आज खरचं तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटले.. आज परत नव्याने सुरूवात करतो.. कारण आजचा व्हिडिओ तुम्ही नाही .तर मला गजानन महराजनी तुमच्या तोडून मला उपदेश केला आहे.. आज च मंदिरात जाऊन मी महराजना खूप विचारले.. मी हरलो काही तरी करा. आणि आज घरी आलो मोबाईल ऑन केला आणि समोर तुमचाच व्हिडिओ.. आणि समजले महाराजांना मला काय सुचवायचं ते.. आज महाराज तुमचा कडून मला सांगितले जय गजानन 🙏
@AnandPimpalkarsAnandiVastu2 жыл бұрын
सद्गुरु गजानन महाराजांचा आशीर्वाद आणि माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही नक्की पुन्हा ताकदीने उभे राहणार आणि खूप मोठे नाव आणि धन मिळवणार
@nitindeshpande95672 жыл бұрын
@@AnandPimpalkarsAnandiVastu 🙏🙏🙏
@rohinibadhe31472 жыл бұрын
प्रणाम गुरूजी, तुम्ही अगदी आजच्या काळाला धरुन आणि सायन्सच्यादृष्टीने कसे बरोबर आहे ते खूप सोप्या पद्धतीने सांगता,त्यामुळे मनाला प्रोत्साहन व उभारी मिळते you are great sir 🙏🙏
@AnandPimpalkarsAnandiVastu2 жыл бұрын
Thxji
@maheshpatil63452 жыл бұрын
Khoob Chhan
@karvekarumesh672 жыл бұрын
धन्यवाद sir 🙏
@nilimalimbukar5572 жыл бұрын
Thank you Sir,for sharing this information with positive thoughts
@sakshidhariya42232 жыл бұрын
Agdi barobar sir, amhi khup anu hav ghetla, maza navin lagna zala tevha macha dukan fodun saglya dhanyat tela cha pishvya taklya, dukana samor machi cha kachra limbu kajal kay kay nahi takla. Ata navin dukanat pan amhi sagla date baghun branded vikto tari ugach amchi badnami. Mi koni kiti pan kela tari grahak la mahite ki amcha kadcha saman changla asto. Loka kaka kaku kakancha dukanat sagla milto mhanun yetat .
@DeepaliGurav-i7c3 ай бұрын
Khupcha chhan sir tumhalaa thankyou mhanaylaa shabda naahee khup khup aabhari aahe sir
@madhurijadhav75262 жыл бұрын
Hi sir tumhi khup chan mahiti sagta maja vishwas nhavta pn tumhi sagitlyapasun asha goshtivar vishwas basat ahe thank you sir🙏
@jayshreekoppal20982 жыл бұрын
खूप छान सांगत आहात
@sangitamukwane47782 жыл бұрын
Khup chan video prostahan milate Jay gurudev Datta
@devanandrasal38212 жыл бұрын
खूप छान, सर
@sheetalgawade32 жыл бұрын
नमस्कार सर... खुप छान पद्धतीने तुम्ही सांगीतले आहे.... तुमचे व्हिडिओ मी नेहमीच ऐकते... मला त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी मिळते... पुढे जायला ...मार्ग , गती व उत्साह मिळतो.... खुप खुप धन्यवाद सर. नमस्कार सर 🙏🙏
@sureshgadade90302 жыл бұрын
Aj mi Khupch udas n dukhi hote Tumche vichar aakun mala satvana mili man halke houn akprkarchi jagnys prosthan milae Om Sai Ram .Jay Sadguru
@AnandPimpalkarsAnandiVastu2 жыл бұрын
Jai sairam
@ranjanarajguru10183 ай бұрын
धन्यवाद बाळा हा विडीओ आताचा नवीन पिढीने ऐकलाच पाहिजे व पाहिला पाहिजे तेव्हाच नवीन पिढीला ज्ञान येईल फार सुंदर
@sarlabarskar5038 Жыл бұрын
खरच खुप छान मनाला ऊभारी मीळाली गुरुजी धन्यवाद जय श्री राम 🌹🙏🌹
@varshajoglekar99899 ай бұрын
🎉🎉 सूक्ष्म निरीक्षण उत्तम विचार मनाला समाधान देतात
@atharvawachape5050 Жыл бұрын
खुप सुंदर सांगितले सर तुम्ही धन्यवाद 🙏🙏
@deepalikamble53812 жыл бұрын
Guruji👌👌👌👌namskar atishay sunder vichr 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ganeshpakhale22832 жыл бұрын
नमस्कार सर खुप छान माहिती दिली 🙏
@nilamkambli79122 жыл бұрын
Khupach chhan video
@sangeetakokate2899 Жыл бұрын
हो सर तुमच हे वाक्य पटल मला मी संध्या ह्या वातावरण तुन जात आहे तुमचा हा व्हिडीओ पाहिला त्यांनी मला धीर आला आभारी आहे आपली की मोठ्या भावासारख समजवल तुम्ही त्यामुळे जगाण्याचा बळ मिळाल
@AnandPimpalkarsAnandiVastu Жыл бұрын
साईराम
@vijaymane5512 жыл бұрын
Avdhut chintan shri gurudev dutt khup chan mahiti dili sir
@AnandPimpalkarsAnandiVastu2 жыл бұрын
Thx
@vishvarajpawar6432 жыл бұрын
जय गुरुदेव खूप छान माहिती सांगितली आजच्या काळात तरुणांना असं मार्गदर्शन करणं खूप मोलाचं आहे आणि ते तुम्ही केलं
@vandemataram...78072 жыл бұрын
खुप छान सर, खरंच प्रेरणा दायक आणि मार्गदर्शक व्हिडिओ आहे तुमचा.
@shridharsardesai7012 Жыл бұрын
Guruji kiti changli mahiti dilit thumi🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shruti_nagare36952 жыл бұрын
प्रणाम गुरुजी खरंच अगदी बरोबर आहे हे ऐकून मनातील वाईट विचार निघून गेले
@durvapatil9496 Жыл бұрын
खुपच छान सर माहीती दिली धन्यवाद
@suvarnagalange8279 Жыл бұрын
🙏🏼👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻खुपच छान 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@geetakatakdhond79362 жыл бұрын
Agadi barobar, ani chaan sangitala sir ji🙏🙏🙏🙏🙏
@dipalipavane69242 жыл бұрын
Thank you sir खुप छान वाटल सर तुमच ऐकुन खुप आधार वाटला
@alkamogal46562 жыл бұрын
बरोबर सर नक्कीच छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏👌👌
@vrushalibhosale25962 жыл бұрын
नमस्कार दादा.... तुमचा हा व्हिडिओ खूप सकारात्मक आहे.....खूप चांगले मार्गदर्शन दिलात...
@anitasalunke94032 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@pravinamore52552 жыл бұрын
धन्यवाद गुरुजी छान माहिती दिली
@dineshkulkarni90442 жыл бұрын
महाराज आपले मोलाचे मार्गदर्शन लाभत आहेत आपण एवढ सगळ मन लाऊन प्रत्येक सणवार विवीध पुजा ,काय करावे कसे करावे सविस्तर सागंत असतात त्याबद्दल मी आपला आभारी आहे ओमसाईराम महाराज
@iravantprabhujamnor3435 Жыл бұрын
असच आनंदी रहा
@sunilsutar43372 жыл бұрын
सर खूप छान विषय आहे खूप काही शिकण्या सारखे आहे.. अजुन असेच पेरणा दाई विडिओ द्या.
@ganeshgarge64292 жыл бұрын
सुंदर माहिती सर अजून उपयोगी माहिती देत राहा.
@hemalatapatil99262 жыл бұрын
नमस्कार गुरूजी खूप छान माहिती दिली जाते त्या बद्दल धन्यवाद
@sangitadagade73692 жыл бұрын
Sir khup chan sandesh dila thank you so much. 🙏🙏
@nehadhumal82712 жыл бұрын
Khupch 👌🏻 mahiti sahitali...🙏🏼
@asmitamanjrekar77322 жыл бұрын
धन्यवाद सर मला योग्य दिशा दाखवली खूप आभार नमस्कार 🙏🙏
@AnandPimpalkarsAnandiVastu2 жыл бұрын
Sai
@sadhanajadhav13102 жыл бұрын
Saglyat jast aavdlela video thanks sir
@ranjanadhumal8983 Жыл бұрын
ओम साई राम खूप छान असे व्हिडिओ पाहून मनाला उभारी मिळते धन्यवाद सर 🙏🙏👌
@yashwantdeshpande74632 жыл бұрын
खरचं सर माझं मन विचारांनी खूप थकल व्हिडिओ पाहिला खूप छान वाटले धन्यवाद
@deepanewase65082 жыл бұрын
खुप छान सर अशा विचाराची खूप गरज होती
@mayurijoshi24282 жыл бұрын
नमस्कार गुरुजी मी आपले video fb वर पाहिले इकडे प्रथम पाहते मला सगळी माहिती देत ती आणि विडिओ खूप आवडतात सगळे खरं सांगता आपण खूप बरं वाटत मदत होते असेच नवनवीन मार्गदर्शन करत राहा आम्हाला श्री स्वामी समर्थ
@swatikhatavakr79402 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली गुरुजी खरच नींदकाचे घर असावे शेजारी हे अगदी बरोबर आहे आपले आचार विचार चांगले आणि शुद्ध असेल तर सगळेच चांगले होते हे नक्की गुरुजी तुमची माहिती खूप छान असते त्याप्रमाणे आम्ही बदल करत आहे तुमची माहिती इतरांनाही सांगतो ते सांगताना आम्हाला आनंद होतो असचीशिती रोज सांगत रहा गुरुजी धन्यवाद
@akshatajeware29932 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर हा व्हिडिओ पहाऊन मनाला खूप समाधान वाटले धन्यवाद
@preranakarambelkar16522 жыл бұрын
गुरुजी तुम्ही खूप छान समजावून सांगत आहात तुमचे विचार, माहिती ऐकून खूप एनर्जी मिळाली.......🙏🙏
Sir maze balpn atvale mala maze nashib mi tumula mazya vadillachya jagi samajte avdhut chintan shri gurudev datta🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
@AnandPimpalkarsAnandiVastu2 жыл бұрын
बाळा तुला आशीर्वाद
@sureshbadle74222 жыл бұрын
Tumhi aamhala asa sadesh det Raha tyat aamhala Anand watto
@karvandeprajakta2 жыл бұрын
खूप मनापासून नमस्ते !! हा अनुभवातून सध्या मी जात आहे ...पण असेच विडिओ मला अजून उभारी देतात .आणि बरेच काही थोडयाच दिवसात अनुभव नक्कीच share करेन स्वामी समर्थांची सोबत आहेच ! तुमचे आशीर्वाद असेच राहूदे 💐💐
@indrayanichavan32062 жыл бұрын
Kupch Chan mahiti milali gurugi
@deepakghodke83002 жыл бұрын
तुम्ही खूप छान माहिती सांगता त्यामुळे मनातील विचार त खुप फरक पडतो 👌🙏🙏🙏
@shantarammedage23198 ай бұрын
श्री. पिंपलकर सर, मला तुमचे मार्ग दर्शन खूप उपयोगी वाटले आहे... माझा संख्या शाश्रावर पूर्ण विस्वास आहे. मी तुम्हांला गुरु मानतो. ज्योतिष शाश्राची आवडते.
@AnandPimpalkarsAnandiVastu8 ай бұрын
Thx sairam
@rukamagibagade30302 жыл бұрын
नमस्कार सर,मी लहानपणापासून तुमच्या विचारांची एक छोटी फोॅलोवर आहे.मी अगदी लहान असल्यापासून रेडिओवर तुमचे कार्यक्रम ऐकायचे.आणि आता तर तुम्हाला मोबाईल वर बोलताना बघताही येते.खुप आनंद होतो.तुमचे विचार खुप प्रेरणादायी असतात.मला जेव्हा वेळ मिळतो तसतसे मी तुमचे व्हिडिओ बघते. जे पेराल ते उगवते हे अगदी बरोबर आहे आणि ते मला पटते. माझ्याकडूनही छोट्या मोठ्या चुका घडतात पण तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मला समजतात व मी सुधारण्याचा प्रयत्न करते. तुमचे असेच भरपूर व्हिडिओ आमच्या मार्गदर्शनासाठी नेहमीच येत राहोत. आज पर्यंत मला भूतकाळात तुम्ही केलेल्या मार्गदर्शना बद्दल मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. खूप दिवसापासून रिप्लाय देण्याची इच्छा होती पण व्यवस्थित असं काय लिहू हे सुचतच नव्हतं. पण या रिप्लाय च्या माध्यमातून माझ्या खूप वर्षापासून च्या भावना तुमच्या चरणी व्यक्त करते आणि आभार मानते. जर भविष्यात कधी दैवी योगाने तुम्हाला भेटण्याची वेळ आली तर नक्कीच तुम्हाला भेटेन.धन्यवाद सर.🙏🙏
@aabasahbpaigude84012 жыл бұрын
////अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज ///// खूपच छान मार्गदर्शन केले गुरुजी
@geetavasaikar18382 жыл бұрын
Pranam guruji,apan savistar ani samjel ashi mahiti deta tya baddal dhanyawad,ani apanas hirave guruji award mialyabaddal abhanandan
@amolsangle13132 жыл бұрын
सर खरच तुम्ही खूप मार्गदर्शक आणि उपयोगी अशा गोष्टी लोकांपर्यंत पोचवतात आणि तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवून लोकांना सोप्या मार्गाने सर्व काही समजून सांगतात ते भरपूर लाभदायक आहे .तुम्ही असेच व्हिडिओ जनकल्याणासाठी बनवत राहा आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत.
@manojjondhale50202 жыл бұрын
सर खूप छान माहिती आपण या विडिओ मधून दिलेल्या प्रोचाहन पर माहिती माझ्या जीवनात नक्की बदल घडवणार व याच्या आधीचे विडिओ मधून सुद्धा माझ्या जीवनात खुप बदल झालेलं आहे मी आपला खूप मनापासून आभारी आहे
@archanacharde39172 жыл бұрын
सर खूपच प्रोत्साहानात्कक आहे very very positive ह्याचा सनळ्यांना फायदेशीर आहे
@sangitashelar14152 жыл бұрын
खूप छान विचार मांडले गुरुजी तुमचे विचार ऐकून खूप प्रसन्न वाटतं आणि एनर्जी मिळते जगण्याला उभारी मिळते तुमचे आभार कसे मानावे ते समजत नाही
@mrunalidoiphode46712 жыл бұрын
😞😞🙏🙏🙏 Thank u so much sir😭 खूप गरज होती असे काही समजून सांगण्याची 🙏🙏🙏
@surekhakorgaonkar81852 жыл бұрын
खूप छान सांगितलं सर मनापासून आवडला विचार सद्गुरु भक्ति हेच आपल्याला तारणार आहे अंबज्ञ सर
@manishkothari37612 жыл бұрын
खुपचं छान, गुरुजी , अप्रतिम क्लिप, नी संवाद
@alkamogal46562 жыл бұрын
आगदी बरोबर सर
@thevedantdarade27632 жыл бұрын
खूप छान माहिती सर धन्यवाद
@artwithme44092 жыл бұрын
छान माहिती दिली. धन्यवाद
@savitriarungaikwad36092 жыл бұрын
खूपच सुंदर सांगितलं आहे सर तुम्ही धन्यवाद.
@sangitajoshi45492 жыл бұрын
खूप सुंदर विचार आहेत धन्यवाद
@vidyasawant57272 жыл бұрын
🕉साईराम श्री साईराम जय जय साईराम....श्री स्वामी समर्थ...गणं गणं गणात बोते....🌷🌹🌺🪔🪔🌺🌹🌷🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩
@devidasdhongade58612 жыл бұрын
गुरूजी नमस्कार आपन जे सांगता ते गुन माझ्या कडे आहेत तरी कळत न कळत चुका होतात आपन जी माहीती मला सत्य वाटतेय 🙏🙏
@AnandPimpalkarsAnandiVastu2 жыл бұрын
Sairam
@ushakhandagale67692 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती
@archanagadge6563 Жыл бұрын
Thank you sir.shri swami smarth 🙏🙏
@sunitachavan24942 жыл бұрын
खूप छान वाटले
@harshadashisode74522 жыл бұрын
गुरुजी खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ साठी... मला आज खूप गरज होती कोणाची तरी आधारची.... जी मला या व्हिडिओ मार्गे मिळाली धन्यवाद ...
@devrajakhade4832 жыл бұрын
Khup chhan sir tumchyamule jivnat jagnyach bal milat Manisha Akhade
@udhavdongare85252 жыл бұрын
गुरूजी मी व माझे कुटुंबीय सर्व तुमचे व्हिडिओ बघुन बघुन घरात आणि संपूर्ण जिवनच बदले आहे व खुप खुप आनंदी आहोत तुम्हाला खूप खूप धन्यवाद जयसाईराम
@AnandPimpalkarsAnandiVastu2 жыл бұрын
अनेक आशीर्वाद
@suniljadhav3929 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितले आहे सर
@swatihedalkar41602 жыл бұрын
Dhanyawad Guruji 🙏 Aapan far mahatwache aani jeevan badalneyache kam karat aahat. 🙏 Shree Gurudev Datta🙏
@ravimahajan44042 жыл бұрын
खुप छान...नक्कीच प्रेरणादायी 👌👌👍🙏🙏
@sarthaknatu26202 жыл бұрын
सर खूप छान माहीती दिली अस ऐकल्या नंतर जगायला पुन्हा नव्याने जगायला ऊभारी येते असेच छान छान विचार सांगत राहा धन्यवाद सर
@rajjichavan15472 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@rupalijadhav43442 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर तुमच्या बोलण्याने खूप आत्मविश्वास वाटतो आणि खुप छान प्रकारे समजून सांगितले 🙏🏻😊🙏🏻
@chhayapd84542 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏 खुपच छान प्रोत्साहन मिळाल. God bless u ❤ 🙏श्री स्वामी समर्थ 🌹श्री साई समर्थ 🙏
@yogeshmankar15462 жыл бұрын
खूप छान गुरूजी धन्यवाद
@sangitasonawane14902 жыл бұрын
Khup chan video sir khrach jje mansa khup distab ahe tyanchasathi Jevan sanjivinech ahe ha video, khup khup dhanyavad sir, 🙏🙏🙏🙏🙏🙏
@swarupamohite98242 жыл бұрын
Om sai ram khup chan mahiti. Aswastha man sambhalayala khup madat hoil ase vichar aaj wakayla milale Dhanyvad.
@rekhakoli16312 жыл бұрын
Khup chan sangital
@vijaykadam36102 жыл бұрын
खुप छान सर धन्यावाद🙏🙏
@ram.41682 жыл бұрын
Khup chan mahiti dilit sar👌👍👏
@shwetakashiwale37912 жыл бұрын
नमस्कार सर🙏, आपल्या सारखे विचारवंत आहेत म्हणून बहुतेक लोकांच्या आयुष्याला चांगली दिशा मिळत आहे,आज जी माहिती आपण सांगितली ती अगदी बरोबरच आहे,मला आपले व्हिडिओ खूप आवडतात.खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏
@popatraobhosale25282 жыл бұрын
ओम साई राम गुरुजी आपण खूपच अनमोल माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
@anjalikaranjkar82632 жыл бұрын
Kup chan sangitale sir Shri Swami Samarth
@VanithaRawool7 ай бұрын
नमस्कार सर खूप छान
@Swami_Ansh2 жыл бұрын
Khup chan sir...
@Gamingmaster-wh1xo2 жыл бұрын
सर खूप छान कोरोनामूळे हरलेली लोकांना चांगल विचार करायला लावता जगण्यांची आशा दाखवता