No video

ठाकरे- पवारांनी घेतला ‘ या’ गोष्टीचा बदला, Jayant Patil Finish Point कडे| Thackeray| Pawar | Mumbai

  Рет қаралды 92,075

Time Maharashtra

Time Maharashtra

Күн бұрын

शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील यांना विधानपरिषदेच्या निवडणूकीत शरद पवारांनी समर्थन दिले होते . प्रत्यक्षात मात्र ठाकरे- पवारांनी अलिबागकर पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करत त्यांना कात्रजचा घाट दाखवला. अदृश्य हातांनी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांना मदत केली मात्र त्याच हातांनी शेकाप संपवण्यासाठीचा ‘विषय’ करून टाकला.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on KZbin: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp....
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#shekap #jayantpatil #vidhanparishad #vidhanparishadelection2024 #vidhanparishadelection #vidhanparishadresult #vidhanparishadlive #vidhanparishad #uddhavthackeray #shivsena #shivsenaubt #mumbai #sharadpawar #ncp #nationalistcongressparty #maharashtra #timemaharashtra

Пікірлер: 205
@user-ft5wt1gv4y
@user-ft5wt1gv4y Ай бұрын
मागील अनेक वर्षांपासून जेव्हा जेव्हा सुनील तटकरे चे राजकारण संपत आला कि जयंत भाई पाटील यांनी वारंवार सहकार्य केलेल्या चुका महागात पडलीच आता मात्र स्वतःवर आल्यावर समजले
@sudhakarjadhav3335
@sudhakarjadhav3335 Ай бұрын
जयंत पाटील यांना केलेल्या कर्माची फळे भोगावी, जेव्हा अनंत गीते याना पडून जल्लोष केला, त्याची फळे, तटकरे साहेब तुमचे पुनर्वसन करतात ते पाहावे, ubt घेतलेला बदला,
@KIRANPATIL-ed4ud
@KIRANPATIL-ed4ud Ай бұрын
Tu baghitla ka koni konacha kam kela te adhi bagh ani mag bol
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 Ай бұрын
बरोबर. हा लाल बावटा धरतो अन् भाजपला मदत करतो
@samgharat9989
@samgharat9989 Ай бұрын
Aani yevadi mate uran panvel alibagh pen madhe shivasene chi aahet ka yacha pan vichar kara aani boll aamhi vaghore cha kam swatche khishatale paise takun kela ani jar aase arop aamche paksha var honar aasatil tar aamhala pan vichar karava lagel nakki
@vikrammhatre1111
@vikrammhatre1111 Ай бұрын
आधी का बोलत नाही मग की जयंत पाटलांनी गीतेंचा पराभव केला विधान परिषदेचा निकाल लागला जयांतांचा पराभव झाला मग ही भाषा करायला लागलात .उगाचच कारण शोधून फायदा नाय पण महाबिघड आघाडीचा आता स्वभाव बनलाय आत्मचिंतन करण्यापेक्षा दुसऱ्यावर खापर फोडायचा.
@SupaluPatil
@SupaluPatil Ай бұрын
😊ननन😊न😊नननननन😊ननन
@shaileshpatil1700
@shaileshpatil1700 Ай бұрын
रायगड मधून शे. का. प. संपला.... 😅😂
@sanjivhaldankar6398
@sanjivhaldankar6398 Ай бұрын
खुपच सुंदर विश्लेषण भाऊ
@jivangawand9218
@jivangawand9218 Ай бұрын
जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाला मालकासारखा वागवला वाटेल तेव्हा वाटेल त्यांची युती केल्या त्यामुळे अनेक वेळा कार्यकर्त्यांच्या अडचणी झाल्या मला खूप काही बोलायचं आहे कारण मी 2002 चा जिल्हा परिषद सदस्य शेकाप
@anamik3267
@anamik3267 Ай бұрын
शरद पवार व अजित पवार एकत्रच आहेत.दोन वर्षात सर्वांना सर्व काही कळून येईल
@vinodparinge2061
@vinodparinge2061 Ай бұрын
तुम्ही पक्ष सोडून गेलात
@sanjaypatil8058
@sanjaypatil8058 Ай бұрын
अलिबाग तालुक्यात एवढ्या वर्षी आमदार झाला शेतकऱ्यांसाठी काय केलं ते विचारा शेतकऱ्याला भिकेला लावले
@Aruc2561
@Aruc2561 Ай бұрын
गीते ना पाडले.. तटकरे ना मदत केली.. मग तटकरे नी निवडून द्यायचे ना.. स्वता गद्धारी करायची मग हेच नशिबात येणारं
@sanjaymane5208
@sanjaymane5208 Ай бұрын
अरे जयंत पाटील आता विधानसभा निवडणुकीत उभा रहा, आणखी विजयी हो नाही तर आराम कक्षेत करत बस
@sagarpatil-oi4bc
@sagarpatil-oi4bc Ай бұрын
100% बरोबर 👍👍
@Aruc2561
@Aruc2561 Ай бұрын
स्वतःचा एक आमदार आणि 22 मते दुसरे कोण देणार..12 पडले ते नशीब
@Ekanathutekar
@Ekanathutekar Ай бұрын
गिते न cha पराभव घडून आणला यांनी म्हणून पडले
@RajendraJadhav-k9d
@RajendraJadhav-k9d Ай бұрын
वेळोवेळी तटकरेंना केलेल्या मदतीचे फलित,,,,कर्माची फळे...
@sakharamgunjal7787
@sakharamgunjal7787 Ай бұрын
खुपच छान व सविस्तर माहीती ...विश्लेषण छानच
@sanjaynanaware6704
@sanjaynanaware6704 Ай бұрын
जयंताची जयंती करायला गेले पवार, पण मशाल ने केली पुण्य तिथी, गीत गाता चल,,,अनंत
@sanjaynanaware6704
@sanjaynanaware6704 Ай бұрын
आता कस वाटतय
@rajeshgharat1983
@rajeshgharat1983 Ай бұрын
तटकरे साहेबांनी लोकसभेला पैसे वाटले लोकांना गीते साहेबांनी काही पैसे वाटले नाही आणि तुम्ही शेतकरी कामगार पक्षाकडून अपेक्षा करते मतांची तरी तुम्हाला भरपूर पक्षाने मत दिले आहेत
@SurendraBandal
@SurendraBandal Ай бұрын
सर्वच विषय पैसे ने होत नाही.
@RaghunathBhayde
@RaghunathBhayde Ай бұрын
चांगले विश्लेषण 👍
@ashishghadge8288
@ashishghadge8288 Ай бұрын
हा पराभव जयंत पाटील यांचा व्यक्तिगत पराभव आहे. शेकाप चा नाही. खर तर शेकाप ची पक्षकारीनी बदली पाहिजे. अध्यक्ष बदल झाला तर चांगले दिवस येतील पक्षाला.
@rushipatil2900
@rushipatil2900 Ай бұрын
प्रत्येक जण दुसऱ्यांची मापे काडन्याय वेस्त आहे तुम्ही हेच केल आहे🙏
@rupeshpandit2545
@rupeshpandit2545 Ай бұрын
जयंत पाटील पडले नाही.... पाडले 😂😂
@ashokbhande1803
@ashokbhande1803 Ай бұрын
बरे पण झाले.
@Saprem
@Saprem Ай бұрын
दामदार आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब One Man Show tells 💪❤️🚩⚔️
@maheshbamane2384
@maheshbamane2384 Ай бұрын
खूप अहंकारी आहे म्हणून पडला
@user-wn4wd2ov7r
@user-wn4wd2ov7r Ай бұрын
विधानसभा आहे आता जवळ समजले जयंत पाटील काय आहेत ते
@Game__Changer-g2s
@Game__Changer-g2s Ай бұрын
Kon Kalya ka 😂😂😂😂😂
@sahilkumarthakur6504
@sahilkumarthakur6504 Ай бұрын
🙏वेळ गेलेली नाही... जनतेतून उभ राहून आपल अस्तित्व सिद्ध कराव... आणी थोडी घराणे शाही सोडून दुसर्याना पण चान्स द्या... आणी मूळ मुद्दा शाब्दिक भाषा... अरेरावी सोडून द्या... आत्ता जनता काही भोळी राहिली नाही... मतदानातून उत्तर देते व आपली जागा कुठं आहे ते दाखवून देते... घराणेशाही वर पक्ष चालत नाही.... अनेक बँक घोटाळे झाले... ज्या आमदार विवेक पाटलांनी त्याच्या बँकेतून कर्ज देऊन अनेकांना उधोगपती बनविले... त्यांना वाऱ्यावर सोडले... आपल्या स्वर्थासाठी निवडून येण्यासाठी इतर पक्षाशी हातमीलवनी करता... मग विवेक पाटिल सरांना सोडविण्यासाठी का प्रयत्न केला नाहीत... त्यानी तर जनतेचे पैसे आपली प्रॉपर्टी गहाण टाकून फेडलेत... देश सोडून पळून नाय गेले... इतरांन सारखे...
@brtmumbai7306
@brtmumbai7306 Ай бұрын
काँग्रेस नी मतदान उद्धव ठाकरेच्या उमेदवाराला मतदान केले.... मग मत शिल्लक कुठे राहिली.....
@vikramjagtap9796
@vikramjagtap9796 Ай бұрын
या जयंत पाटील ला पवार आणि ठाकरे ने संपवला
@narendragopalpatil5669
@narendragopalpatil5669 Ай бұрын
1995 पासून या जयंत पाटलांनी मुर्खासारखं राजकारण केलं. शिवसेना भाजप सरकार असताना मीनाक्षी पाटलांना मंत्री केलं आनं कार्यकाल संपत असतांना राजीनामा द्यायला लावून सरकार मधुन बाहेर पडायला लावलं वास्तविक त्यावेळी मंत्री पदाचा उपयोग करून रायगड अलिबागचा विकास करता आला असता मात्र नाही. दुसरं म्हणजे अगोदर कार्यकर्तेना कंत्राट मिळत होती ती सुभाष पाटील स्वतः घेऊ लागले आनं फालतू माल वापरून खराब रस्ते करू लागले.दरवर्षी डागडुगी च्या नावानं पैसे उकळू लागले इतकंच काय अलिबाग नगरपरिषदची कामं पण हेच पंडित पाटील घेऊ लागले व तेथील पेवरब्लॉक इतक्या कमी दर्जाचे होते कीं शेवटी प्रशांत नाईकना पण त्याचा त्रास होऊ लागला व यांना कॉन्ट्रॅक्ट देणं बंद करावं लागलं.महत्वाचे म्हणजे शिवसेना शेकाप चांगली युती असतांना अवदसा आठवली आनं तटकरेच्या नादाला लागलं त्यामुळे महेंद्र दळवी यांची शिवसेना मार्फत एन्ट्री होऊन शेकाप असते असते संपत चालला असतांना झिराड येथील छोटंम भोईर पण दुखावले ते रिक्षाचालकांच्या आंदोलन वरून त्यामुळे उरली सुरली शेकाप आता शेवटची घटका मोजत आहे हें लोकसभा निवडूनकीत कळून आलं कारण उद्धव ना अलिबाग पेण मधुन भरपूर लीड मिळेल असं या शेकापच्या नेत्यांनी सांगितलं मात्र प्रत्यक्षात येते शिवसेनाचा सुफडा साफ झाला. एक चूक ज्यामुळे शेकाप संपत गेला ते म्हणजे शिवसेना शेकाप युती जयंत पाटलांनी तोडली ती जर युती तुटली नसती तरं आज ही शेकापचा आमदार असता
@newcity4656
@newcity4656 Ай бұрын
छान वास्तव विवेचन केलंय यापुढे रायगड ची राजकीय समीकरण बदलणार हे नक्की
@meghnathpatil674
@meghnathpatil674 Ай бұрын
जयंत पाटील आमदार की फक्त त्यांच्या घरातच ठेवतात सर्वसामान्यांना कधीच संधी देत...
@Game__Changer-g2s
@Game__Changer-g2s Ай бұрын
घराणेशाही बाकीकाही नाही
@jivangawand9218
@jivangawand9218 Ай бұрын
भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे
@vinodparinge2061
@vinodparinge2061 Ай бұрын
Zdp सदस्य ते कार्यकर्ता प्रवास कसा वाटतो.. पूर्व विभागाचा चेहरा होता तुम्ही
@dukeboy4579
@dukeboy4579 29 күн бұрын
Shetkari kamgar paksh old is gold ahe 💯🤞🏻🌾🚜🇹🇷
@user-qv8um5nn4t
@user-qv8um5nn4t Ай бұрын
सुंदर विवेचन मी 32वर्षे रायगडात पञकारिता केली माझ्या मे जयंत पाटलाचा पराभव झाला म्हणजे रायगडमधून शेकाप संपला अस नाही तर जयंत पाटलाच्या पराभवातून उद्धव ठाकरे यानी रायगडमध्ये शिवसेनेची कबर खोदली अस म्हणाव लागेल घोडा मैदान जवल आहे शिवरायाच्या रायगडात सेनेचा भगवा फडकण्याच्या स्वप्नाना ठाकरेनी मुठमाती दिलीय ....एवढ निश्चित
@user-uf6qx5ne6c
@user-uf6qx5ne6c Ай бұрын
Tujya shekapala mulatun ukdun fektil te uddhav Thackeray aahe chindi chor Shekap vale nahi yancha baap zari aala khali tari kay ghanta pan vakda karu shakat aani raigad yachya baapachi jahagir aahe kay.. aamhi deu yachya sakat shekapala mutmathi deto
@avinashpatil1255
@avinashpatil1255 Ай бұрын
अरे शिवसेनेमुळे शेकाप तरला होता.ज्यावेळेला शिवसेनेशी फसवणूक केली तेथून शेकापला उतरतीकला लागली
@sudhirpatil7602
@sudhirpatil7602 Ай бұрын
यांनी विधानसभेला उभ रहाव व स्वता किती पाण्यात आहे हे पहाव , खरमहटल तर शरद पवारांनी १२ मत दिल्षावर बाकी ११ मत स्वता मॅनेज करायला पाहीजे होत ।
@vijaykumarshetye1480
@vijaykumarshetye1480 Ай бұрын
बरोबर. चव्हाण फालतू माणूस
@vilasraut5584
@vilasraut5584 Ай бұрын
कोणीही जिंकला तरी चालेल पण डावे कम्युनिस्ट नको
@BalasahebShitkal-bu1mj
@BalasahebShitkal-bu1mj Ай бұрын
जैसी करनी वैसी भरनी 😅
@radhakishanshete2118
@radhakishanshete2118 Ай бұрын
शेतकरी कामगार पक्षाच्या राजकीय आतम्यास भावपूर्ण श्रद्धांजली
@prashantdawari5710
@prashantdawari5710 Ай бұрын
हा व्यक्तिगत पराभव असण्याची शक्यता नाकारता येत नाही... शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते "एकला चलो..!"या भावनेने समाज कार्य करतात... आवर्जून नमूद करावेसे वाटते कि आदरणीय प्रा.एन.डी.पाटील सर कोल्हापूर,सांगोल्याचे आबासाहेब देशमुख इत्यादी... यांचे कार्य विचारात घेता... आत्मचिंतन करण्याची आवश्यकता वाटत आहे.... चळवळीचे कार्यकर्ते आणि चळवळीतुन उभारलेले पक्ष कधीच संपणार नाहीत...!🙏🙏
@vijaymore578
@vijaymore578 Ай бұрын
कर्माची फळे बोगा लोकसभेचे😂
@sopanpate9989
@sopanpate9989 Ай бұрын
Anant gite yanna padnyamage ha Kalyan 100 % karnibhut ahe .
@arundhanve8911
@arundhanve8911 Ай бұрын
एकदाचा. "शेकाप "संपला.
@viddeshmali5985
@viddeshmali5985 Ай бұрын
Udhavji नी बदला घेतला..एक no
@ashokbhande1803
@ashokbhande1803 Ай бұрын
अहंकारी/ माज आलेल्यांना असंच होत असते. जरा ज्ञानेश्वरी वाचत जा. बैठकीला जाणे बरे होईल.
@vinodsharma7530
@vinodsharma7530 Ай бұрын
शरद पवार आहेत ते ्््् आता तुमचं ओझं वाहण्यात काही अर्थ नाही हे समजलं त्यांना 😂😂😂
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 27 күн бұрын
पंढरपूर शरद पवार अधिवेशनात दांडी
@bhosalesarkar2957
@bhosalesarkar2957 Ай бұрын
सांगोला च्या शेकाप च्या लोकनी आता ह्याच न ऐकता स्वतः शेकाप ची लीडरशिप करायला पाहिजे शेकाप चे उद्दिष्ट खूप चांगले होते पण ह्या अलिबाग च्या लोकं मुळे त्यांची पिछेहाट होत गेली
@arvindpatil7690
@arvindpatil7690 Ай бұрын
वाटेल तसा अर्थ काढणे व्यर्थ आहे.अनतं गिते तितकेसे सक्षम उमेदवारच नव्हते.एवढी वर्षे फक्त खुर्ची उबवली
@VijayKuvara-oy2de
@VijayKuvara-oy2de 22 күн бұрын
जयंत पाटील साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत लाल सलाम
@narendrapatil1362
@narendrapatil1362 Ай бұрын
जीवन गावंड, आपण शे.का. पक्ष सोडलात,आपण आत्ता जिथे आहात तिथलच बघा, जयंत पाटलांची आणि शे.का. पक्षाची चिंता करू नका, आम्हाला ही बरच काही बोलता येईल
@sachingawand4096
@sachingawand4096 Ай бұрын
👍
@Surajdbhoir
@Surajdbhoir 21 күн бұрын
शेतकरी कामगार पक्ष हा रायगड मध्ये उद्योजकांची दलाली करतो शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या जमिनी उद्योजकांच्या घशात घालतो आणि तळोजा जेलमध्ये जाऊन बसतो.
@bhaugadekar7792
@bhaugadekar7792 Ай бұрын
तरी ही फार फरक पडेल असे वाटत नाही.
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v Ай бұрын
शरद पवारांच्या नादाला लागल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे 😂😂
@vipulshinde1593
@vipulshinde1593 Ай бұрын
सगळे पवार एकाच , याचं विचार करा
@govindjadhav2382
@govindjadhav2382 Ай бұрын
आता जनते मधून निवडून या.
@sanjaymahadik1135
@sanjaymahadik1135 Ай бұрын
घोडेबाजार झाला आणि तो आदर्श अशोक चव्हाण यांच्या मार्फत.
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v Ай бұрын
शरद पवारांच्या नादाला लागल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे 😂😂
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 27 күн бұрын
@@user-ib7fz2we4v घोडा बाजारात शाहरुख खान चा घोडा प्रभावी ठरला 😴
@ravindrapatil2870
@ravindrapatil2870 Ай бұрын
गिते याचे लोकसभा निवडणूकित आर्थिक पाठबल कमी पडले हेच पराभवच कारण आहे
@somnathbhoir6793
@somnathbhoir6793 Ай бұрын
आजुन काळा पडणार
@gulabkale3575
@gulabkale3575 Ай бұрын
😆😆😆😆😆😆
@dattatrayrane6205
@dattatrayrane6205 Ай бұрын
अलिबाग मध्ये उबाठाची मते किती आहेत ते आधी बघा...आणि अनंत गितेन्ना जी मते मिळाली ती शेकाप ची मते मिळालेत आणि ते ही बिना पैशांमध्ये...
@vinodparinge2061
@vinodparinge2061 Ай бұрын
हे खरं आहे पण राष्ट्रवादी ची 80.000 मते आहेत का हे पटत नाही
@ShridharNathram
@ShridharNathram Ай бұрын
खूपच छान वाणी वाचली ती
@kolikingkaustubhdabhade
@kolikingkaustubhdabhade Ай бұрын
5:19 Main point.
@TulshidasDungu
@TulshidasDungu Ай бұрын
Shekapacha ant zala karmachi fal
@avinashpatil2858
@avinashpatil2858 17 күн бұрын
End skp
@vinodparinge2061
@vinodparinge2061 Ай бұрын
जे झाले ते योग्यच झाले मग तुम्ही कुठल्याही पक्षाचे असुदे पुढच्यावेळी सावध रहाल आज जे पेराल ते उद्या उगवेल.. पण शे का प च बोलायच तर पनवेल उरण पेण आलीबाग हे 4 आमदार शे का प चे होते जयंत पाटील साहेबांनी लक्ष दिलं असता ही 4 मते वाढली असती एकीकडे ती 4 मते कमी झाली असती.. रायगड मधून शे का प सपंत चाललय की काय हे पाटील साहेबांनी पाहावं..लक्ष देवून
@arunbhilare5751
@arunbhilare5751 Ай бұрын
पाटील यांनी शिवसेना मदत केली नाही हे खरं आहे, त्यामुळे हे घडले नमस्कार
@arunbhilare5751
@arunbhilare5751 Ай бұрын
पाटील हे फक्त असेच निवडणूक करायचं
@newcity4656
@newcity4656 Ай бұрын
जयंत पाटील अनुभवी अभ्यासू आमदार राजकीय दगा फटका.......
@user-nz7yk2lu4x
@user-nz7yk2lu4x Ай бұрын
आपली माहिती अभ्यास पुर्वक आहे पण शेवटी का पक्षाचे कार्यकर्ते आशी हार मानणारे नाहीत आगे आगे देखो होता है क्या
@prashantjadhavadityaevents7711
@prashantjadhavadityaevents7711 24 күн бұрын
Kalaya Tondache Makad..😅
@sampatlallunawat2316
@sampatlallunawat2316 Ай бұрын
बदला घेण्याची वृती कोणी कधी पासुन सुरू केली हे दुधारी शस्त्र दुखापत करत हे कळायला लागल तर
@venkatgavhane7809
@venkatgavhane7809 Ай бұрын
मीमांसा छान
@amitbangal7215
@amitbangal7215 Ай бұрын
जयंत पाटील चे कार्यकर्ते गरीब लोकांना कामावरून काढण्याचे काम करतात आमच्या घरातला एक व्यक्तीला काढला आहे कामावरून...... जर तुम्ही लोकांबरोबर अशी वागाल तर तुम्हाला लोक मत कशी देणार
@ashokghosalkar4124
@ashokghosalkar4124 12 күн бұрын
39 आमदार शरद पवार नंदा लागून pulod आघाडी केली त्याची ही फलित आहे तीच परिस्थिती udhavsaheb आपली येणार आहे शेतकरी कामगार पक्षाची चूक सुधारा शरद पवार निवडून आणा आर तो 100 टेक padhanar हे गणित आहे
@TulshidasDungu
@TulshidasDungu Ай бұрын
Gharane Shahi sampali
@ashokbhande1803
@ashokbhande1803 Ай бұрын
बरे झाले.
@chandrakantghorpade7193
@chandrakantghorpade7193 Ай бұрын
जयंत पाटील तुम्ही संपत नसता ठाकरे नी काही नाही केल तुम्हाला सदा आडवा आला शेतकरी संघटना टिकली पाहिजे फक्त शेतकऱ्यासाठी प्रामाणिक लढत रहा काय अवस्था आहे शेतकऱ्यांची फक्त आठ तास लाईट देतात ती पण रात्रीची उपोषण चालू करा सरकार विरोधात आमच्या बहिणींना १५००/- नकोत २४ तास लाईट द्या ती पण फुकट
@sachinmate5181
@sachinmate5181 Ай бұрын
तसेही सर्वपक्षीय आमदार पगारवाढ, पेन्शन सर्वसहमतीने बिनविरोध घेतात, करोडो चा मलिदा खातात त्यामुळे सर्वसामान्य भगिनींना जर 1500 का होईना मिळत असतील तर मिळू दे ना, लाखो करोडो कामावणाऱ्या लोकांना 1500 म्हणजे खूपच गमावल्या सारखं वाटतंय त्यापेक्षा करोडो खाणाऱ्या विरोधात एकत्र येऊन विरोध करा
@santoshgharat7445
@santoshgharat7445 23 күн бұрын
हा पराभव लोकसभेतील भाजपा सारखा वाटतोय ?
@abhijeetyadav3595
@abhijeetyadav3595 Ай бұрын
महाराष्ट्राचे राजकारण खूप खालच्या पातळीवर गेले आहे 😔
@ajinkyadev5965
@ajinkyadev5965 Ай бұрын
साहेब सरकारी कर्मचाऱ्यांचे भरपूर पगार दुसरीकडे सामान्य माणसाला दहा हजारात घर भगवताना आलेले नकीनऊ यावर सुद्धा व्हिडीओ बनवा. आर्थिक विषमता खूप वाढत चालली आहे.
@virendramha9549
@virendramha9549 Ай бұрын
ही आर्थिक दरी नेत्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे होतेय.संप करा व अवाजवी पदरात पाडून घ्या हे नित्याचेच झालेय
@virendramha9549
@virendramha9549 Ай бұрын
अलिबाग मुरूड मध्ये गेल्या १०-१२ वर्षापासून तरी शेकाप लोकांच्या प्रश्नांवर, समस्येबाबत ठोस पावल उचलताना वाटत नाही.पोष्टरबाजी मात्र खूप दिसते.
@DakshAmar
@DakshAmar Ай бұрын
पण बादली अपटणार....😂😂😂😂😂
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 28 күн бұрын
आपल्याला कुर्डूस मतदार संघाची त्या वेळची परिस्थिती माहीत आहे का संपूर्ण दहशतीत निवडणूक झाली दुसरी गोष्ट जयंत पाटील यांना नडली ती नोकरी एक एक कुटुंबात दहा दहा नोकर्‍या दिल्या त्यामुळे गाव नाराज झाला
@sudhirpakhad3280
@sudhirpakhad3280 Ай бұрын
राजकारणात हार जीत ही असते कोण हरला म्हणून पक्ष संपत नाही
@kailaspatil3917
@kailaspatil3917 Ай бұрын
फ़क्त ही तटकरेची कमाल आहे 😅😂😅😂
@manojmhatre1406
@manojmhatre1406 Ай бұрын
काम काहीच नाही हो
@user-qp6sy1jv2u
@user-qp6sy1jv2u Ай бұрын
राजकारणात तडजोड चालूच असते पण ही काही वेळा महागात पडते यापूर्वी जयंत पाटील यांनी पवार यांच्या सी तडजोड केली आणि सेनेच्या गीते ना पाडलं आणि तटकरे यांना मदत केली राजकारणात आजचा फायदा हा उद्या च नुकसान करतो हेच पाटील विसरले आणि तटकरेना मदत करीत राहिले नाही तर सेने च्या गीते पुढे तटकरे टिकले नसते पाटलांचा आजचा पराभव हा उबाठा ने केलेली परतफेड आहे आणि याच्या अडून तटकरेना सुध्दा इशारा दिलेला आहे
@chandrakantshinare5590
@chandrakantshinare5590 14 күн бұрын
आता शे का प ल घर घर लागली आहे आता उभारी घेणे शक्य नाही...
@ashokbhande1803
@ashokbhande1803 Ай бұрын
आता आराम करा म्हणा.
@devidasthale7841
@devidasthale7841 Ай бұрын
जयंत पाटील भरारी घेणार
@nandakumarpatil7099
@nandakumarpatil7099 23 күн бұрын
सगळेजण शेकाप म्हणताहैत पण तो 'अखिल भारतीय शेकाप आहे !! 😅😅
@manojmhatre1406
@manojmhatre1406 Ай бұрын
90% अलिबाग कराना माहित नाही हे आमदार पहिले होते😅
@dhairyashilchavan6529
@dhairyashilchavan6529 Ай бұрын
शेतकरी कामगार पक्ष हा विधीमंडळात हवाच समाजाचे नुकसान झाले आहे ठाकरे तुम्ही फसलात
@Aruc2561
@Aruc2561 Ай бұрын
गीते ना पाडले.. तटकरे ना मदत केली.. मग तटकरे नी निवडून द्यायचे ना.. स्वता गद्धारी करायची मग हेच नशिबात येणारं
@BalasahebShitkal-bu1mj
@BalasahebShitkal-bu1mj Ай бұрын
ठाकरे कशाला फसतील तटकरे नी फसवलय जैसी करनी वैसी भरनी
@adpatil2796
@adpatil2796 Ай бұрын
@@Aruc2561sir lok kashi vadapav Vatun mat detil tatkare ne khup paisa Vatala ith Fakt vada pav
@user-pc8lx6ug9m
@user-pc8lx6ug9m Ай бұрын
शेकाप ने वंचित आघाडीला सोबत घेऊन लढावे
@samirshinde6282
@samirshinde6282 Ай бұрын
आता पाटील ना अवघड आहे
@swapnholidaysalibag4021
@swapnholidaysalibag4021 9 күн бұрын
हो कंटाळलेत
@saurabhghodekar8965
@saurabhghodekar8965 Ай бұрын
How he expected his win when he had one MLA in assembly.
@nitindevasthali4020
@nitindevasthali4020 Ай бұрын
Fantastic karyakaram zhala 😂😂😂😂😂
@ajaygosar1279
@ajaygosar1279 25 күн бұрын
😢❤ 00
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 Ай бұрын
Alibaug cha ED Amin ,Jayant patil 😅😅
@pratikpatil7576
@pratikpatil7576 Ай бұрын
शेतकरी कामगार पक्षाचे खूप धुरंदर नेते होऊन गेले त्यापैकी एक धुरंदर नेता माननीय विवेकानंद पाटील अर्थात विवेक पाटील यांचे पक्षातील वजन संपवण्यासाठी जयंत पाटलांनी त्यांचं राजकीय वर्चस्व संपवलं आणि शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यामध्ये वाईट दिवस आले आज जयंत पाटील पडले आनंद वाटतोय
@dnyandeepgole8934
@dnyandeepgole8934 Ай бұрын
Shekap pakshachi philosophy khup changli aahe pn kahi netyanmule pakshla he divas baghav lagle
@rajendrazemse6940
@rajendrazemse6940 Ай бұрын
अनंत गिते रायगड मध्ये डमी उमेदवार होते. या निवडणूक प्रचारा दरम्यान कोणत्याही सभेत स्थानिक प्रश्नानवर न बोलता गिते साहेबांनी बकासुर आणि गाढवाच्या गोष्टी मतदारांना सांगितल्या, तटकरे साहेबांच्या प्रचंड पैशां समोर गिते साहेब अतिषय कमजोर ठरले. गिते साहेब अनेकवेळा खासदार आणि एकवेळा केंद्रीय मंत्री होते त्यांचा या काळांत परफॉर्मन्स चांगला राहिला नाही व मागिल पाच वर्षात ते रायगड मतदार संघातिल जनतेच्या संपर्कात नव्हते ही गितें साहेबांच्या पराभवाची कारणे आहेत. जयंतभाई यांनी गिते साहेबांना निवडून आणण्यासाठी बरीच मेहनत घेतलेली आहे व अवश्यक ठिकाणी पैसा ही खर्च केला आहे.
@user-nd7kj6fb7h
@user-nd7kj6fb7h Ай бұрын
ह्यांना विवेक पाटील यांचा शाप लागलंय
@VIHan2373
@VIHan2373 Ай бұрын
खरा शाप रामशेठ ठाकूर यांचा आहे.. ज्यांना जयंत पाटील राम ठाकूर म्हणायचे.. त्यावेळी रामशेठ ठाकूर बाजूला गेले नसते तर आज पण दोन तुकड्यात तुटलेल्या रायगड जिल्ह्यातील एका मतदारसंघात एक खासदार शेकापचा असता
@VishnuPatil-wq8ne
@VishnuPatil-wq8ne Ай бұрын
प्रायव्हेट कामगार तसेच रोजदारीवर काम करणारे माणसे नाही आहेत का. आम्हाला परिवार नाही आहे का. सगळ्या सुख सुविधा तर सरकारी कर्मचाऱ्याना आहेतच आठवड्यातून 2 ते 3 सुट्ट्या भर पगारी घेतात वर चिरी-मिरी चालू आसतो. वर महागाई भत्ता वर्षा/6महिन्याने गरज नसताना सरकार वाढ करतो. सरकारी कामगारांची भरमसाठ पगार वाढवून ठेवलीत त्यामुले नविन भरती करत नाहीत. आम्हा रोजंदारीवर काम करणा-या कामगारां कमीत कमी आमच्या जीवावर बेतनाऱ्या सुविधा तरी मिळू द्या. सरकारी कामगारांचे सतत पगार वाढीने आर्थीक विषमता वाढतोय याचा सरकारणे विचार करावा. साहेब या विषयांवर एक दोन विडिओ नक्की बनवा.
@ajinkyadev5965
@ajinkyadev5965 Ай бұрын
दादा एक गोष्ट खरी आहे की सरकारी कर्मचाऱ्यां चे पगार भरमसाठ करून ठेवलेले आहेत. एका सरकारी कर्मचाऱ्याला एक लाख पगार देण्यापेक्षा त्याच पगारात दोन तीन जण आरामात काम करतील.एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना भरपूर पगार असल्यामुळे तर दुसरीकडे अनेक तरुण मुलं दहा हजार बारा हजारात काम करत असल्यामुळे समाजात आर्थिक विषमता खूप वाढत आहे.
@DakshAmar
@DakshAmar Ай бұрын
आता शेकाप उरण, कर्जत मध्ये ठाकरेंना दुखावणार..... बसा बोंबलत
@ganeshtamboli3890
@ganeshtamboli3890 Ай бұрын
कोकणचा एकच आमदार मनोहर गजानन भोईर शेठ
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 22 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 4,2 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 54 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 11 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 22 МЛН