No video

आषाढी एकादशी चे छोटेसे रुटीन//मुलांना आवरून पाठवण्याची घाई//एकटीची धावपळ

  Рет қаралды 43,728

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

CureSkin app link
app.curesk.in/...
Coupon code - PRANJAL100

Пікірлер: 254
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
CureSkin app link app.curesk.in/Pranjal Coupon code - PRANJAL100
@laxmanbhutapalle-go5rl
@laxmanbhutapalle-go5rl Ай бұрын
ताई तुझे देवपूजा खूप छान असते तुझ्या देवघराकडे पाहून खूप प्रसन्न वाटते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई मुळा तू स्वतः पॉझिटिव्ह आणि प्रसन्न आहेस त्यामुळे तुला ती ऊर्जा दिसते जशी दृष्टी तशी सृष्टी खूप मनापासून तुझे आभारी
@swatitodmal9249
@swatitodmal9249 Ай бұрын
आर्यन आणि kitto दोघे पण छान दिसत होते सकाळी
@shamalthakare4077
@shamalthakare4077 Ай бұрын
ड्रेस खूप सुंदर आहे sonali 👌👌👌👌
@alkavardhe5430
@alkavardhe5430 Ай бұрын
काल खूप वाट बघितली ग माझ्या सासुबाई ची तब्येत खराब आहे म्हणून आज मला उशीर झाला बघायला तुझे देवपूजा पाहून एवढं मन प्रसन्न होते की मी सांगू शकत नाही पितो राणी तर खूपच छान दिसत आहे प्रांजल
@sunitabankar9915
@sunitabankar9915 Ай бұрын
वारकरी खूप छान दिसत आहेत दृष्ट काढताय वारकऱ्यांची देवपूजा खूप छान झाली आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई तुझी खुप मनापासून आभारी आहे कशी आहेस ग ताई
@sujataghosalkar8436
@sujataghosalkar8436 Ай бұрын
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा❤❤ श्री स्वामी समर्थ, 🙏🙏💐💐💐💐🌹🌹
@kusumsarak7737
@kusumsarak7737 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज.... आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा....सोना किटटो नऊवारी साडी मध्ये खूप छान दिसत होती.. नजर काढून घे गं लेकरांची,. सागर दादा ची मुलं किती गोड आहेत गं....
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 Ай бұрын
Hi tai nice blog आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा ऑल फॅमिली चिव आनि आरु छान दिसत आहे. ड्रेस छान दिसत आहे💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
@archanachougale4491
@archanachougale4491 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना,... आरु आणि प्रांजल छान दिसत होते....
@vaishalip5894
@vaishalip5894 Ай бұрын
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎉kito aru khup Chan दिसतायत ❤ video mast 🥰♥️ shree Swami Samarth tai 🥰👌जय हरी विठ्ठल ❤
@laxmanbhutapalle-go5rl
@laxmanbhutapalle-go5rl Ай бұрын
ताई तुझी व्हिडिओ खूप छान असतात मला तुझा स्वभाव खूप आवडतो
@ranipanditgawali
@ranipanditgawali Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई किट्टू आर्यन खूप छान दिसत आहेत
@sanjaykulkarni3855
@sanjaykulkarni3855 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशीच्या खुप शुभेच्छा 🙏🙏
@saileebansode9604
@saileebansode9604 Ай бұрын
हाय डिअर प्रथम तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खुप शुभेच्छा!! आज माझ्या ही शाळेत एकादशीचा छान प्रोग्राम होता.म्हणुन लेट आले घरी .किट्टो नि आरु दोघेही छान दिसत होते .मिठ मोहरी दोघांवरुन टाक.तु घातलेला आजचाही ड्रेस छान आहे पण तु त्याला फिट कर .तो सैल वाटतोय. बाकी तुझी देवपुजा खुप छानआहे नेहमीप्रमाणे.मला फार आवडते .❤❤ मस्त आजचा व्हिडिओ .श्री स्वामी समर्थ !!
@reshmamali9062
@reshmamali9062 Ай бұрын
खुप छान देवपूजा केली आहे किटटो मस्त दिसत आहे आर्यन छान दिसतोय श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@VanitaBhogekar-gp9tw
@VanitaBhogekar-gp9tw Ай бұрын
आषाढ ी एकादशी चा खूप शुभेच्छा विठु माऊली छान दिसते दोन्ही मुले खुप सुंदर आहे ताई🙏❤🎉
@madinakhatib517
@madinakhatib517 Ай бұрын
Tai kitto and aryan doghepan chan disat hote ❤tai oven best ka airfry mala tujhe suggestion pahije hote mi airfry gheu de ka?aaple rojche dish dusrya bhandyat kadhlyawar tyachyat garam karta yete ka please reply dya ka oven best
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
सगळ्यात बेस्ट एअर फ्रायल ओवन नको ताई माझाच तसाच पडून आहे त्याला खूप झणझडीचं काम पण एअर फ्राय मध्ये खूप बेस्ट होतं सगळं
@vasantmahajan725
@vasantmahajan725 Ай бұрын
Kahich feeting karaychi garaj nhi ahe tya dressla vyavasthit ahe
@swatitodmal9249
@swatitodmal9249 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई, छान होता व्हिडिओ , आषाढी एकादशी chya खूप खूप शुभेच्या
@anuradhawelkar2315
@anuradhawelkar2315 Ай бұрын
❤tai idali rava 3 vati tr udid dal 1 vati pramane ghayche ani dal 5 tas Bhijvycha ani nanter rava mix kru 2 tasani idali chan hote❤🎉
@manisharajendarjadhav4811
@manisharajendarjadhav4811 Ай бұрын
‼️🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏‼️ आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्या तुम्हा सर्वांना🙏🎉
@amrutakhandagale5655
@amrutakhandagale5655 Ай бұрын
फ्रीजर मध्ये बेसन खडक होत नाही का
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 Ай бұрын
आरू,kitto दोघं ही खूप छान दिसत होती 👌👌 तुम्हाला पण नवले परिवाराकडून. खूप खूप शुभेच्छा , देवपूजा तर खूपच मनाला प्रसन्न करणारी. राम कृष्ण हरी 🙏🙏
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 Ай бұрын
हाय सोनाली. आषाढी एकादशी च्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काही दोघे मुलांचे दृष्ट काढ.kutoo खूपच मस्त दिसत होती.आरु पण.सगरची मुले पण किती छान आहेत.बरका फारच मस्त बोलतो.. ड्रेस छान आहे. पुजा छान.❤❤
@laxmanbhutapalle-go5rl
@laxmanbhutapalle-go5rl Ай бұрын
ताई तुला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा kitoआणि आर्यन खूप छान दिसत आहेत, ताई माझ्या कमेंटला रिप्लाय दे
@rekhathakare2467
@rekhathakare2467 Ай бұрын
Donhi pillu chan disat ahe❤❤aashadhi ekadashi khup khup shubhechha 🌹🌹
@Savita-p7w
@Savita-p7w Ай бұрын
Cure skin che tumche ruting dakhva दररोज कसे वापरता काय काय करत ते ताई प्लीज
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
दाखवलेला आहे ग ताई मी एका व्हिडिओमध्ये पण तरीपण दाखवीन
@GouriGhemad
@GouriGhemad Ай бұрын
ताई तु रोज गणपती बाप्पा समर्था ची व देवीची आरती म्हणत जा खुप प्रसन्न वाटते घरात
@shivsrushti.
@shivsrushti. Ай бұрын
Are tai kumkum archana che kunku cha kai kartes reuse karu shakto ka kumkum archana la
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
हो ताई ते पुन्हा पुन्हा वापरलं तर चालतं
@gaurirasane1653
@gaurirasane1653 Ай бұрын
Tai tu chehryala kay lavtes....plzzzzzz sang
@pranalipowar481
@pranalipowar481 Ай бұрын
Regular ji bhandi use krtes tya bhandyanchi mahiti de steel chi kadhai vgre kshi ahe vaprnyasathi tri ply ahe ka vgre
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
दिलेली आहे मी ताई व्हिडिओमध्ये सगळी माहिती तुम्ही तो व्हिडिओ मिस केलेला आहे तुमच्याच कमेंट मुळे मी सगळी माहिती दिलेली आहे खूप मनापासून आभारी आहे ताई
@GayatriMali-bs1mh
@GayatriMali-bs1mh Ай бұрын
ताई गेल्यावर्षी आई मला भेटली होती आषाढी एकादशीला पंढरपूर हुन येताना जतची आई❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Ho ka Tai ♥️🙏🙏 Thank you so much dear 😘😘 love you too dear
@user-gc4xq7hi7u
@user-gc4xq7hi7u Ай бұрын
Shree swami samarth tai and dada तुम्हाला पन आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
@asharaut782
@asharaut782 Ай бұрын
आषाढी एकादशीनिमित्त तुम्हाला सगळ्याना खुप खुप शुभेच्छा पांडुरंगा सोनालीला नेहमी आनंदी ठेव सुखी ठेव हिच शुभेच्छा😊❤
@savita_kangude
@savita_kangude Ай бұрын
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा सोनाली 🌸किटो छान दिसतीय साडीवर श्री स्वामी समर्थ 🙏💐
@user-ff2tu6cy7j
@user-ff2tu6cy7j Ай бұрын
ताई तुझे देवपूजा खूप छान असते आणि खिचडी पण खूप छान बनवलीस किट्टू आणि आरू खूप छान दिसत होते
@kirtidulgac003
@kirtidulgac003 Ай бұрын
Didi plz bahut request hai aapse mai north india se hu matlab haryana panjab se hu aur yaha par 22 July 2024 se Shravan mas shuru hoga dear to uske Anusar muje Batana Ok Shravan mahine ke dusre shukrawar ko 2 August ko Krishna paksh hai toh mai Vaibhav Lakshmi Varat shuruaat kisdin se karu 9 August 2024 Ko sharvan maas ka pehla Shukla paksh ka pehla shukarvaar hai plz mai bahut jyada confused hu kyu ki north india me Shravan mas ka dusra shukrawar 2 August ko hai lekin vo Krishna paksh ka hai ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अरे ताई बिलकुल भी टेन्शन मत लो देखो मुझे मालूम है उधर थोडा अलग है लेकिन तुम एक काम करना अगस्त का जो आता है ना दुसरा शुक्रवार उस दिन से आप शुरू करना देखो दोनोही अगर अलग अलग है लेकिन दोनो ही शुभ है आप टेन्शन मत लो और मुझे बहुत अच्छा लगा आप ऐसेही प्यार देते रहना अगर और भी कुछ आपको जाना है तो फिर एक बार और कमेंट करना उसका भी आन्सर मे करूंगी
@bsrokhadi7867
@bsrokhadi7867 Ай бұрын
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ताई
@NilimaKarate-sv5ny
@NilimaKarate-sv5ny Ай бұрын
आरु किटो छान दिसत आहे 👌 आषाढी एकादशीच्या शुभेच्छा सोनाली श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺👌
@yashdengle4430
@yashdengle4430 Ай бұрын
सोनाली आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा जय हरी विठ्ठल
@PurnaBrahmaRasoi
@PurnaBrahmaRasoi Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏 अषाढी एकादशी च्या शुभेच्छा ताई 🙏🙏
@PrajktaGanave-ez8hk
@PrajktaGanave-ez8hk Ай бұрын
ताई आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा ❤तुम्ही सगळे छान दिसत होता ताई आमचा जिल्हा रत्नागिरी आहे लाटवणला रहाते मी
@ujwalawagh3227
@ujwalawagh3227 Ай бұрын
Khupach chaan distey kitto 👌👌❤
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 Ай бұрын
❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 kitto ani Aaru khup chan disat aahet❤❤
@vaishalipatil1511
@vaishalipatil1511 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ....सोनाली कच्छ श्री यंत्र कुठून घेतले. लिंक टाकणार. व्हिडिओ खूप छान असतात तुझे..energetic.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
लिंक नाही ताई ऑनलाइन घेतलेलं नाही ताई स्वामींकडून घेतलेला आहे
@ashakurewar7200
@ashakurewar7200 Ай бұрын
Sona Kashi aahes g tu kupe diwase zale g video baghitle nahi mi baher aahe aani aaj net Chalet hota manun mi aaj tuza bloge pahila aani tula pahun mala kup kup kup bare watle g Mazi Sona .mi Meyghaley la aahe . .aaj cha bloge chota hota pan mala tula pahunch man maze Prasanna zale g❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई मी बरी आहे ग मला खूप बरं वाटलं डोळे भरून आले तुझी कमेंट जेव्हा मी वाचत होते काय सांगू कारण काही प्रेमाचे शब्द माझ्या आयुष्यात खूप खूप काही देऊन जातात ताई सगळं छान आहे तू कशी आहेस खूप लांब गेली कधी येणार पुन्हा काही हरकत नाही तू विसरली नाहीस मला हे माझ्यासाठी भरपूर आहे आधी मधी कमेंट करत जा ताई
@sudharmsawant8791
@sudharmsawant8791 Ай бұрын
श्री यंत्रासाठी उपाय घरात पैसे येण्यासाठी कसा करायचा ते सांग माझ्या कमेंट चे कधीच उत्तर दिलेले नाही मी दररोज व्हिडिओ बघते प्रसू ला झाडाला खत कोणते घालायचे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
मनापासून माफी मागते ताई तुमच्या काही कमेंटची उत्तरे मी दिली नाहीत 🙏🥰 ताई पैसा येणे यासाठी आपण प्रयत्न करतो पण अमुक गोष्ट केल्यावरच पैसा येतो या गोष्टीला माझा विरोध आहे ग ताई ताई खूप गोष्टी एकत्र याव्या लागतात तेव्हा खरंच सांगते सगळं चांगलं होतं पण श्रीयंत्र खूप प्रभावशाली यंत्र आहे मनापासून त्याची सेवा कर मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमा कुमकुम मर्चन करायचंकरायचं आणि जो महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे तो सदैव नामस्मरणात ठेवायचा 108 वेळा सोबतच श्रीसुकताच पटन करायचं आणि शक्यतो वैभव लक्ष्मी करत रहा कधीच कुठली गोष्ट मागावी लागत नाही सेवा करत राहायची ताई मेवा आपोआप मिळत राहतो फक्त अमुकने अमुक होईलच हे मी ठाम मान्य करत नाही कारण मला माहित आहे खूप गोष्टीची ताकद लागते आणि योग्य वेळ आली की आयुष्यात कुठलीच गोष्ट अशक्य होत नाही विश्वास ठेवून सेवा करत राहायची मी वैभव लक्ष्मी व्रताला खूप मानते तू ते कर जोपर्यंत तुझ्या मनाजोग होत नाही तोपर्यंत सोडू नको इच्छा पूर्ण झाल्यावर सुद्धा करत रहावे
@shalakalad4645
@shalakalad4645 Ай бұрын
सोनाली तुला ही आषाढी एकादशी च्या शुभेच्छा ❤ किठ्ठो आणि आरु सुंदर दिसत होती
@nandatambe512
@nandatambe512 Ай бұрын
Hi Tai khup Sunder vlog ताई तुला आणि पूर्ण परिवाराला आणि आपल्या youtube family सर्वांना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा ताई आरू आणि kitto खूप सुंदर दिसत होते श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
नंदाताई तुझी फार मनापासून मी आभारी आहे हेच दिलेलं तू भरभरून प्रेम आहे रोज उठून आम्हाला नवीन ऊर्जा देतो व्हिडिओ बनवण्यासाठी असेच राहू दे प्रेम
@deepalishelar6074
@deepalishelar6074 Ай бұрын
॥श्री स्वामी समर्थ ॥ ताई❤️🌹
@ShreyaJoshi-lb7bg
@ShreyaJoshi-lb7bg Ай бұрын
आज उशीर झाला व्हिडिओ बघायला आज पुजा छान वाटली आणि सगळ्यात मेन चिऊ साडीत छान दिसली
@suvarnamandavkar1987
@suvarnamandavkar1987 Ай бұрын
Tai ajun ek vicharte tai tu devala खूप दिवस zhala deep clen kela नाहीस aaj aathval mahnun विचार
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
करते की ताई मी वरचेवर वरचेवर आता करणार आहे उद्या शुक्रवारी
@kavitashirsath7356
@kavitashirsath7356 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h Ай бұрын
Aaro & kitto 2gha pan chan disat hote tai & Sagar dadachi mula pan ❤❤❤❤❤❤❤ devpuja mast ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@swamidnya
@swamidnya Ай бұрын
श्री हरी विठ्ठल् 🙏 श्री स्वामी समर्थ ❤
@kirtidulgac003
@kirtidulgac003 Ай бұрын
Didi plz 🙏 bahut request hai Apse mai north india se hu matlab Mai Haryana panjab se hu. Aur yaha par 22 July 2024 se Shravan maas shuru hoga dear to uske anusar muje . Batana Ok ❤ Shravan mahine ke dusre shukrawar ko 2 August ko Krishna paksh hai toh mai Vaibhav Lakshmi vrat shuru kis din se start karu 9 August 2024 ko Shravan maas ko pehle Shukla paksh ka shukarvaar hai plz mai bahut jyada confused hu plz ❤ dear.ye hai
@vinitakasar4158
@vinitakasar4158 Ай бұрын
Hi sonali आषाढी एकादशी च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@vaishalimhargude823
@vaishalimhargude823 Ай бұрын
Hi sonali.. 😊 mala ek vicharayche hote ki yetya shukrvari 21 va udyapan Karu shakto ka g ..Karan tya divashi bendur San ahe na mag please reply de
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
हो ताई आरामात करू शकते काही हरकत नाही कर
@vaishalimhargude823
@vaishalimhargude823 Ай бұрын
Thank you ❤
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 Ай бұрын
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा ताई जय हरी विठ्ठल🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹
@mrglitch...4670
@mrglitch...4670 Ай бұрын
ताई मी घेतले किवॉर स्किन बिल कुल चांगल नाही. असो.माजे पैसे गेले.
@kalpitaankolekar3478
@kalpitaankolekar3478 Ай бұрын
Wah khup chan pooja keli tai
@KavitaPunekar-ss2pi
@KavitaPunekar-ss2pi Ай бұрын
Tai aru la online konta class lavla aahes tyachi link Dena please
@jyotijaldawar.3166
@jyotijaldawar.3166 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ताई....... 🙏🏾🙏🏾
@user-kj5gg7zx1w
@user-kj5gg7zx1w Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏😊
@rajlaxmitiwari5177
@rajlaxmitiwari5177 Ай бұрын
देव पूजा नेहमी प्रमाणे प्रसन्न करुन जाणारी 🙏🙇‍♀️किट्टो खुप सुंदर दिसत आहे नजर काढा ताई कीटटौची ❤❤ताई विडीयो रोज बघते पण रिप्लाई देन होत नाहि आहे Dnyaneshwari Granthch पारायण चालू आहे त्यामुळे तुमच्या बहिणीला माफ कराव ही विनंती 😊😊व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अग तुझं पारायण सुरू आहे त्यामुळे काही हरकत नाही तुला जेव्हा जमेल तेव्हा कर तुझं कमेंट येते हीच माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे अशीच प्रेम राहू दे माझी गुणाची गोड ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
माफी वगैरे कशाला मागतेस ग बहिणाबाई
@ankitamahajan3602
@ankitamahajan3602 Ай бұрын
Kitto ani aru kiti god distay 😘😘🥰🤗👍👌
@vijayaghadge3064
@vijayaghadge3064 Ай бұрын
Aashdhi Yekadshi chy khup khup shubhechchha Shree Swami Samarth🙏🙏
@sangitadave1926
@sangitadave1926 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई किटटो खूप छान दिसते आणि आरू पण ताई दोघांचीही नंजर काढ❤❤❤❤❤❤
@navanthraut1537
@navanthraut1537 Ай бұрын
आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला 🚩🙏🌺
@jyoshnapatil8696
@jyoshnapatil8696 Ай бұрын
Shree swami samarth tai ❤
@poonamparulekar8970
@poonamparulekar8970 Ай бұрын
Aaru aani kitto,,,khup sundar disle warkari ,,,,kitto la saree sundar disli,,,,,Dev Pooja atishay chhan,,,,,take care,,, waiting for your next vlog 😊
@meeragosavi-os6cf
@meeragosavi-os6cf Ай бұрын
Ram Krishna Hari . Shri Swami samartha 🙏🙏
@mandarkulkarni4260
@mandarkulkarni4260 Ай бұрын
ही पावल कशी चिटकवली
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 Ай бұрын
Kito kiti chan diste must dress khup chan disto he pooja khup must👌👌👌👌👌👌👌👌👌
@vanitakasar9615
@vanitakasar9615 Ай бұрын
Aashadiekadashi chy subhechha ❤❤
@user-ye9eg8ys1s
@user-ye9eg8ys1s Ай бұрын
Tai, kuncham sahitya ghetly te parvati Madam ch link pathva
@navanthraut1537
@navanthraut1537 Ай бұрын
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@kiransanap7364
@kiransanap7364 Ай бұрын
मला मदत करा मारून टाकनरे लोक येथे राहतात घर सोडून जाण्यासाठी चार लोक माझ्या नवऱ्याला मला खूप त्रास देतात कुणी तरी मदत करा बीड जिल्ह्यातील रहते ताई गया नगर कुणी तरी मदत करा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेट कर महिला आयोगाकडे कंप्लेंट कर जवळचे जे कायदे आहेत त्याचा आधार घे एवढं सोपं आहे का कोणाला मारणं ताई काळजी करू नको तू पहिला कायदेशीर बघ
@Ranihirugade-1991.
@Ranihirugade-1991. Ай бұрын
🙏आषाढी एकादशी शुभेच्छा ताई 🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺
@rajanimehetre1995
@rajanimehetre1995 Ай бұрын
Shri swami samartha❤
@manishapagare8588
@manishapagare8588 Ай бұрын
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा ताई
@harichandramhatre3145
@harichandramhatre3145 Ай бұрын
ताई दोन्ही मुलं सुंदर दिसतात दृष्ट कार्ड त्यांची
@snehalbawkar7949
@snehalbawkar7949 Ай бұрын
Are wa tai kitto chan disat hoti g najar kadhlis mazya kitto ranichi 😍😘🥰👌🤗❤ ani devpooja pn chan kelis 🙏 ani tai me pn tuzyasarkhi khichdi krun bghitli hoti mage ekda mast lagtat hoti Ag 😋 Baki vlog small but sweet hota😍😘🥰
@sharmilashende7572
@sharmilashende7572 Ай бұрын
Shree Swami Samarth tai 🙏
@suvarnaubale6461
@suvarnaubale6461 Ай бұрын
हो ग ताई मला पण खूप त्रास होतो आग खुप छान
@ranjanakanade2641
@ranjanakanade2641 Ай бұрын
Waoooo aajcha dress 👗 khupch chhan dist aahe Tai shree swami samarth 🙏✨
@varshakumbhar5564
@varshakumbhar5564 Ай бұрын
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ devpuja mast keli tai ❤aaru aani kitto khup chaan disat aahet .kal video pahayala jamale nahi aaj pahila tai ❤
@aditidattatrayaanarse3705
@aditidattatrayaanarse3705 Ай бұрын
आषाढी एकादशी खूप खूप शुभेच्छा
@monalipawar5145
@monalipawar5145 Ай бұрын
tai khip chan Sri Swami Samarth
@jondhalekars3577
@jondhalekars3577 Ай бұрын
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा ताई
@jayshrimali475
@jayshrimali475 Ай бұрын
व्याक्युम क्लिनर गरम होतो का please sang na tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
नाही ताई पण हो अर्ध्या तासाच्या वर वापरल्यानंतर गरम होतो त्याचा फिल्टर जो आहे तो रोजचा रोज साफ करायचा मग गरम होत नाही ताई
@dnyaneshwartekale657
@dnyaneshwartekale657 Ай бұрын
जय हरि माऊली 🙏🙏 आषाढी एकादशी च्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा 💐💐👏🚩🚩
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister Ай бұрын
🙏रामकृष्णहरी 🙏
@supriyamane3671
@supriyamane3671 Ай бұрын
Khup Chan video Tai ekadashi chya shubecha ❤❤❤❤
@AshwiniJadhav-gk7hv
@AshwiniJadhav-gk7hv Ай бұрын
Khup chan vlog aajcha keto chan diste doghachi pan drisht kad, khichdi mast, ekadashi chya shubevha
@user-pm1rm9rt6m
@user-pm1rm9rt6m Ай бұрын
Shri Swami Samarth Tai ❤
@pratikshapatil7064
@pratikshapatil7064 Ай бұрын
Tai aaj upvas sodycha ki udya plz reply de
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो ताई
@urmilakamble2082
@urmilakamble2082 Ай бұрын
देवाचे छोटे छोटे हार कुठुन घेतले खुप छान आहेत मला पण हवे आहेत तर मला कुठे मिळतील
@rupalivisariya6069
@rupalivisariya6069 Ай бұрын
Pooja saman cha dukaan bhetale 10 rs ek
@divyansh7997
@divyansh7997 Ай бұрын
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 29 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 20 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 44 МЛН
А ВЫ УМЕЕТЕ ПЛАВАТЬ?? #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 1,5 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 29 МЛН