No video

हे तुम्हाला कुणीच सांगितलेले नाही! इतिहासात दडलेले वीर

  Рет қаралды 91,489

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

शिवछत्रपतींचे बंधू हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय! इतिहासाच्या पानांत दडलेले शिवरायांचे एकूण आठ भाऊ
शिवकाळातील पराक्रमी फर्जंद कोण होते?
खुद्द शिवछत्रपतींचे बंधू हा शिवरायांच्यासह आपल्याही जिव्हाळ्याचा विषय! उत्सुकतेचा विषय!! पण आजही अपरिचित राहिलेला विषय!!!
शिवरायांच्या सख्ख्या, सावत्र आणि फर्जंदांसारख्या इतर बंधूंची महत्वाची, सविस्तर आणि एकत्रित माहिती! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#शिवरायांचे आठ भाऊ #UnknownBrothers #ShivrayBrothers

Пікірлер: 220
@prathmeshankalikar8409
@prathmeshankalikar8409 4 ай бұрын
जय शिवराय धन्यवाद प्रवीण भोसले सर , ही भोसले घराणी एकत्र आली तर चांगले होईल.
@pravin0
@pravin0 2 ай бұрын
Ekatra kase honar ?
@SantoshPradhan-qj8uu
@SantoshPradhan-qj8uu 4 ай бұрын
प्रविण सर आपण एकूणच इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल खूपच अभ्यासपूर्ण माहिती देता. त्या बद्दल आपले खूप आभार
@vijayjayade8194
@vijayjayade8194 5 ай бұрын
नमस्कार. आपले अत्यंत विचारपूर्ण व विश्वसनीय पुराव्यांसह सादर केलेले व्हिडिओ मला अतिशय आवडतात. कृपया दादोजी कोंडदेव यांच्या संबंधित माहिती द्यावी ही विनंती.
@Vijay-G.
@Vijay-G. 5 ай бұрын
नेहमी प्रमाणे च मौल्यवान माहिती ! - प्रवीण जी, महाराष्ट्र शासनाने आपली दखल घ्यावी, अशा शुभेच्छा 💐💐💐
@vijayapawar4410
@vijayapawar4410 5 ай бұрын
फारच चांगली माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदल आपण देत आहात धन्यवाद 🎉
@pradipmane8609
@pradipmane8609 4 ай бұрын
आपण फार चांगल्या पद्धतीने फार चांगल्या पद्धतीने इतिहास मांडत आहात आपल्याला आवडली
@narayankshirsagar6909
@narayankshirsagar6909 5 ай бұрын
मा प्रविणजी आपले इतिहास वाचन दांडगे आहे , आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहात . आपण जी काही ऐतिहासिक माहिती देतात ती पुराव्यानिशी देत असतात . त्यामुळे आपली माहिती ही विश्वसनीय असते . दर बुधवारी आम्ही आपली आतुरतेने वाट बघत असतो .‌ धन्यवाद .
@vilaschavan2987
@vilaschavan2987 5 ай бұрын
हिंमत बहादूर चव्हाण घराण्याचा इतिहास यावर एखादी चित्रफित माहिती उपलब्ध करावी
@savitajade9824
@savitajade9824 5 ай бұрын
आपल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजाच्या इतिहासाची सविस्तर व अभ्यासपूर्ण माहिती. 👍👍 मन:पूर्वक धन्यवाद व खूप शुभेच्छा.🎉
@poonamjraut
@poonamjraut 5 ай бұрын
अरे बापरे! खरंच महित नव्हतं हे. चांगली माहिती दिलीत. धन्यवाद. 👍🏼🙏🏻
@vidyakindre1955
@vidyakindre1955 5 ай бұрын
किल्ले रायगड विषयी सखोल माहिती द्यावी ही विनंती,. समज गैरसमज, खूप आहेत किल्ले रायगड विषयी,. वाघ्याची समाधी बाजारपेठ राणीमहल नगारखाना राजसभेत असलेला दगड,. वाघ दरवाजा जगदीश्वर मंदिर कि वाढेश्वर,. कृपया शिवभक्तांच्या अज्ञानावर प्रकाश टाकावा 🙏जय शिवराय 🙏अपेक्षा फक्त तुमच्याकडून,. पुण्यभूमी रायगड या भागाची आतुरतेने वाट पाहतायेत शिवभक्त 🙏
@user-iu6ot6bi6d
@user-iu6ot6bi6d 5 ай бұрын
आदिलशहाने शहाजीराजांना फर्जंद किताब दिला होता मगतेकाय आदिशहा होते का माहीती जबाबदारी ने द्यावी
@user-je6tj1vz3z
@user-je6tj1vz3z 5 ай бұрын
धन्य धन्य तो, काल त्या कालात सर्व गोड असेच वातावरण होते, आपल्या भावाना ही समानतेची वागनूक देने व आपल्या भूमिचे रक्षण करने हे खुप छान काम राजा नी केले, महत्वा चे म्हनजे म्हनजे भोसले घरान्याच काम हे फारच श्रेष्ठ आहे
@sudarshantraders
@sudarshantraders 2 ай бұрын
निष्ठा, विवेक, अभ्यास आणि बुद्धिमत्तेचा अद्भुत संगम आहात तुम्ही!!! मानाचा मुजरा भोसले सरांना!!!
@kirantodkar6586
@kirantodkar6586 3 ай бұрын
अतीशय अनमोल माहिती मिळाली सर असं वाटतं जीवन सार्थकी लागले 🚩🚩🚩🚩
@rohitdamle9947
@rohitdamle9947 5 ай бұрын
खूप स्पष्ट पद्धतीने महत्त्वाची माहिती दिलीत प्रवीण सर .. ती सुद्धा पुराव्यानिशी .. आपले खूप आभार. 🙏
@mohansakpal66
@mohansakpal66 5 ай бұрын
नाटकशाळा म्हणजे कलावंतीणी पण श्रीमंत लोकांशी संबंध ठेवणार्‍या ,जशा कोठेवाल्या पण वेश्या नव्हेत अशा. तसेच रखेली म्हणजे विशेष ठेवलेल्या .अशा गोष्टी ऐकून आहोत .नक्की काय ते अपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल .
@sufipore
@sufipore 4 ай бұрын
या आवडीला " आंबटशौकीन " म्हणतात
@user-uy1gt3pr4l
@user-uy1gt3pr4l 4 ай бұрын
Khup Sundar Chan massage ❤ Jai shivaji ❤ jai.bhawani ❤❤❤
@marutiabagole2567
@marutiabagole2567 5 ай бұрын
बारीक उपयुक्त अभ्यास पूर्ण माहिती
@tkva463
@tkva463 5 ай бұрын
आम्ही सुरतेच्या जवळपास राहतो. महाराजांच्या सुरत लुटी बाबत सविस्तर माहिती द्यावी. महाराजांनी सुरत लुटली तेव्हा सुरतेची सामाजिक, आर्थिक तसेच तिथे वास्तव्य करणारे लोक कोणकोणत्या समाजाचे होते. सोनगढ येथे एक गढी आहे.त्या विषयी सविस्तर माहिती द्यावी!🙏🙏
@shashikantoak
@shashikantoak 21 күн бұрын
drive.google.com/file/d/1loXcTLSdKkubLm-pFkYqv08NPCXTDeEW/view?usp=drive_link
@gokulprasadkesarwani5153
@gokulprasadkesarwani5153 5 ай бұрын
फार चांगली माहिती
@shyamsaple5838
@shyamsaple5838 4 ай бұрын
माहिती फार मौल्यवान आहे, धन्यवाद
@mohansakpal66
@mohansakpal66 5 ай бұрын
पुढील भागाची वाट पहातोय. अतिशय क्लिष्ट विषय आहे ,अर्थात आपण तो सोपा आणि पुराव्यानेच मांडणार याची खात्री आहेच. ज्ञानात भर पडते आहे आमच्या .त्याबद्दल धन्यवाद !!
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 5 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤
@bhaisawant2929
@bhaisawant2929 5 ай бұрын
आपण खूप छान सविस्तर इतिहास जनते समोर मांडता धन्यवाद आपल्याला शुभेच्छा 🎉🎉🎉
@krishnamohite1715
@krishnamohite1715 5 ай бұрын
सर आपण फार उपयुक्त महत्त्वपूर्ण माहीती दिली या बदृल धन्यवाद ध्वनित माहीती नागपूर
@saiecorp5646
@saiecorp5646 5 ай бұрын
अप्रतिम माहिती आणि खरोखरच अपरिचित इतिहास..धन्यवाद..❤
@bapuraokadam893
@bapuraokadam893 5 ай бұрын
अत्यंत अत्यंत उपयुक्त माहिती आहे.
@vishvambharraut1081
@vishvambharraut1081 5 ай бұрын
Thank you
@kantilalmahajan5913
@kantilalmahajan5913 5 ай бұрын
कधीही ऐकली नव्हती अशी माहिती मिळाली छान वाटले
@user-br1yx4ew6n
@user-br1yx4ew6n 5 ай бұрын
प्रविण सर ,,,,, तूम्हच्या कडून महाराजां चा आग्रा स्वारीचा संपूर्ण प्रवासा चा क्रम कळावा ही विनंती🙏🙏
@MuraliKamthe
@MuraliKamthe 5 ай бұрын
खूप मौल्यवान माहीत मिळाली धन्यवाद
@prakashkamble1642
@prakashkamble1642 5 ай бұрын
खुप खुप छान माहिती...... जय शंभो 🙏
@raosahebshinde1218
@raosahebshinde1218 5 ай бұрын
अगदी सत्य माहिती,जय मल्हार
@anuradhamane7402
@anuradhamane7402 5 ай бұрын
अभ्यासपूर्ण माहिती देता खरेच धन्यवाद
@BalBharaskar-lz9ig
@BalBharaskar-lz9ig 5 ай бұрын
फार छान माहिती दिलीत भोसले सर.
@MaziMarathi108
@MaziMarathi108 5 ай бұрын
खूपच नवीन माहिती मिळाली,धन्यवाद
@ashokparkhe9880
@ashokparkhe9880 5 ай бұрын
धन्यवाद प्रविणजी 🙏
@deepakbansod2848
@deepakbansod2848 5 ай бұрын
Apratim
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 5 ай бұрын
Great information about different brothers. One more vdo on different types of brother necessary.
@rajaramchavan8381
@rajaramchavan8381 5 ай бұрын
जबरदस्त , धन्यवाद , भोसले सर . 🙏🙏
@sudhirpotdar4380
@sudhirpotdar4380 5 ай бұрын
मा. प्रविणजी "The Great"
@tanujarabade7329
@tanujarabade7329 5 ай бұрын
Very informative video...till today doesn't know about the brothers of shivaji maharaj...sir u have done so much study to find out all this old information...thanks for sharing such a unique information on yr channel.
@pankajkadam9154
@pankajkadam9154 5 ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म.
@Aitihasik_Maval_Prant
@Aitihasik_Maval_Prant 5 ай бұрын
मार्मिक भाष्य
@ANJOSHI-yn6ue
@ANJOSHI-yn6ue 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@govindyadav1586
@govindyadav1586 5 ай бұрын
खूपच छान माहिती सरजी
@bhindhane
@bhindhane 4 ай бұрын
छान मौल्यवान माहिती
@neelkanthkesari9724
@neelkanthkesari9724 5 ай бұрын
नितांत सुंदर व्हिडिओ आहे 👍🙏
@AnitaNarkhede-n2w
@AnitaNarkhede-n2w Ай бұрын
Ajit narkhede f Far upukt changali mahiti
@devendravispute4682
@devendravispute4682 5 ай бұрын
फारच छान माहिती आहे, धन्यवाद
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 5 ай бұрын
प्रविण जी तुम्ही नेहमीच खुप उपयुक्त माहिती देत असता. अतिशय अभ्यासपूर्ण अशी ऐतिहासिक माहिती तुम्ही देत असता त्याबद्दल खुप धन्यवाद.
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 5 ай бұрын
सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@bunt28
@bunt28 5 ай бұрын
BHOSLE sir Atishay uttam
@sonalibhandarkar4823
@sonalibhandarkar4823 5 ай бұрын
Khup chan mahiti dilit sir. Dhanyawad
@ganpatshinde4549
@ganpatshinde4549 5 ай бұрын
तुमच्या माहीतीला सलाम
@vaishalinayakawade6560
@vaishalinayakawade6560 5 ай бұрын
नमस्कार सर आपण एकेक आश्चर्य उजेडात आणता आहात.धन्यवाद
@nitinpaigude2432
@nitinpaigude2432 5 ай бұрын
खुप छान उपयुक्त माहिती
@alkashinde6144
@alkashinde6144 4 ай бұрын
Khupch chan mahiti ❤
@Indian1234P
@Indian1234P 5 ай бұрын
फार छान माहिती 🙏🌺🚩
@shanurnadaf2251
@shanurnadaf2251 5 ай бұрын
शिवरायाचे अंगरक्षकांची माहीती सांगावी 🙏🙏🙏
@शिवसैनिक-1
@शिवसैनिक-1 5 ай бұрын
छान माहिती मिळाली .. आभारी आहे
@hinduraogole7191
@hinduraogole7191 5 ай бұрын
नेहमीप्रमाणे पुराव्यानिशी सविस्तर माहिती.
@prakashkamble1642
@prakashkamble1642 5 ай бұрын
सर खुप छान माहिती सादर केली.... 🙏व्यंकोजी राजे.. यांच्या विषयी सविस्तर माहिती द्यावी....... आणि शिव शिलेदार सर्जेराव.. यांची माहिती द्यावी.... ही विनंती 🙏🙏
@sanjaysalunkhe2822
@sanjaysalunkhe2822 5 ай бұрын
मौल्यवान माहिती
@jayashirke1368
@jayashirke1368 5 ай бұрын
अप्रतिम माहिती 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@ramakantnande4487
@ramakantnande4487 5 ай бұрын
अतिशय छान माहिती सर
@umeshraul5481
@umeshraul5481 5 ай бұрын
Jai
@sambhajibhore5327
@sambhajibhore5327 5 ай бұрын
छान माहिती आहे
@vs_creation-eo4jg
@vs_creation-eo4jg 5 ай бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण सर धन्यवाद
@shrikantgijare9053
@shrikantgijare9053 5 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती. 👍👌
@jeetendranarvekar2448
@jeetendranarvekar2448 4 ай бұрын
सखोल माहीती धन्यवाद क्रृपया आपला नं. चॅनल वर दाखवत जा
@shekharrevalkar6252
@shekharrevalkar6252 5 ай бұрын
Very interesting n neat explanation wo any timepass ..Awesome efforts
@swapnildhande16
@swapnildhande16 5 ай бұрын
Knowledgeable video.
@shetkarimitravilasbarhate
@shetkarimitravilasbarhate 5 ай бұрын
खूप छान माहिती सर
@chikya_821
@chikya_821 5 ай бұрын
सर, आपल्या प्रत्येक विडीओ वर एक धडा तयार होईल.. शक्य झाले तर ही माहिती पुस्तक रुपाने येऊ द्या.. हे पुस्तक तयार झाले तर शालेय शिक्षणात या पुस्तकाचा सहभाग व्हायला काहीच हरकत नाही 💟
@satishgorde8030
@satishgorde8030 5 ай бұрын
माझा अत्यंत आवडीच्या विषयावर आपण व्हिडीओ बनवता.....ईतिहासातील किती तरी गोष्टी घटना आपल्या अभ्यासामुळे सामान्य लोकांना कळतात....तुम्हाला लाख धन्यवाद जे सांगता ते पुराव्यानिशी सांगता....मला या व्हिडीओचा पुढचा भाग...म्हणजे फिर्याद,नाटकाचा मिळत नाही कृपया त्याची लिंक द्यावी....तुमच कौतुक कराव तेवढ थोडच...
@sarvameya3127
@sarvameya3127 5 ай бұрын
अजून शरीफजी राजे आणि मालोजीराजे यांचे बंधूंची वंशावळी सांगता आली तर उत्तम
@Adamzadserg
@Adamzadserg 5 ай бұрын
शरीफजी हे शाहजी राजांचे बंधू होते... मालोजीराजांच्या बंधुचे नाव विठोजी राजे होते.
@zebra1446
@zebra1446 5 ай бұрын
🙏🙏
@chandrakantkhamkar200
@chandrakantkhamkar200 5 ай бұрын
फार छान
@zoomroorangeela133
@zoomroorangeela133 5 ай бұрын
खांडारानी.... दासी.... नाटकशाला... अंगवस्त्र.... उपवस्त्र.... रक्षा या सर्व विषयी सविस्तर माहिती द्या.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 5 ай бұрын
पुढील भागात
@pravinbhosale2526
@pravinbhosale2526 5 ай бұрын
खुपच छान ❤❤
@sanjaykcool
@sanjaykcool 5 ай бұрын
सुंदर माहिती
@nehamohire2999
@nehamohire2999 5 ай бұрын
Sar ...khup Chan mahiti nasleli....sangitali ......sandeep ...Andheri ...
@rishabhmishra6698
@rishabhmishra6698 5 ай бұрын
Hare Krsna, Praveen Ji Nice video
@Ashwinikasabe4593
@Ashwinikasabe4593 5 ай бұрын
👍👍
@nileshchavan5329
@nileshchavan5329 5 ай бұрын
अगदी अप्रतिम अशी पुराव्यानिशी शिवरायांची माहिती तुम्ही देता. त्यामुळे आता शिवरायांचा पूर्ण इतिहासच पुन्हा लिहावा लागेल. 👌🏼👌🏼👌🏼 फर्जंद या शब्दाचा पूर्ण अर्थ काढावा
@KTM_09
@KTM_09 5 ай бұрын
छान माहिती सरजी ❤️🙏
@subhashmahale1642
@subhashmahale1642 5 ай бұрын
Very good...
@gbdesh
@gbdesh 5 ай бұрын
Very nice information ❤ sir
@user-eb5vv2ir3e
@user-eb5vv2ir3e 5 ай бұрын
Mahiti navin aani mahtvachi
@satishrajguru99
@satishrajguru99 5 ай бұрын
Nice Video Sir....as always....!!!
@SaurabhChaturbhuj
@SaurabhChaturbhuj 21 күн бұрын
शिवाजी महाराजांना सख्खी किंवा सावत्र तरी किमान एकतरी बहीण असायला पाहिजे होती सगळी मुलचं कसं काय झाली ?
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 5 ай бұрын
खूप अभ्यास केलाय,हे एवढं सुद्धा आमच्या डोक्यावरून जातंय.आपण तर सगळा इतिहास चाळून घेतलाय.नविइन माहीती. मला तर फक्त संभाजी राजेंबद्धलच माहीत होतं.
@ramdasshinde4366
@ramdasshinde4366 5 ай бұрын
Sir ❤
@shindeumesh1964
@shindeumesh1964 4 ай бұрын
सूक्ष्म अभ्यास
@rupeshsathe7474
@rupeshsathe7474 5 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍
@anaghabarve2709
@anaghabarve2709 5 ай бұрын
🙏🙏🌷🌷
@atuldarwatkar1557
@atuldarwatkar1557 5 ай бұрын
🎉
@sa-vq5ox
@sa-vq5ox 5 ай бұрын
फर्जंद म्हणजे हुद्दा वाटायचा. नवीन माहिती मिळाली
@digambarsutah
@digambarsutah 5 ай бұрын
आवडले. सामाईक केले
@sumitdharmarao9918
@sumitdharmarao9918 5 ай бұрын
अप्रतिम माहिती सर, कृपया रायगडावरील लोहस्थंभ बाबत माहिती द्यावी
@Dhanwatkishor
@Dhanwatkishor 5 ай бұрын
सर थोडे जिंती ता करमाळा जिल्हा सोलापूर भोसले यांचा इतिहास सांगा आणि मकाई समाधी विषयी
कोण होत्या त्या स्त्रिया? अवघड विषय की अर्थाचा अनर्थ?
13:19
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 54 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 43 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 5 МЛН
नकली बायका करुन रचलेला गुप्त, मर्मभेदी, धाडसी डाव!
22:05
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 112 М.
एका थापेबाज पोवाड्याने अशी लावली खऱ्या इतिहासाची वाट
14:02
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 54 МЛН