केतकी , अभंग ऐकताना खूप आनंद होतो. मनातली चिंता दूर होते.आवाज खूप गोड आहे, विठ्ठलाची कृपा आहे . भगवंताला देखील ऐकताना आनंद होत असेल.
@मकरंदविकासतुपे9 ай бұрын
अभंग ऐकल्यावर इतका आनंद तर साक्षात विठ्ठल च भेटला तर काय होईल आणि तो भेटतो
@muktapande37653 жыл бұрын
अप्रतिम आवाजाची परमेश्वराची देण आहे...पूर्ण भक्तिभाव जाणवतो...अभंग सुंदर ... 👌👌 फारच छान गायलात ....
@rupasindhkar13833 жыл бұрын
केतकी फारच सुंदर तुझे संगीत, राघवेंद्र चे शब्द, तुझा आवाज व गायन वाः वाः क्या बात है. तुझ्या आवाजात एकप्रकारचा अध्यात्मिक शांतपणा आहे तो मनाला भावतो. अशीच प्रगती करत रहा. शुभेच्छा 🌹
@hindustaniworldchannel23783 жыл бұрын
भाग्यवान आहे जी आई जीच्या पोटी तुझ्या सारखी मुलगी जन्माली. ।। जय जय राम कृष्ण हरि।।
@लोकमुद्रा4 жыл бұрын
Awesome ketki.. Promising face of bhartiy classical music.. 🌹🌹🌹🌹🌹.
@vaishnavisanap48233 жыл бұрын
*धूमकेतू*... अभिनयापेक्षा गायनात जास्त गुंगते.. बरोबर ना... 🥰☺️🥰 *स्पंदने घेतात विठ्ठलाचे नाम* *कधी म्हणे राम* *कधी घनशाम* (व्वा..काय लिहलंय.. आणि काय गायलंय 👍) खरचं धूमकेतू.. सुंदर गायलीस तू.. अगदी स्थिर गायन म्हणावे याला.तुझं ते बोलावा विठ्ठल - पाहावा विठ्ठल हे भजन पण अप्रतिम आहे.दोन्ही पण भजन माझ्याकडे downloaded आहेत. वाटलं तेव्हा ऐकते. श्रीगणेश स्तोस्त्र ही अगदी शास्त्रीय संगीताच्या विश्वात रमवतो. तुला गायला हवं...जेवढं जमेल तेवढं.. नवनवीन प्रयोग करून. असो.. तुझ्याच वयाची..तुझ्यासारखीच.. एक मैत्रीण. 👰👼 Keep it up बाळा.👏👏👏💐👍कु.VGNS✍️😊
@Happylife19883 жыл бұрын
Khup khup chhan
@bhavnaparikh36673 жыл бұрын
Being gujarati I listen to your bhajan n abhang its really very touching n divine.Honestly speaking I felt that god vithal is hearing you. Love you the way u sing
@keshavgokhale2739 Жыл бұрын
केतकी तुझा किती गोड आवाज आहे इतका की ऐकताना आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात इतक तल्लिन व्हायला होत तुझ लहानपणापासून गाण ऐकतोय
@joshibc734 жыл бұрын
Heart melted... Eyes went tearful. Can't describe emotion. I love this bajan so so much. Keep Up Ketaki Ji. You are awesomely sweet in singing.
@messengeroflove3652 жыл бұрын
Lord Vittala bless you Ketaki with everything good in life as you bring us ( all the devotees ) close to Vittal through you voice .I am from Karnataka and love all these Abangas sang in glory of Lord.
Ultimate peace to soul from songs of Vitthal!! Nothing parallel to the tranquil that one gets from Vitthal. I honestly feel that research should be done to assess if such songs can cure all chronic ailments. I believe so! 🎉🌹🙏🏻
@chaitanyagarware5593 Жыл бұрын
Very True Shrikrishna Ji, I respect your comment. Infact I am working on the same area for my research work.
@subhamoychatterjee7858 Жыл бұрын
Ketaki is one of the sweetest and brightest flowers Mother India has in her garland. Proud to be her compatriot.
@ravichandra59524 жыл бұрын
*संत चोखामेळा यांच्या चरणी शब्द सुमने* काय वणू सांगा देवा । तुम्हां संतांच्या गावा । बहू अनमोल बा ठेवा । माझा पांडुरंग ।। ।। तया मातीत गंध केवढा । जेथ हरू जाई केवडा । जीव हरपून जाई बापडा । काय वर्णू ।। ।। संत जेथ चालले । संत जेथ बोलले । जया मातीने ते पहिले । ती च होऊ दे मज ।। ।। पांडुरंग ही होई दंग । नाचे नाच होऊनि श्रीरंग । संत ची राधा,टाळ, मृदंग । आम्ही धन्य ऐकुनी ।। ।। किती सोहळे सुंदर झाले । बहू काळ पालटू बोले । शब्द शब्द ते कथन झाले । कीर्तन रुपी ।। ।। अबीर गुलाल उधळी । बहू नाचे खेळीमेळी । ही थोर संत मंडळी । आम्ही दास तुमचे ।। ।। तुम्ही दावाल ते चरण । शब्दे शब्दे कृपा करून । स्वहस्ते बा तुम्ही धरून । दाखवाल विठु देव ।। ।। ऐसीं क्षमता न देही । लोचने पाहू जाऊ विठाई । ते संत मायबाप देही । भरविती भक्ती ।। ।। तयाने वाढली शक्ती । उपजली मूळ भक्ती । काय योजली बा युक्ती । जीव धन्य होण्या ।। ।। आम्ही लटांबर ची धोंड । उगा न मानी गोड । करुनि किती ती धडपड । तुम्ही तारिले आम्हां ।। ।। अंध ही करू जाय दर्शन । संत ते थोर कृपा करून । शब्दे शब्दे दाविले चरण । उभा विठ्ठल दाखविला ।। ।। ह्या जिव्हेमाजी ना प्राण । ती बोले जे मनाचे साधन । बा हे शब्द ही मनाचे कारण । ऐसेची रुजूनी असा ।। ।। लेखक रवीचंद्र(रवींद्र ढमाले) 9860326053
Such a peaceful voice.......👌👌👌👌🌺🌹🌷great ketaki di💐💐......🤟💐💐💐
@sumandutt7681 Жыл бұрын
Hare Krishna ❤️🙏 apka voice just lovely 🌹🌹🌹🌹
@ramchandramaske32353 жыл бұрын
छान केतकी ताई महाराष्ट्र अध्यात्मिक सांप्रदायला तुमच्या रूपानें फार मोठे रत्न लाभलं ही भगवंताची पांडुरंगाचा आर्शिवाद च 🙏
@vinodpanchbhai43742 жыл бұрын
जय हरी विठ्ठल🙏🙏🙏 राघवेंद्र गणेशपुरे सर, अप्रतिम रचना! सुंदर सादरीकरण.
@raghavendraganeshpure89802 жыл бұрын
नमस्कार सर! धन्यवाद 🙏
@samadhanpatil49633 жыл бұрын
जय हरि माऊली विश्वासचं होत नाही हे, किती सुंदर आवाज आहे तुमचा. मला माहीतच नव्हतं की तुम्ही गायिका पण आहात
@SukhdevJadhav3 жыл бұрын
अहो ती मूळ गायिकाच आहे. आणि गायिकाच असायला पाहिजे. आवाजाचा पोत खूप गोड आहे. ईश्वरी देणगी आहे.
@chidanandpatil2833 жыл бұрын
खूप खूप खूप सुंदर..... 👌👌केतकी....महाराष्ट्राच्या आणि आमच्या लाडक्या बहिणीला खूप खूप शुभेच्छा
@mohinisathe68533 жыл бұрын
You are blessed with a voice of peace and bliss I feel so good after listening to you singing bhajan ketki you should definitely sing more of bhajans and devotional songs really overwhelmed. 💖💓
@srangavittal74353 жыл бұрын
A voice fit for singing the Bhagavad Great. May the Lord Panduranga Viththala bless you that you may sing the entire song divine.
@abhayjoshi31522 жыл бұрын
नमस्कार, अप्रतिम अभंग, तुझ्या आवाजावर श्रीमती देवकी पंडीत यांच्या गाण्याची पुरेपूर छाप आहे. अनेक आशीर्वाद.God bless you.
@shrinivasshanbhag75482 жыл бұрын
Ketaki, I am a very difficult commentator. I have the knowledge of sixtyfive years experience. When I said you are super then you are in the first line classical singers
@akshataprabhu43784 жыл бұрын
Such a beautiful rendition .. mesmerizing voice .. god bless you 🙏
@navnathulhare6054 жыл бұрын
Khup chan 👌👌👌 hart touching 👌👌
@parmeshwarhegde65223 жыл бұрын
What a sweet voice, God bless you.
@janhavlashtekar78155 ай бұрын
प्रचंड गोड गळ्याला देवाने सूर बहाल केले आहेत अप्रतिम संगीत दिलंस केतकी तुझ्या कौतुकासाठी शब्द अपूरे पडले हार्दिक शुभेच्छा 🏅💐🎊🎉
@ketakeemateygaonkar5 ай бұрын
मनपासून आभार🙏💜
@subhamoychatterjee7858 Жыл бұрын
Ketaki is one of the sweetest and brightest flowers Mother India has in her garland. Proud to be her compatriot.
@rajugujar49193 жыл бұрын
वा केतकी.. मनीमाऊच बाळ... ते विठ्ठल भक्तीत पर्यंत चा सुरेल प्रवास असाच पुढे नितांत सुंदर सुरूच राहो... शुभेच्छा 🌹🙏🌹
@ajaypokale55973 жыл бұрын
Such a beautiful rendition.... Mesmerizing voice.... God bless you 😊😊
@bhalchandragosavi64553 жыл бұрын
विठ्ठलाचे नाम, विठ्ठलाचे गुणवान खरच ऐकावे केतकीच्याच आवाजामध्ये. विठ्ठलाची कृपाच आहे. खुप सुंदर गाते.
@user-ce7ni9hl3y3 жыл бұрын
Bhajan, composition and voice superb.
@pournimasarda76203 жыл бұрын
खूप सुंदर गाणं ,खूप सुंदर गायलंय.. अप्रतिम
@sangeetakadam62732 жыл бұрын
Khupach Sundar Apratim sweet aavaj Ketaki God bless you all 🙏🙏🙏 तुझ्या प्रत्येक गाण्यातून विठ्ठलाला आतून अनुभवता येते एक प्रकारचा आत्मिक आनंद लुटता येतो Thank you so much beta satguru bless you
@sohamkulkarni52993 жыл бұрын
Very versatile singer🙌😍 waah kya baat👌👌🙏👏
@surajbabar72494 жыл бұрын
अगदी ह्रदयाला स्पर्श करणारा आवाज आहे तुमचा...😍😘ऐकत रायला वाटतं....भगवंत तुम्हाला खुप सार आयुष्य द्याव..😘💖🌷🌷I love you 😘
@gajananpoul52953 жыл бұрын
👌👌
@vilaskelkar54032 жыл бұрын
Aawaj zan aahech. Paan aajun aawajala wajan aale taar far zan hoyiel tar sonyahun -------
@VivekSingh-v3e12 күн бұрын
Jai Sri Radhe Krishna jee.❤✨
@sanjayparil50063 жыл бұрын
अप्रतिम आवाजात मधुर असं सुंदर गायन वादन केले खरच खूप अभिमान वाटला बाळा केतकी तुझ्यावर धन्य झालो आज
@hinduraothorat88853 жыл бұрын
खुप छान अभंग व गाईकेंचा आवाज धन्यवाद
@ketakeemateygaonkar5 ай бұрын
सगळ्यांना नम्रवेळ विनंती आहे की कृपया channel ला subscribe करा, आणि notification बेल वर क्लिक करा! कारण आता मी तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला येते आहे!! 😇💜 दर महिन्याच्या १ तारखेला ! It’s a promise !! Everyone please subscribe , and click the bell icon, so will know about my new songs and our live chat😇💜 Saglyanche khup khup abhar😇🙏💜
@vishwanathpadaval70072 жыл бұрын
खुपच सुंदर👌 गायन केतकी अप्रतिम 👌 रचना
@snehaandhari65033 жыл бұрын
Truly amazing... Extremely pleasant & soothing rendition.... Mann prasanna zhale....Heart touching & beautiful lyrics.... Ketaki your attempt was very magnificent , brilliant... Very worthy.... Loved this rendition a lot, it really gave peace to my heart & soul... Great... 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍😊😇❤🤗🙏🙏
@Bhajanmarg..1123 жыл бұрын
अतिशय सुमधुर आवाज..ऐकून मन भिन्न झाले..केतकी ताई..अप्रतिम आवाज आहेस तुमचा..रोज किमान एक अभंग अपलोड करवा plz..खूपच सुंदर आवाज..आहेस..
@dipakalam90864 жыл бұрын
खूपच छान. दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
@chaitanyanagare7573 жыл бұрын
Waah khup sundar gayalay ketaki
@anilkusekar72034 жыл бұрын
अतिशय सुंदर 👌
@commentman41253 жыл бұрын
केतकी ताई ,अतिशय सुंदर, मन भक्तिमय,तल्लिन झाले,सुरेल आवाज अंतकर्णाचा आर्त ठाव घेते!👌👌🌹🌹💟👍
@vishwanathbagalkot43232 жыл бұрын
Wah! Chhan taayi Fantastic Raag Puriya Dhanashree based Abhang 🤗🤗🤗👏👏👏👏
@Dr.Natwarlal3 жыл бұрын
केतकीच्या आवाजातं मन हे चकोरं; मना लागली तीच्या गायनाची ओढं!
खूप खूप छान अभंग गायलेला आहे केतकी ताई तुझ्या जिभेवर सरस्वती बसलेली आहे ताई तुझ्याशी तुझ्यावर सरस्वतीची कृपा आहे अमृताची गोडी तुझ्या अभंगात
@kishorbhise7607 ай бұрын
Heart warming performance ketaki ji with an excellent sweet voice singing ✔️ an devotional bhakti bhav Geet with a Gud adyatmik revolution keep going ✔️ Vittal pandurang blessings be well always with you 👏👏🚩
@videowrold4854 жыл бұрын
देवकी पंडित यांचा भास होतो अप्रतिम👍
@girishvadadekar62064 жыл бұрын
Khupach Chan Sundar
@dattatrayamore82673 жыл бұрын
खुपच छान आवाज आणि खुपच छान सादरीकरण...... पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा
@venkateshkulkarni29364 жыл бұрын
Very appealing composition madam. Your voice suits very nicely to devotional singing. You could consider releasing some albums of abhangs & Meera bhajans. Wish great success in your future projects .
@madanmorgaonkar19074 жыл бұрын
I can say you dear, as if you are my bit little, than my son.... God bless you dear.....
@बलिरामजावले3 жыл бұрын
खुपच छान आवाज आहे तुमचा केतकी बेटा धन्यवाद, बळीराम जावळे आडगाव पैठण
@gajananwatane49703 жыл бұрын
वा गायन अतिशय सुंदर आहे जय हरी विठ्ठल ताई
@mahendraraut58213 жыл бұрын
हे मी ऐकण्या आधीच like आणि subscribe केले कारण मला हे माहीत आहे की अप्रतिम आसणार
@manojgem3 жыл бұрын
So many talent people in India but media is only running behind rich Bollywood , thank to KZbin
@anilmohite5281Ай бұрын
सुंदर ते रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सखये मी नित्य पठणाने सर्व गुण अंगी असणारी उदारता आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद केला आहे सौंदर्याची उधळण केली आहे तुझ्याच आठवणींत रमताना प्रेमाच्या पाऊसधारा आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे तुझ्याच आठवणींत आहे
@shantidharparkar14473 жыл бұрын
Bahot khoob...man trupt zala 🙏👍
@vcj19913 жыл бұрын
वाह वा! ज्यांना अजून नसेल ओढ लागली विठ्ठलाची त्यांनाही आता हा अभंग ऐकून लागेल ओढ नक्की, केतकी!!
@rohitshahapurkar18864 жыл бұрын
अप्रतिम 🙏 sweet voice.
@rajendrapakhare12602 жыл бұрын
अप्रतिम
@balupunewar11694 жыл бұрын
काय गोड आवाज आहे 👌👌👍👍💐💐
@saritakandharkar25843 жыл бұрын
अप्रतिम!..........वाह.......
@chayasonawane88355 ай бұрын
खुप छान ऐकून मनाला शांती मिळतेय ❤
@sujirnayak31654 жыл бұрын
Amazing voice! Please keep it up! You will definitely overtake most of the reputed singers soon ! Wishing you all the best!👍🙏
@sureshmithota13463 жыл бұрын
Super voice sister I can say it God bless you r long life 🙏🙏🙏
@nehanaik65313 жыл бұрын
किती सहज , सुंदर , सुरेख , गोड गातेस 👌 हृदयात थेट जाऊन भिडते👏❤️
@oygaming8584 жыл бұрын
I'm you biggest fan from Nagpur
@pravinsayambar67104 жыл бұрын
Khup chan ketaki
@sudhirjoshi20182 жыл бұрын
मला लागलीया तुझ्या गायकीची ओढ.विठ्ठलापर्यत ही मनापासून केलेली भक्ती पोचली असणार आणि त्यानी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला असणार.
@anandmanchanda5193 Жыл бұрын
Wow what a voice, I felt like I am top of the world
@vidyarao76512 жыл бұрын
Sai Ram Thank You soo much 💞💕.Singing with much Love for Vitthal --The one in our Heart- Best Bhajan -- soulful. 💕💞 Sending lots of Love Light & He is With & in You
@nileshmanatkar45414 жыл бұрын
Khup chan...
@nainakulkarni86283 жыл бұрын
Kup chane mest performance..
@ganeshkalbande73434 жыл бұрын
अप्रतीम 👌
@manojsachdeva74283 жыл бұрын
Vithala vithala JAI ho 🙏you are a great 👍divine soul and no words ❤💖✨💙♥
@conroydsouza39234 жыл бұрын
Divine voice so peaceful 😌❤
@chitrarao4572 жыл бұрын
Huge fan of yours ketaki,regularly hear this abhang
@CrazySutaliBomer4 жыл бұрын
Sundar sakal tipn ketaki chya avajane❤️
@vidyadharsutar66854 жыл бұрын
One of my favorite song list.. Loved her voice. I'm listening from the you uploaded on KZbin. God bless you..
@gangadharmore90224 жыл бұрын
खुप गोड आवाज आहे तुझा केतकी दिपावली च्या खुपखुप हाद्रिक शुभेच्छा
@santoshgore45152 жыл бұрын
Farach sundar gaylat tai ...jay hari vitthal
@3141592653523 жыл бұрын
I don't understand Marathi (wish I could) but this still fascinated by it. Its a simple, smooth and calm bhajan and sounds peaceful. Keep up the great work.
@gopalgavali15343 жыл бұрын
अप्रतिम खूप खूप छान।। जय हरी विठ्ठल।।
@nileshmanatkar45413 жыл бұрын
thanks....
@uttampatil9013 жыл бұрын
@@gopalgavali1534 q
@MukundJoshiHEALTHYNUTRITION2 жыл бұрын
थेट ह्रिदया ला भीडणारा आवाज़ आणि दैवी स्वर...
@sunilrathod38114 жыл бұрын
Dear Ketki. You are not only a good Actress but also a fabulous girl with awesome voice.. You seem to be a born divine Girl for singing VITTHAL bhajan. I feel you focus on Singing than Acting. Person & it's Face die but VOICE..🇮🇳💖
@mastermoving47594 жыл бұрын
Great peacefull voice
@amolkt46634 жыл бұрын
very nice composition and beautiful sung and accompanied by musicians. I tried to avoid but couldn't keep away Devki tai's reflection on this signing, it may be my own feeling but that makes it even more wonderful. Look forward to hear nice music, maybe its abhang or western or even other type of music.
@shridhardeo93356 ай бұрын
श्रीधर देव,पुणे. अप्रतिम एवढच.
@shrinivasathalye80823 жыл бұрын
केतकी तुझा आवाज खूप छान आहे, तू खूप छान गातेस, मला विठ्ठल , आणि krishana chi bhajana khup आवडतात
@bhalchandragosavi64553 жыл бұрын
केतकी , अभंग ऐकताना खूप आनंद होतो, थकवा , चिंता दूर होते. आवाज खूप सुंदर आहे, विठ्ठलाची कृपा आहे. भगवंतांना देखील ऐकताना आनंद होत असेल.