ताई तु कोणत्या जन्मी पुण्य केले कि तुझा आवाज इतका मंजुळ मधुर आहे तुझे गाणे ऐकता मन सत्यस्थीती विसरून वेगळ्याच विश्वात वापरल्याचा भास होतो
@anantsenupadhye7483Ай бұрын
केतकीचा गोड आवाज, स्पष्ट उच्चार, सुंदर तरल संगीत आणि सात्विक व्यक्तिमत्व या मुळे हे गाणे हृदयास खोलवर जाऊन भिडले आहे. धन्यवाद व आभार 🙏
@ghe-su4 жыл бұрын
तु सतत गातच रहा तुझा जन्मच मुळी गाण्यासाठी झाला आहे. यामध्येच तुझे यश लपले आहे. हे तु जे गुरु एक जगी त्राता ऐकल्यावर लक्ष्यात आले. जर माझ्यासारख्या ची हे गाणे ऐकताना समाधी लागत असेल तर तु गात असताना तुझी पण समाधी लागत असणार हे तेव्हाच शक्य असते तु गाताना जे तल्लीन होतेस त्यालाच तर समाधी म्हणतात. खूप खुप आशीर्वाद अशीच नवनवीन रचना गाऊन आमचा आनंद वाढव. धन्यवाद
@jyotinene9256 Жыл бұрын
वा खूप छान गायलीस केतकी मला तुझी गाणी ऐकायला भरपूर आवडतात तुला खूप शुभेच्छा 🎉
@ketakeemateygaonkar5 ай бұрын
Manapasun abhar😇🙏💜
@kishorpandit-md5sq4 ай бұрын
Exlent God Bless You
@sunilkumarkasbekar61254 жыл бұрын
अप्रतिम 👍 फक्त गाणं म्हणत रहा, अन्य काही करण्याची गरजच नाही.हीच एक पवित्र कला जोपासली जावी ही नम्र विनंती
@sharadpatil63762 жыл бұрын
बरोबर
@namdevsalunke32102 жыл бұрын
सहमत
@Bachaindil5 ай бұрын
😊ok
@ketakeemateygaonkar5 ай бұрын
सगळ्यांना नम्रवेळ विनंती आहे की कृपया channel ला subscribe करा, आणि notification बेल वर क्लिक करा! कारण आता मी तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला येते आहे!! 😇💜 दर महिन्याच्या १ तारखेला ! It’s a promise !! Everyone please subscribe , and click the bell icon, so will know about my new songs and our live chat😇💜 Saglyanche khup khup abhar😇🙏💜
@shashankkarambelkar41934 ай бұрын
वाह, स्वरांचे कण-अन-कण ऐकणाऱ्याला माधुर्या च्या वेगळ्याच उंचीवर नेतो, भक्तिरसात उतरवतो. नुसतं अप्रतिम.
@sb56814 жыл бұрын
ऐकुन डोळ्यात पाणी आले..श्री गुरुदेव दत्त.. अतिशय सुंदर बेटा.. आई शारदेचा वरदहस्त तुझ्यावर सदैव राहो..
@aparnaunde37426 жыл бұрын
केतकी,खूप सुरेख गायलीस. ठायी ठायी देवकी ताईंचा प्रभाव जाणवतो तुझ्या गळ्यावर. खूप छान.God bless you dear.
अतिशय सुंदर. मला केतकी chi सर्वच गीते आवडतात. परफेक्ट सिंगर. आणखी गाणी you tube वर प्रसिद्ध झाली तर बरी
@sanjayjoshi50754 жыл бұрын
अप्रतिम देवकडूनच गळा घेऊन आली आहेस असे फार कमी जणांना मिळते गोड आवाज हृदयाला भिडतो विनंती आहे की असेच फक्त गोड गात राहा
@suchetahardikar26872 жыл бұрын
अप्रतीम, खूपच सुंदर, गाणे संपूच नये असे वाटले. अशीच सुंदर गात रहा!
@अखंडहिंदूराष्ट्र-ठ6ब2 жыл бұрын
सकाळी - सकाळी ऐकतोय ...... मनात गुरुविषयी मान , आदर , समर्पण , श्रद्धा आणी भक्ति आणखी वाढली . खूप सुंदर गायन ..... 🙏
@विलासभोसले-ङ6ब5 жыл бұрын
ketki god bless you. तुझ करीयर हे असच ऊजळत राहो हिच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. कोणाची दृष्ट् न लागो. I love your song
@deepalimagar88583 жыл бұрын
खूप छान, पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते असा गोड आवाज.
@pranavmanini38822 жыл бұрын
केतकी किती छान गायलं आहेस.. हे गाणं नेहमीच ऐकतो.. पण आज गुरुपौर्णिमेनिमित्त ऐकतांना खूपच मस्त वाटतंय.. तुला खूप खूप शुभेच्छा..💐
@anjalipanchakshari60823 жыл бұрын
खूपच सुंदर गायन केलं आहेस केतकी. 👌👌👌🌹. खूप मोठी गायिका हो, छान गात रहा. तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. 👍👌🌹👏👏👏👏. ( देवकी ताईंची 🙏🌹 शिष्या आहेस हे गायकीतून समजतंय 👌👍🌹)
@madhuribagul97713 жыл бұрын
खुपच गोड आवाज आहे केतकी तुझा तु झ गाण मला असही खुप आवडत.छान असच गात रहा.तुला तुझ्या पुढच्या वाटचाली साठी अनेक शुभेच्छा. 💐💐💐👌👌👌
@kiranbhavsar1222 жыл бұрын
केतकी जी तुम्ही खरंच खूप छान गाता तुमची भक्ती गीते ऐकतच रहावीत असे वाटते तुमच्या आवाजाच्या आणि स्वरांच्या प्रेमात पडलोय 🙏
@sudhakarakkawar59503 ай бұрын
ताई तुझा आवाज इतका मंजुळ,मधुर,इतका गोड आहे कि मन आनंदाने भारावुन जाते आणि तुझे गाणे सतत ऐकत राहावे वाटते धन्यवाद ताई
@anjalibarshikar14713 жыл бұрын
अप्रतिम गायकी..सुंदर गायलीस केतकी.. God bless you .👌
@shrikantbhutad80094 жыл бұрын
"पुरीया कल्याण "या रागावर बाबुजींनी ही स्वर्गीय कलाकृती...तू अगदी तंतोतंत उतरवलीस... खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद....
@meenarajurkar39622 жыл бұрын
वाह, अगदी अप्रतिम! किती मोकळा, मधुर आवाज, खूपच सुरेल, असं वाटतं गाणं संपूच नये.अगदी भाव ओतून गातेस तू.
@laxmanraolokare30369 ай бұрын
Very Melodious song & sound
@sadashivkatkar32309 ай бұрын
खुप खुप छान असच छान गात राहाव श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना जय श्रीराम
@Parekhjosh Жыл бұрын
Khoob chhan gayeli.. Tum jaisi beti lakho me ek hoti hai…main tumhare bhajan meditation karte soonta hu…👏👏👏👏🙏🙏🙏🙏
@jayashreegore57992 жыл бұрын
गुरू तत्वांची भेट घडण्यासाठी तुझे स्वर मदत करतात. खूप आशिर्वाद
@SatishSapre2 жыл бұрын
अप्रतिम…. अतिशय भावपूर्ण प्रस्तुती… खूप गोड आवाज … ऐकताना मन जे एका वेगळ्याच ठिकाणी पोचतं तिथून परत येऊच नये असं वाटतं. 👏👏👏
@avinashmahalle12 жыл бұрын
व्यथा म्हणा किंवा दुःख सारखेच, कदाचित दुःख अजूनही जास्त चांगले वाटते. अप्रतिम गायलेस - Soulful
@sandhyapandit162410 ай бұрын
खुप छान. अनेक आशिर्वाद
@shrutishrirangjoshi83217 күн бұрын
अत्यंत अवघड असं हे गाणं इतक्या सहजतेने सादर केलंस आणि आलापी पण तितकीच सुरेख 👌🏻 अंगावर काटा येतो प्रत्येकवेळी ऐकताना 👌🏻👌🏻.. मी हे गाणं तयार करतेय तुझंच ऐकून.. Thank u 🙏🏻
@elsamangalapilly6145 Жыл бұрын
अप्रतीम शब्दांत गुंफलेले सद्गुरुंची महिमा प्रकट करणारे भजन फार भक्तीपूर्ण भावाने आणि अप्रतीम सुरात गायले आहे. धन्यवाद आणि आशिर्वाद. अशी सुंदर भजने गात रहा.
@vidyakulkarni7661 Жыл бұрын
Outstanding. I heard so many legendary singers but you are simply unbeatable.God bless you ketaki. Principal
@savitagadre59443 жыл бұрын
किती हि वेळा ऐकलं तरी मन भरत नाही ऐकत रहावे वाटते
@raghavendrarao99193 жыл бұрын
Exceptional renditions of marati abhangs with gifted charismatic n appealing voice coupled with devotional fervour. An young n talented pride of Hindustani classical music. Capable of captivating listeners transfixed to her concerts which transcend all barriers of excellence. Well merited plaudits to her. It is better if ragas of songs are also mentioned for benefit of music lovers.
@raghavendrarao99193 жыл бұрын
Simple but melodious rendition..
@AppasahebDeshmukh-h1v Жыл бұрын
1976ला अ.भा.मराठी साहित्यसंमेलन बार्शी येथे पहिल्यादा पं.जितेंद्र अभिषेकी बुवांच्या स्वर्गीय आवाजात मला श्रवणानंद मिळाला,,,,त्यानंतर अनेकदा तसे योग आले,,,,आठवण ताजी केलीस तू,,,छान अशीच गात राहा.....❤❤❤🎉🎉
@bhaskargogte96784 жыл бұрын
उत्कृष्ट, अद्वितीय, अद्भुत, विलक्षण आणि श्रवणीय , मन सुखावून गेले. मन:पुर्वक धन्यवाद आणि उज्ज्वल भवितव्यासाठी अनंत शुभेच्छा .
@prakashsathaye54322 жыл бұрын
वारसा गाण्याचा छान मिळाला आहे तो खुप छान सांभाळला आहे तो जप. शुभेच्छा।
@vivekdahivalikar198 Жыл бұрын
आपल्याला आवाजाचा व गायकीचा दैवी आशीर्वाद आहे ,सुप्रसिद्ध गायिका देवकी जी यांचा आपल्या गायकीतून प्रभाव जाणवतो, धन्यवाद🙏
@shyamganpule6938 Жыл бұрын
खूप छान..... सगळे सुर असे अत्यंत प्रामाणिक लागले आणि समोर दिसले त्यामुळे सद्गुरू पण समोर दिसले आणि पाणी आल डोळ्यातून .....
@satishpatil32174 жыл бұрын
अप्रतिम आवाज आहे. ही कला कोणालाही अवगत होत नाही. आम्हाला तुमच्याकडून अशीच सुंदर गाणी ऐकायला मिळोत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना . 🙏
@ashwinikayande1722 жыл бұрын
Khupach Sundar केतकी ताई
@anitashinde59282 жыл бұрын
आई सरस्वतीचा वरदहस्त सदैव आपल्या मस्तकावर राहो हीच सदिच्छा 😊💐
@anilapte21604 жыл бұрын
अप्रतीम सुर ! स्पष्ट उच्चार, उत्तम गळ्याची फिरत व गोड आवाज.
@samusicofindia Жыл бұрын
खूप सुंदर, केतकी..... काय आवाज आहे, खूप talent पण.
@gurunews34243 жыл бұрын
केतकी जी आपण गात च राहावे,चेहऱ्यावरील हावभाव ,आवाज अप्रतिम, विठ्ठला हे गीत मी ऐकले ,प्रथम गायिका कोण असावी हे पाहिले, खरच ग्रेट,त्यात भक्तिगीते खुप छान गाता, ग्रेट
@shailapathak9015 ай бұрын
केतकी खूपच सुंदर म्हणतेस. आवाज गोड़ आहे.. ईश्वराचे वरदान आणि तुझी मेहनत 👍👍अशीच गात राहा.. 😍
@nitilavardhave82432 жыл бұрын
सुंदर झालं। लहान केतकी परत आली। गाणं गाणारी।
@sunandarajwade74154 жыл бұрын
तू सतत गात रहा,आवाज खूपच गोड आहे.तुझ्या संगीताच्या प्रवासात तुला खुप यश मिळू दे👍
@nageshdivkar69186 ай бұрын
Asavari taaee doghanche best performance, god bless you both
Ketkar Farach Aprteem Gayli Ahe Manpurk Hardik Subecha God Bless You .
@priyajoshi70012 жыл бұрын
Mala khup avdata song ketki khupch mast mhante
@onlyindian30372 жыл бұрын
शोक सभ्ये साठी उत्तम संगीत
@vaibhavjoshi5271 Жыл бұрын
Ketki apratim ....gurunchi chabi tuzyat diste Ani aikayla pan yete
@meenakshipandit1194 Жыл бұрын
प्रिय चि. केतकी तुझ्यावर प्रिय पूज्य गुरूदेव व तुझ्या प्रिय पूज्य माईआजी व प्रिय पूज्य आजोबांची कृपा व आशिर्वाद आहेत
@savitagadre59443 жыл бұрын
खुप सुंदर आज 5वेळा ऐकलं अप्रतिम
@anitasathe49342 жыл бұрын
Khupch surekh,tan man dolayle lagle,shabdshaha purn kele,apratim
@HemantJadhav-rm6tc Жыл бұрын
Wah Wah kya baat hai vah kya baat Hemant Jadhav. Radio. T v vocil. Artest. Jane Ghazal
@pushpazilpe6513 жыл бұрын
संगीत प्रेमींनो किती सुवर्णसंधी मिळाली आहे आपणांस केतकीच्या रूपाने
@maheshdeshpande76025 жыл бұрын
मनुष्याने जीवनात सद्गुरू ची भक्ती करायला पाहिजे...🙏🙏💐👌👌 आवाज ही खरंच देवदत्त देणगी आहे... केतकी ला खूप खूप शुभेच्छा..,
@pamameswani34634 ай бұрын
Touch to heart very nice bhavpurn gayli ahes🙏
@VijayNistane-p6n5 ай бұрын
या गाण्यातील गायकी फारच आवडली खुपच छान
@pratikphirke-j3z Жыл бұрын
Sundar awaj he devane dileli denagi ahe,khup jeev otun tu gane gate
@hindustaniworldchannel23783 жыл бұрын
संगीत म्हणजे आनंद फक्त आनंद आणि तो आनंद आपल्या गाईकेत आहे.
@GaneshShenoyTekkatte4 жыл бұрын
Namaskar Ketaki ji, had the privilege of listening to your Bolava ViTThala bhajan recently and later I was blessed to listen to this Guru Bhajan.... such a bhaavapoorNa rendition.... the bhakthi in your inner world reflected in your voice ... though my understanding of the Marathi language is limited, while I listen to this it transports me to different world altogether and visitualising our Gurujis in the inner mind creates an experience that cannot be expressed in words as I fall short of them..... bahut dhanyawaad for this bhajan... Kindly sing some more and share them with us.....thanks to you in advance, Happy Navarathri! May Maata Saraswathi, Lakshmi and Durga bless you and all at home, PraNaam,
One of the best singers!! It's a divine experience watching you perform and listening to your magical voice. Love and respect to YOU!! ❤
@aananthaaapadmanabhaswamy33263 жыл бұрын
om ....... Yama Kruta Shiva Keshava Stuti ॥ श्री शिवकेशव स्तुति (यमकृतम्) ॥ ध्यानम् । माधवोमाधवावीशौ सर्वसिद्धिविहायिनौ । वन्दे परस्परात्मानौ परस्परनुतिप्रियौ ॥ स्तोत्रम् । गोविन्द माधव मुकुन्द हरे मुरारे शम्भो शिवेश शशिशेखर शूलपाणे । दामोदराऽच्युत जनार्दन वासुदेव त्याज्याभटाय इति सन्ततमामनन्ति ॥ १ ॥ गङ्गाधरान्धकरिपो हर नीलकण्ठ वैकुण्ठकैटभरिपो कमठाब्जपाणे । भूतेश खण्डपरशो मृड चण्डिकेश त्याज्याभटाय इति सन्ततमामनन्ति ॥ २ ॥ विष्णो नृसिंह मधुसूदन चक्रपाणे गौरीपते गिरिश शङ्कर चन्द्रचूड । नारायणाऽसुरनिबर्हण शार्ङ्गपाणे त्याज्याभटाय इति सन्ततमामनन्ति ॥ ३ ॥ मृत्युञ्जयोग्र विषमेक्षण कामशत्रो श्रीकण्ठ पीतवसनाम्बुदनीलशौरे । ईशान कृत्तिवसन त्रिदशैकनाथ त्याज्याभटाय इति सन्ततमामनन्ति ॥ ४ ॥ लक्ष्मीपते मधुरिपो पुरुषोत्तमाद्य श्रीकण्ठ दिग्वसन शान्त पिनाकपाणे । आनन्दकन्द धरणीधर पद्मनाभ त्याज्याभटाय इति सन्ततमामनन्ति ॥ ५ ॥ सर्वेश्वर त्रिपुरसूदन देवदेव ब्रह्मण्यदेव गरुडध्वज शङ्खपाणे । त्र्यक्षोरगाभरण बालमृगाङ्कमौले त्याज्याभटाय इति सन्ततमामनन्ति ॥ ६ ॥ श्रीराम राघव रमेश्वर रावणारे भूतेश मन्मथरिपो प्रमथाधिनाथ । चाणूरमर्दन हृषीकपते मुरारे त्याज्याभटाय इति सन्ततमामनन्ति ॥ ७ ॥ शूलिन् गिरीश रजनीशकलावतंस कंसप्रणाशन सनातन केशिनाश । भर्ग त्रिनेत्र भव भूतपते पुरारे त्याज्याभटाय इति सन्ततमामनन्ति ॥ ८ ॥ गोपीपते यदुपते वसुदेवसूनो कर्पूरगौर वृषभध्वज फालनेत्र । गोवर्धनोद्धरण धर्मधुरीण गोप त्याज्याभटाय इति सन्ततमामनन्ति ॥ ९ ॥ स्थाणो त्रिलोचन पिनाकधर स्मरारे कृष्णाऽनिरुद्ध कमलाकर कल्मषारे । विश्वेश्वर त्रिपथगार्द्रजटाकलाप त्याज्याभटाय इति सन्ततमामनन्ति ॥ १० ॥ अष्टोत्तराधिकशतेन सुचारुनाम्नां सन्धर्भितां ललितरत्नकदम्बकेन । सन्नामकां दृढगुणां द्विजकण्ठगां यः कुर्यादिमां स्रजमहो स यमं न पश्येत् ॥ ११ ॥ इति यमकृत श्री शिवकेशव स्तुति । || ॐ शिव नारायणाय नमः || || ॐ नमो हरिहरेश्वराय नमः || If you read the names of these Sivakeshavas once mentioned by Yamaraju in Kashikhand, The sins of many births are lost. Those who recite these names daily will not have Yama Darshan.Yamaraju himself told his Yamabhats that whoever reads these Sivakeshava names with devotion, You said not to go near them. Those who are sick, Those who want to live a healthy life, This hymn should be read daily. Those who remember these Yamakrit Sivakeshava names will be sinless and will not be born again in the mother's womb. If those who read these names with devotion die, Shiva Parsakas or Vishnu Parsakas come for them. They reach the eternal abode of Lord Shiva or Lord Vishnu. यदि आप इन शिवकेशवों के नाम काशीखंड में एक बार यमराजू द्वारा वर्णित पढ़ते हैं, तो कई जन्मों के पाप नष्ट हो जाते हैं। जो लोग इन नामों का प्रतिदिन पाठ करते हैं, उन्हें यम दर्शन नहीं होंगे। यमराजू ने स्वयं अपने यमभट्टों से कहा था कि जो कोई भी इन शिवकेशव नामों को भक्ति के साथ पढ़ता है, आपने कहा था कि उनके पास मत जाओ। जो लोग बीमार हैं, जो स्वस्थ जीवन जीना चाहते हैं, इस भजन को रोजाना पढ़ना चाहिए। जो लोग इन यमकृत शिवकेशव नामों को याद करते हैं, वे पापरहित होंगे और फिर से माता के गर्भ में जन्म नहीं लेंगे। अगर भक्ति के साथ इन नामों को पढ़ने वालों की मृत्यु हो जाती है, तो उनके लिए शिव पारसक या विष्णु पारसक आते हैं। वे भगवान शिव या भगवान विष्णु के शाश्वत निवास तक पहुंचते हैं।
@madhurikarmarkar4671 Жыл бұрын
सुरेख गातेस केतकी। अशीच गात रहा।
@shashikantchavan94574 жыл бұрын
वाह वाह केतकी बाळा.... खूप खूप गोड आवाज.. शुभेच्छा..
@gurudathashenoy27533 жыл бұрын
Amazingly Mesmerising voice. Thanks
@ujwalakelkar3568 Жыл бұрын
Ketaki Apratim Mhantales punha punha Aaikave ase watate Dhanyavad
@mahadevbhosale37544 ай бұрын
Ase Gayan Asave.God Bless you.
@samusicofindia2 жыл бұрын
देवकी पंडितची झलक दिसली तुझ्यात. फार सुंदर गायन
@monunikhil4 жыл бұрын
Very Nice.. Soul touching singing .. Shree Guru Dev Datta
@smitajatkar87534 ай бұрын
मनाला आनंद मिळाला पद ऐकून
@gratitudestays60102 жыл бұрын
Khupach god awaaz Dev tuze bhale karo. Khup mothhi ho.
@jayantjoshi89252 жыл бұрын
अग किती गोड गायले अनेक शुभेच्छा
@walunjkarkaran55862 жыл бұрын
Very good voice sharpness in tarsaptak heart touching. God bless you 👌👌
@mayahoskote36432 жыл бұрын
Super singing...So soothing...Daily i hear....God bless you
@vilasukirde18653 жыл бұрын
अतिशय अप्रतिम गुरू महिमा गायली आहेस कार्तिकी, God bless you.
@dipakbh32533 жыл бұрын
खूप खूप छान...अप्रतिम गाण. खूप खूप धन्यवाद.
@chittdesai26684 жыл бұрын
Hidden........ Rising Star. All the Best.
@shashikantsawarkar20463 жыл бұрын
केतकी तू केवळ गात रहा,गाणेच तुझा प्राण,सुंदर
@ManoharMeshram-u7c2 ай бұрын
Dusryach kahi aiku nakos tula je watate te jiwnat kar. Tu ak namwnt gaika ahes. Ajun tula khup motta tappa gathaycha ahe. Chalte raho gate raho.
@VIBRANTCHAITANYA2 жыл бұрын
Beautifully rendered🙏❤💐👌🙏❤❤👌👌
@nishakamath52874 жыл бұрын
I have been listening to u since a kid. Am very happy for u dear, u got the perfect Guru in Devki tai, very talented maestro of music and a disciple of The University of Music late Pt Abhishekiji. U have bright future in music, please concentrate on this more. Loads of ❤❤
खुप छान. देवकी पंडित सारखा स्वच्छ आकार लागला. अभिषेकी बुवांपेक्षा देवकी पंडित यांच्या गायकी का प्रभाव दिसून आला. अतिशय गोड. अनेक शुभेच्छा🙏🏻
@vhtevhte2 жыл бұрын
Kityek dashaka purvichi composition, Don gandharva ekatra ale ki Kay Jadu hote hyacha ek pramukh udhaharan.
@lalkrishnas74924 жыл бұрын
Pretty woman, with nice voice, excellent singing skills
@VijayJadhav-ed5mw4 ай бұрын
Sunder 🙏🏻
@namitadesh12 ай бұрын
Ketaki you are infallible and flawless. Captivating and magical. Would love to listen to ye Dil Sun raha Hai by Lavita Krishna Murthy Ji in your voice!
@anjalishintre25963 жыл бұрын
अशीच गोड गात राहा.....ऐकताना मन मंत्रमुग्ध होते मन प्रसन्न होते तुला पाहिले की....... मोठ्ठी हो...❤️