गुंतवणुकीवर कार आणि बाईक देणारी स्कीम... असा घातला गंडा | Nashik Money Scam | AC3

  Рет қаралды 50,647

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Nashik Money Scam चाळीस दिवसात दाम दुपट्ट करून देण्याच्या आमिषला लासलगावकर तसेच चार राज्यातील शेकडो जणांना कोट्यावधीचा गंडा | AC3
#nashik #crime #lasalgaon
#maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 170
@NirmanGroup-t2o
@NirmanGroup-t2o 2 күн бұрын
जनता बिनडोक.... पोलिस काय करणार. गुंतवणूक दार यांचेवरच गुन्हे दाखल करावेत...
@techguru6713
@techguru6713 Күн бұрын
😂
@sudhirchavan9932
@sudhirchavan9932 Күн бұрын
ED LAWA investment karnaryawar
@DJ-Rajput007
@DJ-Rajput007 11 сағат бұрын
Right kaaran te ata policana taan det asel 😂
@chandrakantsonawane9714
@chandrakantsonawane9714 2 күн бұрын
वार्षिक 12% पेक्षा जास्त नफा देणे कोणालाच शक्य नसते. कोणी तसा दावा करीत असेल तर, "काहीतरी चुकीचं होणार " हे समजून जावं.
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Күн бұрын
Lokanna ajibat akkal nahi aahe. Aani mg fastat
@Sbs-z2e
@Sbs-z2e Күн бұрын
7% chya var koni det nahi
@pramodmohite7140
@pramodmohite7140 2 күн бұрын
बँकेत पैसे ठेवल्यास 10 वर्षात दामदुप्पट होतात 40 दिवसात दामदुप्पट होतात असा कोणता व्यवसाय आहे हा गुंतवणूकदारांना कसे कळत नाही
@ravindrakhurkute7407
@ravindrakhurkute7407 2 күн бұрын
फसवणूक झालेल्या लोकांचे अभिनंदन. यांना कळत नाही का. बँक डबल देतांना 10वर्ष घेते. म्हणजे हे फसवणूक करतील हे कळलं नाही का. यांच्याकडे भरपूर पैसे काळा आहे म्हणून हे पैसे भरत असतील
@gajananghuge-dl1vk
@gajananghuge-dl1vk 3 сағат бұрын
😂 लालची मूर्ख जनता.
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 күн бұрын
लवकर श्रीमंत होण्याचा फाजील विश्वास..
@beast2781
@beast2781 2 күн бұрын
लोकांना पण अक्कल पाहिजे ना...
@nandkishoreb8696
@nandkishoreb8696 2 күн бұрын
लालच बुरी बला हैं | किती केसेस वारंवार होतात तरी सुध्दा लोक अशा योजनांना बळी पडतात
@mh15....panchwati3
@mh15....panchwati3 2 күн бұрын
😂 नाहि सुधरणार पब्लिक
@gsj733
@gsj733 2 күн бұрын
40 दिवसांत पैसे डबल 😂😂😂😂😂
@gorakhwagh3724
@gorakhwagh3724 2 күн бұрын
मी तर चार दिवसात पैसे double केलेत ते Bajaj ipo मधून..😂 15000 चे 38000₹
@sandiptarate828
@sandiptarate828 2 күн бұрын
😂😂😂
@rakesh_singh03
@rakesh_singh03 2 күн бұрын
भारतात मूर्खांची कमी नहीं फक्त मूर्ख बनवणारा पाहिजे😊😅😂
@balasahebchauhan8861
@balasahebchauhan8861 Күн бұрын
आहे ना😂 मूर्ख बनवून तर राज करत आहे.
@shripadkulkarni7724
@shripadkulkarni7724 2 күн бұрын
पोलिसांना दोष देण्यात अर्थ नाही
@lekhrajsahane
@lekhrajsahane 2 күн бұрын
एवढं फसवून देखील sir sir करताय...काय करावं यांना
@prashantbagul8599
@prashantbagul8599 Күн бұрын
ते पन एजंट असणार , आता सोंग कराव ...
@shamrao8159
@shamrao8159 Күн бұрын
अरे तो शाळेत शिक्षक होता त्यामुळे त्यांना सगळे पूर्वी पासून sir नावाने हाका मारतात
@ethicssalesandmarketing9803
@ethicssalesandmarketing9803 Күн бұрын
😂
@ucp8975
@ucp8975 Күн бұрын
फारच छान! Brilliant idea मूर्ख पणा केला तर असेच होते, लालच का फल बुरा होता है.
@shiv8235
@shiv8235 2 күн бұрын
मी पन बळी पडली आहे अशा गोष्टीनां
@omzambre3651
@omzambre3651 2 күн бұрын
लोकांनी पैसे कॅश आणली कुठून 2 नंबर पैसे कुठून येतो ह्यची चौकशी इनकम टॅक्स नी केली पाहिजे तसेच भरपूर लोकांनी दम दुप्पट केली आहेत त्याच वर टॅक्स बसला पाहिजे
@santosh9280
@santosh9280 2 күн бұрын
लय भारी scheme आहे. Indian economy सुधा रेल
@yuvrajdevkate6654
@yuvrajdevkate6654 Күн бұрын
पैसे देते वेळेस पोलिसांना विचारून दिले का आत्ता पोलिसांनी लवकर मदत करावी म्हणून सांगता
@shrikantpathak3015
@shrikantpathak3015 2 күн бұрын
तो लुटलेल्या रकमेतून सर्वाना पैसे वाटुन गप्प करणार, कसलाही तपास होनार नाही व तुम्हाला एक खटकू ही भेटणार नाही.
@PrafulGhulePatil
@PrafulGhulePatil 2 күн бұрын
एव्हढेच पैसै गरिबाला मदत उसणे दिले असते तर आज पुण्य पण कमवला असता आणि आयुष्य भर तो व्यक्ती ऋणी राहिलं असतं
@ashfaqueshaikh3209
@ashfaqueshaikh3209 2 күн бұрын
👍
@AshokKale-rp6ct
@AshokKale-rp6ct 2 күн бұрын
आपन स्वताला हुशार समजतो आणी विसरतो की कुणी तरी आपला पन बाप आहे आणी तो मुलाला शिकवून जातो तरी मूल शिकत नाही मग बापा ची काय चुक सांगा कडु वाटेल परन्तु सत्य आहे 🙏
@audhootpanhalkar6805
@audhootpanhalkar6805 2 күн бұрын
khup chan
@sudhirpatil3434
@sudhirpatil3434 Күн бұрын
ज्यांनी पैसे गुंतवणूक केली ते नासमज व लालची आहेत -
@yashodhankakulate172
@yashodhankakulate172 2 күн бұрын
Abhinandan 🎉
@yasingire659
@yasingire659 2 күн бұрын
एवढे कसे बावलट लोक ? लालच केली आणि बुडात गेली .
@xsushantx
@xsushantx 2 күн бұрын
हेरा फेरी... लक्ष्मी चिट फंड...
@sarangwadkar4514
@sarangwadkar4514 2 күн бұрын
लोकांना डोक्यात मेंदू निकामी झाला की असेच होणार कितीवेळा सांगून झाले तरी लोकं काही सुधारायला तयार नाहीत; यात फक्त आणि फक्त लोकांची चूक आहे आणि हे लोक आता पोलासात तक्रार देतात आणि त्यांच्याकडून पैसे परत मिळतील अशी अपेक्षा करतात आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात वसुली करून पैसे परत करणे शक्यच नसते
@ashfaqueshaikh3209
@ashfaqueshaikh3209 2 күн бұрын
👍
@mulnivasisamajsangh.9089
@mulnivasisamajsangh.9089 2 күн бұрын
😮😮😮 लालच 😮 लोकांना लवकर पैसा कमवायचा असतो. 😮 लोग मूर्ख बनतात. बनविणारा पाहिजे.
@devidasnagare3027
@devidasnagare3027 2 күн бұрын
आहो आपण शिकलेले आहात
@sharadtawde6846
@sharadtawde6846 Күн бұрын
पहिले सुरुवातीचे गुंतवणूकदारांना अटक करण्यात यावी. हेच प्रथम दुसर्यांना गुंतवुन स्वतःला सेफ करून घेतात.
@dattatrayshinde3139
@dattatrayshinde3139 6 сағат бұрын
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये
@praveenk0605
@praveenk0605 Күн бұрын
Share market khup chaan aahe pan tumhi swatah study kara mag invest kara.
@rameshbhosale7028
@rameshbhosale7028 4 сағат бұрын
मूर्खपणा आहे लोकांचा ,फुकट पाहिजे ,कष्ट न करता ,फुकटे 🤣🤣🤣
@mayadsouza7883
@mayadsouza7883 Күн бұрын
अक्कल गहाण ठेवता.असे कधी होऊ शकत का.40दिवसात डबल.?जरा विचार करायला हवा
@rupeshkedare23
@rupeshkedare23 2 күн бұрын
आरे गरीबांना लुटून गेलं.. कुठे... फेडशील पाप...
@PrafulGhulePatil
@PrafulGhulePatil 2 күн бұрын
3 लाख रुपये गुंतवणूक करणारा कोणता असा गरीब आहे दाखवून दया
@hemantpawar5291
@hemantpawar5291 2 күн бұрын
गरीबांना नव्हे.. मुर्खांना लुटून गेला
@techguru6713
@techguru6713 Күн бұрын
​@@hemantpawar5291😂
@Gauri.-sambare848
@Gauri.-sambare848 18 сағат бұрын
आता तुम्ही अक्षय कुमार कडे जा म्हणजे याचा निकाल लागेल नाहीतर सुनील शेट्टी😅😅
@siddharthhiwarale8150
@siddharthhiwarale8150 Күн бұрын
Ase nahi ki kahi honar nahi, MPID Act chya kydya antargat apn tassa criminal case cha Vakil thewun paise court madhun milvu shaktho.
@svnrm2004
@svnrm2004 2 күн бұрын
पैसे गुंतवताना विचारले का पोलिसांना
@humblepawn873
@humblepawn873 Күн бұрын
सरकारने गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांसाठी जनजागृती कार्यक्रम केला पाहिजे....आणि असा कोणी माणूस 40 दिवसांत दुप्पट पैसे देणारा कोणी असेल तर त्याला जागीच चोपला पाहिजे..
@dnyaneshwarwagh750
@dnyaneshwarwagh750 5 сағат бұрын
आजुन पन सर म्हणतो हा ऐंड
@godgamer_2254
@godgamer_2254 Күн бұрын
गुंतवणूक दाराचेच अभीनंदन very good
@arjunsangale8644
@arjunsangale8644 4 сағат бұрын
दुनिया झुकती हैं 😂😂 झुकानैवाला चाहिए
@cartoonindianfunny28
@cartoonindianfunny28 Күн бұрын
पोलीस याना काय सांगता अता तुमची खजुन अली होती ना
@MohanDalvi1
@MohanDalvi1 Күн бұрын
20 दिन मे पैसा डबल.... अक्षय कुमार pov ये सही खेल गया 😂😂😂
@gamekida
@gamekida 6 сағат бұрын
फिर हेराफेरी पिक्चर बघितला नसेल यांनी 😂😂😂
@समर्थक1991
@समर्थक1991 8 сағат бұрын
अवघड आहे मी NDCC तसेच पतसंस्था याच्या वर सुद्धा ठेवत नाही
@creditafinancials2676
@creditafinancials2676 2 күн бұрын
शेयर मार्केट मध्ये सुद्धा वार्षिक 20-25% पेक्षा जास्त मिळत नाही त्यामुळे कोणी शेयर मार्केट चे आमिष दाखवून पैसे मागत असेल तर देऊ नका
@SandipSawant-vx9ls
@SandipSawant-vx9ls Күн бұрын
पैशाची हाव 😢😢😢😢😢😢
@shripadkulkarni7724
@shripadkulkarni7724 2 күн бұрын
४० दिवसात डबल 😂😂😂😂
@ishwarbhurat5451
@ishwarbhurat5451 Күн бұрын
या सर्व गुंतवणूकदारांची यादी करून त्यातील किती जणांच्या पत्नीने लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला आहे हे तपासून घेणे...
@shrikantpathak3015
@shrikantpathak3015 2 күн бұрын
लालच गाव
@vijaykumar2010ful
@vijaykumar2010ful Күн бұрын
वार्षिक 12% पेक्षा जास्त नफा देणे कोणालाच शक्य नसते. कोणी तसा दावा करीत असेल तर, "काहीतरी चुकीचं होणार " हे समजून जावं. scheme la bali padu naka
@53jadhavsuresh
@53jadhavsuresh 2 күн бұрын
या अशा फसवणूक होत असतात, पण लालची गुंतवणूकदार अलगद या लोकांच्या जाळयात जातात.
@anantapawar2601
@anantapawar2601 Күн бұрын
सतीश कालेनी यापूर्वीही बोगस कंपनी काढून लोकांची फसवणूक केली आहे त्याचाही व्हिडिओ बनवा
@Truesuraj8018
@Truesuraj8018 Күн бұрын
हा पण सतीश आहे 😂😂 बोले तो डबल फॉर्म्युला 😂😂
@jagdishingole
@jagdishingole Күн бұрын
आम्हाला काय वाटतं... आमच्या जवळ पैसेच नाहीत..... वाटायला काय जातय...
@somnathpawar8857
@somnathpawar8857 12 сағат бұрын
म्हणून सांगतात भारत जगातील सर्वात मोठी महासत्ता होणार..कारण इथे फसवणारे 1% व अमिषाला फसणारे 99%आहे
@rahul91493
@rahul91493 Күн бұрын
सध्या नाशिक ह्या असल्या धंद्याची राजधानी झाले आहे
@gajananghuge-dl1vk
@gajananghuge-dl1vk 3 сағат бұрын
बडे बुजुर्ग कह गये लालच बुरी बला हे, लोग इतने गड्ये हे, अपनी मेहनत का पैसा लालच मे आकार चोर को देते है, गड्ये है सब 😂.
@Gauri.-sambare848
@Gauri.-sambare848 18 сағат бұрын
येतो हेरा फेरी 2 हो गया😅😅
@SomnathBhoskar
@SomnathBhoskar Күн бұрын
मेंडर तरी बरे लोकांना अक्कल कधी येणार 😂😂😂😂😂😂
@kedar6658
@kedar6658 Күн бұрын
सर म्हणा किंवा भाऊ दादा काही उपयोग नाही आता.
@asifpathan649
@asifpathan649 2 күн бұрын
किती गाढव पणा.
@akash3616mi
@akash3616mi 2 күн бұрын
१००० कोटि होई पर्यंत काय करत होते
@sundarlalpardeshi8987
@sundarlalpardeshi8987 Күн бұрын
मस्त लालची लोकांसोबत आसच व्हयला पाहिजे 😂😂😂
@NDMALLE5073
@NDMALLE5073 4 сағат бұрын
ऐसी investment करना ये बाबुराव का style हैं....
@shewalevlogs
@shewalevlogs 2 күн бұрын
मला असे वाटते आपले हक्काचे पैसे ह्या अशा चोरट्याना का द्याचे. वाटेच्या वाटसरूवर आपण इतका विश्वास का टाकायचा. आपले पैसे परत मिळतील की नाही. अशा शका ह्या लोकाना का येत नाही. लोकाना आज काल फक्त फुकटचे पहिजे. कष्ट करायला नको. असे लोक सापडल्यावर फासावर लटकवले पाहिजे भर चौकात. 👍👍
@gautamshitole7639
@gautamshitole7639 Күн бұрын
गुंतवणूक करणाऱ्यांना असेच गुण लागले पाहिजे...... कारण १० वर्षापूर्वी असे घडते तर ते ठीक होते. परंतु वारंवार अश्या मोठमोठ्या घटना घडलेल्या आहेत तरी लोक विश्वास ठेवतात. लालची वृत्ती....... १२% पेक्षा कोणतीही संस्था परतावा देऊ शकत नाही
@rahulsnagargoje1128
@rahulsnagargoje1128 19 сағат бұрын
अक्षय कुमारचा हेरा फेरी पहिला नव्हता यांनी
@DineshSharma2-y5l
@DineshSharma2-y5l 2 күн бұрын
मि पण फसलों होते पण मि सावध झाळो
@sujitsonawane3197
@sujitsonawane3197 7 сағат бұрын
अरे जनता चुक केली पोलीस तेथ काय करतील
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 2 күн бұрын
लोक अशा फ्रॉडला कसे भुलतात?
@rohitligade2607
@rohitligade2607 Күн бұрын
अरे बाबांनो एवढे रिटर्न्स तर स्टॉक मार्केट देत नाही...
@Finix609
@Finix609 Күн бұрын
एकाही लालची गुंतवणूक दाराला एक ही पैसा मिळु नये दर सहा महिन्यांनी असे ठग येतात आणि लालची लोकांना फसवुन जातात
@bhaleraoomkar
@bhaleraoomkar Күн бұрын
Ikde paise vasool karun encounter ho shakel ka?
@trambakshinde534
@trambakshinde534 Күн бұрын
आहो KBC चा धडा बघा ना ..
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 2 күн бұрын
ब़लँक पैसा व़हाईट झाला
@bachelorboys5297
@bachelorboys5297 2 күн бұрын
४० divsat kangal 😂😂😂
@roshanshinde7506
@roshanshinde7506 Күн бұрын
पोलिसांना विचारून पैसे टाकले का 😂😂
@technicalshadan8357
@technicalshadan8357 5 сағат бұрын
Phir Hera Pheri 🤣🤣🤣🤣🤣
@akashbhange5262
@akashbhange5262 2 күн бұрын
Hera pheri picture pahila nahit rao tumhi....geli ata saveing nighala diwalla.... Kontich company kiva kontach stock holder 40 divsat double karat nahi asa asthtr saglechjan stock var paise lavt basle aste
@SanjogShinde-k6j
@SanjogShinde-k6j Күн бұрын
हेराफेरी पिक्चर बघायला तरी हवा होता
@sharadtawde6846
@sharadtawde6846 Күн бұрын
नाशकात काळ काळ झाले!
@vishalgurav8912
@vishalgurav8912 Күн бұрын
फिर हेरा फेरी movie...😢
@hindustva........3081
@hindustva........3081 Күн бұрын
मी लासलगावचा माझे 20 लाख गेले......
@RameshSunape
@RameshSunape 2 күн бұрын
ये डबल करता था रे बाबा
@Dharmachary-t3w
@Dharmachary-t3w 8 сағат бұрын
फिर हेरा फेरी बघितला नाही वाटत
@jp-kl4gg
@jp-kl4gg 7 сағат бұрын
Network marketing 😂
@shamsherp952
@shamsherp952 Күн бұрын
Photos upload kara
@kunalholkar2852
@kunalholkar2852 2 күн бұрын
Jail mde ahe to
@RameshGaikwad-z2h
@RameshGaikwad-z2h 2 күн бұрын
Police nna vicharun paise takle hote ka..paise budale tumche sarv ..police nna dosh deu nka..laalach buri cheez hai😂😂
@shortsv3840
@shortsv3840 Күн бұрын
Congratulations🎉🎉😂
@LittleAngle-ed8gp
@LittleAngle-ed8gp Күн бұрын
Srv mhntay ki lalchi lok aahet, black money asel almost 90 takke lok hi gor garib lok astil aani tyani he srv paise son gahan theun , karj kadhun takley..karan to manus srvachya olkhitla hota mhnun vishwas thevla...aani jyami guntwanuk nahi keli tyana ase watatey ki apn khup motha tir marla aani aapn kiti shahane..bghayla gele tr ya lokanchya jagi tumhi asta tr tumhi hi he ch kele aste..farak fakt itka aahe tumchyaparynt ya skim chya news aalya nahit..aani aata lonkanchi zaleli fasawnuk cha..manoman aanand gheun tumhi sukhwtay...aani lokana dyan detay..lalach buri aste mhnun Jagayla paisa lagto he shashwat aahe...ya lokani upashi rahun jamwlele paise..porachya shikshana kamat yeil,porich lagn krta yeil ya aashene guntwlele aahet aaj tyanchyawr kay bitle asel he fakt tyana ch mahiti...
@rafikipli112
@rafikipli112 2 күн бұрын
Desh me har level ke lootare he.. 😢
@arunjadhav5446
@arunjadhav5446 Күн бұрын
पैसे मिळणे अशक्य........
@pratikgunjal9944
@pratikgunjal9944 Күн бұрын
kbc part २
@tusharaher332
@tusharaher332 Күн бұрын
फिर हेरा फेरी😮
@swapnilannajadhav
@swapnilannajadhav Күн бұрын
लासलगाव ल झोलर च राहतात वाटत
@santoshshelke2580
@santoshshelke2580 7 сағат бұрын
Janmthep shiksha dyala pahije
@amitmore8296
@amitmore8296 Күн бұрын
सतिश काळे सर 😂😂
@sachinkadam2591
@sachinkadam2591 Күн бұрын
फिर हेरा फेरी 😂😂 21 दीन पैसा डबल
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 77 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 23 МЛН
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 53 М.
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36