हे बिग बॉस मधले चार गुंड आहेत | Exclusive Interview - Kapil Honrao | Bigg Boss Marathi Season 5

  Рет қаралды 169,666

Marathi Manoranjan Vishwa

Marathi Manoranjan Vishwa

Күн бұрын

हे बिग बॉस मधले चार गुंड आहेत | Exclusive Interview - Kapil Honrao | Bigg Boss Marathi Season 5
.
.
#marathimanoranjanvishwa
#biggbossmarathi
#biggbossmarathi5
.
For more updates follow us :-
KZbin :- / marathimanoranjanvishwa
Facebook:- / . .
Instagram :- / marathimanoranjanvishwa
Twitter :- / manoranjanvishw
.
Website :- www.marathimanoranjanvishwa.com
.
Share Chat :- sharechat.com/...
.
Koo App :- www.kooapp.com...
.
Daily Hunt :-
profile.dailyh...

Пікірлер: 300
@kapilHonrao-o2i
@kapilHonrao-o2i 5 ай бұрын
सूरज ने शो जिकलांच नाही पाहिजे हे नाही बोलोय मी... नीट ऐका आणि मग comment करा... तो खूप गरीब आहे . साधा आहे ..म्हणुन त्याला आत्ताच देऊन टाका ट्रॉफी ... इथे तर चुकतो ना आपण .. अरे माज म्हणणं आहे त्याने अजून छान गेम खेळावा , न घाबरता .. आत्ता त्याला ए टीम मधे टाकलय त्याला टास्क मधे पण गप्प बसावं लागतय .. त्याने त्याच्या पध्दतीने मुद्दे मांडले पाहिजे अस मला वाटत .. बोल ल पाहिजे .. ठाम राहिल पाहजे अस मला वाटतं ...बाकी तुम्ही प्रेक्षक ठरवणार ना #Winner .. पण चुकीचा संदेश नाही गेला पाहिजे इतकच माझ म्हणणं आहे ... तस महाराष्ट्रात सूरज पेक्षा ही खूप गरीब आहेत .. नीट विचार करा .. तो बिगबॉस च्या घरात आहे ... he is popular enough..
@samip3124
@samip3124 5 ай бұрын
तुझं मत एकदम बरोबर आहे सुरज ला मत त्याचा परफॉर्मन्स वर मिळाले पाहिजे फक्त सिमपॅथी वर नाही कारण आप एक उदाहरण बनवत असतो जगासाठी इथून पुढे ✌️
@utk2923
@utk2923 5 ай бұрын
Agree...nust sympthi varun nahi bhetl pahije....tyane khelav ...nadav ....mg bhetla tr tyachi kimmat rahil
@divinelight7
@divinelight7 5 ай бұрын
अरे मित्रा, सूरज हा अशिक्षित आहे, त्याच्या बोलण्यात ही थोडा प्रॉब्लेम आहे आणि ह्या कारणांनमुळं म्हणा किंवा त्याच्या स्वभावामुळे म्हणा, तो पटकन व्यक्त होऊ शकत नाही. त्याला शब्दांत स्पष्टीकरण देणे, विश्लेषण करणे, आपले मुद्दे मांडणे, वैचारिक सखोलता, शब्दसाठा वगैरे गोष्टी जमत नाहीत. हे आधी लक्षात घे..! आणि सुरजपेक्षा ही इतर अनेक लोकं आहेत, जे गरीब आहेत वगैरे विधान पण करू नकोस, कारण कुठंतरी नशिबाचा पण भाग असतोच. अन्यथा, तुझ्यापेक्षा ही जास्त उमदे, होतकरू आणि सरस कलाकार आज महाराष्ट्रात आहेत, ज्यांना तुझ्यासारखी संधी मिळाली नाही.. तू मात्र आपले काम करत आहेस, पुढे जात आहेस..मग? त्यामुळे सहानभूती वगैरे काही नसते , सूरज जिंकला तर तो त्याच्या बळावर. अन जर तसं ही पाहिलं तर, सहानुभूती च्या बळावर ह्या देशात पंतप्रधान बनला जाऊ शकतो तर बिग बॉस विनर का नाही? बाकी नाटकी, खोट्या भावनांच्या, ईर्षा, हेवेदावे आणि मत्सर भरलेल्या बाजारात सुरजचं खरेपण, साधेपणा महाराष्ट्रातल्या लोकांना आकर्षित करत आहे आणि तेवढा त्याला जिंकवून द्यायला पूरेसा आहे, आणि त्यात काही चूक नाही..!!!
@kapiljagtap2762
@kapiljagtap2762 5 ай бұрын
अहो सर तो अरबाज सोबत नडला चिकी सोबत नडला, ईथ सिंपथ्यी कुठून आली, त्याची बिग बॉस च्या घरात एन्ट्री पण सिम्पथी. मुळे झाली अस तुम्ही म्हणाल
@ganeshlandage-md3rs
@ganeshlandage-md3rs 5 ай бұрын
सुरज बारामती चा गुलीगत स्टार
@dipakdalavi6748
@dipakdalavi6748 5 ай бұрын
सूरज ला जिंकून देण्याचं एकच कारण आहे भावा की इथ आलेले सर्व लोक हे सूरज पेक्षा चांगलं जीवन जगले आहेत रे म्हणून त्याला जिंकून द्यायचे आहे रे भावा ❤❤ टीम b मधले कोणीही जिंकले तरी चालेल पण सूरज जर जिंकला तर त्याचा आयुष्य बदलून जाईल रे❤❤❤
@mrunal2
@mrunal2 5 ай бұрын
He sgl khr ahe pn bigg Boss team tyala winner houn detil ka ?
@dipakdalavi6748
@dipakdalavi6748 5 ай бұрын
@@mrunal2 आपण बाहेरून जास्तच जोर लावला तर कदाचित 💯💯💯 पण त्याला support करा. बाकी टीम b आपलीच आहे
@mrunal2
@mrunal2 5 ай бұрын
@@dipakdalavi6748 nkkich👍🏻
@neelu24
@neelu24 5 ай бұрын
पण तो खेळतो चांगला..तो जिंकला च पाहिजे..only suraj
@nehautekar8284
@nehautekar8284 5 ай бұрын
Akdam correct aahe bhava sympathy chya basis vr jinkayala nako
@neelu24
@neelu24 5 ай бұрын
सूरज हा एक सुसंस्कृत मुलगा आहे.. मुलींची खूप respect करतो.. मोठ्यांचा मान ठेवतो.. ज्या टीम मध्ये असेल तिथे loyal खेळतो.. मागे गॉसिप्स करत नाही.. त्याला स्वतःचा स्वाभिमान आहे..मुलींना अर्वाच्च भाषेत बोलत नाही..त्याला त्याच्या मर्यादा कळतात.. त्याला गेम ही समजतो.. आणि तो जे काही वागतो तो पब्लिक ला दाखवण्यासाठी नाही हे महत्त्वाचं.. हा personality चा show आहे मानवी भावनांचा शो आहे.. यातच तो winner झालाय.. त्याला sympathy मिळून तो winner नाहीच होणार..तो स्वतःच्या जोरावर च विनर होणार पण आम्ही फुल्ल सपोर्ट करणार त्याला.. हा सीझन च सुरज च्या नावाने ओळखला जाणार आहे.. त्याच्यामुळे किती तरी लोकं पहिल्यांदा बिग बॉस बघताय.. महाराष्ट्राची मनं जिंकलिये त्याने ट्रॉफी काय चीज आहे..😊
@dadajadhav5676
@dadajadhav5676 5 ай бұрын
Yes suraj🎉🎉🎉
@geetabhosale6311
@geetabhosale6311 5 ай бұрын
Agdi brobar ahe
@Rut2271
@Rut2271 5 ай бұрын
Agadi barbor ahe tumcha aaj joh toh aryala support kelye tyvarun nakki cha kalel ki toh khup chngla player ahe.
@kalyanpatil-pj7co
@kalyanpatil-pj7co 5 ай бұрын
Thanks भाऊ येवढं मला पण हे सगायच होत😅
@BhartiBhosale-ux8nx
@BhartiBhosale-ux8nx 4 ай бұрын
❤सुरज वोटिंग वर जिकतोय इमोशनलवर नाही वोटिंग करतोय आमही आणि गेम पण तो चागला खेळतोय कपिल
@hariubhale
@hariubhale 5 ай бұрын
सुरज हा जान्हवी व निकी यांच्या पेक्षा मनाने खुप सुंदर आहे . घ्या दोघी मनाने भिकारी आहे
@Sigma__king3618
@Sigma__king3618 5 ай бұрын
हो खर आहे भाऊ जानवी ला तर माझा आहे पण तिच्या नवऱ्याला सुद्धा माझा हे दोघांचा माज उतरवला पाहिजे
@amolsakpal9507
@amolsakpal9507 5 ай бұрын
रितेश भाऊ त्या आगाव अती शाहणी जान्हवी ला बिग बॉस ची पॉवर वापरून पाहिले बाहेर काढा.... नाही तर मराठी माणूस हा शो बघणे बंद करेल..... तुम्ही एवढे शांत का बसता आश्चर्य वाटते
@DhanashriDeshpande
@DhanashriDeshpande 5 ай бұрын
हे एकदमच बरोबर बोललात आपण तीला हाकलाच तरच बीग बॉस बघायला आवडेल
@mrunali8065
@mrunali8065 5 ай бұрын
Te kahi karnaar nahi Trp sathi
@archanas2609
@archanas2609 5 ай бұрын
Correct.. Baher feka tila
@vasantibapat9256
@vasantibapat9256 5 ай бұрын
त्याला त्याचे पैसा मिळतो म्हणून janvila वाचवतो
@Awaj8080
@Awaj8080 5 ай бұрын
बेस्ट वे प्रत्येक वेळेस तिची इज्जत काढायला पाहिजे
@mahigaikwad1381
@mahigaikwad1381 5 ай бұрын
आम्ही सुरजला सहानुभूती म्हणून वोट नाही करत तो चागला आहे आवडतो तो आम्हाला म्हणून वोट करतो❤❤
@DeepakK-s1f
@DeepakK-s1f 5 ай бұрын
सुरज संगळ्यांचा गेम करणार भावा , तु बघच आणि महाराष्ट्र पुणॆ सपोर्ट करतोय सुरज ला.❤
@aishwaryakulkarni6098
@aishwaryakulkarni6098 5 ай бұрын
सूरज चाच game होणार भावा तो दिसतच नाही
@शाश्वतशेती-ढ1झ
@शाश्वतशेती-ढ1झ 5 ай бұрын
निकी, अरबाज , जान्हवी, वैभव ला त्यांची औकात दाखवून द्या प्रेक्षकानो.
@swapnanikam567
@swapnanikam567 5 ай бұрын
अगदी बरोबर बोललास तू दादा 😊
@Spanbkn
@Spanbkn 5 ай бұрын
Agreed with him Varsha mam best player aahet. Dignity maintain karun strongly fight kartat. But weekend la intentionally tyana ignore karun tyana humiliate kele jaatey. She deserves all the praise and love. First two weeks tyane single handedly fight keli against team A.
@sunitavijaybhosale5383
@sunitavijaybhosale5383 5 ай бұрын
मराठी बिग बाॅस आणि मराठी सुप्रसिद्ध, गुणी कलाकारांचा अपमा😡जान्हवीला नाॅमिनेशनशिवाय कडक शब्दात समज देऊन ह्या शनिवारी बाहेर काढा.. निक्कूचाही माज उतरेल आणि बिग बाॅस गेम बघायला मजा येईल.. वर्षाताई व अभिजीत मस्तच❤❤
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 5 ай бұрын
वर्षा उसगावकर बिग बॉसमध्ये असणे हा बाकीच्या स्पर्धाकांचा सन्मान आहे
@prasadsawant7406
@prasadsawant7406 5 ай бұрын
Barobar
@Spanbkn
@Spanbkn 5 ай бұрын
CORRECT. Varsha mam best player aahet but tyancha game weekend la purposely appreciate karat nahiyet..
@trickygeet538
@trickygeet538 5 ай бұрын
वर्षा उसगावकर ज्या पद्धतीने शांत राहून आलेल्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देतात या गोष्टीला काही तोडच नाही. मराठी भाषेवरील त्यांची पकड आणि मराठीचा त्यांचा ज्ञान थक्क करून सोडणार आहे. खूप दिवसांनी एवढं छान शुद्ध मराठी ऐकायला मिळतंय. हॅट्स ऑफ हर.
@rk9575
@rk9575 5 ай бұрын
बरोबर❤
@tejaspatil6696
@tejaspatil6696 5 ай бұрын
Right❤️💯
@saritajain4282
@saritajain4282 5 ай бұрын
Varsha Mam khup chaan khelat aahet. Strong as well as Soft ase donhi way ne kheltat. Ekdamm bhari👌👌😍😍
@sanjaydeshpande3219
@sanjaydeshpande3219 5 ай бұрын
Janhavi hopeless No game
@SohamBudhavale
@SohamBudhavale 5 ай бұрын
जिंकण्यापेक्षा तिथ पर्यंत पोहोचणे यांतच जिंकण्यासारख आहे
@foodsurfersnupursumukh8502
@foodsurfersnupursumukh8502 5 ай бұрын
Kapil honrao khup chaan pratikriya mandli.. tumhala bb madhe baghayla Abdel as wild card entry
@mds8082
@mds8082 5 ай бұрын
खूप मस्त tai विनर आताच आहेत.
@Abhilashapednekar
@Abhilashapednekar 5 ай бұрын
✌️
@sunitamhatre3040
@sunitamhatre3040 5 ай бұрын
Khup chan bolla❤
@madhruiawatejagtap7126
@madhruiawatejagtap7126 5 ай бұрын
जानव्हीला रितेश सरांनी काढून टाकायला पाहिजे. कारण ती सगळ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत असते
@vittalfulzalke5747
@vittalfulzalke5747 5 ай бұрын
बीग बॉस म्हणजे माणूस ओळखणे.. सर्व परिस्थिती मध्ये जो खंबीर उभा व माणूसकी आहे.. तो महत्वाचा आहे.. रितेश दादा पण म्हणाले सुरज छान खेळतोय..तोच विनर होणार. नुसत्या शिव्या देणे,एक मेकांना फसवणे, खोटे नाते जपणे म्हणजे तो कधीच विनर होत नसतो..
@imtushar6924
@imtushar6924 5 ай бұрын
@@vittalfulzalke5747 पण भाऊ आता तेच लोक रितेश सरंना target कराय लागलेत.
@imtushar6924
@imtushar6924 5 ай бұрын
Correct.. आणि दुसर म्हणजे आता काही लोक रितेश सरांना खालच्या भाषेत ट्रोल करतं आहे.. हे कितपत योग्य आहे. एकदा सलमान आणि bichukle यांचा शो पाहा. तोंडावर शिव्या देवून बाहेर पडला. नंतर मांजरेकर होस्ट करताना अपूर्वा limyekar मधेच हसत होती. उद्या जर दुसरा होस्ट आला तर तो काय आत जाऊन कुस्ती खेळणार आहे का.
@SunitaSalgar-h1p
@SunitaSalgar-h1p 5 ай бұрын
बरोबर आहे
@amitkadam1391
@amitkadam1391 5 ай бұрын
सुरज फक्त सहानुभूतीने नाही तर तो गेम सुद्धा तसे खेळतोय. फक्त त्याची पद्धत ही सरळ आणि प्रामाणिक आहे . प्रत्येक वेळी एकच फॉरमॅट वापरायला हवं असं नियम नाहीय. तुमची मानसिक परिस्थिती नक्की काय आहे हे सर्व समजतंय जनतेला
@DeepakK-s1f
@DeepakK-s1f 5 ай бұрын
भाऊंचा धक्का जबरदस्तच आहे , कारण भाऊ मांझ्या गवचेच आहेत लातुरकर बाभळगाव ❤
@HemaRaut-rx1zs
@HemaRaut-rx1zs 5 ай бұрын
भाऊंना त्या जान्हवीने पण मीठी मारलेली व त्यांच्या बायको विषयी स्तुती केलेली पण म्हणुन त्यांनी तीला सोडले कां? चुकीचा निर्णय ते घेत नाही.मला.तर खुप छान वाटले.चुकीला माफी नाही.
@suhasinideo7041
@suhasinideo7041 5 ай бұрын
वर्षा, अंकिता, अभिजित, पंढरीनाथ आणि सुरज all the best 👍👍
@HarmonyAquatics
@HarmonyAquatics 5 ай бұрын
DP pan chaan ahe
@shobhabansode505
@shobhabansode505 4 ай бұрын
भावा गेम खेळण्याची पध्दत प्रत्येकाची वेगळी असते सुरज हा सुरज आहे तो सुरजच राहणार त्याचे विचार शिका हे जरी शिकला तर तुम्ही संस्कृती जपली एक गरीब मुल बा काय विचार महान आहेत विचाराने तो मोठा श्रीमंत आहे राम कृष्ण हरी
@AnantKaranjkar
@AnantKaranjkar 5 ай бұрын
कपिल अगदी योग्यच बोललास
@sujptl
@sujptl 5 ай бұрын
भावा तू बाकी खूप छान बोललास पण वर्षा ताई आणि बाकीच्यांना देखील मनातून वाटत असेल की सूरज जिंकावा........
@sandhyabhole6629
@sandhyabhole6629 5 ай бұрын
Correct ❤
@atulsasane4718
@atulsasane4718 5 ай бұрын
जिंनकणार्तर सूरज ❤
@ushaphatak6539
@ushaphatak6539 5 ай бұрын
Correct word ... " जिंकणार तर "
@ketsbinnar3297
@ketsbinnar3297 4 ай бұрын
Suraj
@sushilajagtap1034
@sushilajagtap1034 5 ай бұрын
1 naber mahalar❤
@vanitawayal5558
@vanitawayal5558 4 ай бұрын
वर्षा मॅडम काही खास खेलट नाहीं
@samadhanbavdhankar6556
@samadhanbavdhankar6556 5 ай бұрын
Only Suraj
@pratibhaadhav2619
@pratibhaadhav2619 5 ай бұрын
वर्षे ताई सुद्धा मुलींना थोडे काहीतरी समजता आणि खेळ आहे हे सर्व गोष्टी होनारच निकी लगेच माफी मागून विसरुन जाते
@vanitawayal5558
@vanitawayal5558 4 ай бұрын
तसें तर सगळ्यात बेस्ट अभिजित सावंत आहे
@ushaphatak6539
@ushaphatak6539 5 ай бұрын
Imp. suggestion ... अभिनेत्री चें अनेकवचन " अभिनेत्र्या " ✅ ... !
@Swamini-g3t
@Swamini-g3t 5 ай бұрын
असा मेसेज नको जायला समाजात की सहानुभूतीने जिंकता येते. तसे झाले तर ती खरी हार असेल
@Deshbhakt-w4t
@Deshbhakt-w4t 5 ай бұрын
लोक तेवढी वेढी थोडीच आहेत कुणाला ही जिंकवायला सुरज खेळतोय पण आणि तोच जिंकावं
@suchitrapatne4048
@suchitrapatne4048 5 ай бұрын
Ekdam correct....ti janhavi serial chya character madhun baher ch aleli nahiye. Tila kitti easy gela asel na to role play karna !!!!! Tya serial chya makers cha kautuk ahe....barobbar hilach select kela
@bhagyashrifulsundar-kv5jh
@bhagyashrifulsundar-kv5jh 5 ай бұрын
एकच नंबर
@VidhyaRaut-t9x
@VidhyaRaut-t9x 5 ай бұрын
लायकी नका काढू कारण बिग बॉस गेम आहे हिंदी आणि मराठी मध्ये सर्वात बोर वर्षा, बिग बॉस आहे पिक्चर सारखी एक्टिंग करते इथे ओरिजनल राहावे लागते
@vanitawayal5558
@vanitawayal5558 4 ай бұрын
सुरज जिंकला पाहिजे
@ChhayaTengale
@ChhayaTengale 5 ай бұрын
अगं ऐश्वर्या तुझा चैनल आहे का मी टेंगले मॅडम रोज बिग बॉस बघते
@nikitamarathe3555
@nikitamarathe3555 5 ай бұрын
सुरज. एक. नंबर. आहे
@nagips123
@nagips123 5 ай бұрын
जानवी ला अजिबात गेम खेळता येत नाही
@sharadtulpule6613
@sharadtulpule6613 4 ай бұрын
खेड्यातू आलेला साधाभोळा सूरज जिंकला त्यामुळे showman ship करणर्‍या सर्वांचा जळफळाट झाला आहे.
@mpnimbare4655
@mpnimbare4655 5 ай бұрын
Rakhi sawant pahije , kapil sir😂😂😂😂 khup chaan bolalat tumhi
@samirdeshmukh284
@samirdeshmukh284 5 ай бұрын
सूरज ❤❤
@aishwaryabhogavkar
@aishwaryabhogavkar 5 ай бұрын
ह्याला आत पाठवा B टीम मध्ये आम्हाला मजा येईल❤ टीम B Boring ची Blockbuster होईल❤
@santoshsable171
@santoshsable171 5 ай бұрын
सुरज भाऊ 💯🙏🌹
@kishorborhade3608
@kishorborhade3608 5 ай бұрын
तू कोण आहेस आम्ही नाय ओळखत परंतु सूरजला चांगलच ओळखतो अख्खा महाराष्ट्र
@vaishalisomni620
@vaishalisomni620 5 ай бұрын
Video cha aavaj khup khup barik ahe. पुढच्या वेळी लक्ष द्या
@sarthaveera7628
@sarthaveera7628 4 ай бұрын
आगदी बरोबर बोलला भावा तो गरीबीची सांगुन जीकतो तर हे आसे नको व्हायला
@Avinash...3031
@Avinash...3031 5 ай бұрын
एक‌ गोष्ट सांगतो तुम्हाला काहीही झाल तरी आम्ही VOTE फक्त सुरज लाच करणार.. 99 वेळा करणार 😊😊
@MinakshiShinde-n8x
@MinakshiShinde-n8x 5 ай бұрын
जान्हवी ला खूप माज आहे तुझा माझं सुरज चव्हाण भाऊ उतरव तु आणि जिंकुन ये अंकिता सारखी बहीण असताना तुझ्या सोबत तर तु कशाला घाबरतो तू
@PriyankaJaitpakar
@PriyankaJaitpakar 5 ай бұрын
Ankita khupach chan khelatey. Konkanhearted girl ❤
@sunilthakare1747
@sunilthakare1747 4 ай бұрын
सूरज चव्हाण सहानुभूती मुळे नाहीतर त्याच्या खरेपणा आणि साधा स्वभाव यामुळे सपोर्ट करतात सर्व
@ArunaSalvi-r1r
@ArunaSalvi-r1r 4 ай бұрын
Mala watle varshamam jiknar Kiva Suraj ❤
@RealAirdropCripto
@RealAirdropCripto 4 ай бұрын
❤ only support Suraj Chavan Goligat ❤
@rk9575
@rk9575 5 ай бұрын
पॕडीचा अपमान केल्याने जान्हवीला शेवट पर्यंत नाॕमीनेट मधे ठेवुन नंतर बाहेर काढावे.
@MohiniKarande-z5q
@MohiniKarande-z5q 4 ай бұрын
जान्हवी व निक्की दोघींनाही खुप माज आहे सगळ्यात छान अंकीता सुरज बिनधास्त व व्यवस्थित
@dadajadhav5676
@dadajadhav5676 5 ай бұрын
Only suraj 🎉🎉🎉🎉
@DipikaDeepak2010
@DipikaDeepak2010 5 ай бұрын
Kapil is On point 👉 Janhavi la dr kade dakhwana garjech ahe tila bipolar disorder ahe😅n varsha mam chi legacy tila mahit nahiye same industry madhun Astana suddha😢 #Shameless janhvi
@VidhyaRaut-t9x
@VidhyaRaut-t9x 5 ай бұрын
काही नाही वर्षा बोर वाटते कारण आम्ही बिग बॉस चे जुने फॅन आहो सर्व सिजन बघतो,निक्की टॉप मध्ये गेलेली आहे
@sunitashere7184
@sunitashere7184 5 ай бұрын
सूरज खेळत आहे...सहानुभूती घ्यायची असते हे त्याला कळत देखील नाही...तो खेळून जिंकणार.. लोकं त्याला मत देणार...
@vilasbhor3933
@vilasbhor3933 5 ай бұрын
सूरज चांगला गुणी मुलगा आहे.पण त्याचा खेळ पाहूनच त्याला सन्मान मिळाला पाहिजे.तो चांगला आहे म्हणूनच त्याला लोकांनी डोक्यावर घेवून खूप कौतुक केले आहे.त्याने त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.हे काही कमी नाही. पण बक्षीस हे खेळ पाहूनच मिळाले पाहिजे. वर्षा ताई या बिगबॉस मध्ये आहे त्यामुळे या खेळाची उंची सहाजिकच वाढली आहे.
@anujabal4797
@anujabal4797 4 ай бұрын
सूरज गरीब आहे या सहान भुतिवर किती वेळ चालणार किती दिवस यालाही काही मर्यादा आहेत किमान पक्षी लिहिता वाचता आल पाहिजे दुसऱ्यांनी त्याला गेम समजावून सांगितला तर तो खेळतो स्वतः स्वतःच्या हिमतीवर खेळत नाही तो खेळला पाहिजे
@Abhilashapednekar
@Abhilashapednekar 5 ай бұрын
वर्षा मॅम बेस्ट खेळाडू आहेत. गेम मध्ये दर्जा कायम ठेवून समोरच्या व्यक्तीला जागा दाखवून देतात. पण शो चे मेकर्स आणि रितेश सर अजिबात कौतुक न करून त्याचा गेम खराब करत आहेत. असो प्रेक्षक ठरवतील कि विजेता कोण असेल.
@suvarnanardawekar7715
@suvarnanardawekar7715 5 ай бұрын
Suraj saccha ahe..tula kay प्रो्लेम ahe..to गरीब आहे म्हणून त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही ..हेच विचार आहेत तुझे
@harshlembhe1302
@harshlembhe1302 5 ай бұрын
Khar aahe he mothe lok nich astat
@AshaGaikwad-w2l
@AshaGaikwad-w2l 5 ай бұрын
Only Suraj 🎉🎉❤
@MohiniKarande-z5q
@MohiniKarande-z5q 4 ай бұрын
सुरज शांत राहुन गेम खेळतो निक्की व जान्हवी सारख कोणाचा अपमान करत नाही वयाचा मान ठेवतो या दोघींन सारख कचाकचा भांडत नाही
@किरनविऱ
@किरनविऱ 5 ай бұрын
सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑
@sharadtavhare6532
@sharadtavhare6532 5 ай бұрын
निक्की आणि जान्हवी यांचे स्वताचे फिल्म इंडस्ट्री मध्ये काय अस्तित्व आहे. पॅडी आणि वर्षाताई यांचेवर एवढ्या खालच्या पातळीवर त्यांनी बोलणे योग्य नाही.
@TabassumMujawar-i8u
@TabassumMujawar-i8u 5 ай бұрын
I love nikki ❤❤❤🎉🎉🎉
@hummanpschology6436
@hummanpschology6436 5 ай бұрын
#ARBHAVI❤❤
@rhythmist_shubhamdakhale
@rhythmist_shubhamdakhale 5 ай бұрын
आरे झवन्या तु सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाय, सुरज एका गरिबाचं पोरग आहे, जो स्वः कष्टाने मोठा झालाय, तु काय सांगतो डंके की चोट पर सुरज winer आहे❤❤❤ आणि आख्खा महाराष्ट्र सुरज बरोबर आहे ,आणि राहणार आणि winner पण होणार❤❤ शेमन्या 😂😂
@manemachhindra6057
@manemachhindra6057 5 ай бұрын
सूरज ला विजेता ❤
@BabasahebDhangar-ql9ht
@BabasahebDhangar-ql9ht 5 ай бұрын
सुरज खूप चांगला खेळतोय भावा! बाकीचे काही. तो नाटक करत नाही इतरांसारखं सुरज च जिंकणार.
@sanjalibhatkar9733
@sanjalibhatkar9733 5 ай бұрын
सूरज चव्हाण भावा तूच टाफी जिंकणार
@AkashBane-ep1yu
@AkashBane-ep1yu 5 ай бұрын
अरे जन्व्हवी ची लयची आहे का
@vilaspansare8466
@vilaspansare8466 5 ай бұрын
बिगबॉसला यांना शो चालवायचायं म्हणून तर दुर्लक्ष करत नाहीत ना?
@Rajsushilak.33
@Rajsushilak.33 5 ай бұрын
Only suraj ❤Dp
@cuteprincess7162
@cuteprincess7162 5 ай бұрын
जानवी बावळट
@sanjaydeshpande3219
@sanjaydeshpande3219 5 ай бұрын
Bb la goondach pahijet
@mahadeolangaye8005
@mahadeolangaye8005 4 ай бұрын
अभिजित बद्दल लोक जे बोलतात, ते खरे नाही. कारण अरबाजने तोडफोड केल्यावर तो घाबरून नाकी पासून अंतर ठेऊन होता. पण अरबाज बाहेर गेल्यावर परत निधीच्या अवतीभवती सतत रहाताना दिसला. हाच त्याचा गेम होता का ?
@sagarpathave8998
@sagarpathave8998 5 ай бұрын
Suraj king 👍❤️‍🩹🥀
@NamrataNaik-e4c
@NamrataNaik-e4c 4 ай бұрын
Right... Suraj la out of sympathy trophy nko milayla... Krn to sadha ahe haa kahi criteria nasava... Sadha asla tri to nikki kdun manipulate hotoy he khar aahe
@SudharshanChalake
@SudharshanChalake 5 ай бұрын
तुझी का जळतीय ?
@ramchandrakhandzode455
@ramchandrakhandzode455 4 ай бұрын
तुझी ओळख सांग आधी तुला आमी ओळखत नाय पण सुरजला ओळखतो
@vishaljadhav9909
@vishaljadhav9909 5 ай бұрын
तब्येत लई डाऊन झाली आहे कपिल
@sunitagupta1217
@sunitagupta1217 5 ай бұрын
सूरज ने शून्यातून अगदी तळापासून स्वतः च स्थान निर्माण केलं आहे खूप लहान असताना आई वडील गेले बहीणी होत्या पण गरीबी होती तो म्हणाला मी देवळातला प्रसाद खाऊन जगलो अशा परिस्थितीत त्याने पडेल ते कष्ट करुन नंतर अशिक्षित असूनही काही टिक टोक वगैरे करून स्वतः च्या जीवावर प्रसिद्धी मिळवली आणि लोकप्रिय होऊन बीग बोस मध्ये आला आहे आणि कोणावरही अवलंबून न राहता एकट्या च्या हिंमतीने खेळत आहे सर्वांना न घाबरता न बिचकता टक्कर देतो आहे महिलांशी खूप सुसंस्कृत पणे वागत आहे अन्याय झाला तर तुमच्या सोबत राहीन असे आश्वासन दिले त्याने आर्या ला हा खऱ्या अर्थाने हीरो आहे हीरो म्हणजे नुसते सुंदर अहणे देखणे पणा असणे असं नाही त्या च्या आत असलेला खरा चांगले मन असणारा माणूस पहा तो नक्कीच जिंकण्यासाठी योग्यच आहे.
@jayashreeukirde7383
@jayashreeukirde7383 4 ай бұрын
Suraj best
@Champa12-c9d
@Champa12-c9d 5 ай бұрын
सूरज only
@dnyaneshk8863
@dnyaneshk8863 5 ай бұрын
सूरज च्या सिम्पथी चा फायदा घेउन TRP घेता ती चालते, मग सिम्पथी घेऊन जिंकला तर जिंकू दे
@amitabagwe8425
@amitabagwe8425 5 ай бұрын
Kon tari ekach trophy jinknar pan ek vyakti mhanun tumchi pratima tumchi real personality kalte ek show sathi apli patli ka khali anayachi
@sarikabhosale3475
@sarikabhosale3475 5 ай бұрын
Aamhi pan pahile lyandac surajmule big Boss baghtoy
@mahadeolangaye8005
@mahadeolangaye8005 4 ай бұрын
जान्हवी-निकी स्पेशिअल अपिरन्स म्हणून घेण्यात आल्या होत्या का? या भंपक लोकांमुळेच टीम बी मेंबर्स छान खेळूनही मागे पडले. मात्र अंतिम निकाल सामान्यांच्या मनासारखा लागला.
@tejaschavan2732
@tejaschavan2732 5 ай бұрын
Kontya show madhe kelay villain cha role tya mulagi ne
@kalpanakumbhalkar8021
@kalpanakumbhalkar8021 5 ай бұрын
हो बोलान मांजरेकर सर सारखे
@kalpanakumbhalkar8021
@kalpanakumbhalkar8021 5 ай бұрын
जानवी खूपच हात वगैरे करून भांडत असते बघायला किती घान वाटते तिला रूम मधे टाका
@sunandanair5658
@sunandanair5658 5 ай бұрын
बाहेर काढा तिला
@shobhabankar4562
@shobhabankar4562 4 ай бұрын
Surajala prekshakanche sahanubhut ahe Niki la tar bigg boss sahanubhut dakhavat ahet
@sanjaydeshpande3219
@sanjaydeshpande3219 5 ай бұрын
Game A sathi aahe B la use kartahet Lokana shaant karanyasathi Clear
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
Lafdi in Big Boss Roast | RJ Soham | Marathi Roast Latest
11:38
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН