No video

भूजबळांच्या भाषणात मराठ्यांची घोषणाबाजी,Chhagan Bhujbal,Ajit Pawar,Maratha reservation,politics,NCP,

  Рет қаралды 80,784

Mai Marathi

Mai Marathi

Ай бұрын

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाची सध्या जनसन्मान मेळावे सुरू आहेत. या मेळाव्याचे नेमके काय कारण आहे कोणालाही एक समजत नाही. त्यातच ते या मेळाव्यासाठी छगन भुजबळ यांना बोलावत आहेत. भुजबळांचे कालवालेवाडीत भाषण झाले तिथेही गोंधळ झाला. आज तर चक्क बारामती मध्ये मराठ्यांनी घोषणाबाजी केली. भुजबळ यांना बोलावून अजित पवार स्वतःच्या पायावर धोंडा तर टाकत नाहीत ना अशी चर्चा सुरू आहे.
आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#NCPJanSammanrally #Baramatirally #AjitPawar #ChhaganBhujbal #Marathareservation #politics #livestream #viral
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664

Пікірлер: 349
@knivara9122
@knivara9122 Ай бұрын
आता आम्ही अशी शपथ घेत आहे शाशन मराठा आरक्षणाचा विचार करत नसेल तर आपण या शासनाला कधीच मतदान करायचं नाही.आशी शपथ प्रत्येक मराठा बांधवांनी घ्यावी . एक मराठा कोठी मराठा 🚩🚩🚩🚩
@VimalPawar-fy2pv
@VimalPawar-fy2pv Ай бұрын
🙏🙏 इतुन पुढे छगन ला ही च सलामी राहणार. जय जिजाऊ जय शिवराय.
@AshokKadam-he7tw
@AshokKadam-he7tw Ай бұрын
एकदम ओके बोललात सर तुम्ही
@abhikad4253
@abhikad4253 Ай бұрын
पाटील बरोबर बोलत होते हा छ.भु. जिकडे जातो त्याचा नासंच होतो. 🎉 अजित दादांनी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@RajendraPatil-yc1ql
@RajendraPatil-yc1ql Ай бұрын
आरक्षणाच्या बाबतीत अजित दादा व छगन भुजबळ दोघे एका माळेचे मनी आहेत यांना इलेक्शन मध्ये पाडलीच पाहिजे
@ramchandrajadhav3450
@ramchandrajadhav3450 Ай бұрын
100% अजित पवार यांचे भुजबळअंमुळे खूप मोठे नुकसान होणार
@sumanthombare3721
@sumanthombare3721 Ай бұрын
अगदी बरोबर आहे सर. मराठवाड्यातील आजपर्यंत इतर जातींना सांभाळून घेतल्यामुळे आजच्या आपल्यावर तंगड्या वर करत आहेत मराठी विरोधकांना मतदानातून दाखवून द्यावी 🙏🙏
@MadhukarWagh-nj8wz
@MadhukarWagh-nj8wz Ай бұрын
आजीत दादा तुम्हीं, मराठा समाजाला विरोध करणारे भुजबळ जर खांद्यावर घेऊन मिरवत आहात तर तुम्हीं कसले मराठा नेता,, मराठा समाज हे उघडया डोळयाने पहात आहे, धनु भाउ व भुजबळ हे अजीत दादाचा पक्ष संपवणार च🎉🎉🎉🎉🎉
@prakashronge4408
@prakashronge4408 Ай бұрын
पंढरपूर मधून जाहीर निषेध
@babanjadhav9941
@babanjadhav9941 Ай бұрын
छगन भुजबळ ला जो पक्ष तिकीट देईल तो पक्ष संपलेला असेल याची 100% खात्री बाळगा
@YuvrajPatil-we9wd
@YuvrajPatil-we9wd Ай бұрын
अजित पवार आणि छगन भुजबळ यांना त्यांची जागा दाखवा मराठ्यांनो
@nanasahebsakhare7670
@nanasahebsakhare7670 Ай бұрын
अगदी बरोबर
@chintamanipatil5223
@chintamanipatil5223 Ай бұрын
खूप छान विश्लेषण
@ambadasgawali6388
@ambadasgawali6388 Ай бұрын
बुडतीचे पाय डोहाकडे धन्यवाद सर छान माहिती
@bhagwatbhosale1731
@bhagwatbhosale1731 Ай бұрын
Only जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@vithalsawant9472
@vithalsawant9472 Ай бұрын
उत्तम विश्लेषण करण्यात आले आहे
@navnathsomase1368
@navnathsomase1368 Ай бұрын
शाब्बास रे वाघानो!!याला फिरून देऊ नका मतदार संघात त्याला....
@baburaodeshmukh4733
@baburaodeshmukh4733 Ай бұрын
अजित पवारांच्या कोणत्याच कार्यक्रमात मराठ्यांनी जाऊ नये ही नम्र विनंती
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Ай бұрын
जे भरड भूंगे आहेत तेच त्यांना मतदान करतील अस्सल नीतीमता जपणारे कधीच नाही
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 Ай бұрын
बारामती कर मराठा बांधवांचे मणापासुन हार्दिक अभिनन्दन 🙏🚩 अजित दादा ओलखा
@sreyashkhedkar1887
@sreyashkhedkar1887 Ай бұрын
6ga Ka Hagay and DaDa Marti wiroDhi DaDa 12mti 12wajle
@bhanudasraodeshmukh5402
@bhanudasraodeshmukh5402 Ай бұрын
बरोबर आहे सर छगन भुजबळ हे निच माणुस आहेत.
@KakasahebSonwane-l7r
@KakasahebSonwane-l7r Ай бұрын
आती उत्तम विश्लेषण
@pushpabarge9987
@pushpabarge9987 Ай бұрын
माझे सर्व मराठा बांधवांना विनंती आहे अजित दादा ची एकही सीट आली नाही पाहिजे
@gajupund7877
@gajupund7877 Ай бұрын
बरोबर आहे सर
@amitpoundkar7914
@amitpoundkar7914 Ай бұрын
येथून पुढे सगळीकडेच विरोध होणार त्यांच्या येवला मतदारसंघात त्याला उभारू देणार नाही
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 Ай бұрын
छगन व धन्यामूळे अजित पवार संपणार१०० % विधानसभेत
@gokulsuryawanshi9209
@gokulsuryawanshi9209 Ай бұрын
दादा लोकसभेत चंद्रकांत पाटील यांनी बारा वाजवले.आता छगन भुजबळ यांना बारामतीत बोलावून विधानसभेत स्वताचे बारा वाजवून घ्याल.मराठा समाजाच्या विरोधात बोलणारे बारामतीत चालणार नाही.दादा हे लक्षात ठेवा.
@udayshinde2294
@udayshinde2294 Ай бұрын
दादाच्या पोटातील छगनच्या ओठात,सगळे सारखेच .
@pushpabarge9987
@pushpabarge9987 Ай бұрын
सर अजित दादांची एक भी जागा येणार नाही फक्त छगन भुजबळ मुळा
@GodhajiGore
@GodhajiGore Ай бұрын
आदरणीय दादासाहेब आशिष जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा जय जिजाऊ
@prakashronge4408
@prakashronge4408 Ай бұрын
आजित पवारांचं राजकारण संपवलं पाहिजे कारण पवार साहेबांचा बारामतीत भुजबळ बरळतोय तेजा तर विशय संपला आहे हे लक्षात ठेव
@sanjayjadhav3088
@sanjayjadhav3088 Ай бұрын
असाच विरोध होणार आहे.
@navalvikram1638
@navalvikram1638 Ай бұрын
हा ६ गन जिथे जाईल त्याची राजकीय कारकीर्द संपली
@shriramsarnaik852
@shriramsarnaik852 Ай бұрын
गोंधळ होणार अजित पवार चा पक्ष सुपडा साफ होणार एक मराठा कोटी मराठा
@keshavbelhekar6423
@keshavbelhekar6423 Ай бұрын
अजित दादांनी छगन वधूला सोडून द्यावं त्यांच्यामुळे दादांचा स्वतः गेम होय
@shrinivasgite
@shrinivasgite Ай бұрын
बारामती जाऊन विचार
@BhagwanBahir-qj1yo
@BhagwanBahir-qj1yo Ай бұрын
Khoop chan speech ,sir,ek maratha lakh maratha
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
मंत्री छगन भुजबळ यांची सुट्टी करा अजित दादा
@bhausaheb1347
@bhausaheb1347 Ай бұрын
मराठवाड्यात येयाला पाहिजे मराठा जात दाखवू
@user-wn8sr4ri4n
@user-wn8sr4ri4n Ай бұрын
बरोबर आहे सर,ऐक मराठा लाख मराठा....
@vilasraodeshmukh7235
@vilasraodeshmukh7235 Ай бұрын
छगुचा माज प्रत्येक ठिकाणी‌ चढतया भाजणीनेच जि रवला जाईल,एक मराठा कोटी मराठा ,जय शिवराय
@ganpatlokhande9688
@ganpatlokhande9688 Ай бұрын
हे कटू सत्य एक मराठा लाख मराठा
@BhausahebPawar-yi6ds
@BhausahebPawar-yi6ds Ай бұрын
अगदीच बरोबर आहे
@PPK23.
@PPK23. Ай бұрын
सन्मान वगैरे काही नाही 🤣भ्रमात आहेत हे छगन, अजित 🤣
@sharadkale8360
@sharadkale8360 Ай бұрын
अजितदादा पवार साहेब यांची काही नेत्यांनी केलेल्या भाषणामुळे विधानसभा निवडणुकीत मते कमी होतील.
@sachinmagar5041
@sachinmagar5041 Ай бұрын
बरोबर सर
@sureshjadhav4974
@sureshjadhav4974 Ай бұрын
भुजबळ बरोबर घेतल्यास अजित पवारांचा पक्ष पराभूत होणार
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 Ай бұрын
विधानसभेत अजित पवार संपणार१00 %
@vijaypatil9734
@vijaypatil9734 Ай бұрын
सर फक्त तोटा आणि गोंधळ हेच होणार आहे
@gayatripatil3862
@gayatripatil3862 Ай бұрын
Saheb NCP only
@devayanideshmukh2998
@devayanideshmukh2998 Ай бұрын
दादा विनाश काले विपरीत बुद्धी.
@maheshjadhav1600
@maheshjadhav1600 Ай бұрын
अजित पवार शरद पवार यांना जेव्हा टार्गेट करतील तेव्हा जनता त्यांना पराभूत करतील हे सोपे नाही
@sushilkumarwagh8494
@sushilkumarwagh8494 Ай бұрын
भुजबळां मुळे अजित पवारांचा फायदाच होणार 110%
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys Ай бұрын
सर्व मतदार संघानुसार मराठा मतदार संख्या आकडे सांगा.
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z Ай бұрын
चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष आमच एकच लक्ष मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 Ай бұрын
जय शिवराय जर काय अजित पवार यांनी छगन भुजबळांना बरोबर घेऊन विधानसभा लढवली तर मराठयांनी मतदान करु नये ही विनंती.
@dattatraybhosale7651
@dattatraybhosale7651 Ай бұрын
छगन ल रोज घेऊन फडंनिस भाषण करावे हि विनंती
@sureshmurkute3427
@sureshmurkute3427 Ай бұрын
अजितदादा जेवढे फिरतील तेवढा तोटा होणार
@shivajigadekar3736
@shivajigadekar3736 Ай бұрын
अगदी बरोबर आहे दादा चा पक्षच धोक्यात येणार,100 छगनया मुळे कार्यक्रम होणार
@ambadasgawali6388
@ambadasgawali6388 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@sampatkand7703
@sampatkand7703 Ай бұрын
जिथे भुजबळ आहे तिथे पराभव हा ठरलेलाच आहे.
@keshavkotkar6960
@keshavkotkar6960 Ай бұрын
विधानसभे मध्ये दोघेही 100% पडणार
@narharishinde7702
@narharishinde7702 Ай бұрын
अजित दादांनी पक्ष सोडून द्यावं लागेल
@shitalkoulage8604
@shitalkoulage8604 Ай бұрын
अजित पवारांच्या कार्य क्रमात मराठ्यांनी जाऊ नये 🙏🙏🚩🚩
@Gane122
@Gane122 Ай бұрын
Ek maratha lakh maratha
@chandrakantshiral3515
@chandrakantshiral3515 Ай бұрын
अजित पवार साहेब आपण वेळीच सावध व्हा. भुजबळ यांचेमुळे आपल्या येनार्या जागा पण येणार नाही. वेळीच सावध व्हा.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
गद्यारांचा दणदणीत पराभव करा.
@rajabhaujadhav8776
@rajabhaujadhav8776 Ай бұрын
अजीत दादा मराठा समाजाचा रोष ओढवुन घेत आहेत
@rsgharge338
@rsgharge338 Ай бұрын
जन अवमान.... जन आक्रोश... वास्तव सादरीकरण...
@rawatad12345
@rawatad12345 Ай бұрын
Honarch sir
@parshuramyadav7079
@parshuramyadav7079 Ай бұрын
Barobar sar agit dadachi chgan bujabala sath ahe Mhanun arakshan milat nahi Ek maratha lakh Maratha
@MarutiBhaguvale-x3m
@MarutiBhaguvale-x3m Ай бұрын
Ram Ram Ram Ram 🙏🤝🙏🌹
@user-ur5su5zt7n
@user-ur5su5zt7n Ай бұрын
Aagdi.barobar.aahe
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Ай бұрын
अजित पवारांनी भुजबळाला महाराष्ट्र भर फिरवायला पाहिजे.त्याशिवाय इमेजच मातेरे होणार नाही.महाविकास आघाडीच सरकार यायचं असेल तर भुजबळ आणि मोदींच्या सभा जास्तीत जास्त व्हायला हव्यात.
@suhassonavane4606
@suhassonavane4606 Ай бұрын
भुजबळ दादा पैसा विकृती व कृतग्घन
@tryambakvairagar1547
@tryambakvairagar1547 Ай бұрын
अजित पवार म्हणत असतात विनाश कालीन एप्रिल बुद्धी असं म्हणतात त्या वाटेने जात आहेत अजित पवाराची विनाशकाले विपरीत बुद्धी सुरू झाली आहे
@pandurangsonkawade4280
@pandurangsonkawade4280 Ай бұрын
अंजीत पवार व फसणविस हे आरक्षण देणार नाहीत, यांना चर्चा त आणु नका अशी विनंती आहे,
@BhanudasChangbhale-oy1dg
@BhanudasChangbhale-oy1dg Ай бұрын
Good information sirji ek Martha lakha Martha jai jijau jai shivrya dada jai savidhan Jai bhim jai Bharat
@mosesasade1529
@mosesasade1529 Ай бұрын
ONLY SHARAD PAWAR SAHEB 💪💪💪
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
Good
@satishalgude
@satishalgude Ай бұрын
गोंधळ होणार आहे.
@babashibpawar
@babashibpawar Ай бұрын
अजित पवाराचे पापाचे घडे भरले आहेत म्हणूनच तो असा करत आहे
@manoharsince7228
@manoharsince7228 Ай бұрын
दादा पडणार
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 Ай бұрын
Right
@prakashmore4810
@prakashmore4810 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 Ай бұрын
ओ।बी।सी। भुजबल सांहेब। राष्ट्रीय। नेता। आहे।३९०। जाति पाठी। मांगे आहे समात।समाज।आहे।
@rameshkale9787
@rameshkale9787 Ай бұрын
पण ते फक्त माळ्यांचाच फायदा करून देत आहे😂😂😂
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 Ай бұрын
ओ.बी.सी. समाज छगन भुजबळांच्या मागे नाही. तसे भासविले जात आहे. भुजबळ फक्त केलेला भ्रष्टाचार लपवणे साठी जाती जातीत भांडण लावण्याचे काम उत्तम करीत आहेत. पण त्याचा फायदा होण्या ऐवजी तोटाच ज्यास्त होणार आहे.
@sachinmuley857
@sachinmuley857 Ай бұрын
Ha ha
@user-ux5vs1qc5m
@user-ux5vs1qc5m Ай бұрын
Jay sivray
@hgbhure8225
@hgbhure8225 Ай бұрын
एक मराठा... कोटी मराठा...
@pravinnigade229
@pravinnigade229 Ай бұрын
EKdam barobr
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 Ай бұрын
It's very important to keep maratha unity intact till we get reservation as per our expectations.This is right time to show the political power of maratha in each and every forthcoming elections in the future also.
@dhananjayshinde965
@dhananjayshinde965 Ай бұрын
होय हे बरोबर आहे
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 Ай бұрын
शरद पवारांचे पण सर्व आमदार निवडून येणार उध्दवसेना कॉंग्रेसचे पण सर्व आमदार पाडणार१०० %
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 29 күн бұрын
अजित पवार v छगन भुजबळ एकच वर्गातले एकाच टेबलवर बसून राजकारण करत आहेत ❤❤❤❤❤
@vishawajeetsabale7274
@vishawajeetsabale7274 Ай бұрын
एकदम बरोबर आहे असंच पाहिजे
@user-vd2pw6qq2g
@user-vd2pw6qq2g Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@shivajijagtap8813
@shivajijagtap8813 Ай бұрын
छगन भुजबळ ला घेऊन अजित पवारांना खूप मोठा तोटा होईल
@nitinmhetre6337
@nitinmhetre6337 Ай бұрын
अजित पवार जिंदाबाद
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
महाराष्ट्रात सर्व ओबीसी बांधव छगन भुजबळ साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे
@rudragaij6768
@rudragaij6768 Ай бұрын
सभे ला आला की तलवार काढा
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
Yes
@PallaviLande-cx3co
@PallaviLande-cx3co 14 күн бұрын
हे भाजप चे नेते या सर्व यात सहभागी आहेत
@VitthalThombare-kf7cf
@VitthalThombare-kf7cf Ай бұрын
100% P
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 58 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 24 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 30 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 58 МЛН