ही रेकॉर्डिंग ऐका.वीजबिल भरायची गरज नाही.व्यवस्थित👆 समजून घ्या,तुमच्या इंजिनिअर ला समजावून सांगा.

  Рет қаралды 220,626

Dnyaneshwar Kharat Patil

Dnyaneshwar Kharat Patil

Күн бұрын

#वीजबिल #pandurangRayate #पांडुरंगरायते #DnyaneshwarkharatPatil
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
💫Business/Collaboration/advertising👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...

Пікірлер: 119
@saurabhingole6642
@saurabhingole6642 Жыл бұрын
एक नंबर बरोबर आहे दादा असे माहिती देणारे खरोखर शेतकऱ्यांचया पाठीशी आहेत धन्यवाद
@vasantraoshinde6478
@vasantraoshinde6478 Жыл бұрын
साहेब आपण खुप चांगली माहीती दिली धन्यवाद
@vivekshinde2194
@vivekshinde2194 Жыл бұрын
अशी अभ्यासपूर्णा माहिती शेतकरयांना मिळो शेतकरयांना त्या शिवाय न्याय मिळणार नाही शेतकरी वर्गआडचणीतून जातोय . धन्यवाद सर . आपन आपला वेळ शेतकरयांना देतात . 🙏🙏🙏
@mahendrakankate8215
@mahendrakankate8215 Жыл бұрын
सर बरोबर आहे फक्त न्याय मिळाला पाहिजे
@devramdhumal
@devramdhumal Жыл бұрын
अध्यक्ष युक्ती आहे अशा व्यक्तीच्या पाठीमागे सर्व शेतकऱ्यांनी राहावे तरच शेतकऱ्यांचा बचाव आहे धन्यवाद साहेब
@nilkantoldghaitlak4359
@nilkantoldghaitlak4359 Жыл бұрын
शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी शेतकऱ्यांना बहुमोल माहिती दिली आहे तेव्हा आपले आभार व असेच शेतकरी संघटनेचे कार्य करीत आहे तरी आपले हार्दीक अभिनंदन।माजी सरपंच व पुणे जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ श्री निळकंठ घायतडक।करडे।शिरूर।
@VishwanathDeole-ty3rp
@VishwanathDeole-ty3rp Жыл бұрын
Xch😊
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
देशातील पंजाब कर्नाटक तेलंगणा सारखी राज्य जर शेतीसाठी मोफत वीज पुरवठा करत असतील तर महाराष्ट्र राज्याला शेतीसाठी मोफत वीज का देता येत नाही ,,?
@sohamraj2751
@sohamraj2751 Жыл бұрын
आमच्या विनंतीवरून रायते साहेब आष्टी तालुक्यात आले आमची लाईट चालू झाली पन कार्यक्रम संपल्यावर या सरपंचानी रायते साहेबांना साधा चहा सुद्धा पाजला नाही आणि तो पळुन गेला अशी हि व्यक्ती आहे
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil Жыл бұрын
रायते साहेबांचा नंबर द्या
@jagangadgil9933
@jagangadgil9933 Жыл бұрын
Kay aarai aai to horo
@गणेशढेंबरेपाटीलजालना़
@गणेशढेंबरेपाटीलजालना़ Жыл бұрын
धन्यवाद सर, तुमचं अभिनंदन हो सर .
@santoshmankar6666
@santoshmankar6666 2 жыл бұрын
हे तर माहीतच नव्हते खरात साहेब.... धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 2 жыл бұрын
Welcome
@subhashgarghate4510
@subhashgarghate4510 Жыл бұрын
नमस्कार मी विढढल ऊलमाले बोलतो मतदारसघ राजुरा आपन दिलेली माहिती खुपचं महत्व पुरन आहे कुपया आपन दीलेली माहिती लेखिसरूपात पत्र लिहून खालिल पत्यावर पाठवीलयस बरहोईल मुक्काम पोस्ट अंतर गाव त. कोरपना जी. चंद्रपूर नाव आहे वीठठल ऊलमाले धन्यवाद जय सेतकरीसघटना
@MrNitinAraj
@MrNitinAraj Жыл бұрын
साहेब, खूप महत्त्वाची माहिती दिली...
@Kakasahebubale
@Kakasahebubale Жыл бұрын
साहेब.खर.आहे.विजय.झाला.पाहिजे
@ramukumbhare3086
@ramukumbhare3086 Жыл бұрын
धन्यवाद साहेब खुप छान माहिती दिली आहे आम्ही तुमच्या पाठीशी
@vinayaksurywanshi1606
@vinayaksurywanshi1606 2 жыл бұрын
अगदी बरोबर दादा
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 2 жыл бұрын
👍
@bhagawanpayagude1838
@bhagawanpayagude1838 Жыл бұрын
साहेब आमच्या सर्व शेतकरी वर्गाचा तुंम्हाला पुर्ण पाठिंबा आहे.तुमचा मुद्धा बरोबरच आहे.
@sripathwarungase5794
@sripathwarungase5794 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली
@lahanuatole4937
@lahanuatole4937 2 жыл бұрын
खूप छान महीती दिली सर
@yogeshkadam4729
@yogeshkadam4729 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 2 жыл бұрын
🙏
@shobhagulhane6690
@shobhagulhane6690 18 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@kiranshende4397
@kiranshende4397 7 ай бұрын
sir mala pan last year la 50k bil aale aahe mag mi kay karu. Konala bolval reding ghyala tari pan kon yet nahi na,light bil regular yetay mi kay karu plz halp mi
@kgpranav8935
@kgpranav8935 11 ай бұрын
विजच काय जर सरकारने कायद्याचे उल्लंघन न करता कामे केली तर सारे भारतीय लोगच सुखी होतील गरीबी राहणारच नहीं आणी जातीयवाद मोडित् काढा माग बघाच भारत कसा होतो ते जयभीम जय भारत जय संविधान
@maheshthorat3131
@maheshthorat3131 Жыл бұрын
मस्त 💐💐💐💐💐
@पवारडिजीपवार
@पवारडिजीपवार 2 жыл бұрын
आगदी छान माहती दिली सर
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 2 жыл бұрын
रायते सरांनी अगदी पुराव्या निशी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे
@santoshrathod8977
@santoshrathod8977 Жыл бұрын
खुपच वाईट परीस्ती आली हो साहेब शेतकरी वर 👰
@ashokahire8846
@ashokahire8846 Жыл бұрын
चांगली माहिती दिली. धन्यवाद. 🙏🙏🙏
@शोधइतिहासाचा
@शोधइतिहासाचा Жыл бұрын
शिक्षक आमदार चालतो शिक्षकांच्या प्रश्णन साठी मग शेतकरी बळीराचाजाचे प्रश्ण मांडण्यासाठी त्यांचाही एक आमदार असवा ही नम्र पुर्वक विनंती
@ganeshe2577
@ganeshe2577 2 жыл бұрын
साहेब महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी आहे
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 2 жыл бұрын
धन्यवाद
@kiranpatil1748
@kiranpatil1748 Жыл бұрын
100%,बरोबर आहे
@RahulRahul-fb5up
@RahulRahul-fb5up Жыл бұрын
@@kiranpatil1748 Ni CR
@santoshrothe2299
@santoshrothe2299 Жыл бұрын
Sir amcha vayaramen krushi pumpachya bilachi magani karatyay ani dp jalaliy 2gatte kharab ahe to te gatte vapas karat nahiy amhi 15shetakari aho Vaijapur madhe Hingoni amhala tumachi madat Havi ahe
@arvindkhandagale2483
@arvindkhandagale2483 Жыл бұрын
राम राम साहेब
@Kakasahebubale
@Kakasahebubale Жыл бұрын
0:46
@LaxmiBhosale-mu3wp
@LaxmiBhosale-mu3wp Жыл бұрын
अभिनंदन
@rajkumarmane492
@rajkumarmane492 Жыл бұрын
पंजाब आणि दिल्ली मधे घरातील विजबिलांना सबसीडी मिळत आहे.. आमच्याशजारचे कर्नाटक तेलंगाणा अंध्रप्रदेश मधे शतीपंपाचे विजबील मुक्त आहेत..
@r.v.l9697
@r.v.l9697 2 жыл бұрын
Khup Chan information sir 👌
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 2 жыл бұрын
Thank you
@पाराजीवहाटूळे
@पाराजीवहाटूळे Жыл бұрын
मोबाईल नंबर दया सर
@vaijenathsontakke7212
@vaijenathsontakke7212 Жыл бұрын
Mo n. Pathva
@umeshhagare3538
@umeshhagare3538 Жыл бұрын
खरय
@sachinmixcreations
@sachinmixcreations 2 жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर माहिती
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 2 жыл бұрын
Ho
@दिलीपबागुल
@दिलीपबागुल Жыл бұрын
,विजबिलतोडूनयेदेवळातालूकालोहणेर
@hokkod3183
@hokkod3183 Жыл бұрын
very nice sir
@patiladitya3587
@patiladitya3587 2 жыл бұрын
खूपच उपयोगी आमच्या विहिरीची दोन दिवस झाले लाईट कापली आहे मी पण माहिती घेतो
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 2 жыл бұрын
हो साहेब घ्या
@balkrishnachougule2121
@balkrishnachougule2121 2 жыл бұрын
यामध्ये सांगितलेले GR link दया 16 तास वीज etc
@suniel3062
@suniel3062 Жыл бұрын
जुना व्हिडिओ पण छान 👌
@शोधइतिहासाचा
@शोधइतिहासाचा Жыл бұрын
प्रत्येक तालुक्यात असे शेतरी बैठक घेता येईल आपला संपर्क क्रमांक कळवा
@nileshpatil395
@nileshpatil395 2 жыл бұрын
🙏👌👌🙏
@shrihariholkar6933
@shrihariholkar6933 Жыл бұрын
महाविसाआघाडिठाकारेअसतेतरथकितशेतकारीदोनलाखावरीलसंपुणेसरसगटकजैमाफिझालीअसतीसंपुणेलोनोमाफिझालीअसती
@santoshahwad5056
@santoshahwad5056 Жыл бұрын
🙏🌹🙏
@dnyaneshwarjethe9501
@dnyaneshwarjethe9501 Жыл бұрын
साहेब आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी आहोत
@vasantjadhav7554
@vasantjadhav7554 Жыл бұрын
सोयाबीनचा बारा हजार रुपये प्रति क्विंटल दर कोणत्या वर्षी झाला तेवढं सांगा
@tanajirankhamb1049
@tanajirankhamb1049 Жыл бұрын
साहेब तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढाल का पूर्ण शेतकरी तुमच्या पाठीशी आहे विज कनेक्शन तोडत आहेत
@Kakasahebubale
@Kakasahebubale Жыл бұрын
्विजज्ञ.झाला.पाहिजे 4:18 🎉
@sandipbaviskar6694
@sandipbaviskar6694 Жыл бұрын
साहेब शेतिकरीता मोफत विज द्यायला पाहिजे
@somnathdeshmukh19
@somnathdeshmukh19 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@vrundanfarm2142
@vrundanfarm2142 2 жыл бұрын
Nandura talukyat connection kat kele aahe
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 2 жыл бұрын
15 ते 20 शेतकरी एक व्हा आणि महावितरण कार्यालयावर जाऊन बसा
@vrundanfarm2142
@vrundanfarm2142 2 жыл бұрын
@@DnyaneshwarKharatPatil साहेब इथेच तर सगळे फसते ना शेतकऱ्यांच्या विहरी कोरड्या आहेत 99% लोक कोरडवाहू करत आहेत 1% मध्ये हि बरेच लोक म्हणत आहेत की आम्ही पण आता कोरडवाहू अवलंबतो कारण 1 तास मोटार चालते त्यात ठिबकवर 2 ते 3 एकर कापशी होते कशाला येवढा ताप असे शेतकरी बोलतात, महाराष्ट्रातील शेतकरी संघटित होणे खूप कठीण वाटते
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 2 жыл бұрын
@@vrundanfarm2142 आपण करू प्रयत्न
@पाराजीवहाटूळे
@पाराजीवहाटूळे Жыл бұрын
मोबाईल नंबर दया सर
@rambhaumore8916
@rambhaumore8916 Жыл бұрын
साहेब सर्व शेतकरेचा पाठींबा आहे
@dipakp4168
@dipakp4168 Жыл бұрын
Get all the bills free. The burden will pay by ordinary people and farmers will enjoy. Since last 70 year's all govt. Has done like this only. Only farmers get affected not common people's. Hate those types of leaders who out such types of vdos
@madhukardeshmukh1216
@madhukardeshmukh1216 Жыл бұрын
सर्वच जिला.समान कायदा नाही भंडारा जि.वीज बील सक्तीने वसुल केली जात आहे .नाही तर शेतीचा वीज कट करने शुरु आहे .सा॑गा ...हा काय प्रकार आहे ...
@ashokwadkar8256
@ashokwadkar8256 Жыл бұрын
ही माहिती दिली पण सर हे अजून शेयकरया पर्यत माहिती पोहचली नाही जन जागर्ति होण महत्वाचं
@sureshbhot1182
@sureshbhot1182 Жыл бұрын
Ahamadnagar dist madhil shetkari sanghtnecha netyana hi mahiti serv shetkaryana saghavi
@SM-de1ge
@SM-de1ge 2 жыл бұрын
Nice information sir
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 2 жыл бұрын
🙏
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 Жыл бұрын
👍👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@rajendragarad6982
@rajendragarad6982 Жыл бұрын
डिपी बंद करतात त्या वेळी संघटना कुठे जातात
@vikrantsarode9379
@vikrantsarode9379 2 жыл бұрын
Aamchya kade pan konatihi notice n deta line kapnyat yet aahe
@dnyandevgadekar9622
@dnyandevgadekar9622 Жыл бұрын
वायरमेन आता लाईट कट करीत नाहीत डीपी बंद ठेवतात
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil Жыл бұрын
तुम्ही वायर मन ला घेत का पट्ट्यात एवढे कसे भिता आमच्या भागात अस काही करायची हे लोक डेरिंग करत नाहीत
@shankaramte6001
@shankaramte6001 2 жыл бұрын
👌👌👌
@ashokkhilare7355
@ashokkhilare7355 Жыл бұрын
मी शेतकरीतुम्हाला. पुर्ण पाठिंबा आज पासून देत.आहे,
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 Жыл бұрын
☝️👍
@vijaythite4394
@vijaythite4394 2 жыл бұрын
सर अम्हाला खुप छान माहिती दिली धन्यवाद सर मो नंबर द्या
@rajendrapandav30
@rajendrapandav30 Жыл бұрын
आमंहीपन तुमच्या मागे आहोत तुमचा मोबाईल नं पाठवा
@yogeshgavate814
@yogeshgavate814 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@sohamraj2751
@sohamraj2751 Жыл бұрын
या सरपंचानी आमच्या रूई नालकोल गावात सव्वा कोटी रुपयांचा बंदारा बांधला त्यात एक लीटर सुद्धा पाणी राहत नाही
@shrihariholkar6933
@shrihariholkar6933 Жыл бұрын
बिजपीहाटावा
@mauli8721
@mauli8721 Жыл бұрын
1नं वाक्य
@chandrakantchordiya6202
@chandrakantchordiya6202 Жыл бұрын
शेतकरी संघटनेतर्फे हा विषय तडीस न्यायला हवे 16 तासांचे बील शासन भरणार होते व 8 तास शेतकरी भरणार असा करार असताना शेतकरी बांधवांना 8 तासही वीज मिळत नाही मग बिले का मागता
@mohandhaigude1680
@mohandhaigude1680 Жыл бұрын
Moha bi n999
@rushikeshdarade8632
@rushikeshdarade8632 Жыл бұрын
लाईट टाईम दिवसा. 9.25ते 5.25 रात्री 11.50 ते 8.25 असे आहे.
@rajaramnale5615
@rajaramnale5615 Жыл бұрын
साहेब आपला मोबाईल नंबर द्या धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल वेळ आल्यास मदतीला या त्यामुळे मोबाईल नंबर द्या
@appasahebadik6533
@appasahebadik6533 Жыл бұрын
साहेब एकदम बराेबर आपण सहमत आहाेत
@diliptidake328
@diliptidake328 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती साहेब तुमचा नंबर द्या
@शेतसमृद्धी
@शेतसमृद्धी 2 жыл бұрын
भाऊ धन्यवाद तुमच्या सारखे नेते होणे नाही
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 2 жыл бұрын
धन्यवाद
@rushikeshdarade8632
@rushikeshdarade8632 Жыл бұрын
आज दिनांक28.11.2022 ला फक्त सात तास लाईट मिळते.
@sunilshinde1838
@sunilshinde1838 Жыл бұрын
सर.आपला फोन सांगा कुपया
@ravindraarjunsalunkhe5618
@ravindraarjunsalunkhe5618 Жыл бұрын
खुपच उपयुक्त माहिती आहे साहेब...
@laxmankale822
@laxmankale822 Жыл бұрын
साहेब नुसत्या गप्पा मारू नका आम्हाला तुमचा नंबर द्या
@bharatchavan2318
@bharatchavan2318 Жыл бұрын
पंजाब, कर्नाटक शेतीला वीज मोफत आहे मग महाराष्ट्र वीज मोफत का करीत नाही. पावसाळ्यात विजेचा वापर होत नाही तरी वीजबिल वसूल करतात. ही एक प्रकारे हुकूमशाही कोण करते हे पाहिले पाहिजे. महावितरणची हिटलरशाही मोडीत काढली पाहिजे.
@tukaramdeshmukh6856
@tukaramdeshmukh6856 Жыл бұрын
मो नं दिला तर छान होईल
@rameshgavit8537
@rameshgavit8537 Жыл бұрын
मी। फकत 2एकर।जमिनीला।पाणी।देतो।आमी।एका।वषाला 35000बिल।येते।
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 2 жыл бұрын
सरपंचला ५ वर्षासाठी निवडून आल्यावर पेन्शन मिळते का? सरपंच नुसते हो हो चालल चालल ....असंच म्हणत आहे....😁 नाहीss निवडून आल्यावर फुकट्या आमदार, खासदाराला मिळणार आहे म्हणून सहज म्टटलं बा!!....🤣🤣
@balasahebkamble2828
@balasahebkamble2828 Жыл бұрын
साहेब हे फक्त ऐकायला खुप छान वाटत पण कृती कुन्हीही करत नाही त्यामुळे रायतेसर विनाकारण शेतकऱ्यांना आशेवर ठेवु नका
@AD-hp2sl
@AD-hp2sl Жыл бұрын
Shetkari malala bazar bhav nahi, mahagai vadhli ahe, Malala bazar bhav nahi, kandyala fix bazaar bhav nahi,gas mahagla ahe, petrol mahag zal ahe, fertilizer khup mahag zalay, khayala tail mahag zalay, shetkari martoy, fix bazaar bhav dya mg shetkari suside krnar nahi, sheti krne prvdt nahi,sheti malala bazar bhav nahi, mahagai vadhli, production expenses sudha nighat nahi, fayda nahi, Kahitri nirnay ghay ...ya janmat shetkarryna ya jachatun baher kadha, Rajkarni khote bolun vote ghetay prt firkat nahi,fix bazaar bhav vr koni bolat nahi...are zalela kharach tri Nighu dya ...kas jagaych
@krushnaraodeshmukh9363
@krushnaraodeshmukh9363 Жыл бұрын
खुप छान माहीती
@baliramshinde6825
@baliramshinde6825 Жыл бұрын
हे सरकार विज बिलावर बोळवण करणे शेतकऱ्यांच्या आताच्या तरुण शेतकरी यांच्या कडे नाही हे मुर्खपणा आहे आमच्या आजोबा पंजबाच विजबिल आहे
@sohamraj2751
@sohamraj2751 Жыл бұрын
भ्रष्टाचारी सरपंच आहेत हे
@bhagwatshelar1435
@bhagwatshelar1435 Жыл бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर आम्हाला द्या म्हणजे तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल
@mukunddixit-wn7rk
@mukunddixit-wn7rk Жыл бұрын
नाव व फोन नंबर देणे
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 24 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 8 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 32 МЛН