शेतकऱ्याला कधीच वीजबिल भरायचं काम नाही,महावितरण चे हे नियम तुमची वीज कधीच तुटू देणार नाहीत

  Рет қаралды 283,085

Dnyaneshwar Kharat Patil

Dnyaneshwar Kharat Patil

Күн бұрын

#महावितरण #Mahavitaran #विद्युतकंपनी #mahavitaran #वीज #विजजोडणी #विजतोडणी #vijjodani #महावितरणचेनियम #ग्राहकांचेअधिकार #कृषिपंप #मीटर #कनेक्शन #connection #ऊर्जा
#सरकारकृषिपंपांनाएव्हडीसबसिडीदेतेकीएकरुपयाहीबीलभरायचीगरजनाही #ट्रान्सफार्मर/डीपीउतरवणेबसवणे
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
💫Business/Collaboration/advertising👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
हे शेतकऱ्याच काम नाही,असे करणे बेकायदेशीर आहे.*
• शेतकऱ्याला कधीच वीजबिल...
वेळेत काम न केल्यास ग्राहकांना विलंबाच्या तासाप्रमाणे नुकसानभरपाई मिळते
#कृषिकनेक्शन किती?त्यापैकी किती चालू आहे?किती बंद आहे? दुपटीने बिल कसे आकारले जाते?*
#ग्राहकांचेअधिकार आणि संविस्तर माहितीसाठी वरील लिंक 👆वर जा

Пікірлер: 239
@narayandiwane3114
@narayandiwane3114 2 жыл бұрын
कीती चांगली माहीती दिलीस भावा. जनतेला हे महावितरण कंपनी कशा प्रकारे ललित आहे,हे अगदी सहज समजावून सांगितले. धन्यवाद. अशी माहिती असलेले व्हिडीओ नेहमीच टाकले तर जनतेला आपला अधिकार,तसेच होणारे नुकसान कळेल. त्या मुळे निदान जनता अधिकाऱ्यांना जाब विचारू शकतील. फार फार महत्वाची माहिती आहे.
@pandharinathsalve3494
@pandharinathsalve3494 2 жыл бұрын
साहेब धन्यवाद हा मुद्दा तुम्ही उचला तर सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिल
@snehalpathare946
@snehalpathare946 2 жыл бұрын
ज्ञानेश्वर खरात पाटील तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे अशी माहिती शेतकऱ्यापर्यंत मिळाली पाहिजे
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@ratnamalaborse3339
@ratnamalaborse3339 Жыл бұрын
खूप छान माहीती दिली. धन्यवाद शेतकर्याचा अज्ञानाचा फायदा घेवून अव्वाच्या सव्वा बील लावतात. मीटर बसवलेला नसतांना कश्याच्या आधारे बील लावतात ती नियमावली देत नाहीत. त्याबद्दल माहिती द्यावी 🙏
@ravindrakedare3262
@ravindrakedare3262 2 жыл бұрын
छान माहिती दिली तुमचे खुप आभार
@vinodsidgur1059
@vinodsidgur1059 Жыл бұрын
खूपच चांगली माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद
@liladharkhawshi7510
@liladharkhawshi7510 2 жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ,खूपच महत्वाची माहिती
@wamanmuley6359
@wamanmuley6359 2 жыл бұрын
माहिती एकदम सत्य मिळाली हा फक्त कायद्याचा देश अंमलबजावणी कोणतीच नाही शेतकऱ्यांची लूट शासनाची लूट कंत्राटदार मालामाल जय हिंद जय महाराष्ट्र
@rameshpatil3870
@rameshpatil3870 Жыл бұрын
Sorry pl.note As mobility no.
@nanabhauphatangare1197
@nanabhauphatangare1197 Жыл бұрын
फार चांगली माहिती दिली, धन्यवाद.
@Kishanraosonkamble
@Kishanraosonkamble 24 күн бұрын
धन्यवाद सर नमस्कार अतिशय उत्तम माहिती सांगितली आहे मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
@himmatsuryawanshi1606
@himmatsuryawanshi1606 2 жыл бұрын
सर या नियम व माहितीचे GR किंवा पुस्तिका असतील तर त्या शेतकऱ्यांना डिजिटली वितरित करा. बघा मग शेतकरी काय करतो. तोंडी सांगणे आणी कागद हातात असणे खूप फरक पडतो.
@devidasbhakade8221
@devidasbhakade8221 Жыл бұрын
तुमी माहीती देली बरोबर दादा नबर पाठवा
@vikrampatil3517
@vikrampatil3517 Жыл бұрын
Gr chi link pathaca plz
@veneteshjoshi3981
@veneteshjoshi3981 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र. तंतोतंत सत्य व विदारक माहिती आपण सांगितली आहे. यांचे हे धंदे का चालतात तर ग्राहक जागा होत नाही, व झाला तरी याला पाठबळ नाही, एकी नाही त्यामुळे यांचे फावते. जय महाराष्ट्र.
@arvinddipake5932
@arvinddipake5932 2 ай бұрын
ज्ञानेश्वर कदम पाटील साहेब तुम्ही दिलेली माहिती खूपच छान व फायदेशीर आहे. मला माहिती नाही माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देता का नाही पण मला हे माहीत करून घ्यायचं आहे एवढी माहिती तुम्ही कुठून प्राप्त केलेली आहे? कारण सहाय्यक विद्युत अभियंता हा तोंडी बोलल्यानंतर आपलं काहीच चालू देत नाही. म्हणून आपणांस विनंती आहे कि ह्या नियमावली विषयी थोडी माहिती द्यावी.जेणेकरून तो GR किंवा माहितीचा पेपर त्यांना दाखवता येईल. धन्यवाद 🙏
@sunilkolase
@sunilkolase Жыл бұрын
धन्यवाद खुप अमुल्य माहिती आहे
@bhimraoghate6651
@bhimraoghate6651 2 жыл бұрын
आवशीक माहिती दिली याबद्दल धन्यवाद
@anilgawde1378
@anilgawde1378 2 жыл бұрын
धन्यवाद पाटील साहेब संपूर्ण शेतकऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो अशीच माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत राजा
@gajananshirke5827
@gajananshirke5827 Жыл бұрын
Thanks for sharing such valuable information.
@hiramanthakur4247
@hiramanthakur4247 2 жыл бұрын
महावितरणाच्या बाबतीत छान माहिती दिली अशी माहिती वेळोवेळी देत रहा
@anantakothekar92
@anantakothekar92 2 жыл бұрын
धन्यवाद पाटील साहेब आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत
@sitaramkad1548
@sitaramkad1548 Жыл бұрын
फारच छान माहिती दिली आपणास धन्यवाद
@ramkishanapparudraksh4952
@ramkishanapparudraksh4952 2 жыл бұрын
योग्य माहिती दिली आहे
@vishvajitbirajdar4684
@vishvajitbirajdar4684 Жыл бұрын
खूप उत्तम माहिती दिली धन्यवाद
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Жыл бұрын
हे नियम फक्त लिहले आहेत कायदा आहे पण प्रत्यक्षात याचे विरुद्ध आहे आणि या विद्युत कंपनीचे आता पर्यंत कांहींच झालेले नाही व होणार पण नाही ग्राहक शांत केले आहेत शासन यांना काहीच करू शकत नाही ग्राहक पण यांचे नादी लागत नाही धन्यवाद दिलेल्या माहिती विषयी
@maulikorade3951
@maulikorade3951 2 жыл бұрын
अशाच लोकांना आमदार, खासदार केलं पाहीजे.
@mahadevtonchar4650
@mahadevtonchar4650 2 жыл бұрын
खरातसाहेब माहीती मीलाल्याबद्दल धन्यवाद
@s.rrudre2884
@s.rrudre2884 2 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली सर... परंतु प्रत्यक्षात याची अंमलबजावणी मात्र होत नाही..हीच मोठी शोकांतिका आहे..!..
@bhagwankadam7189
@bhagwankadam7189 Жыл бұрын
चिंचुर धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद
@wamanmuley6359
@wamanmuley6359 2 жыл бұрын
धन्यवाद ज्ञानेश्वर खरात पाटील
@sushilkumargawali8381
@sushilkumargawali8381 2 жыл бұрын
माहिती खुप छान आहे पण शेतकरी एकत्रित होत नाही ँ हिच खंत आहे धन्यवाद
@akashsamalwar9442
@akashsamalwar9442 Жыл бұрын
नमस्कार भाऊ मी पण शेतकरी आहे. मला आपली विडियो फार छान वाटली, माहिती पण अगदी बरोबर आहे. धन्यवाद..
@nareshthote6788
@nareshthote6788 Жыл бұрын
भाऊ सरकारने महावितरण स्वताचा ताब्यात घेतले पाहिजे, तेव्हा शेतकराचा व सरकारचा फायदा होईल
@vyankateshjahagirdar5323
@vyankateshjahagirdar5323 Жыл бұрын
Hi thanks friend
@pravinpatil1641
@pravinpatil1641 2 жыл бұрын
अत्यंत महत्त्वाची माहिती आहे
@chetanmate2713
@chetanmate2713 Жыл бұрын
छानमाहिती दिली आभारी आहोत
@yogeshmote3280
@yogeshmote3280 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@arunkoli6779
@arunkoli6779 2 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली भाऊ
@pandurangborade2144
@pandurangborade2144 2 жыл бұрын
सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद खरात भाऊ
@ramkale9377
@ramkale9377 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली ज्ञानेश्वर भाऊ
@anitahcb8993
@anitahcb8993 Жыл бұрын
Khup changli mahite sangitale dhanywaad
@bhagwangurav7956
@bhagwangurav7956 2 жыл бұрын
Nice information 🙏
@surajlalbhute6526
@surajlalbhute6526 2 жыл бұрын
अशीच माहीती नेहमीच देत राहा जय श्री गणेश शुभ रात्री
@swapnilkakde166
@swapnilkakde166 11 ай бұрын
Maza beil widut tareni jun madhe mela ahe but ajunpryt nukasan barpai midali nahe tar kay karawe. Apan mahiti chan dili good
@ajitgavande34
@ajitgavande34 2 жыл бұрын
वरील माहिती छान आहे परंतु कागदी पुरावे काय आहेत म्हणजेच पीडीएफ द्या
@hanumantraokhot4414
@hanumantraokhot4414 2 жыл бұрын
छान माहिती दिली
@ramukumbhare3086
@ramukumbhare3086 Жыл бұрын
सही मार्गदर्शन
@omgiri5821
@omgiri5821 Жыл бұрын
Normally I Don't Comment Down Videos but you cracked it👍🏻 Good n Great Work🔥 keep it up❤️
@AvinashPatil-yz5em
@AvinashPatil-yz5em Жыл бұрын
ज्ञानेश्वर जी ही इतकी माहिती कोठून मिळाली?
@anilbhosale6864
@anilbhosale6864 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili dhanywad sir
@rashidshaikh6453
@rashidshaikh6453 2 жыл бұрын
सर माहीती खुप छान आहे,ऐकून खुप आनंद झाला .पंरतु यावर आंमल बजावनी होत नाही,व महावितरण हेड आॅफिस सुध्दा वर्षनवर्ष लक्ष देत नाही, ही खरी गोष्ट आहे,व मी स्व:ता अनुभवलेली आहे, तर याला पर्याय उपाय काय आहे.
@subhashpawale5457
@subhashpawale5457 2 жыл бұрын
हे सगळं योग्य आणि कायदेशीर असताना महावितरण कंपनी आपल्याला का त्रास देते हा मोठा प्रश्न आहे
@madhukarmorey8945
@madhukarmorey8945 11 ай бұрын
याला पर्याय न्यायालय.
@prakashhankare4942
@prakashhankare4942 2 жыл бұрын
चांगली माहीती मिळाली आहे ओके भावा
@santoshmarne3209
@santoshmarne3209 Жыл бұрын
दादा 100% best video बनविला शेतकर्यांचे वालीच तुम्हीच हो
@madhukarmorey8945
@madhukarmorey8945 11 ай бұрын
तुम्ही सुध्दा काही तरी करावा म्हणून सांगितले आहे. या नंतर चे काम तुम्ही सर्वांनी करा.
@sanbhajikadam9178
@sanbhajikadam9178 Жыл бұрын
धन्यवाद खरात patil🌹🙏🏾
@sandipkalme713
@sandipkalme713 Жыл бұрын
Gr आणि माहिती पुस्तिका आहे का?
@rajeshraut9653
@rajeshraut9653 2 жыл бұрын
लयभारी,👌👌👌👌👌🌹🌹🌹👍👍
@chetankankhar1961
@chetankankhar1961 2 жыл бұрын
योद्धा शेतकरी मा.ज्ञानेश्वर खरात पाटील
@sharadbhamare8034
@sharadbhamare8034 Жыл бұрын
Kup.changli.mahiti.dilidanewad.
@vyankateshjahagirdar5323
@vyankateshjahagirdar5323 Жыл бұрын
M.jahagirdar
@sadanandraorane
@sadanandraorane Жыл бұрын
आपला संपर्क क्रमांक द्या .
@sureshbhot1182
@sureshbhot1182 Жыл бұрын
G R kuthe milel ti mahiti dili ter thik hoel thankyou
@prabhakarpatil7543
@prabhakarpatil7543 Жыл бұрын
Mahiti dili tumhi jabardast sir.
@gajanandeshmukh7318
@gajanandeshmukh7318 Жыл бұрын
right...patil..saheb
@SandeshBhor-nm2nf
@SandeshBhor-nm2nf 3 ай бұрын
खरयं तुमचं
@creator2491
@creator2491 Жыл бұрын
जय गुरुदेव दत्त
@rajeshmhaske6151
@rajeshmhaske6151 2 жыл бұрын
नमस्कार सर मी राजेश सिं म्हस्के रा मोहरी पो वडगांव माळी ता मेहकर जि बुलढाणा मी 16 जानेवारी 2022 रोजी सोयाबीन पेरणी केली होती आणि आता हे पिक अतिशय सुंदर बहरले आहे आपण भेट दया वी हि विनंती धन्यवाद
@devraogophane635
@devraogophane635 Жыл бұрын
Farah.upyukt.mahiti.dili.sir
@dyaneshwarwaghule2659
@dyaneshwarwaghule2659 2 жыл бұрын
साहेब खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@surendrabhujbal2234
@surendrabhujbal2234 2 жыл бұрын
Very good information
@shivdasmane2744
@shivdasmane2744 2 жыл бұрын
ज्याच्या शेतात डी. पी. आहे, त्या शेतकऱ्याला विद्युत विभागाकडून काही या अनुदान मिळते का?
@yogeshpatilshinde5729
@yogeshpatilshinde5729 2 жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ
@Uddhavshind
@Uddhavshind 2 жыл бұрын
सरजी तुमचे एकदम बरोबर आहे महावितरणचा कारभार हा एकदम भोंगळा आहे मनमानी कारभार करून शेतकऱ्यांना कितीही बिल देतात
@balasahebparse8858
@balasahebparse8858 11 ай бұрын
Kup caglimshiti dili danhywad
@yashwantgund4195
@yashwantgund4195 2 жыл бұрын
वा छान माहिती दिली
@nagesh_suryawanshi
@nagesh_suryawanshi 8 ай бұрын
छान माहिती यात कुठलिही शंका नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की लाईनमेन इंजिनिअर किंवा इत्तर कर्मचारी हे ऐकायला सुद्धा असमर्थ आहेत, ते सरळ विज कनेक्शन कट करुन निघुन जातात...
@bhaskarshinde728
@bhaskarshinde728 2 жыл бұрын
🙏🙏 धन्यवाद🙏🙏
@shamravdhabade
@shamravdhabade Жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ
@sharadmalangner4391
@sharadmalangner4391 2 жыл бұрын
काय छान माहिती आहे शिंदे सरकार ला पाठव ही
@adeshutekar8459
@adeshutekar8459 Жыл бұрын
ह्या सर्व कायद्यांची PDF मिळेल का सर
@milindnawade7137
@milindnawade7137 2 жыл бұрын
एकदम बडीया माहिती
@vasantmali2641
@vasantmali2641 2 жыл бұрын
Information is very good
@vithobakayande8394
@vithobakayande8394 2 жыл бұрын
🌹🌹👌👌👌ok
@pushpathite2709
@pushpathite2709 Жыл бұрын
Pan prtyekweli dp jalalywar apnch 20 hajar te 35 hajar pryant dyawe lagtat. He kay prkarn ahe te sanga.
@anilpawar8139
@anilpawar8139 Жыл бұрын
सर, तुम्ही यांना कोटात घेचा . आणि वेळेवेळी अपडेट देत चला .
@madhukarmorey8945
@madhukarmorey8945 11 ай бұрын
नाही, माहिती दिली, ते पुढचे काम तुम्ही करावे म्हणून.
@hiteshmatte4967
@hiteshmatte4967 Жыл бұрын
खूब छान भाऊ
@RameshPunjabi
@RameshPunjabi 2 жыл бұрын
श्रीमान ज्ञानेश्वरभाऊ आपला व्हाट्सअँप नंबर द्यावा जेणेकरून मला आपल्याशी काही अडचणी माडायच्या त्या अडचणीनीचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आवश्यक आहे
@SameerPathan-xl2xp
@SameerPathan-xl2xp Жыл бұрын
Verenice videos
@ashagadri8899
@ashagadri8899 2 жыл бұрын
Khari information dada
@govindhivarale60
@govindhivarale60 2 жыл бұрын
Bro yek dum zakaas information 🙏🙏👌👌
@dnyadevpawar3574
@dnyadevpawar3574 Жыл бұрын
👌👌
@madhavmuknar4850
@madhavmuknar4850 2 жыл бұрын
Sir,you have given us very reliable information.Thank you very much for your information.
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 2 жыл бұрын
🙏
@shankarkori6346
@shankarkori6346 2 жыл бұрын
@@DnyaneshwarKharatPatil A
@shankarkori6346
@shankarkori6346 2 жыл бұрын
1
@vinod.karale1253
@vinod.karale1253 2 жыл бұрын
No1. Bhau
@VijayPatil-je9ym
@VijayPatil-je9ym 2 жыл бұрын
खरात साहेब तुम्ही सुप्रीम कोर्ट ला जनहित याचिका दाखल का करत नाही, 8 तासाचे पैसे शेतकरी यांना मिळणे साती
@madhukarmorey8945
@madhukarmorey8945 11 ай бұрын
एवढे महत्वाचे सांगितले ते पुरेसे नाही काय❓ आता पुढचे काम तुम्ही करायचे आहे. करून दाखवा. नंतर बोला.
@babanchavan9134
@babanchavan9134 Жыл бұрын
तुमची सर्व माहिती बरोबर आहे पण महावितरण ती ग्राह्य धरत नाही विज ग्राहका कडून दुप्पट बिल देऊन
@bhimsainikvishal3280
@bhimsainikvishal3280 Ай бұрын
माहिती कामाची आहे पण याचा GR आपल्याकडे उपलब्ध आहे का?असेल तर कृपया सेंड करा किंवा हा GR प्रकाशित झाल्याचा दिनांक आणि कोणत्या विभागाने प्रकाशित केला हे कळवा. विनंती खूप लोकांनी ह्या GR ची मागणी केली आहे परंतु हा GR उपलब्ध झाला नाही. कृपया आपल्या कडे GR असेल तर उपलब्ध करून द्यावा.
@दादारावपसारे
@दादारावपसारे Жыл бұрын
हे माहित फार मुदे सुध आहे
@prakashhankare4942
@prakashhankare4942 2 жыл бұрын
मिटर खराब झाली किंवा जळाली तर नवीन मिटर मोफत मिळेल का नाही हे कळवा सर
@shyamprasadghutepatil7860
@shyamprasadghutepatil7860 2 жыл бұрын
very very good your teaching
@avinashthakur8438
@avinashthakur8438 2 жыл бұрын
What aap
@somnaathbhise5271
@somnaathbhise5271 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती खरात पाटील साहेब 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏👌👌🇮🇳🇮🇳👍✌️
@ganpatraoambhurenxm1075
@ganpatraoambhurenxm1075 2 жыл бұрын
कृपया तो‍ जी .आर.ची प़त पोष्ट करावी.म॰हणजे शेतकर॰याला माहीत होईल.
@laxmanbele4366
@laxmanbele4366 2 жыл бұрын
इंजिनीअर कडे ज्युनिअर तक्रार करावे सर
@ramkishanapparudraksh4952
@ramkishanapparudraksh4952 Жыл бұрын
सरकार महावितरणला 16तासाचे पैसे भरल्याबाबतचा काही पुरावा आहे काय? असेल तर तो व्हायरल करावा. आधार उपल्ब्ध झाला तर लढ्याला बळ मिळेल.
@siddhnathgosavi1636
@siddhnathgosavi1636 7 ай бұрын
2005 चे नियम व जी आर मिळेल का? असेल तर तो पाठवावा
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 8 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 28 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 22 МЛН
एकदा फवारणी करा हराळी, कुंदा कायमचा नष्ट होणार | herbicide
8:38
Navbharat Tv Marathi नवभारत टीव्ही मराठी
Рет қаралды 1 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 8 МЛН