उध्दवजींनी फारच गृहित धरले आपल्या आमदारांना. अपमानास्पद वागणूक दिली खूप त्यांना.
@praslele2 жыл бұрын
दुर्दैवाने अजुन तेच सुरू आहे
@SimpleTricks_MSExcel_SSV2 жыл бұрын
ase chukiche portray kelay khupach... otherwise tyani bolvale tya veli te sarv amdar ale aste. ashich charcha BJP madye pn astech... he kahi tri veglach ahe
@SimpleTricks_MSExcel_SSV2 жыл бұрын
apmanaspad vagnuk asti tr important khate kase milale aste, chukiche dakhvat ahet...
@bahubalikhurape19922 жыл бұрын
उद्धव ठाकरे सेनेच्या आमदारांना भेटत नव्हते ह्या विषयावर सध्या ते काहीच बोलत नाही
@prakashn.khopade56762 жыл бұрын
चाणक्य म्हणून शरद पवारांना योग्यतेपेक्षा जास्त महत्व दिले जाते आहे.हल्लीच फडणविसांनी आणि आता एकनाथ शिंदे यांनी चांगलाच दणका दिला आहे.उद्धव ठाकरेंच्या तुसडेपणाचे अनेक किस्से आहेत त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे मंत्री,आमदार माणसे जोडणार्या शिंदेंकडे आकर्षित झाले आहेत.
Shevati ase ahe ki kahi lokana vatte, BJP t gelele sagle chnagle ni baki sarv vait....ahetch Sharad Pawar Chankya, swtha Modi pn mantat... ani matbhet BJP t pn khup ahet , people are not happy, pn SS che purposely khup highlight kelay... Devendra ahet hushar pn tyani central cha sarv support ghetlay, systems use kelyat, itka pressure dilyavr honarch ahe he sarv. agdi sarv takad panala lavliye.. anyways... neutral rahile trch he samju shakte
@bahubalikhurape19922 жыл бұрын
@@praslele राज्यातील सरकारकडे पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ह्या पक्षाचे नेते गरीब आहेत का ह्यांच्याकडे पैशे नाहीत का
@tonnystark25842 жыл бұрын
@@sanketwp2701 asa ek time saheban cha pn hota congress chi pn power hoti central la vasat dada sang kase zale te pn aatav
@vasanttembye85382 жыл бұрын
मी पून्हा येईन हा चेष्टेचा विषय आता भितीदायक वाटत असेल विरोधक यांना
@getgshcreations2 жыл бұрын
narpatila aata punha baghave lagnar 😂😂
@vasanttembye85382 жыл бұрын
@@getgshcreations त्रास देयाला विरोधक नि काही जनता आहे ना
@SimpleTricks_MSExcel_SSV2 жыл бұрын
toch Ego satisfy karnyasathi suru ahe sarv, agdi sarv tattve bajula thevun central power panala lavliye..DF has lost respect.. adhi swthch garv kela ani SS la fasvle , gruhit dharle ani nantr swthach traga kela...
@pratibha1435 Жыл бұрын
बिल्कुल नाही, कश्या मार्गाने परत आले ते महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे
@vasanttembye8538 Жыл бұрын
@@pratibha1435 तुम्हाला चुकीचे वाटतो का?
@Sachin_M_Hare2 жыл бұрын
अरे शरद पवारांना घंटा काही माहिती नव्हती आणि आत्ता म्हणतात की त्यांनी जाणून बुजून हस्तक्षेप केला नाही.
@sankalpnikam95302 жыл бұрын
He is biggest player of politics
@millennialmind95072 жыл бұрын
Game donhi bajune Zala aahe
@drbharatgyn Жыл бұрын
अन्यथा पूर्वीच विधानसभा पक्षनेतेपद आदित्यकडे द्यायला लावले असते. किमान एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेची कारवाई झिरवाळ यांच्यावर अविश्वासाची नोटीस दाखल होण्यापूर्वीच सुरू झाली असती.
@vinaykumardeshmukh7268 Жыл бұрын
@@drbharatgyn1q
@KaranSingh-tp6of2 жыл бұрын
किती सुन्दर मुलाखत 👌👌 पुर्ण प्रश्न ऐकुण घेणारे व पुर्ण उत्तर ऐकुण घेनारे दोघे खुप दिवसाने पहायला भेटले . आणि सर्वात महत्वाच दोघे ही तटस्थ . 👌👌🙏😊
@grc1782 жыл бұрын
Congressi तटस्थ आणि साधा तटस्थ यांची चर्चा मस्त
@popatchorage56512 жыл бұрын
Lay bhari
@charusoman77442 жыл бұрын
सुंदर analysis
@charusoman77442 жыл бұрын
सुंदर analysis
@purva41452 жыл бұрын
एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला नाही. २०१९ चे रिझल्ट्स आल्यावर फडणवीसांनी उध्दव ठाकरे यांना २५ फोन केले होते, पण उध्दव यांनी ते उचलले नाहीत आणि ते कबूलही केले होते. त्यामुळे मोदींच्या नावावर निवडून येणे आणि काँग्रेस, एनसीपी सोबत जाणं हा उध्दव ठाकरे यांचा preplan होता हे नक्की.
@MAYA1111-AAA2 жыл бұрын
Vakdyacha plan asnaar.......
@SimpleTricks_MSExcel_SSV2 жыл бұрын
Wah kay sanskar ahet.. BJP be plan kele ki chankya bakichya ni kele ki shivya... chhan ahe.. jithe janta chukila chuk mhne unbiased hovun tithech Kalyan honar ahe jantech... kontyahi pakshala samrthan dole zakun karnyapeksha....
@SimpleTricks_MSExcel_SSV2 жыл бұрын
Kahihi logic..phone ani request tr TR shivsenene Pn khup kele hote pn tyana khotyat padle ani mg nistarnyasathi 25 phone karave lagle...kahi lokancha view asach asto ki BJP karel te white baki sagle black, pre-planned vagere vagere...btw amhi SS or congress kunalahi vote navte kele pn je chuk te chuk... itke kalte.. thode nishpaksh vichar kela ki samjte.. aso...
@rutujapatiljaybhawani2 жыл бұрын
Tri pn fadanvis saheb tyach rashtrawadi sobat gelech ki pahate pahate
@nivrutti4712 жыл бұрын
तुम्ही होतात काय फोन जवळ बसलेले
@purushottam99272 жыл бұрын
जे लोक कालपर्यंत उन्मत्तपणे 'हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा' असे आव्हान देत होते, त्यांना काल संध्याकाळी रडताना पाहून छान वाटले.
@pragatideshmukh63632 жыл бұрын
😆😆😁😁😁😁😁
@Rahul-cc1zh2 жыл бұрын
😅😅😅😅😅
@ashoknene4982 жыл бұрын
उलट दुबळी शिवसेना संपून मजबूत शिवसेनेचा पुनर्जन्म झालेला आहे,आणि आता NCP चा नंबर आहे।
@shriganesh55722 жыл бұрын
उद्धव ठाकरेंचा एक मेन प्रॉब्लेम म्हणजे ते मुंबईलाच महाराष्ट्र मानतात
@adityakharade98682 жыл бұрын
nahi
@bahubalikhurape19922 жыл бұрын
उद्धवजी ना मुंबई बाहेर काय चालू आहे ह्याची माहितीच नसते
@cpatil-vh5bw2 жыл бұрын
Correct
@nitish9152 жыл бұрын
तसेच पवार साहेबांचा एक प्रॉब्लेम आहे. ते पश्चिम महाराष्ट्राला च महाराष्ट्र मानतात
@Indicwing20242 жыл бұрын
Uddhav khan
@डॉउज्वलाताईहाके2 жыл бұрын
Good Analysis 👍 एनसीपी शांतच राहणार कारण.... राज्यातील प्रतिस्पर्धा असलेला शिवसेना पक्ष दुबळा झाला, म्हणजे एनसीपी सर्वात मोठा regional पक्ष बनला आहे. २.५ वर्ष सत्तेत राहून संजीवनी मिळवणे हे एनसीपी चे objective साध्य झाले.
@aawaj55news2 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस हे राजकीय ऐवडे हुशार नाहीतच व शरद पवारांच्या निम्यानिही नाहीत फक्त त्याना ED, CD ची साथ आहे त्यामुळे ते राजकीय हुशार वाटतात 😀😅😁😇🙂🙃
@marathimanus79152 жыл бұрын
आता निविदारूपी भ्रष्टाचाराच सलाईन बंद झाल्यावर परत आचक घेणार आहे भ्रष्टवादी
@krushnadasdesale10752 жыл бұрын
@@aawaj55news अगदी बरोबर शेवटचा भात आणि कढी ऐवढी धुमाकूळ करू शकत नाही
@ujjwalagarwal6992 жыл бұрын
अरे चुतीया काय लावून बोलतोस, राज्यसभा विधान परिषद पाहिली नाही का, त्या वाकड्याला देखील कळाल नाही की काय घडलं ते
@DwijBhatkar-Vashishtha2 жыл бұрын
साडे तीन हून पाउने चार जिल्ह्यात येणार.. Ncp🤣🤣
@addithar2 жыл бұрын
हा आवटे परिस्थिती बदलली कि भाषा बदलतो सर्व News vale suddha gaddar आहेत वेळ बदलली आहे आता देवेंद्रजी Fadnavis साहेबांच कौतुक करत आहेत 💯💯💯💯✌✌✌✌🔥🔥🔥🔥 इतके दिवस Fadnavis साहेबांचा विरोध करत होते आज साहेब changle वाटत आहेत कितीही टीका केली तरी कर्तृत्व कोणीही हिसकावून घेवू शकत नाही💯💯💯💯 सदैव साहेबांसोबत सत्ता असो वा नसो 💯💯💯🌷🌷🌷 समय सबसे balvaan 💯💯💯💯
@manjirikulkarni96002 жыл бұрын
पत्रकार आहेत ते....कोणत्या एका पक्षाचे नाहीत...उत्तम पत्रकारिता करत आहेत
@addithar2 жыл бұрын
@@manjirikulkarni9600 तुम्ही मला सांगू नका एका बाजूने मांडणी करनारे बिस्किट कुत्रकार माझा Analysis आहे तुम्हाला का वाईट वाटतय😂😂😂😂😂😂
@Rahul-cc1zh2 жыл бұрын
@@manjirikulkarni9600 👍👍
@shubhampandi95612 жыл бұрын
@@manjirikulkarni9600 चाटुकारिता आहे ही पत्रकारिता नाही
@dgr11482 жыл бұрын
खरे तर गद्दार फडणवीस आहे
@Gtyjj Жыл бұрын
Sir chan Mulakhat DilitApale Abhinadan 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sanjeevpingle8462 жыл бұрын
संजय आवटे फार छान . अपेक्षा नसताना मनमोकळी मुलाखत
@ghe-su2 жыл бұрын
मला सगळंच माहिती होते पण मी सरकार बनवताना गप्प होते. कारण मनामध्ये bjp सत्तेवर येत नाही याचा कुच्छित आनंद मनामध्ये होत होता त्यामुळे मी सरकार बनवताना शांत होतो. आता हे जे पत्रकार बरळ ओकतात त्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा. प्रो ncp हा पत्रकार आहे. निषफळ बडबड 😄😄😄😄
@vijaykhedkar83122 жыл бұрын
अवटे सरांनी खालील गोष्टीचा विचार करावा - 1. तुम्ही शेवटी म्हणालात उद्दव मध्ये दम आहे व उद्दब नीतीचा अभ्यास केला पाहिजे अनेक वर्षे उत्तम कार्यकर्त्यांनी शिवसेना उभी केली व आपल्या संसाराकडे दुर्लक्ष केले पण शिवसेना उभी केली त्या सैनिकांना उद्धव ठाकरेंनी अपमान करून बाहेर काढले , अनेक वर्षांची संस्था मोडकळीस अनायला वेळ लागतो त्या मुळे उध्दव ठाकरें नी बऱ्याच चुका केल्या पण अतिशय भक्कम आणि मराठी माणसाची आवडती सेना संपायला वेळ लागला , फक्त करोना काळात उद्धव बद्दल लोकांच्या मनात आदर प्रेम होते पण नंतर संजय रौतांच दररोजची हुशारी , कंगना , राणेंची अटक , राणा दाम्पत्याची अटक , केतकी ची अटक , अनिल देशमुख व नवाब मालिकांची प्रकरणे या मुळे सुशिक्षित मराठी माणूस याला विटला व सीमेपासून दूर गेला BJP बरोबर निवडणुका निवडून त्यांना धोका देऊन एनसीपी व काँग्रेस बरोबर सरकार स्थापनेला सुरवातीस मराठी माणसाने स्वीकारले होते पण नंतर च्या माकड चेष्टेचा लोकांनी धसका घेतला याचा उल्लेख मुलाखतीत यायला पाहिजे होता
@ruturajkanade2 жыл бұрын
संजय आवटे जी कॉंग्रेसचा वैचारिक वारसा म्हणजे हिंदूविरोधी व इस्लामी जिहाद समर्थक सुडो सेक्युलर देशापेक्षा गांधी परिवार महत्वाचा देश संस्कृती शी गद्दारी हा विचार वैचारिक वारसा पॅन इंडिया कॉग्रेसला या देशातील एकही हिंदु हिंदुत्ववादी कधीच मतदान करूच शकत नाहीत त्यामुळे यापुढे कॉग्रेसला केव्हाच भवितव्य नाही जेव्हा मुस्लिम देशात 35% ते 50% लोकसंख्या होईल तेव्हा हे डायरेक्ट पाकिस्तान व बांग्लादेश मिळुन गजवा- ए- हिंद होईल त्याला आपल्या सारखे अतिशहाणे हुशार बुद्धीवादी मी माझे घर परिवार मला सेक्युलेर बुध्धीवादी पुरोगामी म्हणुन घ्यावयाची प्रचंड हौस असणारे आत्मघाती स्वधर्मसंस्कृतीद्रोही जास्त कारणीभूत असतील हे मात्र नक्की🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩 फक्त भगवा फक्त हिंदुत्व फक्त हिंदूराष्ट्रच 🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩👍👍👍👍💪💪💪💪💪💪💪
@Sunil-gd7zx Жыл бұрын
खर आहे भाऊ हे सगळे लाचार, दूरदृष्टी नाही फक्त वसुली आणि घराणेशाही
@asmitakulkarni94642 жыл бұрын
उध्दव ठाकरे कोणाचे ऐकून वागत होते, का स्वतः सांगोपांग निर्णय घेत होते, या विषयावर चर्चा झालीच नाही.संजय राऊत वा रश्मी ठाकरे ह्या विषयीच व्यक्तव्य नाही?🙆♀️पूर्ण न्यूट्रल वाटले नाहीत. पुढील काळात काँग्रेस राहिल तर नेतृत्व कोण करणार? त्यापेक्षा दोन विभिन्न विचारांचे पण राष्ट्रप्रेमी पक्ष लोकशाहीत असावेत, असे म्हणणे उचित होईल.
@mukundjoshi49482 жыл бұрын
आज परत एकदा सिद्ध झाले .... .... ज्या ज्या पक्षासी शरद पवार जवळीक साधली त्या त्या पक्षांची वाताहत झाली.
@sachinb32542 жыл бұрын
true
@SimpleTricks_MSExcel_SSV2 жыл бұрын
@mukund joshi Tase tr BJP la pn support kela hote 2014 la baherun mhnun tr CM zale...
@positivekumar35462 жыл бұрын
@@SimpleTricks_MSExcel_SSV Mhanun tar 2019 la BJP var 1.5 diwsachya sattechi Namushki ali😉
@positivekumar35462 жыл бұрын
Pawar hi vikruti ahe. Khanjir khupsaychi vrutti ahe. Jo tyancha barobar jato to sampto
@SimpleTricks_MSExcel_SSV2 жыл бұрын
@@positivekumar3546 te tr BJP ne khupsala SS vr, te tr sagli kadech ahe, saglyancha itihas toch ahe, kashi publicity keliy tyavr ahe... ata ase ahe ki BJP madhye gele ki sagli pape dhuvun sarv shudh hotat... anyways.. sagle ekach malech mani...
@shindedm2 жыл бұрын
👌👌आतापर्यंत झालेला सर्वात सुंदर आणि अभ्यासपूर्ण interview 🙏🙏.. (वैचारिक दृष्ट्या आवटी आम्हाला आवडत नाहीत तरीही त्यांच्या आकलनाला सलाम 🙏)
Yala येणारे bmc इलेक्शन छा angle तरी मनात आला का bjp शिवसेना च्या बराबरित आहे तिथे म्हणून हे घडवून आणले
@padmajoshi67432 жыл бұрын
Same here
@manoharpatil67952 жыл бұрын
हे सरकार चा उद्देश मुळी लुटीसाठी आहे. सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काहीच झाले नाही.
@pravinmhapankar61092 жыл бұрын
मराठी भाषिक वर्गाला सत्ता राबविण्यात अपयश आले हे एक कटू सत्य आहे.
@chetangovekar16252 жыл бұрын
@@pravinmhapankar6109 Devendra फडणवीस हे मराठी भाषिक नाहीत का?
@ashishmali282 жыл бұрын
@@chetangovekar1625 नाही गुजराती आहे
@malhariekatpure83522 жыл бұрын
@@ashishmali28 te pan maharastra che aahet
@chetangovekar16252 жыл бұрын
@@ashishmali28 ते नागपूर मध्ये जन्मलेले आहेत राव...ब्राम्हण मराठी समाज...आता तुम्ही नागपूर पण महाराष्ट्रात नाही म्हणाल...
@ruturajkanade2 жыл бұрын
संजय आवटे जी उध्वस्त ठाकरे व पप्पू ठाकरेची स्वतःची राजकिय उंची किती आहे🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍
@jk32662 жыл бұрын
संजय आवटेंच्या विश्लेषणाबद्दल त्यांचं अभिनंदन.मी खूपच भारावून गेलो आहे.
@guruboss97102 жыл бұрын
Ase ka luccha aahe sala tu
@ajitlotlikar6669 Жыл бұрын
mi pan. agdi chanch
@atul97342 жыл бұрын
It's reactionary analysis. If recent events had not happened, analysis would be udhav is doing good job, pawar is the mentor of the govt. Best cm etc etc..Journalists should forsee the events and not react to the events.
@espiritosanto552 жыл бұрын
Exactly...👍👍👍👍
@SimpleTricks_MSExcel_SSV2 жыл бұрын
Correct, it should be neutral beyond cast, political party etc. although I had not voted SS, still can say Uddhav T did nice work being patient being in such chaotic situations created by BJP for these 2 yrs, but he must have paid attention to “ team bldbg “, however ED played major role. DF has lost respect ...
@santoshpatil75142 жыл бұрын
Agree All journalist either react to situation or give biased opinions If we see the past developments BJP has aimed to downsize the Allies and grown self. Earlier Shinde mentioned that he is doing for Hindutva Further take the party election symbol of Bow Arrow. Later wants to inherit Shivsena Now wants to go and join BJP. Where is the Balasaheb ideology gone in the last three to four days. A person who cannot be loyal to own party chief, what will be his stand in from of Modi and Shah. They are making a puppet of Shinde
@adityapatil46592 жыл бұрын
I have read editorials from Awate since MVA formation, this is not just reactionary. He is actually very good analytically.
@vinaykumargupte2660 Жыл бұрын
He sounds pro Congressi
@avinashkakade19242 жыл бұрын
डोक्याचं दही करणे याच उत्तम उदाहरण म्हणजे थिंक बँक 😂.... घरात बसून मोकार गप्पा हानायच्या
@getgshcreations2 жыл бұрын
😂😂😂😂😂
@suyogpawar94122 жыл бұрын
😂😂
@nitinatole57532 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@AparnaTheVoice2 жыл бұрын
😂
@susheelbhise23192 жыл бұрын
या आषाढी एकादशीला श्री श्री पांडुरंग चरणी महापूजा ही सन्माननीय श्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे शुभहस्तेच व्हावी, अशीच श्री पांडुरंग देवाची इच्छा आहे. ज्यासाठी चा हा अध्याय.
@gangadharkamble53952 жыл бұрын
संजय आवटे यांचं हे विश्लेषण अतिशय संतुलित व वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहे . खूपच छान .
@yashwantkarandikar10962 жыл бұрын
आपण बरेच विषाय बोललात . पण काही विषयांना जाणूनबुजून स्पर्शही केला नाही याचा अर्थ आपणास या सरकारबद्दल घृणा आहे असे वाटते . करोनाकाळातील सरकारचे वागणे , दिशा सालियन , सुशांतसिंह राजपूत , मनसुख हिरेन ही प्रकरणे , सचिन वाझे , परमबीर सिंह , १०० कोटीची प्रकरणे या विषयांना हात न घालणे , अर्णव गोस्वामीच्या अटकेबद्दल न बोलणे , संजय राउतांविषयी न बौलणे , यातील तुमचा हेतू कळला नाही . एकंदरीत निर्भिड पत्रकारिता संपल्यात जमा झाली असे आपल्या बोलण्यावरून वाटते . अर्थात नोकरीचे बंधन समजू शकतो .
@satputekuldip42542 жыл бұрын
आवटे साहेब अप्रतिम विश्लेषण
@mangeshsakpal69722 жыл бұрын
संजय आवटे साहेब आपण फार एकांगी आहात. शरद पवारांची आपण तळी उचलत आहात.
@ajitnadgouda60792 жыл бұрын
शरद पवारांनी शिवसेना नामक बेडकीला सांगितले की तू बैला पेक्षा मोठी आहेस तेव्हा पोट फुगव. पोच नसलेले अहंकारी उध्दव त्या डावाला बळी पडले. शिवसेनेला संपवून त्यांची votebank मिळविण्याचा पवारांनी प्रयत्न केलाय.
@getgshcreations2 жыл бұрын
bedki aani bjp kon bail 😂😂😂😂
@rohitkulkarni20202 жыл бұрын
Pefect
@ajitnadgouda60792 жыл бұрын
@@getgshcreations गोष्ट बेडकीची आहे, बैलाची नाही.
@getgshcreations2 жыл бұрын
@@ajitnadgouda6079 oops pan mag bail kon 😀pawaranch thauk asel tumhala nahi
@ajitnadgouda60792 жыл бұрын
@@getgshcreations अहो पुन्हा सांगतो. गोष्ट बेडकीची आहे. तुम्ही अजून बैलातच अडकून पडलाय.
@adityakhare4756 Жыл бұрын
Quite an emphatic and frank discussion. Please bring him again after so many further upheavals in Maharashtra politics.
@ParivrajakRider2 жыл бұрын
100% correct, practical and sensible analysis..
@sampadakulkarni76502 жыл бұрын
Very good information sir
@ankushmore51592 жыл бұрын
आपलं मत आम्हाला आवडलं शिवशेना पवार साहेबांनीच सम्पवली
@sadashivsardesai70082 жыл бұрын
व्हिडिओ ठीक आहे. आंतर विरोधामुळे सरकार पडेल हे विधान बरोबर अधे परंतु ते शिवसेनेतील आंतर विरोध यामुळे सरकार पडले.
@makarandadke79732 жыл бұрын
संजय आवटे एक balanced पत्रकार आहेत... 👍👍
@mystictilopa28122 жыл бұрын
🤣
@amogh97482 жыл бұрын
हा हा हा
@sajsathi-sj2 жыл бұрын
भाजपच्या दावणीला बांधलेले म्हणायचं का?
@shubhampandi95612 жыл бұрын
Ha biased aahe chai biscuit पत्रकार आहे
@jayashreepatil90192 жыл бұрын
correct 💯 सर्व माहिती अप्रतिम, अभ्यास पण खूप छान आहे.
@dattatrayagokhale11502 жыл бұрын
अतिशय सुरेख, संयमित विश्लेषण, खुपच आवडले!!
@manoharparab63342 жыл бұрын
अ जुन कोर्ताचा निकल यायचं आहे
@Gappasappa2 жыл бұрын
फारच छान विश्लेषण 👌👌👍👍👏👏
@SAB-kt1jd2 жыл бұрын
हिंदूत्व ही गेलं आणि सत्ता ही गेली.
@sachinbhoite292 жыл бұрын
एकदम बरोबर
@Vaibhav_VJ_92932 жыл бұрын
छान Analysis... असेच चांगले video Think Bank ने द्यावेत...
@udaygaikwad52822 жыл бұрын
हे महाशय NCP चे कट्टर समर्थक आणी लाभार्थी प्यादे आहेत . या पूर्वीच्या त्यांच्या भूमिका आणी विश्लेषणे नीट पहा .
@pramodpawar86332 жыл бұрын
आता बदलले ते
@sks14642 жыл бұрын
देवेंद्र चे काही नाही सगळा खेळ ed चा आहे शरद पवारांच्या बरोबर तुलना कारण हास्यास्पद आहे.
@rajivlipare2 жыл бұрын
पवार ज्यांचे मित्र होतात त्यांना वेगळा शत्रू असण्याची गरज नसते.
@ExmuslimSahil0012 жыл бұрын
कसलं भारी 🎉
@ketivp3282 жыл бұрын
करेक्ट आहे 😂
@rushikeshpatil4132 жыл бұрын
अप्रतिम, खरच किती गुढ अभ्यास आहे आवटे सर तुमचा😍😍.. u have explained each ahe everything so accurately and most importantly u gave the logic behind ur each theory😎 I would like to hear more from you, be it political issues or any other topic. I request Think Tank to invite Aavate sir to speak on other topics as well
@deshbhakt35922 жыл бұрын
Yala येणारे bmc इलेक्शन छा angle तरी मनात आला का bjp शिवसेना च्या बराबरित आहे तिथे म्हणून हे घडवून आणले
@rushikeshpatil4132 жыл бұрын
@@deshbhakt3592 bhau video kadhi post zhala ahe te bagh adhi ...ani to kontya topic vr boltoy te pn bagh ekda .🙏🏻🙏🏻🙏🏻
@anandgodbole23212 жыл бұрын
उत्तम विश्लेषण. Bias नसलेलं ! कुणाचं glorification नाही. तरी देवेंद्र फडणवीस, पवार साहेब आणि विशेष काँग्रेस बद्दल चे विश्लेषण , तुमच्याच भाषेत भूमिती जन्य आहे . उत्तम मुलाखत ,. मुलाखत कर्त्याच पण कौतुक ,या साठी की योग्य प्रश्न , आणि वक्त्याला मध्ये न तोडता सलग बोलू दिलं धन्यवाद.
@ranjitpatil16272 жыл бұрын
Very nice analysis and view. Every point has logical reasoning. Thank you very much think bank and Awate Sir.
@udyantwaghole40762 жыл бұрын
योग्य analysis मात्र केंद्रीय यंत्रणांचा वापर याबाबत काहीच बोलले नाहीत आवटे सर.
@ananddeshpande61932 жыл бұрын
Chan visleshan
@ananddeshpande61932 жыл бұрын
matra wagholeshi sahamat
@ananddeshpande61932 жыл бұрын
guptachar yantrana grahamantryachya hatat na ?
@SimpleTricks_MSExcel_SSV2 жыл бұрын
Central la pn aste na ti yantrana jast resources vaprun...
@krushnataur63182 жыл бұрын
हे अगदी खर आहे की राष्ट्रवादी शिवसेनेला संपवून आपली पकड तळागळा पर्यंत वाढवत आहे. पुणे जिल्हा याचे उत्तम उदाहरण आहे.
@dipakdandekar76262 жыл бұрын
अप्रतिम analysis. हे mva सरकार वरच्या स्तरावर स्थापन झाले तरी ग्राउंड वर काम करणारे कार्य कर्त्याचा विचार घेतला गेला नाही.
@ajitlotlikar6669 Жыл бұрын
ground var kam karnaryana te lok gulam samajtat.
@vijayjagtap41902 жыл бұрын
आवटे साहेब मी आपली मुलाकात ऐकून आपला फॅन झालो.अप्रतिम..
@anandvartak14812 жыл бұрын
आवटे साहेब ...माझ्या मते एक गूढ असे आहे की जर हे प्रकरण ब-याच काळापासून शिजत असेल तर मग राज्यसभा आणि विशेषतः विधानपरिषदेत मतदानातच का मोठा धक्का शिंदे गटाने दिला नाही. संजय राऊत सारख्या वाचाळ वीराला राज्य सभेत पाडले का नाही?
@sanjayjoshi69822 жыл бұрын
हा जेह्वढा बरळेल तेह्वढा भा.ज.प. व काकांचा फायदा मला वाटथ म्हणून ई.डी. ने आत टाकला नाही.
@Harshal81642 жыл бұрын
लोकांच्या लेखी राजकारण हा खेळ आहे👌अप्रतिम विश्लेषण।पण याच खेळामुळे वेळोवेळी महाराष्ट्र हरतो हे लोक कधी समजणार?
@smitabhoir37102 жыл бұрын
0
@deshbhakt35922 жыл бұрын
Yala येणारे bmc इलेक्शन छा angle तरी मनात आला का bjp शिवसेना च्या बराबरित आहे तिथे म्हणून हे घडवून आणले
@bahubalikhurape19922 жыл бұрын
Right
@kisanraut93422 жыл бұрын
50 वर्षे राजकारण करून देखील जे जमले नाही ते अकेलाने करुन दाखवले .आणि परत येणार
@swapnil_patil992 жыл бұрын
पवार आणि फडणवीस तुलना करू नका.. पवार अनुभवी आणि संयमी आहेत.. फडणवीस अहंकारी एकाधिकार शाही मानणारे आहेत... लोकशाहीत एकाधिकारशाही घातक असते.. पवारांच्या जवळ सुद्धा नाहीत फडणवीस राजकीय खेळात
@sanketsawant74752 жыл бұрын
not alone with ed cbi😀😃😄😁
@hrk32122 жыл бұрын
@@sanketsawant7475 EDI aani CBI cha wapar karaylahi hushari lagte.Aani mulat bhrashtachari nete hote mhanunch Hya goshtincha wapar karta aala na?
@nikhil981572 жыл бұрын
१००-१२० vrshe je zal nahi te dekhil hoil aata 😂 vidarbh vegla hoil chinta nasavi 😂
@MM-ue4ol2 жыл бұрын
@@hrk3212 1 BJP cha manus sanga jyachyvar ED notice ahe, yala hushari mhanaychi 😁
@BhagyashreeKDesai2 жыл бұрын
Great Analysis by Sanjay sir 🙏
@deshbhakt35922 жыл бұрын
Ajit dadanchi shapatvidhi kai kheli ..patrakar mhanun janm Gela kadhi kalale ka kase zhale koni kase ka kele......ugach patrakar mhnun mirau naka ho
@anjalikulkarni9412 жыл бұрын
छान alalysis केले आहे
@bapusahebdhaware18142 жыл бұрын
Right ... balance analysis 👍👍 sorry 🙏🙏
@foodsurfersnupursumukh85022 жыл бұрын
Sunder vishleshan👌👌👌
@ganeshgale29762 жыл бұрын
Very Deep & Informative Analysis... Sanjay Awate Sir! 👍👌👌
@megharajjadhav96282 жыл бұрын
अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषण .
@suhasmane83112 жыл бұрын
संजयजी खुप खुप छान व अगदी परफेक्ट विवेचन . आभार.
@ajitnadgouda60792 жыл бұрын
काँग्रेसला भवितव्य आहे असे कोणत्या बेसिस वर हे साहेब बोलतात ते काही समजत नाही. फक्त त्यांना त्या पक्षाबद्दल प्रेम आहे म्हणून तर याला खुळा आशावाद म्हणतात. असा हा आशावाद आहे. त्याला काहीही बेस नाही.
@amoltodkar92782 жыл бұрын
हे महाशय काँग्रेस चे भाट आहेत. जेव्हा सरकार बनले तेव्हा हेच लोक रकाने च्या रकाने भरून स्तुती करत होते. आता असं दाखवतात की आम्हाला आधीच हे सरकार पडणार हे माहीत होतं.
@ketivp3282 жыл бұрын
बरोबर आहे
@pratham13232 жыл бұрын
कॉंग्रेस ला भावितव्य आहे कारण त्यांची जी ideology आहे त्या बेसिस वर.
@ajitnadgouda60792 жыл бұрын
@@pratham1323 काँग्रेस पक्षाची स्थापना ही एका ब्रिटिश व्यक्तीने केली होती. आणि काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचे कारण 1857 साली जसे लोकांनी बंड केले, तसेच जर पुन्हा झाले, तर त्यातली हवा काढून घेण्यासाठी या पक्षाची स्थापना केली होती. या पक्षाचे कामच ब्रिटिश सरकारला आतून मदत करण्याचे होते. जेव्हा ब्रिटिशांना भारतात राज्य करणे अशक्य झाले, तेव्हा त्यांना परत जायचे होते. पण तसेच परत न जाता त्यांनी मुद्दाम काँग्रेस पक्षाच्या हातात सूत्रे देऊन गेले, कारण त्यामुळे त्यांना आपली विचारधारा भारतात चालू ठेवता येणार होती. त्यामुळे स्वातंत्र्य देतानाही माऊंटबॅटन यांचे पटेलांशी पटत नसायचे आणि नेहरुं बरोबर चांगली दोस्ती होती. त्यामुळे भारतीय लोकांना वाटले की पटेलांपेक्षा नेहरूच भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतील.
@SAB-kt1jd2 жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे की लोकमत कॉंग्रेस चे मुखपत्र आहे.
@bhaskarwatve52362 жыл бұрын
Perfectly said. 👌👌
@PranavPatwardhan2 жыл бұрын
Very balanced and perfect analysis
@umeshsidhaye13962 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण 👌👌 It was a real treat to listen to this video..!
@dabanggaming15812 жыл бұрын
Superb ! Precise and to the point discussion and analysis. Deep and thorough knowledge and understanding.
@commonsense87892 жыл бұрын
Not at all. Superfluous analysis
@deshbhakt35922 жыл бұрын
Yala येणारे bmc इलेक्शन छा angle तरी मनात आला का bjp शिवसेना च्या बराबरित आहे तिथे म्हणून हे घडवून आणले
@dattabangar62622 жыл бұрын
खूप छान जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद
@kishorpawar74002 жыл бұрын
एकंदरीत संजय आवटे हा फडणवीसचा लयच मोठा फॅन आहे....हे लक्षात आल आणि मिडीआ विकली जाते. हे पुनः एखदा सिद्ध झाल.
काहीही असो. पक्ष टिकायला हवा असे सामान्य शिवसैनिकाला वाटते. राष्ट्रवादी बरोबर जाऊन ऊध्दवजीनी मोठी चूक केली आहे.
@ankushrake7518 Жыл бұрын
Sanjay ji - very well analysis ; Well explained... Point 2 point
@vinodhaboloor71812 жыл бұрын
Superb analysis 👏 thoroughly enjoyed the episode....keep it up ✌
@deshbhakt35922 жыл бұрын
घंटा
@sunilbhat6040 Жыл бұрын
शरद पवारला हे कळलं होतं पण ठाकरेनी आमची अंतर्गत बाब आहे आमचं आम्ही बघून घेऊ म्हणून उत्तर दिलं होतं नंतरपण पवारांच्या सर्व सूचना धुडकावल्या होत्या जसं की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नका वगैरे अहंकार आडवा आला ठाकरेला आणी आता सगळं उरावर घेऊन उताणा पडला ठाकरे
@ajayshingate33732 жыл бұрын
Khup sundar explaination hats of sir
@krushnaaute85102 жыл бұрын
Think Bank is The best!
@maheshgogte65682 жыл бұрын
शरद पवारांच्या सारख्या माणसांनी आता सन्यास घेतला पाहिजे अजून किती स्वतःचे हसे करून घ्यायचे पण काय करणार सत्तेची हाव काही सुटत नाही
@gorakhkadlag3852 жыл бұрын
शरदाला आता कुठे सोळावं लागले.. बाळसे आले आहे शरद ला..
@rahulmoray20872 жыл бұрын
There is one point which is not highlighted. Mr Devendra Fadnavis has a central backing, that makes him powerful. This should not be forgotten. देवेंद्र फडणवीस ताकदीचे राजकारणी आहेत मान्य, पण त्यांना केंद्रातून तेवढा पाठिंबा पण आहे. हे विसरून चालणार नाही.
@ketivp3282 жыл бұрын
it doesnt matter, ठाकरेंनी आपली माणसे जपली नाहीत, त्यांचे ऐकून घेतले नाही, जन संपर्क ठेवला नाही , राऊत वर अंकुश ठेवला नाही. जर शिवसेना एकत्र ठेवली असती, संघटित ठेवली असती तर फडणवीस काय किंवा पवार काय कोणी फोडू शकले नसते, सध्याच्या परिस्थिती ची पूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आजूबाजूच्या सल्लागार यांच्यावर जाते.
@gj80032 жыл бұрын
@Monkey D Luffy congress deshatil ekmev nyaaypriya sarvasamaveshak pardarshi sanghtana aahe . tyagmurti soniya gandhi aani karmayogi rahul gandhi yani kahitari chamtkar karun kendratil ghotalebaaaj sarkar ulthavun lavave aani desh vachvava hi samast bhartiyankadun vinanti
@varadthube48512 жыл бұрын
@Depressing Person sarcasm किंवा कटाक्ष असे म्हणतात त्याला .....
@sanjayladge7572 жыл бұрын
शरद पवार यांनी हस्तक्षेप का केला नाही याचे कारण त्यांनी भाजपकडून ठेका घेतला होता शिवसेनाचा चिथडा करण्याचा . पण हे आवटे सांगणार नाहीत. पवारांना सांभाळून घेताहेत.
@maheshpatil33962 жыл бұрын
शरद पवारांनी आता निवृत्त व्हावे. असे वातावरण सध्या आहे.
@sks14642 жыл бұрын
1000 वर्षातून असा नेता तयार होतो मुसुद्दी,कर्तबगार, अष्टपैलू,लोकनेता व सर्वसमावेशक इत्यादी गुण असलेला त्यांचे नाव आहे शरद पवार
@karan42512 жыл бұрын
खूप जबरदस्त विश्लेषण केलत आवटे सर.. thank you so much for letting us know about idealogy of politics,👏👏👏👏👏
@tulsidaspatel64292 жыл бұрын
Question I 1
@deshbhakt35922 жыл бұрын
Yala येणारे bmc इलेक्शन छा angle तरी मनात आला का bjp शिवसेना च्या बराबरित आहे तिथे म्हणून हे घडवून आणले
@chetanjangle6252 жыл бұрын
NCP is playing all the game and they will finish all other parties soon but they can’t finish BJP as saheb has to also think about his varis
@rameshpatil2872 жыл бұрын
महाराष्ट्रातुन तरी ते सैनीकद्रोही शेतकरीद्रोही व देशद्रोही बी जे पी संवु शकतात फक्त मराठी माणसाने त्यांच्या म्हटल्या प्रमाणे ऐकल पाहीजे बस.
@MM-ue4ol2 жыл бұрын
IT cell
@millennialmind95072 жыл бұрын
Vote banks don’t overlap, hence bjp will always be there
@sameerphatak52832 жыл бұрын
अत्यंत मार्मिक ,अभ्यासपूर्ण आणि सुंदर विचारांची मांडणी
@dashrathughade10452 жыл бұрын
sir tumhala maz naman good🙏🙏🙏🙏🙏
@raghottamdevale2 жыл бұрын
The explanation about factors influencing the depletion of Uddhav Thakre's image is a bit superfluous. The series of happenings in the state, starting from Palghar event, Arnab's arrest, Police high handedness, Kangana incidence, the event of explosives planted near Ambani's house, total loss of control on Sanjay Raut and Nawab Mallik's utterances, inept handling of Hanuman Chalisa case.....and still many more... all have dented Thakare and his government's image. These are not discussed at all.
@commonsense87892 жыл бұрын
Absolutely. The analysis is superfluous
@SimpleTricks_MSExcel_SSV2 жыл бұрын
majorly all these cases were glorified and created chaos as if all this bad happens only in Maharashtra first time and at the same time all it covered the good work SS did in Covid and flood situation. It clearly showed, these cases were purposely created by opposition so people lose their confidence on Govt. and from major state issues as well...
@nothingbutthetruth68332 жыл бұрын
Because Sanjay Awate was very happy about these actions. He hates Arnab, He loathes Hindutva, He is a typical supporter, Beneficiary and product of Congress Ecosystem.
@siddxk2 жыл бұрын
@@SimpleTricks_MSExcel_SSV Ok so what about Vaze and Anil Deshmukh. Why did he try to protect them?? Why didn't he speak against NCP-Congress when Veer Savarkar was being insulted? Why was Aurangabad and Osmanabad & Navi Mumbai Airport not renamed even after so many protests? Why did he went away from his Party's ideology? Why didn't he give relief to people by reducing VAT on fuel even after criticising Central Govt. of increasing fuel prices?? Why did he ill-treat his own party leaders?
@SimpleTricks_MSExcel_SSV2 жыл бұрын
@@siddxk You can ask all these questions to the concerned person, I am not their party leader. But as a common man, we can surely see this difference which is not going good. BJP was also in govt for these years , why dint they change city names and only held Shivsena responsible? what Hinduttv actaully Shivsena has left? Muslim MLAs are in BJP state & central party aswell, check current Rajsthan case.What ideology he dint follow? why BJP always tried to negatively highlight our state? SS had already shown respect about Savarkar, but many times other great people were also insulted, why dint BJP paid attention? why only particular caste is important? when you are saying he protected Anil D & all, why BJP has so many corrupted MLAs aswell? why are they using central power in wrong way? in every situation they always negatively portray Maharashtra all over India..just becoz they dont want this Govt. I always had respect about some BJP leaders and Devendra but now it is lost. No one is Greater than our state and Country. Need to understand no one is crystal clear, they all are same, so we should learn to say Wrong to Wrong. Above pointers are not on side of SS but what we can see being neutral and not being biased. To add, we had voted BJP before, but now we dont want our state under Gujrat lobby. < closed for comments>
@potphodenitin40352 жыл бұрын
खूपच तर्कशुद्ध विश्लेषण
@akaash20762 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण 💯
@nareshhumane76052 жыл бұрын
संजय आवटेंचा लोकमत इफेक्ट
@i_aashishpawar2 жыл бұрын
माझ्या मते उद्धव ठाकरे स्वतः या सगळ्याच्या मागे आहे. तेच ही खेळ करत आहेत.
@vidrohi75152 жыл бұрын
पक्ष सर्वात महत्वाचा
@ketivp3282 жыл бұрын
नक्की काय खेळ आहे यात ते समजावून सांगा जरा,
@ujjwalagarwal6992 жыл бұрын
NCP ने अडीच वर्षे चांगले चुरून खाल्ले आता काहीच शिल्लक राहिले नाही म्हणून हे सगळं चूप
@Saj3932 жыл бұрын
गाल दोन असतात ना? म्हणून दोन्हींवर सारखाच ' प्रसाद ' दिला फडणवीसांनी. एकदा नव्हे दोनदा विधानसभेतले 170 आणि ते एक विधानपरिषदेतले घरी बसवले.ते दुसरे तर कायमच घरी बसलेले असतात म्हणा.🤣
@getgshcreations2 жыл бұрын
adich varsh khurchi navhati cm chi mhanun asvastha hota bichara
@ketivp3282 жыл бұрын
🤣🤣 आजचे भाषण तर नेहमीप्रमाणेच मुळमुळीत होते मामु चे, मी राजीनामा द्यायला तयार आहे पण म्हणजे राजीनामा देईनच असे नाही किंबहुना तो द्यायला पाहिजे पण देणार नाही. 🤣🤣
@SimpleTricks_MSExcel_SSV2 жыл бұрын
kahihii
@avadhutaradhye93082 жыл бұрын
मुलाखत पंधरा मिनिटांपेक्षा जास्त नसावी. हल्ली भाऊंचे धक्केबुक्के आदर्श वाटते.
@SAB-kt1jd2 жыл бұрын
२०१९ साली जे झालं ते चांगलंच झालं.भाजपाच्या मानेवर चे जोखडातून भाजपा मुक्त झाला.
@imBonzarrr2 жыл бұрын
उत्तम
@unpat2 жыл бұрын
हेच महोदय फडनविसना लोकांनी कसं नाकारलाय असलं पाणचट narrative set करण्यात मग्न होते. मुळात natural selection हे महत्वाच असत. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे लोकांच्या पचनी पडणं अशक्य होतं.
@girishadannavar15742 жыл бұрын
Sri, Devendra sir ji na maza Namaskar 🚩🇮🇳🙏🙏
@तुकाराम-ब6ह2 жыл бұрын
अप्रतिम , शब्दातीत प्रतिभा
@ramesh75592 жыл бұрын
संजय राऊत जागी संजय आवटे हे शिव सेने मध्ये गेले तर चांगले दिवस येतील आणि संजय नावाला न्याय मिळेल
@SAB-kt1jd2 жыл бұрын
मी पुन्हा येईल आणि थोड्याच काळात मी परत येत आहे.
@sks14642 жыл бұрын
1000 वर्षातून असा नेता तयार होतो मुसुद्दी,कर्तबगार, अष्टपैलू,लोकनेता व सर्वसमावेशक इत्यादी गुण असलेला त्यांचे नाव आहे शरद पवार
@sanjayjoshi69822 жыл бұрын
माझ कुटूंब माझि जबाबदारि हे कोरोना मधल योगदान.
@nileshkharde2 жыл бұрын
उद्धव ठाकरे चा परिवार मोह विषयी पाहुणे बोले नाही। शिवसेना ची जी काही अवस्था आज झाली त्यास परिवार मोह कारणीभूत आहे। तसेच शरद पवार विरुद्ध पाहुण्यांनी निगेटिव्ह बोलणे टाळले। शरद पवार आपली ताकत दाखवू शकले नाही किंवा शिवसेना संपवण्यासाठी जो त्यांचा मनसुबा होता पूर्ण झाला अशे न सांगतात, शरद पवार निवृत्ती समारोप आहे आणि कशाला वाईट बोलायचे अशे दाखवले।
@shrikantdeshpande2835 Жыл бұрын
श्री अवटे यांनी फारच सुरेख, अभ्यासपूर्ण विवेचन केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन प्रत्येक प्रश्ना बाबत त्यांनी स्वतःचा स्वतंत्र विचार मांडला की जो तर्क शास्त्रात बसत होता एक गोष्ट नमुद करावीशी वाटते की कोणत्याही राजकीय नेत्याची समाजावर सदासर्वदा पकड नसते व त्याला शरद पवार अपवाद नाहीत
@abhaybansode54152 жыл бұрын
Agreed!! Very balanced and practical
@vijayjoshi83732 жыл бұрын
Sharad पवार यांना शिवसेना संपवायची होती
@educationalcounselor-prade58282 жыл бұрын
खूप सुंदर, धन्यवाद
@रेडिओ_ऍक्टिव्ह2 жыл бұрын
अतिशय एकांगी आणि ठाकरे द्वेषाचे विश्लेषण ..अशा लोकांना विनायक सर तुम्ही चर्चेला बोलावत जाऊ नका हि विनंती ..!!!
@swapnilduragkar9368 Жыл бұрын
Very nicely explained
@hemakayarkar35292 жыл бұрын
उध्दवजींमध्ये काही तरी कौशल्य आहे का हो सरकार चालवण्याचे. माणसाने आपली कुवत लक्षात घेऊन जबाबदारी घ्यावी.
@getgshcreations2 жыл бұрын
tumhi ghya na please jantela garaj aahe tumchyasarkhyanchi 😂😂😂
@ExmuslimSahil0012 жыл бұрын
ज्यांच्यात कुवत आणि कौशल्य आहे ते जबाबदारी घेणारच आहेत आता.
@sadashivsardesai70082 жыл бұрын
जाणत्या राजाचे पाठीत खंजीर कसा खुपसतात तचे प्रशिक्षण दिले पण तसे केल्यावर पुढे काय करायचे याचे प्रशिक्षण दिलेले न्हवते.
@shriprasad822 жыл бұрын
आवटे सर एकदम योग्य विश्लेषण केलं पण गेली अडीच वर्षे तुम्ही या विषयावर का काही बोललात नाही.सामान्य शिवसैनिक अडीच वर्षांपासून हेच सांगत आहेत.आज सरकार जाणार म्हटल्यावर तुम्ही व्यक्त होताय.
@deshbhakt35922 жыл бұрын
Yala येणारे bmc इलेक्शन छा angle तरी मनात आला का bjp शिवसेना च्या बराबरित आहे तिथे म्हणून हे घडवून आणले