जमीनीची शासकिय मोजणी अशी करा || संपूर्ण माहिती || भूमि अभिलेख कार्यालय

  Рет қаралды 1,352,936

Tech With Rahul

Tech With Rahul

Күн бұрын

Пікірлер: 692
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Жыл бұрын
साध्या -सोप्या मराठीत अतिशय स्पष्ट माहिती समजली . प्रतिसाद देणारे मात्र इंग्रजीत देताहेत . मराठीचे दूर्दव म्हणावे काय ?
@babanpawar5341
@babanpawar5341 9 ай бұрын
हे अर्धवट इग्रजायल लोकांनी त्या इग्रजान बरोबर च जायला हवे होते हरीॐ शिवाय नमा जय माॅ कुलदेवता कालीका माताय नमा
@प्रल्हादपाटकर
@प्रल्हादपाटकर Жыл бұрын
प्रल्हाद पाटकर धन्यवाद सर अभिनंदन आपण शेतकऱ्यांना अमोल महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल अभिनंदन
@yashwantbagul480
@yashwantbagul480 3 жыл бұрын
सर तुम्ही चांगली माहिती दिली धन्यवाद! खूप मनापासून आभारी आहे
@pitambarpatil3927
@pitambarpatil3927 3 жыл бұрын
सर आपण सांगली माहिती सांगितली धन्यवाद मनापासून आभारी आहे
@ravivare9182
@ravivare9182 3 жыл бұрын
@@pitambarpatil3927 🔥
@chetanadeore7079
@chetanadeore7079 2 жыл бұрын
खुपच सुंदर सविस्तर आणि सुटसुटीत माहिती धंनयवाद सर🙏👌👌👍👍
@ravindrapatil6846
@ravindrapatil6846 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्य वाद सर
@pandhariwaghmare3811
@pandhariwaghmare3811 3 жыл бұрын
करपया गावठानातील गावठान भिंतीला लागून असलेली जूने घराची चतूरशिमे सह नमूना नं,८ वर नोंदी करून मीळणे बाबत माहीती आपला vDo आवडला आहे,
@pandhariwaghmare3811
@pandhariwaghmare3811 3 жыл бұрын
आपला हा vDo आवडला आहे,करपया गावठानातील गावठान भिंतीला लागूनअसलेली जूने घराची चतूरशिमे सह नमूना नं,८ वर नोंदी करून मीळणे बाबतची माहीती हवी आहे,करपया माहीती धावी,
@akleshmanchare5401
@akleshmanchare5401 3 жыл бұрын
Thank you so much sir tumche abhaar kase manave hech kalat nahi ye aaj tumchya mule mala sagli mahiti bhetli thank you so so so much sir 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
@gopichandpatil8960
@gopichandpatil8960 Жыл бұрын
Khoop2 dhanyawad sir.pratyaxat TILR Office madhe nirashajanak mahiti detat asa maza anubhav ahe.
@arunmhaske6952
@arunmhaske6952 2 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली. प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती असावी. धन्यवाद.
@redmi6a113
@redmi6a113 2 жыл бұрын
Rajendra Vhansure खुप छान माहिती दिली 👌धन्यवाद
@SushilaMunde-hq2gl
@SushilaMunde-hq2gl 6 ай бұрын
, खूण ग
@sampatbansode5216
@sampatbansode5216 6 ай бұрын
खरेच माहिती अतिशय खुलासा आहे. ❤❤धन्यवाद, नमस्कार!❤❤❤❤❤
@girdhanpawara9029
@girdhanpawara9029 3 ай бұрын
आमचे गाव बऱ्याच वर्षापासून महसूल गाव म्हणून मान्यता मिळाली नव्हती पण पण आता महसूल झाले असून गावाची मोजणीसाठी शासकीय फी लागणार आहे किती किती असेल किंवा किती येते आणि हा निधा कोणी कसा द्यायच्या असतो. माहिती असल्यास नक्की सांगा आवश्यक आहे.
@rajendrab2051
@rajendrab2051 Жыл бұрын
फारच छान. अगदीच महत्वपूर्ण माहीती.
@rajendrasuryawanshi297
@rajendrasuryawanshi297 3 жыл бұрын
खूप छान माहिती आहे सर...धन्यावाद...!!! 👍👍👍👍💐💐💐💐
@kailasmahajan8598
@kailasmahajan8598 3 жыл бұрын
फार उपयुक्त माहिती दिली आहे। शेतकरी बांधवांना माहिती महत्वाची। जतन करून ठेवा।
@Nitinkc1967
@Nitinkc1967 3 жыл бұрын
उत्कृष्ट माहिती... माहितीचा विडीओ कसा असावा ह्याचे आदर्श उदाहरण.... खूप खूप धन्यवाद!!
@manoharlakhe4010
@manoharlakhe4010 3 жыл бұрын
Good
@gurudattapatil529
@gurudattapatil529 3 жыл бұрын
Very nice information
@vitthalkhamankar1879
@vitthalkhamankar1879 3 жыл бұрын
@@manoharlakhe4010 is a very nice oneo .
@nirmalak2164
@nirmalak2164 3 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली आहे। धन्यवाद।
@nirmalak2164
@nirmalak2164 3 ай бұрын
गट नंबर उपलब्ध नसलेल्या ठिकाही मोकळया जागेचा सारा जमा होत असेल तर काय करावे। हे आपण सांगू शकाल काय। धन्यवाद।
@jayantvasave6661
@jayantvasave6661 Жыл бұрын
शा माेज़णी बाबत छान मार्गदर्शन केले धन्यवाद
@harishchandramulik3285
@harishchandramulik3285 3 ай бұрын
सर खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल आपणास धन्यवाद धन्यवाद एक्स आर्मी सातारा
@sunilshinde8936
@sunilshinde8936 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली व शेतकरयांना एकदमच उपयुक्त ठरेल अशाच प्रकारे वेगवेगळ्या कार्यालयाच्या वतीने माहिती अपेक्षित आहे धन्यवाद.......❤️👍👍👍
@kartikdhumal4152
@kartikdhumal4152 27 күн бұрын
घर नंबर वर असलेली मिळकत सन 1914साली करेली घेतली आहे अध्यापक पावेतो त्याग जमिनीची क्षेत्र कार्नी झावेरी नाही त्याग मिळखती मोजनी कशी कराची त्याग खरीता अर्ज कुंठे कराया त्याबाबत माहीती मिळेल
@ParmeshwarKakde-r8g
@ParmeshwarKakde-r8g 8 ай бұрын
फारच महत्त्व पुर्णपणे माहिती दिली
@sanjayneman3333
@sanjayneman3333 9 ай бұрын
Saheb mahiti chan dili aahe aapan. Parantu mojani sathi ati ati tatadiche ase arj deun sudhha adhikari mojani karayla talaltal karat astil tar Kay karave ???
@AshishManwar-te2dc
@AshishManwar-te2dc 7 ай бұрын
तातडीची मोजणी म्हणजे साधारण किती दिवस लागतील अर्ज सादर केल्यापासून
@VilasJadhav-lr3xo
@VilasJadhav-lr3xo 6 ай бұрын
1 वर्ष अति तातडी मोजणी
@afzalshaikh9062
@afzalshaikh9062 5 ай бұрын
8 month
@ashokbhosale-sl2ck
@ashokbhosale-sl2ck 5 ай бұрын
​@@VilasJadhav-lr3xo❤ 17:37 ❤❤😊
@RanjanaBarhae
@RanjanaBarhae 4 ай бұрын
3महीने
@pocholo156
@pocholo156 3 ай бұрын
साधी मोजणी 6 महिने तातडीची मोजणी 4 महिने अति तातडीची मोजणी 2 महिने
@mangeshraut3732
@mangeshraut3732 3 жыл бұрын
खूप चांगली म्हयटी दिलात साहेब
@santoshborker5096
@santoshborker5096 3 жыл бұрын
sairam good information thank
@sunilgaikwad3488
@sunilgaikwad3488 2 жыл бұрын
खुप छान माहती दीली धन्यवाद साहेब
@surekhakshirsagar9575
@surekhakshirsagar9575 3 жыл бұрын
खूप छान व सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@akashmunjawade5208
@akashmunjawade5208 2 жыл бұрын
55पा
@RajdipManwar-j3l
@RajdipManwar-j3l 3 ай бұрын
आम्ही मोजणी केलेली आहे सर समोरचे आम्हाला ताबा देत नाही भांडणावर येतात पुढे काय करावे लागते ते आम्हाला सविस्तर असे सांगा आम्ही एक नोटीस त्यांना दिली आहे ताबा सोडवण्यासाठी तरी पण त्यांना त्यांनी ताबा सोडवला नाही
@vijaymahalle5504
@vijaymahalle5504 3 жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती सर, धन्यवाद!
@balasahebkhedkar1801
@balasahebkhedkar1801 3 жыл бұрын
Khupchan,mahiti dhiliAhi sir thank you
@vijaythorve662
@vijaythorve662 2 жыл бұрын
कृपया माझी जमीन वडिलोपार्जित आणि पूर्वसित आहे मला फाळणी नकाशा हवा आहे मार्गदर्शन मिळेल काय मला माझ्या नंबर वर कळवा किंवा आपला नं कळवा.
@pravinnavale9820
@pravinnavale9820 9 ай бұрын
फारच उपयुक्त माहिती ❤
@laxmanshinde7962
@laxmanshinde7962 Жыл бұрын
सखोल माहिती दिली.धन्यवाद
@dnyanobadhawade4341
@dnyanobadhawade4341 6 ай бұрын
रामकृष्णहरी चांगली माहीती दीली साहेब आभिनंदन
@VishwajeetPatil-bm8rc
@VishwajeetPatil-bm8rc 2 ай бұрын
🙏सर,पोटहिस्सा मोजणीची जी प्रक्रिया असते त्याचा सविस्तर व्हीडीओ बनवा...
@surekhalic8205
@surekhalic8205 2 жыл бұрын
धन्यवाद सर,उपयुक्त माहीती दिलीत. GBU
@सुरेशबालटकर
@सुरेशबालटकर 5 ай бұрын
सर जमिनीवर शिव आहे ते किती फुटात आसते शिव रिकार्डो आहे का
@sudhirbhave4312
@sudhirbhave4312 2 ай бұрын
Very nicely explained. Thanks. Bhave
@prabhakaraware7738
@prabhakaraware7738 3 жыл бұрын
Chhan mahiti dili dhanyavad yanda mojni krayachi ahech
@dadajambhale9953
@dadajambhale9953 9 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली, सर
@subhashpatil9188
@subhashpatil9188 Ай бұрын
Very nice Knowledgeble Information 🙏
@birdslover315
@birdslover315 3 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली जाते त्यामुळे खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏👈
@sunilbhirud3817
@sunilbhirud3817 3 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे साहेब
@arunchandan9948
@arunchandan9948 2 жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती
@sunilshahashaha5254
@sunilshahashaha5254 Жыл бұрын
Kup sunder sopi bhasha samjel aashi Thanks
@RajuYadav-dy6tf
@RajuYadav-dy6tf 9 ай бұрын
सत्यम शिवम सुंदरम शब्द संपले
@amolchavan7561
@amolchavan7561 9 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर माझं एक प्रश्न आहे मोजनी फी ही आपल्या शेत्रा ची भरावि की पूर्ण गट ची
@rajulonari5504
@rajulonari5504 3 жыл бұрын
Mahiti khup changali ahe dhanyawad
@dr.arundhatibhave4003
@dr.arundhatibhave4003 2 ай бұрын
very nicely explained the jamin mojani Bhave
@sagarshewale4715
@sagarshewale4715 Жыл бұрын
दादा मस्त माहिती दिली आभारी
@nakulghodvinde496
@nakulghodvinde496 11 ай бұрын
खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली सर
@prakashmane184
@prakashmane184 2 жыл бұрын
Khup Chan mahiti dhanyawad
@ramgulunjkar3692
@ramgulunjkar3692 6 ай бұрын
खूप छान, धन्यवाद
@तुकारामऊन्हाळे
@तुकारामऊन्हाळे 3 жыл бұрын
ज्या ला मान्य नसेल त्यांना भुमिआभिले मार्फत मोजुन दायावि व त्या सेतकरय चार सेवांवर बोजा घडवावा व कायद्यात तरतूद करावि
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
खुपच महत्व पूर्ण आणी सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशी माहिती मिळाली धन्यवाद सर
@surekhagodge111
@surekhagodge111 2 жыл бұрын
Thank you so much sir this information is most importance for this goals
@devanandwadgaonkar5308
@devanandwadgaonkar5308 9 ай бұрын
शेतातील पाऊसाचे पाणी वाहण्यासाठी काय नियम कायदा आहे काय.
@zaheeroddinshaikh6707
@zaheeroddinshaikh6707 3 жыл бұрын
छान पणे माहीती सांगितली धन्यवाद 🙏
@sajitabhagade4368
@sajitabhagade4368 Жыл бұрын
Khupcha mahatwaci mahiti
@bhalchandranaik2901
@bhalchandranaik2901 3 жыл бұрын
खूप खुप छान माहिती दिली आहे.धन्यवाद
@pareshmeher1841
@pareshmeher1841 2 жыл бұрын
छान माहिती धन्यवाद 🙏
@ramchandrasawant851
@ramchandrasawant851 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली साहेब, धन्यवाद मोबाईल फोन नंबर पाठविला तर बरे होईल
@sunilshirapure4283
@sunilshirapure4283 3 жыл бұрын
Tumhi savistar mahit dili 🙏🙏🙏
@sachindarunkar7781
@sachindarunkar7781 Жыл бұрын
खरचं आपण दिलेली माहिती ही लाख मोलाची आहे, जी की सरकारी कार्यालयातून मिळायला पाहिजे! .....पण महसुल खाते म्हणजे भ्रष्टाचाराची किड..... इथं कागद नाहीतर पैसे बोलतात सर्व सामान्य जनतेच्या अज्ञानतेचा फायदा घेऊन लुबाडणूक करतात अशा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सस्पेंड न करता डायरेक्ट निलंबित केले पाहिजे
@vilaskurhe1152
@vilaskurhe1152 Жыл бұрын
Ill8i8
@sunderraonagargoje
@sunderraonagargoje Жыл бұрын
@@vilaskurhe1152 …ug
@7pradiptope615
@7pradiptope615 Жыл бұрын
सर शेजारच्या ने आमचयावर आरधा येकरची केस टाकली पण आम्ही बांध कोरला नाही त्याने मोजणी करून घेतली भुमी अभिलेक यांच्या कडुन कोर्टात मोजणी चे कागद गेले नाही तरी कोर्टाचा आदेश नसताना आमच जेवढ शेत काढल तितली सरव झाडे तोडुन पोल लवून घेतली त्याने तयाचा वकिल शेतात आणुन हे काम करुन घेतल आहे मोजणी चया अगोदर खोटया केसेस करुन आम्हाला जेल मध्ये पण टाकल होतं
@samantha01190
@samantha01190 Жыл бұрын
साहेब सस्पेंड म्हणजेच निलंबित, dismisss म्हणजे बरखास्त
@prabhakarbedekar6589
@prabhakarbedekar6589 Жыл бұрын
Pop Mm
@nirmalak2164
@nirmalak2164 3 ай бұрын
गट नंबर उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जागेचा सारा जमा होत असेल तर काय करावे याची माहिती मिळावी ही विनंती।
@pravinsawant8969
@pravinsawant8969 Жыл бұрын
खूप खूप छान महिती दिली
@kishorlathad8304
@kishorlathad8304 4 ай бұрын
अगदी छान व्हिडिओ आहे
@shirishpatankar379
@shirishpatankar379 2 жыл бұрын
Very useful information, Thanks 👍
@sureshballole80
@sureshballole80 Жыл бұрын
एकदम कडक माहिती दिलीत
@JayBajrangabali827
@JayBajrangabali827 2 жыл бұрын
Om shanti sundar mahiti ...pan ek shanka jar aplya kahi guntyachi ex.25 guthe jaminichya tukdyachi mojani karawayachi aslyas...होईल का?
@gajananjunare1092
@gajananjunare1092 3 жыл бұрын
छान माहीती दिली, धन्यवाद.
@krishnajadhav1257
@krishnajadhav1257 Жыл бұрын
कोर्टात जसे ५,१०,२०,३० वर्षे लागतात,तसे भुमी अभिलेख साहेबांवर शासनाचे बंधन आहे का? यांचा विडिओ सादर करा.बरे होईल
@shapikshaha7775
@shapikshaha7775 Жыл бұрын
⁴😂1p
@ravindrabarve2936
@ravindrabarve2936 3 жыл бұрын
सर छान माहिती👌👌👌
@PrakashPatil-qm7te
@PrakashPatil-qm7te 3 жыл бұрын
साधी, जलद, तातडीची,,अति तातडीची याचा कालावधी काय मशीन मोजणी खर्च कोणाचा व किती
@kuntaleshwarjambhulkar9693
@kuntaleshwarjambhulkar9693 Жыл бұрын
Akdam right jankari
@pankajahire2422
@pankajahire2422 2 жыл бұрын
This information will improve knowledge about the work and activities handling by Bhumi abhilekh department, also will minimise the misunderstandings about concern activities.
@smile7545
@smile7545 2 жыл бұрын
Very nice details! Thank you 😊
@vikramkale8868
@vikramkale8868 Жыл бұрын
Vikramkale
@rakeshrane4950
@rakeshrane4950 3 жыл бұрын
सर खुप सांगता 👍👍👍👍🙏🙏🙏👌👌👌👌👌💕🌺🌺🌺💕🌺💕💕💕
@TechWithRahul
@TechWithRahul 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@govindshindepurna3456
@govindshindepurna3456 4 ай бұрын
धन्यवाद सर मला तरी समजली मोजनी प्रक्रिया
@ashokbhagat3402
@ashokbhagat3402 9 ай бұрын
माझी १५ गुंठे शेतीची जमीन असून. तिची अभिलेख कार्यालयाने अर्ज घेण्यास नकार दिला.तरी त्या बाबती बाढल माहिती मिळावी
@abdulraeesshaikh9935
@abdulraeesshaikh9935 5 ай бұрын
Chaan maahiti dilit aabhari aahe
@samuelvasantwaghchoure3660
@samuelvasantwaghchoure3660 Жыл бұрын
Thanks. The information is very helpful. 👍 👍
@dilipnadkarni9776
@dilipnadkarni9776 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@sureshdesai2109
@sureshdesai2109 3 жыл бұрын
Thanks mahit dilya badal
@somnathgharge9386
@somnathgharge9386 3 жыл бұрын
मोजणी मान्य नसेल तर विरोध असेल तर
@vinodpatil1522
@vinodpatil1522 3 жыл бұрын
CHHAN MAHITI Mojani zalyavar nighalele atikrman kaaydyane kashi milvavi
@sunilshirapure4283
@sunilshirapure4283 3 жыл бұрын
Sir namaskar 🙏 Mazya vadilanchy nave gayran jamin aahe 1hector aahe pan ti tabyat Nahi Tyasathi Kay karave lagel Krupaya suchan dyavi
@vijaydhawde3764
@vijaydhawde3764 4 ай бұрын
हे अतिशय आळशी खाते आहे आम्ही जमीन मोजणीसाठी 15000 रू भरून 8/9महिने झाले अद्याप मोजणी करण्यात आली नाही या 15000 हजाराचे व्याज हे खाते देणार की खाणार
@pradnyashinde3
@pradnyashinde3 2 ай бұрын
ते व्याजही खाणार अन् मोजणीला आल्यानंतर तुमची जमीनही खाणार
@RajuYadav-dy6tf
@RajuYadav-dy6tf 9 ай бұрын
सर शेजारीच बाध पोखरूण 3 फूट आमच्या जमीनीत आला तरी पण हदीचा दगड काढूण टाकलाय आता मोजणीत बरोबर दिसणार पण त्यात त्यावर शेतकऱ्यांवर गुन्हा होणार काय?सर माहीती सागा
@amitniwalkar93
@amitniwalkar93 6 ай бұрын
नमस्कार गुरुजी वडिलोपार्जित जमिनीमध्ये 14 जणांमध्ये मी एक हिस्सेदार आहे तर माझ्या एकट्याच्या नावे भूमी अभिलेख मध्ये जमीन मोजणीसाठी अर्ज करू शकतो का? की इतर सदस्यांचे पण संमती पत्र लागते याबद्दल थोडी माहिती द्या.
@spande-ji9xd
@spande-ji9xd 3 жыл бұрын
Khup chan mahiti aahe
@Madhav-qo5tx
@Madhav-qo5tx Жыл бұрын
खूप छान माहतीपूर्ण व्हिडीओ आहे .. खूप आभार ❤️
@digital.manthan
@digital.manthan 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत सर,जमिनीचा कच्चा नकाशा कुठून मिळवावा.
@prabhakarshinde842
@prabhakarshinde842 3 жыл бұрын
७/१२ उतारा वर सिटी सर्वे नंबर ची नोंद करणे साठी माहीती सांगा तसेच जमिनीचा प्रॉपर्टी कार्ड कसा मिळेल या बाबत सांगावे
@prakashshende9216
@prakashshende9216 8 ай бұрын
शेती च्या आराजी मधे तफावत असल्याने त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी कोणत्या पद्धतीने अर्ज सादर करावा!
@narayanwaghmare9466
@narayanwaghmare9466 2 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली. मी खरेदी केलेल्या गटाचे एकूण १८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एका खातेदाराचे असलेले ९७ गुंठे क्षेत्र खरेदी केले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ९० गुंठे क्षेत्र आहे. उर्वरित ७ गुंठे क्षेत्र कुठे आहे याचा बोध होत नाही. आमच्या क्षेत्रालगत गाडी रस्ता असून तो डांबरी रस्ता आहे. त्यामुळे आमचे उर्वरित क्षेत्राचा ट्रेस कसा लावावा. कृपया मार्गदर्शन करावे.
@dattadarunte2920
@dattadarunte2920 3 жыл бұрын
खुप छान माहिती सर👍
@bajarangjamadagni6790
@bajarangjamadagni6790 3 жыл бұрын
Nicely explained as I was totally blank in this area. Thanks.
@ravindrasomose36
@ravindrasomose36 3 жыл бұрын
Video chan ahe. Pn plain table serve ata hot nahi.
@jivangaikwad1593
@jivangaikwad1593 2 жыл бұрын
खुपच छान पद्धतीने समजावून सांगता तुम्ही याचा सर्व शेतकरी बांधवांनी अवलंब करायला हवा धन्यवाद सर तुमचा फोननंबर पाठवा.
@vitthaljadhav6503
@vitthaljadhav6503 Жыл бұрын
पोट हिश्शा मोजून दिले जात नाही गट फक्त मोजणी होते कारण तर काय आमच्या कडे नकाशा नाही पोट हिश्शात तर वाद असते आणि जो नकाशा दिला जातो त्यावर स्पष्ट लिहीले असते की हा नकाशा कोणत्याही कायदेशीर कारवाई वापरतात येणार नाही
@popatpawar1154
@popatpawar1154 3 жыл бұрын
एकदम झकास
@laxmansabale6914
@laxmansabale6914 2 ай бұрын
मोजणीसाठी अर्ज सादर केल्यानंतर किती दिवसात मोजणी होणे आवश्यक असते....कृपया माहीती द्यावी....कारण आम्ही दोन वर्ष झाले अर्ज देवुन पण अद्यापही मोजणी झाली नाही
@vijaymane4861
@vijaymane4861 3 жыл бұрын
Sar maje pune city mad he 750 sq juna vada ahe mala mojni karavyachi ahe tatdichi kiti kharcha yell te Sanga sar 🙏PLS🙏
@laxmandeshmukh2480
@laxmandeshmukh2480 11 ай бұрын
Verynice good. Information. 🎉
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 94 МЛН
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 87 МЛН
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 94 МЛН