एप्रिल मधील सर्वात मोठा सण .फक्त आणि फक्त ❤भीम जयंती असते❤ मॅडम.
@mimarathi10111 ай бұрын
ताई तुमचा व्हिडिओ म्हणजे आमच्यासाठी लय......भारी❤❤ ज्ञानाचा महासागर.....
@vivekdalvi59410 ай бұрын
मी आपला एक शॉर्ट व्हिडिओ बागितला होता मॅम. तेव्हा मला तो खूप आवडला होता तो खूप वैचाचारिक होता व आज अचानक आपला व्हिडीओ आला . व मी आनंदी झालो. खूप प्रेरणादायक होता तो व्हिडिओ
@indianfarmingtechnologies91287 ай бұрын
मॅडम मी एक शेतकरी आहे, तुम्ही अगदी बरोबर सांगत आहे, आमची आजी पण हेच सांगत होती सोने खरेदीबाबत, ती म्हणाली सोन म्हणजे सगळ्यात चांगला मित्र, अडचणीच्या काळात पहिल्यांदा धाऊन येतो... बाकी व्हिडिओ अप्रतिम..👌👌👌
@archanakhandekar98411 ай бұрын
रचना ताई खरंच खूप उपयुक्त माहिती देत असतेस तू...तुझ्या बोलण्यात एक ease आहे. तुझे सगळेच videos अत्यन्त informative असून तू ते अत्यन्त सुसंगत रित्या समजावून देत असतेस. Thank you very much.
@b.n.lokhande446111 ай бұрын
व्वा,काय छान कल्पना आहे पुर्वजांची .. आणि त्या काळात गावोगावी ब्यांका नव्हत्या, तसेच एफ.डी.,शेअर मार्केट, म्युच्युअल फंड अशा संकल्पना ही नव्हत्या.
@unknownguy27911 ай бұрын
😂 ' ब्यांका ' ...मराठीतून वाचायला मजा आली 😅
@manupatil973811 ай бұрын
@@unknownguy279😂❤
@unknownguy27911 ай бұрын
@@manupatil9738 धन्यवाद मनु जी.....जय महाराष्ट्र
@Balupawar-wx3nt10 ай бұрын
😂
@amannadaf718710 ай бұрын
😂😂
@deepakarve871711 ай бұрын
मला फार आवडतात व्हिडिओ एकदम भारी सांगतेस 1 नंबर सहज आणि सोप्या भाषेत परफेक्ट analysis ❤
@ganeshthorat24364 ай бұрын
लैच भारी माहिती दिलीत मॅडम 👍 , मी पण एक छोटासा शेतकरी आहे , माझी पण थोडी गुंतवणूक करण्याची इच्छा आहे , पण कुठे आणि कशी करायची याबाबत काहीच माहिती नाही काय करावे सुचत नाही , रात्रंदिवस कष्टाने कमावलेले पैसे असतात फसवणूकीची भीती वाटते , बाकी व्हिडीओ अतिशय उपयुक्त आहेत ✌️👍
@pravinwalkoli649511 ай бұрын
मॅडम please Mutual Fund and SIP वर मराठी मध्ये कोर्स घेऊन या. Thank you.
@CARachanaRanadeMarathi21 күн бұрын
कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करा किंवा support@rachanaranade.com ह्या वर ईमेल करा.
@vishalamberao46632 ай бұрын
Jinkala kon aani sarvashretha kon tar yacha uttar aahe....one and only Rachana Ranade ji..
@appasurve324911 ай бұрын
आपले सविस्तर माहिती अगदी बरोबर व परिपुर्ण आहे
@ramjoglekar619911 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली ❤ सांगायची पद्धत लाजवाब गोड 😊
@ketakikhire313411 ай бұрын
किती छान सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. धन्यवाद...😊
@mr.dhapateg.h.437311 ай бұрын
छान.....! उपयुक्त माहिती दिली. मला वाटतं म्युच्युअल फंडामध्ये SIP मध्ये गुंतवणूक करणं अधिक सोईस्कर होईल....! माझ्या मते दसऱ्याला सोनं विकत घ्यायलाचं नाही...! कारण एकाच वेळी अनेक जण खरेदी करतात आणि भाव वधारलेले असतात.
@nileshshelar153110 ай бұрын
खुप छान ह्या गोष्टीचे आई आणि बाबा आपल्या मुलांना शिकण्याची कळाची गरज आहे 🙏🙏 धन्यवाद माऊली खुप छान मार्ग आहे आणि गरीबी हाटवली जाऊ शकते मराठी माणसाणी नेत्यांच्या मागे भटकण्या पेक्षा जास्त लक्ष हिकडे दिले पाहिजे धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी माऊली
@ameyapte23037 ай бұрын
ताई तुम्ही अतिशय सुंदर रित्या या सगळ्या संकल्पना समजावून सांगता. पूर्ण MBA Finance कोर्स मध्ये सुद्धा कोणी समजावू शकलं नाही की स्वतःच्या पैश्यांच नियोजन कसं करावं, पण तीच गोष्ट तुमच्या youtube channnel मुळे अगदी व्यवस्थित कळते. तुमच्या इंग्रजी चॅनेल वरच्या videos मध्ये सुद्धा यांपैकी बऱ्याचश्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत पण तरीही आपल्या भाषेमधून परत परत याच संकल्पना समजून घ्यायला अतिशय छान वाटत. ❤
@onlybailgadasharyt11 ай бұрын
रचना मॅडम,( दीदी )आता पर्यंत तुमी भरपूर काही शिकवले, त्यासाठी मनापासून धन्यवाद,फक्त एक सोने आणि चांदी यावर एक विडिओ बनवा भविष्य कोणाचं आहे सोने कि चांदी हे आमच्या सारख्या माणसाला कळूदे जेणेकरून आम्ही तेथे ही पाऊल उचलू 🙏🏻
@vivekkarulkar701410 ай бұрын
छान माहिती दिलीत आणि तीही अगदी सोप्या आणि सरळ भाषेत त्याबद्दल आभार
@manaliamdekar564110 ай бұрын
गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार करून, सोप्या भाषेत छान माहिती दिलीत. सोन्याच्या पारंपारिक गुंतवणी मागचे logic पण पटले. छान माहितीपूर्ण व्हिडिओ.
@PusuYashnac11 ай бұрын
फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स मराठी मध्ये कधी येणार रचना ताई. खूप वाट बघत आहोत✅🥹🥹
@sanjaydamle61943 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट विवेचन. 👍👍👍
@nileshdhande76138 ай бұрын
खुप छान व्हिडिओ बनविलेला आहे आणि पूर्ण माहिती दिलेली आहे 👌🏻👌🏻👌🏻
@sudhakarkadam591511 ай бұрын
खूप छान माहिती दिलात रब्बी आणि खरीब बरोबर आहे
@vilastayshete7205Ай бұрын
खुप छान माहिती सांगितला.धन्यवाद मैडम.
@vilaskulkarni330411 ай бұрын
खुपच छान आहे धन्यवाद पूर्वज हुशार होते
@namratamohit913210 ай бұрын
Tai tuzasarkhi teacher aamhala school collage madhe financial education denari asti na tr aamhi aata khup changle trader banlo asto...aata aamhi financial learning kartoy te pan tuzamule. Khup chhan video astat aani mla khup shikaychay...thank you so much
@PoojaChaudhari-z5eАй бұрын
Yekdam barobar aahe Tai.❤
@gyanobajadhav467211 ай бұрын
Right 👍 Aahe mam kharif and Rabbi... barobar sangitl tumhi...
@SunandaPatil-b9z7 ай бұрын
मी नेहमी पितृपक्षात सोनं घेते तेंव्हा मागणी कमी असल्याने फायदा होतो असा अनुभव आहे
@sachinbarphe99476 ай бұрын
फुकट ते पौष्टिक very nice शब्द रचना मैडम
@drmaulijagtap8 ай бұрын
खरीप हंगामातील पिकांची पेरणी जून महिन्यात होते तर त्यानंतर सर्वसाधारणपणे चार महिने म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात काढणी केली जाते. रब्बी हंगामाची पेरणी ही ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात केली जाते तर मार्च महिन्यात काढणी केली जाते...
@vandanadeshmukh74385 ай бұрын
हेच खरे कारण आहे त्यावेळी बॅक नव्हती किंवा प्रत्येक ठिकाणी नव्हती मग ही उत्तम सोय गुंतवणूक हीच
@Drpawdepatil10 ай бұрын
Kharif Rabbi ekdam barobar Madam Karan me pan ek shetkari aahe pan stock market madhe thodasa interest aahe
@sanjaysakhalkar381311 ай бұрын
अक्षय तृतीया ही अर्धी आहे, दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा हा पुर्ण मुहूर्त आहे.
सोन च सर्वश्रेष्ठ आहे , सोन्यात तरलता असल्यामुळे गरज असल्यास लगेच मोडून पैसे उभे करता येतात , त्याला आपण स्पर्श करू शकतो त्यामुळे बुडण्याचा प्रश्नच नाही ,
@sudhakarkadam591511 ай бұрын
खूप छान माहिती दिलात रब्बी आणि खरीब बरोबर आहे
@Rukaiyyaamulani11 ай бұрын
So sweet of you mam😊😊😊 2:34
@CARachanaRanadeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊
@srpatil97073 ай бұрын
Your concept of Kharif & Rahi is correct
@sakharesantosh851610 ай бұрын
अगदी बरोबर सांगितलं ताई मी शेतकरीच आहे
@rupalmalwade168311 ай бұрын
Thank you so much🙏.....खुप छान मार्गदर्शन❤
@bhagyashridesale729611 ай бұрын
व्हिडिओ मध्ये जी माहिती दिली आहे ती अप्रतिम आहे,पण एक मला प्रश्न आहे की आपण जर सोन घेतलं तर त्याला आता ही GST भरावी लागते आणि जेव्हा परत आपण दागिना बनवतो किव्हा सोन मोडतो तेव्हा परत GST भरावी लागते किंवा वाया जाते त्यावर आपलं मत काय?? Thank you
@bramhabhoj339411 ай бұрын
हो हा प्रॉब्लेम मला ही आहे
@akshatagodase63505 ай бұрын
Mhanun SGB bond gheu shakta n GST 3% Lagato gold war
@sulabhabhide22955 ай бұрын
इतकं करूनही सोन्यातील गुंतवणूकीची किंमत वाढतेच,कमी होत नाही.
@mohinitayade314724 күн бұрын
येस बरोबर आहे @@akshatagodase6350
@NileshHpawar11 ай бұрын
Thanks रचना ताई
@reshmagurav88174 ай бұрын
Mam tumhi khup chan sangata changli mahiti milte❤🙏💯👌
@tanvishivarkar9 ай бұрын
Tumhi far uttam shikvata... especially aajchya video madhil FD mhanaje bhangarach ka this line was amazing 😂 hasat khelat khup chan concept kaltat..aani darveles khup excitement aste video pahnyachi... Super thank you for such a valuable knowledge .
@advbnpatil11802 ай бұрын
Mam explained very well...in all bifurcation is must as per target
@shripadpatil698211 ай бұрын
मॅडम नवीन business सुरवात करताना कोणकोणत्या गोष्टी अकाउंट रेलटेड कराव्या त्या वरती एक विडिओ बनवा.
@madhurideo871011 ай бұрын
शेअर्स बेस्ट. पण midcap मध्ये जास्त proffit आहे.
@GajananBhure-f1v2 ай бұрын
Khup chan information dili thanks🙏
@ShubhamPatil-qp9yk7 ай бұрын
अगदी बरोबर आहे मॅडम🎉
@ayushajitnagare96455 ай бұрын
Thankuuu RACHANA MADAM for this WONDER full info
@mrunalikadam7771Ай бұрын
Thank you so much mam☺... I invested in sip as well stock also.. But don't know much about exact which mutual I have to invest.. This video helps me alot.. Thank you so for information 9:20
@kanchanbhople24019 ай бұрын
मॅडम तुम्ही खूप छान माहिती देतात
@myfriends4469 ай бұрын
मॅडम, कृपया step up sip बद्दल एक व्हिडिओ बनवा ....🎉🎉🎉
@pritisarode711 ай бұрын
Khup chan....tumchya mule mala Navin kahitari mahiti hote
नमस्ते रचना मॅडम तुमचे सर्व माहिती छान असते त्याचा आम्हाला उपयोग होतो
@somathorat540010 ай бұрын
🙏जय महाराष्ट्र ताई 💐⛳⛳
@prashantdandage29153 ай бұрын
एकदम योग्य
@pritamkumarmagdum768811 ай бұрын
Dear Rachana Mam , Mi tumcha ani SMKC channel la follow krto ani tyamulech mi proper financial planning karyala shikat ahe. Mi stock market mde khup changli investment keli ahe return bare ahet karan mazyakade blue chip stocks ahet jase ki HFDC bank,Infosys,wipro,Berger paint,D-Mart,HUL ani kahi risky stock ahet jase ki RBL,Federal,yes bank,IEX,Easy my trip etc. Ani ye sagle pick kele ahet jam el tevda study karun. Mhntat na compounding created wealth in long term. Ani he sagla shkya zalay tumcha sarkya channel mule . Thanks...
@santoshbhatgave767011 ай бұрын
खुप मस्त... ताई. पण स्टॉक मधे परतावा अधिक मिळेल कि निफ्टी इंडेक्स फंड मधे? क्रूपया माहिती द्यावी....🙏धन्यवाद
@SwarupDhorlekar5 ай бұрын
Madam khup chan mahiti det aahat.
@realindian462611 ай бұрын
खूप छान माहिती दिली रचना ताई... तू खरंच अप्रतिम आहेस...Big fan from Sambhaji nagar
@mohanshete917011 ай бұрын
गुंतवणूकीतील उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद ताई.
@bhausahebtakik63447 ай бұрын
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती देताय.
@mohankale82059 ай бұрын
Dear Mrs Rachana Ranade, Very important Subject in life is MONEY. Better three option investment. I Appreciate You! You Are The Great!
@ShreeSwamiSamarrth11 ай бұрын
Thank you so much ❤🎉 One of the best channel ❤🎉
@pramoddal19986 ай бұрын
छूप शान माहिती देता
@MylifeMyrule91610 ай бұрын
नमस्कार मॅडम, मी एक फौजी आहे, आणि आमचं जीवन कसा आहे तुम्हाला नवीन सांगायची काही गरज नाहीये, आमच्या फौजी लोकांसाठी कुठली सेविंग चांगली असेल ती सांगत चला मी तुमचे खूप व्हिडिओ पाहतो तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात तसेच तुमचे व्हिडिओ पाहून मी एसआयपी पण सुरू केलेली आहे तसेच शेअर मार्केट मध्ये पण थोडी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे
@vikasdeshpande2311 ай бұрын
इंडेक्स फंड कसे निवडायचे. आणि त्या मध्ये investment कसे करायचे ते सांगा please🙏
@chitrakulkarni911111 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन रचणा ताई
@Kalakarkatta36511 ай бұрын
FD chya interest ne Gold and SIP kara :)
@SohamAwasare-x8z11 ай бұрын
Thank you so much didi..... Atta me 17 varshancha ahe ani science gheun suddha darrose ek tri video bghtoch yamule paise vayfal kharch nahi kele pahijet he lavkarch kalal Kuthe guntavle pahijet he sudhha khup lavkr kalal
@dishapatil92711 ай бұрын
Dhasryala ami ghetal rachana ranade yancha aarathik vevsthapnechi saptapadi course😊
@krashnavarpe58575 ай бұрын
खूप खूप छान....... 🙏🙏
@rupalichaudhari416011 ай бұрын
Hi Rachana, gold nai pan index mutual madhe invest kela tuza video pahun .. I feel very good...
@dayanikam9999 ай бұрын
एकदम बरोबर 👌
@sonampingat10 ай бұрын
छान समजून सांगतेस दी
@mangeshchaudhari40797 ай бұрын
अगदीच बरोबर.
@vijaynarvekar600011 ай бұрын
छान विश्लेषण
@yogeshpatel725811 ай бұрын
Mutual funds वर एखादा video करा Mam🙏
@shrutipatil96911 ай бұрын
You are doing great job ma'am 👍
@nileshmokal314810 ай бұрын
व्हिडिओ आवडला informative. पण पोरा पोरी बोलण्यापेक्षा मुले मुली म्हटले तर गोड वाटेल.
@joytipatharkar90493 ай бұрын
खूप सुंदर video.
@advbnpatil11802 ай бұрын
Yes... ur right mam
@shailaupadhye83766 ай бұрын
खूपच छान माहिती... धन्यवाद
@vaishalichandorkar654511 ай бұрын
तुमचे मराठी मध्ये व्हिडिओ आहेत म्हण समजतात , आणि आवडतात, धन्यवाद
@SunandaPatil-b9z7 ай бұрын
Vdo खुप छान असतात
@vaishalinaik295711 ай бұрын
Madam, It should be.... फुकट ते दुप्पट 🙏🙏🙏
@sulabhabhide22955 ай бұрын
अक्षय्यतृतीया अर्धा मुहूर्त ! बाकीचे तीनही पूर्ण !!
@vinodjadhav28397 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@poonamnaik630411 ай бұрын
Mam khup chaan mahiti tumhi sangata,
@aparnalad620711 ай бұрын
खरच आहे, शुभ मुहूर्त साधून घेतो आपण सोने
@rajendrapatil4013Ай бұрын
Very nice information
@parbatnale64162 ай бұрын
Best mahiti
@charushilakulkarni333811 ай бұрын
रब्बी हंगाम खरीप हंगाम हे एकदम बरोबर आहे माझे आईवडील नेहमी सोनं घ्यायचेच वेळ प्रसंगी ती एक सएव्हइंग आणि स्त्रीधन आहेहा दृष्टीकोन असायचा मला पण ती सवय आहे साडेतीन मुहूर्त असतांनाच थोडे तरी सोनं घ्याव धन्यवाद खुप छान माहिती दिली
@pankajmeherkar578411 ай бұрын
🙏Thanks Rachana
@pratikshakamble361311 ай бұрын
Hello mam,tumhi kharach khup chan kam karat aahat pan I am suffering from schizophrenia tyavarti video kara je tyana motivate Karu shakel
@rajeshmodi199211 ай бұрын
Really good vedio as advice is sensible ,specially investing in nifty fifty index is a fairly good option for common people.