हे ६ नेते बीडचे पुढील आमदार असतील ? | Maharashtra Assembly Election 2024 | latest news marathi

  Рет қаралды 44,568

Vishaych Bhari

Vishaych Bhari

7 күн бұрын

हे ६ नेते बीडचे पुढील आमदार असतील ? | Maharashtra Assembly Election 2024 | latest news marathi
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या त्यापैकी अत्यंत अटीतटीची लढत झालेला मतदारसंघ होता तो म्हणजे बीड. बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यात थेट लढत झाली. मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यामुळे मराठा आणि ओबीसींमध्ये निर्माण झालेला सुप्त संघर्ष याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव या लढतीवर पडला. तसेच मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यात झालेल्या जातीय ध्रुवीकरणाचे तीव्र पडसाद येथील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि नंतर निकालांमध्येही दिसून आले. तसेच अत्यंत चुरशीच्या झालेल्या येथील लढतीत शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा अवघ्या ६ हजार ५५३ मतांनी पराभव केला. या निकालामुळे बीड जिल्ह्यातील अनेक राजकीय समिकरणं बदलून गेली आहेत. तसेच त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव हा बीड जिल्ह्यातील आगामी राजकारण आणि विधानसभा निवडणुकीवर पडणार आहे. तसेच या निकालाचा आधार घेत आता विधानसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यातील भावी आमदार कोण असतील याचेही तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्या समोर येत असलेल्या समिकरणांमधून बीड जिल्ह्यातील संभाव्य आमदार म्हणून ज्यांची नावं समोर येत आहेत असे नेते पुढील प्रमाणे आहेत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#pankajamunde
#pankajamundhe
#sharadpawarlive
#sharadpawarlivetoday
#sharadpawarnewstoday
#maharashtraassembly
#maharashtraassemblyeletion2024
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive

Пікірлер: 89
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 5 күн бұрын
जातीचा आणि भावनिक राजकरण सोडा परळी बीड विकासाचा बोला... फिक्स आमदार बबन भाऊ ❤
@TNM1988
@TNM1988 5 күн бұрын
Baban bhau fix
@user-hu3xs8vg6p
@user-hu3xs8vg6p 5 күн бұрын
धनु भाऊ 🙏🏻
@Adityamundex-ff7xc
@Adityamundex-ff7xc 5 күн бұрын
उगा घरी बसल्या बसल्या काही पण मानायचा😂 वंजारी समाज कसला गित्ते laa मतदान करतील
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 5 күн бұрын
@@Adityamundex-ff7xc जे वंजारी नाहित ते पडले 11 माशी 😂
@Adityamundex-ff7xc
@Adityamundex-ff7xc 5 күн бұрын
बबन गित्ते ल नाही देत संजय dound la detet आमदारकीची जागा..हे पवार च प्लॅन आहे
@rameshmunde4172
@rameshmunde4172 5 күн бұрын
सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन चालणारा माणूस आपला माणूस कामाचा माणूस बबन भाऊ गीते फिक्स आमदार परळी वैजनाथ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@adityadeshmukh668
@adityadeshmukh668 5 күн бұрын
माजलगाव मधून ताईला 52,000 ची लीड😂😅 काहीही कस बोलतोय दादा😂
@maheshchivate5453
@maheshchivate5453 5 күн бұрын
अरे मित्रा तू जी टॅली केली त्यावरून पंकजा मुंढे 41 हजार मतांनी निवडून आल्या पाहिजेत, जरा अभ्यास करून विश्लेषण करतजा.
@PoliticalVideo
@PoliticalVideo 5 күн бұрын
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघांची माहीत व्यवस्थित घ्या
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f 5 күн бұрын
32000 हजार मताची लीड
@Ashwini194
@Ashwini194 5 күн бұрын
माजलगाव मधून पंकजा मुंडे ल फक्त 900 4:29 मतांची आघाडी आहे.. नीट अभ्यास करत जावा तुम्ही
@Abdullaomar-fb1ze
@Abdullaomar-fb1ze 5 күн бұрын
तेव्हा तिला मराठा suport भेटला आता ते पण नाही भेटणार
@newfacttechnology8166
@newfacttechnology8166 3 күн бұрын
मराठा समाजाच एक पण मत नाही भेटलं ताईला फक्त obc मुळे ताई ला एकढ मतदान भेटलं​@@Abdullaomar-fb1ze
@shankargitte2753
@shankargitte2753 3 сағат бұрын
किती जळता रे😂😂😂
@fnvshorts
@fnvshorts 5 күн бұрын
विधानसभेला लिंगायत , SC, ST ब्राह्मण, OBC या पैकी उमेदवार असेल तरच मतदान 💯💯✅
@rameshwarghate6104
@rameshwarghate6104 5 күн бұрын
हे सर्व काही चूक आहे बीड जिल्हा त संदिप भैय्या वगळता इतर सर्व नवीन आमदार होनार
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 12 сағат бұрын
D. M. बॉस बबंन् गीते ला पानी पजनर गद्दारो का साथी
@vishalkadam777
@vishalkadam777 5 күн бұрын
बाळा यातला संदीप भैया चा अंदाज सोडता तुमची आकडेवारी आजिबात कुठच जुळणार नाही.तुम्हाला काही तरी करून हे जुळवून प्रेक्षक जुळवावे लागतात.असो
@golekarrahul7675
@golekarrahul7675 5 күн бұрын
Abhyas kami ahe tumcha. Analysis proper theva... Ha ground level cha report disat nahi, asa watatay copied ahe. Ground level varti chitra vegla ahe. Asach suru rahila tr channel sathi he dhokadayak ahe.
@user-wi8tc3kh7m
@user-wi8tc3kh7m 5 күн бұрын
गेवराई मधून श्री महेश ( अण्णा ) दाभाडे हे आमदार होणारच 💐💐💐
@sks1464
@sks1464 5 күн бұрын
मला एक कळत नाही sc रिजर्व सीट मधून मारवाडी मुंदडा निवडून कशी येते आणि तेथे विधानसभा मध्ये मराठी माणूस कमी आहे का?
@Adityamundex-ff7xc
@Adityamundex-ff7xc 5 күн бұрын
कारण त्या काम चांगली करतात
@sopankad5125
@sopankad5125 Күн бұрын
अरे बाबा त्या मुंदडा बाई चांभार समाजाच्या आहेत नवरा मारवाडी बायको चांभार
@AnilMagar-xy4hn
@AnilMagar-xy4hn 4 күн бұрын
हे पूर्ण बदलणार आहे
@vaibhavchavan9591
@vaibhavchavan9591 5 күн бұрын
🎉
@Tumchabap552
@Tumchabap552 3 күн бұрын
Ashti Balasaheb kaka Ajabe ❤
@Vitthal-5577-ex8cr
@Vitthal-5577-ex8cr 2 күн бұрын
परळीत Only DM Boss
@user-li9op9wb8z
@user-li9op9wb8z 3 күн бұрын
जातीवर बीडची निवडणूक झालीच नाही ती झाली फक्त विकास आणि मागास
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 5 күн бұрын
परळी तून बबनदादा गीते आमदार होणार 100%
@Shubham_-nz9xh
@Shubham_-nz9xh 5 күн бұрын
Kaij madhun ata fakt sathe saheb Ani parali tun baban bhau ch yenar fix ❤❤❤❤
@TNM1988
@TNM1988 5 күн бұрын
Baban bhau Gitte parli
@Sabgamer44
@Sabgamer44 5 күн бұрын
चायनल पाहाणारे लोक पाहाने बंद करतील कारण गेवराई सोडता सर्व पहिले आमदार आसे आपण सांगतात जनता ह्या सर्व आमदार वर नाराज आहेत त्या त फक्त सदिप भैया च लागू शकतात बाकी बत्ती गुल
@sharifshaikh8383
@sharifshaikh8383 5 күн бұрын
Pankaji mam Apan pan E C. O India .kade takes ka nahi kele. . O
@gorakhshingan1292
@gorakhshingan1292 3 күн бұрын
माजलगाव विधानसभा मतदारसंघातून पंकजाताई यांना 900 मतांची आघाडी आहे तुम्ही 52000. हजारांवर नेली चुकीचे विश्लेषण करु नये
@kishanraoghaykwad5119
@kishanraoghaykwad5119 5 күн бұрын
मुदंडा नव्हे तर मुंदडा असा योग्य शब्दप्रयोग करावा.चुकीचा शब्दप्रयोग करणे हे आपल्या सारख्या विश्लेषकाला शोभणारे नाही.
@sks1464
@sks1464 5 күн бұрын
मला एक कळत नाही sc रिजर्व सीट मधून मारवाडी मुंदडा निवडून कशी येते आणि तेथे विधानसभा मध्ये मराठी माणूस कमी आहे का?
@udhavsonwane713
@udhavsonwane713 4 күн бұрын
Only DM Boss
@REHANSHAIKH-zz7yv
@REHANSHAIKH-zz7yv 5 күн бұрын
Only dhananjay munde saheb ❤
@gulabraochaudhari8796
@gulabraochaudhari8796 5 күн бұрын
गेवराई विजय राजे पंडित❤❤❤❤🎉
@mohitega
@mohitega 5 күн бұрын
मित्रा अभ्यास वाढवा
@user-ug3pr6ty8h
@user-ug3pr6ty8h 4 күн бұрын
परळी आणि आष्टी या दोन मतदार संघात महायुतीचे उमेदवार 100& विजयी होतील.
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 10 сағат бұрын
मराठा आरक्षणाचा प्रश्न संघर्ष योद्धा मनोज दादा जायेंगे पाटलाच्या मागण्या पूर्ण केल्या तर आष्टी पाटोदा शिरूर मधून महायुतीचा उमेदवार विजयी होईल नसता पराभूत होणारे ओन्ली वन जरांगे फॅक्टर
@ajayrikame66
@ajayrikame66 5 күн бұрын
मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होणार. आणि काळाची गरज आहे
@injoylife5378
@injoylife5378 4 күн бұрын
साई ची सही ठिकाणी ओबीसीचे आमदार होणार
@brilliantbahir788
@brilliantbahir788 5 күн бұрын
Beed Beed sandip kshirsagaar Parali baban gite Majalgaon gangabhishan thavare Georai badam pandit Ashti darekar Kej pruthiraj sathe
@user-wi8tc3kh7m
@user-wi8tc3kh7m 5 күн бұрын
महेश ( अण्णा ) दाभाडे भावी आमदार गेवराई
@omkarbhosale616
@omkarbhosale616 5 күн бұрын
Are ha kahihi boltoy😂khot ahe sagal
@pradeeppatil7857
@pradeeppatil7857 5 күн бұрын
माजलगाव मध्ये फक्त 935 चां लीड होता
@vishalkadam777
@vishalkadam777 5 күн бұрын
ती पण बोगस मतदान करून
@PramodG-xn1fh
@PramodG-xn1fh 4 күн бұрын
बीड विधानसभा मतदारसंघ राजेद्र मस्के आमदार होती ल
@sopankad5125
@sopankad5125 Күн бұрын
केळ घे
@OmkarPawar-np8yb
@OmkarPawar-np8yb 5 күн бұрын
आष्टी चा आमदार हा महाविकास आघाडीचा होणार
@98221137
@98221137 5 күн бұрын
Challenge mandal ayog ask for 35 years empty penetration fr kunbi JAY BHOLE GHE TOLE
@chandrashekharambure839
@chandrashekharambure839 5 күн бұрын
संगीता ताई ठोंबरे केज
@rajeshmukanecmd8348
@rajeshmukanecmd8348 4 күн бұрын
आमदार धनू भाऊ नसणार
@SantoshJadhav-dj1dr
@SantoshJadhav-dj1dr 5 күн бұрын
सर्व चुकिचे आन्दज
@sk-cu2zs
@sk-cu2zs 5 күн бұрын
ओबीसी मुस्लिम दलीत ज्यांचा कडे जातील ते आमदार होतील 100 💯
@vishalkadam777
@vishalkadam777 5 күн бұрын
सध्याचे गणित वेगळे आहे मित्रा मुस्लिम मराठा आणि दलीत आहे
@vitthalmule346
@vitthalmule346 5 күн бұрын
विषय भारी कोरी नका घेऊ
@DeepakGaikwad1
@DeepakGaikwad1 5 күн бұрын
तुम्हाला काहीही माहिती नसताना व्हिडिओ बनवत आहेत
@user-un9yq4ps7y
@user-un9yq4ps7y 5 күн бұрын
Ashti रामभाऊ खाडे 🎉
@PoliticalVideo
@PoliticalVideo 5 күн бұрын
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदार संघातील एकमेव आमदार सुरेश आण्णा धस होणार आहेत
@vishalkadam777
@vishalkadam777 5 күн бұрын
झाले असते पण आता नाही
@vijaybongane4330
@vijaybongane4330 5 күн бұрын
Kahi pan sangat ahe ka
@ShobhaSanap-cs9fd
@ShobhaSanap-cs9fd 5 күн бұрын
Srv chuk
@fnvshorts
@fnvshorts 5 күн бұрын
OBC बांधवांनो यांच्या कुठल्याच कार्यक्रमात जायचे नाही आणि ह्यांना आपल्या कार्यक्रमांना बोलवायचे नाही 💯💯✅✅
@OmkarPawar-np8yb
@OmkarPawar-np8yb 5 күн бұрын
हा माणूस सगळीकडे जाती जातीत तेढ निर्माण करतोय सावधान
@vishaljadhav2391
@vishaljadhav2391 5 күн бұрын
Are tula ky mahit ahe ka majalgao madhun pankja tai n a phakt 900+ chi lead hoti
@UttamChavan-rd1gg
@UttamChavan-rd1gg 5 күн бұрын
Omly O B C
@sandeshrathod7683
@sandeshrathod7683 5 күн бұрын
Namita mundanda❌ Namita mundada✅
@ShobhaSanap-cs9fd
@ShobhaSanap-cs9fd 5 күн бұрын
Aandaj chuk
@OmkarPawar-np8yb
@OmkarPawar-np8yb 5 күн бұрын
अभ्यास चुकीचा आहे साहेब
@Shindee_
@Shindee_ 5 күн бұрын
Ganja piun script vachtat kay😂
@Gentleman.1392
@Gentleman.1392 5 күн бұрын
Kuchh bhi 😂😂😂
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 17 МЛН
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 6 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 6 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 17 МЛН