लावली छातीवरी माती.... गाव होते बारामती.... ना सखा , ना सोबती.... तरी ना हा थांबला.... गडी एकटा निघाला..... गडी एकटा निघाला..... एकटा निघाला..... ना मोठा हाथ डोक्यावरी.... तरी विचार मोठा करी.... बांधले नशीब कपाळी.... ओ देशप्रेमाची भूपाळी.... आपल्या लोकांसाठी केली त्याने जीवाची ही होळी.... लोकं पुढं जाईल सखसमृद्धी भी येई.... तीच हो त्याची दिवाळी.... ना कधी हा थांबला.... गडी एकटा निघाला..... गडी एकटा निघाला..... एकटा निघाला..... सत्तेचे काय कधी येते , कधी जाते.... महाराष्ट्राच्या मातीत त्याने पिकवले नेते.... सत्तेच्या मोहात काही साप गेले पळून.... प्रेमाने पोसले होते त्याचा जीव आला भरून.... पण तो कुठे थांबला.... ना कधी हा थांबला..... गडी एकटा निघाला..... गडी एकटा निघाला..... एकटा निघाला..... कर्करोग जडला तरी तो नाही पडला.... संकटाशी भिडला तरी तो नाही चिडला.... शेवटी तो जिंकेल.... शेवटी तो जिंकेल.... तो नेहमीच जिंकला.... जिंकला........... गडी एकटा निघाला..... गडी एकटा निघाला..... गडी एकटा निघाला..... एकटा निघाला...............
@umeshk202818 күн бұрын
अप्रतिम ❤❤
@एकलव्य-ख5ढ17 күн бұрын
😂
@nilshilimkar1218 Жыл бұрын
दादांचा शपत विधी आम्ही नाही बघितला 😂 पहाटे पण आम्ही झोपेत होतो आणी आता आम्ही दुपारी पण झोपेत च होतो एक पुणेकर 😂😢
@akshaymali6825 Жыл бұрын
दादा पुढचा शपथविधी संध्याकाळी घेतील पुणेकरासाठी
@SWAYAM_2900 Жыл бұрын
मग भोगा आता.... ते म्हणतील #पालकमंत्री पुणे
@swapnilshinde2256 Жыл бұрын
😂😂😂😂
@NitinBadhe-mj1og Жыл бұрын
पुणेकर कायम झोपेतच असतात, त्यात वेगळं काय एवढं.
@ArunTiwari-wx2is Жыл бұрын
पुणेकर काय कधीही झोपतच राहातात का😂😁😉
@ganeshpawar2497 Жыл бұрын
जो पर्यंत शरद पवार चालतात,फिरतात बोलतात ना तो पर्यंत भाजप च काय त्यांच्या बापाची जरी पिढी आली ना तरी शरद पवार संपत नसतो म्हातार खतरनाक आहे 💯🤞
@SunriseYT.11224 ай бұрын
Hhaa 82 वर्ष म्हतऱ्याची चाटत रहा 😂😂
@himpro29913 ай бұрын
Ek number bhau 💯
@anandsable-tc2vqАй бұрын
बाबा यांना म्हातारं म्हणायचं नाही नाही तर तो आपल्या वर बोलून सानगल, मला म्हातारं म्हणायचं नाही मी केंव्हा केंव्हा म्हातारा झालो?
@PK74... Жыл бұрын
तेरे हर वार पे पलटवार हूं मैं...... युही नहीं केहलवाता शरद पवार हूं मैं.........👍👍👍
@shubhamdhenge5699 Жыл бұрын
प्रफुल्ल पटेल कसे सोडून जाऊ शकतात, शरद पवारांना, मला तर परत ही एक खेळी वाटते.. बस दुसर काही नाही.
@MaverickMaratha Жыл бұрын
बरोबर प्रफुल्ल पटेल धक्कादायक होतं
@ZadipattiProduction Жыл бұрын
Praful Patel ahe mhanje pawaranchach khel ahe..
@kaustubh3084 Жыл бұрын
Pawar ne sangitala ahe 100%
@milindsaner8269Ай бұрын
ED मुळे
@Swapnil_Khamkar Жыл бұрын
खरा game तर एकनाथ शिंदेचा झालाय 😅😂
@pravinrathod7091 Жыл бұрын
Khara game uddhav khan cha zala..hhhhhhh
@milindsaner8269Ай бұрын
@@pravinrathod7091तपास यंत्रणेच्या विरोधात जाऊन भाजपला घाम फोडला, तर इतर पक्षातील नेते तपास यंत्रणेला घाबरून भाजपसोबत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
@atulkumbhar3552Ай бұрын
Eknath Shinde best CM aahet❤
@Amol-qd7bk Жыл бұрын
ऐकून अंगावर शहारे उभे राहतात परमेश्वराने खरज शरद पवार नावाचं अजब रसायन बनवलय आजही 50 वर्ष राजकारण करून आजही रोज चर्चेत असणारा एकमेव अपराजित योद्धा आदरणीय पवार साहेब
@mayurthorat9194 Жыл бұрын
सगळी skript साहेबांनी लिहिलेली आहे फक्त actor अजितदादा आहे.
@pravinshinde108 Жыл бұрын
Correct bhai😂😂
@Mr._Bean. Жыл бұрын
Correct... Ajit pawar punha parat jayil...
@intelligentom5913 Жыл бұрын
हो शरद पवार ची गुगली समजून खूश व्हा तूम्ही 😂😂
@ayush_d17 Жыл бұрын
Deva bhai cha game ahe
@sleepingfactor7205 Жыл бұрын
Hyaveli nahi...he sagala jar Pawarani kela asta tar hi vel mulich theek nahi 1 varshat nivadnuka ahet...ata Ajit la Sharad cha against ladava lagel...acting karta ka hoina...mag tya madhe NCP cha kahich fayda nahi
@mohantayade2117 Жыл бұрын
सतरंज्या उचलणारे आणि आप आपसात भांडणं करणारे कार्य करते यांना पाहून खूप हसू येत आहे😂😂🎉
@Sgaming-p3d Жыл бұрын
सतरंज्या उचलणे आपापसात भांडणे ही फालतू संकल्पना आहे. उचलायला भांडायला पक्ष ए प्लेट बिर्याणी, पाचशे ची नोट, चार टाईम चहा,एक काॅटर दारू देशी विदेशी दोन्ही.. हे सगळं मिळत... एन्या जान्याचा खर्च वेगळा मिळतो.. ओळखीचा राजकिय फायदा कधी ना कधी मिळतोच.. काय ही कमळाबाई नी निर्माण केलेली टॅग लाईन चा वापर करताय फालतू धेरी आहे ही.. नमस्कार कळावे धन्यवाद रिपलाई करा 👉❤🙏👈
@pravinrathod7091 Жыл бұрын
Ho bhau ,hhhhhhh
@rohitdevang5503 Жыл бұрын
आता आतून सगळी सहमती आहे ...वरून दाखवत नाही की मी पाठिंबा देतो नाहीतर आमदार आपत्र केले असते लगेच 😊
@saurabhshinde3540 Жыл бұрын
पवारांनी direct पाठिंबा दिला असता तर आमदार कसे काय अपात्र झाले असते ?
@rohitdevang5503 Жыл бұрын
@@saurabhshinde3540 झाले नाही अजून...थोड फार हालचाल तर दाखवावी लागेल
@tejraosalve7764 Жыл бұрын
आदरणीय शरद चंद्र पवार साहेब ग्रेट लीडर आहेत ते जुने राजकारणी आहेत 🌈🎉🎖📢🌈
@tazzmon3 Жыл бұрын
Pawar Saheb King of Politics ❤
@raymer.8055 Жыл бұрын
Vakdyatondach 🤥
@avinashsharma3394 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂 King of Dagabaji.
@TheCreativeComposer Жыл бұрын
yes, he taught phodaphodi tu everyone!
@navnath_0027 Жыл бұрын
King aste tr ata PM aste . PM Soda ata fakt swata cha CM karun dakhav mhanav tumchya king la...
@just_seo_thing Жыл бұрын
Haramkhor 😂
@Dharmashree-d8k Жыл бұрын
सगळ्यांची वाट लावून BJP एकटी 288 seats लढणार, फक्त लोकसभा होऊ द्या सर्व पक्षांना चुना लावणार ते.
@vikas6691 Жыл бұрын
Aani saglikade padnar bjp lok kay chu**nahi
@sureshkande3256 Жыл бұрын
Chuna lavnar nahit, chuna lavlach ahe.
@pune775 Жыл бұрын
Barobar fakt loksabha yeu dya yanna dicchu denar aani mag karvayai pan karnar
@vishalbhoir33 Жыл бұрын
स्वप्न बघा
@macdeep8523 Жыл бұрын
1 party country same like China , with fake democracy via EVM
@cl-b-33prathameshdeshmukh26 Жыл бұрын
History Repeat itself ♥️💪
@timepasswriter7468 Жыл бұрын
इतक डोकं business मध्ये लावल असत तर अंबानी च्या वर असता
@randomcreatorYT Жыл бұрын
@@timepasswriter7468 tu ahe na Ambani chya var, mhanje zal...😂
@timepasswriter7468 Жыл бұрын
@@randomcreatorYT aham brahmasmi
@pradeeppawar69 Жыл бұрын
83 वर्षाचा तरुण पुन्हा रणांगणात 🙋♂️🙋♀️🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@ganeshpawar2497 Жыл бұрын
शरद पवारांना एकवेळ स्वतः सुप्रिया सोडून जाईल पण वळसे पाटील मुश्रीफ आणि प्रफुल मेले तरी सोडून नाही जाणार तरी पण हे कसं घडू शकत 😮 त्यामुळे संशय येतोच
@lahanujoshi__1415 Жыл бұрын
Rajkarnat sagli kapti lok।astat vrun khup shant disnare dhokhebaj lokch rajkarnat tag dhartat..vrtun ED kahi hi।ghdvu shkte
@HarshAmbhore-u7g Жыл бұрын
King is always king 👑👑
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
Pawar Saheb❤
@rajendrakotepatil243 Жыл бұрын
History repeats…every action has equal reactions..
@santoshwagh969 Жыл бұрын
आज कराड मधे पाऊस पडेल का ? .
@sachingaikwad72816 ай бұрын
आता शरद पवार 84 वर्षांचा नाही, तर तो आता 20, 30, 44, 56, 65,75 आणि 94वर्षांचा आहे. हा सगळ्या वयोवर्षातील तरून शरद पवारांच्या बरोबर आहे. आता 80 होणार.
@mayurgaikwad2008 Жыл бұрын
आत्ता परिस्थिती वेगळी आहे. लोकांचा राजकीय नेत्यांवर विश्वास नाही. जे लोक येतात ते फक्त पैसे देऊन किंवा कार्यकर्त्यांसोबत. तेव्हा शरद पवार यांची जादू आत्ता चालणार नाही. कदाचित पश्चिम महाराष्ट्रात तेव्हढी चालू शकेल. पण इतर ठिकाणी शक्य नाही
@dheerajpatil3471 Жыл бұрын
बाप तो बाप रहेगा 🔥🔥
@omkarsuryawanshi2702 Жыл бұрын
Waqf बोर्ड वर व्हिडीओ बनवा
@pandurangkhedekar4274 Жыл бұрын
ज्यांनी गुरूंच्या डोक्यावर मीरया वाटल्या त्यांना बाकी कुणाचं घेणं आणि देणं!
@navnath_0027 Жыл бұрын
धोका हा उसणा असतो आज तुम्ही देणार उद्या तुम्हाला भेटणार. दुर्दैव हेच की आज देखील महाराष्ट्र काकांना ओळखु शकला नाही 😢
@just_seo_thing Жыл бұрын
Shett mhatara 😂
@spokenenglishwithkiransir4986 Жыл бұрын
राज्यात अशी स्थिती निर्माण झाली आहे की कोणीच सामान्य जनता म्हणून राहिलेले नाही प्रत्येकजण कार्यकर्ता झालेला आहे
@MP-rj3xt Жыл бұрын
Well said
@ajinkyabhagas631 Жыл бұрын
आरे शरद पवार हाय त्यो 🔥
@santoshwagh969 Жыл бұрын
असुदे .
@marathitimes7130 Жыл бұрын
😂
@porstuvwzyz Жыл бұрын
शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा अहंकार देवेंद्र फडणवीस यांनी कमी केला.
@PradipLashkar Жыл бұрын
👌
@porstuvwzyz Жыл бұрын
सुप्रिया सुळे यांना एक वाक्य आता सारखे आठवत असेल की अकेला देवेंद्र क्या करेगा😂 आता सुप्रिया सुळे यांना म्हण्याची वेळ आली की अकेला देवेंद्र क्या क्या करता है 😂
@harish_kokare Жыл бұрын
Not devendra it's power of ed and cbi
@sushilk.6451 Жыл бұрын
आता अजित पवारांशी लग्न करून फडणवीसांनी हिंदुत्व सोडले, दोन दिवसांपूर्वी मोदींनीही राष्ट्रवादीवर 70000 कोटींचा आरोप असल्याचा आरोप केला, पण आता त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना साफ करून सरकारमध्ये घेतले, शिंदेंची कीव आली, कारण आता 16 आमदार अपात्र ठरणार आहेत.
@maheshkhade6032 Жыл бұрын
तुझा देवेंद्र केंद्रात तर सरकार नसेल तर काही करू शकत नाही..
@spune5038 Жыл бұрын
फौजदार चा हवालदार पण होऊ शकतो😂😂😂
@marathitimes7130 Жыл бұрын
@@Wolverine.45 माझी गाडी कधी 60 च्या वर गेलीच नाही.. स्वतःच्या दमावार कधी मुख्यमंत्री झालोच नाही.. दुसऱ्याचा पक्ष फोडून मी माझा पक्ष बांधला.. स्वतः च्या गुरु च्या पाठीत खंजीर खूपसणारा मी,माढा लोकसभेला भिऊन माघार घेणारा मीच .. तरीही चाणक्य मीच.. ओळखा पाहू मी कोण?
@millionviewers1334 Жыл бұрын
तेव्हा लोकांना कळत नव्हतं वाकड्या च्या करामती,आता लहान लहान पोरांना सुद्धा माहिती आहे वाकड्या किती बाराचा आहे sorry बारामतीचा आहे😂
@sd6795 Жыл бұрын
😆😆🤣🤣
@PradipLashkar Жыл бұрын
😂😂😂😂🎉
@shankargalande-ne8vc Жыл бұрын
😂😂😂
@macdeep8523 Жыл бұрын
Kapun taka tyacha , jo var ala aahe
@karanpatolearoundtheworld1765 Жыл бұрын
कुणाला बोलतोस काय बोलतोस भान आहे का तुला त्यांना वाकड्या म्हणतो काय तुझं घर दार वाकड केल्यावर समजल का तुला तुझ्या आई बहिनीला वाकड करू का bhenchot
@namastehindusthanlivenews Жыл бұрын
बरं पॅकेज कितीच मिळालं तेही सांगा की
@PK74... Жыл бұрын
त्या सोडून गेलेल्या आमदारांच राजकीय आयुष्य पुढे कसे होते.....यावर video बनवा....
@vijaymundhe3119 Жыл бұрын
पवार फक्त शेतकर्यांचे वापर करू शकतात कल्याण करू शकत नाहीत इतिहास आहे
@dnyaneshwarghodke9990 Жыл бұрын
गेल्या वेळेस सारख यावेळेस नरेंद्र मोदी यांनी अजित दादा यांचे अभिनदन केले नाही😅
@lahanujoshi__1415 Жыл бұрын
Unko pata hain 😂🤣🤣yaala vstl tr lagech nighel he ben
@rushikeshgursalerg1957 Жыл бұрын
भाजपा सत्ते साठि काही पण करू शकतो पुन्हा सिद्ध झाल उद्धव ठाकरे राष्ट्रवादी सोबत गेले की हिंदुत्व सोडलं हे जर सेनेला लागू होत तर bjp ला पण होत
@amodpandey803820 күн бұрын
Uddhav Congress sobat Gela,to congress jo hindu aani hindu bhagwan war gandi tippadi karta,to congress jyana fakt Muslims disto....
@uddhavpatil4333 Жыл бұрын
In 1985 Maharashtra assembly elections Pawar's Congress (Socialist) was made alliance with BJP & Janata Party.
@Shubhamkumar-up4xg Жыл бұрын
लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जो नेता त्यांचा घरी आला, त्यांनाच "मत" द्या. नाहीतर NOTA आहेच.🔥🔥💯💯
@ramdaskumbhar802 Жыл бұрын
मंत्री पद त्याच पक्षाचे नेते विरोध पक्ष नेते पद त्याच पक्षात.. संविधानाच्या घटनेत बदल करावे..
@akashswami8408 Жыл бұрын
सोडा मॅडम ..गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....तो काळ वेगळा होता...आता इथे पोरगा बापाला ओळकेना
@aayassayyed01 Жыл бұрын
Only Sharad Pawar ❤❤❤❤❤❤
@NitinBadhe-mj1og Жыл бұрын
जी चूक बाळासाहेब ठाकरेंनी केली तीच चूक शरद पवारांनी केली, अजितदादा पक्षासाठी खूप काही केल होत मग काय गरज होती अध्यक्ष पद सुप्रिया सुळे कडे द्यायची. उघड उघड अजितदादाला कोलंल.
@bharattalekar2378 Жыл бұрын
पवारांचा तेव्हाचा काळ आणि आत्ताची परिस्थिती यात खूप अंतर आहे तेव्हा पवार चाळीशीत होते आज 83 वय आहे. असो पण करावं तसं भराव.
@mrcomedyking6829 Жыл бұрын
गाडीमध्ये साऊंड सिस्टिम लावणं कायद्यात बसतो का याच्यावर एक व्हिडिओ बनवा
@prafullokhande2004 Жыл бұрын
आर शरद पवार हाय तो काहीही करू शकतो 🔥💯🔥 WAIT AND ⌚
@geethlothe1883 Жыл бұрын
Mahatarya la mhan aram kr ghari
@marathitimes7130 Жыл бұрын
@@geethlothe1883 काय घंटा करू शकत नाही 😂
@rasputin6020 Жыл бұрын
हे थेरड लवकरच अल्ला ला प्यार होईल
@deepakbhange5715 Жыл бұрын
He is not 55 yr old now😅
@coronawarrior5590 Жыл бұрын
Modi peksha fakt 5 varshane mothe ahet
@saurabhshinde3540 Жыл бұрын
@@coronawarrior5590पवार 82 वर्षाचे आहेत...मोदी फक्त 73
@rsgharge3382 ай бұрын
शरद पवार साहेब.... थेट संपर्क साधणारे सामाजिक अखंडित नेतृत्व व महान कर्तृत्व..
@pranavpatil7959 Жыл бұрын
Sharad pawar saheb... ❤
@RajaramNarute-q8d Жыл бұрын
How. Yenar
@sagarfurange4231 Жыл бұрын
तेव्हाची परिस्थिती आणि त्यांचं वय हे पण लक्षात घायला हव
@manojdhumal4721 Жыл бұрын
The greatest SHARAD PAWAR Saheb.... Na bjp se darenge na Ed., cbi se Janta unke saath.... Jai Maharashtra
@randomcreatorYT Жыл бұрын
Babarmati..... Marathwada n vidharbha cha vatol kelay tyane...
@MaverickMaratha Жыл бұрын
@@randomcreatorYTTrue
@ajinkyapalande85 Жыл бұрын
@@randomcreatorYTतुम्ही बोलता साडेतीन जिल्ह्याचा तर काही बारामतीचा नेता. मग विदर्भवासीय नेते नितीनजी फडणवीस देशमुख काय पवारांची पिकलेली शट्ट उपटतात. सर्वच नालायक त्याचा एरियाचा त्याने विकास केला
@dhananjaygurav63355 ай бұрын
Part 2- ३ खासदार राहिले होते पवारांनी ८ करून दाखवले 🔥 #२०२४
@Videos-jx5wk Жыл бұрын
मॅडम आता जुना काळ गेला पाहिल्यासारखं एकटा कोण निवडून अनु शकत नाही शरद पवारच्या मध्ये पण आता घास नाही अजित पवार 🔥🔥💪🏻 उगवत्या सूर्य अजित पवार आहे त्याच्या मागे जाणार आहेत सगळे आमदार
6 चे 54 करायचे दिवस गेले गुगली टाकून आता सर्व कारनामे माहिती झालेत आता गुगली चाणक्य काय चालत नाही
@subhashmane89825 ай бұрын
येईल
@dhondbajigawande Жыл бұрын
अशाच एखादा चर्चा शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचा विचार जनते पर्यन्त पोहचावा
@moodylife777 Жыл бұрын
उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्या युती वर एक video करा
@drxprashant3314 Жыл бұрын
एकच वादा अजितदादा 🔥🔥🔥 भावी मुख्यंत्री 🔥🔥🔥
@kohalivirat88275 ай бұрын
,😂
@anandsable-tc2vqАй бұрын
शक्य नाही
@drxprashant3314Ай бұрын
@@anandsable-tc2vq ते मला पण माहित आहे 😂😂😂
@unknownfactor3426 Жыл бұрын
जगमोहन रेड्डी यांच्या सारखं राजकारण करण्याचा डाव आहे सगळं
@KaranSuryawanshi-yz3yy Жыл бұрын
शरद पवार यांच राजकारण समजायला 10 जन्म लागतील आता जे काही चालू आहे ते सुद्धा शरद पवार यांची खेळी आहे
@porstuvwzyz Жыл бұрын
हिंदू असून हिंदू विरोधी सारखे बोलून हिंदूंना सारखे दुखवणाऱ्या शरद पवार व सुप्रिया सुळे यांना आमचा पाठिंबा कधीच नसणार.
@chandrashil6882 Жыл бұрын
Hindu virodhi te nhi je hindutva chya navavar vote magun navaj sharif chi biryani khayla jato to khara hinducha dushman
@sushilk.6451 Жыл бұрын
हिंदू असूनही काहीजण नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला बिर्याणी खाण्यासाठी जातात.ते हिंदू आहेत का?
@RohitGosavi-j7y Жыл бұрын
हिंदूना पोट नसत का महागाई नसते का पोराणा शाळेत एडमिशन घ्याल १ लाख रुपये द्यावे लगत नाही का घरात गॅस लागत नाही का गाडीत पेट्रोल लागत नाही का मुलानं जॉब लागत नाही का गरिबी मधे दिवस काढणाऱ्यांना विचार त्यानं काय महत्वाच आहे बापाच्या जिवावर रिचार्ज मारणाऱ्या तुला काय कळणार
@sureshkande3256 Жыл бұрын
@@dp5633 why you are wasting your energy and time to talk about Andhbhaktas? I know Sharad Pawar personally and fully believe in what he says. He is a very seasoned and matured politician. Earlier Modiji tried various times spread a net to trap him and tried him to go in BJP. But Modiji did not succeed.
@pritic7456 Жыл бұрын
@@sureshkande3256 thank god. Nakoch ti ghaan
@OmG_MH28 Жыл бұрын
राष्ट्रवादी पुन्हा.⏱️⏱️
@harshishug729 Жыл бұрын
Sadhya ED rocks ,ED will be PM n CM 😂😂😂😂🎉
@kalyandhawle9739 Жыл бұрын
Only Pawar Saheb ❤
@suryakantraje3625 Жыл бұрын
दादा लवकरच मेटाकुटीला येणार स्वार्थासाठी केलेले डावपेच जास्त काळ टिकत नाही
@uddhavnirwal6140 Жыл бұрын
त्या काळात लोक प्रामाणिक होते.. दिलेला शब्द पाळाय चे... आता ती नीतिमत्ता राहिली नाही..
@alkapatil61645 ай бұрын
💯 khare ahe
@rahuljadhav1787 Жыл бұрын
Bol bhidu la mahina bhar full content milala 🔥🔥🔥🤣🤣🤣
@aaradhynaikwade Жыл бұрын
😂😂😂😂🤣🤣🤣
@travellersagar437 Жыл бұрын
अरे तिकडे फडणवीस मे भाजपला लागोपाठ दोनदा 100 पेक्षा अधिक जागा मिळवून दिल्या. त्याच्या समोर तुझे 54 काय घेऊन बसलात.
@shekharjadhav6687 Жыл бұрын
मि प्रचंड आशावादी मि राष्ट्रवादी फक्त शरद पवार साहेब 💪
@chakardharkadam136323 күн бұрын
होय
@shubhamkshirsagar3670 Жыл бұрын
पाचाचे पन्नास च करतात नंतर गार पडतात
@vikas12967 Жыл бұрын
सह्याद्री एवढा माणूस , शरदचंद्रजी पवार साहेब❤
@pratapsinh5440 Жыл бұрын
❤
@awantiscorner19543 ай бұрын
Yes sir
@aarunsolake Жыл бұрын
शरद पवारांची खेळी मला ओळखली शरद पवार मैदानात अजित पवा मैदानात 2024 ला शरद पवार अजित पवार भाऊमत सरकार बनणार फडणवीस गेले शिंदे गेले सरकार शरद पवार अजित पवार दोघं मिळून महाराष्ट्र मोटू
@vilaskasrung6007 Жыл бұрын
दांडगा अनुभव असलेली पवार पॉवर ला पुन्हा सुरुवात होणार हे नक्की 😊
@akshayingale82 Жыл бұрын
ha karishma te karu shaktil pan te fakt 54 ch karu shaktat tyapudhe ni
@mujahidpatel22445 ай бұрын
Very nice
@marathitimes7130 Жыл бұрын
गेले ते दिवस.. आताचा काळ वेगळा आहे 😂
@Action....6673 Жыл бұрын
Tyavelcha kal vegla hota ye naya maharshtra hai🔥
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
Sharad Pawar ❤
@parag_Parag Жыл бұрын
प्रश्न हाच आहे की हे सर्व आतापर्यंत का थांबले असणार
@rohitk472 Жыл бұрын
आता पंगा BJP शी आहे 😂 आता साहेब ही गार पडलेत 😂😁 फक्त BJP 🎉🎉
@pratikkhairnar3075 Жыл бұрын
2019 आठवा😂
@HINDU_SQUAD_OF_INDIA Жыл бұрын
BJP ला पण किती वेळा लोळवलय तेनं
@Mulapravara Жыл бұрын
@@humaniisttमहाराष्ट्राची जनता
@MovieBestScence78 Жыл бұрын
Ata no bjp only AAP+udhav thakre+ काँग्रेस+brs+वंचित आघाडी+ 🎉🎉
@uncountable.dreams Жыл бұрын
@@Mulapravaraएक नंबर अंध भक्त 😂
@dnyaneshwarmule2428 Жыл бұрын
आता पुन्हा पावसात भिजून भाषणं केल्यावर यांना छत्र्या द्या मत नाही 🚩🚩🚩
@kirangutal4548 Жыл бұрын
म्हातारा आता पावसात भिजल्यावर राहत नसते
@akshaydadajadhavАй бұрын
20लाख शेतकऱ्यांच्या मोर्चाचे दिल्ली मध्ये नेतृत्व 😳 #साहेब 👏🙌👍
@vishalsuryawanshi896015 күн бұрын
मॅडम तुम्ही ज्ञानदा ला पण मागे टाकले राव लय खतरनाक सांगता तुमि
@nileshbhuyar4292 Жыл бұрын
राजीनामा देउन काय कराचे ते करावे विना कारण मतदारांना चुना लावू नये
@satishrekhi Жыл бұрын
दादा व ४० चा आकडा काका ना का छळतो समजतं नाही १९७८ ला दादांचे पाठीत खंजीर खुपसला नेमके ४० आमदार बरोबर घेऊन मुख्यमंत्री आता दुसरा दादा अजितदादा ४०आमदार काकांना परत फेड 😅 मध्यंतरीच्या काळात काकांनी बनविले माविआ मधील ४०आमदर घेऊन एकनाथ ने नेतृत्व स्वीकारले 😂😂😂 काय हे दादा नावाचे लोक वसंत अजितदादा एकनाथ ही दादाच ठरले संख्या ४०काकांना फारच त्रास दायक ठरतात 😂😂😂😂😂😂😂
@udayjoshi3775 Жыл бұрын
Still this channel is glorifying SP not mentioning that was different period now time has changed public is more educated now
@sandeepthombare007 Жыл бұрын
लोकशाही धोक्यात हे समजेना च konala
@ajinathdeshmukh190 Жыл бұрын
याच शरदरावने आमच्या यशवंतरावांनाधोका दिला होता हे सगळे ऊसनेच
@MultiVivek107 ай бұрын
Yes Pawar Saheb.
@mshaikh1960 Жыл бұрын
Saheb❤
@raosahebchaudhari1960 Жыл бұрын
भाजपचे दोन खासदार असताना त्यांनी देशाचे पंतप्रधान पद व काही राज्यांत सत्ता स्थापन केली पण तुम्ही सहा आमदार असताना महाराष्ट्र राज्य मध्ये सत्ता स्थापन केली नाही 😂🎉😮😅
@amodpandey803820 күн бұрын
BJP che 23 rajyat madhi sarkar aahe
@amodpandey803820 күн бұрын
Ek number 😂😂😂
@sanjaypatil49184 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार आहे
@sanketdeshmukh1322 Жыл бұрын
Lok pahle sarkhe bhashan madhe je mhannar tech khar mannar aaj net svast aslyamul javalpas pratyekjan vaprte tyamul reality mahit ahe itihasat kay kel yanni
@AkshayKamble-el8vi Жыл бұрын
आदर्श व्यक्तिमत्व शरद पवार, जबरदस्त आशावादी
@Sourabh_81 Жыл бұрын
Aurangya che chaahte kadhi pasun adarsh vyaktimatva zale🤔
@sushilk.6451 Жыл бұрын
@@Sourabh_81kon Aurangzed che aadarsha mantat, te tar te mantat je nawaz sahrif sobat biryani khatat
@srsofts7885 Жыл бұрын
तो दिवस दूर नाहीं दादा प्रधान मंत्र्या ची शपथ घेतील आणि ते पण रात्री ... सकाळ , दुपार आणि रात्र पण दादा च गाजवतील 😅😅
@Harshbidwe__pune Жыл бұрын
पक्षफुटीनंतर लोकांची जी साथ उद्धव ठाकरेंना मिळाली ती शरद पवारांना कधीच मिळणार नाही लोकांचा यांच्यावर विश्वास नाहिये