भविष्य दिसेना ओके उद्धवाचे फिरले डोके | Shrikant Umrikar | Analyser | Uddhav Thackeray

  Рет қаралды 89,154

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 406
@shrikantmujumdar9860
@shrikantmujumdar9860 Ай бұрын
थोडक्यात पण एकदम बरोबर विश्लेषण श्रीकांत साहेब!!!!!! वर्मी घाव घातला आहे.
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb Ай бұрын
उध्दवरावांनी, , , धर्मबुडवला ,अर्धर्मीवाडवले , देश बुडला ,देश झाला आर्धीयांचा...
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 10 күн бұрын
Like by fadanvis ? 😂😂😂
@Nation_first1
@Nation_first1 Ай бұрын
हिंदूंनी बंगला देश ची घटना डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या विधान सभेसाठी मतदान करणे अनिवार्य आहे.
@user-mn5rl8wq2r
@user-mn5rl8wq2r Ай бұрын
आणि पुढील लोकसभे साठी पण !
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c Ай бұрын
@@Nation_first1 मतदान फकत bjp लाच करा उस्मान ठाकऱ्याला अजिबात नको
@user-ru8iz1vy5h
@user-ru8iz1vy5h 26 күн бұрын
खरे आहे... O.B.C नी आता ओबीसी शिवाय कुठल्याच उमेदवाराला मतदान करू नये...
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 Ай бұрын
बांगला देशाची आराजकता पाहून आपली ही तिच गती होईल की काय भिती वाटत आहे...हिंदूनी मतदान करताना खुप विचार करावा ..उद्धव ठाकरे जगाच्या बातम्या बघत नाहीत अस वाटतय. बरोबर सांगताय तुम्ही
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
उबाठा बघत नसेल, परिणाम समजतही नसेल पण तमाम समर्थक, अनुयायी, चमचेही तसेच. वसुलीमधील वडापावचे मानकरी, लाचार असणार.
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 Ай бұрын
2019 ला बी जे पी बरोबर लढले जागा मिळाल्या,आणि नंतर ते बाहेर पडले ़खर तर कायद्याने त्यांना इथेच जनतेने अडवायला पाहिजे होते, किंवा तसाच कायदा असायला हवा़ होता ़ठिक आहे त्यांचे बी जे पी बरोबर मत भेद झाले तर त्यांनी तटस्थ राहवयास पाहीजे होते ़अथवा फेरनिवडणून होणे गरजेचे होते ़शिवसेनेचया ज्या जागा निवडून आल्या त्यांत फक्त शिवसेनेची मत नव्हती़ बी जे पी चीही मत होती़ आज ऊधव बाहेर पडले नसते तर देशाचे फार छान झाले असते ़एकटया ऊधवचया हव्यासापोटी देशाचे खूप नुकसान झाले आहे आणि ते कधी भरून येणार नाही़़सगळयांचे शाप ऊधवलाभोगावेच लागतील ़
@ashokbarve429
@ashokbarve429 Ай бұрын
खरोखरच हिंदूंनो जागे व्हा. नाही तर मुस्लिम राष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही.
@marutibabar9178
@marutibabar9178 Ай бұрын
उध्वजींना स्वंय निर्णयक्षमता नाही दुसर्याचे सल्ले ऐकणे व चालणे
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
​@@marutibabar9178हलक्या कानाचा उद्धट वाकरे.
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 Ай бұрын
धोबी का कुत्ता घरकान घाटका व्हायला पाहिजे खुर्ची साठी शरशोद्मीन पाय चाटतो
@shirishpatil7443
@shirishpatil7443 Ай бұрын
उध्दव ठाकरे नेता म्हणून कधी होते? बापानी नेमलेला पक्षाचा प्रमुख. कुठे ही प्रचार केला नाही. फक्त कमिशन आणि टक्केवारी हाच त्यांचा धंदा. कॉंग्रेस आणि शरदपवार ह्याला वाऱ्यावर सोडणार. हिरवा रंग जवळ केला आहे. आपण कोणाच अनुनय करतो ह्याच भान नाही. आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे.
@chavansantosh1103
@chavansantosh1103 28 күн бұрын
म्हणून लोकसभेला तोंडावर आपटवले लोकांनी
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 Ай бұрын
आता उबाठा मधील सेनेने लक्षात घेणे गरजेचे आहे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
सगळेच वसुलीमधील वडापावचे मानकरी असतील तर ते लाचार तरी काय करणार
@pallavibhole4337
@pallavibhole4337 Ай бұрын
उध्दव ठाकरेंना हातपाय आपटून आपल्या मनासारखे करून घ्यायची सवय लागली होती...
@amrutakelkar6599
@amrutakelkar6599 Ай бұрын
जन्मत: च असेल पण इतकी वर्ष झाकली मूठ सव्वा लाखाची
@YOUNGMONEYstoned
@YOUNGMONEYstoned Ай бұрын
@@amrutakelkar6599 aani tuji aai zavali mokalya maidanat
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
remeber one person was begging governer then Modi ji for getting MLC seat after getting seat he turned GADDAR OF HINDU FULLY
@user-zy5dm6cu8i
@user-zy5dm6cu8i Ай бұрын
​@@amrutakelkar6599नाही उद्धवच्या आयुष्यातील सर्व घटना बघा प्रत्येक घटने मध्ये हेच दिसेल भवकित पक्षातील आता पर्यंत पक्ष सोडून गेलेले ह्याच्या मुळेच गेले
@vasundharakhadke7485
@vasundharakhadke7485 Ай бұрын
खरच कां, हेच ध्येय होते, उद्धव ठाकरे नाकाम करणे,, अक्कल नाही तर कळेल कसे
@satishrekhi
@satishrekhi Ай бұрын
२००९प्रमाणेच दोन्हीही कांग्रेस चे संयुक्त सरकार स्थापन होणार उध्दवाचीसेनेची गरज मविआ ला लागणार नाही उध्दवाचे आता मात्र ना घरका न घाटका ४/६आमदार निवडून आले काय न आले काय फायदा काहीच नाही, संजय राऊत ने काम तमाम करून दाखविले लगे रहो संजु भाई🎉
@swapnilingle2196
@swapnilingle2196 Ай бұрын
🔥डोके तेव्हाच फिरले होते,, जनादेशाचा अपमान 2019 मध्ये केला होता, होय तेव्हाच डोके फिरले होते...🔥
@user-iz9dm2er5j
@user-iz9dm2er5j Ай бұрын
त्याच्यासारखा हिंदूविरोधी हरामखोर,केवळ मनीमाईंडेड राजकारणी कोणी नाही,हे तो वारंवार सिद्ध करत आहे.
@laxmanchature3233
@laxmanchature3233 Ай бұрын
Yala dokach nahi tenha phirnar kothun😮😢😂
@user-hy5ug2bv8b
@user-hy5ug2bv8b Ай бұрын
डोक असेल तर फिरेल ना, जन्मताच फिरलेलं डोक घेऊन आला, काही दिवसांनी स्वतः चे कपडे फाडून घेईल.
@subhashrajmane2211
@subhashrajmane2211 Ай бұрын
Kay panbolat rao
@pramodgarde506
@pramodgarde506 Ай бұрын
जनतेचा अपमान नाही तर गददारी केली
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 Ай бұрын
वासे फिरले आहेत !
@pandurangmahajan3267
@pandurangmahajan3267 Ай бұрын
जय सियाराम जय जय सीताराम जागो हिन्दू सनातनीयो जागो.. वंदे मातरम्
@jairajdesai7546
@jairajdesai7546 Ай бұрын
संजयच्या नादी लागल्यामुळे हे होणेच होते.
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 Ай бұрын
अचूक निरीक्षण, संयमी भाषेत.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Ай бұрын
डोकं भिरलया , याचं डोकं फिरलया सत्ता गेली म्हणून याचं डोकं फिरलया. वेड लागायची आता वेळ आलीया
@vilassinghrajput803
@vilassinghrajput803 Ай бұрын
वैफल्य आणि त्यातून निर्माण झालेली तडफड तडफड तडफड.
@ChandrashekharPrabhumira-wc7ll
@ChandrashekharPrabhumira-wc7ll Ай бұрын
Ani tomane marane. Hyachat swatamadhye dhamak nahi, mhanun tyachya pakshatalya pilawalina ladhayala sangayache.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
वैफल्य yes not seen KHOKHA KHOKHA FOR 2 YEARS NOW KHOKHA KHOKHA FOR 2 YEARS NOW KHOKHA KHOKHA FOR 2 YEARS NOW KHOKHA KHOKHA FOR 2 YEARS NOW KHOKHA KHOKHA FOR 2 YEARS NOW
@suchetadhamane1659
@suchetadhamane1659 Ай бұрын
श्रीकांतजी, सुंदर विश्लेषण. धन्यवाद
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Ай бұрын
सज्जन मित्र सोडून दुर्जनाशी सख्य करण्याचे तात्काळ फायदे थोडेसे मोहक रूपात असतील पण दुष्परिणाम आणि कायमस्वरूपी नुकसान मात्र दुरगामी आणि खुप खोलवर असतं हे आता पक्कं लक्षात आल्यामुळे कमालीची अस्वस्थता जीवघेणा त्रास देते आहे.
@user-mn5rl8wq2r
@user-mn5rl8wq2r Ай бұрын
अगदी बरोब्बर आहे !
@user-uh4qu2cx7h
@user-uh4qu2cx7h Ай бұрын
उध्दव रस्ता चुकले वाटसरू स्वार्थासाठी
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
उमरीकरजी, आपले म्हणणे योग्य आहे.मरता क्यानकरता.दिवा विझन्याअगोदर मोठा होतो.धन्यवाद.
@somkant9133
@somkant9133 Ай бұрын
डोक्यावर गंभीर परिणाम झालेला आहे . औषधोपचार ची सोय उपलब्ध असेल तर बरं
@sanjayjayant5395
@sanjayjayant5395 Ай бұрын
Research SURU AAHE. Case UNIQUE aahe.
@anandbabre4532
@anandbabre4532 11 күн бұрын
Paksh dubvinya sathi jababdar Mahabharatatil nahi kalliugatil Sanjay ahe 1:46
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 10 күн бұрын
For fadanvis ? 😂😂😂😂
@somkant9133
@somkant9133 2 күн бұрын
नो
@somkant9133
@somkant9133 2 күн бұрын
​@नाहीhearttouchingbeats3901
@biraburungale651
@biraburungale651 Ай бұрын
माहा युति
@udaypatwardhan6168
@udaypatwardhan6168 Ай бұрын
जो वरी न देखिला पंचानन। तो वरी, जंबूक करी वल्गना।
@user-iz9dm2er5j
@user-iz9dm2er5j Ай бұрын
या माजी मुख्यमंत्र्यांना यापुढेही माजी मुख्यमंत्री राहवे लागेल असे च घडणार आहे हे समजल्यामुळे मामू हातपाय आपटतोय...
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
yes not seen KHOKHA KHOKHA FOR 2 YEARS NOW KHOKHA KHOKHA FOR 2 YEARS NOW KHOKHA KHOKHA FOR 2 YEARS NOW
@alute431
@alute431 Ай бұрын
वेळ पडली तर दोन्ही काँग्रेस हे आंबेडकर बरोबर युती करून ठाकरे यांना बाजूला करू शकतात. ठाकरेंचा उपयोग ते निवडणूकी नंतर शोधतील
@sandipmhatre4641
@sandipmhatre4641 Ай бұрын
उस्मान ठाकरे चा करेक्ट कार्यक्रम कांग्रेस शरद पवार करतील है पक्का
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
GADDAR OF HINDU WILL BE SENT TO HARIDWAR FOR FULL LIFE TIME ( RETIRMENT )
@rashmirege7797
@rashmirege7797 Ай бұрын
अच्छा, म्हणजे ते वड्याच तेल वांग्यावर काढत आहेत तर
@anilpandit2079
@anilpandit2079 Ай бұрын
आता चालले आहेत दिल्लीत, दौऱ्यावर, सहकुटुंब सहपरिवार 😆 माझे कुटुंब माझी जबाबदारी 🤣
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
DELHI HAS TIHAR ALSO !!!!!!!!!!
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Ай бұрын
अगदी बरोब्बर
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 Ай бұрын
काहिही सांगू नका डोक फिरल म्हणे. आरे डोकच नाही तर फिरणार कस नी काय. 😂
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 Ай бұрын
मुख्य म्हणजे खोकी येणे बंद झाल्याने हा उबाठा बिथरलाय....!! टोमणेबाई.....!!
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
बरोबर
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
yes not seen KHOKHA KHOKHA FOR 2 YEARS NOW KHOKHA KHOKHA FOR 2 YEARS NOW KHOKHA KHOKHA FOR 2 YEARS NOW
@sanjaypatankar2108
@sanjaypatankar2108 Ай бұрын
तुम्ही नेमका मुद्यांचे गणित मांडले आहे
@bhalchandradesai6402
@bhalchandradesai6402 Ай бұрын
ठाकरे आजोबा...हे तुमचे shevatche इलेक्शन आहे..ख़तम
@Subhash-fh6ci
@Subhash-fh6ci Ай бұрын
उबाठा गटात बिनडोक 1 व्यक्ति शोधा, अनेक सापडतील. एकापेक्षा एक सवाई आहेत. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@nileshm1051
@nileshm1051 Ай бұрын
बिनडोक तर सगळेच आहेत उबाठा पक्षा मध्ये डोकं असलेला दाखवा 😂😂 आणि ज्याला डोकं आहे तो उबाठा पक्षांत राहिलंच कशाला 😊
@babasahebkatekar3768
@babasahebkatekar3768 Ай бұрын
अगदी बरोबर आहे 100%
@user-yb5wo5pp9k
@user-yb5wo5pp9k Ай бұрын
उद्ध्वस्त ❤❤❤❤
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Ай бұрын
पुढे भविष्यात येणाऱ्या राजकीय घटना व निष्कर्ष यामुळे ही स्थिती कदाचित आली असावी.😢😢
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
वसुलीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत म्हणून, वेड लlगले आहे
@laxmanchature3233
@laxmanchature3233 Ай бұрын
Yachekade pahilach mal bharmsath ahe
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
​@@laxmanchature3233पण आता येत नसेल म्हणून तडफड
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
मातोश्री 2 वर वफ्फ बोर्डाने दावा सांगावा😅😅😅
@sangeetakankarej4342
@sangeetakankarej4342 Ай бұрын
😂​@@sunitatakawale5615😂
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
yes not seen - VERY SORRY KHOKHA KHOKHA FOR 2 YEARS NOW KHOKHA KHOKHA FOR 2 YEARS NOW KHOKHA KHOKHA FOR 2 YEARS NOW
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 Ай бұрын
सर्व स्वीकारतात आशी राजकीय वाटणी करणे ,आगामी विधानसभा निवडणुकीतील सर्वच राजकीय पक्षांसमोरील प्रमुख समस्या आहेत.
@mohinipunekar2387
@mohinipunekar2387 Ай бұрын
उध्दव ठाकरेंच्या म्हणण्या प्रमाणे जर त्यांना भाजपाने अडीच वर्षे मुख्यमंत्री पद दिले नाही तर त्याबदल्यात त्यांनी दुसरे खाते का मागितले नाही ? जसे कि महसूल किंवा गृह खाते ! म्हणजे त्यांनाही कुठे तरी मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती आणि भाजपाला दोष देत बसले
@user-jd5ib8uj5k
@user-jd5ib8uj5k Ай бұрын
कोंग्रेस व राष्ट्रवादी शरद पवारांची.... बरोबर होती म्हणून ऊबाठा ला मुस्लिम, ईसाई ची एक गठ्ठा मत मिळाली... अन्यथा ऊबाठा शून्यावर आले असते
@chandrashekharpradhan7639
@chandrashekharpradhan7639 Ай бұрын
पण नेहमी तर ते जग जिंकून आल्या सारखे स्टेजवर हात दोन्ही उंचावून हंसत खिदळत एंट्री करतात. नाही हो नाही फिरलेलं डोकं
@uddhavvyas2389
@uddhavvyas2389 Ай бұрын
महाराष्ट्रात तरी राजकीय दृष्ट्या उध्दव ठाकरे हेच एकटे जबाबदार नाही सर्व पक्षीय नेते जबाबदार आहेत काही सत्तेत आहेत म्हणून आम्ही कधी जाणार नाही अश्या प्रकारे व्यक्तव करत आहेत तर एकीकडे विरोधात बसलेले पक्ष म्हणून काही ही बोलताना दीसत आहेत
@sureshbodhe9986
@sureshbodhe9986 Ай бұрын
उसंत वाणी करत जावा खुप छान असते
@user-wl9lw6js7l
@user-wl9lw6js7l Ай бұрын
जात्यांध माणसाची संगत केली की हीच अवस्था होणार.
@ushakagale3880
@ushakagale3880 Ай бұрын
थोडक्यात पण योग्य विश्लेषण केले आहे
@niranjanvaidya9696
@niranjanvaidya9696 Ай бұрын
बाळासाहेबांनी शिवसेनेच्या लहान लहान सैनिक वर आणले ..
@subhashnilekar5935
@subhashnilekar5935 Ай бұрын
अठरा जागेवरून ९ जागेवर आले, तरीही मिडिया कोणती सहानुभूती म्हणतो, हे कळत नाही.
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Ай бұрын
21जागा लोकसभेला उद्भव लढला आल्या फक्त9
@dattaskadam5032
@dattaskadam5032 Ай бұрын
भाजप 28 लडुन 9 जिंकल्या हे दिसत नाही का ​@@hanumantsarwade896
@UmeshShinde-vq2gf
@UmeshShinde-vq2gf Ай бұрын
विधानसभा निवडणुकीत महायूती निवडून येणार
@vineshpardale64
@vineshpardale64 Ай бұрын
Tarbuj. Sampanar
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c Ай бұрын
टरबूज उर्फ फडणवीस तुमच्या सर्वांचा बाप आहे उल्लूका पाठ्ठा आहे तू एवढ्या चांगल्या माणसाला टरबूजया म्हणायची तुझी लायकी आहेका नासक्या कांद्या येनार फक्त bjp आणि शिंदे शिवसेना ​@@vineshpardale64
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Ай бұрын
ठाकऱ्याला हिंदू संपवणार, महाराष्ट्राची सत्ता मुसड्या च्या हाती नको.​@@vineshpardale64
@dattaskadam5032
@dattaskadam5032 Ай бұрын
😂😂
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c Ай бұрын
@@vineshpardale64 टरबूज तुमचा बाप आहे संपणार तर उद्धव ठाकरे नाही नाही उस्मान खान (thakarya) आणि करामती वाकड्या लिहून ठेव
@arvindbhatankar6050
@arvindbhatankar6050 Ай бұрын
त्यांनी आता राजकारणापेक्षा ढेकूणमार, झूरळंमार, चिलटंमार याची पेस्टकंट्रोल कंपनी चालवलेली बरं राहिल. महाराष्ट्र तरी सुटेल एकदाचा... 😮
@gajanankulkarni433
@gajanankulkarni433 Ай бұрын
Jay Shri Radhey 🙏🏻
@vivekpawar7805
@vivekpawar7805 Ай бұрын
💯 true 👍
@vidyadharkulkarni8630
@vidyadharkulkarni8630 Ай бұрын
योग्य शब्दात विश्लेषण केलंय
@vinodvaidya9692
@vinodvaidya9692 Ай бұрын
तुमच्या व्हिडिओ चे वैशिष्ट्य म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे मुद्दे स्पष्टं करणे.
@Adireet07Samartha
@Adireet07Samartha Ай бұрын
कालच वरळी तून आता ऊब ठा विरुद्ध जो बईडन अशी ल ढ त होणार
@kavitamankarkabhitamhankar6053
@kavitamankarkabhitamhankar6053 Ай бұрын
उद्धव यांची अवस्था ना,घरका,ना,घाटका,अशी, झाली
@prakashambokar
@prakashambokar Ай бұрын
उद्धवने आता त्याच्यां संघटने चे शिवसेना ही नाव बदली करून अलीसेना ही नाव ठेवावे.
@swatisuhas2744
@swatisuhas2744 Ай бұрын
भविष्यच काय पण ह्या घरकोंबड्या चे भूत आणि वर्तमानही गाळातच....👍👍
@anaghabarve2709
@anaghabarve2709 Ай бұрын
देशाच्या डाव्या, उजव्या बाजूला काय चाललंय ते आधी पाहायला पाहिजे.मग बाकीचे.
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 Ай бұрын
सिरसेक उध्वस्त ला साजेशे
@pravinchavan5915
@pravinchavan5915 Ай бұрын
Absolutely True Hats off to Shrikantji
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 Ай бұрын
बरोबर विश्लेषण केले आहे
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Ай бұрын
उद्भव लोक सभेला 21मध्ये 9 जिंकला विथान सभेला शरद पवार उद्भव ला पूर्णता:स॔पवणार
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp Ай бұрын
उद्धव चें खूर्ची प्रेम भंग झाला आहें
@shriranggore3409
@shriranggore3409 Ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤔🤔🤔🥱🥱🥱🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... दोन्हीही म्हणीं तंतोतंत चपखल बसतात बरं कां * मा. श्रीकांत जीं ....कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय छत्रपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@madhavisarpotdar4082
@madhavisarpotdar4082 Ай бұрын
खूप छान विश्लेषण
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Ай бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat 😊
@ashokshivalkar2370
@ashokshivalkar2370 29 күн бұрын
श्रीकांत राजकारणा विषयी छान कमेंट केली.
@swaminathaniyer1698
@swaminathaniyer1698 Ай бұрын
Sir, excellent, thanks to you & Sunil...,... bold analysis
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp Ай бұрын
AMim ऊत्तम पर्याय आहॆ किं
@ashokgondane2412
@ashokgondane2412 Ай бұрын
उध्दव ठाकरे यांना सद्बुद्धी येवो हीच बाळासाहेबांच्या चरणी श्रद्धांजली
@rajendrajain6194
@rajendrajain6194 Ай бұрын
D F ne CM asatanna jya pramane lotangan ghatle tya.ule Aadhi markat Ani madya pyala ase zale, dhanyawad Ji
@idealartrakeshambekar7807
@idealartrakeshambekar7807 Ай бұрын
परफेक्ट विश्लेषण... डोके फिरलेला माणूस 👍🏻
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 Ай бұрын
Lachari has made him restlress
@Maratha1990
@Maratha1990 Ай бұрын
विधानसभेत मविआ तील तिघांचे आमदार १७५ क्रॉस करत नसतील तर त्यांचे सरकारं पाच वर्षे पूर्ण करणारं नाही.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
मविआ == IS MAHAN VINAASH AGHADI PERFECT INTERPRETATION
@KamlakarShelar-wd8xf
@KamlakarShelar-wd8xf Ай бұрын
एवढा जर उद्धव ना समजलं असत तर आज ही वेळ आली नसती
@dilipbhise871
@dilipbhise871 Ай бұрын
Sundar speech, excellent. Sir
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Ай бұрын
आम्ही दिल्लीचे पाय चाटत नाही म्हणतो आणि उद्धव आता दिल्लीला पाय चाटायलाच गेले आहे पण सोनियांचे 😂😂
@sanjaygosavi920
@sanjaygosavi920 Ай бұрын
@@suhasjoshi3631 सोनीयाचे पाय आणि राहुलची पेप्सी.
@dattaskadam5032
@dattaskadam5032 Ай бұрын
तुझ्या आईची लाप्सी
@ishwarpansepanse9741
@ishwarpansepanse9741 Ай бұрын
सुंदरविस्लेसान, भाऊ, मांडले ❤❤
@madhukarpatil3938
@madhukarpatil3938 Ай бұрын
सर मुख्यमंत्री दिललीला गेले तर उध्दव सतत टिका करत पण एक वेळ बाळासाहेब ठाकरें सोनियां बददल काय बोलत असत याचीच आठवण उ. बा.ठा गटाने आठवावी पण आता अशी वेळ उ बा ठा. वर यावी की उध्दवलाच दिल्ली वारी करायची वेळ आली याला काय म्हणाव हा तर काळाचा महीमा त्या मुळे कुणीही कुणाला बोलतांना विचार करायला हवा कुणावर काय वेळ येईल
@niranjanvaidya9696
@niranjanvaidya9696 Ай бұрын
तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत म्हणे...
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 Ай бұрын
Dhanyawad-Namaskar
@shivdattnarayankar3861
@shivdattnarayankar3861 Ай бұрын
खरय तुमच.... 🙏
@purushottomjavadekar1031
@purushottomjavadekar1031 Ай бұрын
Mast
@VijayChavan-mt8xj
@VijayChavan-mt8xj 24 күн бұрын
आगामी विधानसभेच्या निवडणूकीत उबाठा गट पुर्णपणे संपण्यातच महाराष्ट्राचे हित आहे .
@user-fd7tw3xn2l
@user-fd7tw3xn2l 11 күн бұрын
अक्कल नसलेला एकमेव राजकारणी..... विधानसभेत शिपायाची पण अक्कल नसताना झालेले मुख्यमंत्री.
@parkashgala2336
@parkashgala2336 Ай бұрын
सघया लेना बैंक बंद आहे तया मुले डोक ठिकानया वर नाही।। जय महाराष्ट्र।।
@madhavbapat2356
@madhavbapat2356 18 күн бұрын
आपण भाजपच्या भाषेत केलेले विवेचन खूप छान. आहे 2019साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही स्व बळावर निवडून आलो हा केलेला दावा कितिवफोल होता हे सिद्ध झाले
@madhukarborade2557
@madhukarborade2557 Ай бұрын
विश्लेषण खूप आवडले.
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x 17 күн бұрын
आता काय कोणी मुख्यमंत्री बनवायचा हो महनत नाही आता एकच उपाय वैगळीवैगळी निवडणूक लढवणार हि चाल चालवणार
@bhalchandrakulkarni6753
@bhalchandrakulkarni6753 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@PradeepVaidya-zi8zj
@PradeepVaidya-zi8zj Ай бұрын
uddhav thakre has spoiled the political atmosphere in our Maharashtra after joining congress and rashtrawadi for the CM seat
@GajananBenote
@GajananBenote 14 күн бұрын
भाऊ एकदम बरोबर आहे मागे फिरनारं कुञ आहे
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 Ай бұрын
भाऊंचे वाचा थंड बसा हे समजून घ्या.भाऊंना सांगा तुमची तब्येत सांभाळा.आम्ही मुर्खासारखे वागणार.
@saikishorbajaj8587
@saikishorbajaj8587 Ай бұрын
Very Nice 🎉
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 Ай бұрын
Right sir and I like your opinion sir ❤
@ashoksuradkar4874
@ashoksuradkar4874 Ай бұрын
Sir Agdi barobar aahe
@prakashpandit1183
@prakashpandit1183 20 күн бұрын
खुप सुंदर व मुद्देसुद विश्लेषण
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 Ай бұрын
लोक शून्यातून विश्व तयार करतात, पण यांनी कमावलेलं सार गमावून शून्य केला. हा भी गेलं, हू बी गेलं आणी हाती आलं धुपाटण अशी स्थिती होणार आहे.
@mvn234y
@mvn234y Ай бұрын
या बेताल बडबडीच्या आधारावर त्यांनी लोकसभेवर भरपूर जागा मिळवल्या
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar Ай бұрын
त्यांनी नाही मिळवल्या त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला जिवन्त केले व त्यांच्या जागा जिंकून दिल्या त्या अपशकुनी माणसाने
@user-fu3hr6hv6j
@user-fu3hr6hv6j 25 күн бұрын
भारतीय जनता पार्टी मध्ये खूप ईजत होती ती सगळी काँगेस मध्ये जाऊन दोन वर्षांत 0 करून घेतली भाजपचे लाड भोवले यांना वाटलं होतं मी मुख्यमंत्री झालो मंजे मला खूप मोठं केलं
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 96 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 76 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 47 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 96 МЛН