एकदम मस्त! गुणरत्न सदावर्ते आपण मनमोकळे व्यक्ती आहात..
@vilaskirve14272 күн бұрын
खूप हुशार छान मुद्दे मांडलेत 🎉
@sunilkelkar58863 күн бұрын
❤ एक चांगले विश्लेषण श्री.सदावर्ते यांनी केलय.👌👌👌 ❤ माणसाने स्वतःस प्रथम राष्ट्र ही भावना ठेवणे आवश्यक आहे. ❤ श्री.जारंगे यांनी खूपच कारण नसताना जनतेस त्रासच दिला होता. श्री.फडणवीस,श्री.शिंदे यांनी मराठा न्हवे तर सगळ्यांनाच भरभरून दिलं होतं.तरी वेठीस धरले होते ना? ❤पण जनतेने जात, पात,धर्म न पाहता मतदान केले. ❤ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कधीच जाती,पातीच राजकारण होत नाही ते सत्य आहे.मी शिशु असल्यापासून जातोय मला तर कधीच जाती,पातीची भावना न्हवती,आणि आई,वडील यांनी आजीने देखील संस्कार केले न्हवते.कारण माझे सहकारी मला आठवणीने गुरुपौर्णिमा,शिक्षक दिनास नमस्कार कळवतात.
@rameshwarganorkar60583 күн бұрын
अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे एडवोकेट गुणरत्न सदावर्ते. मी साहेब आपला फॅन आहे. आपले विचार मला खूप पटतात. ईव्हीएम वर दोष देणारे निर्बुद्ध लोक आहेत.
@123vaibhu4 күн бұрын
Great Gunratna Saheb !!!
@RahulDod-te3lh3 күн бұрын
🙏वंदे🇮🇳मातरम 🙏 डॉ. ऍड. सदावर्ते साहेब 🙏वंदे🇮🇳मातरम 🙏
@rajendrawandhare91143 күн бұрын
Great
@sureshbegampure14564 күн бұрын
गुणरत्न सदावर्ते आपणही या विजयाचे शिल्पकार आहात..वेळेला लाचार,गुलाम,चाटुंना अंगावर घेतलंत हे पाहीलंय आंम्ही.
@ganpatchaudhary19243 күн бұрын
Yanahi tikit dyayla hava.hota Hahi nivdun ala asta
@gurunathchoughule58283 күн бұрын
फेकड्या आला .किती दिवस झोपला होता.आता जाग आली .
@tanajidhore66003 күн бұрын
उत्तम उत्तर
@pravinmurtadak84423 күн бұрын
Only Sadavarte saheb❤❤
@madhavdeshpande90063 күн бұрын
वंदे मातरम श्री सदाभाऊ सदावर्ती यांच्या हार्दिक अभिनंदन
@uddhavkulkarni18613 күн бұрын
बरोबर आहे साहेब तुमचे एक नंबर
@namdeverande32903 күн бұрын
हे यश मिळवण्यात महायुतीचे सामाजिक खुप खुप विचार मंथन करून रात्रीचा ,दिवस केला. हेच कारण आहे.
@vilaspitle20643 күн бұрын
सदावर्ते जी बरोबर अभ्यास
@laxmanshinde70383 күн бұрын
🌹🐯 Mr Guna Ratna Sadavarte, Advocate excellent explained by you ❤🎉👍
@pradippoharkar76813 күн бұрын
आपण सर्व खरेच कथन 100% सत्य आहे
@avinashpatil25653 күн бұрын
जय श्रीराम
@charudattachaudhari59763 күн бұрын
सदावर्ते साहेब, सर्वप्रथम आपण आता संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक ,सचिन वाजे यांचा जामीन रद्द करण्याचे सत्कर्म करावे ही विनंती.
@Ashwinigawali4563 күн бұрын
Great Interview Adv.Gunratna Sadavarte Saheb🎉🎉
@kishorhaste93963 күн бұрын
अब एसटी का विलिनिकरन हो गया समझो।
@jsr9924 күн бұрын
🔥💯☝🏻सत्य बात 👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🚩
@dattatrayapatil38513 күн бұрын
सदावर्ती साहेब आपली निर्भिड भूमिका आवडली.
@aabanalkar3 күн бұрын
ओनली सदावरते
@HarikrushnaKulkarni3 күн бұрын
खुप छान, सदावर्ते, साहेब
@asdff48663 күн бұрын
Very very nice comment thanks sir Jay shree Ram
@Govindsagade3 күн бұрын
सदावर्ते साहेब यांचे म्हणणे योग्य आहे
@bhushantelang32263 күн бұрын
गुणरत्न सदावर्ते अभ्यासु व्यक्तीमत्व ❤
@vilaskirve14272 күн бұрын
जय शिवराय जय श्रीराम 🎉
@mahendranachane9053 күн бұрын
आपणच या विजयाचे शिल्पकार
@mohanirajmulay4979Күн бұрын
great प्रसन्न व्यक्तिमत्त्व
@chandrakantgurav30333 күн бұрын
सदावर्ते साहेब जय हो
@niranjanbharti7344Күн бұрын
अगदी बरोबर आहे.....
@vijaypatil30333 күн бұрын
आत्ता निश्चित एस टी विलीनीकरण होणारच आणि सदावर्ते मोठ्याने हसून ठासून सांगणार
@nandedchaashu22423 күн бұрын
Wa Bhai Kay bolayl kiti la v......tumhi
@khemrajwaghmare9133 күн бұрын
जरांगे साहेब आपले विचार आवडले
@gurunathchoughule58283 күн бұрын
पोपाट आला.
@gurunathchoughule58283 күн бұрын
मग आरक्षण रद्द करा.
@chetanarao5616Күн бұрын
अजित पवार युती च्या सहकार्याने निवडून आलेत. नवल नाही. त्यास ठीच तर इकडे घुसले.
@leelasonar51143 күн бұрын
Greta
@chetanarao5616Күн бұрын
फडणवीसांना जशी सगळ्यांनी शिवराळ भाषा वापरली ती कोणत्याही पक्षाचे लोकं ऐकून घेतील कां ,सहन करतील कां?
@mohanirajmulay4979Күн бұрын
फ़क्त मलई खाणारी टीम तयार केली तेच शरद पवार अजूनही का धावपळ करतात आणि उद्धव का गेले त्याचे कडे
@dineshkulkarni39392 күн бұрын
I agred gunratna
@nkjadhav-uc6ot4 күн бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राम-कृष्ण यांच्याबद्दल काय विधान केले आहे, त्याचे अवलोकन गुणरत्ने यांनी करावे. उज्जव निकम यांच्या नंतर चा हा दुसरा पोपट.
@anantremje8864 күн бұрын
5 paise. Takkewala pakal
@vijaykanadkhedkar67583 күн бұрын
सदावर्ते साहेब तुमचा चष्मा बदलला आता आरक्षण साठी मनोज दादा आता कोमटी, ब्राह्मण, मारवाडी, मराठा, ह्याच्या साठी रस्यावर येणार
येत्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या तिजोरीत 12 लाख कोटी रुपये जमा होतील त्याचं हे बीजेपी वाले कॉकटेल सरकार काय करतील कसं नियोजन करतील किती कमिशन खाऊ शकतील भ्रष्टाचार करू शकतील यावर करडी नजर ठेवली पाहिजे विरोधी पक्षाने