हे असतील कोल्हापूर जिल्ह्यातील १० आमदार | Kolhapur vidhansabha vishleshan | Vishay Kadak

  Рет қаралды 9,950

vishaykadak

vishaykadak

Күн бұрын

हे असतील कोल्हापूर जिल्ह्यातील १० आमदार | Kolhapur vidhansabha vishleshan | Vishay Kadak
Kolhapur vidhan sabha,
Kolhapur vidhan sabha,
Kolhapur vidhan sabha 2024,
Kolhapur vidhana,
Kolhapur vidhan sabha news,
Kolhapur vidhan sabha live ,
Kolhapur vidhan sabha matdarsangha,
Kolhapur news today,
Kolhapur news today live,
Kolhapuri chappal,
Kolhapur song,
Kolhapuri halagi ,
Kolhapuri misal ,
Kolhapuri tambda pandhara,
कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ ,
Shahuwadi panhala matdarsangh
Karvir vidhansabha
Kagal vidhansabha
Radhanagari bhudargad vidhansabha
Kolhapur uttar vidhansabha
Kolhapur dakshin vidhansabha
Bunty patil
Satej patil
Krishnaraj mahadik
Ruturaj patil
Samarjit ghatage
Hasan mushrif
Amal mahadik
Malojiraje chatrapati
N d patil
Shau chatrapati
Satyajit patil sarudkar
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल काही दिवसात वाजायला सुरवात होईल, लोकसभेला भाजप सहित महायुतीवर लोकांनी विश्वास नं दाखवणच पसंत केल. असं असलं तरी कोल्हापुरात लोकांनी एक खासदार काँग्रेस ला आणि एक शिंदे गटाला दिला त्यामुळे. पुरोगामित्व आणि अलिकडच्या काळात हिंदुत्व अश्या दोन तलवारी एकाच म्यानात ठेवणाऱ्या कोल्हापुरात विधान सभेला काय होईल
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ येतात एक म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ पैकी हातकणंगलेमध्ये काही सांगलीची गावे येतात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ आहेत पैकी सहा हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये आहे आणि चार हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये आहे त्यामुळे आपण व्हिडिओ बनवताना दोन भागांमध्ये बनवतोय एक हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात ते म्हणजे कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण करवीर कागल राधानगरी भुदरगड आणि चंदगड
#kolhapur #vidhansabhaelection2024 #kolhapurupdate

Пікірлер: 90
@SantoshChavan-qo3oe
@SantoshChavan-qo3oe 5 күн бұрын
महाविकास आघाडी विजयी होणार.
@pratikpatil9780
@pratikpatil9780 2 күн бұрын
करवीर चे भावी आमदार मा.राहुल पी.पाटील साहेब 🦁💯
@JaydeepKarande-sq9ru
@JaydeepKarande-sq9ru 2 сағат бұрын
भावी आमदार राहुल भैया.....❤
@ManoharSalokhe
@ManoharSalokhe 2 сағат бұрын
विकासाची चाहूल , आपला राहुल ❣️✌️
@vikramchougle6684
@vikramchougle6684 4 күн бұрын
आबिटकर फिक्स...❤
@harshwardhanpatil-8
@harshwardhanpatil-8 3 сағат бұрын
करवीर राहुल पाटील फिक्सच✌️💯
@swaruppatil7027
@swaruppatil7027 3 сағат бұрын
#राहुल_पाटील_सडोलीकर #करवीर
@digu7289
@digu7289 3 сағат бұрын
करवीर मध्ये फक्त राहुल पाटील साहेब ❤9292
@tukarampatil8695
@tukarampatil8695 8 күн бұрын
राधानगरी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार...
@PramodPatil-cg8pd
@PramodPatil-cg8pd 10 күн бұрын
राहुल पाटील भैय्या विजय होणार 🎉🎉🎉🎉
@kiranganachari2061
@kiranganachari2061 4 күн бұрын
जनतेचा निर्धार सर्वसामान्यांचा चंद्रदीपच आमदार 🏹🚩❤️🙏🚩👑
@vijaygurav3645
@vijaygurav3645 10 күн бұрын
फक्त महविकास आघाडी
@abhinandansolankure4559
@abhinandansolankure4559 10 күн бұрын
महाविकास आघाडी विजयी होणार फिक्स
@Congress547
@Congress547 10 күн бұрын
करवीर मध्ये राहुल पी एन पाटील❤❤
@ketanjadhavasrfdgf5607
@ketanjadhavasrfdgf5607 2 сағат бұрын
करवीर राहुल पाटील फिक्स आमदार
@atulpatil9821
@atulpatil9821 10 күн бұрын
ऋतुराज पाटील फिक्स आमदार ❤
@dilipcpatil5346
@dilipcpatil5346 5 күн бұрын
आबिटकर लीडणे निवडून येणार
@kumarshinde8324
@kumarshinde8324 4 күн бұрын
कोल्हापूर उत्तर मतदार संघातून राजेश क्षीरसागर साहेब विजयी होतील ... कारण दोन वेळा चा आमदार होते आणि आता ते त्यांच्या कामाच्या जोरावर 100% यावेळी पुन्हा आमदार होणार
@sahilb3031
@sahilb3031 10 күн бұрын
Radhanagri madhun fix amdar prakash abitkar saheb❤❤❤
@uttampowar3930
@uttampowar3930 5 күн бұрын
Rahul pn patil saheb
@mangeshpatil5101
@mangeshpatil5101 10 күн бұрын
राधानगरी त प्रकाश अबिटकर
@nikhilpatil3810
@nikhilpatil3810 6 күн бұрын
कोल्हापूर दक्षिण आमदार अमल महाडिक दादा💯💯💯
@kiranganachari2061
@kiranganachari2061 4 күн бұрын
आमचा नेता लय पावरफुल्ल 🚩💪❤️🙏🚩👑
@kamblesandeep86
@kamblesandeep86 10 күн бұрын
महायुतीचे पायपुसणे 😅
@MasterMind-900
@MasterMind-900 10 күн бұрын
कागल मधून फक्त आणि फक्त हसन मुश्रीफ साहेब येणार...
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 10 күн бұрын
उत्तर ची जागा bjp ला गेली तर शिवसेना शिंदे गटाची मदत होणार नाही हे 💯💯💯
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 10 күн бұрын
महायुतीचा 2 शीटा येतील फक्त,
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 10 күн бұрын
महाविकास आघाडीची रङत करत एक 1 शिट येईल निवङून 😂🤣
@rajivshinde3008
@rajivshinde3008 7 күн бұрын
​@@Skvambletaveromp Magchya election la pan tumche khup comments vachlet me.. Tumhi shirsagar shabenche samarthak ahat ki mahadik sahebanche
@KiranPatil-ye3hs
@KiranPatil-ye3hs 7 күн бұрын
महायुतीची ती संभाव्य दोन विजयी उमेदवार कोण असतील
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 7 күн бұрын
@@KiranPatil-ye3hs कोरे आणि आबिटकर, काळ ओपिनियन पोल निघल्यात त्यात सुद्धा महायुतीला फक्त 2 जागा दावल्यात
@dilipcpatil5346
@dilipcpatil5346 5 күн бұрын
कामाचा माणूस आबिटकर
@kiranganachari2061
@kiranganachari2061 4 күн бұрын
करवीर मध्ये फक्त चंद्रदीप नरके साहेब ❤️🚩🙏💯🙏✌️
@vishalpatil3100
@vishalpatil3100 10 күн бұрын
कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक आमदार फिक्स
@ajaydesai583
@ajaydesai583 10 күн бұрын
कडका पडणार महायुतीचा
@dilipcpatil5346
@dilipcpatil5346 5 күн бұрын
आबिटकर फिक्स
@akshaysalokhe1604
@akshaysalokhe1604 4 күн бұрын
कोल्हापूर उत्तर आमदार दौलत देसाई
@Suraj_1594
@Suraj_1594 3 күн бұрын
महेश जाधवाचा फोटो नाही तो 😂😂😂
@namdevshipekar3651
@namdevshipekar3651 10 күн бұрын
मुश्रीफ साहेबा जास्त चान्स आहे
@MasterMind-900
@MasterMind-900 10 күн бұрын
फ्रॉड सर्वे आहे आपला
@RPatil-hy8pg
@RPatil-hy8pg 8 күн бұрын
समरजीत विक्रमी मतांनी पडणार
@RG_1108
@RG_1108 5 күн бұрын
Rajesh Kshirsagar 🚩
@MasterMind-900
@MasterMind-900 10 күн бұрын
अनेकदा सर्वे करा येणार तर फक्त हसनसो मुश्रीफ साहेबच
@pravinsurve6158
@pravinsurve6158 10 күн бұрын
अजीबात नाही 😅
@KiranPatil-ye3hs
@KiranPatil-ye3hs 7 күн бұрын
​@@pravinsurve6158फक्त गट बदलला म्हणून पालकमंत्र्यांचा पराभव होईल असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल भैया माने संघाचे युवराज पाटील पालकमंत्र्यांची शिलेदार विजय खेचून आणतील
@AmerShirsagar
@AmerShirsagar 5 күн бұрын
कोल्हापूर उत्तर मध्ये राजेश क्षीरसागर 🚩
@aamir1322
@aamir1322 10 күн бұрын
समरजित पण येत नहीं महाडिक पण येत नहीं 😂
@omkarshete8649
@omkarshete8649 10 күн бұрын
Vinay kore fix
@SwapnilSutar-co1tj
@SwapnilSutar-co1tj 7 күн бұрын
उद्धव ठाकरे गटाला काही जागा मिळणार कि नाहीत?
@kiranganachari2061
@kiranganachari2061 4 күн бұрын
करवीरच्या जनतेला हवा आहे आहे चंद्रदीप 🚩🏹✌️👑❤️
@Pankajguravspn9292
@Pankajguravspn9292 2 сағат бұрын
माननीय श्री राहुल पी एन पाटील सडोलीकर साहेब❤❤🎉🎉
@manthanpatil2630
@manthanpatil2630 9 күн бұрын
Chadgad only शिवाजीराव पाटील साहेब fix MLA 🎉❤
@dilippadale2258
@dilippadale2258 10 күн бұрын
समरजित राजे आमदार होणार
@pravinpatil4818
@pravinpatil4818 2 күн бұрын
करवीरला एकच चाहुल आमदार राहुल फक्त 9292
@bharatgawade9111
@bharatgawade9111 10 күн бұрын
कागल cha अभ्यास करून यावा
@kiranganachari2061
@kiranganachari2061 4 күн бұрын
आम्ही भक्त चंद्रदीप नरके साहेब फक्त 💯🏹✌️💪❤️🙏🚩👑
@pravinshinde5833
@pravinshinde5833 6 күн бұрын
चंदगड चे आमदार राजेश पाटीलच होणार
@bharatgawade9111
@bharatgawade9111 10 күн бұрын
शरद पवार गळ कशाला घालतील
@PramodPatil-cg8pd
@PramodPatil-cg8pd 10 күн бұрын
करवीर विधानसभा मतदारसंघ आहेत 😅😅😅😅😅😅😅
@KrishnatNalawade-x7u
@KrishnatNalawade-x7u 10 күн бұрын
करवीर ला फक्त चंद्र दिप नरके साहेब आमदार होणार कारण कामाचा माणूस पाहिजे
@Omkey-fn6hh
@Omkey-fn6hh 10 күн бұрын
चंद्रदीप हे निवडूण येणार कसे जर लोकसभेला ७०००० च लीड गेलं आहे काँग्रेसला, आणि पी एन नसेल तरी सहाणूभूतीचां फायदा आणि काँग्रेसच्या बाजूने झालेलं वातावरण पाहता चंद्रदीप नरके निवडून येणं अवघड वाटत आहे.
@amazingfishingvideos7884
@amazingfishingvideos7884 10 күн бұрын
Shirol madhe yadravkar puna yenar
@shivapatil3321
@shivapatil3321 3 сағат бұрын
मा.राहुल पी एन पाटील (भैय्या) #निष्ठावंत #9292
@ganpatigawade2342
@ganpatigawade2342 21 сағат бұрын
गोपाळराव पाटील आमदार फिक्स
@nitindalvi6167
@nitindalvi6167 17 сағат бұрын
चंदगडच विश्लेषण चुकीचे आहे आपण गोपाळराव पाटील साहेब यांच्याबद्दल अभ्यास करून माहिती घ्या आणी सध्या ते काँग्रेस चे चंदगड मधील जेष्ठ नेते आहेत त्यामुळे उमेदवारी त्यांनाच मिळणार आणी चंदगड मध्ये काँग्रेसचे वातावरण खूपच चांगलं आहे 🎉
@ganeshkamblekamble5372
@ganeshkamblekamble5372 10 күн бұрын
हातकणंगले विधानसभा काँग्रेस विद्यमान आमदार राजू बाबा आवळे विजयी होणार ❤
@sureshguravgurav8074
@sureshguravgurav8074 10 күн бұрын
हसनसो मुश्रीफ साहेब पर्मनंट आमदार
@shubhamnarke7869
@shubhamnarke7869 10 күн бұрын
🍌🍌🍌🍌
@deepnalawade92
@deepnalawade92 2 сағат бұрын
Only 9292🔥
@ganeshkamblekamble5372
@ganeshkamblekamble5372 10 күн бұрын
Are भावा हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे विश्लेषण सांगत नाही काय....
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 10 күн бұрын
तिथे जर मिणचेकर कर उभारले तर राजू बाबा फिक्स आहेत 💥
@sangramatigre3376
@sangramatigre3376 3 сағат бұрын
करवीर ला चाहूल...... निवडून येणार आपला राहुल 9292
@krishnapatil1988
@krishnapatil1988 10 күн бұрын
करवीर मध्ये या वेळी चंद्रदीप नरके साहेब फिक्स आमदार होणार.
@niteshchawan122
@niteshchawan122 6 күн бұрын
करवीर नरके साहेब फिक्स ❤
@sahilshaikh3069
@sahilshaikh3069 10 күн бұрын
Fakt Congress kon kiti kay pan sangunde satej yantrana
@pravinpatil7606
@pravinpatil7606 10 күн бұрын
Fct Bunty saheb Pattern
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 10 күн бұрын
चुकिच विश्लेषण
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 10 күн бұрын
कोल्हापूर उत्तर मध्ये फक्त शिवसेना धनुष्यबाण व आमदार राजेश क्षीरसागर साहेब 👑❤🚩🏹✌
@swapnilkudale9358
@swapnilkudale9358 10 күн бұрын
राधानगरी मधून के पी पाटील साहेब येणार 👍
@umeshbhandurge8330
@umeshbhandurge8330 10 күн бұрын
चंदगड मध्ये फक्त नंदाताई कुपेकर सर्व सामन्यांचा नेत्या आहेत त्यांना च संधी आहे आमदार होण्याची👍
@sumitgaikwad2301
@sumitgaikwad2301 5 күн бұрын
1) आपला चंदगड, आजरा गडहिंग्लज विधानसभा तालुका अजूनही मागास आहे 🙏रस्त्यांची अवस्था खूप वाईट आहे 🙏बेळगांव वेंगुर्ला highway कमी पानंद जास्त वाटते 🙏 पहिल्यांदाच चंदगड विधानसभेच्या नशिबाने मतदारांना एक सुवर्णसंधी मिळाली आहे .... एक सामान्य माणूस, कष्टातून वर आलेला, कामगाराचा मुलगा,सुशिक्षित,इंजिनीअर,उद्योजक, घराणेशाही नसलेला, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला व्यक्ती, पर्यटन विकास करु शकेल असा,रोजगार निर्मिती करणारा.... असा सर्वगुणसंपन्न विधानसभा उमेदवार आपल्याला भेटला आहे 🙏 बाकीचे सगळे पांढरपोशे पांढरे सदरे घातलेले ढोंगी राजकीय बोके आहेत 🙏 त्यामुळेच विकास हवा तर आमदार नवा 👍# श्री. मानसिंगजी खोराटे सर 🎉 2)राजकारण ही काय फक्त पांढरपोशा राजकीय बोक्यांची मक्तेदारी ठेवायची नाहीये जनतेला🔥जनता कंटाळली आहे कुजक्या राजकारणाला... आता फक्त विकास हवा तर आमदार नवा 👍ये पब्लिक है सब जानती है 👍राजकारणात चांगल्या सुशिक्षित आणि उद्योगी लोकांनी पुढाकार घेऊन बदल केलाच पाहिजेत 👍# फक्त श्री. मानसिंगजी खोराटे साहेब 🎉 3)बंद पडलेला दौलत साखर कारखाना उत्तमरित्या चालवून शेतकरी, कामगार, स्थानिक व्यावसायिक आणि इतर घटकांना रोजगार उपलब्ध करून दिला 👍अशी रोजगारनिर्मिती पेक्षा मोठी समाजसेवा चंदगड विधानसभा मध्ये कोणीच केली नाही 👍त्यामुळे बदल हवा तर आमदार नवा 👍only नवीन आमदार # उद्योजक मानसिंगजी खोराटे साहेब 🎉 4)दारू, मटण,पैसा हे समीकरण जुनंच आहे 🙏🙏🙏आता नवीन समीकरण ते म्हणजे फक्त.... "रोजगार आणि विकास,, त्यांनाच निवडून देणार तरुणपिढी झकास "👌👌👌only मानसिंगजी खोराटे सर 🎉 #चंदगड विधानसभा 5)घराणेशाही आणि कुजक्या राजकारणाला जनता कंटाळलेली आहे 🙏आता महायुती पण नको आणि आघाडी पण नकोत 🙏फक्त खराखुरा शाश्वत विकास करणारा माणूस पाहिजेत 👍अपक्ष असतील तर उत्तम 👍आता बदल हवा, विकास हवा तर आमदार नवा #फक्त उद्योजक श्री. मानसिंग खोराटे
@uttamkokitkar8742
@uttamkokitkar8742 10 күн бұрын
चंदगड मध्ये फक्त आमदार राजेश पाटील
@suniljathar6521
@suniljathar6521 5 сағат бұрын
प्रकाश आबिटकर पुढील १५ ते २० वर्ष तरी हलनार नाही
@sanjaykanade1803
@sanjaykanade1803 6 күн бұрын
राधानगरी त आबिटकर पडणार या वेळी
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 35 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 336 М.