नमस्कार Mam अगदी सोपं पध्दति ने दाखवल्या आहेत, अगोदर चार रैसिपी बघवत होते, जशी तुमच्या रैसिपी पाहत होत्या, एकदम मनात पासून खुशाल सारखं झालं ! रात्री ९ वास्ता भिजत ठेवले, सकाळ (२ a.m) बघितलं रैसिपी, लगेच पाणी जे जास्त होतं, ते बाहेर टाकले, mistake झाली माझी, पण दुसऱ्या वेळी तुमच्या रैसिपी सारखं करणार, खूप खूप आभार "ALMIGHTY GOD BLESS YOU ,KEEP YOU & YOUR FAMILY IN GOOD HEALTH, PEACE, AND HAPPINESS". MAM🌟💐
@vishalk14 ай бұрын
Khupach sundar recipe. Ajji la Namaskar 🙏🙏
@mayuridevrukhkar5484 Жыл бұрын
Wa आजी खूखूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवतात
अगदीच छान, आणि खूपच मार्गदर्शन केले आजी तुम्ही धन्यवाद आजी
@31nayan Жыл бұрын
Far Chhan. Looking to the age, she has excelled and perfected the recipe. One has to applaud her demonstration. She deserves appreciation.
@Timakiwala Жыл бұрын
आजी कशी आहेस तु.. पण उपवास करणारे इतके पदार्थ तयार करून खातात (शी निघेपर्यंत) आणि आजकाल सर्व इन्स्टंट.. सावजी खिचडी. बर्गर वडा. उपवासाचे चिकन,, सूप,, बिर्याणी. वडे थालिपीठ आप्पे कढी भात उपमा.. खा मस्त खा उपवासाला "गु" निघेपर्यंत.
@imsrn9298 Жыл бұрын
@@Timakiwala😊l
@priyajoshi666818 күн бұрын
@Timakiwala का असं घाणेरडं बोलताय?
@annaalfonso20103 ай бұрын
Very good Ayee I like your recipe God bless you Ayee
@nitinamre7229 Жыл бұрын
खूपच मस्त... धन्यवाद...
@ashokgondane2412 Жыл бұрын
आजी म्हणजे अनुभवाची खान, मला रेसिपी खुपच आवडली.
@mangeshnavsalkar15774 ай бұрын
Very good tips.. Zakan baddal
@manasimulye4329 Жыл бұрын
kiti surekh shikavlat kaku! Ekdam authentic recipe. Dhanyavad!
@kundatandel4378 Жыл бұрын
Amhi upvasala Saindhav meet vaprto.chan Recepy thanks❤🌹🙏 for sharing.
@neelimadate854 ай бұрын
मावशी, तुम्ही खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगता.अगदी आपल्या घरातली जाणकार व्यक्ती सांगते तसं.धन्यवाद!
@ashokkhedkar85184 ай бұрын
मावशी याच पद्धतीने माझ्या आई ने साबुदाणा खिचडी शिकवली तीच आठवण झाली ❤
@vinantakadam18111 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@somaphatate40536 ай бұрын
Very fine preperation. Mala far awadala ahe
@Faithful14344 ай бұрын
Very very tasty 😋 and nice thank u aggi i love you ajji🙏🙏🙏🙏🙏👍
@jayashrijoshijoshi43945 ай бұрын
खूपच छान खिचडी झाली आहे खूप खूप धन्यवाद
@ganeshnagare8008 Жыл бұрын
छान, अप्रतिम साबुदाणा खिचडी बनविली आहे.
@rashmikarambelkar41945 ай бұрын
खुप छान झाली आहे तुमची खिचडी आजी आणि तुम्ही किती उपयुक्त टिप्स दिल्या आहेत त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏😊
@diliphedaoo4896 Жыл бұрын
आजी नमस्कार, तुम्ही सांगितले ली साबुदाण्यची खिचडी करण्याची पद्धत खूप छान वाटली, धन्यवाद.
@gopaljoshi87595 ай бұрын
खूपच छान माहिती सांगितले.
@sujatadas8696 Жыл бұрын
Kiti chhan explain kele thanks
@manumachary15185 ай бұрын
Thank you ma'am for your recipe. Today I prepared the dish as per your recommendation and it turned out to be tasty 😋... thank you so much....
@sushilsukumaran5688 Жыл бұрын
Love you ajji....thanks for teaching us the perfect khichdi...
आजी खुप छान मोकळी साबुदाणा खिचडी केली तुम्ही..... धन्यवाद 👍🏿
@bapusukale6355 Жыл бұрын
Ati sundar very nice
@kalbandekalbande7306 Жыл бұрын
खुपच छान खिचड़ी बनवायला शिकवलि आजि
@Vinodkumar-wf3hw5 ай бұрын
हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे🌹🙏🙏🙏🌹
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
खूप सुंदर.. मी पण अगदी अशीच बनवते.
@sudhirdongare6817 ай бұрын
छान recipe ❤
@sandipgharat2043 Жыл бұрын
Waa khup sunder. Thanks.
@rakhivengurlekar5223 Жыл бұрын
Sabudana khichdi 🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤
@MagdolinaMadgunde-ce1iv Жыл бұрын
Khup chhan aajjigodblessyou
@shubhangivelankar247 Жыл бұрын
खुप छान समजून सांगतापण छान
@venkateshkrishnarajpet3754 Жыл бұрын
खूप छान ताई धन्यवाद🙏😇
@vibhaparab592010 ай бұрын
Khup छान thanks 😊 🙏
@shilpapathak22967 ай бұрын
We enjoy your videos. Love your enthusiasm 😄
@kanchantole6114 Жыл бұрын
खूप छान रेसीपी दाखवलीत आजी... मला तुम्ही खूप आवडल्या ❤ माझी खिचडी बरेचदा फसते... कधी चिकट गोळा होतो... मी खूप वेगवेगळे प्रकार करून भिजवून बघितली 😢
@arvindwatkar3642 Жыл бұрын
साबुदाना भिजवायला घालतांनाचं आजीने सांगितलेले पाण्याचे प्रमाण आणि वेळं नक्कीचं आपण लक्षात घेऊ यां ! 😊🎉
@kanchantole6114 Жыл бұрын
@@arvindwatkar3642 हो ना
@sunitamayanak22895 ай бұрын
खूप खूप छान झाली आहे
@aaseasayyed46132 ай бұрын
Mast watte khichdi
@sdg8367 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं आहे तुम्ही आजी.
@NehaParkar-hw9nt Жыл бұрын
धन्यवाद मावशी खूप सुंदर पद्धत शिकवली 🙏
@yoginithorat7989 Жыл бұрын
ऐकदम झकास खीचडी केली आजी
@arunachavan1010Ай бұрын
खूप छान रेसिपी
@Mrs.JyotiKarande-rb1pv Жыл бұрын
नमस्कार आजी, खिचडी करण्याबाबत चांगली माहिती दिलीत, धन्यवाद.
@vanitakarlekar1025 ай бұрын
खूप छान खिचडी ची रेसीपी😂धन्यवाद आणि नमस्कार आजी
@anushaiyer2487 Жыл бұрын
Chimney aunty is cute like my mom
@SnehalNaik-k9c5 ай бұрын
Mast aahe aaji sabudanyachi khichdi
@manojMoon1234 Жыл бұрын
Khupchhan kruti.
@swadparamparecha Жыл бұрын
साबुदाणा खिचडी सर्वांनाच खूप आवडते. पण बनवली तर हवी तशी होत नाही. आज आजी तुम्ही खरच खूप सुंदर रेसिपी समजावून सांगितले आम्हाला नक्कीच फायदा होईल. मी देखील तुमच्या सारखच काम करत आहे. रेसिपी शिकवते. ते सुद्धा मराठीतचं. सर्वांनी एकदा नक्की बघा. धन्यवाद 🙏👍