जर दोन, तीन लाख आपल्या कडे असतील तर काय व कसा फायदा मिळवू शकतो जेणेकरून बॅकेपेक्षा जास्त मिळू शकेल दर महिना असं काही आहे का माझे वय साठ आहे. तर मी कसे व कुठे गुंतवू शकते हया बद्दल सांगा हा विषय आपण घेतला त्या बद्दल धन्यवाद
@shri76589 ай бұрын
Sir only mutual fund. Buy direct in flexi cap scheme and forget about it for 3 to 5 yrs. . Surely double amount u will receive
@arunkamble16924 ай бұрын
संकलपना छान आहे सर
@arunkamble16924 ай бұрын
छान आहे सर.
@namratakhadse679310 ай бұрын
Pn home loan cha duppat rs hotat n loan purn bharepartnt? Mg kasa profit?