राम कृष्ण हरी माऊली आम्हाला आंसे मार्गदर्शन हवे होते ते आम्हा मीळाले त्या या मुळे ताम्हणे कोटी कोटी धंनेवाद
@ganeshchaudharimurdangraj7571Ай бұрын
@@VithalShelke-ej2gt राम कृष्ण हरी
@sachinkorade1578Ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन खरंच हे बोल जर वाजवले तर एकदम जबरदस्त पद्धतीने हात तयार होतो तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कारण की असे बोल कोणी सांगत नाही राम कृष्ण हरी❤
@TukaramVeljaliАй бұрын
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏👌👌🚩🚩🌹🌹
@ganeshchaudharimurdangraj7571Ай бұрын
राम कृष्ण हरी
@yogeshmaharajrautАй бұрын
खूप छान गुरुजी
@inpoint6611Ай бұрын
रायगड माऊली 🙏🏻
@ganeshchaudharimurdangraj7571Ай бұрын
Ok
@bhaskarbhivsan3564Ай бұрын
Sir खुप छान बोल दिलेत धन्यवाद मि नाशिकहून बघतोय 🙏🙏🙏👌🏼👌🏼👍👍👍🌹🌹
@ganeshchaudharimurdangraj7571Ай бұрын
@@bhaskarbhivsan3564 ok राम कृष्ण हरी
@tusharkhanolkar5838Ай бұрын
Khup Chan Mauli Salam🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥
@GaneshMungase-n5vАй бұрын
Jayhari Mauli kakada bhajnache bol sanga ..shevgoan
@pranayf4022 күн бұрын
Shastriy thap sagana dada
@kiranpalekar6586Ай бұрын
Devgad
@ganeshchaudharimurdangraj7571Ай бұрын
Ok
@sunildayare8326Ай бұрын
जबरदस्त माऊली मी मुंबई पोलीस मध्ये असून वेळेअभावी माझी व वडिलांची भजनाची आवड जपण्यासाठी मी तुमचे व्हिडीओ पाहून ते बोल बसवण्याचा नेहमी प्रयत्न करतो मी तुमचा मनापासून आभारी आहे
@ganeshchaudharimurdangraj7571Ай бұрын
🙏
@ganeshchaudharimurdangraj7571Ай бұрын
राम कृष्ण हरी
@AkshayPaltkarАй бұрын
वाशीम..तुम्ही आले होते
@ganeshchaudharimurdangraj7571Ай бұрын
Ho
@RushiBhalkar-x7nАй бұрын
राम कृष्ण हरि 🚩 माऊली फुगडीचे बोल व विडिओ टाका
@ganeshchaudharimurdangraj7571Ай бұрын
Ok
@yogeshmaharajrautАй бұрын
🙏🙏पखवाजा वर सरपटी वाजवत असताना हाताची ठेवण कशी असावी, सरपटी वाजवत असताना बोटांच्या किती कड्यांचा वापर झाला पाहिजे, वाजवताना अंगठा कुठ असावा या साठी एखादा व्हिडिओ बनवा गुरुजी जेणेकरून खुप दिवसांपासुन मनामध्ये असणारा गैरसमज निघून जाईल 🙏🙏🙏🙏 रामकृष्ण हरी