Chaan mahiti dili mam,tata ani jio donhi ch knowledge ghysyla avadel
@Geography8782311 ай бұрын
हो...छान माहिती दिली.....Tata moters बद्दल पुढच्या भागात माहिती द्या मॅडम.
@sachinbhadekar636111 ай бұрын
तुमचे video अभ्यासपूर्वक आणि सोप्या भाषेत असतात. त्याबद्दल आपले आभार....LIC ची जीवन उत्सव प्लॅन 871आणि SBI ची सुद्धा अशीच एक पॉलिसी आहे त्या विषयी कृपया video बनवा मॅडम ... धन्यवाद
@EnglishLearner-ho1jm11 ай бұрын
नवीन सिरीज चे शीर्षक आणि माहिती दोन्ही अप्रतिम. रिलायन्स जियो चा एनालिसिस ऐकायला आवडेल
@kalpanabhole637811 ай бұрын
खुप छान सिरीज आहे. तुम्ही नेहमीच छान शिकवता आज नेहमीपेक्षा वेगळ्या आणि छान पण दिसताय. मला दोन्ही कंपनी ची माहिती आवडेल आणि त्या बरोबर pidilite ची पण
@lohitakatare11 ай бұрын
मी नुकताच तुझे व्हिडिओ बघायला सुरवात केली आहे ताई तुझी बोलण्याची कला खूप छान आहे व्हिडीओ शेवट पर्यंत बघावेसे वाटतात
@dare_to_dream20311 ай бұрын
खुप छान. धन्यवाद. दोन्ही कंपन्यांची माहिती मिळाली तर उत्तमच.
@vishwaslanjekar697111 ай бұрын
मी आजपर्यंत ऐकलेली सोपी माहिती आणि अत्यंत मनोरंजक सादरीकरण मनापासून धन्यवाद मॅम
@sunitaraul293411 ай бұрын
मला ही नवीन सिरीज आवडली तुम्ही खूप छान व सोप्या पद्धतीने समजून सांगता धन्यवाद
@dhongade197811 ай бұрын
एकदम भारी शिकवतात सर्व गोष्टी मुद्देसुद समजून सांगतात ऐकण्यास अजिबात कंटाळा येत नाही Jio fin बद्दल vedio करावा हिविनंती
@ananyabhosale376411 ай бұрын
तुजी जी बोलण्याची कला आहे ती मला खूप आवडते आणी खूप सुंदर आणी तुही खूप खूप सुंदर आहेस
@nileshkhisty494311 ай бұрын
मॅम आपण फारच सोप्या आणि समजेल अशा समजावून सांगत आहात त्यामुळे व्हिडिओ बघण्यास मज्जा येत आहे, इंटरेस्ट वाढतो आहे आणि ज्ञानात देखील भर पडत आहे...
@varshapingle454811 ай бұрын
🙏 मॅडम तुम्ही खूप छान उदाहरण देऊन सहज सोपे समजून सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 👌👌💗
@CARachanaRanadeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😇
@manishakore-zadbuke11 ай бұрын
रचना मॅडम गेली दोन ते तीन दिवस मी तुमचे व्हिडिओ पाहते. तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगता. म्युच्युअल फंडाचे पण मी एक-दोन व्हिडिओ तुमचे व्यवस्थित पाहिलेले आहेत .पण नवीन इन्व्हेस्टमेंट करू इच्छिणाऱ्या लोकांना तुम्ही मोबाईल मध्ये कोणत्या ऍप मध्ये व कशी इन्वेस्टमेंट करावी कोणत्या म्युच्युअल फंडात करावी ते सविस्तर सांगणारा व्हिडिओ बनवा किंवा आधीच बनवलेला असेल तर लिंक पाठवा
@theunbeatables_11 ай бұрын
Please Wipro var banva 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@yadneshpathare616511 ай бұрын
jamlyas tata motors ani jio finance donhi che mahiti dya ani ajacha vedio khoop chan hota changli mahiti milali hi series khoop upyogi hoil sarvana thank you rachana tai ( Madam)
मॅडम नमस्कार ! माहिती सादरीकरणाची पद्धत आनंददायी व ज्ञानवर्धक आहे एक विनंती चांगला डिव्हिडंड देणारे स्टॉक कमी गुंतवणूक की मधले या विषयावर माहिती कृपया द्यावी धन्यवाद
@sarveshmhatre152311 ай бұрын
रचना मॅडम ती सध्या काय करते सिरीज खूपच छान आहे, तुमच्या सर्व टीमचे धन्यवाद. पुढील स्टॉक जिओ फायनान्स बद्दल 🙏
@vishakhapatole230411 ай бұрын
ही सिरीज खूप आवडली अशीच खूप छान माहिती आम्हाला मिळेल हीच अपेक्षा.
@babhalikarshivprasad160011 ай бұрын
Jio Finanance या शेअर विषयी अधिक माहिती सांगा
@yojanachaugule765411 ай бұрын
Yes definitely.... Thank you for your sharing supporting 🙏🙏😊👍
@nileshdolas862411 ай бұрын
छान माहिती 10,% , 90% explain छान केलेत.
@bayamapalmate654311 ай бұрын
You r the best aani yewdhe sundar explain karun sangitlyabddal khup khup aabhar
@Maheshkhedekr11 ай бұрын
Aarti industries and jubilant food shares baddal next video banava..
चांगली सिरीज चालू केली आहे धन्यवाद. HUL विषयी सांगा
@harshitrane400311 ай бұрын
Plz brief on MRF, Colgate or Pedilite (Mseal and Fevicol
@vijaynarvekar600011 ай бұрын
तुमचं सादरीकरण मात्र लय भारी.छान माहिती सुद्धा.
@anuradhakuknur301911 ай бұрын
खूप छान सोप्या शब्दात माहिती मिळाली
@kedarpethkar44511 ай бұрын
भन्नाट व्हिडिओ होता. धन्यवाद.
@shridharkale645911 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे. ताई अशी माहिती सगळ्या कंपन्या ची देत रहा
@umeshjadhav-kf3bm11 ай бұрын
रचना मॅडम हा खूप महत्त्वाचा टॉपिक तुम्ही सुरू केला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना अतिशय सोप्या आणि सहज कळेल अशा भाषेत तुम्ही समजावून सांगता.. खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 तुमच्या या सेगमेंट मुळे शेअर मार्केट कडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन नक्कीच सुधारेल❤
Must needed video..ha video baghun mala ase zale ki mi hech shodhat hote and tyachya don diwasat ha video ala...thank u so much rachana tai for this video n series
@varshabhopale381811 ай бұрын
खूप छान माहिती Tata Technologies या कंपनी बद्द ल सांगा
@shantaramshinde844211 ай бұрын
खरंच हसत खेळत व सहज सुंदर शिकवता, मजा येते.
@harshit-so5xk11 ай бұрын
YES mam we would like to learn about TATA Motors and Jio
Pls Inox ipo baddal sanga marathi madhun mala tumhi dileli mahiti phar avadte ...thank u for that
@Jaya-in5sn11 ай бұрын
Khup sundar mahiti milali
@Manish9Bavaskar11 ай бұрын
Nifty 50,next 50,nifty 100 hya Paiki long term return kon det hyavar video banawa plz
@dipalibonde681411 ай бұрын
Samjle split concept. Thank u
@smitabhat512111 ай бұрын
खूप खूप नवीन माहिती मिळाली...मनापासून आभार 🙏🙏
@sharadmarathe752411 ай бұрын
मस्त!
@swatipatil540811 ай бұрын
Kup Sunder information🙏MRF tyre
@narayanbidaye514711 ай бұрын
खूप आवडली ही सिरीज .
@Sagar4321211 ай бұрын
Thank you ma'am for written chapters 🙏
@maheshlonkar676311 ай бұрын
लई भारी
@rakeshwaradkar567111 ай бұрын
Madam jio finance badaal mahiti sanga Ti (company) sadhya kai kartai he section kup chan aahe please ha continue kara . I will also work on English channel
@rachanakamble923611 ай бұрын
Thank you, Tata chya srv shares che fundamental sanga Mam.
@manjushajoshi981211 ай бұрын
Jio finance var kela tar avadel. Thanks
@reetikaharchande801811 ай бұрын
Khupch chhan mahiti dili timhi,,, kharch khup sopya padhatine samjvata tumhi, thank you mam.😊
@viprarahulkulkarni11 ай бұрын
फार छान वाटले.
@prashanthk488111 ай бұрын
खूप छान माहिती आहे
@kanakswondercrafts.226111 ай бұрын
Jio finance नवीन listed comapany आहे तर जास्त data नसताना कसं बघायचं हे कळलं तर खूपच आवडेल.
@bayamapalmate654311 ай бұрын
He best series honar KZbin chya history madhe
@mukundkharade9066 ай бұрын
Greetings Very nice explanation in simple wods.
@kajalpatil252611 ай бұрын
Madam please dividends reinvest kas karyche he practically dakhva na...🙏
@bhimrajkadam28388 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम 🙏
@manishakanetkar892311 ай бұрын
हो आवडली. Deepak nitrete. मला शाळेत असताना तुझ्या सारखी गणिताची शिक्षिका असती तर गणितात मी ढब्बू नसते राहिले.
@anjalidharmik121311 ай бұрын
धन्यवाद!! या सिरीज बद्दल. टाटा मोटर्स बद्दल माहिती घ्यायला आवडेल. 🙏
@PoojaDecodingLife11 ай бұрын
Wow, what an informative series for everyone. Here is the brilliant chartered accountant to educate us, thank you Rachana madam. And both companies Jio and Tata need to understand but my vote to Jio for next video and please prefer Tata for next to that. Well, all the best for the series.
@user-fz7pu2lj9w11 ай бұрын
Pls Jubilant Food बद्दल माहिती सांगा
@filmykida-o1o11 ай бұрын
खूप छान माहिती.आवडली,धन्यवाद
@pragatidethe-vq5ne11 ай бұрын
खुप छान jio suzlan dlf बद्दल सांगा
@rohankarkare474011 ай бұрын
TVS motor (bike and scooty)company var video banva kiva tyancha shares var.
@rushisangale190011 ай бұрын
Khup chhan video khup shikayala milta tumchya kadhun kaymch Thank you so much 🙏 Please make a video on jio financial
@priyankaapte360611 ай бұрын
Madam, concept खुप छान आहे न्यू video series ची.... Pls continue and thank you सो much and god bless you... तुम्ही आमच्या साथी जी मेहनत करता त्या साथी❤
@shwetalimaye672411 ай бұрын
छान माहिती दिली👌🏻. आता tata motors बद्दल जाणून घ्यायला आवडेल
@RaviS-yu5im11 ай бұрын
Khup chhan mahitee Dhanywad 🙏👏
@sandykadam4711 ай бұрын
Khup chan
@bhaktikarjule159211 ай бұрын
Khup chhan, thank you mam
@pankajshirbahadurkar137211 ай бұрын
It is a nice video please make all the videos like this so we will come to know the company and brand as well.😊