अशोक कामटे यांचे मुळगाव मुक्काम पोस्ट चांबळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे. ते आमच्याच गावचे होते अभिमान आहे आम्हाला salut सर्व अधिकाऱ्यांना.
@anilkamthe248911 ай бұрын
भावबंध नमस्कार
@hemantpatilofficial286311 ай бұрын
सासवड वरून हायवे ला निघतांना मध्ये चांबळी गाव लागले होते. अशोक कामटे साहेबांच्या नावाने गावाचे प्रवेशद्वार आहे.
@SRK-3899 ай бұрын
Barobar
@sameerkurpe61429 ай бұрын
बरोबर
@dattahisarekarthombare19966 ай бұрын
बरोबर कामठे साहेब ड्याशिंग सिंघम होते
@Omkar_4411 ай бұрын
सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक असताना खूप पोलीस कर्मचारी लोकांची स्वतःच्या परिवार सारखी काळजी घेतली. लोकांना ही चांगला न्याय दिला होता 😊. सलाम आहे अशा कर्तुत्वाला . जय हिंद
@Sagar777_India11 ай бұрын
आदर्श पोलिस आयुक्त होते....miss you sir😢 तसेच साळसकर, करकरे साहेब हेदेखील अतिशय चांगले व्यक्तीमत्व असणारे होते...
@Ram.21.11 ай бұрын
Karkare, salaskar var sudhha video banwale ahe tyamul ithh fakt kamte baddal sanghat ahe
@sudhakargund661311 ай бұрын
@@Ram.21.⁸⁸
@GaneshJadhav-zt6tj10 ай бұрын
@@Ram.21.saa
@anitaathawale75099 ай бұрын
काँग्रेस धार्जिणे (सेक्युलर ) होते करकरे.
@rajendrabadve52899 ай бұрын
@@shahbaazshaikh2101लांडयांनी मारले
@shivajimane487311 ай бұрын
इमानदारीने काम करणारांना या देशात काडीची किंमत नाही चमचेगिरी करणाऱ्या लोकांना मात्र एक नंबर चा दर्जा दिला जातो कामठे साहेब अमर रहे जय हिंद ❤❤
@maheshmistri65909 ай бұрын
Nangare
@sagarhiwarkar26908 ай бұрын
Brobr 100% bhau
@sagarhiwarkar26908 ай бұрын
Ya 2 no krnarya .valyanchi gand marli pahije,police dlane
@sagarhiwarkar26908 ай бұрын
Ani te smor hoilch 101%
@vivekmohite95778 ай бұрын
इमानदार वगैरे काही नाही
@tajsocalgroup88048 ай бұрын
सोलापूर मध्ये जेव्हा पर्यंत कामटे सर होते तेव्हा पर्यंत सोलापूर शांत होत गोरगरीब काम करून आपलं उदरनिरवाह करणारे लोक जणू कामटे सरांना देव मानत होते जवळ जवळ गुंडगिरी सोलापूर मध्ये सपंलीच होती भल्या भल्या रुस्तुमला पोलिसांच खाकी ची धाक समजली होती कामटे सरा सारखं अधिकारी कित्येक दशकातून एक होत आमच्या सोलापूर ला दोन अधिकारी प्रामाणिक मिळाले ते प्रथम अशोक कामटे व तुकाराम मुंढे आजपण सोलापूरकर त्यांची आठवण आली कि डोळे भरून येतात नमन आहे हे शूर विराणा
@sudeeppadvalkar74742 ай бұрын
I have never ever experienced this kind of officer in my whole life...was in solapur for my education purpose that time they were CP of solapur city ! I was one of lucky one who has witnessed the great nd legend personality
@amitraut8382 ай бұрын
विश्वास नांगरे पाटील is the greatest IPS officer. 26 11 मद्ये आतंकवाद्यांना मारून, शौर्य पुरस्कार मिळवला....🫡🫡
@patahe70362 ай бұрын
@amitlzraut838 lapun basla hota to
@bapuraomore423611 ай бұрын
सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण श्रध्दांजली! 🙏🏻💐🙏🏻
@tanajimandale79629 ай бұрын
सातारा येथे अशोक कामटे सरांना 1993/94 मध्ये ते SP असताना त्यांच्या केबिन मध्ये भेटलो होतो अतिशय young, dynamic & dashing personality होती! त्यांच्याशी हस्तांदोलन केलेल्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत! खूप supportive होते! अशोक कामटे सरांना मन:पुर्वक आदरांजली!🇮🇳
@Shubhz179511 ай бұрын
सोलापुर मध्ये असताना भल्या भल्या ची जिरवली होती आदर्श पोलिस व्यक्तीमत्व अशोक कामटे 😢
@ABALEXgaming29 күн бұрын
MLA Ravi Kant patil chi jiravli hoti
@नादगंगा2 ай бұрын
असे इमानदार अधिकारी खूप थोडे असतात भावपूर्ण श्रद्धांजली💐
@vikigadekar363911 ай бұрын
असे आदर्श व्यक्तिमत्व परत होणे नाही सलाम
@sachinmanohar8211 ай бұрын
"करकरे कामटे साळसकर" या शुर शहिदांच्या खऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
@rajnikantgolatkar13639 ай бұрын
खून पचवले त्यांचे, आताच्या राजवटीपासून तर अपेक्षाच ठेवू नका
@avinashsalunke81845 ай бұрын
Ko karnar? Tya veli sarkar konache hote?
@sagardeore6112Ай бұрын
अतिरकी लोकांनी मारलं लवड्या त्यांना हेमंत कर्करोग ने साध्वी ला त्रास दिला होता मेला त्याच्या कर्माने
@ganeshsonawane38457 ай бұрын
असा अधिकारी पुन्हा होईल का नाही माहीत नाही , परंतु Add CP अशोक कामठे यांना माझा मानाचा मुजरा त्यांच्या शौर्याला कोटी कोटी प्रणाम
@suyashgarud749011 ай бұрын
ना इंदापुर चे आहेत ना सांगली चे आहेत ते सासवड जवळील चांबळी ह्या गाव चे आहेत
@YOGESHBANDSODE11 ай бұрын
सोलापूरका बच्चा बच्चा केहता है, अशोक कामटे सच्चा है
@ashokgholap706711 ай бұрын
काही गोष्टी कधीच उघड होत नाहीत कारण कुणाच्या तरी हितसंबंधाला बाधा येते !
@HaribhauGodaseАй бұрын
कामठे साहेब.करकरे.साहेब. साळसकर साहेब आशिया अधिकारी पुन्हा महाराष्ट्राला लाभणे अशक्य गोष्ट आहे भावपूर्ण श्रद्धांजली साहेब
@KiranSawant-zv5re7 ай бұрын
एवढ्या हुशार व कर्तव्य दशय अधिकारी असा आपल्यातून जावा करकरे साहेब .साळसकर साहेब🎉 जाधव साहेब या सर्वानाच शतशः प्रणाम प्रणाम प्रणाम
@pravindeshpande3525Ай бұрын
शहीद अशोक कामते अमर रहे.
@ravindrakamthe7 ай бұрын
आमच्या समस्त कामठे परिवारासाठी शहीद अशोक कामठे व त्यांचे सहकारी शहीद करकरे आणि साळसकर सार्थ अभिमान आहे.
@sagargavade850311 ай бұрын
एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांचा बळी जातो याच्यामागे खूप मोठं षडयंत्र असू शकते
@SunitaR2811 ай бұрын
Need more police officers like this. Salute to this man.
@udaykadam706811 ай бұрын
बॉस कामठे साहेब
@Dnya-b8411 ай бұрын
बुलेट फ्रुप गाडी मिळायला पाहिजे या वेळेला. पैसा काय राजकीय लोकांना खायलाच आहे का??
@YesIcan371911 ай бұрын
बुलेट proof हेल्मेट मिळाले नाही आणि तुम्ही गाडी मागा😢😢😢😢
@Shekhar-x4y25 күн бұрын
रक्षक लोकांचा जीव धोकादायक असतो
@DipakTayade-qu2wz8 ай бұрын
अशे अधिकारी पुन्हा होणे नाही -salute to him
@comonman911 ай бұрын
देशाला आणि नेत्यांना अति भ्रष्टाचार करणारे अधिकारी आणि नेते चालतात पण अति प्रामाणिक अधिकारी चालत नाही.
@shashikantkulkarni316011 ай бұрын
३ अधिकारी एकत्र गेले कसे हा प्रश्न अजुनहि कायम आहे.
@criticalkeen846411 ай бұрын
Perfect combination of muscle, brain & smartness 🔥
@jaishetty446910 ай бұрын
Yes. It is sad he had to go so soon. They did not anticipate the gravity of the situation.
@RahulGhotekar-tz8xb10 ай бұрын
्शशंशशयययंययननटट
@prashantkamble199 ай бұрын
ताई तुमच्या शंकेला जागा आहे. खरंच हे सगळं संशयास्पद आहे
@AmolRajiwade11 ай бұрын
साहेबांचं गाव पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील चांबळी असे आहे. आणि ते पुण्यापासून खूपच जवळ आहे. सातारा, सांगली, मुंबई अशा ठिकाणी ते सेवेत आणि त्यानिमित्ताने वास्तव्यास होते. आम्ही त्यांच्या गावाच्या परिसरात राहतो.सत्य माहिती आहे हि.
@ashokchavan32385 ай бұрын
सूबेदार विकास शेंड़कर सुध्दा chmbali चा आहे
@sharyatvishaykaljacha11 ай бұрын
सोलापूर हदरून सोडलं होत कामटे साहबानी . गुन्हेगारी जवळ जवळ संपली सोलापूर मधली. गुन्हेगारांना थर्ड डिग्री देताना न्यूज चॅनेल वर लाईव्ह दाखवायचे कामठे साहेब.
@ramparlekar345111 ай бұрын
साळसकर, कामठे,करकरे असे अधिकारी पुन्हा... कधी होणार नाहीत 😢
@erwinsmith57965 ай бұрын
😢😢😭
@amitraut8382 ай бұрын
विश्वास नांगरे पाटील is the greatest IPS officer. 26 11 मद्ये आतंकवाद्यांना मारून, शौर्य पुरस्कार मिळवला....🫡🫡
@PK-qe2py11 ай бұрын
शहीद श्री अशोक मारुतराव कामठे यांचे मूळ गाव "चांबळी" पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आहे. जिथे त्यांची कमान सुद्धा आहे.
@vishwarajdeshmukh474111 ай бұрын
थोर स्वातंत्र्यसेनानी, महापुरुष के.अशोकजी कामठे वीर जवान तुम्हे सलाम 🙏
@mohankamble505111 ай бұрын
अशोक कामटे साहेब आमच्या सांगली जिल्ह्याला डॅशिंग आफिसर होउन गेले आहेत
@Sagar-so8xm11 ай бұрын
अशी आदर्श कहाणी बघून नक्कीच आदर्श घेऊ..आणि त्यांचं काम पुढे चालू ठेऊ.
@_surajNangare10 ай бұрын
ग्रेट अधिकारी अशोक सर कामटे दरारा आणि इज्जत . असे अधिकारी लाखात एक असतात.
@Gsk358711 ай бұрын
अशोक कामठे,साळसकर,करकरे यांच्यासारखे अधिकारी परत होणे नाही,आत्ताचे फक्त उभेकान टॉमी
@surajmore01125 ай бұрын
असे अधिकारी सहसा आता बघायला भेटत नाही फार कमी आहे त गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी मिस यू कामठे साहेब जब तक सूरज चांद रहेगा २६/११ मे शाहिद हुये हैं अधिकारी सबको याद रखेगा.
@amjadpathan90489 ай бұрын
Late अशोक सर माझे आदर्श होत.
@pravinpatil-sz1fb11 ай бұрын
सर्व शहीद अधिकाऱ्यांना......प्रणाम. प्रथमेश कामटे सरांनी सांगलीत केलेल्या राजू पुजारी एन्काऊंटर बद्दल उल्लेख करायला हवा होता.
@zxcklm10 ай бұрын
बरोबर आहे भाऊ तुमचं, हा दाढीवाला भाऊ सांगली बद्दल भेदभाव करतोय, केलाय, सगळ्या jillhyanbddal भाऊ बोलला पणं सांगली झोंबली ह्याला.😏
इंदापूर तालुक्यातल जांबळी नाही पुरंदर तालुक्यातल चांबळी गाव आहे त्यांच
@sonupatil196711 ай бұрын
Barobar
@ajstyle36111 ай бұрын
हो बरोबर कानिफनाथ गडा जवळ चे गाव... गावात कमान आहे साहेबांची...
@shivamjadhav111011 ай бұрын
@@ajstyle361 Hoo
@sanjaykandhare792411 ай бұрын
पुरंदर तालुक्यातील सासवड जवळ जांबळी हे गाव आहे कामठे साहेबांचं
@TusharMeher-q8j5 ай бұрын
🙏🙏 अशा अधिकारी आत्ता होणे नाही मनापासून वंदन अशोक कामटे साहेब जय हिंद
@kkstudiomumbai9 ай бұрын
या तिघाना एकत्र एकाच गाडीत जायला सांगणारा तो मंत्री कोण होता त्याचा शोध घेतला तर सर्व माहिती उघड होईल ...
@annasahebjadhav77799 ай бұрын
एकाच गाडीतून एव्हढे मोठे अधिकारी सोबत जाणे कधीच शक्य नाही.. प्रत्येक अधिकारी यांना स्वतंत्र गाडी असते..मग 26/11 या दिवशीच तिन्ही अधिकारी एकत्र कसे गेले.... विचार करणं गरजेचं आहे..
@surajdevkar96011 ай бұрын
We will always Miss You Sir.....😢
@shubhamnarayane668811 ай бұрын
Asol Kamate Sir is great IPS Officers
@vijaysonde167111 ай бұрын
वनिताताईंच्या शंका बरोबर आहेत खूप मोठा प्लान वाटत आहे इतक्या मोठ्या अधिकार्यांचा एकाचवेळी जिव जाणे संशयास्पद आहे
@Ashwini3639911 ай бұрын
Tya veles Maharashtra Congress jimmedar ahet
@hbhindia329111 ай бұрын
@@Ashwini36399आरएसएस संघ परिवार हे जबाबदार आहेत
@ninadpednekar209911 ай бұрын
@@Ashwini36399 Chuktay tumcha, Tya veles BMC konakde hoti he pahave.....
@niveditashirdhankar380111 ай бұрын
politician cha kaam aahe
@hbhindia329111 ай бұрын
@@niveditashirdhankar3801 हिंदुत्ववादी आतंकवाद यांचे काम आहे
@vijayadsul39959 ай бұрын
कामटे साहेबांच्या कामकाजाबाबत सोलापूरकरांना खूप अभिमान वाटतो आजही. सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल खूप विश्वासार्हता होती. त्यांची भेट कोणासाठीही अगदी खुली असायची. त्यांचं व्यक्तिमत्व जबरदस्त होतं आणि आवाज सुद्धा पहाडी होता . वाढण्यात दरारा आणि रुबाब होता अशा अधिकाऱ्याचे एकाएकी जाणे, हे व्यवस्थेचे निश्चितच अपयश आहे. असा अधिकारी आमच्या सोलापूर मध्ये एका काळी लाभला होता, ही आमच्यासाठी नक्कीच गौरवाची बाब आहे.
@k_omprakash0711 ай бұрын
Where is a vishwas nagre showoff patil ?
@yogeshambavale736410 ай бұрын
सलाम या सर्वांच्याच कामगीरीला मानाचा मुजरा
@abhishekvarpe918610 ай бұрын
अशोक कामटे साहेब, विजय साळसकर साहेब, हेमंत करकरे साहेब, अभिमान आहे तुमचा..🙏🏻🙏🏻🚩🚩
@ramprasadsiraskar9 ай бұрын
, karkare sr ,kamthe sr ,kamthe sr salute to all
@sadakoli584011 ай бұрын
असली बब्बर शेर मा.अशोक कामटे ❤
@amitraut8382 ай бұрын
विश्वास नांगरे पाटील is the greatest IPS officer. 26 11 मद्ये आतंकवाद्यांना मारून, शौर्य पुरस्कार मिळवला....🫡🫡
@pruthviraj70522 ай бұрын
😂@@amitraut838
@Ajay-gf5zd11 ай бұрын
Miss you forever kamathe Saheb ❤💐🙏
@prabhudasfulzele292411 ай бұрын
मॅडम ने खरी माहिती दिली, कामा हॉस्पिटल मधील दशतवाडी मराठी का बोलत होते, विशेष पोलिस महानिरीक्षक हुसैन यांचे पुस्तक वाचावे, खरे काय होते ते कळेल
@ShabanaGadkari-j1p5 ай бұрын
अशोक कामटे सरानी सांगली जिल्ह्या साठी काम केले मी त्यावेळी लहान होते सांगली च्या राजू पुजारी नावाच्या गुंडा च्या दहशती पासून सांगली ला मुक्त केले . त्यांची कारकिर्द खुप गजली होती त्यामूळे ते मझ्या अजुन लक्षात आहे.सरांच्या कार्या ला सलाम🙏
@dr.vishalchokakkar367911 ай бұрын
Very brave individual nobody can replace him Great loss to our country.rip
@ramparlekar345111 ай бұрын
सातारा जिल्हा येथे जिल्हाध्यक्ष असताना सातारा एसपी ऑफिस समोर शांतीदूत साहेबांनीच बसविला 😢
@thegodfather227111 ай бұрын
सुरवातीला आपली लोकं च शांतीदुत लोकांना सपोर्ट करतात . पुन्हा ते मोठे झाले की त्यांची लायकी दाखवतात
@yogeshpatil263511 ай бұрын
@@thegodfather2271शांतीदुतांच्याच हल्ल्यात जीव गमवावा लागला.
@kailasdhumal253710 ай бұрын
साहेबांनी कधीही कोणाचे चांगले केले नाही . कामटे यांचा घातपात झाला असावा .
@nitindukare319311 ай бұрын
Ashok kamte yancha mulga maza khup javal cha mitr ahe Ani Mala abhiman ahe to maza mitr aslyacha
@akshayshinde743711 ай бұрын
असा IPS अधिकारी पुन्हा होणे नाही, असं अधिकारी शहीद होणे देशाचे फार मोठे नुकसान 😌🥲🙏🏻
@rakeshkamble33639 ай бұрын
Fearless officer🙏
@ashokghatul82019 ай бұрын
आज महाराष्ट्राला अशा अधिकाऱ्यांची प्रचंड उणीव भासत आहे.
@ramdaschaware72869 ай бұрын
कामटे साळसकर करकरे या शहिदांना विनम्र अभिवादन 💐💐💐💐
@Shago7829 ай бұрын
दादा तेव्हा Android mobile नव्हते mobile मद्ये photo लावायला
@1215mohan9 ай бұрын
Questions raised by officer kamthes wife are absolutely right and answers are not given or found by mumbai police is great concern.
@@rajeshpatil8492 रवी पाटील त्याच्या घरात घुसून मारला होता ते पण त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी. 1 मिनिटं मध्ये सगळी मस्ती उतरवली होती तुझ्या पाटलाची. नशीब समज नागडा करून मारला नाहि रवी पाटलाला
@ijajkaktikar86487 ай бұрын
Salute sar kamte sar
@suryakantgurav82169 ай бұрын
जय हिंद, सर.
@BaliWaghmare-d1v11 ай бұрын
अधिकारी मुश्रीफ यांचे भाषण यूट्यूब वर जाऊन पहावें मग आपणास कळेल 26/11 चा हल्ला व ते 3 अधिकारी यांच्या मृत्यू चे रहस्य
@vedantshivankar103111 ай бұрын
दादा अशोक कामटे ह्याचे मुळ गाव हे पुरंदर येथील चांबळी येथील आहे नाकी इंदापूर तालुक्यातील नाही