किती गोड गोड संवाद, कसे अगदी ठरवून केल्यासारखे. तू मला शूर म्हण मी तुला वीर म्हणतो.....
@piyushkawale47694 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@vinaydandavate70084 жыл бұрын
😃😃
@shvnb7454 жыл бұрын
Doghe ektra basun roz chaha ani vada pav dhostat jagala mahit ahe ani hey nautanki.....sagla jaag chu ahe ass dharun ch chaltay hey loka
@aneilrk4 жыл бұрын
अगदी बरोबर
@mayurzope65994 жыл бұрын
स्वताहः स्वताहःला भारतरत्न देणारी लोकांची संगत दुसर काय..
@piyushkawale47694 жыл бұрын
👍😂😂😂
@gauravpatil67814 жыл бұрын
😂😂 😂
@kunaldeshpande35552 жыл бұрын
😂😂😂😂
@amitsukhatankar4 жыл бұрын
खूप मनोरंजक मुलाखत. माझ्या घरी पृथ्वीचा गोल आहे, मग ह्या नात्याने मी पण अंतराळवीर झालो ना.
@yogeshpangare90404 жыл бұрын
😂😂
@gauravpatil67814 жыл бұрын
😂😂😂
@shauryasshorts71164 жыл бұрын
Time stamp det ja yaar...
@karangourshete72302 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@Trading_with_VJ2 жыл бұрын
Yaar .. tuzich 1st comment disli an evdh haslo ki pani aal yaar dolyatun.. kami shabdat khup kahi bolalas 😃 🤣
@shribapat4 жыл бұрын
लॉक डाऊन मधे वेळ जात नसेल तर ही मुलाखत जरूर बघावी... हसा चकटफु..
@er.aditya39354 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@captainsanket75484 жыл бұрын
😂🤣
@kavishthakur50174 жыл бұрын
😂😂
@nitinpitambare68594 жыл бұрын
😆😆😆
@kulkshan4 жыл бұрын
😂😂😂
@PawanKalbende4 жыл бұрын
कोण कोण comments वाचायला आले आहे like क़रुन सांगा👇👇👇
@roshanchumbalkar4704 жыл бұрын
मी comments वाचायला आलोय!! 😂😂 तुम्ही?? #माझी_बॅट_माझी_बॅटिंग
@mugdhagore11554 жыл бұрын
Same
@karan56404 жыл бұрын
Mi pan
@AnilPatil-pu8or4 жыл бұрын
I also
@anandmudkanna Жыл бұрын
👍🏻
@sachinvinayak4 жыл бұрын
तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो...🤣🤣🤣
@piyushkawale47694 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@pratiklokhande32544 жыл бұрын
😁😁😁😁
@vaishnaviakarte42774 жыл бұрын
😂😂😂😂😂
@pratiklokhande32544 жыл бұрын
@@vaishnaviakarte4277 hi vaishnavi
@gauravpatil67814 жыл бұрын
😂😂😅
@Arohirajanyerunkar1634 жыл бұрын
माझी बॅट... माझा बॉल.... मीच खेळणार...
@mithi90224 жыл бұрын
मीच आऊट देणार
@schredders33714 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@pressmankd61884 жыл бұрын
बॉल टाकायला संज्या, अरे संजया सरपटी टाक सरपटी
@swamisamartha33324 жыл бұрын
Guru PM MODI🤣
@omgomase844 жыл бұрын
😁
@dayanandlokhande1194 жыл бұрын
उंदराला मांजराची साक्ष
@shraddhab11904 жыл бұрын
एक नंबर👍
@ameyayachit58894 жыл бұрын
महागुरू सचिन पिळगांवकर च्या मुंबई एंथम गाण्याला जोरदार टक्कर!!!
@OneWhoRemains20234 жыл бұрын
संजय राऊत लिखित तडाखेबंद महानाट्य "आणि लेडीज स्वेटरला जेव्हा जाग येते " प्रमुख भूमिकेत : कोरोना संहारक- हु उध्दारक-छायाचित्र सम्राट-मर्सडीज सारथी- सोशलनेटवर्कधिपती श्री श्री श्री उद्धवराजे !
@arvindbilwal33744 жыл бұрын
Gajab re Bhava .. Maja aali vaachun....
@dhanasri-i3c2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@Vishant19804 жыл бұрын
काय फालतुगिरी लावली आहे, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, उपाशी मरतायत मूलबाळ, खायला अन्न नाही, आणि वाईट पण घेणार, साहेब उपाशी राहून दाखवा, पोटाची कळ काय असते ना तुम्हाला माहित नाही
Jai Maharashtra Saheb great workdone in corona & handle well
@akashrautjain4 жыл бұрын
Comedy nights with Sanjya 😂😂
@rajuchaudhari48834 жыл бұрын
😂🤣
@gautamm91324 жыл бұрын
😊😊😊😊
@abhishekpatil81434 жыл бұрын
😂😂
@ajajit21223 жыл бұрын
Ha sanjay raut aahe ki sanjay chatuk aahe...kiti chattoy yarr..kahi limit aahe ki nahi...😂😂😂
@PankajKarande-kd2lc Жыл бұрын
😂😂😂
@smashboy46284 жыл бұрын
संजय राऊत लोकसभेत काय विधानसभेत सुध्दा निवडुन यायची याची लायकी नाही मातोश्रीच्या मेहेरबानीने खासदार झाला आहे हा याने केलेल्या सामाजिक कार्याचा दुर्बिण लावून शोध घ्यावा लागेल.
@chetandixit15974 жыл бұрын
बुक्कीतच टेंगुल..🤣🤣🤣 गुलीगत इंटरव्यू.. SQRQZQ.. TIKTOK बंद झाल्यावरचा सर्वात मजेदार व्हिडीओ 🤣🤣🤣
@sandipdamale67844 жыл бұрын
😂😂😂
@PramodBMW4 жыл бұрын
Khatarnak bhau 🤣🤣
@spp47084 жыл бұрын
उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः | परस्परं प्रशंसन्ति अहो रूपम् अहो ध्वनिः || भावार्थ - उंटांच्या विवाह महोत्सवात गाढवं गीत गातात। आणि मग ते परस्परांची प्रशंसा करतात, गाढव उंटाला म्हणतो “काय रूप आहे तुमचे!” आणि उंट गाढवाला म्हणतो “काय सुरेल आवाज आहे हो तुमचा!” 😜
@vasantjoshi92904 жыл бұрын
हे सुभाषित मला शाळेतील संस्कृतच्या पाठामधे होतं.... तोच अनुभव आहे
@AyurvedVybes2 жыл бұрын
perfect
@dhanasri-i3c2 жыл бұрын
🤣🤣🤣
@KDD18184 жыл бұрын
शेवटी शेवटी तर वाटलं आता मुलाखत संपता संपता खिशातून लस बाहेर काढतात की काय 😂😂😂😂😂😂😂
@gameking8554 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@gameking8554 жыл бұрын
Lasi sathi WHO cha nahi yacha approval lagnar aata
@jdjdirif4 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@deven-k4t4 жыл бұрын
🤣🤣🤣
@sagarkasbe55354 жыл бұрын
😃😃😃😃😃😃
@surajdake19014 жыл бұрын
कॅमेरामन पण पडून पडून हसला असलं ह्यांची मुलाखत बघून 😣
@gameking8554 жыл бұрын
Hats off to cameraman khup patience lagto asa comedy show shoot krayla
@Abhay-yi1qt2 жыл бұрын
🤣🤣🤣
@rajeshpatole56197 ай бұрын
😂😂😂😂
@nikhilwagh72064 жыл бұрын
पालघर ला जे घड़ल त्य्या बददल एकही प्रश्न का नाहीं या interview मध्ये ?
@vibeindian61534 жыл бұрын
Taya sadhucha shaap lagla yana manun ata ghode lagle ahet #justiceforSSR
@akashgajinkar16004 жыл бұрын
@Mac Bean wtf 🤣🤣🤣
@kamravatkar864 жыл бұрын
संजय राऊतनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणे म्हणजे *लग्नासाठी मामाची पोरगी पहायला गेल्यावर तिला नाव विचारण्यासारखे आहे..* अस नाही वाटत का ?
@Batman-q7m4 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌
@RohitRaj-zs6lr4 жыл бұрын
बाळासाहेब यांच्यातला एक पण गुऩ नाय तुमच्यात.... दूसर्या काेणत्या channel ला मुलाखत देऊन दाखवा... अन त्यात हा भिकारडा राऊत..😡😡😡😡😡😡😡
@uddhavpradhan34804 жыл бұрын
Already loksattela mulakhat tyanni adhi dileli aahe. Jar BJP che Lok Swarajya magazine la interview deu shaktaat tar mag Uddhav Thackeray Saamana Ka Nahi deu shakat?
@RohitRaj-zs6lr4 жыл бұрын
@@uddhavpradhan3480 aree yz tya bjp valyani 1000 mulakhati dilya ahet dusrya neqs channel la.. Ha nivdun aalya pasun jr dusrya kontya neqs channela la mulakhat dili asel tr post krun dakhv. Mg samjel. Chutya bnvt ahet lokanna he
@uddhavpradhan34804 жыл бұрын
@@RohitRaj-zs6lr Purna comment pahile vachun ghya. Ani he Kay Navin faltugiri chalu Keli aahe mulakhati denya baddal? Jase ki tyani Kay suddha hota. Yes sarkha tumhi boltay
@prathameshbhosale52884 жыл бұрын
@@RohitRaj-zs6lr tuzya devendra la jamal asata ka
@RohitRaj-zs6lr4 жыл бұрын
@@prathameshbhosale5288 tel lavat gela Devendra mi katttar Hindu ahe राजसाहेब ठाकरे यांचा मनसैनिक आहे मी...🔥🔥🔥
@shailya46974 жыл бұрын
WHO ने ह्यांचे डॉक्टरी ज्ञानाची खूप प्रशंसा केली...राऊत साहेब आणि उद्धव साहेब जोक्स कमी मारत चला...
@shreesh10794 жыл бұрын
Tu vachun rHa tula pan martil bhdtlas ki
@uddhavpradhan34804 жыл бұрын
Tumche tarbuj bhau jevha nusta abhyas karayche ani kaam Nahi , tevha he bolayla Ka Nahi suchla?
@dipakmane14914 жыл бұрын
टरबूज भाऊंनी फक्त आकड्यांचा फेकाफेक केली. आणि महाराष्ट्राला रावा चा रांक्करून ठेवला.
@siddharthchapalgaonkar11804 жыл бұрын
@@uddhavpradhan3480 kiti motha fan ahe haa Uddhav Thackeray yancha
@uddhavpradhan34804 жыл бұрын
@@siddharthchapalgaonkar1180 Mi konachach fan nahiye. Pan hi ji vrutti aahe jyachat BJP chya netachya mulakhati baddal changla bolaycha ani dusryanchya mulakhati baddal vait bolaycha, he mala patat Nahi.
@sanketsatbhai12324 жыл бұрын
चाटून चाटून जीभ तुटेल आता साहेब
@piyushkawale47694 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@vinaydandavate70084 жыл бұрын
😃😃
@Ritesh_shelar4 жыл бұрын
😂😂😂😂
@gameking8554 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@nitinchikane69584 жыл бұрын
😀😀😀
@vishnuhande12964 жыл бұрын
खालच्या ज्या कॉमेंट्स आहेत त्या वाचूनच पोट धरून हसतय माणूस
@mugdhagore11554 жыл бұрын
Exactly
@ashoknande68274 жыл бұрын
किती अवघड प्रश्न होते रे बाबा कशी उत्तर दिली असतील 😳😳
@livingdream21614 жыл бұрын
Ho na avghad pahijey aamba chokun khatay k kapun vicharayla pahije hot shit yar 😣 next time suggest kra saheb tumhi tyana
@swamisamartha33324 жыл бұрын
PM 🍋🍊🍌 kase khatat ho🤔 Ha KATHIN prasna nahi vicharla🤔
@siddharthchapalgaonkar11804 жыл бұрын
हो आंब्याच्या प्रश्नानंतर मोदी 303 जागा घेऊन निवडून आले. एवढ्या चांगल्या मुलाखतीनंतर शिवसेना एक हाती नक्की निवडून येईल. आणि जरी महाविकासआघाडी एकत्र निवडून आली तरी आपल्याला उध्दव ठाकरेच मुख्यमंत्री म्हणून पाहिजे आहेत. मस्त काम केलं आहे आणि करत आहेत.
@TheLofiWorld254 жыл бұрын
😆😆😅
@vaishnaviakarte42774 жыл бұрын
@@siddharthchapalgaonkar1180😂😂😂😂
@suniltambe14 жыл бұрын
अरे निर्लज्ज उद्धवा आणि राऊता,काय रे ही अधोगती; वाचा जरा लोकांच्या प्रतिक्रिया वाचा,का लोळताय स्वतः च्याच घाणीमध्ये. किळस वाटायला लागली आता.
@gameking8554 жыл бұрын
Corona is not a disease it’s the biggest scam
@swamisamartha33324 жыл бұрын
Bjp it cellchya prarikriyana koni bhik ghalat nahi ata🤣😂
@nitishkunte1494 жыл бұрын
@@swamisamartha3332 tarich tumhi reply detay 🤣🤣🤣🤣
@swamisamartha33324 жыл бұрын
@@nitishkunte149 tumhi khush hovu shakta..ki mi ..mahaaan mi😂 lakhmolacha maza reply dete aahe😝
प्रश्नपत्रिका हेच काढणार आणि वर म्हणणार पेपर सोप्पा होता. घरकोंबडा...
@manojmuli22424 жыл бұрын
जबरदस्त joke show , कपिल शर्मा सुद्धा गार
@ganeshnagare87794 жыл бұрын
मुलाखत घेणारे आणि मुलाखत देणारे यांना ऐवढे तरी समजायला हवे की ही वेळ मुलाखतींची नक्कीच नाही. मुख्यमंत्री साहेब म्हणतात की जनतेचा आशिर्वाद माझ्यासोबत आहे पण हिंदू ह्रदय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून सांगा की तुम्हाला जनतेने 145 आमदार निवडून दिले आहे का? मागच्या दाराने मुख्यमंत्री होणे म्हणजे जनतेचा आशिर्वाद नसतो.
@SalSwaVlogs4 жыл бұрын
08:45 जबरदस्तीने बसला आहात आपन, जनतेने वेगळ्या पक्षाला आणले होते
@sanketwani49974 жыл бұрын
डॉक्टरी ज्ञान आणि मुख्यमंत्री च त्यावर उत्तर 😂😂😂 4:45
@shvnb7454 жыл бұрын
Kai motha lajala kaiii...yacha vai varsh kiti ??
@pratiklokhande32544 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@saileegodbole4 жыл бұрын
Epic . ... Peak of nonsense statements .
@dhanasri-i3c2 жыл бұрын
🤣🤣🤣
@mamatagawande7415Ай бұрын
😂😂😂😂😂
@crazydoc81564 жыл бұрын
3rd class interview
@nikhil55184 жыл бұрын
जा ते आंबे कसं चोकायचे तो वाला Interview बघ पळ
@livingdream21614 жыл бұрын
@@nikhil5518 🤣🤣🤣🤣true
@swamisamartha33324 жыл бұрын
Cm thakte kyun nahi?🤔
@swamisamartha33324 жыл бұрын
CM wallet rakhte hain kya🤔
@yogeshambetkar48674 жыл бұрын
महाराष्ट्रा ची लाज काढलीये या दोघांनी मिळून. आता फक्त हेच बघायचे राहिले होते. फुल्ल कॉमेडी शो.
@tatyavinchu14 жыл бұрын
50 ra kaat dono ka overacting ka... Incompetent cm😂😂😂
@sandeeprathod26924 жыл бұрын
मुंबई ठाणे पुणे सोडून पण महाराष्ट्र खुप मोठा आहे त्याकडं पण लक्ष दिल पाहिजे होत. आमच्या औरंगाबाद चे हाल बघा +4000 पेक्षा जास्त पेशंट आहे, बुलढाणा, जालना, जळगाव, अकोला कृपया करून यांचा विचार करा
@shvnb7454 жыл бұрын
Mumbai pune pan tasach ahe kahi farak nahiye....murkh sarkar ahe
@vickychoure55844 жыл бұрын
बरोबर मित्रा महाराष्ट्र सरकार फक्त मुम्बई पुणे आणि पच्छिम महाराष्ट्र पर्यन्त राहून गेली मराठवाडा आणि विदर्भ सरकार चा यादिताच नाही
@shvnb7454 жыл бұрын
@Mac Bean mahit ahe na sushant Singh rajput case kashi cbi la dyaychi nahi.. Paise khaun basla ahe Bollywood walyan kadun....mafia ahet sagle...apan aam janata maha murkh ahot
@dhananjay2619814 жыл бұрын
ह्यांची माया गोळा करायची गाव तीच आहेत म्हणून त्यांना दुसरी गावं दिसत नाहीत.
@sachinbhoir83694 жыл бұрын
हा शुद्ध हलकटपणा आहे..
@digritenokri4 жыл бұрын
माती खाल्ल्याचे प्रत्येक प्रश्नानंतर दिसत होतं😂😂😂
@alphaluna12594 жыл бұрын
Mbbs Doctors after getting to know about Uddhav Thackarey's medical knowledge - "Mai kya karu phir? Job chhod du?"
@drajendra7614 жыл бұрын
आम्ही तुमचा प्रयत्न स्विकारलेला नाही साहेब तुम्ही स्वत:हून आलात कौल नसताना
@deepak__k3 жыл бұрын
गळ्यात पडलेला
@Shrikant_Patil4 жыл бұрын
साडे अठ्ठेचाळीस मिनिटांचा विनोद
@rushibhoomkar20474 жыл бұрын
जागतिक आरोग्य संघटनेला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करत होते की काय असं वाटतं होत!! -संज्या राऊत *कौनसा गांजा मारा रे???*
@markhanley51564 жыл бұрын
Sanjya cha Ganja...
@darkknight43134 жыл бұрын
🤣🤣🤣
@sandipdongare60134 жыл бұрын
😄😄😄😄🍌
@swamisamartha33324 жыл бұрын
Tu burnol laga🤣
@rushibhoomkar20474 жыл бұрын
@@swamisamartha3332 तुम्हीचं लावा काकू.... आणि थोडं काकांना पण द्या😅
@gadgoli77774 жыл бұрын
संपूर्णतः सर्वांगाने सुनियोजित विनोदी आणि नेहमीप्रमाणे प्रेरणादायक नसलेला
@avinashavachat55964 жыл бұрын
धगधगते ज्वलंत हिंदूत्व शेवटच्या श्वासापर्यंत जपणारे एकच हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे..तुम्ही कितीही प्रयत्न करा पण तुम्हाला जमणार सुध्दा नाही...धन्यवाद..
@nikhil55184 жыл бұрын
ते दावा करत नाहीत मला जमतं म्हणून 😂
@avinashavachat55964 жыл бұрын
@@nikhil5518 त्यांचे कुणाचे नाव टाकलेय का मी..मला जो हिंदू हृदय सम्राट स्व.बाळासाहेब यांच्या विषयी आदर आहे तेच मी माझे वैयक्तिक मत मांडले..धन्यवाद..
@swamisamartha33324 жыл бұрын
@@avinashavachat5596 naav tyanni pan takla nahi😊 Chor ki dadhi me tinka
@swamisamartha33324 жыл бұрын
@@avinashavachat5596 ..naav na taknyachi chanakya giri ji tumhi keli na? Kay? Ti tyannihi keli aahe... Swatala jast husshar samju naka..dusre sawa sher ahet
@avinashavachat55964 жыл бұрын
@@swamisamartha3332 असू द्यात आम्ही तुमच्या सारखे हुशार थोडेच आहोत. आणि मी हुशार आहे असे मी कुठं म्हणालो ताई .पण निश्चितच मी माझे मत मला जे योग्य वाटले ते मांडणारच ना? मी लहानपणापासून स्व.बाळासाहेब यांचे विचार ऐकत आलोय माझ्या हृदयात ते आहेत या विषयी मी बोललो. यात शेर सव्वाशेरचा काय विषय आला...
@dhirajpatil32634 жыл бұрын
द एक्सीडेंटल चीफ मिनिस्टर लोकांचे जीवन उध्वस्त करणारे ठाकरे..
@Abhay-yi1qt2 жыл бұрын
थोडा stress आला होता म्हणुन search करून ही मुलाखत पाहिली. आता relax वाटतय. खरच छान करमणुक Thanx sir
@dattarajghadge94142 жыл бұрын
🤣🤣🤣
@pressmankd61884 жыл бұрын
धारावी चे यश स्वतः कडे घेतात तर बाकीचे अपयशाची जबाबदारी कोणाची???
@sanjaypujari62364 жыл бұрын
भावांनो मी एक सामान्य भारतीय नागरिक आहे. माझ्या जन्मापासून महाराष्ट्रात राहतो. मी NT-B संवर्गातील आहे. मी भटक्या-विमुक्त जमातीतील सुशिक्षित व सुसंस्कारीत आहे. मी राज्यशास्त्राचा अभ्यासक आहे. मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. साधा पंटरही नाही. त्यामूळे मला कोणत्याही पक्षाचे लेबल लावू नका. आणि तसा कोणी लावण्याचा प्रयत्न केलाच, तर मात्र संविधान कलम क.307/A(a) नुसार व्यक्तगत चारित्र हनन कायदयातर्गत कायदेशीर गुन्हा नोंदवेल. असो. गेल्या पाच वर्षात BJP सरकारने महाराष्ट्रात उत्तम काम केलेले आहे. त्याचे पुरावे घ्या लिहून........ १) घरकूलचा सर्व पैसा व्यक्तीच्या खात्यावर मिळाला. अधिकारीना चिरीमिरी देण्याची गरज पडली नाही. ह्याचा जीवंत पुरावा मी स्वतः आहे. २) अंगठा दिल्यावरच आम्हाला आमच्या कोठ्या प्रमाणे रेशन मिळाले. जीवंत पुरावा माझी ७५ वर्षाची मातोश्री आहेत. ३)२०० रू. त उज्वला गॅस कनेक्शन योजनाचा लाभाथी माझा भिक मागणारा व झोपडीत राहणारा मामा हाच पुरावा . ४) ५ वर्षात माझ्या गावाला जोडणारे ४ ही रस्ते डांबरीकरण झाले. ह्याचा पुरावा Googlemap satelite ने पहा. ५) युरिया खताचा तुटवडा कधीच जाणवला नाही. ह्याचा पुरावा माझे मेहूणे व बहीण उत्कृष्ट अल्पभूधारक शेतकरी . ६) शेजारील गावात शेतकऱ्याच्या मूलीवर वीज पडली . तीच्या आईच्या खात्यावर पंचनामा न करता थेट रक्कम मिळाली. ७) राज्याच्या आर्थिक विकासासाठी Metrotrain,Bullettrain ची योजना ८) गरीब कष्टकरी हुशार शिक्षकांच्या भरतीसाठी computer द्वारा online pavitra Portal च्या माध्यमातून गरीब मुलाना Job मिळला. ह्याचा पुरावा नाचणखेडा ता. पाचोरा येथील ४ गरीबांची मुले मुबई च्या महानगरपालिका मध्ये Job ला लागले. अशा कितीतरी मूलभूत गरजा अभ्यास करवून सोडवल्या आहेत. मुख्यमंत्री बाम्हणाचा असू दे नाहीतर आणखी कोणी असू दे काम उत्तम केल्यावर उत्तमच म्हंटले पाहीजे. उगाच पसाच्या लेबल घेऊन टीका टिप्पणी करण्यात वेळ घालणारा मी नाही. भारतीय घटनेने सर्वांना अधिकार दिलेले आहेत. १) भारतीय नागरिक , आवडेल तेथे कोठेही राहू शकतो. आवडेल त्या पक्षात कोणत्याही पक्षात जावू शकतो. आवडेल त्या पक्षाचे काम तथा कार्यकरर्ता बनू शकतो. २) त्यानंतर त्याला कोणीही त्या पक्षाबदल बोलू शकत नाही. तसेच अमूकभक्त , अंधभक्त , अशी घाणेरडे बोलून त्याचे शब्दिक चारित्र्यहनन करू नये.
@snehalkumarp4 жыл бұрын
ते फोटोग्राफी करून २०० करोडोंची कमाई कशी करायची? एक निष्पाप प्रश्र्न!
@marathitrader.4 жыл бұрын
मोठ्या मार
@anilkumawat64094 жыл бұрын
Aapnch aaple nasib aajmavyaich ast...hyacha tyacha kade haat nahi pasrvyaich
@Bhagyeshshingade974 жыл бұрын
युरिया च बघा ना साहेब...तुम्ही तर मटले होते बांदवर देऊ...आमच्याकडे रांगेत उभे राहून सुद्धा मिळत नाही...वशिला बाजी वाल्यान ना खरं च घर पोहच सेवा चालू आहे...आमच्या सारख्या गरीब शेतकऱ्यांनी काय करायचं....हेच का तुमचं वचन... कृषिमंत्री तर लक्ष पण नाही देत आमच्या कडे...,,
@harshadajoshi38414 жыл бұрын
ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी यांच्या गळ्यात पडली? साहेब, जरा लोकांना समजेल असं बोला की!
@newlatest25694 жыл бұрын
एकच नंबर मुख्यमंत्री भेटले आपल्याला कोरोना आला नसता तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला असता🚩🚩 ज्यांना पटल त्यांनी लाईक करा 👇👇 जय हिंद जय महाराष्ट्र
@parmeshwerpole88104 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@nikhilpande.32164 жыл бұрын
Jai maharashtra
@lileshrane69144 жыл бұрын
संजू शेठ पाणी मिक्स करत जावा राव, कोरोना डॉक्टर काय राव, लाज बाळगा थोडी तरी
@sagarwadke62644 жыл бұрын
निवडणुका येऊ देत मुंबई महानगर पालिकेच्या, जनता पाठीशी आहे कि नाही ते समजेल. निसर्ग वादळाचे जे नुकसान टाळता आले, त्या साठी केंद्र सरकार ला धन्यवाद, आणि होरपळलेया कोकण वासियांना अजूनही जी मदत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महाराष्ट्र भाजप पोचवायचा प्रयत्न करत आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार
@ravikiransalunke-patil51744 жыл бұрын
मुलाखतीच्या नावाखाली इतका भंकसपणा खूप दुर्मिळ आहे.राज्याचा मुख्यमंत्री लोक म्हणतात तेव्हा खरंच mature वाटायचा,पण आता भ्रमनिरास झाला
@gameking8554 жыл бұрын
1 joker ahe ha dusra joker ala aata raajkarnaat
@Bhagyeshshingade974 жыл бұрын
राऊत चे प्रश्न सोडवण्यापेक्षा आमच्या सारख्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा.....राऊत ला काय दिल की बात सांगता...शेतकऱ्यांची युरिया की बात ऐका..आणि त्यावर तुमचं दिल फिदा करा...
@pranilmengane4 жыл бұрын
किती अभ्यास करावा लागला असेल मा. मु. साहेबांना इतक्या अवघड प्रश्नांना सामोरे जाताना 🤔🤔🤪😜
@dr.nageshparekar38694 жыл бұрын
SR: how are you? CM: I am in front of you.
@karangourshete72302 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@prasadbhokare92284 жыл бұрын
थोडफार घरातून बाहेर पडत जा रे .. नाहीतर असे परिणाम होतात🤣🤣😂
@rasowye11394 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@anjalivahalkar47504 жыл бұрын
सगळी गंमत चालली आहे .एकमेक एकमेकांची स्तुती करत आहेत. संजय खासदार की चे काय काम करतो? त्याला परत बोलवा.
@jp-kl4gg2 жыл бұрын
When I sad I see this laughter show Great work for laugh me thank you 🙏🏻
@dineshs79532 жыл бұрын
Me also.I watch this any time. Miss this entertainment now.
@user-im6qo7lm2z4 жыл бұрын
विचारायचे राहून गेलेले काही प्रश्न:🤔 लोकांना रोजगार बुडवून घरी बसायला सांगायचे आणि स्वतः सहकुटुंब सहपरिवार विधानपरिषदेचा फॉर्म भरायला जाणे हे बरोबर वाटते का?? पंढरपूर च्या जनतेला घरात बसवून स्वतः च्या मुलाला पंढरपूर ला नेणे गरजेचे होते का?? आपल्या बरोबर च्या अनुभवी आणि हुशार लोकांना बाजूला सारून स्वतःच्या मुलांना मात्र कॅबिनेट मंत्री पद, पालकमंत्री पद, आणि मंत्रालयातील सगळ्यात सुंदर आणि प्रशस्त अशी Roof top केबिन मिळवून देणे गरजेचे होते का? शिवाय भरमसाठ आलेले light बिल , हॉस्पिटल चे बिल, वादळात मोडलेल्या संसारांचं काय ? हे असे प्रश्न या 'थोर' पत्रकाराला कसे काय सुचले नसावे??
@ushajoshi43394 жыл бұрын
करोनाला पण cm एवढे आवडले की तो जायचे नावच घेत नाही उलट आपले पाय पसरतच चालला आहे. कदाचित cm घराबाहेर पडल्यावर भेटूनच जावं असं त्याला वाटत असेल.
@atharvakarvekar90964 жыл бұрын
किती चुकीची आणि अमानवी कमेंट आहे ही हे कळतंय का? एका प्रकारे महाराष्ट्रातील सर्वोच्च व्यक्तीला करोना व्हावा असं हे मत नाही का? उद्धव साहेब असा विचार तुमच्या फडणवीसांठी कदापी करणार नाहीत.
@vishalpatil56034 жыл бұрын
ठाकरे सरकार वर सामान्य जनता नाराज आहे. कोणतेच काम केले नाही. हे सरकार लवकर गेले पाहिजे.
@anshmumbai4 жыл бұрын
Mast Interview Maara !!! Hass Re Halkat😂😂😂
@tusharadole80684 жыл бұрын
बळजबरीने लादले ले सरकार आहे आम्ही बीजेपी शिवसेना बघून मत दिले होते ह्या साठी नाही बाळा साहेबांची आज खंत जाणवते...जनतेचा कौल नाही समजला कुणालाच
@indiasane94204 жыл бұрын
agadi barobar rav
@deepakkshirsagar8434 жыл бұрын
मी बोर झालो हा इंटरव्ह्यू बघून 😣😣
@ussumit4 жыл бұрын
तु पुर्ण पाहिलास... ?
@deepakkshirsagar8434 жыл бұрын
@@ussumit बघून बोर झालो त्यामुळे पूर्ण नाही बघितला 🤣🤣.... अंगणवाडीचा interview बघायला कोणाला time आहे...
@amrutjadhav9444 жыл бұрын
हिंमत असेल तर स्वबळावर बहुमत आणुन दाखवा,,, दोनी बाजुने दोन कुबड्या घेवुन तालमीत ऊतरायचे े म्हणता,आहे का कोणाची हिंमत सरकार पाडायची,,,,,,,,,
@ishwariandfavorite16004 жыл бұрын
Svabalavar tar BJP pan nai ali. Bahumat 145 la mhantat 105 la naay.. Aani aaj mahavikas aghadi kade 175 ahet
@avinashavachat55964 жыл бұрын
अगदी बरोबर अमृतजी..
@pressmankd61884 жыл бұрын
WHO ला मार्गदर्शन करण्यात पटाईत असणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोनाच्या हॉस्पिटलमध्ये एखादी ड्युटी करून बघावी म्हणजे कळेल किंवा त्यांना चढवणाऱ्या खासदारांनी तरी......😢😢
@harikshirsagar9707 Жыл бұрын
आताची मुलाखत येणारी त्यापुढची मुलाखत कोण घेणार फक्त संजय राऊत आणि परिवार
@bhikapagar39324 жыл бұрын
छान, प्रश्नही हेच विचारणार आणि उत्तरेही हेच देणार . छानच छान.
@nachiketkulkarni9664 жыл бұрын
😂😂
@Mvb17944 жыл бұрын
All questions are tough. Opponents work is not always oppose.
@nachiketkulkarni9664 жыл бұрын
@@Mvb1794 You are right. But Government response is not good either.
@Mvb17944 жыл бұрын
@@nachiketkulkarni966 it is worldwide pandemic situation as far in a century for us and gov.doing well others under gov.in admins not support in addition opponents.
@nachiketkulkarni9664 жыл бұрын
@@Mvb1794 Maharashtra government is not doing aggressive testing like Delhi Government did. Situation is now improved in Delhi by aggressive testing.
@sunilagashe40154 жыл бұрын
आतापरेंतचे सर्वत नम्र व संयमी CM ठाकरे साहेब
@shraddhamhatre75714 жыл бұрын
No other important work to both of them except interview
@harishchandraparab25034 жыл бұрын
Shraddha Mhatre your parents did work that is how you are born. Did they work all their life? No they did their work at night but during the day must have been doing office or household duties. Ask your father was he producing children all the time? And not doing the important work You will get the answer.
@vishwass65144 жыл бұрын
@@harishchandraparab2503लवड्या तुझ्या घरी त्या रात्री हरी आणि चंद्र दोन्ही आलेले वाटतं... तुझ्यावर चढून गेले अरब आणि नाव सांगतो परब😁
@shraddhamhatre75714 жыл бұрын
Harishchandra Parab We have been taught the loyalty,honesty,hardship n value and respect the relations till end u better understand that
@rowdyghatkar4 жыл бұрын
Harishchandra parab you stretched it a bit but it's damn funny😂😂😂. And Mhatre ma'am listen what they are discussing before making conclusions. CM is addressing ppl and it's one of his duties.
@SS-cz7nj4 жыл бұрын
.जेव्हा उत्तर नसते तेव्हा असे खालची पायरी उतरतात म्हणजे ते सपशेल तोंडावर पडलेले असतात .एकसांगू तुमचे हे best पुन्हा कधी हि जन्मात cm होणार नाही.Next election सेनेला पूर्ण नाहीशी होणार .चिडू नका cool
@nitapatel23674 жыл бұрын
प्रश्न संजयचे ऊत्तरही संजयचे। ही मुलाखत एक नाटक आहे।
@harishchandraparab25034 жыл бұрын
Nita Patel exactly just like “feku” Modi
@vinayakpatil7794 жыл бұрын
Pn vishay TR Maharashtrat Kay challay techyavrch ahe na mg Kay problem ahe
@swamisamartha33324 жыл бұрын
PM 🍋🍊🍌 kaise khate hain🤔
@anupnaik98744 жыл бұрын
जनता सोबत आहे?? आईला ये कब हुवा??
@scalapython84574 жыл бұрын
याला मुलाखत नाही म्हणत ह्याला गोलू गोलू गप्पा म्हणतात
@swamisamartha33324 жыл бұрын
PM 🍋🍊🍌 kaise khate hain🤔
@Yogesh1234164 жыл бұрын
@@swamisamartha3332 bhava tuzhi comment vachli saglikade.. Ektar to un official interview hota ani dusra aakshay kumar.. Mhane ki mazhya driver chi ३ varshachi mulgi ahe ticha ek veglach prashana ahe tine mla sangitla tumhala ha prashana vichara.. Asa hota te.. Sarkha sarkha kay PM ani aam.. Ikde kai vatla nai ka tula chukicha
@swamisamartha33324 жыл бұрын
@@Yogesh123416 tula aam ani pm madhe chukicha vatat nahi .ani tu vichartos var tond karun? AAM khayega ab pm ko...sara desh dekhega kaise?
@swamisamartha33324 жыл бұрын
@@Yogesh123416 unofficial interview hota🤬 OFFICIAL INTERVIEW kuthe🤬 6 varshat🤬 AAP THAKTE KYUN NAHI vala???? Ka?🤬 nilajre
@gameking8554 жыл бұрын
Yala chaatne mhantat
@adityarane.86534 жыл бұрын
आत्ता कळलं, राउत साहेब सेनेत इतके वरच्या पदावर कसे
@yogeshambetkar48674 жыл бұрын
Expert in licking xxxxxx
@aartikulkarni78994 жыл бұрын
शेळपटा सारखं पळायची संधी शोधू नका ठाकरे साहेब. जी काही हिम्मत दाखवायची आहे ती महाराष्ट्र सावरण्यात दाखवा.
@indiantease74144 жыл бұрын
जनतेला पसंद असणारे मुख्यमंत्री.....कारण खोटं बोलत नाहीत...... बांदावर बियाणे मिळाले.....कर्जमाफी झाली...आता स्वतःच प्रश्न बनवायची आणि विचार रे तू समोर बसून.....मी कसा टोला मारतो बग,🤓🤓🤓🤓
@pawandarade98424 жыл бұрын
😂😁😁
@sandipdongare60134 жыл бұрын
😄😄😄😄😄🍌
@TechFreak514 жыл бұрын
हिम्मत असेल तर फडणवीस साहेबाना घेऊ दे तुमचा Interview... mag baghu 😂😂.
@amolsalve7598 Жыл бұрын
Jok
@amrutamahajan96274 жыл бұрын
😂 😂 😂 😂 😂 😂 😂 This is better than any stand up special
@pratikwarke87874 жыл бұрын
महाराष्ट्राला लाभलेले सर्वात चांगले मुख्यमंत्री
@gurudasn4 жыл бұрын
डावीकडचा इसम journalist असला तर मी ब्रेन सर्जन आहे..
@rowdyhowdy40372 жыл бұрын
😂😂
@popatsawase31284 жыл бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये ही जोडी खुप फेमस होईल.
@marutipatil11314 жыл бұрын
खरोखरच मुख्यमंत्री म्हणून आपण चांगले काम करत आहात आपल्या कामाला साहेब संपूर्ण महाराष्ट्राचा सलाम 💐💐💐💐💐💐
@anjalivahalkar47504 жыл бұрын
अंधभक्त!!
@vsbhangdiya4 жыл бұрын
काका सैनिकांना कुत्रा बोलले आणि काकांना कोरोना म्हटले कि शैनिक पेटले 😂😂😂
@sanba87064 жыл бұрын
करोना मध्ये महाराष्ट्र भारतात क्रमांक १ वर आहे । तरीही कोणी प्रश्न विचारायचा नाही, जर तुम्ही प्रश्न विचारला तर तुम्ही भक्त ।🤣🤣 प्रश्न फक्त जगजेत्ते, महामहिम राऊत साहेबच विचारणार।😁😁
@satishjangle52574 жыл бұрын
Maharashtra madhe lok kiti ahet tyamanane khup kmi ahe
@ajayjadhav11744 жыл бұрын
Sadhya maharashtra sarkar chya ulat kahi bolala ki bjp supporter samjtat 🙄. Tika nahi karu sakat ka samnya manus.
@pank22304 жыл бұрын
Are tika nahi pan yenche prashn baga uttar baga. Interview peksha stand up comedian sarkhe wat tey. Aplyach tondane apli stuti kartay he lok. Sagdech doctor ahat tumhi lok mag hospital kada ekhade. WHO nE yencha medicak gyanachi prashnsa keli mahne. Kay fekamfaki chalu ahe. Feku PM nantr feku CM
@amalminchekar2554 жыл бұрын
धारावीत RSS मदतीसाठी आले... बरखा दत्त Video पहा ..
@mayurpatil26404 жыл бұрын
टोमणे मारून विरोधकांना वेळोवेळी दंश करणाऱ्या नर आणि मादा सर्पांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.. #नागपंचमी
@chandrakantnagarale69164 жыл бұрын
उद्धव साहेब म्हणजे देव माणूस!!म्हणूनच आम्ही जातपात धर्म बाजूला ठेऊन उद्वसाहेबांच्या पाठीशी....चे चांगल ते चांगल....
@mayurpatil26404 жыл бұрын
@@chandrakantnagarale6916 पण माझी कंमेंट #अराजकीय होती...
@sandipdongare60134 жыл бұрын
😄😄😄😄😄😄
@livingdream21614 жыл бұрын
Nko tithe aaple mat nondvnarya madinna nag pamchamichya subhechya🐍 #arajkiy🙏
@mayurpatil26404 жыл бұрын
@@livingdream2161 😂😂😂😂 Same to you
@rajeshdali84904 жыл бұрын
हे असे झाले स्वताचा घरी जेवायला बोलावले , हशा😀
@MeEkMarathi4 жыл бұрын
I am enjoying the questions more than the answers , SaRa doing his best to lick his way ahead
@pandumore17394 жыл бұрын
अरे सामान्य माणसांवर बोला काहीतरी ....काही होणार नाही ....
@target75734 жыл бұрын
He should stop making fun of himself now..Its just unbearable to hear him speak 😡😡
@gamvivo5654 жыл бұрын
Third class accidental chief Minister.. Rahul Gandhi of Shiv Sena
@rohank9874 жыл бұрын
आमचा च कॅमेरा, आमचेच कार्यकर्ते, आमच्याच सतरंज्या, आमचाच संपादक आणि आमचीच खळबळ 😂 लाज वाटू द्या रे चुशेनिकांनो तुम्ही असल्या लोकांना सपोर्ट करता. साहेब होते तेव्हा ठीक होतं पण आता डोक्यावरून पाणी चाललंय.
@dattarammirashi99664 жыл бұрын
मुन्नाभाई आणि सरकिट या काल्पनिक पात्र नसून तश्या प्रकारच्या खरोखरच्या व्यक्तीरेखा मुंबई मध्ये राहत आहेत कालच समजले. 😊😊😊😊😊😊😊😊
@sakshitirlotkar71544 жыл бұрын
🙏 जय महाराष्ट्र साहेब मी साक्षी मी तुम्हाला मंत्रालयात स्वतः तीन वेळा निवेदन दिले आहे त्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नाही साहेब तुमचे शब्द प्रत्येक संकटात प्रत्येक पावली मी तुमच्या सोबत आहे आम्हाला तुमच्या वर विश्वास आहे साहेब मी सात वर्षे माझ स्वतः च घर असुन मी भाड्याने रहाते साहेब मी स्वतः कार्यकर्तेती आहे मी शिवसेनीक आहे मी स्वतः मातोश्री वर 10वेळा जावून आले मला आत प्रवेश दिला नाही का मी गरीब आहे म्हणून का खारगे सर प्रदीप शर्मा सर जितेंद्र आव्हाड सर सुधीर नाईक सर ताबे सर निलिमा ताई फाटक सर बहुतेक लोकांना भेटुन त्यांनी फक्त आसवासन दिली तुम्ही मला मंत्रालयात निवेदन देत होते तेव्हा तुम्ही वचन दिले ताई तुमच काम होइल तुम्ही काळजी करू नका तुमच काम होइल सर कधी सात वर्ष संघर्ष करते लवकर मला न्याय मिळावा आशा करते जय महाराष्ट्र
@bhushanwani40454 жыл бұрын
ही मुलाखत सुद्धा विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घायची होती... 🤔
@rahullohar33634 жыл бұрын
अहो साताऱ्यात पुन्हा 15 दिवसांचा lockdown पडलाय. Who ला सल्ले द्यायच कसल्या गोष्टी करताय...
@gauravpatil67814 жыл бұрын
@@ganeshbhosale9247 😂😂
@vsbhangdiya4 жыл бұрын
कोरोना आपल्या पर्यंत पोहोचायच्या आधी आपण त्यांच्या कडे जाऊन त्याला सुरक्षित ठेवायचं - बेष्ट cm 😂😂😂