Рет қаралды 5,301
डोंगरदऱ्यांमध्ये दडलेले अनेक पॉईंट,निसर्गरम्य,थंड वातावरण यामुळे माथेरान तमाम लोकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे.याच माथेरानमध्ये आता आणखी एक आकर्षणाचे स्थान निर्माण झालेले आहे.माथेरानच्या नयनरम्य सफरीसोबतच या नवीन स्थानाची सैरही अभिव्यक्तीच्या या भागात आपणास पाहायला मिळेल.
तेव्हा जरूर पहा..आणि आपल्या प्रतिक्रियाही नक्की कळवा.
धन्यवाद..
#matheran #अभिव्यक्ती
Music courtesy :
provided by kinemaster
mail : abhivyakti1965@gmail.com
#matheran #maharashtra #hillstation
#toytrain #minitrain #abhivyakti