EVM हटवा नीवडणूका पारदर्शक घ्या बीजेपी शिल्लक रहाणार नाही.
@ashokredij867819 күн бұрын
14:20 😅 14:20 14:20 😅😊😊😊 14:20 , Apt, City, Country/😊Region, Pr😊😊ovinc 14:😊 e, Postal code😅😅
@Sumangal852320 күн бұрын
सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, मल्लिकार्जुन खरगे हे सोडून देशातील कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता कधीही भाजपासोबत जाऊ शकतो.
@AshokJaysingpure19 күн бұрын
शिंदे चे महत्व करण्यासाठी ठाकरे नाटक करीत आहे. ठाकरे नाटक करीत आहे,हे माहीती असतांनाही भाजपा ही शिंदे व अजित पवार यांचे महत्त्व व दबाव कमी करण्यासाठी भाजपा पन नाटक करतंय
@aaryaratnakamble598620 күн бұрын
हात पोळून घेतल्यावरही यांना जर शहाणपण येणार नसेल तर ही शोकांतिकेची सुरवात आहे.
@tulshiramambhore720616 күн бұрын
Right
@GirishTaharabadkar19 күн бұрын
ठाकरेंच आता काहीच महत्व राहील नाहीं उगाच बाजारगप्पा भाजपला सतत त्रास देण्याची कठोर शिक्षा दिलीच पाहिजे
@pramodamrutkar988620 күн бұрын
पण मोदीजीवर जनतेने जो विश्वास केला त्याच काय
@shankarwandare520219 күн бұрын
केवळ भाजपची बदनामी करण्यासाठी नको त्या नाकारलेल्याचा आधार घेऊन बोलू नका.