हे कधीच विसरणार नाही - श्रमेश प्रथमेश | Maharashtrachi Hasyajatra | Shramesh Prathmesh Interview

  Рет қаралды 28,641

Star Media Marathi

Star Media Marathi

Күн бұрын

Пікірлер: 33
@nileshpathari9271
@nileshpathari9271 Жыл бұрын
दोघे खूपच हुशार लेखक आहेत. आणि आताच्या युगात एवढे छान लेखक कामीच आहेत. खुप खुप शुभेच्छा!
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 Жыл бұрын
नवीन पिढीतील उभरते लेखक , अभिनेता एक बहु रंगी कलाकार...!!!खूप खूप आशीर्वाद व शुभेच्छा..!!!
@ramchandrabhuvad1045
@ramchandrabhuvad1045 Жыл бұрын
अभिमान वाटत माझ्या रत्नागिरी जिल्ह्य़ात दोन रत्न आहे दादानु खुप खुप मोठे व्हा⚘️🙏🥭👏🚘
@prabhatghadigaonkar7669
@prabhatghadigaonkar7669 3 ай бұрын
जोडी कमाल च आहे.तुम्हाला नजर नको लागायला.
@sadhanakambli3974
@sadhanakambli3974 Жыл бұрын
तुम्ही दोघं खूप हुशार लेखक तेव्हढेच चांगले कलाकार आहात तुमच्या पुढच्या वाटचाली साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@vaishalikamble4604
@vaishalikamble4604 Жыл бұрын
दोघांचे ही बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.हर्फन मोला आहेत. दोघांनाही भविष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@milindrangnekar
@milindrangnekar Жыл бұрын
तुम्हा दोघांचे लिखाण अतीशय मनोरंजक आणि दर्जेदार आहे , मुख्य म्हणजे तुमची लेखन/अभिनय शैली यूनीक आहे तीच गोष्ट तुमच्या पंचेसची पण आहे त्यामुळे तुमचे काम एका वेगळे पणाने उठून दिसते. अशीच चढती कमान राहो यासाठी शुभेच्छा!!😊
@shwetaghag8129
@shwetaghag8129 Жыл бұрын
तुम्ही दोघे ही कसलेले अभिनेते आहात…आणि कोकणातले आहात आणि मी सुद्धा कोकणातली आहे सो विशेष प्रेम आहे तुमच्या वर…खूप यशस्वी व्हा…खूप खूप शुभेच्छा…❤️❤️
@santoshrane2736
@santoshrane2736 Жыл бұрын
श्रमेश , प्रेथमेशब ,रसिका तुम्ही कोकणाची शान आहात
@damodharjondhale3786
@damodharjondhale3786 Жыл бұрын
श्रमेश प्रथमेश दोघे ही खूप हूशार व उत्तम लेखक कलाकार आहेत, पाहून आनंद मिळतो.
@फक्त्तमराठी
@फक्त्तमराठी Жыл бұрын
ह्यांचं लिखाण उत्तम आणि वेगळ्या शैलीच आहे. आणि ती शैली म्हणजे विनोद कुठे सुरु होतो हे प्रेक्षकांना कळत नाही. पाहिलं वाक्य हे साधारण वाटत असतानाच त्याच्या पुढच्या वाक्यात मोठा पंच दडलेला असतो. हास्य जत्रेच्या यांच्या प्रत्येक स्किट मध्ये हा अनुभव येतो. दोघेही उत्तम लेखक आणि कलाकार. श्रमेश चा शेंदरु गानू देवलेकर अप्रतिमच
@lalitadasgupta6499
@lalitadasgupta6499 Жыл бұрын
दोघे ही खूप मस्त कलाकार आहेत
@jyotikulkarni1367
@jyotikulkarni1367 Жыл бұрын
You both are nice actor and versatile..writer...keep it up best luck..for u r bright future...
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 Жыл бұрын
खूप छान आहात तुम्ही दोघेही ❤👌👌🤗😊😍 कलाकार लेखक या दोन्ही जबाबदाऱ्या तुम्ही खूप छान पार पाडता 👍🙏👌 असेच कायम एकत्र रहा 🤗😊👍आणि स्किटमधे दोघांचे सादरीकरण कमाल असते 👏👏👌👌😊 मी शितल जाधव🙏
@sunitikolhatkar4399
@sunitikolhatkar4399 Жыл бұрын
Both of you are very intelligent authors and actors also . You are deeply connected to the soil of Konkan . Proud of you .
@DilipMohite-c7i
@DilipMohite-c7i Жыл бұрын
तूम्ही दोघेही ग्रेट आहात अभिमान वाटतो रत्नागिरीकर असल्याचा ❤🌹🌹
@sapanasawe8917
@sapanasawe8917 Жыл бұрын
Really i m fan of MHJ awaiting their telecast and finally it has come today .i am very very happy.😊
@ravindrapaleloo9199
@ravindrapaleloo9199 Жыл бұрын
Both of you are amazing. Great writing and awesome acting. May god bless you with all the success.😊
@vaishalihinge3182
@vaishalihinge3182 Жыл бұрын
You both are brilliant ❤
@Vikasgodse-h1d
@Vikasgodse-h1d 9 ай бұрын
Super lekhak actor mi hashy jatra fhakhat yanchech episode pahto Super 👌 👍
@jyotiagrawal4070
@jyotiagrawal4070 Жыл бұрын
U guys deserve much more than this
@TheBliss0fNirvana
@TheBliss0fNirvana 6 ай бұрын
ग्रेट जोडी ❤
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 Жыл бұрын
खूप दिवस दिसला नाहीत , खूपच सुंदर धमाल करता
@LiyanshPatil
@LiyanshPatil Ай бұрын
😍best 😍जोडी 👍
@dinkarpashte1202
@dinkarpashte1202 Жыл бұрын
श्रमाचा अकबर खूप आवडला.
@samqatar8420
@samqatar8420 Жыл бұрын
दोघांनाही स्किटमध्ये पाहणे म्हणजे दिवाळीच्या सणात फटाक्यांच्या आकर्षक प्रदर्शनासारखेच वाटते.
@ramsawant7652
@ramsawant7652 Жыл бұрын
तुम्ही दोघव हास्य जत्रेत आसात हिचं आमच्याक अभिमानाची गोष्ट हा असाच उत्तरोतर सगळ्यांका मालवणी लिखानातून व अभिनयातून हसवत रवा. असो.एक जेष्ठ मालवणी कलाकार 👍येवा कोकण आपलाचं आसा 🌴 तो आपणांकंच वाचवाचो आसा 💯🌳🌴🥭🦈🏡
@santoshkanawaje4413
@santoshkanawaje4413 9 ай бұрын
तुमच दोघांचं मूळ गाव कोणत
@rupeshmore6783
@rupeshmore6783 Жыл бұрын
दोघांची लेखणी खूप छान असते
@dineshdedhia1069
@dineshdedhia1069 Жыл бұрын
Mi DINESH DEDHIA /65 MALA TUMCHA DOGANSI PHONE VAR BOLAY CHA AAHE HE SAKAY AAHE ?
@sanjaykokate8405
@sanjaykokate8405 Жыл бұрын
तूम्ही अमेरिकेला का नाही गेलात?
@m15-u3q
@m15-u3q Жыл бұрын
Nel nahi tyana
@prabhatghadigaonkar7669
@prabhatghadigaonkar7669 3 ай бұрын
तुम्ही नसाल तर हास्य जत्रा त मजा येत नाहीत.
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 92 МЛН
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27