हावळे पाटील ढसा ढसा रडले | तुम्ही हि रडाल | सचिन हावळे पाटील | Sachin Havle Manoj Jarange Patil

  Рет қаралды 87,098

MARATHI EXPRESS

MARATHI EXPRESS

Күн бұрын

#maharashtrapolitics #loksabha2024 #electionnews
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
www.facebook.c...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ newsmarathiexpress
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com

Пікірлер: 351
@dattatraydhas2805
@dattatraydhas2805 3 ай бұрын
हावळे पाटील तुमचा अभिमान वाटतो मराठा समजाला . जरांगे पाटील तुम आगे बढो मराठा आपके साथ हे । जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@latalate9481
@latalate9481 3 ай бұрын
सव॔ लाळ चाट्या कुत्रे
@MadhavPawar-s2d
@MadhavPawar-s2d 3 ай бұрын
हावळे पाटील तुम्ही जे समाजासाठी काम करत आहात ते खुप चांगले आहे तुम्हाला समाज विसरणार नाही.कुणाला काही ही म्हनुद्या मराठा समाज कुणाच्या भुलथापांना बळी पडणार नाही.एक मराठा लाख मराठा
@krishnakapse1303
@krishnakapse1303 3 ай бұрын
तुमच्या सारखा पाठराखण करणारा मित्र असायला हवाच 😔😔
@VijayJadhav-vj6pd
@VijayJadhav-vj6pd 3 ай бұрын
पाटील आपण आपल्या समाजासाठी काम करत आहे.
@NitinPawar-d3u
@NitinPawar-d3u 3 ай бұрын
सचिन हावळे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है लढेंगे जितेंगे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c 3 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@EknathSurvase-u1b
@EknathSurvase-u1b 3 ай бұрын
हावळे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@rahullondhe2865
@rahullondhe2865 3 ай бұрын
हावळे पाटील आमच्या डोळ्यात पाणी आलं
@rameshwarsawant9626
@rameshwarsawant9626 3 ай бұрын
हावळे पाटील ❤❤❤❤
@pradipdeshmukh6147
@pradipdeshmukh6147 3 ай бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
@d.m.5410
@d.m.5410 3 ай бұрын
हावळे पाटील यांच्यासारखे माणसं मराठा समाजासाठी प्रामाणिक काम करत आहेत हे त्यांचे मोठेपण
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 2 ай бұрын
भावनिक करून .. योग्य कार्यक्रम करत आहे.. आणि कोट्यधीश .. झालेले मागास पाटील
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 3 ай бұрын
हावळे पाटील साहेब आपण प्रत्येक दिवसात, प्रत्येक वेळेस मनोज जरांगे"पाटील यांच्यासोबत आहात,आपण जरांगे"पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षण आंदोलनात सहभाग, उपस्थिती कायम मराठा समाज स्मरणात ठेवील.
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 3 ай бұрын
Great leader JARANGE साहेब Great team with हाळवे पाटील and all our मराठा समाज विजय असो
@Sthombare-y1r
@Sthombare-y1r 3 ай бұрын
हावळे पाटिल आपण खूपच चांगले काम समाजासाठी करत आहात.. परभणी जिल्हा तून आपल्या सोबत आहोत..आपण सर्वजण एकत्र येऊन आरक्षण मिळून दाखुयात...
@VishnukantBhong-i1x
@VishnukantBhong-i1x 3 ай бұрын
हावळे पाटील तुमच्यासारखा पाठ राखण करणारा मित्र हवाच जय शिवराय जय जिजाऊ
@manikhake1132
@manikhake1132 3 ай бұрын
लोकांच्या ताटातलं खायचं बंद करा. संविधान तुम्हालाही मान्य करत नाही.
@raghuveerkeskar6518
@raghuveerkeskar6518 2 ай бұрын
दारू पिऊन बोलतोय म्हणून रडायला लागलाय
@SachinDhumal-xd4nd
@SachinDhumal-xd4nd 2 ай бұрын
कुठला आवगुनी आहे तू सांग . तुझ्याकडे बघतो .
@BalajiKadam-km4hr
@BalajiKadam-km4hr 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय जरागे पाटील हावळे पाटील एक
@shrikishanshelke8325
@shrikishanshelke8325 3 ай бұрын
जय शिवराय दादा
@arunpisore8984
@arunpisore8984 3 ай бұрын
गरीबीची जान असलेले हावळे पाटील आणि जरांगे पाटील मराठा समाज आता एकजुटीने उभा रहाव लागेल दादा नो
@Sanapsatish11
@Sanapsatish11 3 ай бұрын
9T जास्त झाली 😂😂
@Simpleboy_1987
@Simpleboy_1987 2 ай бұрын
Gp lutrya bhajap padala pahije. Manoj jarange arkshan Milo nay Milo tyanchya mule bhajap. Padnar maharashtrat yasathi aamhi khush😂❤❤❤
@amolsarwade7905
@amolsarwade7905 2 ай бұрын
तुला तुझ्या बहिणीकडून कळाले असेल.😊😊
@SachinDhumal-xd4nd
@SachinDhumal-xd4nd 2 ай бұрын
Are तू बेवडा तुझ खानदान बेवड असेल .तूच पिऊन व्हिडिओ बघत असल म्हणून तुला अस वाटत बेवड्या
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 3 ай бұрын
मराठा आरक्षण आंदोलनात आपण अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहात, आपले अभिनंदन, अभिनंदन
@sachingarad300
@sachingarad300 3 ай бұрын
भाऊजी आपला सार्थ अभिमान वाटतो जय शिवराय
@Passharshal
@Passharshal 3 ай бұрын
आमदारकीच्या तिकिटासाठी वळवळ चाललीय 😅😅😅😅
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 3 ай бұрын
बरोबर
@hanumantbudruk6237
@hanumantbudruk6237 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@surajchoure6536
@surajchoure6536 3 ай бұрын
Are अम्हला धनगरा च सोडा तुमच तुमि पहा बाकी ठेका नका घेऊ 😅
@SanjayKadam-x8g
@SanjayKadam-x8g 3 ай бұрын
Tujhe to bahut kashala waqt video
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 3 ай бұрын
Tumhi Admuthe lok tumhala to fadanvis cha mulga padalkarchach god lagti tumhi tyachich chata
@Rupnurn
@Rupnurn 3 ай бұрын
नाटक आहे सगळं आमदार किचे
@Sp71407
@Sp71407 3 ай бұрын
आग लागली बुडाला 😂
@navalvikram1638
@navalvikram1638 3 ай бұрын
मराठ्यांची एकता जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@Sandmafia1
@Sandmafia1 3 ай бұрын
आमदारकी साठी काय काय करावं लागतं 😂😂😂😂
@sunilborade8717
@sunilborade8717 3 ай бұрын
एकच नंबर माझ्या भावानो एक मराठा लाख मराठा
@bharatdate-jc9qk
@bharatdate-jc9qk 3 ай бұрын
कार्यक्रम करेक्ट केला पण जे निवडूण दिले ते आपले नाहीच
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 3 ай бұрын
धन्यवाद हावळे पाटील ❤
@TulsiramDhormare
@TulsiramDhormare 3 ай бұрын
भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@babanghavate7165
@babanghavate7165 3 ай бұрын
Sachin havle patil cm
@latalate9481
@latalate9481 3 ай бұрын
मराठा समाजाला गृहीत धरून हे सव॔ नाटक नाटक चालू आहे
@nanadiniaunty6511
@nanadiniaunty6511 3 ай бұрын
Tuzi may natkak manto
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 3 ай бұрын
प्रसिद्धीसाठी हापापले आहेत सगळे .....
@Marathi-n8i
@Marathi-n8i 3 ай бұрын
देशात एवढे येडे लोक असतात 😂😅
@Marathi-n8i
@Marathi-n8i 3 ай бұрын
😂😂😂
@Marathi-n8i
@Marathi-n8i 3 ай бұрын
😅😅😅
@Marathi-n8i
@Marathi-n8i 3 ай бұрын
😅😅😅😅
@balajighogre4745
@balajighogre4745 2 ай бұрын
येड्या लोकांचे व्हिडिओ कशाला पाहतो
@pavankumarpadwal8377
@pavankumarpadwal8377 3 ай бұрын
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद
@gajananshinde3348
@gajananshinde3348 3 ай бұрын
हा हळवे पाटील आमदार होणार फिक्स ❤
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 2 ай бұрын
तेच ध्येय आहे..
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v 3 ай бұрын
आम्ही हिंगोलीकर सदैव खंबीरपणे मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत एकनिष्ठ लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 3 ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील....... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@pushpatherise4827
@pushpatherise4827 3 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
@JagmalsinghRajput-s9w
@JagmalsinghRajput-s9w 3 ай бұрын
Chor he sab ke sab
@जयहनुमान71
@जयहनुमान71 3 ай бұрын
आमदारकी ची तयारी दुसरे काय असणार
@ganeshate7191
@ganeshate7191 3 ай бұрын
तूझ्या आईला उभा कर
@Unknown-h4f2p
@Unknown-h4f2p 3 ай бұрын
😂😂😂😂 over acting के 50 कम कर 😂😂😂
@ss-og6nm
@ss-og6nm 3 ай бұрын
Br mg
@MJ_07070
@MJ_07070 3 ай бұрын
हावळे पाटील हिम्मत ठेवा समाज तुमच्या पाठीशी आहे 😢
@rajeshpawar5421
@rajeshpawar5421 3 ай бұрын
हावळे पाटील तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे तुम्ही तन मन धनाने कार्य करत आहात परभणी करांच्या वतीने तुमचे हार्दिक अभिनंदन लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे
@prakashbhosale1621
@prakashbhosale1621 3 ай бұрын
Dada तुम्ही समाजाला आरक्षण मिळावे म्हणून रात्र दिवस जरांगे दादांच्या पाठीशी उभे राहून समाजाला एकत्र केले येणारे अडचणीला ढाल म्हणून कार्य केले आहे.दादा आज तुम्ही समाजाच्या समोर बोलताना तुम्हाला तुमच्या डोळ्यात अश्रू, पाणी आणल्या बद्दल मला पण वाईट वाटले पण दादा डोळ्यात पाणी अश्रू आणायचे नाही जरांगे पाटील दादांच्या पाठीशी उभे राहून समाजाला एकत्र आणून लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आहे.म्हणून यापुढे डोळ्यात पाणी अश्रू आणू नका मराठा समाज आपल्या पाठीशी उभा आहे.दादा तुम्ही डोळ्यात पाणी अश्रू आणणार नाही ना pl.दादा तुमचा mobil number द्यावा ही विनंती आहे
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v 3 ай бұрын
सचिन हावळे पाटील तुमचे आश्रू कधीच वायाला जाऊ देणार नाही हा आपला मराठा समाज आणी तुम्ही केलेली मेहनत कट्टर समर्थक मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@VitthalraoEkonkar
@VitthalraoEkonkar 3 ай бұрын
कोणी दुसऱ्या समाजाचे तुमच्या पाठीशी नाही आहे तुम्ही फुकट बोंबलू नका
@balajighogre4745
@balajighogre4745 2 ай бұрын
सहा करोड खूप आहेत
@amolsarwade7905
@amolsarwade7905 2 ай бұрын
ऊसातली पैदास काय गरज नाही.
@saffronarmy1578
@saffronarmy1578 3 ай бұрын
Mast tamasha ahe😂😂
@balajiingale5037
@balajiingale5037 3 ай бұрын
जय शिवराय पाटील
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 3 ай бұрын
सगळे प्रसिद्धीसाठी हपापले आहेत ....काय करावं ...
@EknathSurvase-u1b
@EknathSurvase-u1b 3 ай бұрын
हावळे पाटील वाघ माणूस
@Ashwin22702
@Ashwin22702 3 ай бұрын
मिशीला तूप लावून यायचं आणि आरक्षण मागायच....🤔
@ganeshate7191
@ganeshate7191 3 ай бұрын
तूझ्या आईला वाजायला येतो ना मग
@Sp71407
@Sp71407 3 ай бұрын
कष्टाचे आहे फुकटचे नाही खात😂
@madhuripadwal1229
@madhuripadwal1229 3 ай бұрын
मग महाराष्ट्रातील सर्वात जास्त प्रमाणात जमिनी या मराठा समाजाच्या नावावर आहेत त्या तेव्हढ्या जमिनी ओबीसी समाजाच्या नावावर करून द्या..... तेव्हाच तुम्ही गरीब व्हाल आणि तुम्हाला आरक्षण मिळेल...
@musiclovers4795
@musiclovers4795 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@Ram-c5b1o
@Ram-c5b1o 3 ай бұрын
गरजवंत मराठ्यांचा लढा साठी तुमचा खुप अभिमान वाटतो तुमच सहकार्य काम चालू आहे
@nitinmane6874
@nitinmane6874 3 ай бұрын
जय शिवराय दादा
@sambhajisatpute7207
@sambhajisatpute7207 3 ай бұрын
साहेब आपले लय आभार आहेत
@manojmete277
@manojmete277 3 ай бұрын
हावळे साहेब तुम्ही जरांगे पाटलासोबत छान कार्य केले बद्दल तुमचे मनापासून आभार
@Dalestyen007
@Dalestyen007 3 ай бұрын
रडू नका.आम्हाला पण रडू येते तुम्हाला पाहिले की.
@govindwagh8163
@govindwagh8163 3 ай бұрын
पाटील साहेब आपल समाजासाठी चांगला काम आहे. मा जरागे पाटील साहेबाचे मावळे म्हूणन आपन काम करत आहात. आम्ही तुमच्या व जरागे पाटील यांचे मावळे आम्ही काम कुरु. एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@babanmane2741
@babanmane2741 3 ай бұрын
सबर करो सबर करो आय एस टी चालू झाली की सगळ भाहेर येतय थोडे थांबा
@Dr....123
@Dr....123 3 ай бұрын
हावळे पाटील 🚩🚩
@shyamatole4889
@shyamatole4889 3 ай бұрын
Sharad pawar che king sagale 😂😂😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@pandurangborade129
@pandurangborade129 3 ай бұрын
हावळे पाटील❤❤❤❤❤❤
@DadasahebChawali
@DadasahebChawali 2 ай бұрын
हावळे पाटील आम्ही पण जरांगे पाटीलाना राजा मानल आम्ही पण मावळे होणार सलाम आपल्या कार्याला
@ShideshvarVetal
@ShideshvarVetal 3 ай бұрын
सचिन हावळे पाटील सर तुमचा सर्व मराठ्यांना लाख लाख अभिमान आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे सचिन हावळे पाटील सर 🌷 🌷 ✌️✌️🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩
@Ashwin22702
@Ashwin22702 3 ай бұрын
गर्दी दाखवून आरक्षण नाही भेटत 😅
@ganeshate7191
@ganeshate7191 3 ай бұрын
तूझ्या आईला विचार
@HanumanThaware
@HanumanThaware 3 ай бұрын
जय शिवराय दादा 💐💐💐🌹🌹
@shrimantmundhe6896
@shrimantmundhe6896 3 ай бұрын
Natak kartos Aata maghar nahi Heech vel aahe nirdhar karnyachi Jai OBC Jay Bhagwan Jai Gopinath Vande Mataram.
@Yat122
@Yat122 3 ай бұрын
म्हणून आता यापुढे सगळ्य मराठा आमदारांना निवडणुकीत पाडा ...एक मराठा लाख मराठा...🚩🚩🚩🚩
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy 3 ай бұрын
किती नाटकं करतोय हा शेमना😂😂😂
@d.m.5410
@d.m.5410 3 ай бұрын
तुझ्या आईवय चढला काय.?.....???????लवड्या तुझा नंबर दे ..कळेल
@Sp71407
@Sp71407 3 ай бұрын
अवघड अह
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 3 ай бұрын
समाजासाठी किती कष्ट घेताय.....❤❤❤❤ येणाऱ्या पिढ्या आपले उपकार कधीच फिटणार नाही
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 2 ай бұрын
Havale दादा हिम्मत hharu नका. तुमचे मराठा समाजा साठी खूप मोलाचे कार्य karat आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
@pitamberbhosale1608
@pitamberbhosale1608 2 ай бұрын
Hawaii Patil Maratha samaj tumachya sobat aahe❤
@rahuldarekar5283
@rahuldarekar5283 3 ай бұрын
मराठा योध्दा एक मराठा लाख मराठा
@DipakKabale-ky9de
@DipakKabale-ky9de 3 ай бұрын
दादा तुम्ही दलितांचे नाव घेतलं अगदी बरं वाटलं बरं का पण याच मराठा समाज गावोगावी मांग महार अशा पद्धतीने भाषा वापरतात अत्यंत वाईट वाटतं
@Ram-c5b1o
@Ram-c5b1o 3 ай бұрын
आपल्या समाजात मुलांच्या मनावर शिक्षणात खुपचं आरक्षण साठी परिणाम होत आहे
@sureshnikam238
@sureshnikam238 3 ай бұрын
हावळे पाटील यांची आंदोलनात खूप मोठी चांगली कामगीरी आहे. धन्यवाद पाटिल
@kalindajadhav47
@kalindajadhav47 2 ай бұрын
जसा कृष्णाचा मित्र सुदामा तसे तुम्ही आहेत जरांगे पाटलांच्या सोबत
@aksahdeshmukh23
@aksahdeshmukh23 3 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाची गरज मनोज दादा पाटील आणि आमच्या सारख्या करोडो मराठा समजाला आहे ❤
@PappuMane-kw9oy
@PappuMane-kw9oy 3 ай бұрын
जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@pravinpatil8447
@pravinpatil8447 2 ай бұрын
ईथून रडुन काय फायदा नाही आहे सुप्रीम कोर्टात जाऊन रडा ते आरक्षण देत नाही आहे😂😂😂
@CkJadhav-tf3et
@CkJadhav-tf3et 3 ай бұрын
हावळे पाटील रडायचं नाही रडवायची गरज आहे मराठा समाज तुमच्या सोबत खंबीरपणे ठाम उभे आहे हावळे पाटील तुम्ही आगे चला आम्ही पुढे येतो
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 3 ай бұрын
हावळे पाटील तुमचं कार्य खूप मोठं आहे असंच करत राहा ❤🙏🙏🙏🙏
@babasahebnaikwade1810
@babasahebnaikwade1810 3 ай бұрын
सचिन दादा संपूर्ण मराठा समाज आपला सदैव ऋणी राहिल🙏 आपल्या कार्याला सलाम 🙏✌🤝 सचिन दादा आपल्या पोटतिडकीने जे समाज कार्य करत आहात...छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो... आपल्या समाजाच्या हाती नक्कीच यश लाभणार.... 🙏🙏
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 2 ай бұрын
आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?
@anilgangthade1921
@anilgangthade1921 2 ай бұрын
Hawale Patil आपल्याला रडणे नाही शोभत
@birdsland8823
@birdsland8823 2 ай бұрын
ज्या मराठा समाजातील लोकांचा मनोज जरांगे पाटील यांच्यासी संबंध आला आहे ते नेता असो या सामान्य गरीब माणुस तो जरांगे पाटील यांना कधीच विरोध करणार नाही ते त्यांना सदैव देवच मनातील
@SujitMagar-pz6dq
@SujitMagar-pz6dq 3 ай бұрын
पाटील साहेब अभिमान आहे तुमचा सकल मराठा समाज तुमच्या सोबत आहोत
@SopanBhalerao-e6q
@SopanBhalerao-e6q 2 ай бұрын
हावळे पाटील समाजाचा तुम्ही खूप मोठं काम करत आहात सर्व मराठा बांधव तुमच्या पाठीमागे राहील
@GanpatappaDoijad
@GanpatappaDoijad 3 ай бұрын
सचिन पाटील ढंग करतय
@digambermundhe75
@digambermundhe75 3 ай бұрын
पाटील स्वतःचा बाप पैसे थोडी देतो, पवार पैसे देतो ना, त्याच एकावाच लागेल
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 2 ай бұрын
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो
@vittal9723
@vittal9723 2 ай бұрын
जांभरुन तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड एक मराठा लाख मराठा
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@Marathi-n8i
@Marathi-n8i 3 ай бұрын
गावठी लोक गावठी विचार 😅
@Marathi-n8i
@Marathi-n8i 3 ай бұрын
😂😂😂
@ritubaba9326
@ritubaba9326 3 ай бұрын
हे सगळे गावठी पण बरेच 35 टक्के घेवून नोकरी मिळवून शहाणपणा शिकवता त तिथंच त्यांचा गावठी पण दिसत
@Marathi-n8i
@Marathi-n8i 3 ай бұрын
तू एक येडं 😅
@santoshwanere9767
@santoshwanere9767 3 ай бұрын
कशाला समाजाचा पाला करता
@bapunatak7793
@bapunatak7793 2 ай бұрын
हावळे पाटील सर्व मराठा आपल्या सोबत आहोत आम्ही नगरकर
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 16 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 13 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 16 МЛН