हा प्रयोग करून तुमचे सर्व शारीरिक व मानसिक रोग दूर करा

  Рет қаралды 55,038

Maulijee Dusane

Maulijee Dusane

Күн бұрын

Пікірлер: 233
@SanjivaniPanage-u6b
@SanjivaniPanage-u6b 18 күн бұрын
माऊली मला धीर द्या हिच इच्छा
@prasadmoer
@prasadmoer 10 ай бұрын
माऊलीजी मला नेहमी नकारात्मक विचार येत होते तुमचे सत्संग ऐकतेय तेव्हा पासून मी खूप आनंदी आहे मी समाधानी आहे मी खुश आहे धन्यवाद माऊलीजी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
@SanjivaniPanage-u6b
@SanjivaniPanage-u6b 18 күн бұрын
चांगले वाटते
@sudhirjagdale5937
@sudhirjagdale5937 Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली खुप छान सत्संग 🙏🙏
@SanjivaniPanage-u6b
@SanjivaniPanage-u6b 18 күн бұрын
धन्यवाद माऊली
@latanemane1388
@latanemane1388 10 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी छान सत्संग आहे
@SanjivaniPanage-u6b
@SanjivaniPanage-u6b 18 күн бұрын
❤ माऊली माझ्या हाताचे मेजर आपरेशन झाले पण मला काळजी वाटते मी शिबीर करणार आहे माऊली मला बरे वाटाव हिच. इच्छा आहे
@rajusubhekar1920
@rajusubhekar1920 19 сағат бұрын
🙏🙏👃🙏🙏
@pradipnalavde7624
@pradipnalavde7624 Жыл бұрын
शिबीर केलंय तेव्हापासून माझे सर्व व्यसन सुटले आहेत. त्यामुळे माझ्यापेक्षा माझे घरचे खूप.खुश आहेत. मला अनेक वर्षा पासून डॉक्टर सांगत होते की व्यसन सोड पण मी सोडले नाही. आपले दर्शन झले आणि मनातून आले की बस.. आता यापुढे व्यसन करायचे नाही.. माझ्यामुळे माझ्या अनेक मित्रांनी शिबिर केले आणि तेही आनंदी आहेत.. आपली कृपा आमच्यावर सदैव असू द्या.. Thank you maulijee for everything
@mrunalinithakur4451
@mrunalinithakur4451 3 ай бұрын
खुप खुप छान माऊलींची शतकोटी प्रणाम मन शांत होत आहे
@ashvinirunwal1265
@ashvinirunwal1265 Жыл бұрын
ज्ञानयोग ध्यान शिबीर म्हणजे आरोग्य समाधान उत्साह प्रेम.. हा माझा अनुभव आहे.. शिबीर केल्यापासून आमच्या घरात पूर्ण आनंदी आनंद आहे. आम्ही रोज सकाळी नियमित साधना करतो.. आमची लेकरे तुम्हाला follow करतात त्यामुळे त्यांना अभ्यासाचे सांगावे लागत नाही.. किती किती अनुभव सांगू.. खूप खूप आभार..
@RenukaSalve-dn4qf
@RenukaSalve-dn4qf 9 ай бұрын
माऊली माझ्या आईचा हात राहू दुखायचा माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤
@mayureshkulkarni803
@mayureshkulkarni803 6 ай бұрын
हो माऊली जेव्हा जेव्हा मी तुमचे सत्संग ऐकतो तेव्हा माझ्या अंगामध्ये एक Positive उर्जा तयार होते.
@pramilaghatod7090
@pramilaghatod7090 Жыл бұрын
ज्ञान योग ध्यान म्हणजे सर्वांगीण विकास आणि संपूर्ण सकारात्मक, आनंदी जीवन धन्यवाद माऊली
@namdevsangale3696
@namdevsangale3696 Жыл бұрын
माऊली खूप खूप धन्यवाद मी आपला योग ऐकिला आणि डिप्रेशन मधून बाहेर आलो
@prasadmoer
@prasadmoer 10 ай бұрын
एक दोन तीन चार सकारात्मक आहेत माझे विचार जय गुरुदेव माऊलीजी 😊😊
@GovindGurav-q6e
@GovindGurav-q6e 9 ай бұрын
खुप खुप छान वाटत.सुरुवात आज पासून माऊली करत आहे.योगी गोविंद गुरव
@rutujaghuge8697
@rutujaghuge8697 Жыл бұрын
ज्ञानयोग सकारात्मक ऊर्जेचा सागर आहे.😊 आपले शिबिर म्हणजे संपूर्ण आरोग्यसंपन्न जीवनाची एक भेटवस्तू आहे.😌🙌💯 आजचा हा सत्संग खूप ऊर्जादायी होता.. ज्ञानयोगाशी जोडले गेल्यापासून एक आनंददायी आणि प्रेरणादायी जीवनाचा आनंद प्रत्येक क्षणात मी घेत आहे... 😌💯🙌
@SangitaMahore-n3l
@SangitaMahore-n3l 3 ай бұрын
Jay gurudev maulege 🎉
@vikasnaik8545
@vikasnaik8545 Жыл бұрын
मी सकाळी झूम साधना नोकरी निमित्ताने सकाळी फक्त एक तास दहा ते बारा दिवसा पासून साधना करतो. मला साधना केल्यापासून खूप आनंद होत आहे. आणि ह्याचा पुढे मी अणि माझी पत्नी अखंड योग साधनेसाठी तत्परतेने तयार आहेत. आम्ही खूप आनंदी झालो आहोत. जय गुरुदेव माऊली जी. ❤❤❤❤
@coolarmy6882
@coolarmy6882 9 ай бұрын
जय गुरुदेव माऊली 🙏🏼🌺
@ashokdeshpande1167
@ashokdeshpande1167 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी मी मागील 6 महिन्या पूर्वी शिबिर केले होते तेव्हापासून सर्व प्रकारचे गोळ्या बंद झाल्या आहेत मी रोज 10 गोळ्या घेऊन जिवन जगत होतो मला माझ्या बहिणीने चैतन्य वनात जाण्या साठी प्रेरित केले आणि काय आश्चर्य मी मागील 6 महिन्या पासून एक सुद्धा गोळी घेतली नाही तरी हि माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल येत आहे. माझ्या जीवनात माऊली जी आले आणि जीवन च बदलून गेले आभार तरी मानू किती उतराई होणे नाही.. प्रणाम माऊलीजी सूर्यभान गुरुजी आणि पंढरी गुरुजी आणि वनातील सर्व गुरुजी...
@prathambane2737
@prathambane2737 Жыл бұрын
kute ast shibir
@reshmapatil8255
@reshmapatil8255 Жыл бұрын
खूप छान आहे हां सन्त्सन्ग खूप प्रसन्न वाटे मी पण खूप निगेटिव विचार करते मला खूप त्रास होतो पण आज़ हां सन्त्सन्ग ऐकून खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटलं जय गुरुदेव माऊली जी
@alkatakle9904
@alkatakle9904 3 ай бұрын
खूप खूप छान वाटले me nakki प्रयत्न करणार
@prabhavatigaikwad9064
@prabhavatigaikwad9064 9 ай бұрын
जय गुरुदेव धन्यवाद माऊली नमस्कार
@vandanathorat8968
@vandanathorat8968 Жыл бұрын
लाईव्ह झूम साधना चालू केल्यापासून सहा महिन्यात मी कुठल्याही प्रकारची औषधं गोळी खाल्ली नाही म्हणजे मला ते घेण्याची कधी गरजच पडली नाही, मला डॉक्टरांनी सांगितल होत की तुमच्या मेंदूची शीर दबलेली आहे आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला जन्मताच आहे हे सांगायच विसरले मी शिबिरात 😊तर मला ऑपरेशन करावा लागेल अस ही सांगितल होत, मला सतत चक्कर यायची त्यासाठी ची गोळी, साखर, पाणी ह्या तीन गोष्टी सतत माझ्या बरोबर ठेवाव्या लागतच होत्या, त्यांचबरोब मला गुढग्याने नीट चालता येत नव्हत, मांडी घालून बसता येत नव्हतं, अशे खूप सारे त्रास होते ते एवढं सगळ टाईप करायला फार वेळ लागेल मी या नन्तर जेव्ह शिबिरात येईल तेव्हा सगळ्याच गोष्टी शेअर करेल ह्या वेळेस मला बोलाव वाटायचं खूप पण बोलायला लागलं की गोंधळल्या सारख व्हायच, पण आता मला कुठलाही त्रास नाही 🥰मी दररोज ची झूम साधना करते, हसते, गाते, माझ कुटुंब खूप मोठ आहे आणि त्या कुटुंबात माझे तीन नातवंड आहे त्यांच्या सोबत मी एक एक तास नाचते, आता मला ना चक्कर येत, ना माझे गुढगे दुखतं, ना मी सतत झोपून रहात, मी दिवसभर आनंदी, उत्साई असते किती सांगाव सम्पणार नाही अस जीवन, असा नवीन जन्म दिलाय मला माझ्या माऊलीजींनी 🙏🙏🙏🙏धन्य धन्य झाले मी 🙏🙏जय जय कार माझ्या माऊलीचा 🙏जय गुरुदेव माऊलीजी 🙏💐💐🌹🌹
@shilpapatil4825
@shilpapatil4825 Жыл бұрын
Khup Chan anubhav
@anujarajguru2743
@anujarajguru2743 Жыл бұрын
खूपच छान अनुभव 🙏
@pranitabade8192
@pranitabade8192 Жыл бұрын
Wa kupach chan
@avinashpawar4420
@avinashpawar4420 Жыл бұрын
Yuuu
@madhukarshivade7410
@madhukarshivade7410 Жыл бұрын
Chhan
@harishkokate5128
@harishkokate5128 Жыл бұрын
होय माऊलीजी आपल्या चैतन्य वनातील शिबिरातून मी पूर्ण रोगमुक्त झालो आहे. माझ्या आजाराच्या सर्व गोळ्या मागील ३ वर्षापासून दूर झाल्या आहेत. खरच तुमच्या बोलण्यात खूप शक्ती आहे.
@pravinyadav3694
@pravinyadav3694 Жыл бұрын
चैतन्य वन.. नावाप्रमाणेच चैतन्य देणाऱ्या या वनात जेव्हा आलो तेव्हा खूप छान वाटले. वनात आल्या आल्या जी हवा येत होती त्यामध्येच एक सकारात्मक उर्जा जाणवली. मला या चैतन्य वनातील प्रत्येक वस्तूला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक साधकाला आणि खास करून माऊलीजींना धन्यवाद द्यायचे आहेत. चैतन्य वनातील एक एक गोष्ट खुप विचार करून बनवली आहे... जीवनाचं रहस्य शिकवणारी बनवली आहे. या जगातील प्रत्येकानेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच चैतन्य वनातील 6 दिवसांचे निवासी शिबिर पुर्ण करायला पाहिजे. या वनात आल्याच्या नंतर हे जीवन असेपर्यंत उपयोगी पडणारी सकारात्मक उर्जेची शिदोरीच माऊलीजींनी दिली आहे. खरंच मी धन्य धन्य झालो आहे. जीवन आई-वडीलांनी दिलं पण माऊलीजींनी हे जीवन जगायचं कसं ते शिकवलं.. मला भरून 😢 येतंय कसं सांगू कळत नाही पण जीवंतपणी स्वर्ग दाखवला माऊलीजीं तूम्ही.... धन्यवाद माऊलीजी❤🎉 जय गुरुदेव
@subhashkharade9124
@subhashkharade9124 Жыл бұрын
चैतन्य वन कोठे आहे
@rekhabijwe8873
@rekhabijwe8873 3 ай бұрын
Jai gurudev mavaliji
@SanjivaniPanage-u6b
@SanjivaniPanage-u6b 18 күн бұрын
आपला आशिर्वाद मला दया
@NitinBhosale-p1n
@NitinBhosale-p1n 3 ай бұрын
Mauli. Mazya.. Sobat.. Ahe..
@SangitaMahore-n3l
@SangitaMahore-n3l 3 ай бұрын
Jay gurudev maulege
@dnyanyogpandharinath5752
@dnyanyogpandharinath5752 Жыл бұрын
आजच्या सत्संगात खूप सकारात्मक व एनर्जेटिक अनुभव आला. उत्साही आनंदी व आरोग्यदायी राहण्यासाठी काहीच लागत नाही मन अगदी आनंदी व प्रसन्न आणि सकारात्मक विचारांसोबत , ज्ञानयोगा सोबत , माऊलींच्या सोबत मनाने जोडल्या गेलो तर easily जीवन जगू शकतो... मला तर प्रत्येक सत्संगातून व शिबिरातून सकारात्मक जीवन बदलण्याचा अनुभव येतो. ❤ धन्यवाद माऊलीजी 🙏❤️
@AshaMaske-r4q
@AshaMaske-r4q Жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम माऊली
@shardakavtalkar4831
@shardakavtalkar4831 Жыл бұрын
Pune at kuthe aahe
@balkrishnatavate9556
@balkrishnatavate9556 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली आपला प्रत्येक सत्संग हा प्रेरणादायी ऊर्जात्मक असतो त्या प्रत्येक विचारांचा मला अनुभव येत आहे अप्रतिम शब्दांमध्ये सांगता येत नाही
@ankurgadpayle7466
@ankurgadpayle7466 Жыл бұрын
मी पूर्ण पने सत्संग बघून एक सकारात्मक ऊर्जा अनुभवला yes ☺️☺️☺️🌹जय गुरुदेव🌹सबका मंगल हो🙏🙏🙏
@ashokmore2807
@ashokmore2807 Жыл бұрын
🌹 *जय गुरुदेव* 🌹 दिनांक 8 ते 14 जुलै दरम्यान चैतन्य वनातील साधना शिबरामुळे गेल्या सहा दिवसापासून सर्व साधाकांना माऊलीजिंच्या दर्शनाची, भेटीची व ज्ञानामृताची लागलेली आस तहान ओढ आजच्या साधनेतील ध्यान व सत्संगाच्या रूपाने पूर्ण झाली. आजचा रविवारचा सत्संग *हा प्रयोग करून शारीरिक व मानसिक रोगातून मुक्ती मिळवा* म्हणजे ज्या ठिकानी आमचा पुनर्जन्म झाला व ज्ञानयोगाची जीवनशैली आत्मसात करण्याची सुरुवात केली असे ठिकाण म्हणजे चैतन्य वन. हेच चैतन्य मनात आणि घरात निर्माण निर्माण करणारा आजचा सत्संग. आपणच आपल्या आयुष्याचे निर्माते आहोत याची जाणीव करून देणारा सत्संग. ज्ञानयोगाचे शिबिर करूनही काठावर असलेल्या किंवा मार्ग भटकलेल्या साधकासह नवीन साधकांना ज्ञानयोगाच्या जीवनशैलीतून ज्ञानयोगाच्या राजमार्गावर स्थिर ठेवणारा सत्संग. आजच्या सत्संगाच्या निमित्ताने ज्ञानयोगाच्या संपूर्ण जीवनशैलीचे ओझरते दर्शनच घडले. ज्यां ज्या व्यक्तींनी आपल्या मनावर मी मानसिक रोगी आहे. मी दुःखी आहे अयशस्वी आहे. मी विविध आजाराने आजारी आहे. माझ्या जीवनात काहीच राम नाही. मी व्यसनाधीन आहे. मी नास्तिक आहे. माझे नशीबच फुटलेले आहे. माझ्याच जीवनात दुःख का ?आशा विविध नकारात्मक पाट्या लावून घेतलेल्या आहेत अशा सर्वांच्या पाट्या बदलून मी आनंदी आहे. मी उत्साही आहे. मी आरोग्य संपन्न आहे. मी यशस्वी आहे. मी सर्व काही करू शकतो. परमेश्वर माझ्यासोबत आहे. मी ज्ञानयोगाचा साधक आहे. सर्वासह माझे चांगलेच होणार आहे. अशा नवीन सकारात्मक विचारांच्या पाट्या Yes yes म्हणत माऊलीजिंनी ऐकणाऱ्या सर्व साधकांच्या त्यांची इच्छा असो वा नसो नकळत बदलून टाकल्या. त्या पाट्या स्वच्छ ठेवणे व त्याची काळजी घेणे ही आता आपली जबाबदारी आहे. आजचा सत्संग आम्ही बीड करांनी ट्रेकिंग करत करत ऐकला. ज्ञानयोगाच्या जीवनशैलीमुळे आमच्या जीवनात झालेले असंख्य अगणित बदल आम्ही शब्दात मांडू शकत नाही फक्त अनुभवू शकतोत. आम्ही पहिले साधना शिबिर केल्यानंतर जेव्हा प्रथम ट्रेकिंग माऊलीजी व ज्ञानयोग परिवार बीड सोबत केली. घरी आल्यानंतर एवढे हात पाय आणि अंग दुखत होते की जेवण केले नाही तसेच झोपी गेलोत. पुढील तीन दिवस अंग दुखले. प्रत्येक आठवड्याची ट्रेकिंग केल्यानंतर अंग दुखायचे व दुसऱ्या दिवशीही साधना करत नसत. ट्रेकिंग मधून जाणीव होत होती की आपले शरीर कडक बनलेले आहे. आपल्या शरीराची योग्य ती हालचाल नसणे व साधनेच्या अभावामुळे आपले अंग दुखत आहे. साधनेतील, ट्रेकिंग मधील सातत्या व ज्ञानयोगाची जीवनशैली यामुळे आम्ही प्रत्येक वार्षिक मोठ्या ट्रेकिंगची वाट पाहतो. त्या ट्रेकिंग मधून माऊलीजी सोबत घेतलेला आनंद व अनुभव शब्दात व्यक्त करू शकत नाहीत. आज सत्संग ऐकता असताना मागे वळून पाहिले तेव्हा आम्ही चार डोंगर चढून खाली उतरलो यावर विश्वास ही बसत नव्हता. ना कसला थकवा ना अंगदुखी फक्त ध्यानमय अवस्था मी शरीर नाही याची जाणीव चैतन्य उत्साह आणि आनंदच. एखादा विद्यार्थी कॉलेजची चार वर्षाची डिग्री घेऊन जशी त्याची उद्दिष्ट साध्य करतो. त्याप्रमाणे आम्ही जवळपास चार वर्षापासून साधनेतील सातत्य ज्ञानयोग व माऊलीजी वरील निष्ठा आणि माऊलीजींची कृपादृष्टी यांच्या जोरावर पैसे कमवण्याबरोबरच पहिल्यापेक्षा कितीतरी वरच्या डायमेन्शन मधील क्वालिटी जीवन जगत आहोत. माऊलीजी सोबत ज्ञानयोगाच्या या प्रवासातील अंतरंगात कोरलेले चित्र म्हणजे आपल्या आतील चित्रगुप्ताने ठेवलेली नोंद होय असे आम्हाला वाटते. ज्ञान योगामुळे जे काही चांगले अनुभवत आहोत ते म्हणजे चित्रगुप्ताने नोंद केलेल्या आपल्या कर्माचे फळ होय. आजच्या सत्संगात जीवन बदलणारा प्रत्येक शब्द आहे. खरंतर अशा वाक्यांची नोंद करून त्याच्या पाट्या बनवून घरातील प्रत्येक रूम मधील भिंतीवर लावायला पाहिजे अशा मला वाटते. जसे की 1. तुम्ही ज्या विचारांचा कराल स्वीकार मन धारण करेल तोच आकार. 2. जर रोगाला करायचे असेल Ban तर सकारात्मक विचारा सोबत करावे लागेल ध्यान. 3. काहीही असू द्या परिस्थिती छानच ठेवील मी माझी मनस्थिती. 4. काहीही होऊ द्या रहा मस्त Chill मी शक्तिशाली आहे रोज रोज करावी Fill. 5. जे पेराल मनाच्या जमिनी धान्य. त्याचीच कणसे येतील आहे की नाही मान्य ? सर्वांनी वही पेन घेऊन नोट्स काढून परत परत ऐकून जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा असा हा गोड परंतु क्रांतिकारी सत्संग. जय गुरुदेव माऊलीजी...👣💐👏👏👏
@pankajahirrao8004
@pankajahirrao8004 7 ай бұрын
Jay gurudev maulee G. Dhanyawad
@sanjaytupe9414
@sanjaytupe9414 Жыл бұрын
जय गुरुदेव मी मागच्या दोन वर्षांपासून खूप नकारात्मक गोष्टींमध्ये अडकलो होतो. मी खुप चांगल्या गोष्टी केल्या पण या नकारात्मकतेमुळे व व्यसनामुळे त्याला काहीच अर्थ नव्हता राहिला... पण या चैतन्य वनातील शिबीरातुन मला पुनर्जन्म मिळाला आहे... या शिबिरातून माझी सगळी नकारात्मकता निघून गेली. निद्रानाशाचा त्रास पुर्ण पणे दुर झाला..... म्हणजे जिथे मी दोन दोन दिवस झोपायचो नाही... आणि झोपलो तर कमीत कमी 24 तास उठायचो नाही.पण या चैतन्य वनातील ज्ञानयोग ध्यान शिबीरात मी दुसऱ्या च दिवसांपासून अवघ्या 5-10 मिनीटांमध्येच झोपायला लागलो. आणि माझं सगळं व्यसन सुटलं... म्हणजे ज्या वाईट गोष्टी घेतल्यामुळे मला झोप नाही यायची ती जाणीव मला इथे चैतन्य वनात आल्याच्या नंतर झाली. ह्या गोष्टी न घेता ही आपण झोपु शकतो आणि आनंदाने जगु शकतो.. या चैतन्य वनात एक जादू च आहे..जी माणसाला संपूर्ण पणे बदलून च टाकते. खुप छान अनुभव आहे.. माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. आभारी आहे माऊलीजी😊❤
@digambarmahajan258
@digambarmahajan258 Жыл бұрын
माऊली मी सत्संग ऐकल्यावर आनंदी राहातो
@lalasahebbarge8126
@lalasahebbarge8126 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी हा सत्संग खूप उपयुक्त आहे आपण सांगितलेल्या मार्गाने वाटचाल चालू आहे त्यामुळे खूप खूप खूप फायदा होत आहे
@ushashinde9858
@ushashinde9858 Жыл бұрын
माऊली धंन्यवाद 🙏🙏🙏
@SwaraDoke-rt7hv
@SwaraDoke-rt7hv 3 ай бұрын
, yes mauliji
@SanjivaniPanage-u6b
@SanjivaniPanage-u6b 18 күн бұрын
संगीत विशारद आहे हात चांगला झाला की क्लास घेत जाईन
@jyotimohite1496
@jyotimohite1496 Жыл бұрын
मी आताच सत्संग ऐकला मला खूप छान वाटले.माऊली जी मला झूम साधना करायची आहे
@shashikantkalshavkar3000
@shashikantkalshavkar3000 Жыл бұрын
खुपच छान आहे जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
@subhashkatariya7569
@subhashkatariya7569 Жыл бұрын
Kuph Kuph Chan mahiti. Kuph Kuph abhinanden mauligi. Koti koti vandan apake charnomy.
@GovindGurav-q6e
@GovindGurav-q6e 9 ай бұрын
जय गुरुदेव माऊली आज पासून योगा करायला झूम मध्ये दत्तगुरु च्या कृपेने सहभागी झालेले आहे. मला खुब्याचा त्रास आहे. उजव्या पायाच्या जागाडयात शिरा चालताना आखडतात.योगी गोविंद गुरव
@manisharakshe7770
@manisharakshe7770 Жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली 🌺🙏🌺🤗🤗
@tukaramshinde4617
@tukaramshinde4617 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 👋 ज्ञानयोग ध्यान शिबिर करण्यापूर्वी चार वर्ष मला रक्तदाबाच्या गोळ्या चालू होत्या. आता शिबिर करून मला आठ वर्षे झाले आहेत आठ वर्षापासून मला एकही गोळी घ्यावयाची गरज पडली नाही.. हे फक्त ज्ञानयोग ध्यान शिबिर केल्यामुळे व शिबिरात शिकलेल्या प्राणायाम,ध्यान, आहारातील बदल जीवनशैलीत अंगिकारलेमुळे व माऊलीच्या सत्संगातील सकारात्मक विचारांच्या प्रेरणेमुळे शक्य होत आहे. मला अभिमान आहे की मी ज्ञानयोगाचा साधकआहे.🙏🌹
@santoshjambhale9001
@santoshjambhale9001 Жыл бұрын
Mauli,Chhan satsanf,Dhanyawad
@alknandamangalgi7675
@alknandamangalgi7675 5 ай бұрын
माऊली जी, जय गुरुदेव !
@sangitagaikwad324
@sangitagaikwad324 Жыл бұрын
Jay gurudev mauliji
@chhayakalshetti4542
@chhayakalshetti4542 Жыл бұрын
खरच खूप छान आहे सत्संग सोहळा
@kailasmahale3008
@kailasmahale3008 Жыл бұрын
खूप छान माउली 🎉Good work 🎉
@suryakantgurav4948
@suryakantgurav4948 Жыл бұрын
खूपच उपयोगी आहे 🙏🙏🌷🌷
@dinkarshinde1076
@dinkarshinde1076 Жыл бұрын
खूपच छान माऊली, मी सकारात्मक झालो, आता नेहमी शिबिर करीन
@rameshshejole3352
@rameshshejole3352 Жыл бұрын
Yes Mauli very best feel
@Harshvardhan-dw1pl
@Harshvardhan-dw1pl Жыл бұрын
Chan vatla maulijee❤❤😊
@sunilphadtare291
@sunilphadtare291 Жыл бұрын
Mauliji tumhi amchyadathi dev ahat jivnacha silpkar ahat🎉🎉jay gurudev
@surekhamane1442
@surekhamane1442 Жыл бұрын
धन्यवाद माऊली शरीर आणि मन पुन्हा शुद्ध केल्या बद्दल 🙏🙏🙏
@suryabhankakde3087
@suryabhankakde3087 Жыл бұрын
प्रत्येक रविवार म्हणजे एक नवीन ऊर्जेची जाणीव करून देणारा असतो आजच्या सत्संगातून माऊलीजी ने जे जे काही सांगितलं खरंच ते मनाला प्रत्येक गोष्ट स्पर्श करून जाणारी होती आणि मन परिवर्तन करून एक नवीन जगण्याची दिशा देणारी होती या सत्संगामुळे मनात एक आशेचा किरण एक ऊर्जा एक सकारात्मकता निर्माण झाली होय मी यशस्वी आहे... मी आरोग्यदायी आहे... मी आनंदी आहे... खूप खूप धन्यवाद माऊलीजी ☺️🙏🏻
@alknandamangalgi7675
@alknandamangalgi7675 5 ай бұрын
जय गुरुदेव ! रविवारी किती वाजता सत्संग असतो ?
@kashinathkotalwar6862
@kashinathkotalwar6862 Жыл бұрын
Jay gurudev🙏🙏
@ushashinde9858
@ushashinde9858 Жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम दादा खुप खुप छान माहिती दिली मनाला खूप खूप खूप 🙏
@gokarnamaske9048
@gokarnamaske9048 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤
@SurekhaKudekar-oo1lq
@SurekhaKudekar-oo1lq Жыл бұрын
Dneanacha Sagar sakha maza deaneshvar dneanacha saagar aahaatt maulijee
@smithanaik342
@smithanaik342 Жыл бұрын
खूप छान सत्संग
@muktagojare218
@muktagojare218 Жыл бұрын
माऊलीचे माझ्यासोबत आहे माझे रोग 100% बरे होणार आहे जय गुरुदेव माऊली जी
@shahajibhosale8851
@shahajibhosale8851 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏 अप्रतिम ज्ञान ,🙏🙏🙏🙏 खरोखरच हा आताचा सत्संग मी रग्नालयातच ऐकला आणि सरळ डॉक्टरांना सांगितले सर मला डिस्चार्ज देण्यात यावा,🙏होय खरच सांगतो आहे, धन्यवाद, धन्यवाद माऊलीजी 🙏🙏मी लवकरच आपल्या आनंद वनात यायचा प्रयत्न करतो,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@minakshiphadatare6135
@minakshiphadatare6135 Жыл бұрын
Khup chan mauli Dhanyavad 💐💐🌹🌹👌👌
@apanachannel1259
@apanachannel1259 Жыл бұрын
जय गुरूदेव 🙏🙏🙏
@rameshshejole3352
@rameshshejole3352 Жыл бұрын
Very knowledgeable and useful Satsang Mauli jau Gurudev
@prasadmoer
@prasadmoer 10 ай бұрын
मी खूप आनंदी खुश आहे
@ushashinde9858
@ushashinde9858 Жыл бұрын
जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@mandapandao7416
@mandapandao7416 Жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम माऊलीजी
@durgapatil8104
@durgapatil8104 Жыл бұрын
agadi barobar
@muktagojare218
@muktagojare218 Жыл бұрын
मन लागो रे खूप छान आहे माझं चांगलंच होत आहे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव माऊली जी खूप छान सत्संग झाला आहे 😂😂😅
@neelatare9755
@neelatare9755 Жыл бұрын
मला खूप छान वाटत आहे.
@DigvijayPandit-ec5fm
@DigvijayPandit-ec5fm Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी तुमचा सत्संग आयकुन खूप छान वाटले 😊😊
@janhaviapte8081
@janhaviapte8081 Жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम माऊलीजी 🙏🌹 नेहमीप्रमाणे प्रेरणादायी सत्संग 🙏 आयुष्याला सकारात्मक दृष्टिकोन देणारा सत्संग 🙏खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा 🙏🌹
@tannijai
@tannijai Жыл бұрын
Khup mast wat le😊
@sayalikankanwadi9571
@sayalikankanwadi9571 Жыл бұрын
जय गुरुदेव माउलीजी ,खर आहे माऊली जी मी पण जॉईन होऊनएक वर्ष पूर्ण झालय शरीराने स्ट्रॉग मनाने स्ट्रॉंग झाले चैतन्य वन प्रत्येक क्षण अनुभवत आहे भरभरून जगतोय आता टेन्शन काय असत हेच विसरून गेलोय
@jayashrisuryawanshi8664
@jayashrisuryawanshi8664 Жыл бұрын
हो माऊलीजी जय गुरुदेव माऊलीज2❤
@DhanrajBiradar-mt1bk
@DhanrajBiradar-mt1bk Жыл бұрын
Nice positive vibration creation Mauli
@onetapgamerz7719
@onetapgamerz7719 Жыл бұрын
खुप छान माऊली जी धन्यवाद
@manishamore190
@manishamore190 Жыл бұрын
ज्ञानयोग ध्यान म्हणजे सर्वांगीण विकास. संपूर्ण सकारात्मकता, आनंदी जीवन खूप खूप धन्यवाद माऊलीजी.🙏🙏🙏🙏🙏
@jyotimohite1496
@jyotimohite1496 Жыл бұрын
सर आताच मी आपला सत्संग ऐकला मला खूप छान वाटले .मला झूम साधना करायची आहे
@muktagojare218
@muktagojare218 Жыл бұрын
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
@SanjivaniPanage-u6b
@SanjivaniPanage-u6b 18 күн бұрын
मी रिटायर्ड शिक्षीका आहे
@pradnyagurav2320
@pradnyagurav2320 Жыл бұрын
कोटी प्रणाम माऊली
@charushilagurav9768
@charushilagurav9768 Жыл бұрын
Very nice mauliji
@muktagojare218
@muktagojare218 Жыл бұрын
मी परमेश्वराचे लहान बाळ आहे
@sanjaylokhande9519
@sanjaylokhande9519 Жыл бұрын
Khup chhan
@subhashkharade9124
@subhashkharade9124 Жыл бұрын
Very nice mauli g
@muktagojare218
@muktagojare218 Жыл бұрын
यसयसयस माउली
@rajgaidhani9
@rajgaidhani9 Жыл бұрын
Jai gurudev Mauli ji Tumchya mule navin jivan jagnyachi asha milali aahe, dhanyawad Mauli ji. Mauli ya shabdatch sarv kahi aahe, he samajhne manje ch urja aahe, negativity mazya madhe jast pramanat bharli hoti mauli ji mule positivity aali aahe Mala dhan yoga mule khup fayda zala, 85kg warun 73kg wajan zale aahe fakt dhynyoga mule w Mauli ji mule... Me shibir keleli nahi pn karnar he nakki,pariwara sobat. Thankyou Mauli ji, Jai Gurudev..
@ranibhat6551
@ranibhat6551 Жыл бұрын
😊yes
@bharatbadade7714
@bharatbadade7714 Жыл бұрын
Jai Gurudev Maulijee
@RuchaKanadkhedkar
@RuchaKanadkhedkar Жыл бұрын
Chan vatel
@shilpapatil4825
@shilpapatil4825 Жыл бұрын
Jay gurudev Maulijee 🙏🙏very nice satsang 🙏🙏💐💐👌👌
@SanjivaniPanage-u6b
@SanjivaniPanage-u6b 18 күн бұрын
गेट मध्ये पडले हाताला फॅक्चर झाले सध्या मी चांगली आहे मी आनंदी आहे सकारात्मक विचार करुन दिवस आनंदात आहे
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН