हेच ते गायन व्हायरल झाले थेट हृधयात गेले रे... महाराज हि भाऊक झाले | Once More गायन | Kailas Pawar

  Рет қаралды 2,193,155

मराठी  HOTSPOT

मराठी HOTSPOT

Жыл бұрын

#मराठी_हॉटस्पॉट #Marathi_Hotspot
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our KZbin Channel
मराठी HOT SPOT
/ marathihotspot
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @marathihotspot

Пікірлер: 465
@gajanankawalkar2229
@gajanankawalkar2229 Жыл бұрын
या लोकांमुळे आपली हिंदू संस्कृती कायम आहे खूप छान महाराज
@DwarkadasChavan
@DwarkadasChavan Жыл бұрын
ठठंठ11ु़ठढखं
@baluvetal3305
@baluvetal3305 8 ай бұрын
ओळख पाहू लागले झ@@DwarkadasChavan आई
@ShubhamDalu143
@ShubhamDalu143 8 ай бұрын
​@@DwarkadasChavan❤❤❤
@user-je6qg7vz6d
@user-je6qg7vz6d 7 ай бұрын
Trikalbadhit saty
@anirudragore5653
@anirudragore5653 Жыл бұрын
कुठल्याही कलेचे कौतुक होणार यामध्ये काहीच गैर नाही आणि निश्चितच हे जी व्यक्ती उत्कृष्ट गात आहे हे कौतुकास 100% पात्र आहे
@surajpadval6823
@surajpadval6823 Жыл бұрын
स्वरात ताकत आहे कैलास राव,, कृष्ण परमात्मा दिसला हो. गौळणीचा भाव दिसला. जय हरी माऊली
@omamale1558
@omamale1558 Жыл бұрын
100 वेळा एकूण सुध्दा मन भरत नाही महाराज खूप छान आवाज आहे 🚩🚩
@rameshwarsable885
@rameshwarsable885 Жыл бұрын
खूप वेळा ऐकून सुद्धा परत परत ऎकावी वाटती 🙏🙏
@pradipshinde7431
@pradipshinde7431 Жыл бұрын
अंगावर काटा आला खरच खूप मधुर आवाज... आणि दादा या मुळेच आपला मराठी माणूस आणि देश मागे आहे.. एखादा चांगला करत असेल तर त्याचे कौतुक करायचे सोडून त्याचे पाय ओढायचे.. मागे खेचयचे.. आणि हे फक्त तेच करू शकतात त्यांना घरात पण कुणी विचारत नाही
@Classical_music12
@Classical_music12 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/d4ObhWeQmpaln6c ऐका कैलास महाराज पवार यांच्या चाली हार्मोनियम वर
@tulsirampatil9999
@tulsirampatil9999 Жыл бұрын
Agadi yogya bolalat dada 🙏 ram krushna hari
@pravintambe9879
@pravintambe9879 Жыл бұрын
@ravindrakadam4999
@ravindrakadam4999 5 күн бұрын
Very Very good job maharaj
@ramtrivedi8825
@ramtrivedi8825 Жыл бұрын
काय आवाज आहे देवा 🙏.. आपलं आवाज काळजाला भिडला😭🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩❤️
@balajigaikwad4385
@balajigaikwad4385 Жыл бұрын
जगात आमचे संस्कार, संस्कृती नं.१ आहे.खरच मनाला भुरळ पाडुन जातो हा आवाज🌹🙏
@dreamacademy4797
@dreamacademy4797 Жыл бұрын
थेट काळजाला भिडणारा आवाज म्हणजे कैलास महाराज...अप्रतिम अप्रतिम...❤
@arjunnjogdand5053
@arjunnjogdand5053 4 ай бұрын
अभिमान वाटतो आम्हाला आमच्या गावाकडील कैलास महाराज पवार यांचा एवढा छान आहे आणि अख्या महाराष्ट्रात गाजतोय🙏🙏
@bhagwathapsewad7491
@bhagwathapsewad7491 Жыл бұрын
हृदयाला तर लागलेच पण हुंदका लगेच आला महाराज 🙏🙏🙏 अप्रतिम
@arunbarkule276
@arunbarkule276 Жыл бұрын
परमेश्वर एखाद्याला देतो गोड स्वर , खूप छान महाराज जळनारे जळतील पण ही देवाची देण आहे, बिनधास्त चालु द्या. 🙏
@tukaramgaikwad9428
@tukaramgaikwad9428 Жыл бұрын
Super
@sagarpansare4908
@sagarpansare4908 Жыл бұрын
कोण जाळेल रे येड झवन्या
@vikasrandive2617
@vikasrandive2617 Жыл бұрын
@@tukaramgaikwad942833
@vikasrandive2617
@vikasrandive2617 Жыл бұрын
@@tukaramgaikwad9428 h 3
@vikasrandive2617
@vikasrandive2617 Жыл бұрын
39
@sachinshejul6759
@sachinshejul6759 Жыл бұрын
स्तुती करायला, शब्द अपुरे पडतील, असं गोड गायन केलं ❤️❤️
@keshavborgude9489
@keshavborgude9489 Жыл бұрын
शब्दच नाहित महाराज खुपच छान अप्रतिम आवाजाला तर तोडच नाहित काळजाचा ठाव घेणारे शब्द व आवाज...👍👌❤
@vinayakjadhav2531
@vinayakjadhav2531 Жыл бұрын
अदभुत वदंनिय अतिसुंदर आदरणीय गुरुवर्य गुरुश्रेष्ठ महाराज जी चरणस्पर्श आपर्णमस्तु सादर कोटी कोटी प्रणाम हे भगवंत हे प्रभु हे सर्वेश्र्वेर सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वर परमपिता परमात्मा सृजन कर्ता कि जय हे भगवंत हे प्रभु हे सर्वेश्र्वेर सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान सच्चिदानंद सदगुरू श्री चिदानंद स्वरुपा शिवाय केवलम् ॐ शिवोहम शिवोहम शिवोहम शिवस्यरुपाय शिवोहम शिवोहम शिवोहम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anilsonar2284
@anilsonar2284 Жыл бұрын
खरोखर अप्रतिम माऊली बेंबी पासून आर्त हाक दिली की श्रोत्या मधे विराजित भगवंत पण ओ देतो तसेच नाही आवडत कोणा ला काही खूब सुंदर गाईल माऊली आणि भाव आहे म्हणून एक भावनात्मक आत्मिक आर्त हाक आहे या भजना मधे आणि ती देवाने ऐकली आहे म्हणून श्रोत्या नी ओ दिला आहे राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌺🌺
@balasahebmhaske6964
@balasahebmhaske6964 Жыл бұрын
कैलास महाराज खूब गाया अपने.चार चाँद लगा दिया.लुभा दिया मोरे कृष्ण सखा को....
@vivekwarangale8077
@vivekwarangale8077 Жыл бұрын
काळजाला भिडणारा आवाज, माझे गुरुबंधू आहेत कैलास महाराज, खूपच गोड गाणारे गायक
@sudhirsakpal611
@sudhirsakpal611 Жыл бұрын
खूप वेळा ऐकले तरी कान तृप्तच होत नाही 👍
@somnaththorat923
@somnaththorat923 Жыл бұрын
लय भारी महाराज
@dnyaneshwarjaybhaye2862
@dnyaneshwarjaybhaye2862 Жыл бұрын
कैलास महाराज यांचा मोबाईल नंबर द्या
@shrikrushnapatil6110
@shrikrushnapatil6110 Жыл бұрын
Mo no dya कृपया
@santoshkhartodde5206
@santoshkhartodde5206 4 ай бұрын
महाराजाचा मो नं पाठवा
@amolwagh1727
@amolwagh1727 Жыл бұрын
खूप सुंदर आवाज चांगल्याला चांगल म्हटलंच पाहिजे मन लावून ऐकलं तर अंगावर शहारे येतात
@omkarbobade6647
@omkarbobade6647 Жыл бұрын
कैलास महाराज कमाल आहे तुमच्या आवाजाची धन्य धन्य राम कृष्ण हरी
@user-qx2pp4gs9k
@user-qx2pp4gs9k Жыл бұрын
तोड नाही अतिशय अप्रतिम गायन वादन कोरस एकच नंबर गुरुजी
@govindmahajan6999
@govindmahajan6999 10 ай бұрын
अप्रतिम गायन, वादन, माऊली माणूस गुंग होतो
@panditahire16
@panditahire16 Жыл бұрын
रोज रात्री तीन वेळा ही गवळण ऐकतो पांडुरंगा कैलास महाराज असाच आवाज राहू देवो
@backbenchers1111
@backbenchers1111 Жыл бұрын
धन्य झालो महाराज गायन ऐकून. कानाची आज धन्यता झाली ... प्रत्येक कला आपल्याकडे नसते.. त्या कलेचा असा ऐकून आनंद घेतला पाहिजे...कैलास महाराज मनपूर्वक दंडवत प्रणाम...... माझ्या कान्हाने प्रसन्न होऊन आपल्याला दिलेली गोड आवजाची देणगी आहे...
@navnathborse2512
@navnathborse2512 Жыл бұрын
मै तो सच मे आपकी आवाज सुनकर कुछ पल के लिये सूद बुद खो बैठा वा कैलास महाराज वा
@marotichavan5178
@marotichavan5178 Жыл бұрын
कुठल्याही कलेचे कौतुक होणार यामध्ये काहीच गैर नाही आणि निश्चितच हे जी व्यक्ती उत्कृष्ट गात आहे हे कौतुकास 100% पात्र आहे 🌹🌹🌹
@pcteck5514
@pcteck5514 Жыл бұрын
संगीतकार अजय अतुल यांना विनंती करतो की एखादा मराठी वारकरी संप्रदाय मधील अशा गायनाला संधी द्यावी,नक्की आवडेल सर्वांना
@mahadevkoli5233
@mahadevkoli5233 Жыл бұрын
उत्कृष्ट अप्रतिम गायन महाराज... 🙇❤
@sachinkawale6485
@sachinkawale6485 Жыл бұрын
काळजाला भिडणार आवाज कैलास महाराज कायम कानात ऐकू येणारा
@santoshsonawane4431
@santoshsonawane4431 Жыл бұрын
जय हरी महाराज अप्रतिम आवाज आहे तुमचा अगदी गोड.......काळजाला भिडणारा
@shrddhapatil4733
@shrddhapatil4733 Жыл бұрын
जबरदस्त महाराज पहाडसम विशाल आवाज आहे तुमचा सदैव असाच राहुद्या हिच इश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@satyasanatan3196
@satyasanatan3196 Жыл бұрын
क्या बात यार..... जबरदस्त महाराज 👌👌 जय हरी 🙏🚩🚩
@akshayrenuse3711
@akshayrenuse3711 Жыл бұрын
गानकोकीळा आहेत महाराज तुमच्या आवाजाला तोड नाही 🙏
@kishorpatil1401
@kishorpatil1401 Ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली काय आवाज आहे महाराज तुमचा
@ganeshkutwal7113
@ganeshkutwal7113 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर गायन स्वरभास्कर गायनसम्राट कैलास महाराज व इतर महाराज मंडळी.जय हरी .
@user-iw1tw9ve6m
@user-iw1tw9ve6m 3 ай бұрын
🙏🙌 अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली ❤
@gajananpatharkar7138
@gajananpatharkar7138 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर
@vivekandhale311
@vivekandhale311 Жыл бұрын
खुप छान महाराज अतिशय सुंदर गाता...🙏🏻❣️
@kishorpatil1401
@kishorpatil1401 Ай бұрын
वाव ताई खरच तुमचे आई वडील खूपच भाग्यवान असतील
@yasinmulani9905
@yasinmulani9905 11 ай бұрын
खूपच छान महाराज ,, हीच आपली महाराष्ट्राची खरी संस्कृती ❤❤
@sagardhotre699
@sagardhotre699 6 ай бұрын
जगात आपले संस्कार ,संस्कृती नंबर 1 ला आहे खरंच खूप सुंदर आवाज आहे कैलाश महाराज पवार 🙏🙏
@ganeshgawaliganeshgawali3496
@ganeshgawaliganeshgawali3496 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली....
@SitaramPatil-uc2rq
@SitaramPatil-uc2rq Жыл бұрын
ताईंचा आवाज ऐकून तर अंगावर ती काटेच आले महाराज काय आवाज आहे पुढील वाटचालीस तुम्हाला ताई हार्दिक.,💥🥱
@krishnakhule301
@krishnakhule301 Жыл бұрын
या आवाजाला शब्दच नाहीत.... अप्रतिम अप्रतिम 👏👏👏👏👏👏
@rajubhase2348
@rajubhase2348 Жыл бұрын
पहाडी आवाज आहे महाराजांचा परमेश्वरा ची देणगीच आहे महाराज आपणास तोडच नाही आपल्या कलेला नम्र वंदन आरू महाराजा नंतर तुमचा आवाज हदयाला जाऊन भिडला
@sathishhawaldar3269
@sathishhawaldar3269 Жыл бұрын
Heart touching एकच नंबर माऊली 💞
@amardeshmukh1549
@amardeshmukh1549 Жыл бұрын
अप्रतिम गायन, डोळ्यात अश्रू आले राव, याची देही याचि डोळा
@gyanu123raut
@gyanu123raut Жыл бұрын
माझा आक्षेप फक्त फिल्मी गाण्या च्या चाली वर आहे.. आपल्या संगीतकारांनी किती सारी मेहनत घेवुन स्वतंत्र चाली बनवल्या आहेत त्या का बरं नाही वापरत आपले लोक..गायनाची रेंज खूप छान आहे...
@sunilkhude3248
@sunilkhude3248 Жыл бұрын
खूप वेळा ऐकलं पण मन भरान .. 🙏🙏🚩🚩जय राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
@Shreee_hanumanji_badgaon
@Shreee_hanumanji_badgaon Жыл бұрын
जय हिन्द जय हो सभी गायक व संगीतकार का , बहुत सुंदर रचना व सुंदर गायिकी
@sainathkhetre1163
@sainathkhetre1163 Жыл бұрын
माझा मित्र किती पुढे गेला मला गर्व आहे माझ्या मित्राचा त्यांनी गावाच नाव काढल वा कैलास महाराज मनापासून आभार 🙏🙏🙏🙏
@dipakgaikwad2497
@dipakgaikwad2497 Жыл бұрын
देवाने सगळ्यांना हिरा म्हणूनच जन्माला घातलं आहे पण इथे जो घासला जाईल तोच चमकेल
@omrajsarkateofficial5505
@omrajsarkateofficial5505 Жыл бұрын
कैलास दादा ला तोंडच नाही राव...🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍🙇🙇🙇🙇🙇
@pakhawajuddhavshendrekarof7183
@pakhawajuddhavshendrekarof7183 Жыл бұрын
तोडच
@dipakpatil7129
@dipakpatil7129 Жыл бұрын
खूब छान कैलाश महाराज, तुम्हाला साष्टांग दंडवत.
@parmavaidya1159
@parmavaidya1159 Жыл бұрын
वा महाराज खूपच गोड आवाज आहे तुमचा 👌🏻👌🏻👌🏻
@vgdange5494
@vgdange5494 Жыл бұрын
वा..महाराज अप्रतिम आवाज आहे आपला खरंच खूप छान 👍👍👍
@KrantiGirase
@KrantiGirase Ай бұрын
अतिशय सुंदर गायन waw khup mast 👌
@KantaGawand-kt5qn
@KantaGawand-kt5qn Жыл бұрын
अप्रतिम एकदम ह्रदयाला भारावून जाते हि गौलन😊
@pramodparab7753
@pramodparab7753 Жыл бұрын
अप्रतिम आवाज आपल्या वारकरी यांना खरोखरच पूढे आणा त्यांच भवितव्य उज्वल करा .
@user-dv2yv4bn3l
@user-dv2yv4bn3l Жыл бұрын
अतिशय सुंदर खूप छान ऐकच नंबर महाराज राम कृष्ण हरी माऊली
@shantanukhandave6492
@shantanukhandave6492 Жыл бұрын
कीर्तन मधे संतांनी काय भाव वक्त केला आहे आमच्या ज्ञानोबरायानी, तुकोबाराय की भाव वक्त करता ते सांगावं फक्त सिनेमाच्या चाली म्हणून कीर्तनाला रंग नसतो दादा
@dipakghule3592
@dipakghule3592 Жыл бұрын
कोणत्या हिंदी गाणी चाल आहे महाराज तेवढे सांगा प्लीज
@gajananchore7979
@gajananchore7979 Жыл бұрын
काय बोलावे कैलाश महाराज शब्दच नाही अप्रतीम महाराज व साउंड सिस्टम पन खुप भारी
@SandipAghav-gs9ey
@SandipAghav-gs9ey Жыл бұрын
कैलास महाराज खूप खूप कोटी कोटी धन्यवाद तुमचं गायन खूप चांगला
@aabasahebcharhate4139
@aabasahebcharhate4139 Жыл бұрын
वा कया बात है दिदि
@user-qu2jk2wm4d
@user-qu2jk2wm4d Жыл бұрын
जय हरी माऊली महाराज खरं सांगतो अगाव्र्र् काटे आले
@SandipAghav-gs9ey
@SandipAghav-gs9ey Жыл бұрын
कैलास महाराज कोटी कोटी धन्यवाद तुमचं गायन खूप चांगला आहेत
@pandharibawaskar8681
@pandharibawaskar8681 Жыл бұрын
खूपच सुंदर गायन माऊली...अप्रतिम
@NandkumarVanave
@NandkumarVanave Жыл бұрын
Kailaas. Maharaj. Kay. आपला. Aavaj.. मला. Kartik. Maharaaj. Aaglave. Kadegav. Ta. Badnapur.. Yani. Tumcha. Abhang. ऐकायला. Lavla. Vad. लावायला. Lavnara. Aavaj. आहे. Maharaj. . Dirghayshya. लाभो. Vanve. Mahswad. सातारा🎉
@user-ww4ep7gu5e
@user-ww4ep7gu5e 3 ай бұрын
Khup khup sundar Jai Hari maharaj
@bhivatanpure2438
@bhivatanpure2438 Жыл бұрын
खुपच छान अप्रतिम आहे राम कृष्ण हरी!
@yogeshkhade7846
@yogeshkhade7846 Жыл бұрын
मनाला भुरळ घालणारे गायन केले महाराज खूप सुंदर
@deepakmaskar4093
@deepakmaskar4093 15 күн бұрын
खरच हृदयला लागलं राव ❤
@dattamorkhade3611
@dattamorkhade3611 Жыл бұрын
Really nice avaz ahe Tumcha kharch kaljala hat lagla gat watal maharaj.
@ramkaurzarekar5362
@ramkaurzarekar5362 5 ай бұрын
उत्कृष्ट आवाज आहे महाराज तुमचा🎉🎉🎉🎧🎧🎧🎧🎧
@rahulnasre9045
@rahulnasre9045 Жыл бұрын
खुब सुंदर जबरदस्त महाराज
@harshvardhanshelke3443
@harshvardhanshelke3443 Жыл бұрын
खरच महाराज साक्षात गोकूळनगरी च चित्र ङोळयासमोर ऊभ राहते तुमचा आवाज ऐकून....
@pandurangshinde8504
@pandurangshinde8504 Жыл бұрын
ह भ प कैलास महाराज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉
@babudunage5023
@babudunage5023 Жыл бұрын
अप्रतिम आवाज महाराज राम कृष्ण हरि माऊली
@pgpatilpatil3164
@pgpatilpatil3164 Жыл бұрын
कैलाश महाराज वेगळाच पॅर्टन आहेत खुपच सुंदर
@pravinambadkar6276
@pravinambadkar6276 Жыл бұрын
अप्रतिम गायन....महाराज...जय हरी
@Sachin_Patil.
@Sachin_Patil. Жыл бұрын
Khup chan maharaj khup Vela aaikle me trihi aaiku vatt 🔥
@santoshkudalkar3114
@santoshkudalkar3114 Жыл бұрын
लयच भारी गायन आणि किर्तन
@madhukarghuge381
@madhukarghuge381 Жыл бұрын
खुप छान... अप्रतिम
@vishwanathlamkhade1054
@vishwanathlamkhade1054 Жыл бұрын
हे परमेश्वरा अशीच आमची परंपरा टिकवून ठेवा
@ganeshawaghade8476
@ganeshawaghade8476 Жыл бұрын
दादा तुमचा आवाज थेट काळजाला भिडला खूपच छान
@shingadeshivnath2253
@shingadeshivnath2253 Жыл бұрын
Kya baat hai suuuuuper se upar kailas Maharaj
@amitdeshmukh6395
@amitdeshmukh6395 4 ай бұрын
Hart Touching Voice Great .
@user-br1vw6yg4o
@user-br1vw6yg4o 8 ай бұрын
ह.भ.प कैलास महाराज पवार खुप छान आवाज
@navnathkanherkar7489
@navnathkanherkar7489 Жыл бұрын
काय आवाज माऊली अस वाटत ऐकतच रहावे❤❤
@shivajidandekar3825
@shivajidandekar3825 10 ай бұрын
एकच नंबर कैलास महाराज,,, जय हरी,,❤❤❤
@Musafirbhakt
@Musafirbhakt Жыл бұрын
जीव अस मंत्रमुक्त झालं गुरुजी❤️
@shahajideshmane8267
@shahajideshmane8267 9 ай бұрын
मणापासुन अभिनंदन माहाराज
@prakashpardeshi36
@prakashpardeshi36 Жыл бұрын
Apratim .......suppppppperb.....no words....Thanks
@sunilpagare3539
@sunilpagare3539 Жыл бұрын
खुप छान अवाज आहे महाराज
@dnyaneshwarsuryawanshi2631
@dnyaneshwarsuryawanshi2631 Жыл бұрын
100 काय 100000000 वेळा ऐकून पन मन भरणार नाही महाराज 🙏
@dnyaneshwarsuryawanshi2631
@dnyaneshwarsuryawanshi2631 Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏
@SachinRathod-hs9bj
@SachinRathod-hs9bj Жыл бұрын
अतिशय सुंदर कैलास महाराज परभणि जिल्हा चि शान
@ashishnikam1053
@ashishnikam1053 Жыл бұрын
वा वा
@sandugayke2448
@sandugayke2448 Жыл бұрын
अप्रतिम गायन महाराज
@dnyaneshwarrokde2887
@dnyaneshwarrokde2887 Жыл бұрын
एकच नंबर आवाज आहे महाराज ❤
@MotivationToLearn1709
@MotivationToLearn1709 Жыл бұрын
😢 अप्रतिम आवाज
@rahulbornare2063
@rahulbornare2063 Жыл бұрын
खरंच खूप छान महाराज 🙏😊.
@satishpawar9594
@satishpawar9594 11 ай бұрын
खुप सुंदर गायन महाराज
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 84 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 14 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН
БАТЯ И ЗОМБИ АПОКАЛИПСИС , МИРУ КОНЕЦ?
20:52
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 3,6 МЛН
这是王子儿子吗
0:27
落魄的王子
Рет қаралды 4,1 МЛН
Difference of girls and boys when eating sweets 😂😬
0:35
VovaLika Family
Рет қаралды 13 МЛН