देऊ.
@nitinsuryavanshi3840
@nitinsuryavanshi3840 10 күн бұрын
याच शिक्षण होऊन तरी काय उपयोग आहे हेच दिसते 👍
@manoharanuse1970
@manoharanuse1970 14 күн бұрын
Ak no vakil saheb
@22rahulpatil7
@22rahulpatil7 14 күн бұрын
येला अभ्यास करायला सांगा
@madhavgiri6889
@madhavgiri6889 14 күн бұрын
Vicharvant gunaratna sadavarte Saheb sanvidhana cha Abhyasu vakil khup chhan mahiti dili sir Jay sanvidhan 👌👍🙏🏽
@shrikantdeshmukh134
@shrikantdeshmukh134 13 күн бұрын
अरे या हेकण्या पेक्षा खूप चांगले वकील आहेत दुसरे त्यांची मुलाखत घ्या
@shivamtambe2268
@shivamtambe2268 11 күн бұрын
मिलिंद सर news 18 ला त्यातल्या त्यात तुम्हाला आम्ही खूप मानतो . तुम्ही असल्या पारुषाला नका बोलाउत जाऊ .
@harishmahadik2458
@harishmahadik2458 14 күн бұрын
फालतू माणूस आहे न्यूज चॅनेल वालेच आपली प्रतिमा खराब करून घेत आहे ......?
@MahadevaranganathaKhandare
@MahadevaranganathaKhandare 11 күн бұрын
पत्रकार मीडिया साहेब ला एक विनंती या साधावा त्याची मुलाखत घ्यायला तुम्हाला कोणी सांगितलं सदावर्ते हा वकील संविधानिक बरोबर नाही याची स्टेटमेंट बरोबर नाही हा फक्त पैसे घेऊन स्वतःचा स्वार्थ उदरनिर्वाह करण्यासाठी हा वकील की करतो याची वकील की बंद झालेली याची मुलाखत घेऊ नका
@dinkarbharekar6502
@dinkarbharekar6502 14 күн бұрын
हे बिनडोक चकण कशाला बोलवता
@sureshpawar-n6q
@sureshpawar-n6q 14 күн бұрын
सदा वकील चस्मा भारी आहे आमच्याकडे यात्रेत भेटत नाही राव
@sandipkalokhe6063
@sandipkalokhe6063 13 күн бұрын
देशाचा चौथा स्तंभ..... हे फक्त म्हनण्या पुरतेच.... पत्रकार लोक फक्त त्यांना पाहिजे ते वदवून घेतात आणि समोरचा काय बोलतो ते न दाखवता सनसनी खबर कशी करता येईल ते बगताता..... त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे या साठी कोणता पत्रकार कोणता channel लढतोय ते सांगा ....
@rwmeshwarandhale2496
@rwmeshwarandhale2496 10 күн бұрын
सदावर्ते साहेब
@scotttigerNull
@scotttigerNull 14 күн бұрын
News channel वाले आहेत ते जिथे कोणी हटके बोलतो त्याच्या कडेच जातात! सरळ उत्तर दिल तर बघेल कोण!
@रवींद्रमालुसरे
@रवींद्रमालुसरे 14 күн бұрын
सदावर्ते?... 😢 कुणाला प्रसिद्धी देत आहात, कुणालाही पाळण्यात झोका देताय अगदी खाली झुकून
@vankatsangule6071
@vankatsangule6071 14 күн бұрын
सदावर्ते खरोखरच संविधान प्रेमी असता तर परभणी मसाजोग इथे भेट दिली असती सुपारी बाज सदावर्ते
@rangnathgolekar9928
@rangnathgolekar9928 14 күн бұрын
बेकूब माणसाला कश्याला तुम्ही मीडिया वाले विनाकारण बडबड करायला लावता हॊ
@NavnathAvhad-d9o
@NavnathAvhad-d9o 14 күн бұрын
मग बेवड्या मन्या ला बडबड करायला लावायची काय
@Kapil_gende
@Kapil_gende 10 күн бұрын
साहेब तुम्हाला बाकीचे कही दिसो कि नाही दिसे पण जरांगे नक्कीच दिसतोय आरोपी बदल बोला जय भिम जय संविधान
@amoljadhav9534
@amoljadhav9534 11 күн бұрын
गु रत्न याल का मीडिया वाले आणतात, हा वकील आहे का जोकर हेच कळत नाही.
@santoshlande8380
@santoshlande8380 14 күн бұрын
सदा दादा पोलिस सक्षम होते तेव्हा संतोष भैय्या चा खून झाला होता तेंव्हा तू झोपला होता का
@UmaBerad
@UmaBerad 11 күн бұрын
हयांचे पुस्तकं वेगळे होते वाटते वकिलीच शिक्षण घेताना
@pintuambhore4174
@pintuambhore4174 14 күн бұрын
टंब्रेल आहे हा😂😂😂😂
@indian-ep7gb
@indian-ep7gb 11 күн бұрын
😂😂😂😂
@santoshkashid4572
@santoshkashid4572 14 күн бұрын
असे दलिदर लोक चायनलवर येत असतिल तर आम्ही हे चायनल पाहनार नाही
@yashjcreation3691
@yashjcreation3691 14 күн бұрын
मनोरुग्ण तुज्या बायकोला अस केल असत तर मग कशी आग लागली असती st च हे काय करत होते
@yashodipchavan6098
@yashodipchavan6098 14 күн бұрын
जन्म झाला हिच मोठी निसर्गाची चुक
@ronitpatil1073
@ronitpatil1073 11 күн бұрын
आशा फालतू वकील बोलावून चर्चा केली तर आम्ही लोकमत चायनल पहाने सोडून देऊन इतर बातम्यांचे चायनल बघायची सवय करून घ्यावी का
@hanumanamte8900
@hanumanamte8900 14 күн бұрын
कशाला जोडतारे हे आंधळ्याला तुम्हाला का दुसरा वकील सापडत नाही का
@moreram8132
@moreram8132 14 күн бұрын
म्हणजे आरोपीने काहीच केलं नाही का मग कायदेतज्ज्ञ सदा
@bharatpatil3194
@bharatpatil3194 10 күн бұрын
सदावर्ते कोणी मागणी करत म्हणून कारवाई वा कोणी ज्याच जळत त्यानं मागणी तुझ जळेल तेव्हा कळले चमचा खाली झाला भरून घ्या
@yashfasale155
@yashfasale155 11 күн бұрын
पत्रकार साहेब हा तुम्हाला कायदेतज्ञ वाटत असेल मला तुमच्या बुद्धीची कीव येते...
@AjinathSatpute-s6w
@AjinathSatpute-s6w 11 күн бұрын
हा कोण आहे देश चालवणारा
@rsk.6630
@rsk.6630 14 күн бұрын
मिलिंद भागवत बरोबर बोलत आहेत सदावर्ते साहेब
@yogeshpatil9231
@yogeshpatil9231 14 күн бұрын
चैनल वाल्या नी अशा बावळट माणसाला कायदा तज्ञ, कायदा पंडित म्हणून सामोर आणले आणि याची प्रतिक्रिया घेतली या पेक्षा दुर्दैवी काय असू शकते....
@santoshdhagepatil721
@santoshdhagepatil721 14 күн бұрын
मोको का बदल ह्या डेंटल ला काही माहीत नाही त्याच्यामुळे हा काही पण बडबडतो
@prabhakaringole8211
@prabhakaringole8211 10 күн бұрын
साहेब आपला भारत आपलया महणयानुसार मागणी केली की कलम लावलया जातो का आगोदर महीती घ्या नंतर माही दया
@ganeshgite9445
@ganeshgite9445 14 күн бұрын
हे खर बोलतायत gunratne सदावर्ते, कायदा महत्वाचा, मोर्चा चुकीच्या पद्धतीने काढताय ते मराठा समाज, त्यांना सहन नाही होत वंजारी मोठे झाले की
@RajivJadhav-o6j
@RajivJadhav-o6j 14 күн бұрын
गुन्हेगार काय upsc ची परीक्षा देवून काय कलेक्टर होणार आहेत का 😅
@govindmule4835
@govindmule4835 14 күн бұрын
मिडीयावाल्यानी आसल्या लोकांना बोलाऊन काय साध्य करायचय ?
@Tanmay-c6p
@Tanmay-c6p 11 күн бұрын
पत्रकार आडणी आहे का त्याला दुसऱ्या वकील सापडला नाही
@cricbhai5168
@cricbhai5168 14 күн бұрын
याला लय सिरियस घेऊ नये , कॉमेडी माणूस आहे हा,
@NavnathSonawane-qr6mu
@NavnathSonawane-qr6mu 14 күн бұрын
मीडियाने आशा सायको लोकांना बोलू नये,
@mangeshkadam152
@mangeshkadam152 14 күн бұрын
गुन्हेगाराचा तलवे चाटू आला बोलायला😂
@ratanchavan1081
@ratanchavan1081 14 күн бұрын
पत्रकार साहेब हो सध्या जातीवादी याला दुसरं काही बोलता येत नाही
@SagarPatil-i4o
@SagarPatil-i4o 14 күн бұрын
आधी माहीती घ्या गुन्हीची मग बोला बीड बिंदु नामावलीची माहीती घ्या ओ बी सी मध्ये एकच समाज आहे का
@mahadeogathering8960
@mahadeogathering8960 11 күн бұрын
आपल्या चॅनलची किंमत कमी होते.
@TejaswiniChandhanshave
@TejaswiniChandhanshave 14 күн бұрын
भागवत भाऊ च्यानलचे T.R.P. वाढवत आहात का? कशाला उगाच आसले माणसं बोलावता
@adp1585
@adp1585 14 күн бұрын
तुला प्रश्न काय विचारला आणि तू आरोपीला पाठराखण करतो
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН
«Жат бауыр» телехикаясы І 30 - бөлім | Соңғы бөлім
52:59
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 340 М.