कसलं नरेटीव .....बरोबर बोलतात ते.....उलट माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरायला हवा की इतका महत्वाचा विषय हे लोक टाळतात कसे काय
@gajananpujari-bo8ddАй бұрын
मा.उध्दव साहेब जे काय बोलले जात आहेत ते काय खोट बोलत आहेत काय. शेवटी पक्षप्रमुख म्हणून त्यांची ही तळमळ आहे आणी शिवसैनिक यांचीही.
@subhashghone8817Ай бұрын
एकदाचा निर्णय काहीही असो.पण निकाल लावा.आता सर्वांना कंटाळा आला आहे,व न्याय संस्थेचा भयानक झालेली आहे.
@deepaktribhuwan5440Ай бұрын
नॅरेटीव्ह नाही वास्तव आहे.
@teresarosario6326Ай бұрын
ठाकरे याचे महणणे बरोबर आहे.
@Sai0989Ай бұрын
Tak la खूप झोंबल वाटतंय मोदींची खूप काळजी आहे यांना
@RajendraWadikar-pm7woАй бұрын
दोन दोन वर्षे हे सुप्रीम कोर्ट कोर्टाकडून निकाल देत नाही याचा अर्थ काय जनतेने याचा अर्थ यापूर्वीच ओळखला आहे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास उडत चालला आहे
@tukarammane3646Ай бұрын
Mashal only
@gajananpujari-bo8ddАй бұрын
तुमचं चॅनल वर अस म्हणताय की मा.उध्दव साहेब राजकारणी आहेत व ह्या प्रकरणला तीन वर्षांत न्याय मिळाला नाही मग काय चाळीस पन्नास वर्ष न्यायाची वाट पहात बसायचय काय. हे तुम्हीच सांगा.
@sandipjadhav4227Ай бұрын
ठाकरे बरोबर आहेत
@krishnapingale612Ай бұрын
बरोबर आहे.हे दोनही खटले लोकशाहीसी आणि संविधाना विषयी फार महत्वाचे आहेत.बापटांचया मते निकाल लवकरात लवकर लावला पाहिजे होता.पण तसं होताना दीसत नाही.आज अडीच वर्षे झाली तरी निकाल येत नाही.या वरून काय अर्थ काढायचा तो काढा.
@damodarvanway899Ай бұрын
Vikavu सरकारी संस्था सर्वच मिलिजुळी bhaghat आहे त्यात सुप्रीम कोर्ट chye sirnyadish सुध्हा fitur आहे. त्यांचा douvt होताच पण ते गोड बोलून aaj पर्यन्त विश्र्वास tevla जनतेनं पण विश्र्वास घात झाली आहे. Asa न्याय मूर्ती काय कामाचा त्याने खुर्ची सोडावी नाहीतर जनतेला आंदोलन करावे लागणार आहे..
@lalitsarnaik2845Ай бұрын
उध्दव जी बरोबर बोलले. सरन्यायाधीशनानी निकालाला वेळ लावला हे न्याय नाही.
@sunilchaudhari9939Ай бұрын
मुंबईतक बीजेपीच्या मालकीचा आहे कां.? माध्यमांना निकाल उशीरा दिला जातोय याबाबत काही भूमिका घेता येत नाही का
@madhavraosomavanshi1004Ай бұрын
जरी प्रोटोकला नसला तरीही पंतप्रधानांनी सरन्यायाधिशांच्या घरी जाणे योग्य नाही.
@gajananpujari-bo8ddАй бұрын
आत्तापर्यंत शिवसेना पक्षाचा फायदा भाजपकडून झाला व अलिकडेच लोकसभेला राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष यांनी करून घेतला मग शिवसेनेन काय नुसतं पाठिंबाच देत बसायच का त्यांनापण वाटत मुख्यमंत्रीपद मिळावं.काय चुकीच आहे.
@vasantsalape6518Ай бұрын
चंद्रच्युड यांनी सप्टेंबर या कालावधीत जर निकाल लावला तरच न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास बसेल अन्यथा विश्वास उडेल .कारण मोदींचे आलेले विघ्न .जय महाराष्ट्र.
@bhavnaoffset3984Ай бұрын
सत्य बोलत आहे
@atmarammestry4137Ай бұрын
तीन वर्षांपासून फक्त तारखा देण्याचंच काम कोर्ट करीत आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे, हे कोर्टाने स्वतःच निरीक्षण नोंदवलंय . अशा स्थितीत तारीख पे तारीख हे कशासाठी चाललंय हे लोकांना कळतंय. कोर्ट दबावाखाली येऊन काम करतंय हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही
@PankajJadhav-p9nАй бұрын
मँडम, narratives सेट करने म्हणजे खोटं दाखवणं. पण लोकांना दिसतंय आणि समजतं पण आहे की न्यायालय विकल्या गेल्या सारखं झालाय
@sunilchaudhari9939Ай бұрын
सहानुभूती नाही सत्यता काय आहे..ते तपासा ना
@chetanbhere6303Ай бұрын
कसलं मँडम नेरेटीव्ह जे सत्य आहे तेच बोलले आहेत ठाकरे किती सहन करणार तारीख पे तारिख। नाही तर काय ?
@शीतल-स1णАй бұрын
चीड येते कोर्टावर 😓
@dadasohadambar4182Ай бұрын
काहीही करा येणार फक्त महाविकास आघाडी❤
@subhashnavgire5567Ай бұрын
हे वास्तव आहे.विधान मुदत संपत आली आहे.न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे असे आपल्याला वाटत नाही का.
@vasantphadkale2599Ай бұрын
मग ठाकरेनी काय करावे.....सांगा गोदी मिडिया.....
@babajiindore4691Ай бұрын
Thakare yaani keleli tika yogya aahe
@nitinsurkarАй бұрын
कोर्ट 2014 पासून खुपच ढीले काम करत आहे ... बरोबर आहे ठाकरे चे
@yeshuprayerchormale440Ай бұрын
Uddhav saheb barobar aahet
@manoharahirrao939Ай бұрын
पक्ष चिन्ह सिर्फ और सिर्फ ठाकरे जी कोही मिलेगा ।लेकिन वह चुनाव के मुंह पर दिया जाएगा। ताकि उद्धव ठाकरे पर दबाव बनाए जाए कि तुम अभी मशाल पर नहीं धनुष से लडो। लेकिन तब तक प्रचार मशालसे खत्म हो चुका होगा।
@tukarammane3646Ай бұрын
Only udhav thakare
@sunildattparab9260Ай бұрын
याच्या कडून न्यायाची अपेक्षा नाही
@ravindrakhurkute7407Ай бұрын
सरकारचे मुदत संपत आली पण कोर्टानं निकाल दिला नाही म्हणून ठाकरे बोलले ते योग्यच आहे नंतर निकाल देऊन काय फायदा. जनतेचा न्यायालावर राहील का ?
@bhanudasshinde-ie9qtАй бұрын
संसदेत कायदे करा तारीख पे तारीख का ॽ पडते आणि तसे कोणत्या ही केस मध्ये पडणार नाही.. तारीख पे तारीख पडते त्यांवर संशोधन होणे गरजेचे आहे. सामान्य माणसाला कधी कधीच न्याय मीळतो. निकाल म्हणजे न्याय होतोच असे ही नाही.या सह संशोधन आणि सुधारणा झाली पाहिजे
@guravhanugАй бұрын
बाई ठाकरे नरेटिव नाही तुमच चायनल टिव टिव करून बीजेपी नरेटिव करतय
@geetanjaligarud9579Ай бұрын
Justice delayed is justice denied .
@dattarambavdane759Ай бұрын
सुप्रीम कोर्ट न्याय देऊ शकत नाही हे मोदी चंद्रचूड भेटी वरून शिद्द झालं आहे. परंतु देशातलं सर्वात मोठे न्यायालय ते म्हणजे जनतेचे न्यायालय आहेः तिथे मात्र उध्दव साहेब ठाकरे यांना न्याय मिळेल यात तीळ मात्र शंका नाही
@mahadevkale9416Ай бұрын
ननाही नरेटीव्ह सेट म्हणता येणार नाही. कारण चुुक ही चुकच असते आणि चुकीला आपण चुकच म्हणणार आहोत आणि चुकचे समर्थन सुध्दा करत नाही आणि चुक झाली की बोट ठेवलेच जाते आणि म्हणून बोट ठेवने किंवा चुकीचे आहे म्हणणे नरेटीव्ह होत नाही.
@rameshbobhate9943Ай бұрын
ऊधव साहेब ठाकरे हे खरंच बोलत आहे आपल्या देशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही आहे हया आपल्या देशातल्या सर्व यंत्रणा भाजपमय झाल्या आहेत हे हुकूमशाही चालू झाली आहे
चंद्रया ला संविधानाशी काही देन घेन नाही रिटायर झाल्यावर केंद्र सरकार कडून नविन पदाची आशा ठेऊनच निकाल देनार
@AshokJadhav-b2hАй бұрын
गरीब जनतेला न्या य मिळणारच नाही हेच आत्ता वास्तव आहे
@nareshbhutkar2066Ай бұрын
सहानभुती हा शब्द का आल ? याचा शोध TV वाल्याना लागला नाही का
@tukarammane3646Ай бұрын
Thakare brand only
@nareshbhutkar2066Ай бұрын
आता पर्यत्त एका तरी TV वाल्यांनी म्हटल का . महाराष्ट्रातल राजकारण हे संध्या बिहार सारख झाल
@kailasgadekar3897Ай бұрын
उशिरा मिळालेला न्याय हा पण अन्याय च....
@dashraththamke5974Ай бұрын
ही न्यायालय व्यवस्था संपवून दूसरा पर्याय शोधने अत्यंत आवश्यक आहे।
@maleemmukadam1803Ай бұрын
Only udhav thakre king of maharashtra
@ganpatpadelkar4833Ай бұрын
हे सत्य आहे
@maleemmukadam1803Ай бұрын
Lok Sabha ticket pakka
@dadasohadambar4182Ай бұрын
अन्याय झालाय लोकांना कशाला सांगायला पाहीजे अन्याय झालाच आहे जनता सुज्ञ आहे
@patvidya79Ай бұрын
मा. उद्धव ठाकरे हे मुख्य मंत्री असताना उच्य न्यालयात मा. उच्य न्यायाधीश यांना भेटले होते कोणत्या प्रोटोकॉल मुळे
@dipakgadeАй бұрын
सध्या त्यांचा कडे मुद्दा नाही आहे. त्यांना सांगा माननीय इंदिरा गांधी यांनी पण तेच केले
@vijaychavan705Ай бұрын
Well said UBT ZINDABAD ZINDABAD
@deoraokamble9645Ай бұрын
इसमें न्याय व्यवस्था कुछ नही कर सकती है।
@manishghatole8011Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sachinmalekar3083Ай бұрын
Nonsense Mumbai Tak. This is not Narative, this is reality.
@sureshnerurkar2221Ай бұрын
आधी फुरफुरत होते आता शेपुट घातली.
@ramchandrasali334Ай бұрын
हायकोर्ट सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग एडी सीबीआय सर्व विकले गेलेले आहे
@sheshraoramteke5450Ай бұрын
फक्त मुख्यमंत्री पदाचा उमेदवार उध्दव जी ठाकरे असेल तर महाविकास आघाडी सत्तेत येईल नाहीत तर महाराष्ट्रातील SC/ST समाज कांग्रेस ला मते देणार नाही
@RRShah-mc9dvАй бұрын
SC ने आमदार अपात्रता प्रकरण खरं तर 226,227 अनुसार सर्व प्रथम हाय कोर्टातं झाली पाहिजे थेट SC मध्ये तो मैण्टिबल आहे का? आधी विचार करून मगच निवाडा होईल 😅😊
@dadasohadambar4182Ай бұрын
महा विकास आघाडी❤
@devrajsanadeАй бұрын
पक्षकार म्हणून बोलायचं का मॅडम का त्याला नरटेव म्हणताय गोदी मीडिया आपला आभरी आहोत
@sunilkamoji9555Ай бұрын
Tarikh pey tarikh is problem for all indians,if uddhav saheb takes steps tto resolve this,then its good for uddhav saheb and for all of us
@AshokJadhav-b2hАй бұрын
मोदी सांगतील त्यानंतर आमदार अपात्र च्या निकाल लागलं
@ganeshlokhande2150Ай бұрын
विकलेली आहे न्याय व्यवस्था
@VijayRajput-ys5vuАй бұрын
त्याला दिशा सालियन आणि सुशांतसिंगच्या खटल्यावर पडणा-या तारखांवर तारखा पडत आहेत, त्यावर बोलायला सांगा ना!
@subhashdhapte1327Ай бұрын
टीका तर होणारच
@ChandrakantRohidasАй бұрын
भाजपने संविधान लोकशाही न्यायालय संपवलेली आहेत आता एकच पर्याय जनतेने बांगलादेश श्रीलंके प्रमाणे रस्त्यावर उतरायला हवे तरच देशातील हुकूमशाही संपेल
@suniljadhav3220Ай бұрын
पण अंतिम निकाल कधी विधानसभा संपल्यावर मग उपयोग काय जर न्यायालयाला वेळेवर न्याय मिळवून देऊ शकत नाही तर
@laxmanshinde8106Ай бұрын
लोकसभेत शिवसेनेला खुप फायदा झाला असता पण शिवसेनेने उमेदवार देताना कहिही अभ्यास न करता उमेदवार दिले.उदा छत्रपती संभाजीनगर , बुलढाणा .. येथे मराठा उमेदवार दीला पहिजे होता पण भलतेच उमेदवार दिले
@lakshamanpatole5190Ай бұрын
Supreme court hearing ka ghet nahi hyacha Karan dila pahije
@sheshraoramteke5450Ай бұрын
Only CM UBT
@sunilchaudhari9939Ай бұрын
justice delay is justice deniyed
@atmaramsawant2987Ай бұрын
सरन्यायधीश व तुम्ही पत्रकार मोदीला विकले गेले आहात.
@arunnarvekar4678Ай бұрын
विकत, घेतलेला,जज,
@RohanRrtАй бұрын
tumcha channel band karaila pahijet khar tar
@pawaradinesh2605Ай бұрын
Narrative तुम्ही set करता आहात.. .. .... देशात.. कधीतरी लोकांचं chat msgs vachat ja.. ki 😂
@hariharpatil2888Ай бұрын
Then why Uddhav Thackeray meet personally to former Chief Justice Dipankar Datta?
@sachinmalekar3083Ай бұрын
Former
@nandkumartipnis1432Ай бұрын
E....Shinde n. Mule tyanchya Jaga. Va tyanni Nivdun Aanale Ka . ? Vidhan Sabhela Pun BJP Chi Jaga Kami Enar hay Nakki .
@dreamsneverdiehappyАй бұрын
Harsda 😂
@yogendramuzumdar3332Ай бұрын
Barobar aahe ubt boltat te.
@mukeshshinde9271Ай бұрын
Yach prakarani SC ne visangat nirnay dile gele ahet.
@ashokshinde1360Ай бұрын
Court ne tashore odhale hote...mag lawkar nikal lagayala pahije hota..
@PP-my2rhАй бұрын
उलट सुलट हेडलाईन्स दिली आहे तूम्ही
@JagannathSalve-w2kАй бұрын
Arthatach thakre yogya bolale
@jayjayram424Ай бұрын
suprme court ch vikla gela ahe
@tukarammane3646Ай бұрын
Mva only
@ganeshmurkar7614Ай бұрын
Anyay zala he shembde porala suddha mahiti ahe.pan shiksha kadhi denar sc.
@user-vp8ge9jw7kАй бұрын
barobar bolalat pan maze mat ase ki ajitala cm sathi pawaranich pathawale asel tu yuticha fayada ghe mi Aaghadicha gheun adhikache Aamdar zale ki king.
@ashokgaikwad5902Ай бұрын
Lavkar Nikal Lagel Aase Waatat Nahi
@vinodbhalerao-yz9moАй бұрын
Vidhansabhet MVA che sarkar alyas amdar apatra ani shinde sarkar alyas ajun 5 varsh tarikh bhetnar
@damodarvanway899Ай бұрын
ही विकवू चानेलवली आहे दिशाभूल करत आहे.. हिला neretive तेवढे distye positive disat नाही aslye विकवू चॅनल वाल्यांनी दलाली करू naye ही सिंगल world use kartye parat परत ठाकरे सिंगल शाबदने boltye.. हीला akhal नाही ka Udhavji thakre bolnyas.
@M9423252954Ай бұрын
Bekaydeshir sarkar chalvat ahet. Jar udya jar courtane nikal thakare gatala dile tar mag bekaydeshir sarkar chalvanaryala kay shiksha asel.... Pude as honar nahi manun....
@fa..3611Ай бұрын
Puja khedekar ne kiti motha brhasthachar kela ani IAS zali tila pan court bail dete kay chalu ahe mazya deshat...kahi khar nahi sagda bhrastachar ahe