ई पीक पाहणी केलेली आहे ओके आहे तरी मला अनुदान देत नाही ही घंटा सारखा येत नाही आहेस
@_rushi_kokate3 ай бұрын
मी ई पीक पाहणीही केली आहे व सायाबीनही 1 हेक्टर क्षेत्र लिहिले आहे. सर मी अज्ञान चे सज्ञान केले त्यामुळे माझा पहिला खाते क्रमांक बदलून दुसरा आला त्यामुळे यादीमध्ये माझे नाव आले नाही त्यासाठी काय करावे लागेल .
@ombhalerao69053 ай бұрын
साहेब तुम्ही म्हणता ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे पण शेतामध्ये गेल्यावर नेटवर्क नसतं मग काय करावे
@shivnerionline-q4z3 ай бұрын
Yadi Kashi pahyachi
@shivnerionline-q4z3 ай бұрын
Yadi kuthe pahyachi 😢
@MANOGAT_803 ай бұрын
List madhe naav aahe te kase check karayche
@KhanderaoDaspute-vi5fb3 ай бұрын
अनुदान बँकेत जमा कधी होईल
@wardhastuatus30513 ай бұрын
Mi e pik pahni keli pn nav nahi ale ani sarbara mde diste tr kay kraych
@rakeshrajput24783 ай бұрын
सेम प्रॉब्लेम माझा देखील पण तुझ्या सातबारा वर वारस असतील म्हणून आले आहे
@rakeshrajput24783 ай бұрын
कारण ते सामाईक सेत्र आहे
@SrushtiJagtap-j4n3 ай бұрын
Yaadi kuth bghaychi patra labharthi chi
@shrirammalokar77473 ай бұрын
माझे नाव नाही काय कराव
@shrirammalokar77473 ай бұрын
ई पीक पाहणी केली व 7/12नोद पण आहे तरी पण लिस्ट मध्ये नाव नाही