आहे महायुती पुढे…..तरीही

  Рет қаралды 118,304

Rahul Kulkarni Official

Rahul Kulkarni Official

Күн бұрын

Пікірлер: 772
@mhk9219
@mhk9219 26 күн бұрын
MVA जिंकली पाहिजे रे.लय वर्ष झालेत,कोणता भ्रष्टाचार ,बॉम्ब ब्लास्ट, आतंकी घटना घडली नाही. त्यामुळे लोकांचा टाईम पास होत नाहीये.😅
@sachinshinde793
@sachinshinde793 26 күн бұрын
😄
@ompatil2014
@ompatil2014 26 күн бұрын
😂😂 खर आहे
@santoshchonde5296
@santoshchonde5296 26 күн бұрын
@@mhk9219भक्ताडा तुला भ्रष्टाचार कुठे कमी झालेला दिसला..??
@aaryansharmaa4019
@aaryansharmaa4019 26 күн бұрын
2 दिवसाने बघू आपण 😂
@utu986
@utu986 26 күн бұрын
ते आता समजलं असेलच विरोधात राहून कोण करत होत. 😅. त्यांना सत्ता मिळाल्यावर शांत बसले. तरी पण बिनाकामाची 10 वर्ष वाया गेली.😂
@ashishsarwade9217
@ashishsarwade9217 26 күн бұрын
महाविकास आघाडीचा जर पराभव झाला तर जागा वाटप हे प्रमुख कारण असेल, पण शक्यता महाविकास आघाडीचे सरकार येण्याची आहे.
@sachinsarawade1122
@sachinsarawade1122 26 күн бұрын
आघाडीचा वेळ काढूपणामुळे ब्रिगेड & वंचित बाहेर राहिली..लोकसभेला & विधान सभेला..
@Shinde1999
@Shinde1999 26 күн бұрын
​@@sachinsarawade1122 चुकीचे आहे, Vanchit स्वतः बाहेर पडले त्यांना त्यांच्या लायकीनुसार 4 जागा लोकसभेला दिल्या होत्या ते 6 जागांवर अडून बसले.
@bigbull1246
@bigbull1246 26 күн бұрын
😢
@swapnillipane5470
@swapnillipane5470 26 күн бұрын
शक्यता कुठेही नाही आघाडी समर्थक सोडून कुणालाच असे वाटत नाही ग्राउंड रिऍलिटी वेगळी आहे कुणी कुणाला मदत न करने यामुळे आघाडीचा पराभव होऊ शकतो युतीत bjp ने जास्त सीट लढायला घेतल्याने तिथे चित्र उलटे आहे
@ironmanpatil75
@ironmanpatil75 26 күн бұрын
Yuti chi satta yenar 😂
@chaitanyasuryawanshi8537
@chaitanyasuryawanshi8537 26 күн бұрын
राहुल सर मी तुमचा प्रत्येक ग्राऊंड झिरो एपिसोड पाहिला आहे. त्याधुन तर महाविकास आघाडीची सत्ता येईल असंच वातावरण निर्माण झालेलं दिसतं होतं. त्याला तुम्ही सांगितलेले बरेच मुद्दे कारणीभूत आहेत.
@badshah3403
@badshah3403 26 күн бұрын
कुलकर्णी तुमचे जे विश्लेषण आहे त्याचा जनमताशी काहीही संबंध नसतो! शेवटी २३ तारखेलाच कळेल कोण जिंकणार ते!
@aniruddhapatil8222
@aniruddhapatil8222 26 күн бұрын
हे फक्त bjp la पूरक पूरक गोष्टी लोकांच्या मनात भरवण्याचे काम करत असतात.
@aaryansharmaa4019
@aaryansharmaa4019 26 күн бұрын
😅
@acs4915
@acs4915 25 күн бұрын
Tr tuzi ka jaldte
@rohitlatane5776
@rohitlatane5776 26 күн бұрын
महायुती 170+
@TheAnonymous820
@TheAnonymous820 26 күн бұрын
140 Zale tari khup ahe Karan fight ghasun ahe MVA pan 120-130 paryant yetay
@007HINDUSTANI
@007HINDUSTANI 26 күн бұрын
कुलकर्णी साहेब आपण जी ABP maza सोडल्यानंतर स्वतंत्र पत्रकारीता करत होता तसीच पत्रकारीता अमेरिकेतील गौंतम अदाणी कोर्ट केसवर करा. मगच मानेन तुम्ही निर्भिड पत्रकार आणि तेच कुलकर्णी पत्रकार आहात की ज्यांना उभा महाराष्ट्र ओळखत होता.
@prashantwagh5937
@prashantwagh5937 26 күн бұрын
खुप पैशाचा पाऊस पडला काल.....खूप म्हणजे खूप पैसे वाटले गेले....लोक पैसे घेतले शिवाय बाहेर पडत नवते....हे एवढे पैसे देता आहेत निवडून येण्या साठी तर विचार करा किती पैसा काढतील आपल्या कढून याचा विचार कोणीच नाही केला😔
@mangesh4990
@mangesh4990 26 күн бұрын
एकदम बरोबर मी सहमत 👍
@rahulwable6924
@rahulwable6924 26 күн бұрын
महायुती जिंकणार समजेल सगळ्यांना शनिवारी 🚩
@SANDESH-g1r
@SANDESH-g1r 26 күн бұрын
आई शप्पत आम्ही पैसे BJP कडून घेतल आणि आम्हाला ज्यांना करायचं होत त्यांना केलं😂😂😂😂
@amolyadav3207
@amolyadav3207 26 күн бұрын
व्हा रे बहादर😂
@tushargaware341
@tushargaware341 26 күн бұрын
तू रे भाऊ
@sharadlokhande8183
@sharadlokhande8183 26 күн бұрын
जिंकलास भावा
@sharadlokhande8183
@sharadlokhande8183 26 күн бұрын
Nomani shabbasi dega
@AN-uf7mk
@AN-uf7mk 26 күн бұрын
महायुती जिंकली तर evm च्या नावाने रडायला तयारीत रहा 😂
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 26 күн бұрын
राहूलजी महायुतीचेच सरकार येणार आहे.
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 26 күн бұрын
महायुती ची सत्ता येणार यात कसलीच शंका नाही
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 26 күн бұрын
हो भक्ता गुजराटचा विकास झाला पाहिजे महाराष्ट्र भिकेला लागला पाहिजे भक्ता
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 26 күн бұрын
23 तारखेच्या 5 वाजेपर्यंत कमेंट डिलीट करू नका
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 26 күн бұрын
@@tamrajkilvish9215 मी भक्त आहे. मी भक्ती करत राहणार. तू चाटू आहेस. तू चाटत राहणार
@YashPatel-sl7bw
@YashPatel-sl7bw 26 күн бұрын
@@jaymaharashtra9874 kiskii modi adani ke
@kcr3377
@kcr3377 26 күн бұрын
अजित पवार काय करतो ते बघा 23 ला😂😂😂😂😂
@Shri__37
@Shri__37 26 күн бұрын
महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार...🚩🚩🚩
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 26 күн бұрын
आमच्या कोकणात महायुती ला मतदान झाले लाडक्या बहीण योजनेमुळे ❤
@geetasawant8493
@geetasawant8493 26 күн бұрын
Aani Bhavana cash gifts
@yogeshpol3253
@yogeshpol3253 26 күн бұрын
तुम्ही जिकडे भेटेल तिकडे पळता
@jaypatil6055
@jaypatil6055 26 күн бұрын
😂 म्हणजे सरकारी पैशाने विकत घेतल तुम्हीला
@appabote9589
@appabote9589 26 күн бұрын
तुम्ही भिकारी 1500 रुपयावर समाधान मानणारे कोकणी तुम्हाला स्वाभिमान नावाची गोष्टी नाही
@vishalsirsat9363
@vishalsirsat9363 26 күн бұрын
राहुल सर माझा अंदाज माहायुती 170. महाविकास 120 आनी वुरलेले अपक्ष
@rajmak1881
@rajmak1881 25 күн бұрын
Total jaga 288 aahet 😂😂
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 26 күн бұрын
जरांगे पाटील फॅक्टर संपला आहे महायुती 165+ आहे वक्फ बोर्डाच्या बाजूने उभे राहणारे पक्ष आम्हाला नको
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 26 күн бұрын
Mag kase have kashmir muslim party wale
@omkaryadav-lc1yw
@omkaryadav-lc1yw 26 күн бұрын
Mazi jamin eka Hindu sanstanakde ahe......mla tywar karz milt ny.......vikta yet ny.......bol ata
@avengers1743
@avengers1743 26 күн бұрын
​@@omkaryadav-lc1ywwaqf board mhnje kay neet abhyas kar mandbuddhi....... Bihar & tamilnadu madhye sampurna village war waqf board ne kabja kela aahe..... 1500 varsh June mandir pan waqf board chya tabyat gele aahe ..... Islam che age aahe fakt 1400 varsh........ Secular kida kadhun tak tujya sthan visheshat ghusla aahe .....😂
@SubhashThorat-i1r
@SubhashThorat-i1r 26 күн бұрын
निःपक्षपाती विश्लेषण ,कुलकर्णी सर आपले १००% Correct आहे,आपले विश्लेषण ऐकले तर कुणाचे ही ऐकवत वाटत नाही❤
@navnathgadade8986
@navnathgadade8986 26 күн бұрын
राहुल सर फार फार धन्यवाद.. विधानसभा 2024 फक्त तुमच्यामुळे व्यवस्थित रित्या आम्हाला समजले आहे..
@prakashdhende9902
@prakashdhende9902 25 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी आणि मनसे या पक्षांना कमीत कमी 5-5 उमेदवार निवडून आले तर ह्यांना घेतल्याशिवाय सरकार बनणार नाही हे माझं मत आहे
@NanaSaykar-y2g
@NanaSaykar-y2g 26 күн бұрын
मीडिया विकला गेलेला आहे 23 तारखेला महाविकास आघाडीचा सरकार येणार तुमचा तुमचा एनडीटीव्ही आदानीचा आहे
@dattarajjagadale
@dattarajjagadale 26 күн бұрын
😂😂 right
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 26 күн бұрын
Chidu nako re
@arunbolaj3922
@arunbolaj3922 26 күн бұрын
फाटली काय 😂
@NanaSaykar-y2g
@NanaSaykar-y2g 26 күн бұрын
@arunbolaj3922 कोणाचु फाटते 23 सकाळी
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 26 күн бұрын
@@NanaSaykar-y2g VİCHAR KARA 2019 la 61.04% Voting Zale hote.Aata kal 65% reported Aahe which will increase to 1-2% which is huge 5-6 % increase always favours Party which have capacity to pull out their voters.Choice is yours
@bhashkarmagar7594
@bhashkarmagar7594 26 күн бұрын
साहेब,खरां आरसा तुम्ही या महिन्यात दाखविला आहे तुमच्या या मेहनतीला आमचा मानाचा मुजरा हो 🙏🙏
@Shetkariraja123-n3p
@Shetkariraja123-n3p 26 күн бұрын
मि तुतारी कडून पैसे घेतले आणि मतदान bjp ला केल 😂😂😂
@YashPatel-sl7bw
@YashPatel-sl7bw 26 күн бұрын
aba election khatm ho gya kab dega
@riteshs7912
@riteshs7912 26 күн бұрын
Bjp la ki adani la
@RahulJadhavar-l1c
@RahulJadhavar-l1c 26 күн бұрын
मी एकनाथ संभाजी शिंदेशपथ घेतो की.........
@rahulsaykar920
@rahulsaykar920 26 күн бұрын
माझ्याकडे तुतारी वाला आला नाही..bjp वाला आला but पैसे दिले नाहीत..तरीही मी बीजेपी ला च वोट दिल
@shubhamdashavtare8924
@shubhamdashavtare8924 26 күн бұрын
तुतारी च भेटल का
@rahulsaykar920
@rahulsaykar920 26 күн бұрын
@shubhamdashavtare8924 comment नीट वाचा
@narendrakadamkadam9
@narendrakadamkadam9 26 күн бұрын
​@@rahulsaykar920तुमचाच पक्षाचा भक्त आहे...न वाचता कंमेंट्स करता 😂😂😂
@rajiv00007
@rajiv00007 26 күн бұрын
आम्हाला काय देणं घेणं तू कुणाला मतदान केलंय?
@chetandongre2479
@chetandongre2479 26 күн бұрын
Ho ka bhau tarihi tu bjp lach vote dila mhnte 😅😂 ​@@rahulsaykar920
@amolmohite5692
@amolmohite5692 26 күн бұрын
पैसा खूप वाटला दोन्ही कडून... आणि लोकं पण पैश्याशिवाय घरातून बाहेर पडत नाहीत.
@sushilmane503
@sushilmane503 26 күн бұрын
बरोबर तुम्ही कोणत्याही विचाराचे किंवा पक्षाचे असा दोन्ही बाजूने हे महत्वाचं आहे.
@anand2152
@anand2152 26 күн бұрын
खरय 😂
@nitabhosale3512
@nitabhosale3512 26 күн бұрын
..हे बाकी खरंय..
@krushnatpatil7232
@krushnatpatil7232 26 күн бұрын
🎉पैशाचा पाऊस पडला
@Sunil-zd4iv
@Sunil-zd4iv 26 күн бұрын
शेवटच्या तासात लागलेली रांग लक्ष्मी दर्शनाचं द्योतक आहे.
@globalthings6774
@globalthings6774 26 күн бұрын
महायुती येणार....
@manojmk475
@manojmk475 26 күн бұрын
महायुती
@runaladewar4959
@runaladewar4959 26 күн бұрын
🎉🎉100% महायुती चे सरकार स्थापन होणार... 🙏🙏👍👍👌👌
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 26 күн бұрын
विशेष नोंद। थकवून टाकणारा प्रवास, लोकांना बोलतं करून वार्तापत्र करण्याची आपली शैली खरोखरच वाखाणण्याजोगी आहे।❤🎉
@kartikmore9228
@kartikmore9228 26 күн бұрын
जितके पैसे वाटणारे पुढारी जबाबदार आहेत तितकेच पैसे घेणारी जनता.. फक्त नेत्यांना शिव्या देऊन काहीच फायदा नाही ..It's just matter of demand and supply 😮
@shrishwagh3249
@shrishwagh3249 26 күн бұрын
कुठल्याही वाईटातल्या वाईट राजकीय व्यक्तीपेक्षा जनता जास्त वाईट आहे 😢
@MonuGupta-f6o
@MonuGupta-f6o 26 күн бұрын
Sahmat ahe .... Development n honyacha hech reason ahe .Ani tyala voter responsible ahet .he mi baghitla ​@@shrishwagh3249
@SalimShaikh-kv7ng
@SalimShaikh-kv7ng 25 күн бұрын
Agdhi barobar bhau 👌
@RMD00SD
@RMD00SD 26 күн бұрын
माझा अंदाज महायुती-१४० आघाडी-१२५ इतर-२३-२५
@dipaktupe9784
@dipaktupe9784 25 күн бұрын
Correct 4,5 ekd tikd
@akshaygadhave9324
@akshaygadhave9324 26 күн бұрын
Rahul sir चमचे खुप नाराज आहेत तुमच्यावर😂
@ankushgore86
@ankushgore86 26 күн бұрын
Barobar aahe 😂😂😂
@ujjwal_ujjwalp
@ujjwal_ujjwalp 26 күн бұрын
Aani Gabar khanare khush😂😂😂
@shriramjatkar1104
@shriramjatkar1104 26 күн бұрын
UTHABA sodun kon ale tari chalel.....
@Farmermh
@Farmermh 26 күн бұрын
हागणविश सोडून कोणी पण चले,तुतारी,मशाल,धनुष्य,घड्याळ
@rameshwarsonawane2122
@rameshwarsonawane2122 26 күн бұрын
UTHABA NAHI RE UBATHA 😂
@V_10_raj
@V_10_raj 25 күн бұрын
महायुती 148 आघाडी 131 ईतर 9
@AmolChavan-r4k
@AmolChavan-r4k 25 күн бұрын
गावातील वातावरण खूप वेगळं होत. ते महाविकास च्या मागे जाणार होत
@chandrakantsaitawdekar1507
@chandrakantsaitawdekar1507 26 күн бұрын
कुलकर्णी साहेब चांगले विश्लेषण केलात
@Shinde1999
@Shinde1999 26 күн бұрын
तुतारीला खूप कमी लेखले आहे Exit Poll वाल्यांनी पन लिहून घ्या तुतारी 55++ जागा जिंकणार, मशाल 45, कॉंग्रेस-50, MVA - 155+
@21abhipathak
@21abhipathak 26 күн бұрын
Tutari kadich 60 chya var geli nahi in last 50 year jeva Ajit Pawar pan tyanchya barobar hote
@Kawalku893
@Kawalku893 26 күн бұрын
शरद पवार ५०..५४ वर कधीच जात नाही.... फोडाफोडी करून काहीही करून सत्तेत सहभागी होणेहाच पवार साहेंबाचा प्रयत्न असतो
@samirparandkar6708
@samirparandkar6708 26 күн бұрын
अरे मत किती मिळणार नाही.. सीट किती मिळणार विषय चाललाय. 😂
@allenfinch2498
@allenfinch2498 25 күн бұрын
💯 correct Analysis Cut to cut fight. But govt tar Mahayuti chi Asnar.
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy 26 күн бұрын
महायुती जिंकली तर ती फक्त *बटेंगे तो कटेंगे* या योगी आदित्यनाथ यांनी दिलेली घोषणा जबाबदार असेल..!!!🚩🚩🚩 जय श्री राम🚩🚩🚩
@chandrkantkasar5138
@chandrkantkasar5138 26 күн бұрын
महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे
@surajkedar8026
@surajkedar8026 26 күн бұрын
बहुमत कुणालाच नाही त्रिशंकू स्थिती होईल आणि त्या वेळेस माझ्या मते भारतीय जनता पक्ष सरकार बनविण्यास यशस्वी होईल .
@jumbopatil
@jumbopatil 26 күн бұрын
तरीही महायुतीचे सरकार येणार
@yogeshsalunkhe7175
@yogeshsalunkhe7175 26 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील वाढलेले मतदान BJP (महायुती) च्या विरोधातील आहे....
@SalimShaikh-kv7ng
@SalimShaikh-kv7ng 25 күн бұрын
Raight 👍
@umeshsonvane836
@umeshsonvane836 26 күн бұрын
येणार तर महायुती
@IshwarShinde-r7h
@IshwarShinde-r7h 26 күн бұрын
राहुल सर ग्राउंड लेव्हल चे एपिसोड तुमचे मी पाहिले आहेत तुम्ही विचारलेले शेतकरी प्रश्न एकदम बरोबर होते
@KailasJadhav-ev9tc
@KailasJadhav-ev9tc 26 күн бұрын
मराठवाड्यात ओबीसी एक जुट कमी पडली.पण यावेळी बऱ्यापैकी सुधारणा झाली.
@sandeepjadhav1664
@sandeepjadhav1664 25 күн бұрын
मराठवाड्यात महाविकासाआघाडीला जास्त मतदान झालंय
@sugraastiffins4844
@sugraastiffins4844 26 күн бұрын
जे लोक कॅमेरासमोर येऊन बोलत नाहीत असे ४ टक्के मतदान जास्तीचं झालं आहे - म्हणजे ९.५ कोटी registered voters चे ४% = ३८ लाख अधिकचे मतदार. आता सर्व विश्लेषण बाजूला पडून हे मतदार कुठे पारडं जड करतात ते २३ ला दुपारी २ पर्यंत समजेल. तोवर मजा म्हणून analysis करु सगळेजण
@DurgeshKulkarni-x9v
@DurgeshKulkarni-x9v 26 күн бұрын
महायुती च सरकार येणार आहे . मवीआ नी लोकसभा नंतर .... अतीआत्मविश्वास दाखवला ...तेच त्यांना महागात पडणार
@akshayjadhav5001
@akshayjadhav5001 26 күн бұрын
वाट बघा 😂
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 26 күн бұрын
Kulkarni
@DurgeshKulkarni-x9v
@DurgeshKulkarni-x9v 26 күн бұрын
@@akshayjadhav5001 😂😂
@samirparandkar6708
@samirparandkar6708 26 күн бұрын
​@@rahulghorpade3450हिंदू असून जातीपल्याड दिसेना म्हणजे तुम्ही शहाजी राजेसाहेब यांना अटक करणाऱ्या आदिलशाही बाजी घोरपड्याचे वंशज दिसताय.
@laxmansalunke9166
@laxmansalunke9166 26 күн бұрын
160+महाविकास आघाडी धाराशिव कैलास पाटील भूम परंडा वाशी राहुल मोटे तुळजापूर राणा दादा उमरगा चौगुले
@siddheshwarkuthar4840
@siddheshwarkuthar4840 26 күн бұрын
राहुल सर ,आपले विश्लेषण दर्जेदार आहे,मात्र यावेळी उघडपणे जातीवाद झालेला आहे, त्यामुळे मविआ पुढे राहील.
@swapniljadhaw6077
@swapniljadhaw6077 26 күн бұрын
Bjp ची सत्ता येईल असं वाटतं
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 25 күн бұрын
आदरणीय लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे याचा करीषमा महाराष्ट्रात घुमला आहे
@Kirankadam44
@Kirankadam44 25 күн бұрын
🍌🍌
@rajeshsutar1795
@rajeshsutar1795 26 күн бұрын
राहूलजी, अगदी बरोबर वस्थूनिष्ठ विवेचन.
@vivek2319
@vivek2319 26 күн бұрын
100% best analysis, proud follower of this channel! Great work, keep it up.
@kunalpatil8490
@kunalpatil8490 26 күн бұрын
1000/1500 घेऊन लोक सगळे विसरले ना कपाशीचा भाव आठवला ना महागाई आठवली ना सिलेंडरचे भाव आठवले सब पैसे का केले😮😮😮😮
@MonuGupta-f6o
@MonuGupta-f6o 26 күн бұрын
Gramin bhagat.....saras lokani aapli mat vikali .... Unfortunately people are responsible for this .
@MonuGupta-f6o
@MonuGupta-f6o 26 күн бұрын
Te future cha kahich vichar karat nahit te disun aala hya veli....Durdaiv😢
@tanajichavan5184
@tanajichavan5184 26 күн бұрын
बरोबर
@MonuGupta-f6o
@MonuGupta-f6o 26 күн бұрын
@@tanajichavan5184 kahi hou shakat nahi aaplya maharashtra ch....tyala aaplich lok jababdar astil...
@P.S.Patil1
@P.S.Patil1 26 күн бұрын
राहुल सर अतिशय छान विश्लेषण राहुल सर आपला प्रत्येक ग्राउंड झईरो रिपोर्ट आम्ही सुद्धा पाहिलेला आहे अतिशय छान विश्लेषण
@Tuljara
@Tuljara 26 күн бұрын
तुतारी च वाजली आमच्याकडे 🙏🙏🙏
@ankushgore86
@ankushgore86 26 күн бұрын
Mutari bandha mag
@examlogic1309
@examlogic1309 26 күн бұрын
कर्जत जामखेड मध्ये मराठा आंदोलन चा फायदा रोहित पवारला होताना स्पष्ट दिसून आले..जवळपास 40,000 सुप्त मतदान रोहितला फुकटचे मिळेल असं दिसतय..
@SCS-lh9ty
@SCS-lh9ty 26 күн бұрын
असंपण तोच येणार होता
@TRUTH1288
@TRUTH1288 26 күн бұрын
कर्जत जामखेड घ धनगर OBC बहुल आहे....माहिती घे नीट
@marutimane4610
@marutimane4610 26 күн бұрын
75% मतदान झाले आहे
@TRUTH1288
@TRUTH1288 26 күн бұрын
कर्जत जामखेड मध्ये...धनगर १ लाख,माळी ४० हजार,इतर OBC ५० हजार,वंजारी २५ हजार, SC ५५ हजार ..अमी मराठा १ लाख ...
@nikshaypatel8446
@nikshaypatel8446 26 күн бұрын
भावा तुझा अभ्यास खूब कमी आहे मग , कर्जत जामखेड मध्ये जरांगे फॅक्टर cha एवढा प्रभाव नाही , तिथे निवडणूक ही लोकल मुद्द्यावर लढली गेली , म्हणून पूर्ण मराठा मतदान हे रोहित पवार la पडले हे चुकीचे आकलन आहे , चला तुझे म्हणणे मान्य hi केले तरी तर मराठा तिथे फक्त 30% आहे आणि obc 60% प्लस आहे , वोटिंग hi कामाच्या जोरावर झाली आहे आणि तिथल्या लोकांचा लोकल मुद्दा हा पाण्याचा होता तो त्यावर राम शिंदे नी जल संधारण मंत्री असताना खूब काम केले आहे आणि रोहित पवार काढून लोकांना खून अपेक्षा होत्या कर्जत जामखेड हे बारामती होईल ही अपेक्षा होती पण ह्या भाऊ नी तिथे हुकूमशाही चालवली मीच सर्व काही आहे बाकी नेत्यांचा आदर केला नाही कार्यकर्त्यांना मान दिला नाही त्याचा फटका त्याला बसणार आहे आणि रोहित पवार ने काम काही केलीच नाही केली तर सायकल वाटणे खाली कंपास वाटणे स्टेडियम बनवणे आणि बाकी किरकोळ अशी कामे केलीत जनता खुळी नाही तिथली ह्याची भाषा ह्याचा उर्मट pana खास करून त्यालाच नडणार आहे त्यात मतदान टक्का वाढणे हा राम शिंदे ह्यांचा फायद्याचा आहे म्हणून रोहित पवार ह्या वेळेस परत बारामती la जातोय हे fix आहे Nasel विश्वास तर 23 ला भेटू आपण इथे परत
@जयमहाराष्ट्रहिंदू
@जयमहाराष्ट्रहिंदू 26 күн бұрын
मला तर वाटते पैसे जे लोक vatat त्यांना वाटून दिले पाहिजे निवडणूक आयोगाने कारण एकदा कळले तरी किती नेते किती पैसे बाहेर येतील हे तर समोर येईल सामान्य माणसाचे लाभ तरी मिळेल
@rajaramkolekar1202
@rajaramkolekar1202 26 күн бұрын
पैसा चलनात येईल, बाजारातील उलाढाल वाढेल, चांगली सूचना आहे
@dineshdeore1166
@dineshdeore1166 26 күн бұрын
राष्ट्रीय भक्ति आणि हिन्दुत्व
@shriganesh5572
@shriganesh5572 26 күн бұрын
अजून एक point महत्वाचा वाटतो...तो म्हणजे महायुतीने बऱ्याच मतदारसंघात संगनमताने उभे केलेले आघाडीचे बंडखोर...यांच्या मुळे बऱ्याच ठिकाणी थोड्या फरकाने का होईना महायुती येईल...
@maheshpatil6288
@maheshpatil6288 26 күн бұрын
सर mva 160 जागा येतील 100%
@ganeshkadam8980
@ganeshkadam8980 26 күн бұрын
😂😂
@AN-uf7mk
@AN-uf7mk 26 күн бұрын
बिचारे चमचे काय स्वप्न बघतात 😂
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 26 күн бұрын
​@@AN-uf7mk MVA 160 FIX 100%
@AN-uf7mk
@AN-uf7mk 24 күн бұрын
@@maheshpatil6288 सर्व चमच्यानी इलेक्शन रिझल्ट बघितला का 🤣😂😂😂
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 26 күн бұрын
सर्वात जास्त पैसा परभणी मतदार संघात भेटला आहे....परभणी pathri जिंतूर गंगाखेड या मतदार संघात सर्वात जास्त पैसा वाटला गेला आहे
@18KINGKOHLI.
@18KINGKOHLI. 26 күн бұрын
love his simplicity 😊 great talk
@ashokv6565
@ashokv6565 26 күн бұрын
ह्या वेळेस सर्वच एक्झिट पोल फेल होणार 🙏🙏
@ShankarMakhare-yu5pe
@ShankarMakhare-yu5pe 26 күн бұрын
येवला लासलगाव मतदार संघात जरांगे पाटील फॅक्टर चालणार.
@ravindr284
@ravindr284 26 күн бұрын
संपला आता, कोणाचेही सरकार येवो,, निवडणूक संपली काम संपले, आता fortuner, JCB आणून दाखव म्हणावं. उमेदवारी मिळणार म्हणून खर्च करीत होती, आता तीन चाकी टेम्पो पण मिळणार नाही
@prashantshinde4477
@prashantshinde4477 26 күн бұрын
😅 शेमण्या😅
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 26 күн бұрын
​@@ravindr284ते काय दोनदा डीपोझीट जप्त झालेला लक्ष्मण हाके थोडी आहे
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 26 күн бұрын
राहुल सर आपण छान विश्लेषण केले आहे🙏
@DhirajGawali-p5t
@DhirajGawali-p5t 26 күн бұрын
वाडलेल मतदान ❌ बोगस मतदान✅
@devil-tb9zw
@devil-tb9zw 26 күн бұрын
😂😂😂😂😂 23 ला EVM वर रडा
@durvaumbare6623
@durvaumbare6623 26 күн бұрын
फक्त महायुती 🚩
@vishalzinje3797
@vishalzinje3797 26 күн бұрын
Mahayuti
@Sanggam-e4d
@Sanggam-e4d 26 күн бұрын
मला वाटतं उद्धव ठाकरे मूळ महाविकास आघाडी सत्तेपासून दूर राहील. उद्धव ठाकरे चे नवीन जे उमेदवार देण्यात आले ते खूपच कच्चे आहे. उद्धव ठाकरेंकडे शरद पवारांसारखे संघटन कौशल्य पण नाही. उद्धव ठाकरे ला त्यांच्या क्षमतेपेक्षा खूपच जास्त जागा देण्यात आल्या. उद्धव ठाकरे ला 60 ते 70 जागा दिल्या असत्या तर महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला असता.
@ramkadam8638
@ramkadam8638 26 күн бұрын
बरोबर
@shindepatilr526
@shindepatilr526 26 күн бұрын
महाआघाडी चा विजय होणार ! शिदेंला अपेक्षापेक्षा जास्त जागा मिळतिल !
@74ranuranu
@74ranuranu 26 күн бұрын
एकूण, विकास आणि येणाऱ्या पिढ्या यांचा कुणीही विचार करत नाही. फक्त जात पात आणि भावनिक मतदान होते.
@csk009
@csk009 26 күн бұрын
पाच वर्षाच्या खिचडी राजकारणा नंतर देखील महायुती सत्तेवर येत असेल तर महाराष्ट्र उत्तर प्रदेश नंतर धार्मिक ध्रुवीकरणाच केंद्र झालंय हे निश्चित आहे
@samirparandkar6708
@samirparandkar6708 26 күн бұрын
लोकसभेला मुस्लिम व्होट चा लक्षणीय परिणाम बघता काउंटर हिंदू लाट तयार झाली या वेळेला.
@avengers1743
@avengers1743 26 күн бұрын
Tumchya darling muslim voters jevha vote jihad kartat tevha tu bolat naahis...... Why this kolaveri di? Secularitis cha patient aahes watate
@ajendrajoshi4557
@ajendrajoshi4557 26 күн бұрын
महायुती सरकार स्थापन करणार.
@Diczgzji
@Diczgzji 26 күн бұрын
राहुल सर वाढलेलं मतदान म्हणजे सध्याच्या सरकारवर केलेली नाराजी पण असू शकते ना..... एक्सिट पोल म्हणावं तरी किती खरं म्हणावं जे लोकसभेला 300-400 जागा बीजेपीचे येईल असं म्हणत होते 😂😂😂😂
@vilasmagdum2078
@vilasmagdum2078 26 күн бұрын
Correct 💯
@nilkanthalewad882
@nilkanthalewad882 26 күн бұрын
😂😂😂😂 correct
@sf8vb
@sf8vb 26 күн бұрын
महायुती विजयी होणार , अभिनंदन लाडकी बहीन , शेतकरी , ग्रामीण , शहरी जनता , लय भारी मतदान केले ६५%
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql 26 күн бұрын
सार्वजनिक संडासात लिहिणारे आणि सर्व्हें घेणारे कधीच दिसत नाहीत
@samirparandkar6708
@samirparandkar6708 26 күн бұрын
तरी हागणारे दोन्हीकडे हगतात च ना. 😂
@pravindhane9985
@pravindhane9985 26 күн бұрын
सातारा जिल्हा 8जागा मधील महायुतीच्या 7 जागा निवडून येणार
@sandeepdhapte
@sandeepdhapte 26 күн бұрын
Dokya var padala ahe ka 😡💔
@ajinkyakulkarni4760
@ajinkyakulkarni4760 26 күн бұрын
मी देवेंद्र गंगाधरपंत फडणवीस शपथ घेतो की ❤❤❤ हेच ऐकायचं आहे..
@rohhitsurryawanshi7942
@rohhitsurryawanshi7942 26 күн бұрын
😂😂
@AnilAtnure
@AnilAtnure 26 күн бұрын
पुन्हा येईन पुन्हा येईन
@maheshjadhao5323
@maheshjadhao5323 26 күн бұрын
Fakt shinde sarkar🚩🚩🚩💯
@ujjwal_ujjwalp
@ujjwal_ujjwalp 26 күн бұрын
Only Tarbuj😂😂😂
@sudarshanjadhav8964
@sudarshanjadhav8964 26 күн бұрын
भाजप आले तरी फडवणीस मुख्यमंत्री होत नाही
@balajisatpute6543
@balajisatpute6543 25 күн бұрын
सोलापूर मध्ये 11 पैकी 10 जागा महविकास आघाडी जिंकणार
@firojtamboli1472
@firojtamboli1472 26 күн бұрын
Only महविकास आघाडी
@HemantGondhali
@HemantGondhali 26 күн бұрын
सर अतिउत्तम विश्लेषन केलत, मला पटल कारण तुम्ही ग्राऊड लेवलचा रिपाेट सागितलात,
@shindepatilr526
@shindepatilr526 26 күн бұрын
नाही महायुती पुढे ! महाआघाडी पुढ !
@must604
@must604 26 күн бұрын
उद्धव ठाकरे आज राज्यातील च नाही तर देश व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेत्यांच्या पैकी एक आहेत.
@DECCANDON
@DECCANDON 26 күн бұрын
International joke
@nk99988
@nk99988 25 күн бұрын
😂😂😂 पत्रकार काहीही बोलो😂😂 पवार साहेबांची पॉवर उद्या 11 वाजता च कळेल
@prakashbhise3201
@prakashbhise3201 26 күн бұрын
महिलांचा मतदानाचा टक्का वाढला म्हणून महायुतीचे पारडे जड वाटत आहे🙏🙏
@sandipjorvekar6616
@sandipjorvekar6616 26 күн бұрын
बाळासाहेब थोरात सारख्या उमेदवाराला 40 वर्षात पहिल्यांदा प्रत्येक वोटर पैशे वाटावे लागले ,एव्हढा पराभव लाडकी बहिण चा होता
@kamleshpics
@kamleshpics 26 күн бұрын
अजिबात तठस्थ वगैरे काही नसत तुमचं कधी !
@HanumanMadhukarraoMore
@HanumanMadhukarraoMore 26 күн бұрын
बघू नको ना कशाला यायला 😂
@kamleshpics
@kamleshpics 26 күн бұрын
@HanumanMadhukarraoMore चांगलं वाईट सगळं पहावं त्यानंतरच योग्य काय ते निवडाव.
@HanumanMadhukarraoMore
@HanumanMadhukarraoMore 26 күн бұрын
@@kamleshpics आपण काय वाकड्याचे कार्यकर्ते का
@rammuni123
@rammuni123 26 күн бұрын
तठस्त नसतं तर काय असतं ? ते तरी सांगा .. म्हणजे तुम्ही कोणाच्या लंगोटा ने ढुंगण झाकलंय ते तरी कळेल ....
@HanumanMadhukarraoMore
@HanumanMadhukarraoMore 26 күн бұрын
@@rammuni123 😂😂😂😂😂😂✌️
@SKapoorize
@SKapoorize 26 күн бұрын
modi hai to adani safe hai ❤🎉
@ambadasatole6984
@ambadasatole6984 26 күн бұрын
तुम्ही ग्राउंड वर जर बारीक अभ्यास केला तर या निवडणुकीत पैशाचा वापर मोठया प्रमाणात झाल्यामुळे लाडकी बहीण, रस्ते अशा सर्व योजनाशी बऱ्याच लोकांना काही देणं घेणं नव्हतं. फक्त जात प्रवर्ग आणि पैसा हा फॅक्टर च जास्त चालला. ज्याचं नियोजन चांगलं झालं ते उमेदवार निवडून येतील.
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 26 күн бұрын
राहुलजी.... जस्ट यू आर ग्रेट यार 👍🏽👍🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
@tejassobale4398
@tejassobale4398 26 күн бұрын
महायुतीला अनुकूल अस विश्लेषण
@suryabhanhake564
@suryabhanhake564 26 күн бұрын
लोकांनी जे पैसे देतात त्यांचे घेतले परंतू मताधिकार चाणाक्षपणे वापरला आहे
@RAJENDRAJADHAV-n8c
@RAJENDRAJADHAV-n8c 26 күн бұрын
महाविकास आघाडी चे सरकार येणार म्हणजे येणार चं
@TheAnonymous820
@TheAnonymous820 26 күн бұрын
Muslim Vikas Aghadi Ali tar aplya sheti var te waqf che maulvi yetil ani tyavar dava kartil
@Shubhamharanepatil
@Shubhamharanepatil 26 күн бұрын
विदर्भात वाढलेल मतदान महाविकास आघाडी ला मिळेल पण महायुतिच्या पण जागा येईल अगोदर वाटत होत महाविकास आघाडी एकतरफा राहील पण कमी फरकाने का होईना महाविकास आघाडी विदर्भात समोर राहील .
@VivianSeal-v9s
@VivianSeal-v9s 26 күн бұрын
Atyant chukiche East Vidarbha madhye bjp sagdyaat jaast jaaga win hoil aamcha wardha district Nagpur city metro region Nagpur district wardha district aamcha Jai bhim Vala specially Arvi city vidhansabha Madhye bjp candidate win aahe wardha district karan gharaneshahi n kelal development hya sagdya goshti vartun vote jihad mude Aamhi sagde ek hai to safe hai yachyamude vartun Devendra fadanvis sir nitin gadkari ji yanich Vidarbha ch development kelay karat aahet Wardha district Nagpur city district chandrapur bhandara kahi gadchiroli district ithe bjp pudhe aahe Jai shree Ram Jai bhim Jai Maharashtra
@santoshchonde5296
@santoshchonde5296 26 күн бұрын
तटस्थपणे म्हंटले की थोडे अवघड वाटतेय..लोकसभा एक्झिट पोल फेल ,हरियाणा विधानसभा एक्झीट पोल फेल..मग महाराष्ट्रात तुम्हाला एवढा आत्मविश्वास कसा वाटतोय??आपण २३ नोव्हेंबरलाच अधिक चर्चा केली तर बर होईल..
@deepakghadge728
@deepakghadge728 26 күн бұрын
राहुल सर तुमचे विश्लेषण मस्त असतं खूप छान
@vijaybawaskar7981
@vijaybawaskar7981 26 күн бұрын
राहुल दादा तुम्ही पत्रकारीता कुटल्या ही चॅनल कडून करा . काविडच्या काळात तुमच्यावर झालेला अन्याय मी कधीच विसरणार नाही मला वाटले एबीपी माझा तुम्हाला साथ देणार पण तसं काही दिसले नाही असो.. तुम्ही कुटल्या पण चॅनल ला काम करा तुमचा चाहता कायम राहणार धन्यवाद🙏🙏🙏
@hanumantbhojane131
@hanumantbhojane131 26 күн бұрын
महाविकास आघाडी च सरकार येईल ✌️
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 4,3 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 1,6 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 30 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 4,3 МЛН