डोळ्यात पाणी न येणारं अस होणारच नाही इतकी सुंदर मुक्या जनवराबदल ची तगमग जीवरी लागते
@jayashreeyadav60252 жыл бұрын
खुप सुंदर कथा, अगदी भावस्पर्शी, डोळे पाणावले, मुक्या प्राण्यांवर प्रेम असणं आणि त्याहि पुढे जाऊन त्या प्राण्याचं आपल्यावर असणारं प्रेम आणि विश्वास, मनाला स्पर्शुन जावा इतकं निरागस 🤗🤗 खुप सुंदर रित्या मांडलं नितीनजी 👍🏻🙏🙏🌹
@rammahore18412 жыл бұрын
साहेब दगडला सुद्धा पाझर फुटेल अशी हृदय स्पर्शी कविता आहे
@vishalchourange98812 жыл бұрын
खूप छान कविता आहे सर डोळ्यातून पाणी येते
@rajendrawani24452 жыл бұрын
खूपच छान 👌👌
@skmohan...22682 жыл бұрын
फारच भावपूर्ण प्रसंग तुम्ही वर्णन केला,माझ्या पण आठवणी जाग्या झाल्या😢
मुक्या जनावरावर जीत क प्रेम केल तितक कमी आहे आपण जितक प्रेम केल त्या पेक्षा दुपट ते आपल्या वर करतात हे खर आहे
@ishwaringale41123 ай бұрын
छानच सर
@ganeshkarney59732 жыл бұрын
अप्रतिम नितीन......
@dilawarwaghmare1982 жыл бұрын
Aprtim👌
@sweetlife76262 жыл бұрын
अप्रतिम....
@bhaktibhaldare62822 жыл бұрын
खूप छान कथा, तुम्ही छान अभिव्यक्ति केलीत सर,मी देखील यातून गेली आहे
@dangalkarnitinchandanshive8842 жыл бұрын
खूप धन्यवाद
@rammahore18412 жыл бұрын
जय भीम साहेब
@sureshkowe92042 жыл бұрын
आपली संस्कृती खरोखर महान आहे सर, मुके जनावरं ही कुटुंबातिलच आहे. त्यांना आपला लळा असतो. त्यांच प्रेम अविस्मरणीय असते. तुमची खरी कहाणी ऐकून डोळे पाणावले सर. खूप छान
@MarathiAmrutvani2 жыл бұрын
Nice Nitin Dada 👌🔥🔥👌🙏
@ganeshawale66932 жыл бұрын
Great dada
@babajimagdum2802 жыл бұрын
वाह..खुप सुंदर ग्रामीण भावस्पर्श कथा ! सादरीकरण लाजवाब ! अभिनंदन सर ! 👌👌👍💐💐💐💐💐💐
@sachinbarhate072 жыл бұрын
डोळ्यातून पाणी आलं दादा अप्रतिम प्रत्येक शेतकऱ्यांच्या आयुष्यत नक्कीच असा क्षण आला असेल निःशब्द हृदयात भिडली 😥😥😥
@deepakpurnekar48712 жыл бұрын
अप्रतिम... डोळं पाणावले...दा👍🏻👍🏻
@ajayshete72582 жыл бұрын
Nice story
@TheGreat_Indian2 жыл бұрын
खूप सुंदर कथन केले आहे. लक्ष्मीला बाजारात नेण्याचा प्रसंग ऐकताना कंठ दाटून आला . लक्ष्मी पुन्हा तिच्या घरी निघाली तेव्हा फार आनंद झाला .
@tr.sandipwanve34102 жыл бұрын
खूप सुंदर कथन .........
@mahendranarawade84162 жыл бұрын
खूप छान कथा चंदनशिवे सर
@sarjeraolate75002 жыл бұрын
कृषीप्रधान भारत देशाच्या तमाम शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी अप्रतिम कथा...😭
@pratikshashillewad49082 жыл бұрын
खुप भारी ....काळजाला भिडणारे😥😥
@kavishabdaswaramangrulkar50552 жыл бұрын
जगाचा पोशिंदा शेतकरी सुख दु:ख पोसतो अंतरी...
@nivruttisatputemarathi20042 жыл бұрын
खूप छान सर...👌कथा हृदयाच्या अन्तिम कप्प्यात जाऊन स्थिरवली...! मला वॉट्सअपवर तुम्ही पाठविलेली ही तुमची कथा आवर्जून वेळ काढून मन लावून वाचली होती...एका मुक्या~अबोल्या जीवाची ही सदर कथा नयनामध्ये आसवे आणि कायेचा उत्कंठा वाढवते...! खूप खूप सविनय अभिनंदन सर... यापुढेही अशाच नवकथा आपणाकडून सादर होतील अशी भाबडी सत्पेक्षा...!🙏🏻🥰✌🏻👍🏻
@mahendramahajan21472 жыл бұрын
अतिशय भावस्पर्शी कथा लक्ष्मीची....
@hhzjsjshsshsjjsj24352 жыл бұрын
खरंच आपण खूप छान कथा सादर केली.नितीन भाऊ 🙏🏻मी पण शेतकरी माझ्याकडे मोह्रया नावाचा बैल होता इतका मारका होता .तो माझ्या हातावर केव्हा आला मला कळल सुद्धा नाही.मी व माझे मालक व मुलगा हयाच्याशिवाय तो कुणाला सुध्दा जवळ येऊन देत नव्हता.एका व्यापाराने 25,000ला मागतिला पण मी दिला नाही पण 2008 मध्ये विषबाधा होऊन गेला.मी अगदी एका माणसासारखी त्याची मुठमाती केली.जीवापलीकडे जपले होते.मी त्याला.खुप दिवस लागले मला त्याला विसरायला.आज आपल्या कथेने माझ्या आठवणी जागृत झाल्या.
@satishbhaval3322 жыл бұрын
ऐकता ऐकता कंठ दाटून आला आणी कधी डोळ्यातून अश्रु वाहू लागले समजलेच नाही....😫
@prakashmhole27892 жыл бұрын
अप्रतिम दादा..!
@shankarlohar27432 жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🏻🙏
@prashantvanse10932 жыл бұрын
खुप छान
@rahulgore23452 жыл бұрын
👍👍ग्रेट👍👍
@jayhind92832 жыл бұрын
अप्रतिम कवी अन सुंदर कविता
@namaste54792 жыл бұрын
खूप छान कथा👌👌👌🌹
@dr.pragatikukade98732 жыл бұрын
खूप छान 👌👌👌😭😭😭
@pravinjavir60842 жыл бұрын
😭😭
@peruwalaproduction2 жыл бұрын
फार सुंदर इको नकॊ awajaala सर
@nileshsonawane2472 жыл бұрын
खुप छान....👌
@akashtribhuvan41882 жыл бұрын
तुमच्या लिखाणाला जोड नाही सर🙏
@sanvidhantvnews47662 жыл бұрын
Nice..Subscribe kela
@sachinkumbhar75952 жыл бұрын
तुम्ही तर ग्रेटच आहात हि कथा म्हणजे मनाला चटका लाऊन जाणारी आहे