नमस्कार दादा आज श्री गुरुदत्त कृपेने माझे श्री गुरुचरित्र पारायण सुफल संपन्न झाले आणि उद्यापन पण पूर्ण केले.. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹
@sakshichudoji-gh1tmАй бұрын
Maz tas problem nahi zala pan zal tar mi kounala sangu shakth nahi karan maza gharat kounla marathi yet nahi kannad yet ttar kay karu
@ratnapatil7764Ай бұрын
Dada 2 diwas rahile astana masik adchan ali Majha motha mulga 2 diwas vachan karun , tyachya hatanech jevan banvun 7 vya diwashi shira नैवेद्य dakhvun parayan purn kele tar chalel ka
@ShriketankulkarniАй бұрын
हो
@anitabagade9840Ай бұрын
Dada mala aaj paraynachya ६ vya दिवशी अडचण आली राहिलेलं एक दिवसाचं वाचन मिस्टर यांनी केलं तर चालेल का मी लगेच बाजूला बसलेली आहे ते त्यांचं जेवण बनवून खाणार आहेत चालेल ना आणि ब्राम्हणाला शिधा दक्षिण देऊन उद्यापन केले तर चालेल का please reply dya
@ShriketankulkarniАй бұрын
@@anitabagade9840 हो
@vaishalikhairnar7612Ай бұрын
Dada jr kahi अडचण mule konta pn vaar et asel gurucharitr parayn basayca tr calto ka ka fakt शनिवार basayc aani sagta शुक्रवार karayci आमच्या अडचण mule ts शक्य नाही hot h mg अमावस्या eun jate h mhanun vicaral plz Ripley dya dada 😊
@Punerealestate1234Ай бұрын
दादा तुमच्या मुळे मी आयुष्यात पहिल्यांदा गुरुचरित्राचे पारायण केले आणि महाराजानी करुन घेतले 🙏🏼
@omkartodkari9002Ай бұрын
दादा मी केंद्रात पारायणाला बसले होते मला मासिक माळी आली माज्या जागी दुसरे बसले वाचायला मला माहित नसल्यामुळे मी नियम नाही पाळले काही होणार तर नाही ना
@vaishalikhairnar7612Ай бұрын
Dada mi pn parayn la basli aani jya diwshi basli tyac diwshi रात्री mla अडचण aali aani lagec दुसर्या दिवशी आमच्या kde 1 लेडीज डिलिव्हरी zhali mla khup tension aal hot ks karayc karan aamhi 2 rahto म्हणून mr na pn वाचायला जमणार navat karam mic स्वैपाक karun khau ghatl asat pn swami na kharac kalaji asate mi ikade नवीन rahayla aalya mule mi konalac vicarayla geli nahi ki koni vacun dyal ka karan vacnaara pn mann ne vacayla aala pahije tyane pn नियम पाळले pahije pn कर्ता करविता swami aahet aamcya samorcya tai aahe tyani mla tya diwshi स्वतःहून vicaral ki thumi aaj vacal nahi ka tyana mahiti hot mi sagital ki ashi अडचण आहे tyani kahic vicar n krta lagec sagital ki mi vacu ka mi sagal नियम पाळेल dada mla vatht hot maj kahi tri cukal sawni maji परीक्षा घेतली pn tyanci mla उत्तर म्हणून tya tai la pathval mi sagal visrli dada mla नंतर खूप radu aal pn mla ha आनंद झाला ki te tyani vacun ghetal म्हणून म्हणतो na अशक्य ही शक्य करतील स्वामी 😊😊😊😊mi parat sagal ok jhalya nantar 1 da gurucharitr parayn karel 😊श्री स्वामी समर्थ ❤
@umeshwalgude2177Ай бұрын
महाराज माझ्या बाबतीत हे दोन्ही आता घडलेले आहेत, तुमच्या आजच्या व्हिडिओमुळे बरेचसे शंकांचे निरसन झाले, हे दोन्ही प्रसंग येऊन मी आणि ते पालन करून गुरुचरित्र पारायण करत आहे
@rushikeshtakpere8155Ай бұрын
धन्यवाद दादा मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल 🙏
@bhaminirecipes1748Ай бұрын
Bahini chya sasare che sutak palaiche ka ?
@PravinPatil-yn6ytАй бұрын
Tumhi sangitlch nhi ki koni nsl vachayla tr ky krav
Dada dattajaynticha chya divshi gurucharitra parayan Madni madhil Shri guru devdatanchi murti abhishek ghalnnyasathi uchlaychi ka te sagana dada? Datajaynti kshi sajri kraychi tyacha video bnva please
@aparnaskitchen2377Ай бұрын
Shree swami samarth 🙏🏻
@suyashmore-cm1fuАй бұрын
Dada namjap kartana japmala jaminila lagli tar
@yogitabodke83Ай бұрын
🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏
@mangal4032Ай бұрын
Shree swami samarth dada. 🌹🙏
@nitashankarpelli4864Ай бұрын
पाळी आल्यामुळे दुसऱ्याला वाचण्यास सांगितले.पण उद्यापन कसे करावे.
@ShriketankulkarniАй бұрын
नंतर करावे
@ganeshgande6827Ай бұрын
🙏🌺!! श्री स्वामी समर्थ !!🌺🙏
@anilkolekar1502Ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा आम्ही सलग 3 वर्ष गुरुचरित्र पारायण बसलो होतो पण पण प्रत्येक वर्षी सुरवातीचे 3 दिवस झाले की आमच्या चुलत काकांच्या घरी सोयर आले त्यामुळे आमचे पारायण पूर्ण होत नाही अशा मुळे मन खूप उदास झाले आहे अशी अडचण नेहमी येत आहे तरी काय कारण असू शकते यांच्या उपाय काय करू please सांगा
@PratibhaPhateАй бұрын
कोणी वाचणार नसेल तर काय करावे
@aartikarmalkar3633Ай бұрын
Dada mi 9 pasun chalu kel aahe parayan sangta kadhi karave 15 ki 16 la
@RanjitMore-k2jАй бұрын
मुलीनी गुरु चरित्र कथासार वाचले तर चालत का
@shindeashwini4668Ай бұрын
प्लीज रिप्लाय द्या
@dipaliyadav8119Ай бұрын
दादा पारायण सुरु दुसऱ्याच दिवशी केलेमला अडचण आली त्यामुळे माझ्या नवऱ्याने पुढे पारायण सुरु केले घरामध्ये कोणी नसल्यामुळे मलाच त्यांना जेवण द्यावे लागलेद्यावे लागले काय करावे 😢
@shardajadhav2292Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@_sattu_gamer__Ай бұрын
मधिक धर्माच्या पाचव्या दिवशी चालू असलेलं गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करू शकतो.... चालते का....
@DhananjayWaghmode-oy9doАй бұрын
श्री स्वामी समर्थ दादा
@sakshichudoji-gh1tmАй бұрын
मासिक धर्म येणार आहे उद्या असं समजलं आणि पारायण करणारे अजून दोन दिवस चे अध्याय ये आदी वाचून समाप्ती करू शकतो ka
@DattatrayPatil-m5yАй бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹
@prajaktamohite1695Ай бұрын
Dada mi 8 तारखेला गुरुचरित्र पारायण सुरु केले मग मी उद्यापन कधी करू व प्थी कधी उचलू, उपवास कधी करायचा plz सांगा 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@shindeashwini4668Ай бұрын
दादा माझ्या पण घरी गुरुचरित्राचे पारायण होते पण मला बुधवारी मासिक धर्म आला आहे तर मिस्टर वाचतात चालेल ना
@ShriketankulkarniАй бұрын
स्वयंपाक कोण करतो
@shindeashwini4668Ай бұрын
@@Shriketankulkarniमिस्टर जेवण बनवतात मी वेगळे बसले मी मुंबईमधून बोलते
@sushmashinde1596Ай бұрын
Shree swami samarth
@kantilalmahajan792Ай бұрын
गुरुजी पारायण काळात बाहेरगावी गेले तर चालेल का एका दिवसा साठी
@ShriketankulkarniАй бұрын
कमा निमित्ताने
@mahamuniseema5019Ай бұрын
दादा मी पारायण बसले होते दोनच दिवस झाले आणि घरी सुतक पडली त्यामुळे मन खूप नाराज झाले दुःखी उदास वाटते तरी आता यानंतर पारायण कधी करता येईल मी माझ्या जागेवर पारायण वाचण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला बसवले आहे पारायण केंद्रात करत होते तरी मला यावर काही उपाय सांगा काय करता येईल