पुणे शिक्षणाचे माहेरघर नाही राहिले.......आता गुन्हेगारांचे माहेरघर झालंय
@jaihind74912 ай бұрын
आहेत की बाजुलाच
@NIKHILVETAL-u5v2 ай бұрын
Puna madhe police cha jor rahila nahi sadhya😂
@vickybhalesen1802 ай бұрын
आपण खरोखरच योग्य मुद्दा घेतला
@ns72162 ай бұрын
तिथं 2-4 लॉज बांधले पाहिजेत सरकार ने.... महसूल पण मिळेल
@KalyanSattaMatkaSinglejodising2 ай бұрын
Ho agdi barobar, me black ni daaru pan vikto mg titha 😢😅
@webilogIndia2 ай бұрын
Solid.
@Sankalpa_siddhi2 ай бұрын
Chidu naka o . Trunai vayach geliye purn. Kay karnar. Aahe te sahan Kara. Aankhi kay 😂😂😂😂
@sajjanshinde38802 ай бұрын
त्या चौकीचा पण वापर झाला असेल
@ravindrapkharade87182 ай бұрын
बुधवार पेठ बोपदेव घाट परिसर मध्ये शिफ्ट करा म्हणजे अशा घटना घडणार नाहीत😂
@VijayGaikwad-r8f2 ай бұрын
रात्रीच्या 11वाजता निसर्गाचा आनंद घ्यायला 🙏🙏🙏🙏
@rameshwaghulkar78082 ай бұрын
जोडपे, फक्त,, आशिल्ल, चाळे, करायला, येतात
@KiranKendre-zl2ip2 ай бұрын
Konte ashlel chale sangta ka te fakt shant pane enjoy kartat cuples ne hindaycha band karaycha ka ashlel chale mhanje kay te kay ughdyat sex katat kay
@meenajadhav7692 ай бұрын
पुणेरी पाटी लावा सायंकाळी 6 नंतर कोणीही इकडे थांबू नये काही अघटित घटना घडल्यास प्रस्यसन व पोलीस जबाबदार नाही आप आपल्या जबाबदारीवर सर्व धंदे करावे नियम व अटी लागू 😎
Tax दिल्यानंतर आपण लोकशाही च्या नावाखाली नागडे फिरायला मोकळे😂
@amolgaikwad51812 ай бұрын
रात्री 11वाजता मित्रा सोबत फिरायला गेली होती. आणि आत्याचार झाला व्हा रे भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृती. आपल्या मुली मैत्रीण बनवत नाहीत आता त्या मित्र बनवत आहेत.माझ्या बहिणी नो आपले शरीर बाटवू नका आपल्या आई, वडीलावर विश्वास ठेवा ते तुम्हला तुमचा योग्य जोडीदार मिळवून देतील.
@shridharlahane84842 ай бұрын
हे जोडपे रात्री अपरात्री मौज मस्ती करतात आणि यांना पोलीस संव्रक्षण पहीजे म्हणजे पोलिसांना फक्तं तेवढेच काम राहिले आहे का.
@Jjjjjjjbsjb1112 ай бұрын
tasa pan police bhadkhau ahe laach khanare
@urmilakamble42992 ай бұрын
अगदी बरोबर ! काळोखात घाटात लपून छपुन शेण खाणाऱ्यांसाठी पोलिसांनी ड्युटी करावी का ?
@raje6788hhhhhhh2 ай бұрын
बरोबर शेठ त्यासाठी हॉटेल लॉज आहेत की??
@shrikrishnakhokle82132 ай бұрын
लोकांची मौज वृत्ती यास कारणीभूत आहे.... पोलीस यंत्रणा कितीही राबली तरीही लोकांच्या मनमर्जी स्वभावाला आवर घालणं अवघड आहे... लगेच मी अमक्याचा नातेवाईक, मी तमक्याचा मुलगा... मी अमुक पदाधिकारी मी नमका कार्यकर्ता असे करून दबाव आणला जातो...
@ompatil20142 ай бұрын
नक्की समजत नाही पोलीस जरी असते तरी एवढ्या मोठया पठारावरती लक्ष ठेवणे कितपत शक्य आहे, रात्री 9-10 नंतर view पॉईंट पहायचे चोचले, दारू पार्टी, लफडे करण्याची जागा पुरवण्यासाठी पोलीस केंद्र निर्माण करून त्यांना सुरक्षा द्या अश्या सुद्धा मागण्या होतील की काय असं वाटतंय
@manoman31972 ай бұрын
मुलींच्या पालकांनी देखील आपल्या पाल्यांना रात्री अपरात्री मित्रांचे सोबत निर्जन ठिकाणी जाणं धोकादायक आहे याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.
@UserMT_116842 ай бұрын
तुम्हाला असं वाटतय का कि जी मुलं इथे येतात ती इतकी साळसूद आहेत कि त्याना त्याच्या पालकांनी सांगितलं पाहिजे कि आजकाल मुली कुठेच सुरक्षित नाहीत....आणि आजकाल ची पोर घरी सांगतील का कि ते रात्री अपरात्री अशा निर्जन जागी जातात... पालकांनी किती ही सांगितलं तरी ते तेच करतात जे त्याना हवं जो पर्यंत त्याच्या बरोबर काही घडत नाही..... इथेच बघा घटना घडून 24 तास ही उलटले नाहीत आणि हे दिवसा ढवळ्या इथे आलेत...मग रात्री किती जान येत असतील.....
@dinuchandu70812 ай бұрын
मुलीच्या पालकांनी भावी जावयाला पेईंग गेस्ट म्हणून रात्री ११ते ४ राहण्याची मुभा द्यावी 😜😜😜😜😜😜😜
@SameerShaikh-zt7vn2 ай бұрын
वाह रे वाह म्हणे पोलिसांनी दक्षता का घेतली नाही? अहो एका दिवसाआड गैर प्रकार घडला असताना अपरात्री तिथे का जायचे?
@niteshbawane79222 ай бұрын
रात्री 11 वाजता येथे कशाला गेलते
@jitendrapatil60122 ай бұрын
इतक्या रात्री कोणता निसर्ग आनंद घ्यायला गेले होते कॉमन सेन्स पाहिजे आपण कुठे आणि केव्हा जातो आहे
@rajeshjadhav71052 ай бұрын
भाऊ अगदी योग्य मुदा मांडला, अभिनंदन 💐
@kailasshendkar53362 ай бұрын
गुन्हे रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या लोकांनी राजीनामे द्यावे निवृती वेतन रक्कम स्वतः घेऊ नये शासनाने तसा निर्णय घ्यावा ABP माझाने चांगली चिरफाड केली पत्रकाराचे अभिनंदन
@VasantMandhare-ys7on2 ай бұрын
आपण खरोखरच योग्य मुद्दा घेतला आहे
@abhijeetkamble63742 ай бұрын
मुळात बोपदेव घाटामध्ये रात्रीची पण गाड्यांची खूप वर्दळ असते जर ते जोडपे घाटात कट्यावर बसले असते तर त्या तिघांची हिंमत नसती, कारण घाटात गाड्या सुरू असतात पण ते घाटा पासून आत पठारावर गेले तिथे गेल्यावर दिवसा कोण नस्ते तर एवढ्या रात्री कसे कोण असणार, मुळात मुलाची पण खुप मोठी चूक आहे जर त्यांना पुणेच पहायचं होत कसे दिसत तर ते त्या पठारा पेक्षा घाटातील कट्यावरून चांगले दिसते.. आणी जर त्यांना त्यांचे क्वालिटी टाईम घालवायचा होता तर घाटात ३०० ने लॉज आहेत...
@-shabdankur922 ай бұрын
तिच्या मित्राची चौकशी करा एवढ्या रात्री तिला घेऊन कसा गेला ज्यांनी बलात्कार केला ते लोक नेमके तीथेच कसे आले हा मुळात प्रश्न आहे.तिच्या मित्राची चौकशी करावी
@ompatil20142 ай бұрын
@@DesiFunnn सज्ञान झाल्यामुळे थंडी वाजत असेल त्याला म्हणून गर्मी निर्माण करायला गेला होता आता त्याची चौकशी करून त्याने कसा मार खाल्ला आणी इथून पुढे कुठे कधी जायचे एवढेच कळेल त्याला 21 वय झालं पण अक्कल येऊन सज्ञान झाली नव्हती हे सिद्ध केलं तिने
@leonunes48722 ай бұрын
तीची पण चौकशी करा एवढ्या रात्री तीकडे का गेली होती
@meenajadhav7692 ай бұрын
@@DesiFunnnअसली भिकारचोट अवलाद खानदानी घरात जन्म घेत नाही
@sachinkoli43602 ай бұрын
रात्री तिकडं जायचे कशाला
@indianswad-xg5di6qx5u2 ай бұрын
महिना भर बंद ठेवणार पोलीस मग परत महिना पूर्ण झालं की परत तेच होणार
@ATULDESHMUKH-w5t2 ай бұрын
खरच चुक पोलीसांची आहे का, कायद्याचा धाक नाही कारण राजकारणी हास्तक्षेप करतात मनु्ष्य बळ अपूर्ण रात्री कसले निसर्ग पाहायला जातात हे समाज सुधारणे हे फक्त पोलीसांचे काम आहे का ?
@AdinathGhule-e4p2 ай бұрын
अहो रात्री ती तरुणी खते तिच्या आईला नवरा बघायला गेलती का तिथं रात्री 11 वाजता कशाला गेली होती तिने ते आधी सांगा व बाकीचे प्रश्नाचे उत्तर बाकी आम्ही देऊ ना
@charudattajadhav25852 ай бұрын
तुझी बायको बहीण अजून कोणी रात्री ११ नंतर कुठे जात नाहीत का. किती नीच आहेस तू.
@navnathaatkar92132 ай бұрын
मुलांचे लग्न वेळेवर होत नाहीत कुठेतरी भेटायचं त्यापेक्षा घरच्यांनी घरात भेटाय परवानगी द्यावी अन्यथा वेळेवर लग्न लावावे किंवा मुलीवर लक्ष ठेवावे मुलगी एकांतात का जाते
@indrajeetkoli45752 ай бұрын
तुमच्या व्हिडिओ शुट्टींग मुळे ते पळून चलेत😅😂😂😂
@raviraja07722 ай бұрын
सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणारे व नशा करणारयांवर संबंधितांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी.
@guruprasadkaushik31362 ай бұрын
सर्व मंत्री खासदार आमदार यांची x y z सुरक्षा काडून घ्या आणि ते कर्मचारी अश्या ठिकाणी त्यांची नेमणूक करावी या सर्व व्ही आई पी लोकांनी स्वतःची खासगी सुरक्षा यंत्रणा वापरावी 👍
@VasantMandhare-ys7on2 ай бұрын
पोलिस चौकी रिकामी का पोलीस कमी असतील तर पोलिस भरती चालू करावी असे मला वाटते
@shankardange26072 ай бұрын
मंदार गोंजारी मिकी घई चांगले रिपोर्टर आहेत अजून एक चांगले रिपोर्टर होते ते करुणा काळामध्ये गेले सत्य घटना लोकांसमोर आणतात खूपच धन्यवाद
@mkd2sh4942 ай бұрын
Kon gele tey 😢naav saanga
@shankardange26072 ай бұрын
@@mkd2sh494 पांडुरंग रायकर पुण्यातील टीव्ही नाईन चे पत्रकार होते
@shankardange26072 ай бұрын
@@mkd2sh494 पांडुरंग रायकर टीव्ही नाईनचे रिपोर्टर होते
@The_last_spirit-h5x2 ай бұрын
राज्यात काही चांगलं घडतंय का ...की फक्त राजकारण आणि गुन्हे घडत आहेत फक्त
@VasantMandhare-ys7on2 ай бұрын
खूप चांगले काम
@ramdaskadbane73062 ай бұрын
बातमी लावून दरा पोलीस मदत केंद्र कायम बंद असते
@Akash-ak042 ай бұрын
खरं बगायला गेलो तर लोकांची मानसिकता एकदम खालच्या थराला गेली आहे. जो पर्यंत आपल्या सोबत काही घडत नाही तोपर्यंत जाग येत नाही.
@भक्तीरंग-ग8ब2 ай бұрын
शनिवार रविवार लोक तिथे येतात आणि नको ते धंदे करतात पोलिसांनी सी सी कॅमेरे लावावेत लोकांवर काहीच परिणाम होत नाही त्यांना अशा बातम्या माहीत पण नसतात
@ompatil20142 ай бұрын
कश्यासाठी cctv चा खर्च ? लफडे करणारे आणि दारू पिणारांसाठी 😂😂 लोकांच्या टॅक्स ची आधीच कमी लूट होतीय का ?
@theking32002 ай бұрын
सगळीकडेच पोलीस पुरेसे पडणार नाही आहेत स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला पाहिजे निसर्गाच्या सानिध्याचा नक्कीच आनंद लुटला जावा त्याबद्दल दुमत नाही परंतु वेळकाळ याचं ही भान तरुणाईने ठेवायला पाहिजे निर्जन ठिकाण हे अंधार पडायच्या आत सोडायला पाहिजे हे ही पोलीसानीच सांगण्या इतपत आपण नक्कीच नादान नाही आहोत ..।
@rudranshdixit60632 ай бұрын
पोस्टिंग होई पर्यंत...पोलीस मदत केंद्र संचलित लॉजिंग बोर्डिंग...😂😂😂
@ketanshirodkar14502 ай бұрын
अरे त्या पोरीला त्या मुलाचा नाव माहिती नाही. कमालच आहे.
@pigeonslovers53652 ай бұрын
?
@rahulwable69242 ай бұрын
पोलिस प्रशासन काय झोपा काढतंय का त्वरित दखल घ्यावी
@avinashdongare522 ай бұрын
सर योग्य मुद्धा मांडलात आपण.
@rajinamdar99332 ай бұрын
लाडके कपल योजना सुरु करा..
@sureshtoravi81552 ай бұрын
😂
@BhagvantaThorat2 ай бұрын
O bhai bhai 😂😂
@drsuvarnahubekar16942 ай бұрын
Nice Report
@sandeepw61372 ай бұрын
पोलीस हफ्ते गोळा करण्यात व्यस्त हो , त्यांना कुठली सवड कायदा व सुव्यवस्था सांभाळायला
@WatchDogs0012 ай бұрын
काही ही करा तिथली लोक सुधारणार नाहीत. किती ही मुद्दा उचला खर तर हा डोंगर भाग रहदारी साठी सोडून बाकी फिरणे वैगरे साठी बंदच केला पाहिजे पण अशक्य आहे
@aniketshinde60982 ай бұрын
चावट मुलींबरोबर दुसर काय होणार
@kumarsonawane37122 ай бұрын
अशा घटनांबाबत सरकार आणि प्रशासन किती संवेदनशील आहे याचा अजून काय पुरावा पाहिजे?
@ShankargovindBharati2 ай бұрын
पाण्याची कळशी रीकामी असेल तर कळशीला काचा काय उपयोग आहे तशीच ती पोलिस चौकी असावी असे म्हणावे लागेल
@sanjaybhosale85742 ай бұрын
केवळ पोलीस यंत्रणेवर सोडून चालणार नाही तर लोकांनी सुध्दा अशा निर्जन स्थळी रात्रीच्या वेळी जाऊ नये. अश्या प्रकारे कृत्य करणाऱ्या नराधमाना कायद्याच्या नियमात राहून कठोर शिक्षा झाली पाहिजे.
@DesiFunnn2 ай бұрын
तुझे म्हणणे १०० टक्के बरोबर आहे. पण या कॉमेंट section वर लक्ष ठेव. समाजातील काही मूर्ख इथे कॉमेंट करतील की - मुले जातात रात्री तर मुलींनी का जाऊ नये / मुली कुठेही जातील पण मग काय लायसेन्स आहे का लोकांना यांच्यावर बलात्कार करायचा .. 😂😂 येडपट समाज आहे. स्वताच्या सुरक्षेपेक्षा यांना तोंड फाडणे जास्त महत्वाचे वाटते
@ompatil20142 ай бұрын
योग्य बोललात तुम्ही
@amolmankar35892 ай бұрын
Abp maza ने त्यांचा एक कॅमेरामन व एक प्रतिनिधी तिथं येणाऱ्या लोकांना विचारण्यासाठी ठेवावा म्हणजे तूम्ही कशाला आले म्हणजे तिथं काही एक चुकीचा प्रकार घडणार नाही
@govardhanjoshi97662 ай бұрын
वंजारी साहेब त्या भागातील पोलिस अधिकाऱ्याची जबाबदारी नाही. पुणे विभागतील हे प्रकार थांबविण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालय लक्ष देणार आहेत काय ? पुणे भारतातील विद्येचे माहेरघर घर समजले जाते. त्याची जाण ठेवा.
@kumarsonawane37122 ай бұрын
इथे येणाऱ्या फक्त चार लोकांवर कारवाई करण्याची गरज आहे, सर्व आपोआप बंद होईल.
@malappapujari93232 ай бұрын
पोलीस चौकीची अवस्था बघा..
@TT-qv5bt2 ай бұрын
पोलिस अन कायद्या पेक्षा इथे सरकार जसा लोकांचा जसा सिगरेट, दारू पुरवते तसा या लोकांची लवकर लग्ना लावून गरज पूर्ण करावी
@nandkishoreb86962 ай бұрын
पोलिस मंत्री संत्री आमदार खासदार यांच्या सुरक्षा व्यवस्थेत व्यस्त आहेत
@VijayMore-kq2wv2 ай бұрын
परप्रांतीय होते
@maheshbelhekar89952 ай бұрын
बाबा पोलिसांनी काय काय करायच रात्री 11वाजता तरुणी काय करत होती
@talhapatel98712 ай бұрын
बलात्कार घाट झाला आहे हा बन्द करून टाका ना
@WatchDogs0012 ай бұрын
@@talhapatel9871 आम्ही काय रोप वे Use करायच का पुण्यात येयला दुसर्याचा चुका आणि आम्हाला त्रास. आणि टुरिस्ट स्पॉट असता तर काय वाटल नसत या पुणेकराना टुरिस्ट स्पॉट काय असत हे महिती नाही, कुठ पण जाऊन बसायच, तो घाट प्रवास करणार्यांन साठी आहे, तिथे अस स्पेशल अस काहीच नाही तरी जाऊन बसतात, त्यामूळे तिथे लोकाना येण्यास बंदी घाला, घाट बंद करून दुसर्या लोकांना येण्या जाण्यास त्रास नाही का होणार
@tusharshinde76462 ай бұрын
पुलिसांन पेक्षा न्यूज वल्या लोकाना जास्त माहिती आहे 😂
@sunitasapkale41352 ай бұрын
अशा निर्जन ठिकाणी फिरायला जाणाऱ्या मुलींनी एवढ धारिष्ट्य करू नये . आणि एवढ्या रात्री ? स्वतःहून आणलेला हा प्रसंग आपल्या आईवडिलांना किती वेदनादायी आहे ?
@Barote.official2 ай бұрын
ते पोलिस नेत्यांनी माजवून ठेवलेत
@sudeshchandanshive48922 ай бұрын
आधल्या दिवशी गुन्हा घडलेला असताना योग्य खबरदारी घेतली नाही.हा निष्काळजीपणा आहे. शिस्त नाही.गुन्हेगार ह्या गोष्टीचा फायदा घेतात. तक्रारींची योग्य दखल घ्यावी संरक्षण दल आणि श्वान पथक घेऊन संपूर्ण पुण्यात कोंबिंग ऑपरेशन घ्यावे.
@musiconce42922 ай бұрын
अरे योयो हॉटेल ला घेऊन जा आता सरकारनी करून दिली सगळी सोया घाटावर कशाला जातया आमच्या वेळी लॉज ला नव्हता नेता येत ते विचारायचे लग्न ची पत्रिका दाखवा😂
@ksttayadepatil26852 ай бұрын
विषलेशन जास्त होते आहे.मूळमुद्कडे लवकर या?
@k.vnavalesir2452 ай бұрын
आई वडील यांनी आपल्या मुलाची योग्य काळजी घेतली जावी.
@prasadkoilkar26692 ай бұрын
पोलीस यंत्रणा जर बरा महिने 24 तास जर राजकारण लोकांना protection देत असेल तर हेच होनार
@samadhansamudre96722 ай бұрын
संस्कार कमी पडलेत लेक्तरावर
@arunmayekar80172 ай бұрын
अहो पुणे पोलीस कडे तक्रार दाखल केली तरी दखल घेत नाही
@pawarkhaseraobalasahebpawa3462 ай бұрын
सोलर चे सीसीटीव्ही कॅमेरा बसिल्यानंतर आश्या घटना हळू हळू बंद होतील
@kalayankokate26482 ай бұрын
गृहमंत्री कोण आहे हे माहिती असूनही तुम्ही पण काय दखवता हे
@dollypundol48442 ай бұрын
KHUP CHHAN MAHITI
@_bali_sarkar_2 ай бұрын
सगळे कामे पोलिस च करतील का आता तुमचा मली सबळणाचा काम दया त्यांना आपल्या मुली आपण सभल्या तर असे प्रकार घडणार नाही पोलिस बल खूप कमी प्रमाणात आहे
@deepikadegwekar07112 ай бұрын
पुणे शहरात चौक्यात हीच परिस्थिती असते.
@nehakakade66482 ай бұрын
पुणे - ससून Hospital मुंबई- कुपर Hospital
@ganeshprasadsalvi33072 ай бұрын
पोलीस सर्व ठिकाणी काय करणार ? प्रत्येक जोडप्याला संरक्षण देत राहणार, वासनानंध जोडपी. ?
@bhimashankarsarwadkar22582 ай бұрын
सातच्या आत घरात, पुर्वी असायचं संस्कार गेले, त्यामुळे सगळं संपलं. बिचारा पत्रकार घामाघूम झाला आहे. कौतुकास्पद 👌 शासनाने उपाय योजना करावी.
@VasantMandhare-ys7on2 ай бұрын
पहिले तेथे ताबडतोब दोन पोलिस असावे असे मला वाटते
@sagarkhandare17062 ай бұрын
पोलीस हफ्ते घेतात
@MarotiChimate2 ай бұрын
जय शिवराय
@VivekKhot-fl7es2 ай бұрын
तुम्ही प्रत्येक बातमीच्या ठिकाणी जाऊ शकता का? पोलिस काय एवढंच काम करणार का? त्यांना पण जीवन आहे? तुम्ही पण आज आलात तोंड वर करून . यापूर्वी आला असतात तर ही घटना टाळता आली नसती?
@pramodahiwale39392 ай бұрын
त्यांना त्या घाटात कोणी सांगितलं होतं जायला . मुरखाचा बाजार सगळा
@phonix5682 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@nehakakade66482 ай бұрын
, त्या परीसरात cctv कॅमेरा लावा.
@ompatil20142 ай бұрын
घटना आधीच रोखण्याचा उत्तम उपाय नको त्या वेळी सगळ्यांसाठी प्रेवेश बंद करावा. 5:32 ती तरुणी दुर्दैवी कशी म्हणावे ते कर्म तिच्या स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे ओढवून घेतले असे नाही का वाटत
@appasahebpatil44682 ай бұрын
निदान गस्त तरी चालू ठेवाव्यात...भीती तरी राहील...
@prashantpawar80582 ай бұрын
Khup chan batmi cover kelit...
@yuvrajpatil4802 ай бұрын
हू इज ॲक्शन घेत नाहीयेत म्हणजे पोलीस आरोपित आहेत
@GaneshRawade-vl4ye2 ай бұрын
मग गुन्हे कायम असेच राहील लॉज चे बिल वाचवता येत
@udayniture2 ай бұрын
Cctv वर ज्या ठिकाणी संशयित दिसले त्या ठिकाणी पाळत ठेवा
@beast-master2 ай бұрын
Deccan varcha z bridge var chale chalu astat. Tya bridge cha naav CHALE PUL theva.
@AjitSabane2 ай бұрын
अगोदर पोलिसांना खूप कामं असायचं आणि पगार कमी असायची आता पगार खूप आहे+हप्ते घेणं चालू आहे+लाच घेणे चालू आहे पण गुन्हेगारी थांबत नाही कारण पोलिस लक्ष देत नाही पोलीस लक्ष देउन कामं केल तर नक्कीच गुन्हे थांबतील
@rlnewschannel71232 ай бұрын
या ठिकाणी या ठिकाणी 😂
@rameshshelavale68452 ай бұрын
आशा घटणेस पालक जबाबदार आहेत मुलं ऊशीरा पर्यत बाहेर फीरतात त्यावर लक्ष देत नाही त
@kailaszimal98322 ай бұрын
पैसा बोलतो कोणी कोणालाही घोडा लाऊ शकत
@sagarkhandare17062 ай бұрын
छान
@VasantMandhare-ys7on2 ай бұрын
पुण्यातील आदरणीय खासदार श्री दगे आणि कुणीकडे आहेत
@कोकणस्वार2 ай бұрын
याला जबाबदार पोलीस आहे कायद्याला धाक उरला नाही गृहमंत्री च फडतुस आहे
@kashk1172 ай бұрын
काही झालं की पोलीस कसे जबाबदार जाऊन चौकशी करा स्टाफ किती आणि लोकसंख्या किती
@avinashtotre40752 ай бұрын
पोलीस बांधव रोडवर पैसे कमवतात
@kunj32 ай бұрын
काहीही असो Encounter कायदा लागू करने aavshyak आहे
@tufgaming48302 ай бұрын
He ghat aahe ka Challe center 🤦♂....
@kishorghaste34492 ай бұрын
ती जोडपी तुमच्यातले कोणी तरी असतील..😅😂😂
@saikidewani45112 ай бұрын
Ky garaj ahe mg mulinna tith ekt jaychi ghari maraych na naka dakhvat jaau hya ashya goshti karan tyanna tyanchya jivachi kalji nahi tr apan kay karaych