हा आठवडा बहुतांश कोरडा । १६ सप्टेंबर २०२४ हवामान अंदाज

  Рет қаралды 24,964

White Gold Trust

White Gold Trust

Күн бұрын

🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
दिनांक :16/9/2024
⛈⛈हवामान अंदाज⛈⛈
👉 या आठवड्यात प्रामुख्यानं कोरड हवामान राहण्याचा अंदाज आहे मात्र क्वचित ठिकाणी दुपार नंतरचा वादळी पाऊस पडू शकतो,ज्याचे प्रमाण व क्षेत्र कमी राहील दिवसा ऊन जाणवेल.
👉 परतीचा पाऊस पुढच्या आठवड्यात येऊ शकतो जो किमान ३ ऑक्टोबर पर्यंत राहण्याचा अंदाज असून हा पाऊस सार्वत्रिक दमदार व दिवसभर चालणार नसतो, हा दुपार नंतरचा वादळी स्वरूपाचा असतो व कुठे पडतो तर कुठे कोरड हवामान राहते. या बाबत हमखास सांगणे शक्य नाही जसा ही अंदाज येईल तसे आपणा पर्यंत पोचवण्यात जाईल.
👉 ज्या ठिकाणी खरिपातील पिकांनी ऊन धरलं किंवा पाण्याचा ताण पडत आहे तिथं हलके सिंचन करावे, कापसाला ताण बसण्यापूर्वी एक सरी आड पाणी द्यावं.
👉 आम्ही शिफारस करत असलेल्या औषधांचे प्रमाण हे 10 लिटरच्या पेट्रोल पंप किंवा 15 लिटरच्या सध्या पंपाचे असून, पंप बदल्यास त्या प्रमाणे औषध बदलावे. फवारणी करतांनी विषबाधा होणार नाही याची अवश्य काळजी

Пікірлер: 200
@sajjansinghthakur7655
@sajjansinghthakur7655 3 күн бұрын
धन्यवाद सर,सोयाबीनचे पीक काढणीला येणार आहे,साधारण ८/१० दिवसात कापणी करावी लागेल,आपण ३/४ दिवसात एकदा किंवा एका आठवड्यात २/३ वेळा हवामानाचा अंदाज द्यावा.सर्वच शेतकऱ्यांना उपयुक्त होऊन नुकसान होणार नाही.धन्यवाद 🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, हो या पुढं आठवड्यातून दोन वेळा सोमवार आणि गुरुवार हवामान अंदाज देऊ. धन्यवाद !
@AshokMahure-v3b
@AshokMahure-v3b 2 күн бұрын
@@sajjansinghthakur7655 sir konte tanbashak paparave te sanga
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Күн бұрын
गजानन जाधव सर शेतकऱ्याचा देव माणूस धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 сағат бұрын
🙏🙏
@govindraokshirsagar4243
@govindraokshirsagar4243 3 күн бұрын
धन्यवाद सर हवामानाचा अंदाज दिल्याबद्दल आपले आभार
@DineshWagmare-n1t
@DineshWagmare-n1t 3 күн бұрын
जाधव सर देव माणूस
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@vijaykoli8484
@vijaykoli8484 3 күн бұрын
धन्यवाद सर आमच्या साठी आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी हि आनंदाची बातमी आहे ❤😊🎉🎉🎉 २ते ३ वेळेस हवामान अंदाज मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
धन्यवाद दादा
@nagnathpanpate3376
@nagnathpanpate3376 2 күн бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Күн бұрын
🙏
@tukaramsatpute9719
@tukaramsatpute9719 3 күн бұрын
धन्यवाद सर अंदाज दिल्याबद्दल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@balajiingole9959
@balajiingole9959 2 күн бұрын
धन्यवाद सर 😊
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@jagdishnandane1701
@jagdishnandane1701 2 күн бұрын
Dhanyawad sar
@whitegoldtrust
@whitegoldtrust Күн бұрын
🙏
@rajeshkadam5351
@rajeshkadam5351 3 күн бұрын
सर सोयाबीन आश्रय 80दिवसाचे आहे पान पिवळी पडून गळून गेली आहे वरचे पाच ते सहा पान हिरवी आहे सोयाबीन दाने पूर्ण भरतील की नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, हो दाणे भरतील
@user-io7kc3zc2r
@user-io7kc3zc2r 3 күн бұрын
Khupch chan nirnay ghetla sir❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@subhashnarwade6753
@subhashnarwade6753 3 күн бұрын
🙏 खूप छान
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
धन्यवाद दादा
@DineshWagmare-n1t
@DineshWagmare-n1t 3 күн бұрын
सर तुमचा अंदाज दोन वर्षांपासून पाहतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
धन्यवाद दादा
@mayurkolhe3354
@mayurkolhe3354 Күн бұрын
धन्यवाद सर 🙏💐
@whitegoldtrust
@whitegoldtrust Күн бұрын
🙏
@ShripalJondhale
@ShripalJondhale 3 күн бұрын
धन्यवाद. सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@rajkumarbiradar973
@rajkumarbiradar973 3 күн бұрын
धन्यवाद सर .
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@जयमातादि-य5म
@जयमातादि-य5म 3 күн бұрын
Frast like
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@vaibhavkinge8307
@vaibhavkinge8307 3 күн бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@ashoknaik3861
@ashoknaik3861 3 күн бұрын
Thank you sir.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@parmeshaverkalyankar6567
@parmeshaverkalyankar6567 3 күн бұрын
Thanks👍
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@shekharjagdale2108
@shekharjagdale2108 3 күн бұрын
🎉🎉
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
🙏🙏
@shankaringle3206
@shankaringle3206 3 күн бұрын
छत्रपती संभाजी नगर पैठण तालुका
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
नमस्कार दादा, या आठवड्यात दुपार नंतर तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो
@himmatraoatole2907
@himmatraoatole2907 Күн бұрын
देव माणूस
@whitegoldtrust
@whitegoldtrust 12 сағат бұрын
🙏
@badrinathghuge3490
@badrinathghuge3490 2 күн бұрын
हाऴद.पेकाचि.माहिति
@whitegoldtrust
@whitegoldtrust Күн бұрын
नमस्कार दादा, हळद पीक सध्या परिस्थिती विषयी माहितीसाठी हा व्हिडीओ पहा - kzbin.infooEjH9-z80Qc?si=-cwaJ3-TpkYh-95O
@mohammedyunus7935
@mohammedyunus7935 3 күн бұрын
Namaskar sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
🙏🙏
@ManojNagbhide
@ManojNagbhide 3 күн бұрын
Refresh , masket ani pnofix paratila favarni keli tar chAlel ka paratila panyacha tan padla ahe ata
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, मस्केट सोबत प्लॉनोफीक्स घ्यावे रिफ्रेश जमणार नाही
@DnyanuKakade-ob4ws
@DnyanuKakade-ob4ws 2 күн бұрын
अकोला जिला हवामान सागा साहेब ३दिवसला
@whitegoldtrust
@whitegoldtrust Күн бұрын
नमस्कार दादा, या पुढं आठवड्यातून दोन वेळा हवामान अंदाज देण्याच्या प्रयत्न करू
@pandharimore1895
@pandharimore1895 2 күн бұрын
पांडासुपर मध्ये कोनता घटक आहे .जितुर विभागात भेटत नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर मध्ये क्लोरोपायरीफॉस + सायपरमेथ्रीन घटक आहे
@DnyaneshwarJumale
@DnyaneshwarJumale 3 күн бұрын
नमस्कार सर❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@RaghavLawate
@RaghavLawate 3 күн бұрын
कांदा पीक संपूर्ण नियोजन सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे कांदा व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच बनवू.
@digambardhaware9311
@digambardhaware9311 3 күн бұрын
राम राम सर 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@gajananchinchulkar9715
@gajananchinchulkar9715 3 күн бұрын
🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@SureshPatil-rq9hm
@SureshPatil-rq9hm 3 күн бұрын
पंजाबराव डख 23 तारखेपासून मुसळधार पाऊस सांगत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
नमस्कार दादा, वातावरणात काही बदल झाल्यास लगेच कळवू ,
@gajananrahate8886
@gajananrahate8886 3 күн бұрын
नमस्कार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@yogeshpatil1688
@yogeshpatil1688 3 күн бұрын
sir maka pivavr pn margdarshan karat ja pratyek live mdhe. khup shetkaryanchi madat hoil. Pleassssee..
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, मका पिकामध्ये रोग कीड कमी प्रमाणात असतात मका वर फवारणी करण्याची आवश्यकता नसते, त्यामुळं लाईव्ह सेशन मध्ये मका पिकाचे मार्गदर्शन टाळतो.
@KhanduTathe-d3s
@KhanduTathe-d3s 3 күн бұрын
Chhatrapati Sambhaji Nagar ka hawamaan and sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, या आठवड्यात प्रामुख्यानं कोरड हवामान राहण्याचा अंदाज आहे मात्र क्वचित ठिकाणी दुपार नंतरचा वादळी पाऊस पडू शकतो,ज्याचे प्रमाण व क्षेत्र कमी राहील दिवसा ऊन जाणवेल.
@rahulkhadse6594
@rahulkhadse6594 3 күн бұрын
phule krupa chana vr mahiti denara vedio banava sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, हरबरा संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच बनवू
@AshokMahure-v3b
@AshokMahure-v3b 3 күн бұрын
Sir strong aarm he harbhrya madhe 72 tasachya aat marle tr chalte ka naseltr sanga v konte tanbashak harbhra penrin nantr 72 tasani marave mahiti dya sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, Strong Arm तणनाशक सोयाबीन पिकासाठी आहे , ते हरबरा मध्ये जमणार नाही.
@sukhadevrathod7496
@sukhadevrathod7496 3 күн бұрын
pathayala pack sobat dusar konte aushat dhyave lagel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, मस्केट किंवा इमान घ्यावे
@sahadevakhare3112
@sahadevakhare3112 3 күн бұрын
सोयाबीन मद्ये तांबेरा आला आहे शेंगा भरणे चालू आहे नुकसान होईल काय हे आजच्या लाईव्ह मद्ये उपाय योजना सांगवी हि अपेक्षा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, बऱ्याच ठिकाणी सोयाबीन दाणा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे परंतु काही ठिकाणी जास्त पावसामुळं कुठं "रायझोक्टॉनिया एरियल ब्लाईट" या रोगामुळं काही ठिकाणी "फ्रॉग आय लीफ स्पॉट" या रोगामुळं ते कुठं "येलो मोझॅक" या रोगामुळं पान करपत आहे पिवळे पडत आहे व गळत आहे ज्याच्या नियंत्रणा बाबत या पूर्वी वेळोवेळी माहिती दिली होती. आता मात्र त्या वर खर्च करणं योग्य नाही. फक्त उशिरा पेरलेल्या सोयाबीन मध्ये असे आढळत असल्यास 13:00:45 या विद्राव्य खताचा फवारा देऊ शकता.
@piyushlambade9339
@piyushlambade9339 3 күн бұрын
हवामानाचा परफेक्ट अंदाज कोणीच देऊ शकत नाही.. दोन आठवड्यापूर्वी परभणी वैगेरे भागात जोरदार पाऊस झाला होता.. तेव्हा तुम्ही कुठे होता.. त्या आठवड्याला तुमचा हवामान अंदाज दिला च नाही...
@vaijnathhonde3363
@vaijnathhonde3363 3 күн бұрын
प्रत्येक आठवड्यातील अंदाज लक्षपूर्वक ऐका अचुक हवामान अंदाज आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, १५ दिवसा पूर्वी दिलेला अंदाज पाहण्यासाठी हा व्हिडीओ पहा खालील लिंक वर क्लिक करून व्हिडीओ पहा kzbin.infoO5Kia7CkwAQ?si=JdcAzSblT9is-OdL
@vinayakaglawe3619
@vinayakaglawe3619 3 күн бұрын
Soyabean let yenar aslyas pani dyav lagel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, हो ताण पडत असल्यास पाणी द्यावे
@Thakre1115
@Thakre1115 3 күн бұрын
Namsakar tur boster 716 85 divsachi ahe thik thikani zadavr mar rog aala ahe ky krave
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
नमस्कार दादा, खोड फांदीवर तांबड्या रंगाचे डाग पडून झाड वाळत असल्यास क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण खोड फांदीवर फवारणी करा
@ajitkadu5293
@ajitkadu5293 3 күн бұрын
सर माझ्या कपाशीची चौथी फवारणी आहे त्यामध्ये उलाला 0 52 34 चिलेटेड बोरॉन आणि बुरशीनाशक घेतले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल
@mayur3489
@mayur3489 2 күн бұрын
नमस्कार सर, माझी सोयाबीन ९० दिवसांची झाली आहे, पावसामुळे मला त्यामधे बिगबी ची फवारणी करता आली नाही, तर आता बिगबी ची फवारणी घेतली तर चालेल का . धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, लवकर येणारी जात असल्यास आता बिग बी फवारणीचा जास्त फायदा होणार नाही
@yogeshpatil1688
@yogeshpatil1688 3 күн бұрын
mi khupveles masage ani comme kel ataparyant. pn konich response nhi dila. so plzz maka pik pn margdarshanat ghet ja live mdhe.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
दादा, मका पिकाचा एक व्हिडीओ बनवू
@vinayfutane214
@vinayfutane214 3 күн бұрын
नमस्कार
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@gajanandhoke8516
@gajanandhoke8516 3 күн бұрын
सर नमस्कार
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
🙏🙏
@RajuBhadake
@RajuBhadake 3 күн бұрын
आमच कोरडवाहू शेत आहे कुठुन सिंचन करु
@irpalsingrajput672
@irpalsingrajput672 3 күн бұрын
तापी नदीतून करून
@royalclasher4895
@royalclasher4895 3 күн бұрын
Jadhav saheb yetil pani dyayla... Tension gheu nka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, ज्यांच्याकडे सिंचन व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी करावे
@vishalmote3819
@vishalmote3819 3 күн бұрын
सर आपले उत्पादने गेवराई तालुका जिल्हा बीड येथे कोणाकडे मिळतील🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
गेवराई - राज ऍग्रो एजन्सीस 9420029230 सिरसदेवी - संस्कार कृषी सेवा केंद्र 9823519531 उमापूर - माधव ऍग्रो एजन्सी 9623928447
@avinashtipare1804
@avinashtipare1804 3 күн бұрын
तुरीची शेवटची शेंडे कापनि किती दिवसांनी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, ज्या ठिकाणी तुरीची वाढ व्यवस्थित आहे अशा ठिकाणी लाल तुरीमध्ये 80 दिवसा पर्यंत व पांढऱ्या तुरीमध्ये 70 दिवसा पर्यंत शेंडे आपण खुडू शकता. ज्या ठिकाणी वाढ कमी आहे तिथं शेंडे खुडणीची आवश्यकता नाही.
@tathagatgawai1096
@tathagatgawai1096 3 күн бұрын
अकोला मध्ये आपली उत्पादने कोठे मिळतील
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
नमस्कार दादा, अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408 अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355 अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764 अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374 अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165
@umraodhaj5690
@umraodhaj5690 Күн бұрын
नमस्कार सर, माझ्या सोयाबीन अळी ने खाल्ले, आणि मी परत आठवडया पहिले,१२,६१,००, सरेंडर पौपीको इमाम आणि मागील वर्षी चे रायबा, फवारले जमेल का,,, जमेल तर, परत औषध सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Күн бұрын
नमस्कार दादा, ६० दिवसाचं सोयाबीन असेल तर नवीन फुल येऊ शकते
@umraodhaj5690
@umraodhaj5690 Күн бұрын
@@whitegoldtrust ६०, दिवसाचं आहे औषध सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 сағат бұрын
सिंजो ७ मिली + झेप २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@adpatil8634
@adpatil8634 3 күн бұрын
जिल्हा हवामान अंदाज सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, आमचा हवामान अंदाज हा विभाग नुसार आलेला असतो.
@sukhadevrathod7496
@sukhadevrathod7496 3 күн бұрын
sir pathiyala pack mule trips control hou shakto ka
@VinodSherkar-yn4jx
@VinodSherkar-yn4jx 3 күн бұрын
पोलीस वापरा रिझल्ट आला
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, काही प्रमाणात
@nikhilnarule9182
@nikhilnarule9182 2 күн бұрын
सर कपसाची पाती झडत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, या माहितीसाठी काल संध्याकाळचा व्हिडीओ पहा
@Usernamewwwhhhfsksn
@Usernamewwwhhhfsksn 3 күн бұрын
साहेब दिवस मोजतना चुकी झाली शेवटची शेंडा खु़डनी 80 च्या एवजी 83 दिवसाला केली गेली आता नुकसान होइल का
@sagarkolhe6548
@sagarkolhe6548 2 күн бұрын
😂
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 2 күн бұрын
काही नाही होत
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, काही नुकसान होत नाही
@himmatraoatole2907
@himmatraoatole2907 Күн бұрын
सर माझे मित्र BSC ऍग्री आहेत त्यांना आपल्या कम्पनीत नोकरी मिळेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 12 сағат бұрын
नमस्कार दादा, सध्या Vacancy नाही, निघाल्या नंतर कळवू.
@pankajipatel4143
@pankajipatel4143 3 күн бұрын
सर आता तुर पेरली तर चालेल का आमच्या कडे अकोला तालुक्यात लोक पेरणी करत आहेत
@RahulSambare-qm7cz
@RahulSambare-qm7cz 3 күн бұрын
तूर कोणती आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
नमस्कार दादा, रब्बी तूर पेरणीची आम्ही शिफारस करत नाही
@tatyajikhandalkar5742
@tatyajikhandalkar5742 3 күн бұрын
सर कापूसावर खूप थ्रिप्स आहे कोणती फवारणी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
नमस्कार दादा, मस्केट ३० मिली + ओढाची एक्सट्रा ३० मिली / अमेठ किंवा असिटामाप्रिड १० ग्रॅम + संजीवक गरजे नुसार पाते गळ किंवा कमी पाते - झेप १५ मिली / मध्यम पाते - रायबा ५ मिली / भरपूर पाते - भरारी ७ मिली + प्रोपीको ७ मिली प्रति पंप प्रमाण.
@swapnilkuyate7013
@swapnilkuyate7013 3 күн бұрын
Sar soyabin la sheg ahe pn bharn nahi zali soyabin 80divas zale fule durva
@aniketnawalkar6022
@aniketnawalkar6022 3 күн бұрын
Vayrayti
@swapnilkuyate7013
@swapnilkuyate7013 3 күн бұрын
Fule durva
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, फुले दुर्वा उशिरा येणारी जात आहे शेंगा भरतील लवकर शेंगा भरण्यासाठी भरारी ७ मिली + बिग बी १५० ग्रॅम प्रति पंप फवारा
@swapnilkuyate7013
@swapnilkuyate7013 2 күн бұрын
@@whitegoldtrust ushira yenari jat ahe t pivadi ka padt ahe
@swapnilkuyate7013
@swapnilkuyate7013 2 күн бұрын
@@whitegoldtrust ushira yenari jat ahe t pivadi ka padt ahe sar
@maheshwakle839
@maheshwakle839 3 күн бұрын
Dakh saheb mhane khup paus padnar aahe 😈💀
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, युट्युब वर हजारो हवामान तज्ञ झाले आहे, तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा तुम्ही ठरवा
@gajanandhoke8516
@gajanandhoke8516 3 күн бұрын
सर नमस्कार प्लेनोफिक्स दोन दा घेता येईल सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल १५ ते २० अंतराने फवारा
@vikrantkhandagle3888
@vikrantkhandagle3888 3 күн бұрын
सर तरीला उन्नी लागली आहे काय करावे व रासायनिक खता बरोबर ट्रेकोडरमा व सुडोमोनास मिसळून टाकले तर चालेल का🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर १०० मिली + रिहांश ५० मिली प्रति पंप प्रमाण आळवणी ( ड्रेंचिंग ) करा
@NileshCharawande-cq2js
@NileshCharawande-cq2js 3 күн бұрын
१०० टक्के चालेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@atulmali914
@atulmali914 3 күн бұрын
आंब्याची झाडाची ग्रोथ होत नाहीये त्यासाठी काय टाकू
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 8888167888 नंबर वर संपर्क करा
@shivajioffsetamravati8490
@shivajioffsetamravati8490 2 күн бұрын
या वर्षी आपला एकही अंदाज बरोबर आला नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, कोणता अंदाज बरोबर आला नाही ते कळवा
@ParmesuarGhembad
@ParmesuarGhembad 3 күн бұрын
कापुस पिकावर तुषार पाणि दिले तर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
चालेल दादा
@rizwansheikh4732
@rizwansheikh4732 3 күн бұрын
स्पिकलर ने पानी देला तर नुकसान होणार का
@rizwansheikh4732
@rizwansheikh4732 3 күн бұрын
कापसाला
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नाही दादा
@rizwansheikh4732
@rizwansheikh4732 2 күн бұрын
धन्यवाद सर
@chandrakantshamraosuryawns5920
@chandrakantshamraosuryawns5920 3 күн бұрын
कापूस वाढीसाठी व पाते फुले साठी फवारणीसाठी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, मस्केट ३० मिली + ओढाची एक्सट्रा ३० मिली संजीवक गरजे नुसार पाते गळ किंवा कमी पाते - झेप १५ मिली / मध्यम पाते - रायबा ५ मिली / भरपूर पाते - भरारी ७ मिली + प्रोपीको ७ मिली प्रति पंप प्रमाण.
@Yuvrajpawarvlogs98
@Yuvrajpawarvlogs98 3 күн бұрын
Pani nakoch sir सोयाबीन काढ़नीला अलाय
@yuvarajpatil6548
@yuvarajpatil6548 3 күн бұрын
बघतो प्रयत्न करून.😊
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, या आठवड्यात कोरड हवामान राहील
@uddhavshinde143
@uddhavshinde143 3 күн бұрын
जालना सागा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
🙏🙏
@sopanfasate7495
@sopanfasate7495 3 күн бұрын
सर मी आपला कांदा बीयाने घेतले चांगले आहे ना.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, हो खूप चांगलं वाण आहे
@sumitgurao3919
@sumitgurao3919 3 күн бұрын
जास्त प्रमाणात पाते गल होत आहे पाते पिवले होऊन गलत आहेत उपाय सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, नवीन पाते येण्यासाठी झेप १५ मिली फवारा
@dattasuryavanshi9598
@dattasuryavanshi9598 3 күн бұрын
माझे बूस्टर कंपणि चे सोयाबीन पेरणी केली होती अजून शेंगा चपटयाच आहेत हिरव्या. बियाणे बोगस निघाले मला तक्रार करायची आहे रीपलाय द्या आपले आधीकारी फोन ऊचलत नाहीत
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
नमस्कार दादा, बियाण उगवले, त्याला फुल लागली, शेंगा पण लागल्या त्यात बियाण्याचा काय दोष. खोड अळी किंवा इतर कोणत्या कारणाने शेंगा भरल्या नाही ते पहा बियाण्याचा दोष नाही
@dattasuryavanshi9598
@dattasuryavanshi9598 2 күн бұрын
@@whitegoldtrust आहो सर आमच्या च सोयाबीन वर खोड आळी आहे का ईतर माझ्या शेतकऱ्यांचे. सोयाबीन चांगले भरले. आणी या माझ्या प्लांट मधे येलो मोझाक चा थोडा अटॅक. आला होता मि पूर्ण येलो मोझाक चे झाड बाहेर काढून टाकले होते
@Handle1234-y9k
@Handle1234-y9k Сағат бұрын
​@@dattasuryavanshi9598तु तक्रार करून काही होणार नाही. इतरांच्या शेतात हेच बूस्टर च सोयाबीन खूप छान आले आहे. माझ्या पण शेतात त्रायंबक खूप छान आले आहे. मी बूस्टर ची तूर देखील दर वर्षी लावतो, खूप छान आहे. कंपनी चे प्रोडक्ट बंद नको करू, आमच्या इकडे खूप कमी दुकानात मिळतात
@MonikaGawande-f8q
@MonikaGawande-f8q 3 күн бұрын
पाण्याने पीके खराब झाली अकोला जिला अकोट तालुका
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, वापसा आल्या नंतर अंतर मशागत करून पहा काही सुधारणा झाल्यास पुढं त्यावर खर्च करण्याचा विचार करा.
@vishnuindore6810
@vishnuindore6810 3 күн бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
🙏🙏
@dattashirsam
@dattashirsam 3 күн бұрын
नमस्कार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
🙏🙏
@VishvnathAhire
@VishvnathAhire 3 күн бұрын
Thank you sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@dangepatil90
@dangepatil90 3 күн бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@naraynjagtap9678
@naraynjagtap9678 3 күн бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
🙏🙏
@HanmantKadam-d1q
@HanmantKadam-d1q 3 күн бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 күн бұрын
🙏🙏
@user-uo8bo2dm5i
@user-uo8bo2dm5i 3 күн бұрын
धन्यवाद सर 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@nandkishorparkhi8092
@nandkishorparkhi8092 3 күн бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@umeshkaregaonkar
@umeshkaregaonkar 3 күн бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@adpatil8634
@adpatil8634 3 күн бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
@vaibhavraut4334
@vaibhavraut4334 3 күн бұрын
धन्यवाद सर 🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
🙏🙏
कापसाचे या पुढील व्यवस्थापन
1:16:21
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 72 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 25 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 125 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 72 МЛН