ठाकरेंच्या हातून मुंबई जाणार? | Prakash Akolkar | EP 1/2 |

  Рет қаралды 1,260,254

Think Bank

Think Bank

2 жыл бұрын

एकनाथ शिंदे यांनी बंड नक्की का केले? शरद पवार यांनी तटस्थ भूमिका का घेतली? उद्धव ठाकरे यांचं राजकारण फुटीला कारणीभूत? बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरे यांना डावललं म्हणून शिवसेनेवर ही वेळ आली आहे का? उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचं राजकारण मान्य नाही?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांची मुलाखत. भाग १

Пікірлер: 2 700
@chait83
@chait83 2 жыл бұрын
विनायक, आपण फार उत्तम विषयांचे तज्ञ निवडता व अत्यंत निष्पक्ष अशी मुलाखत घेता जे एकण्यास आम्ही इथे येतो. पण असे लोक बोलावू नका जे अगदी एक तर्फी भूमिका घेतात. हे तर उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते वाटतात. अशा लोकांमुळे तुमच्या channel ची लोकप्रियता कमी होईल.
@ameypatankar3849
@ameypatankar3849 2 жыл бұрын
another episode and we unsubscribe the channel.
@mkadam9769
@mkadam9769 2 жыл бұрын
He is told all truth on all sides
@bhalchandravyas5970
@bhalchandravyas5970 2 жыл бұрын
correct !☺️
@chait83
@chait83 2 жыл бұрын
@@mkadam9769 what truth. When did Amit Shah had agreed for CM position what Udhav T made point of contention. All SS leaders are saying we are not aware of any such condition.
@user-un8cn7wm7p
@user-un8cn7wm7p 2 жыл бұрын
खरे आहे बिकाऊ
@anantprabhu6820
@anantprabhu6820 2 жыл бұрын
संजय राऊतजी हे आमचे विश्व गुरुआहेत। एकटया संजय राऊतजीनी शीव सेना संपविली।
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 2 жыл бұрын
Senjya tout la tyachya karyat parmeshwar suyash devo .
@miilindparade5072
@miilindparade5072 2 жыл бұрын
संजय राऊत हे फार महान व्यक्तिमत्त्व आहे. संजय राऊत, मितकरी, मणिशंकर, राहुल गांधी, नाना पटोले हे सगळे त्यांचे कामगिरी व्यवस्थित पार पाडत आहेत.त्यांनी त्यांच्या कामात अजिबात कसूर करू नये अशी त्यांना विनंती!
@yogipogi777
@yogipogi777 2 жыл бұрын
Sanjay Raut ❌ Lavandya ✅ 🤭
@gk-di4kn
@gk-di4kn 6 ай бұрын
अहो, उद्धव ठाकरेंची घराणेशाही ही पक्ष ताब्यात ठेवायची होती. पूर्वीचे राजे कसे वंशपरंपरागत राजे. अगदी तसंच ठाकऱ्यांचं. बर का?
@nikhilshrikhandkar3571
@nikhilshrikhandkar3571 2 жыл бұрын
आदरणीय सर थिंक बँक चा मी नियमित श्रोता आहे. आपल्या इतिहासात पहिल्यांदा कोणी आपण काँग्रेसचे विचार आणि शरद पवार चा भाट असा वक्ता आणलेला आहे. जो बोलतो खरं आहे पण इतिहास लपवत आहे जे आतापर्यंत प्रिंट मीडिया माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला एका कपटी व्यक्तीला मोठा केला पण त्याचा इतिहास कधी माहित होऊ दिला नाही. पुढच्या वेळेस आपण एक चांगला वक्त आणाल हीच अपेक्षा.
@gopalsuryawanshi5788
@gopalsuryawanshi5788 2 жыл бұрын
Nikhil ji आपण कोण हे ठरवणार की वक्ता चांगला की वाईट आणि काय निकष आहेत चांगल्या वक्त्यांचे
@prserene5924
@prserene5924 2 жыл бұрын
Nikhil ,u r absolutely rt...this channel should maintain its std
@prateekgavhane8487
@prateekgavhane8487 2 жыл бұрын
Bjp cha samrthak vakta changla baki sagle vait hech bhakta lokancha narative ahe...
@shekhusatav
@shekhusatav 2 жыл бұрын
पहिल्यांदा नाही. अनेकदा झाले आहे. आत्तापर्यंत या चॕनेलवर आलेल्या वक्त्यांपैकी प्रशांत दिक्षित हे एकमेव निष्पक्ष पत्रकार होते. बाकी प्रत्येकजण भाजप द्वेष्टा
@sumitingale3163
@sumitingale3163 2 жыл бұрын
@@prateekgavhane8487 👍
@sudhanshb
@sudhanshb 2 жыл бұрын
हे भाऊ तोरसेकर यांच्या जनातेपणाच्या जवळपास पण नाहीत . आपण भाऊ यांच्या बरोबर काही काळ होतात आता पण त्यांना परत आना . भाऊ मुलाखती मधून खूप छान सांगतात
@gulfampathan1279
@gulfampathan1279 2 жыл бұрын
Bhau bjp chi dalali kartat
@makshay
@makshay 2 жыл бұрын
@@gulfampathan1279 bhau satya boltat.
@sunilbavaskar4421
@sunilbavaskar4421 2 жыл бұрын
. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
@kakaoa69
@kakaoa69 2 жыл бұрын
@@watso-007 Satya aaikat pn java
@kakaoa69
@kakaoa69 2 жыл бұрын
@@gulfampathan1279 tu Bhashtrawadichi
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
@arunkadam185
@arunkadam185 7 ай бұрын
यालाच राजकीय विश्लेषक म्हणतात Great
@balvantpatil7062
@balvantpatil7062 7 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण दादा तुम्ही केलात
@shashisingit
@shashisingit 2 жыл бұрын
असल्या अकोलकर यांसारख्या लोकांमुळेच आम्ही व आमच्या सारख्या अनेकांनी म.टा. वाचणं सोडून दिल॔. कशाला अशा लोकांना बोलावता?
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 2 жыл бұрын
एकदम बरोबर जाम फोकता याला माहीत होत का? च्यु बनवतो
@makshay
@makshay 2 жыл бұрын
Chaha biscuits patrakar
@laxmikantsharma5812
@laxmikantsharma5812 2 жыл бұрын
👍
@mkadam9769
@mkadam9769 2 жыл бұрын
Ho tumcha agend chya madhe naahi kahi manse basat, je bias generalism naahi karat manun tumhala naahi patnar
@makshay
@makshay 2 жыл бұрын
@@mkadam9769 distay kon ahe biased te.
@sagardongre5671
@sagardongre5671 2 жыл бұрын
राज साहेब कोणाला घेऊन गेले नाहीत.... स्वतःच्या जीवावर उभे राहिले.... हे लक्षात ठेवा
@deepakthakar184
@deepakthakar184 2 жыл бұрын
अकोलकर, पवारप्रेमी,आहेत.ते काय निःपक्षपाती विश्लेषण करणार?
@user-rt2qg4fj5h
@user-rt2qg4fj5h 2 жыл бұрын
आसं का? अन् माग आमचे मनसे चे नगरसेवक पळवतांना सेनेच्या नेत्यातला मर्द कूट गेला हुता.. उपटायला
@user-rt2qg4fj5h
@user-rt2qg4fj5h 2 жыл бұрын
राज सायबान केलं मागं बाकीच्यांनी वेगळा काय करायचा नाय व्हय? कोर्टात हाय ना case.. तित काय आकल लावायची लावा.. नाय त तीत हराल आन हीथ येऊन परत छाती पिटाल.. लय ग्यान तुला.. सुप्रीम कोर्टात लाव तये
@user-un8cn7wm7p
@user-un8cn7wm7p 2 жыл бұрын
योग्य👍👌💐
@kp0881
@kp0881 2 жыл бұрын
हे कोण आहेत राजकीय विश्लेषक आहेत की सेना विरोधक........ बाळासाहेबांची तुलना कोणाशी नाही होऊ शकत अगदी उद्धवजींशी हि नाही असं स्वतः उद्धवजी हि बोलतात ..... सारखं सारखं बाळासाहेब नका करू भाजपचे कारस्थान आहे एवढं च चांगल विश्लेषण तुमचं बाकी काही नाही या तुमच्या मुलाखतीत काहीही बोलत आहेत जरा एव्हडं सांगा हि अडीज वर्षा पूर्वी भाजपने शिंदेना मुख्यमंत्री केल असत तर हे झालं असत का
@sanjaygaikwad7956
@sanjaygaikwad7956 Жыл бұрын
अगदी बरोबर सर उद्धव ठाकरे म्हणजे कर्तव्य शून्य मुख्यमंत्री घरी बसणारे मुख्यमंत्री जनतेत न जाणारे मुख्यमंत्री
@satishdeshmukh8895
@satishdeshmukh8895 6 ай бұрын
व्यक्ती केंद्रित राजकीय पक्ष नकोच.
@MrSumati
@MrSumati 2 жыл бұрын
आम्ही युतीला मतदान केले आणी आमच्या दुर्दैवाने वाट्याला शिवसेना चा उमेदवार आला आणी त्यांना मतदान केले आता ही फार मोठी चूक झाली असे वाटते.
@moreshwarthatte4070
@moreshwarthatte4070 2 жыл бұрын
अत्यंत विसंगती पूर्ण!
@skadam3945
@skadam3945 2 жыл бұрын
स्वतच्या वडिलांच्या विचारांचा आणि महाराष्ट्रातील मतदारांचा विश्वासघात केला म्हणून हे घडल. कर्म.
@rameshpatil287
@rameshpatil287 2 жыл бұрын
वडीलांचा‌‌ व महाराष्ट्राती ल मेजारटीने‌नीवडुन आलेल्या हतदारांचा योग्य सन्मान ऊदध्व साहेबांनी व पवार साहेबांनी‌केला‌म्हणुन‌सरकार अस्तीत्वात‌आले‌ बाळा साहेबांनी सांगीतले होते‌कमळीवर जास्त वीश्वास ठेऊ नको शरदरावांची साथ घेशील‌.कारण ते‌व्याहीही आहेत आणे‌सच्चे‌मीत्र
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 жыл бұрын
Parantu Maharashtra til Matdarana As kahee Watat Nahe Ajoon paryant Hya Kutumbiya var 80/Takke Lok Amap Prem kartat Dev Mantat Pandhri Samjtat Lokana Hyanche Chuka etc samjat naheet Bara khoon maaf Hyacha Fayda Kasa ghyacha Overconfidence
@skadam3945
@skadam3945 2 жыл бұрын
@@rameshpatil287तुम्ही स्वत मतदार असून तुम्हाला विश्वासघात वाटत नसेल तर कमाल आहे. UT ची 2019 भाषणे बघा. Cong-ncp वर टीका केलेले. मग ते एक तर खोट असेल किंवा तुम्ही जनतेला मुर्ख बनवता असाच अर्थ होतो. UT ने NCP वर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे की खोटे. शेवटी भ्रष्टाचार हा तुमच्या माझ्या पैशातून होतो.
@skadam3945
@skadam3945 2 жыл бұрын
@@kusumiyer8119 म्हणुन भावनिक होऊन मतदान करतात.अहो आपण मतदान करून ते मोठे झाले जनतेला काय भेटल खड्डे,असुविधा. SN च्या bmc तील 25 वर्षात 40% चा मराठी माणूस 20% कसा काय आला याचे उत्तर SN देईल का
@pekhawar
@pekhawar Жыл бұрын
@@skadam3945 bhai kunala kay samjau nko janta yedzavi aahe tyanna swatachya matachi kimmat ha uddhav ani pawar bhikela lavel saglyanna tevha samjel
@kiranpardeshi8190
@kiranpardeshi8190 Жыл бұрын
अगदी खरी
@hemantmoghe
@hemantmoghe Жыл бұрын
अगदीच पूर्वग्रहदूषित विवेचन!
@rashmikulkarni3785
@rashmikulkarni3785 2 жыл бұрын
ज्यांचे आमदार संख्या जास्त त्यांचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला शिवसेनेचा होता हे आहे.
@ajitmohite4857
@ajitmohite4857 2 жыл бұрын
मग 99 साली गोपीनाथ मुंडे यांनी मुख्यमंत्री पद का मागितले होते
@sameerjoshi5360
@sameerjoshi5360 2 жыл бұрын
@@ajitmohite4857 मागितले पण दिले नाही सेनेनी म्हणून मुंडे साहेबांनी युती मोडली नाही हे पण सांगा...
@ajitmohite4857
@ajitmohite4857 2 жыл бұрын
@@sameerjoshi5360 2014 ला युती कोणी तोडली.
@sagarshelke3658
@sagarshelke3658 2 жыл бұрын
@@ajitmohite4857 pratyek political patricha ekach hetu asto to gain the political power he antim satya aahe..
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 2 жыл бұрын
महाराष्ट्रात शिवसेना, दिल्लीत भाजप हा सुद्धा फाँर्मुला होता.
@balukarlag3893
@balukarlag3893 2 жыл бұрын
साहेब हा जो प्रकार झाला आहे त्याला मुख्य जबाबदार हा याड संज्या आहे आणी आजुन उध्दव साहेबा मध्ये सुधारणा झाली नाही त्यामुळे शिवसेनेच काही खर नाही
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 жыл бұрын
😂😂😂
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 жыл бұрын
*जनतेने युती ला बहुमताने निवडून दिले पण मुख्य मंत्र्याच्या खुर्ची साठी लोकशाही चा अनादर करून आघाडी आली. आता 2.5 वर्षानंतर शिंदेंच्या यशस्वी नेत्रुत्वात जनादेशाचा सन्मान करत पुन्हा युती चे सरकार आले.*
@the_invisible__
@the_invisible__ 2 жыл бұрын
वाह re वाह.... Sanjya tar ahech उध्वस्त त्या पेक्षा जास्त आहे... Pakka harami ahe ha uddhav
@poorvabedekar7301
@poorvabedekar7301 2 жыл бұрын
OP 🤣🤣🤣
@ajayshingate3373
@ajayshingate3373 2 жыл бұрын
Brobr 😂😂😂😂😂
@iamshadow9547
@iamshadow9547 6 ай бұрын
🎉🎉🎉🎉योग्य विश्लेषण 🎉🎉🎉🎉
@ajaygavade3876
@ajaygavade3876 2 жыл бұрын
मला ही चर्च्या खूप छान वाटली समोरचे बोलणारे पत्रकार खूपच माझ्यासारखे इमानदार आणी खर बोलतात मला त्यांचं एकायला आवडेल खूप छान
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
पक्ष ही खाजगी मालमत्ता समजतात उध्दवजी.
@javinash
@javinash 2 жыл бұрын
2019 ला श्री उद्धव ठाकरे साहेबांनी मतदाराला धोका का दिला,
@petpuja_in
@petpuja_in 2 жыл бұрын
सकाळचा शपतविधी बघितल्यानंतर कुणाच्याही मनात संभ्रम येईल. तेव्हा राष्ट्रवादी सोबत जातांना फडणवीसांनी मतदारांचे पाय धुतले होते का?
@rajugirme9209
@rajugirme9209 2 жыл бұрын
@@petpuja_in तू जे बोलतोय हे नंतर घडलं भावा
@makshay
@makshay 2 жыл бұрын
@@petpuja_in tikde te pakistan wale Jase champions league madhe bhartala harawl ekda mhajun troll kartat tas tuzhya sarkhyanch ahe. Kai zhal ki bolaych, sakal cha shapat widhi
@shreyadeshak9162
@shreyadeshak9162 2 жыл бұрын
@@petpuja_in watch Anil Thatte. It was planned by Sharad Pawar. Later he turned away. Why. Watch Anil Thatte
@petpuja_in
@petpuja_in 2 жыл бұрын
@@makshay ओ पाकिस्तान प्रेमी! आरे काय जिथं तिथं पाकिस्तान घालतो? त्यांनी मागच्या T20 मध्ये १० विकेट्सनी हरवलं आपल्याला. तुझ्यासारख्या लोकांनी असं समजून ठेवलं होतं की आपल्याला कोणी हरवूच शकत नाही. Overhype नसते करायची बाळा. पण तुझ्या गोष्टीत लॉजिक कुठंय?
@sandipthorat3717
@sandipthorat3717 Жыл бұрын
आतीशय छान माहीती ,खुप कमी प्रत्रकार आहेत जे आजुनही विकले गेले नाही.धन्यवाद
@vilasshinde4034
@vilasshinde4034 Жыл бұрын
सर आपण एकदम बरोबर बोललात खरे विचारवंत.
@bs-gt2mx
@bs-gt2mx 2 жыл бұрын
हे साहेब दुसऱ्यांचा body language सांगतात, ह्यांचा body language सांगत की कुनिकड आहे, सगळे राजकीय पक्ष सत्तेसाठी करतात,
@alkaanchan9022
@alkaanchan9022 2 жыл бұрын
Phaltu vichaar - Yana vatate apan shahane
@jayantdesai6860
@jayantdesai6860 2 жыл бұрын
प्रकाश यांची मत अजब वाटतात. त्याना कशाला बोलावलत. भाऊ, सुशिल, अनय वगैरे बरेच यावर चांगले बोलले असते
@sushamasarnaik6763
@sushamasarnaik6763 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@swapnil_patil99
@swapnil_patil99 2 жыл бұрын
भाऊ सुशील bjp चे चेले आहेत त्यांना का बोलायचं? दोन्ही बाजूने बोलणारे हवेत.. सुशील स्वतः bjp समर्थक गान्डु वाटतो काय उपयोग नाही त्याचा.. भाऊंच वय झालंय ते ज्येष्ठ bjp चे पत्रकार आहेत
@ni3patil64
@ni3patil64 2 жыл бұрын
ह्यांनी ठाकरेंच्या चुका तरी सांगितल्या ते भाऊ कधी तरी बीजेपि विरोधात बोलले आहेत का?
@satyajitdesai5972
@satyajitdesai5972 2 жыл бұрын
भाऊ - सुशील - अनय म्हणजेच महाराष्ट्रातील गोदी मीडीया !
@mkadam9769
@mkadam9769 2 жыл бұрын
Ho bjp che chamche bolava
@dnyneshwarjoshi9912
@dnyneshwarjoshi9912 2 жыл бұрын
अजबच आहे
@prakashraut3665
@prakashraut3665 7 ай бұрын
आकोलकर साहेब आपला अभ्यास कमकुवत आणि चुकीच्या मार्गांचा आहेत.आहो साहेब आपल्या मराठीत एक म्हण आहे..गर्वाचे घर एक दिवस खाली,रिकामे होतेच..उद्धव ठाकरे हे फार गर्विष्ठ, अहंकारी आहे माणूस आहे..
@dlfservces6052
@dlfservces6052 2 жыл бұрын
साहेब, चुकीचा माणूस बोलावला, यांची हयात गेली bjp ला नावं ठेवण्यात. हे कधीच उद्धव ठाकरेंना त्यांची चूक झाली असं म्हणणार नाहीत
@makshay
@makshay 2 жыл бұрын
Aatyanta barobar
@raviksagar
@raviksagar 2 жыл бұрын
अगदि बरोबर
@nikhilshrikhandkar3571
@nikhilshrikhandkar3571 2 жыл бұрын
Yes
@hemantjoshi6435
@hemantjoshi6435 2 жыл бұрын
१००%
@swapnil_patil99
@swapnil_patil99 2 жыл бұрын
रिप्लाय करणारे सगळे मूर्ख दिसतायत. यांनी दोन्ही बाजूने त्यांचे विचार मांडलेत अक्कल असेल तर नीट सगळं ऐका
@manoorao5583
@manoorao5583 2 жыл бұрын
प्रश्न अचूक होते, पण सर्व उत्तरे ही समर्पक नव्हती. पाहुण्यांचा प्रयत्न हा आपण कोणत्याही गटाचे नाही हा दर्शवण्याचा जास्त होता.
@vijaysovani1504
@vijaysovani1504 Жыл бұрын
हा माणूस हा उद्दव सारखा दिसतो त्यामुळे विचार ही तसेच आहेत त्यामुळे विचार ही तसेच आहेत.
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
महाराष्ट्रारातील सर्वात मोठा पक्ष (BJP) विरोधी विचार सरनी बरोबर गेला 2.5 दिवसात चुक समजली व परत फिरला. *महाराष्ट्रातील दुसरा सर्वात मोठा पक्ष* विरोधी विचार सरणी बरोबर गेला 2.5 वर्षात चुक कळाली व माघारी फिरला, पण त्यांच्यातील एक मोठा नेता घरा बाहेर पडला. 56 पैकी 15-16 आमदार 16 पैकी 3-4 खासदार बरोबर घेऊन म्हणाला, मला माझे *नवे सवंगडी* _(2 कांग्रेसी)_ *नविन मार्गदर्शक* _(पावर साहेब)_ *नविन विचारधारा* _(सेकुलरवादी तुष्टीकरणाची)_ *नविन पक्ष* _(स्वत:च्या पुर्ण नावासह)_ *नविन चिन्ह घेऊन* _(मशाल!)_ *नविन ओळख मिळवण्यासाठी* *नव्याने सुरूवात करणार आहे* _(घरा बाहेर निघुन)_ असे करून *नविन रंगत आणली आहे* महाराष्ट्राच्या राजकारणात. *2019 मध्ये मतदारांनी भाजप 🌷 सेनेला 🏹 159 जागा घेऊन पुर्ण बहुमत दिले होते ते पुन्हा सत्तेत आले व मतदाता विजयी ✌🏻 झाला* 🚩🙏🏻 ☺️👍🏻
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
😜😂😂
@prakashgovekar7020
@prakashgovekar7020 6 ай бұрын
🫢😄
@amareshtamhankar7922
@amareshtamhankar7922 6 ай бұрын
😂😂😂
@simplespecialswad5522
@simplespecialswad5522 5 ай бұрын
एकदम बरोबर
@maheshgothal5553
@maheshgothal5553 6 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण,, राज साहेबांवर देखील बिना अनुभवी पुतण्या चेष्टा करी तेंव्हाच हे सिद्ध झाले
@narendrajoshi790
@narendrajoshi790 2 жыл бұрын
अकोलकर ना इतिहास 🔔 माहीत नाही जेव्हा शिवसेनेला निवडणूक चिन्ह नव्हते तेव्हा महाराष्ट्रात भाजपचे १६ आमदार होते
@eknathughade134
@eknathughade134 2 жыл бұрын
पण आता 106 आहे ना लाज ठेव थोडी
@ckpatekar
@ckpatekar 2 жыл бұрын
माहीत असले तरी सांगणार नाही .
@karbharigangurde7732
@karbharigangurde7732 6 ай бұрын
कंककककंक्क् ते​@@eknathughade134
@ravindrarajadhyaksha8558
@ravindrarajadhyaksha8558 2 жыл бұрын
प्रकाश अकोलकरांचं विश्लेषण एकांगी वाटलं!
@ravikore4833
@ravikore4833 2 жыл бұрын
सत्य आहे
@nileshkunturkar5194
@nileshkunturkar5194 Жыл бұрын
रवींद्र जी बरोबर
@arunsawant5602
@arunsawant5602 Жыл бұрын
Rajyadhyaksh म्हणजे फक्त तुझ्याच पक्षाचीच बाजू घेणारे जे स्वयंघोषित पत्रकार पाहिजेत का?
@anildubey9211
@anildubey9211 Жыл бұрын
छान
@sanketrupvate7783
@sanketrupvate7783 Жыл бұрын
Correctly
@ckpatekar
@ckpatekar 2 жыл бұрын
हे बरोबर आहे की उद्धव ठाकरे नी कोणाला आपल्या पेक्षा मोठे होऊ दिले नाही.त्यामुळे आता हाताखाली राहावेत असे जूने लोक शोधण्याचे काम सुरू आहे .
@nitinpatil5851
@nitinpatil5851 6 ай бұрын
मोदी शहा ने अडवाणी ,गडकरींना खड्या सारखे बाजुला काढले हे पण पाहा
@malharbhaupromax4191
@malharbhaupromax4191 2 жыл бұрын
यांची कित्येक मतं पटत नाही.फारच एकांगी विश्लेषण केले आहे
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 жыл бұрын
नाही. योग्य विश्लेषण आहे..
@yadneshkulkarni9310
@yadneshkulkarni9310 2 жыл бұрын
@Vladimir Putin ल मराठी समजते हे विशेष 🤣🤣
@yadneshkulkarni9310
@yadneshkulkarni9310 2 жыл бұрын
@@Maharashtra_Premi 🤣🤣🤣
@mkadam9769
@mkadam9769 2 жыл бұрын
Tumhi ekangi zalat, va eka bajuche aikala avdate
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 жыл бұрын
@@yadneshkulkarni9310 🍉😂😂
@ramkisanbhalsing9255
@ramkisanbhalsing9255 Жыл бұрын
I agree with you 100% .Over smatness of Aditya has made the situation worst since 2014
@sanjaytapas7336
@sanjaytapas7336 Жыл бұрын
K kk t ki kitna xx xg xx xx xx xx l xx xx xx xx xx hc xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xgcx xgg xx xcxg xx xgxhcxxhzvxghxhxh kk kk kk kk hxxgzxxg xx hghxg xx szgz xx xx xlzgxg CV hxggzhxz xx l xx xgxxcgxxghxgxzll to xx xx ktm xx mm mm mm zmzm was mm kr ZZ mtra mm n ZZ mm zkr SS mm ns SC k k was s mm nz xx my ns xx kn jr s
@marutibabar9178
@marutibabar9178 Жыл бұрын
1968 व 1971 72 ला सेनेचे महापौर होते याचा विसर नको
@marutibabar9178
@marutibabar9178 Жыл бұрын
स्व. बाळासाहेबांनी नेहरु गांधी घराणेशाही वर सडकून टिका केली होती .त्यामुळे मुलगा,नातू यांनी मंंत्री पद घेणे
@pravinb7584
@pravinb7584 Жыл бұрын
Very nice. God's Bless you. Jai Maharashtra.
@anand4237
@anand4237 2 жыл бұрын
कुमार केतकरांचे हे सहकारी म्हणायचे अथवा शिष्य?
@uvchannels
@uvchannels 2 жыл бұрын
अंबानी यांच्या शेजारी घातपाट करण्याची योजना करणारे कोण होते आणि त्याचा या सर्व प्रकरणाचा किती संबंध असावा या वर थोड़ा रिसर्च करा
@mkadam9769
@mkadam9769 2 жыл бұрын
Bhaktana khup dukh zalay
@adwait73
@adwait73 2 жыл бұрын
@@mkadam9769 मुंडक्या वर टाकला...ट्रास का. तुम्ही आयुष्यात कधीही मोदींना हरवू शकत नाही
@akshaypatil7878
@akshaypatil7878 2 жыл бұрын
हे तर शिवसेनेचे ( उद्धव ठाकरेचे) Spockperson आहेत. पत्रकार हा कोण्या पक्षांचा नसावा. तो नेहमीच Neutral असावा .
@kishornatekar4671
@kishornatekar4671 2 жыл бұрын
विकले गेलेले तथाकथित पत्रकार....
@bylagu
@bylagu Жыл бұрын
नमस्कार शुभ संध्या, पाचलग जी आणि प्रकाश अकोलकरजी. मी प्रकाश अकोलकर यांचे विचार मी प्रथमच ऐकत आहे. खूपच वेगळ्या व चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्या मुद्यांचं स्पष्टीकरण दिलंय. तसंच त्यांचा जो शिवसेने बाबत जो अभ्यास आहे, तो एका वेगळ्याच दृष्टीकोनातून केलेला आहे.
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 6 ай бұрын
best very very best
@mamatalk1693
@mamatalk1693 2 жыл бұрын
सर, पण आधि भाजप सेना युती ठरली होती. भाजप ला मत द्यायचे होते पण आमच्या विभागात युती म्हणुन सेने ला मत द्यावे लागले. मग वेगळीच सत्ता सुरु झाली. हे चुकीचे आहे की नाही? होते की नाही?
@GD-mw1kd
@GD-mw1kd 2 жыл бұрын
ते तर चूक आहेच, पण त्यापलीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कँग्रेसबरोबर आपापल्या मतदार संघात मन मिळवणी करावी अशी अपेक्षा किती काळ टिकणारी होती?
@sharada_dance
@sharada_dance 2 жыл бұрын
एकदम बरोबर . मला तर वाटतं कोर्ट मधेच हे सरकार illegal आहे हे प्रूव्ह व्हायला हवं होतं.
@pandurangsultanmirzagreatp7272
@pandurangsultanmirzagreatp7272 2 жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ
@ni3patil64
@ni3patil64 2 жыл бұрын
बिजेपि ने असा खेळ बिहार, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा मध्ये खेळला त्या वेळी ही चाणक्य निती होती आणि आता इकडे त्याला फसवणूक असे नाव देवून कसे चालेल.
@sachinelephantgod
@sachinelephantgod 2 жыл бұрын
It is absolutely constitutional because government is formed based on majority at assembly floor. If BJP did not keep their promise with SS despite of 25 long years of association then SS was free to form government in alliance with others, which they did and it was absolutely legal. Broken mandates are always dicy and susceptible. To avoid this pendulum governance anti defection law was introduced by Rajiv Gandhi in 1985. Still people find innovative ways of toppling the governments for power and money. That’s why it is called democratic politics. Every side has a voice and chance to rise unlike in full mandate governance where right and wrong both the calls are approved in the name of ultimate majority.
@gomzify
@gomzify 2 жыл бұрын
विश्लेषक तठस्त भूमिकेत वाटले नाही... वेळ वाया गेला व्हिडिओ पाहून असं वाटलं ... भाऊ तोरसकर यांना राजकीय विश्लेषक म्हणून बोला ही विनंती 🙏😊
@satyajitdesai5972
@satyajitdesai5972 2 жыл бұрын
भाऊ बीजेपीचा पाळीव पोपट !
@abhishekthote5538
@abhishekthote5538 2 жыл бұрын
@@satyajitdesai5972 Hmm..pinjaryatala....pan mi aikato tyana regular analysis chaan kartat te...
@steverogers280
@steverogers280 2 жыл бұрын
Baman ka bitharale aahe comments madhe? Tarbuj la Deputy CM bhetla mhnun?
@mkadam9769
@mkadam9769 2 жыл бұрын
Bjp che gungaan karnerch sarva thikani bolava,
@jayantdeshpande2581
@jayantdeshpande2581 2 жыл бұрын
परफेक्ट
@virajhande1711
@virajhande1711 5 ай бұрын
Right 👍
@deepakchauhan3726
@deepakchauhan3726 7 ай бұрын
Namaste Akolkar sir ji
@shashikantdongare7729
@shashikantdongare7729 2 жыл бұрын
चाळीस आमदार का सोडतात हे सांगा
@sandeepghatkar9327
@sandeepghatkar9327 2 жыл бұрын
साहेब तुमच विश्लेषण हे वराती मागून घोडे अस आहे...
@rupeshdevkad6660
@rupeshdevkad6660 Жыл бұрын
ekdam barobar
@mohanjagtap8214
@mohanjagtap8214 Жыл бұрын
साहेब तुमच्या स्पष्टवक्तेपणाला सेल्युट
@kamalakaratre2120
@kamalakaratre2120 2 жыл бұрын
आपले विश्लेषण खूपच सुंदर पण खरी अडचण स्वतः UT यांनीच आहे कारण 2वर्षा पर्यंत कोणतीही आमदार यांना मातोश्री का उघडी नव्हती याचे कारण फक्त राजसाहेबांनी सगितली पण त्यावर लक्ष द्यावे.
@anilmahadik2642
@anilmahadik2642 2 жыл бұрын
भाजपामुळे शिवसेनेची अवस्था
@vaibhavpandhare1187
@vaibhavpandhare1187 2 жыл бұрын
एकवेळ भाऊ तोरसेकर यांची मुलाखत घ्या...🙏
@prasannadamle2332
@prasannadamle2332 2 жыл бұрын
तेवढी धमक नाही विनायक पाचलगांच्यात.
@datta6159
@datta6159 2 жыл бұрын
Yes
@gulfampathan1279
@gulfampathan1279 2 жыл бұрын
To bjp cha Dalal ahe patrakar cum dalal jyada
@datta6159
@datta6159 2 жыл бұрын
@@gulfampathan1279 Abp माझा सारखा काय.
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 жыл бұрын
भाऊ तोरसेकर एकछत्री चर्चा करतो. सर्व पक्षीय व्हायला पाहिजे.
@sanjayvelankar3782
@sanjayvelankar3782 6 ай бұрын
पूर्वग्रह दुषित असें यांचे विचार वाटतात. हिंदुत्वाचा विचार भाजप व शिवसेना ह्यांचा वेगळा नाही. सामान्यांची भावना !
@santoshthanekar4606
@santoshthanekar4606 2 жыл бұрын
He seems to be highly sympathetic to uddav Thakre
@manavkumar5743
@manavkumar5743 2 жыл бұрын
अक्कोलकरांचा भाजपा वर फारच राग दिसतोय, कोणताही प्रश्न विचारला की प्रत्येकाला भाजपा कसा जबाबदार आहे तेच समजावत असतात, बाकी कुणाची काहीच चूक नाही.
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 2 жыл бұрын
महा सत्ते la hech have होते त्यांना टक्कर देणारे. कोण नको पूर्ण देशात
@tradebuzzindia9630
@tradebuzzindia9630 Жыл бұрын
@@santoshsalvi8884 ok dada.. Tumhi hushar aahat.. Tumhala sagal kanat sangut kel aahe maha satte ne 🤣xyz ati shahane kuthale
@radhakishanshete2118
@radhakishanshete2118 Жыл бұрын
कारण ते पण समाजवादी आहे त्यामुळे त्यांना भाजपच.वावड आहे
@kirang2979
@kirang2979 Жыл бұрын
True ... his hatred for BJP can be seen clearly. He is a scumbag
@NinadKulkarnipanchtarankit
@NinadKulkarnipanchtarankit Жыл бұрын
@@santoshsalvi8884 तुम्हाला मुंबईत इतके दिवस कुठे विरोधक हवे होते .
@tilakabhi
@tilakabhi 2 жыл бұрын
अरे विनायक, मनापासून सांगतो नको बोलवत जाऊ या असल्यांना. बघ जमलं तर.
@ruyaminrakluk
@ruyaminrakluk 2 жыл бұрын
नाही सुधारणार तो. त्याला आयुष्यात एकदाही truly न्यूट्रल व्यक्ति/ वक्ते बोलावता येणार नाही
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 2 жыл бұрын
असल्या भिकारी लोकांना का बोलवता ?
@anain8629
@anain8629 2 жыл бұрын
@@ruyaminrakluk netrul ki pro bjp?
@ashwinruparle4658
@ashwinruparle4658 Жыл бұрын
👌👌🙏👌👌 कुट। सत्य
@vitthalgaikwad7463
@vitthalgaikwad7463 7 ай бұрын
तटस्थ विचार
@akshaydongare9288
@akshaydongare9288 2 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण केलं आहे सरांनी
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
हो पण शिवसेना आपली स्पेस वाढवण्यात कमी पडली आहे हे ढळढळीत सत्य आहे. आणि त्या बाबतीत नेतृत्व कमी पडले आहे.
@makshay
@makshay 2 жыл бұрын
He satya ha khotarda manus kas bolel. Yache chaha biscuits band nai ka honar.
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
शिवसेनेने मराठी भाषिक वर्गात न्यूनगंडाची भावना रूजवण्यात सुरूवात केली.हे एक कटू सत्य आहे.
@hemantsawant601
@hemantsawant601 2 жыл бұрын
हो....
@ddfreedish8520
@ddfreedish8520 2 жыл бұрын
2014 आली शिवसेना आणि भाजप निवडणूक अलग लढवली ता बाळासाहेब यांची साहनभुती त्यांना मिळाली म्हणून त्यांना 63 जागा मिळाल्या
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
चुकीचे विश्लेषण तू केले आहेस, 63 आमदार असताना हे भाजपच्या मागेमागे फिरताना सर्वांनी बघितले.
@pm6127
@pm6127 2 жыл бұрын
@@pravinmhapankar6109 अणि त्याचं कारणही शरद पवारच होते. बाहेरून पाठिंबा देऊन त्यांनी शिवसेनेची किंमत कमी केली.
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
@@pm6127 तरीही सत्तेसाठी भाजपचे पाय पकडत होते.
@abhishekthorat720
@abhishekthorat720 2 жыл бұрын
पेंग्विन आणि बाप मिळून सेनेला 1960 च्या दशकात नेऊन ठेवतील. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना दोन वेळा त्यांच चिन्ह गोठवल ह्या कोंबड्याची कुठ अगरबत्ती लावतो 😂
@pradeepvaidya9087
@pradeepvaidya9087 7 ай бұрын
अकोलकर यांचा भाजप पोटशूळ स्पष्ट दिसतो.उद्धव ठाकरेचा निष्क्रिय कारभार, औद्धत्य व पोरकटपणा हेच कारण आहे.
@vishals7054
@vishals7054 2 жыл бұрын
Honorable CM Shri Eknath Sambhajii Shinde is one of the most popular as well as powerful leader in Maharashtra State due to their helpful nature & best co-ordination skill with their colleagues & citizen of Maharashtra State. So every people loves & appreciate them by heartly. Further more, their thought & concept is very transparent, cleared regarding prosperity, development of Maharashtra citizen. Honorable DCM Devendra Fadanvis have taken firm decision by offering CM post to Eknath Shinde. We were expecting & waiting for good govt who will do justice people without partiality, and fortunately it came true after two & half year. My family always appreciate both leader who are always working on ground level. I personally feels that it is god gift to our Citizen when ED (Eknath & Devendra) has taken administration charge of Maharashtra State. Sir we salute you both & wish you all the best VISHAL SALGAONKAR Mira Road
@bnhushan
@bnhushan 2 жыл бұрын
पाचलग साहेब ते नामदार बंटी पाटील यांना बोलावले होते थिंक बँक वर तसे नामदार संजय राऊत यांची पण मुलाखत घ्या म्हणजे आम्हाला पण कळेल चॅनल चे खरे प्रायोजक कोण आहे ते नेहमी सुपारी घेतलेले पत्रकार बोलावतात तुम्ही
@prakashthorat654
@prakashthorat654 2 жыл бұрын
एकनाथ साहेबांचे आभार माना, त्यांच्या मुळे शिवसेना थोडी का होईना जिवंत राहील,नाहीतर ह्या संजय राऊत मुळे 2024 ला शिवसेना फार लांब फेकली गेली असती
@arvindkulkarni7591
@arvindkulkarni7591 Жыл бұрын
उद्धवचा शागिर्द. छोटा संजय. जय थिंक टॅंक..
@chandrashekharchougule6411
@chandrashekharchougule6411 Жыл бұрын
Chan
@mithunkharade3865
@mithunkharade3865 2 жыл бұрын
आमदार आणि खासदार यांनी शिवसेना सोडलेली च नाही....संजय राऊत यांनी वाईट बोलून बोलून यांना प्रवृत्त केले
@Sachinn51
@Sachinn51 2 жыл бұрын
Perfect and right comment 👍
@rajendrakahar9385
@rajendrakahar9385 2 жыл бұрын
एवढे निष्ठावंत असते गोहाटी ला जाण्याची गरज नसते उद्धवजींना सर्वांनी मिळून बोललं असतं एवढी मेजॉरिटी होती तर उद्धवजी समोर आले असते, गद्दारी करण्याची काय गरज होती , एवढे लक्षात ठेवा आता मराठी मराठीत द्वेष निर्माण होणार आत तर एक शिव सेनिक ला मारहाण किली है शिंदे गटा तुन
@mimumbaikar45
@mimumbaikar45 2 жыл бұрын
पाद्र्याला पावट्याचे निमित्त
@thekiminthenorth504
@thekiminthenorth504 2 жыл бұрын
🤣🤣🤣सेनेचा पाळीव असायचा हा
@ruyaminrakluk
@ruyaminrakluk 2 жыл бұрын
अर्थातच, जीभ हातभर बाहेर लोंबत आहे चायबिस्किट पत्रकार
@makshay
@makshay 2 жыл бұрын
Disatach ahe ki te
@madhavgore8013
@madhavgore8013 Жыл бұрын
श्री अकोलकरांनी वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.चांगली मुलाखत.
@raghavendrakukanur3715
@raghavendrakukanur3715 Жыл бұрын
Whatever Prakash Akolkar has said was befitting... Hope UT watches this video & understands his blunders he had committed... He should only repent as his blunders are now irreversible......
@rashmikulkarni3785
@rashmikulkarni3785 2 жыл бұрын
तुमचा स्वतःचा अनुभव म्हणता म्हणजे हे सर्व होणार होतच फक्त BJP म्हणू नका स्वतः ठाकरे आणि सभोवतालची लोक जबाबदार आहेत.हे कटू सत्य आहे.
@mkadam9769
@mkadam9769 2 жыл бұрын
Ma tyana guvagati te Goa charted plane ne koni Nile, Mohit comboj ka hota. Kiti hi proof dile tari tumhi swatch party support na
@vivekpitale4706
@vivekpitale4706 2 жыл бұрын
भाजप द्वेशी व हिंदू द्वेशी पत्रकार.
@narsingdhone7719
@narsingdhone7719 Жыл бұрын
राजकारण सर्वच करतात .
@user-yb8et8vz9h
@user-yb8et8vz9h 2 жыл бұрын
आपल्या काही ही मान्य नाही आपण फक्त एकच बोलणार ज्या शिवसेना मुळे आपण मोठे झालात ना मग त्याना कसे विसरता... जय महाराष्ट्र 🚩🚩उद्धव is बेस्ट 🙏🏻
@nandkishorbhavsar3970
@nandkishorbhavsar3970 2 жыл бұрын
जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र जय बाबा गोरखनाथ की जय हो
@yourdad5804
@yourdad5804 2 жыл бұрын
राज ठाकरे ला जर शिवसेनेचा प्रमुख बनवले असते तर आज ही वेळ आली नसती शिवसेनेचे वर पण काय करणार पुत्र प्रेम.................... म्हणूनच परिवार वादी पक्ष आता चालत नाही आहे........
@Abhay-yi1qt
@Abhay-yi1qt 6 ай бұрын
अहंकाराने संघटना उध्वस्त केली.
@mahendrakamdar9547
@mahendrakamdar9547 Жыл бұрын
UT himself is fully responsible for this loss of SS
@pripen2674
@pripen2674 2 жыл бұрын
अकोलकरजींचे राजकीय विश्लेषण अगदी अचूक आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस बरोबर केलेली युतीच मुळात चुकीची आणि अभद्र होती.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 жыл бұрын
Tyabaddal Te Gapp Aahet
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 2 жыл бұрын
शरद पवार paid पत्रकार आहे.
@truenationalist2467
@truenationalist2467 2 жыл бұрын
Absolutely पाळीव प्राणी आहे. महाराष्ट्राचे दुर्दैव असे पत्रकार.
@gaurishdesai8462
@gaurishdesai8462 2 жыл бұрын
Charger सगळे मनु नका... नाहीतर स्वतः उतारा पत्रकरिकेत बगू... या मैदानात.... तुम्ही काय करताय बघू
@bhagwansonawane7097
@bhagwansonawane7097 Жыл бұрын
आसे चोमडे पञकार कुठून आणि का पैदा झाले. गदार विकलेले...
@anantkadam3893
@anantkadam3893 Жыл бұрын
एकदम बरोबर बोललात सर
@nareshtandel8821
@nareshtandel8821 6 ай бұрын
Barobar janta aahe
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
उध्दव ठाकरे अत्यंत mean माणूस आहे. अत्यंत खुनशी माणूस आहे.मी आणि माझे कुटुंब एवढाच त्यांचा मतलब. अनिल थत्तेंचा व्हिडिओ ऐकावा कृपया आकोलकरांनी.
@mcs2008sandip
@mcs2008sandip 2 жыл бұрын
Chamchagiri karto ha बाबा
@prserene5924
@prserene5924 2 жыл бұрын
Bil kul sahi ... absolutely right ...UT has no morals ...no friendship ethics , selfish , self centred , develish, stubborn and arrogant...
@sunilkole1134
@sunilkole1134 2 жыл бұрын
@@prserene5924 100% true
@skadam3945
@skadam3945 2 жыл бұрын
💯💯
@chetan5682
@chetan5682 2 жыл бұрын
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 🚩🚩🚩🚩
@rajendrashete6684
@rajendrashete6684 2 жыл бұрын
सरकार सोबतच राहुन सरकार विरोधात सतत बडबड करत राहयच याला काय म्हणतात नेहमीच सांगायच आमचे राजीनामे आमच्या खिशात आहेत पण कधीच राजीनामा दिला नाही
@mukundphanasalkar3887
@mukundphanasalkar3887 Жыл бұрын
अकोलकर हे पवारांचे भक्त आहेत, पर्यायाने भाजप आणि मोदी विरोधी आहेत. पाचलगांनी त्यांना कशासाठी बोलावलं त्यांनाच माहीत.
@drkalasaya1669
@drkalasaya1669 Жыл бұрын
@@mukundphanasalkar3887 correct... अहो पाचलग... सावध व्हा... सातत्याने एकाच विचाराच्या लोकांना बोलावून त्यांचेच विचार आमच्या माथी मारताय... ज्यांनी मुंबई मेट्रो आणि बुलेट ट्रेन प्रकल्प काहीही कारण नसताना अडीच तीन वर्षे रखडवला, सातत्याने विकास कामांना खोडा घालण्याचेच काम केले, त्यांचीच भलामण करणारे लंगडे युक्तिवाद पुन्हा पुन्हा का ऐकवताय?? मी माझी subscription टाकलीय... अनेक प्रेक्षक नंतर कंटाळून हेच करतील... थिंक बँक ही आता टाकाऊ किंवा उबाऊ बँक झाली आहे... सावध व्हा पाचलग... नाहीतर तुमची अवस्था मॅक्स महाराष्ट्र प्रमाणे होईल... बंद पडलं ते चॅनल...
@DilipdanpalBhivate-bd3tp
@DilipdanpalBhivate-bd3tp 7 ай бұрын
जनता जनार्दन ने बहुमत भाजपा शिवसेना कि सरकार बनाने दिया फिर विश्र्वास घात किसने किया भाजपा १०५ विधायक से हक्क अधिकार लोकतांत्रिक तरीके से भाजपा का ही निश्चित रूप से सत्यापित किया हैं! चुनावो की जनसभाओं में खुले आम जो वक्तव्यों को सुनने के बाद फिर चुनाव में जबाब देगी वंदे मातरम्ॐ
@subhashkadam1742
@subhashkadam1742 6 ай бұрын
,​@@mukundphanasalkar3887
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
Very good book by Akolkar Ayodhya te Varanashi.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@user-eh9vt7dd7z
@user-eh9vt7dd7z 6 ай бұрын
❤❤❤
@surendralambat9448
@surendralambat9448 2 жыл бұрын
बावळट, खुळचट , बिनडोक विश्लेषण. निव्वळ एककल्ली बकवास, बाष्कळ बडबड. लगे रहो "थिंक बँक"....
@arjunchavan2012
@arjunchavan2012 2 жыл бұрын
बंद खोली,, फक्त वडिलांना दिलेल्या वचन,, मुख्यमंत्री पदाचे स्वप्न,,,,
@surenndrasalunkhe1816
@surenndrasalunkhe1816 Жыл бұрын
अडीच वर्षांत महाराष्ट्र या बापललेकांना पुर्णपणे विसरले. 😭😭
@drkalasaya1669
@drkalasaya1669 Жыл бұрын
लक्षात ठेवण्यासारखे या बाप लेकांनी काही केलं पण नाही... त्याचप्रमाणे, जे काही केलं त्याने महाराष्ट्रातील प्रोजेक्ट्सना स्थगिती देण्यापलीकडे आणि त्यातून शेवटी महाराष्ट्राचे नुकसान होण्यापलिकडे काहीही साध्य झालेले नाही.... मग हा काळा कालावधी का लक्षात ठेवावा... ?
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 6 ай бұрын
Absolutely correct
@manoharpatil6795
@manoharpatil6795 2 жыл бұрын
सत्य हेच आहे की श्री बाळासाहेब ठाकरे प्रखर हिंदुत्व वादी सावरकर प्रेमी होते. ते लोकांना भावनिक आवाहन करित असत. आता ठाकरे कुटुंबीय पक्ष खाजगी मालमत्ता मालकी हक्क समजून देश विरोधी लोकांच्या बरोबर राहुन चुकीच्या पद्धतीने पक्ष दवणीस बांधून फरफटत जात आहेत हे नक्की आहे.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 жыл бұрын
Classic Comments Sou Sonarki Ek Loharki💯
@Jayshivrayg
@Jayshivrayg 2 жыл бұрын
असल्या लोकांना बोलवत जाऊ नका नाहीतर तुम्हाला unsubscribe करावं लागेल
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 2 жыл бұрын
का खर बोलल्या बद्दल मिरची झोंबली वाटत
@mkadam9769
@mkadam9769 2 жыл бұрын
Bhakta bhadakle
@MrVizus
@MrVizus 7 ай бұрын
Freedom of speech,
@vitthalmahamuni3059
@vitthalmahamuni3059 Жыл бұрын
अंशतः सत्य.
@ramss5914
@ramss5914 2 жыл бұрын
याला वाटतंय की भाजपने ss वाढवावी.... चाय बिस्कुट..... लिहून घे मुंबईत....17 च्या वर ss नगरसेवक येणार नाहीत व आमदार ही 15 च्या वर येणार नाहीत.
@tejasmandge5437
@tejasmandge5437 2 жыл бұрын
मुळात कमलाबाई च शिवसेनेमुळे वाढली...त्याच काय
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 2 жыл бұрын
@@tejasmandge5437 अस कोण म्हणताय ..शिवसेनेनं सेना का नाही वाढवली ..१७१ जागा लढून..५० ६० आमदार पण येत नव्हते
@makshay
@makshay 2 жыл бұрын
@@tejasmandge5437 jasti jaga ladhaun bjp peksha kami jaga yaychya re tumchya, kahi tari laj watu dya jiwala. Koni adawl hot mag shivsene la, nehmi dusrya la dosh dyayche mhanun aaj hi vel aali aahe. Ghar kombdya kadun Ani tyachya chatu kadun hech apekshit ahe.
@AyyoGamer
@AyyoGamer 2 жыл бұрын
@@tejasmandge5437 हे तर तेच आहे जेव्हा बिहारी भैय्या म्हणतो आमच्यामुळे महाराष्ट वाढला अरे मग बिहार का मागास आहे..अरे बाबा, दुसर्‍याची ढुंगण धुवून देण्याची गोष्ट करतो तर तुझी स्वतः ची ढुंगण मळकी का. शिवसेना वाढवता आली नाही आणि तुमच्यामुळे BJP वाढली म्हणे. आमच्याकडे शिवसेनेचा आमदारा चक्क BJP मुळे जिंकला..यावेळी जमानत जप्त होणार
@mkadam9769
@mkadam9769 2 жыл бұрын
@@tejasmandge5437 true
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 56 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 58 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 15 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 56 МЛН