खुप खुप सुंदर गीत सादर केले.खरच हि वस्तुस्थिती आहे.माझी पत्नी चे निधनानंतर आठवले. गुरू माऊली.
@samadhanBhadane-nd8rnАй бұрын
खूप छान गुरु माऊली
@रमेशहोजगे15 күн бұрын
माऊली राम कृष्ण हरि माऊली खूप खूप सुंदर आसा आवाज माऊली माझा सोन्याचा संसार जय माऊली माता❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏
@Borkarsoundssirud-yb1rv6 ай бұрын
खुब छान दादा श्री संत भोजाजी महाराज की जय
@eknathpawar73638 ай бұрын
खुप छान माऊली 🙏🙏🙏👏👏💐
@SachinSaravade-u3i5 ай бұрын
खूपच अप्रतिम आवाज आहे माउली तुमचा काळजाला भिडणारा
@dnyaneshwarlondhe46803 ай бұрын
खुपच छान गाण गायले माऊली
@SadaNikambe6 ай бұрын
Chan ❤ bhau
@balajijadhav84282 ай бұрын
Mast hai Dada kup mast
@ManikParkhe-i7f3 ай бұрын
❤❤😢😢khup chan
@AshokShinde-v5z5 ай бұрын
खूप सुंदर सर
@manojahire8679Ай бұрын
एकं नंबर
@AmolTalkute7 ай бұрын
आणि दास स्वतः निरंकारी सत्संग मधील दास सुद्धा जाते सद्गुरु माता सुदिक्षा जी च्या आशीर्वादाने मी एकदाचे जिंदगी मध्ये खूप अडचणी होत्या तरम सद्गुरु सुदिक्षा माताजी च्या आशीर्वादाने सगळं काही ओके आहे तसंच तुम्हालाही आमचा कोटी कोटी धन निरंकार जी
@MarotiBiradarpatil5 ай бұрын
खुप छान माऊली 🙏🙏🙏🙏
@VijayDange-r5f2 ай бұрын
छान माऊली
@anilpatil282624 күн бұрын
खूप छान गीतं आहे भाऊ
@AmolTalkute7 ай бұрын
खरंच तुमचे गीत ऐकून भाऊ काळजाला बोकड सुद्धा पडतात तुमचा छोटा भाऊ अमोल