No video

हाकेंना धनगर बांधवांचे खुले आव्हान?,Maratha reservation,Lakshman hake,OBC,politics,live stream,viral

  Рет қаралды 119,210

Mai Marathi

Mai Marathi

Ай бұрын

मराठा संघर्ष एकदा मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठवाड्यात शांतता रॅली काढत आहेत. परवा त्यांची रॅली लातूरत असताना ते धनगर समाजाचे उपोषण कर्त्यांना भेटले. धाराशिव मध्ये ही धनगर समाजाने त्यांचे भव्य स्वागत केले. आज बीडमध्येही ते धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांना भेटले. याउलट लक्ष्मण हाके मात्र सातत्याने जरांगे पाटील यांच्यावर टीका करत आहेत. आता मात्र त्यांना त्यांच्यात समाज बांधवांनी खुले आव्हान दिले आहे.
आजचे लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#Marathareservation #Manojjarange #Lakshmanhake #OBC #politics #livestream #viral
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664

Пікірлер: 636
@sunillavange1126
@sunillavange1126 Ай бұрын
मराठा व धनगर बांधव एकत्र आले तर सरकारला दोन्ही समाजाचे OBC व ST चे हक्काचे आरक्षण द्यावेच लागेल. आता आरक्षणापासून आपल्याला कोणीही रोखू शकनार नाही... सर्वांनी एकत्र या..🙏🙏👌👌👍👍💪💪
@SirLeveL.
@SirLeveL. Ай бұрын
Hake is not cooperating
@amolpawar5802
@amolpawar5802 Ай бұрын
Hake manage zala bhujbal la ....
@sureshanpat9196
@sureshanpat9196 Ай бұрын
💪👍🙏
@jacks246
@jacks246 22 күн бұрын
😂😂 अरे high court नंतर सुप्रीम कोर्टाने नाकारले.. सरकार काहीही करु शकत नाही..
@virendramalche7808
@virendramalche7808 21 күн бұрын
Ho दादा आपण मोठे आहात संख्येने जास्तही आहात इतकं बोलण्यापेक्षा कापून काढा आम्हाला st वाल्याना, तरी तुमच्या मना सारख नाही झालं तर तुम्हला मी एक प्लॅन सुचूऊ शकतो त्यात तुम्ही कायम खूष रहाल
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
हाकेला आणि भुजबळ साहेबांना महाराष्ट्रातील सर्व समाजाने नाकारले आहे.
@TraderNav
@TraderNav Ай бұрын
साहेब कुठे छगन आहे तो 😅
@user-xn9hz9ou3m
@user-xn9hz9ou3m Ай бұрын
जरांगे पाटील यांचा लढा योग्यच आहे
@snehalshinde8810
@snehalshinde8810 Ай бұрын
Ho
@nivruttinavthar356
@nivruttinavthar356 Ай бұрын
बरोबर आहे
@abaraosnikamnikam1144
@abaraosnikamnikam1144 Ай бұрын
Jarañge yoge hai
@pradippayghan5678
@pradippayghan5678 Ай бұрын
जरांगे पाटील विचारवंत माणूस आहे 👍
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale Ай бұрын
खर आहे भाऊ जरागे मराठया साठी वाघच आहे पण आठरापगड समाजया साठी पण तो आडवा येत नाही तसे हाके हा भाजपचे कैवार किव्वा सुपारी घेऊन ऊपोषण करतो तयामुळे धनगर हाके मागे नाही
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale Ай бұрын
ओबीसी मधे चार च जाती ते पण पुढारी व त्याचे चेलेचपाटेच आरक्षण घेतात बाकीच्या वाटयाचे पण खातात म्हणून बाकी ओबीसी समाज पण जरागे पाटील यांना मानतो व पाटीमागे ठाम ऊभे आहे जरागे पाटील याचा सत्कार केला जातो हे चिञ पहायला मीळते
@user-mo4hu8qy6p
@user-mo4hu8qy6p Ай бұрын
फक्त सांगा मराठा समाजाला एकच वादा नको.धनगर समाज आपल्या शेताच्या बांधाव.जस मुंडे वाडीत तसच आपल्या भी वाडी त हाकेला भी कळू द्या कोणाच्या मनगटात किती ताकद आहे . रजनीकांत चा डायलॉग आहे . झुंड में सुवर आते हे ,शेर नाही ! शेर आकेला आता हे ,और शिकार करके जाता हे ! हिंमत असेल तर धनगर समाजाला त्याचं आरक्षण मिळवून दाखव . आमच्या मनगटात अजून एवढा जोर आहे.की जसा तुला आमच्या पैशावर शिकवून मोठा केला तसा तुझ्या दोन पिढ्या मोठ्या करू ध्यानात ठेवा .
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद 🎉🎉🎉
@shankarpatil3013
@shankarpatil3013 Ай бұрын
साहेब एकच नंबर उदारहरण दिले आहे या उच्चशिक्षीत औलादीना फक्त स्वार्थ दिसतो
@user-ee1xm5ml8n
@user-ee1xm5ml8n Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील ❤❤
@balajisuryatale3023
@balajisuryatale3023 Ай бұрын
तर मग OBC तच आरक्षण का? ज्यांच्याकडे पुरावे आहेत अशांना ओबीसातून आरक्षण द्यायला हरकत नाही पण सरसकट Impossibale .
@bhanudasraodeshmukh5402
@bhanudasraodeshmukh5402 Ай бұрын
दादा आपन खुप मस्त विचार मांडले लक्ष्मण हाके फडनविस साहेबांचे भाडोत्री उपोषण करते आहेत मनोज जरांगे पाटील हे तळमळीने काम करणारे व्यक्ती आहेत
@surekhachavan5248
@surekhachavan5248 Ай бұрын
जरांगे दादांचा लढा योग्य आहे गोरगरिबांसाठी निस्वार्थपणे लढतात
@khushalmarathe1174
@khushalmarathe1174 Ай бұрын
Aaplya polivar tula odhun ghenare lokana faydya shivay kahi disat nahi toch prakar aahe shevty kutra poli ghevunch jato. Jay Maharashtra
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Ай бұрын
जय मल्हार जय शिवराय ❤❤
@rameshbhange-bb4tb
@rameshbhange-bb4tb Ай бұрын
मा जरांगे पाटील हे गरीब शांत स्वयमी आणि सरमारगी माणूस आहे त्यांचा स्वभाव सर्व समाजाला ज्याचे त्याचे हक्क मिळायला पाहिजेत आसे त्यांचे मत आहे त्यांच कोणत्याही समाजाला विरोध नाही त्याची भावना सर्व समाजबांधवांना बरोबर घेऊन प्रत्येकाचे हक्क मिळवून देयची तयारी आहे सर तुम्ही छान माहिती दिली आहे धन्यवाद सर तुम्ही सतत तुमचे विचार मांडावे ही विनंती आहे
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc Ай бұрын
मनोज जरागे पाटील जिंदाबाद ❤
@user-xt9to1sd4z
@user-xt9to1sd4z Ай бұрын
जबरदस्त विश्लेषण सर
@dnyaneshwarnadre1928
@dnyaneshwarnadre1928 Ай бұрын
दादा आपण आपले म्हणे थोडक्यात अतिशय चांगले आणि महत्वाचे माडले त्याबद्ल आपले सर्व सकल मराठा समाज आभारी आहे
@SujitMagar-pz6dq
@SujitMagar-pz6dq Ай бұрын
धन्यवाद सर अंध भक्तांना लवकरच जागी केलात जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@manikraomhaske799
@manikraomhaske799 Ай бұрын
हाके हा भुजबळ चा चमचा आहे त्याला सत्तेमधील लोकांनी त्याला लावून दिले आहे तो हाके ला आमदार व्हायला गुढग्याला बाशिंग बांधून बसलाय हाकेचा लढा हा राजकीय प्रेरित आहे दादा
@rajendrakarpe9742
@rajendrakarpe9742 Ай бұрын
Harmkhor ahe to
@prakashbhosale1621
@prakashbhosale1621 Ай бұрын
आपला नेता प्राध्यापक कोणत्याही विषयाचे नाहीत,आपला नेता साधा , समाजाच्या भावना व्यक्त करणारा,राजकिय पाठिंबा नसणारा,,OBC व,इतर समाजातील लोकांना एकत्र आणून,तसंच त्यांच्या सुखदुःखात,मांगलिक कार्यरत असणारा , राजकारणातील राजकारणीय नेत्यांना न डगमगता आपला नेता आहे
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 Ай бұрын
@dilippotey586
@dilippotey586 Ай бұрын
आपलं मत अगदी योग्य.
@subhashpawale5457
@subhashpawale5457 Ай бұрын
जरांगे पाटीलच योग्य आहे कारण त्यांच्या रक्तातच सर्वांबद्दल आपुलकी आहे साहेब तुम्ही खूप छान विश्लेषण केले तुम्हाला धन्यवाद
@dilipkarale120
@dilipkarale120 Ай бұрын
खूप छान विश्लेषण सर
@manoharsalunke3957
@manoharsalunke3957 Ай бұрын
सर आपण योग्य बोलत आहात तरी आपन हाकेच्या विचार कसे अयोग्य आहेत सांगतात आपले शतशः आभारी आहोत धन्यवाद
@subhashpathrikar1064
@subhashpathrikar1064 Ай бұрын
अतिशय वास्तव बोलता सर आपण... तुलनात्मक मांडणी... पाटलाचा लढा यथोचित आहे 👍👍
@user-ey4xp6th6g
@user-ey4xp6th6g Ай бұрын
खूप छान साहेब
@YuvrajAtkareDhalegaon
@YuvrajAtkareDhalegaon Ай бұрын
खुप छान विश्लेषण
@SantoshDake
@SantoshDake Ай бұрын
संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटलांची बरोबरी कोणीही करू शकत नाही 👍
@sachintarade8443
@sachintarade8443 Ай бұрын
खूप छान सर 👌👌
@somnathgaikwad260
@somnathgaikwad260 Ай бұрын
एकच नंबर सर
@rampailwanhake220
@rampailwanhake220 Ай бұрын
70 वर्ष पासून धनगराना मेळ लागला नाही हाके तर बरोबर बोलतात आणी धनगरच विरोधात जातात
@ArvindShinde-p1h
@ArvindShinde-p1h Ай бұрын
No.1 sir
@user-ov8yd1oi9f
@user-ov8yd1oi9f Ай бұрын
बरोबर आहे दादा.
@vilaslande8861
@vilaslande8861 Ай бұрын
Manoj Patil jinabad
@bandeshankar1353
@bandeshankar1353 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@baliramdongare9753
@baliramdongare9753 Ай бұрын
अगदी खरं आहे
@adityamedhe5307
@adityamedhe5307 Ай бұрын
Very nice
@RameshRaymale-io5rz
@RameshRaymale-io5rz Ай бұрын
धन्यवाद सर खरी माहिती लोकांसमोर आणल्याबद्दल हाके हा राजकारण्यांना खुश करण्यासाठी करतोय आणि जरांगे पाटिल गरजवंत मराठ्यांसाठी करतात हाकेना राज्य करत्यांना खुश करुन काही तरी मोबदला मिळाला असावा किंवा मिळनार असावा असे त्यांच्या वर्तनातून सरळसरळ दिसतोय ते जर प्रामाणिक असले तर ते त्यांच्या जातिसाठी st प्रवर्गातुन आरक्षण मागायला पाहिजे होत ते जर प्रामाणिक असते तर उघड उघड आहे आतापर्यंत कधिच कुठल्याच उपोषणात ते दिसत नाहीत चौंडित हे महाशय कधिच दिसले नाही जरांगे पाटिल तिथे गेले तेंव्हा हे कुठे होते काय माहीत
@digambarpandharkar4920
@digambarpandharkar4920 Ай бұрын
बरोबर आहे दादा तुमचे असे विचार खेडोपाडी मांडुन समाजा समात जे लोक तेढ निर्माण करत आहेत हे उघडे होतील व सगळे आनंदाने नांदतील मराठा समाज कधीच तुच्छ विचार करत नाही हे सगळं राजकारणी लोक करत आहेत सर्व सामान्यांना न्याय मिळावा
@shivajifartade7286
@shivajifartade7286 Ай бұрын
ज्यांचे पाटील यांचे विचार संत परंपरेतील अनमोल विचार आहेत जयभीम
@musafir1731
@musafir1731 Ай бұрын
correct❤
@mrharshtarepatil1256
@mrharshtarepatil1256 Ай бұрын
अगदी बरोबर बोलले सर तुम्ही जरांगे दादांचा लढा हा मराठी बांधवांच्या न्यायासाठी
@subashphalke2954
@subashphalke2954 Ай бұрын
मराठा समाज व धनकर समाजाने एकञ लढावे. खेड्या पाडयात हे दोन्ही समाज एका कुटुंबा सारखे वागतात. काही नेते राजकीय नेत्यांच्या आहारी जाऊन अंतर निर्माण करत आहेत तरी दोन्ही समाजाने सावध असावे.
@laxmanpingale1984
@laxmanpingale1984 29 күн бұрын
जरांगे पाटील सर्वांच भल करण्यासाठी उपोषण करत आहे सर्वांना समान हक्क मिळाला पाहिजे जय महाराष्ट्र
@sureshhengade7488
@sureshhengade7488 Ай бұрын
ऐक मराठा लाख मराठा
@shivajimore8970
@shivajimore8970 Ай бұрын
गरजवंत मराठ्यांचा लढाऊ नेता जरांगे पाटील
@DilipKarale-yt4xn
@DilipKarale-yt4xn Ай бұрын
सर 100% आपले म्हणणे बरोबर आहे शिक्षणाने सुशिक्षित न होता फक्त शिक्षित होतो हे आपण सांगितले ते अगदी बरोबर आहे. मराठा हा मोठा भाऊ आहे अडाणी असो शिक्षित असो सुशिक्षित असो परंतु मोठेपण असल्यामुळे लहान भावांना कधीही काहीही कमी पडू दिलं नाही स्वतःला कपडे नसले तरी चालेल पण त्याचा फार लाड केला परंतु त्यांच्या पोटी जन्मलेले काही वात्रट मुले किंवा नातवंडे यांना त्या गोष्टीची जाणीव झाली नाही राहिली नाही की आपल्याला वेळेला आधार कोणी दिला आपल्याला काहीही दिले तरी त्यांनी कधीही अडकाठी आणली नाही. हे सर्व ते विसरले आणि शिरजोर बनले. मात्र जे सच्ची आणि सख्खे भाऊ आहेत ते मात्र मराठ्यांच्या बरोबरच आहेत हे विसरून चालणार नाही.
@pravinpatil8447
@pravinpatil8447 Ай бұрын
याच्यात काय सबंध आल मोठा भाऊच आणि लहान भावाच मोठा भाउ पन घेतो आरक्षण ewsच केंद्राने आर्थिक द्रुष्ट्या मागास दिल8.5 टक्के तेवढ तरी लहान भावाला पन नाही भेटत.
@kishork8314
@kishork8314 Ай бұрын
कुठले तुम्ही कराळे
@tukaramsurwase5995
@tukaramsurwase5995 Ай бұрын
​@@pravinpatil8447तुझा आभ्यास कमी आहे. मराठ्यांनाEWS मिळत नाही.
@prakashpanchal2827
@prakashpanchal2827 Ай бұрын
👌 अतिशय सुंदर विचार मांडले साहेब, जरांगे पाटीलयांचे हेतू शुद्ध आहे. 🌺 जय जिजाऊ जय शिवराय.
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 Ай бұрын
धन्यवाद सर सत्य माहीती लोकांसमोर आणता त्या बद्दल
@kalyanpawar8791
@kalyanpawar8791 Ай бұрын
खुप अभ्यास पुर्ण व्हिडिओ बनवला धन्यवाद
@changdevpawar3115
@changdevpawar3115 Ай бұрын
आपले मनोगत योग्य मानले आहेत याबद्दल जरांगे पाटलाची मत योग्य आहे कारण त्यांच्यामध्ये माणुसकी आहे मनःपूर्वक धन्यवाद
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr Ай бұрын
खरी परस्थिती आहे सर
@ganeshwagh2185
@ganeshwagh2185 Ай бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन सर.... खरे आहे शिक्षण असले तरी संस्कार असावे
@user-hc2qd9qm2i
@user-hc2qd9qm2i Ай бұрын
जय भवानि जय शिवराय
@manojsahane8916
@manojsahane8916 Ай бұрын
अतिशय योग्य मांडणी केली सर 🙏
@user-wc9ek8ki6p
@user-wc9ek8ki6p Ай бұрын
प्राध्यापक लक्ष्मण हाके सर हे ग्रामीण व दलित साहित्याचे अभ्यासक आहेत त्यामध्ये आशिच भाषा वापरली जाते ती सामान्य लोकांना कळली पाहिजे
@ganeshraokhalapure2860
@ganeshraokhalapure2860 Ай бұрын
साहेब आपण फार योग्य आणि सर्वांना समजेल असे मार्गदर्शन केले, धन्यवाद गरजवंत मराठा 🎉
@ShirishNaikwade
@ShirishNaikwade Ай бұрын
Correct
@Sanket_kagde_2828
@Sanket_kagde_2828 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन योग्यच आहे कारण इतरांना मिळु नाही असं ते कधीच म्हटले नाही
@arjunghule1715
@arjunghule1715 Ай бұрын
Manoj Dada
@user-dn3nv3tq3n
@user-dn3nv3tq3n Ай бұрын
धन्यवाद सर बरोबर आहे जरांगे पाटील जिंदाबाद
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व समाजांनी सर्व जातींनीएकत्र होऊन प्रस्थापित लोकांचा मग ती कुठल्याही समाजाचे जातीचे असू द्या त्यांचा खेळ बंद केला पाहिजे कारण भारतामध्ये श्रीमंत आणि गरीब याची दरी खूप खूप जास्त वाढली आहे. आणि गरजवंत गोरगरीब मराठ्याला आरक्षण भेटलं तर कुठल्याही गावात काहीही प्रॉब्लेम नाही.
@myhomeatumarkhed9769
@myhomeatumarkhed9769 Ай бұрын
छान विश्लेषण सर.जरांगे पाटलांचा लढा हा अन्यायाविरुद्ध लढणार्यां साठी आदर्श आहे.
@pandurangborad4241
@pandurangborad4241 Ай бұрын
अतिशय प्रभावी आणि ज्वलंत सत्य विचार मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद
@pundlikshinde8867
@pundlikshinde8867 Ай бұрын
मनोज जागे पाटील यांचा लढा योग्य आहे
@sukhdevpunjare8093
@sukhdevpunjare8093 Ай бұрын
जरांगे दादा खरं बोलतात धनगर मराठा आरक्षण मिळाले पाहिजे धनगर समाजाचा जरांगे साहेबांना पाठिंबा आहे
@user-jm6gm8wf3b
@user-jm6gm8wf3b Ай бұрын
सर आपण जे बोलतात ते एकदम १००%खरे आहे.शिक्षणाने माणूस शिक्षिकक्षित होतो पण सुशिक्षित सुसंस्कृत होईल असे नाही.त्यांचे उपोषण चालू असताना पत्रकार परिषदेत ज्ञान दान करणाय्रा प्राध्यापकांच्या पेशाला न शोभणारी व काळीमा फासणारी वक्तव्य केले.आपण जे हाके सराबद्दल आज व्हिडिओमध्ये कथन केले तसेच मी त्या व्हिडिओच्या कामेंटमध्ये लिहिले होते.एव्हडेच नव्हे तर जरांगे बद्दल अतीशय खालच्या व एका प्राध्यापकांच्या तोंडी न शोभणारे भाष्य केले होते.शिवाय तू अदज्ञानी,गांव्हढळ आहेस.माझ्या समोर बसून चर्चा कर कोण माहितीने भारी पडतो ते पाहू.तू माझ्या पुढे टिकाव धरू शकत नाही.हाकेसरांचे ते डिबेटींगचे आव्हान मी कांमेंटमध्ये फोन नंबर देऊन स्विकारले होते पण मला प्रतिसाद (प्रती उतर) मिळाले नाही.यावरून त्यांचे बोलविता धनी अन्य असावे किंवा मेंटेन झाले असावे. अभिनंदन व 🙏 धन्यवाद सर
@dyaneshwarmane5324
@dyaneshwarmane5324 Ай бұрын
बरोबर आहे सर तुमच रक्तात असावे लागते सु संस्कार हाके हा पाळीव प्राणी आहे
@sarasramDethe
@sarasramDethe Ай бұрын
संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचा लढा सर्व जाती धर्माला ज्याचं त्याला आरक्षण मिळायलाच पाहीजेत आसा त्यांचा हेतू आहे आणि त्यांचेच विचार बरोबर आहे.
@a..1201
@a..1201 Ай бұрын
पाटील साहेब सलाम परिस्थीती गरीब असून स्वतःची जमीन विकून आज समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या माझ्या देवाला मनोज दादांना सलाम देवा अशा माणसाचं आयुष्य हे भरपूर दे आज स्वतः स्वार्थासाठी समाजकारण करून राजकारणात येणारे भरपूर पहिले पढळकर ,हाके ,शेतकऱ्यांच्या जीवावर मोठा झालेला लबाड लांडगा सदाभाऊ खोत पहिला संपत्ती करोडपती झालेली आहे पण समाजासाठी झटणारा योद्धा मनोज दादा सारखा होणे नाही मराठ्यांचं काळीज ढाण्या वाघ म्हणजे आदरणीय मराठ्यांचा खरा नेता मनोजदादा पाटील❤ हेच आहेत बाकीचे मराठ्यांच्या जीवावर मोठे नेतेझालेले गिधाडे आहेत एक मराठा कोटी मराठा ❤
@ganeshraokhalapure2860
@ganeshraokhalapure2860 Ай бұрын
जरांगे पाटील यांचे आरक्षण हक्काचे आहे. जरांगे पाटील धनगर समाजाला S.T. आरक्षण नक्कीच मिळवून देतील.
@rameshkute5927
@rameshkute5927 Ай бұрын
खुप चांगली मांडणी केली सर आपले खुप खुप आभार
@shankaraasaramtekaletekale2040
@shankaraasaramtekaletekale2040 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा तस एक धनगर बंधु कोटी धनगर आपुन जर एक झालो तर आपल्यला ‌आरक्क्षना पासुन कोन्ही रोखु शकत नाही सर्वांचे कैवारी फक्त पाटील आमचे दैवत मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 Ай бұрын
छान व्हिडिओ बनवलात सर धन्यवाद
@santajipatil7055
@santajipatil7055 Ай бұрын
खूप छान बातमी साहेब तुम्ही सांगितलेले एकदम बरोबर आहे संस्कार महत्त्वाचे असतात
@nayabghule5786
@nayabghule5786 Ай бұрын
जय हो मनोज पाटील जिंदाबाद 🎉 सत्यवादी नेता.❤निस्वार्थ नेता ❤मराठा समाजाला लाभलेला निस्कलंक नेता .विधान सभेला दाखऊन देऊ.मतलबी नेत्यांना ,मग तो कोणत्याही पक्षाचा असो वा कोणत्याही जातीचा असो.एक मराठा लाख मराठा ❤
@arunpawar4548
@arunpawar4548 27 күн бұрын
देशातील द्वेष पसरवणाऱ्या नेत्यांची पोल खोल आपण केली धन्यवाद
@subhashnarawade6746
@subhashnarawade6746 Ай бұрын
वा मावूली आपले खूप खूप धन्यवाद पण खर खोट आपल्या नेते मंडळीना का कळत नाही सर केवढ मोठ दूरदवय आपल्या महाराष्ट्रात रामकृष्ण हरी
@puranemahadeot.7642
@puranemahadeot.7642 Ай бұрын
दादा तुम्ही खूपच छान उधाहरण दिले उच्चसीक्षित आणी संस्कारीत फरक किती असतो .भुजबळ आणी हाके हे नावाची प्रसिद्धी होण्यासाठी समाजाचे वाटोळे करायला निघालेत हे दोघे मिळून समाजात तेढ निर्माण करतायत जय शिवराय जय मनोज दादा पाटील
@vijayrananavare7709
@vijayrananavare7709 Ай бұрын
फोकस मध्ये येण्यासाठी काही लोक किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात स्वतःला सुशिक्षित पणाचा देखावा करून खालच्या पातळीचे बोलतात तुमच्या व्हिडिओ वरून लक्षात आले
@madhavbhise7340
@madhavbhise7340 Ай бұрын
जय जागे पाटील ❤
@Kkamb8253
@Kkamb8253 Ай бұрын
खरी परिस्थिती आहे
@dnyaneshwarpakale3203
@dnyaneshwarpakale3203 Ай бұрын
मराठा गरीब मानसांना आरक्षण मिळायला पाहिजे पण धनगरांमधे फुट पाडू नका .त्यांना सत्ताधारी लोकांनी च आरक्षण मिळू दिले नाही.
@sukhadevaage5957
@sukhadevaage5957 19 күн бұрын
जबरदस्त आपले विषलेशन आहे! सर आपले खूप खूप धन्यवाद! जय जिजाऊ जय शिवराय!
@yogeshkadam9294
@yogeshkadam9294 Ай бұрын
अतिशय छान पने सांगितले सर एक मराठा कोटी मराठा
@kashinathkhandalkar5719
@kashinathkhandalkar5719 Ай бұрын
फक्त जरांगे पाटील
@pralhadkale8670
@pralhadkale8670 Ай бұрын
सर खुप मना पासुन तुमचे आभार आहे
@user-ll1th1ul8e
@user-ll1th1ul8e Ай бұрын
मनोज दादा jrange पाटील एक आदर्श महान व्यक्ती व्यक्तिमत्व आहे ते कोणत्या ही व्यक्ती किंवा समाजाच्या विरुद्ध बोलत नाही ते न्यायिक व स्विधना धरून संगर्ष करत आहे आणि हाके साहेब यांचं आंदो लन मराठीत म्हंन आहे धनगरअच कुत्र शेळ्या च ना मेंठ्या च अस आहे धन्यवाद पिरबवडा तालुका फुलंब्री जिल्हा संभाजी नगर एक मराठा कोटी मराठा
@AunrathWakade
@AunrathWakade Ай бұрын
असे आहे आरक्ष नाचे कोणालाच पडलेले नाही , फक्त्त साहेब हरले नाही पाहिजे, साहेबांचे वर्चेसव शेवट पर्यंत राहिले पाहिजे, हे काम चालू आहे
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we Ай бұрын
खूप छान सांगितले आभारी आहे
@sureshchandradhumal3916
@sureshchandradhumal3916 Ай бұрын
खरा लढा मनोद दादा जरांगे पाटलांचा आहे सर्व जाती धर्माचे लोकांना फक्ट आनी फक्ट मनोज दादा जरांगे पाटील नैतु़त्व करण्याचे लायकिचे आहेत
@sandipgavhane
@sandipgavhane Ай бұрын
अगदी योग्य भूमिका मांडली आहे धन्यवाद
@suryabhanpathade1839
@suryabhanpathade1839 Ай бұрын
हांकेचा लढा खरंच राजकीय आहे .
@vishallipanepatil7687
@vishallipanepatil7687 Ай бұрын
खुप छान विश्लेषण केले आहे सर....
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 Ай бұрын
छान व्हिडिओ भाऊ ❤
@ganeshchoure2353
@ganeshchoure2353 Ай бұрын
खरं आहे एका मराठा लाख मराठा मनोज जरांगे जिंदाबाद
@vitthalrajegore5235
@vitthalrajegore5235 Ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत होत सत्यासाठी आहे
@bharatdukre2296
@bharatdukre2296 Ай бұрын
बरोबर बोलले साहेब प्रतेक मानसाणी शीक्षीत पण आणि संस्कारी पण पाहीजेत फोकस मध्ये येण्यासाठी सुधा बुद्धिचा भाग पाहिजे,
@mahadevshinde1901
@mahadevshinde1901 Ай бұрын
एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील
@tejashribhosale6239
@tejashribhosale6239 Ай бұрын
जरागे पाटील यांची लढाई रास्त आहे जय जिजाऊ जय शिवराय ❤❤
@prakashjunghare5053
@prakashjunghare5053 Ай бұрын
श्री जरागे पाटील1000% बरोबर आहेत हाके हे दुसऱ्याच्या बापासाठी केस दाढी काढणारे आहेत
@santoshaher1941
@santoshaher1941 Ай бұрын
तुमच मताशी अम्ही सहमत अहोत खुपच भारी विचार मांडले
@SantoshPawar-ko8bc
@SantoshPawar-ko8bc Ай бұрын
मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील साहेब 🙏
@user-ep4od2lk4c
@user-ep4od2lk4c Ай бұрын
Good reporting
@bajiraosawandkar9552
@bajiraosawandkar9552 Ай бұрын
दादा खूप छान माहिती मिळाली तुमच्या बोलण्यात जय मल्हार
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 2,4 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 45 МЛН
Бутылка Air Up обмани мозг вкусом
01:00
Костя Павлов
Рет қаралды 2 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 2,4 МЛН