भास्करराव एवढी एनर्जी येते कुठून जबरजस्त वक्तृत्व ❤️❤️❤️जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🙏
@dnynesdongare4358Ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@chayajadhav2002Ай бұрын
धन्यवाद सर
@shyamnaik7620Ай бұрын
जय महाराष्ट्र❤❤
@pandurangchawale2480Ай бұрын
Bhaskar jadhaw saheb jai hind jai Maharashtra❤only Udhavji thakarey shivshena💯🚩🚩🚩🚩 🔥🔥🔥🔥🔥🔥
@shubhambandhekar9071Ай бұрын
🚩 शिवसेना 🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ओन्ली
@nilkanthjadhav649Ай бұрын
Only Uddhav Thakare❤❤❤
@pawarrakesh6398Ай бұрын
🔥
@Swabhiman234maharashtraАй бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बघितला असता महाराज यांच्या सोबत कायम मुस्लिम मावळे होते. प्रतापगड युध्दात एकमेव मुस्लिम अंगरक्षक म्हणून सिद्दी इब्राहिम होते. शिवाजी महाराज यांना वाघनखे देणारे रुस्तुमे जमाल होते. शिवाजी महाराज यांचे वकील kazhi हैदर होते. स्वराज्याचा पहिला मुस्लिम सरनोबत नूर खान बेग होते. आरमार पहिला सुभेदार दर्याखान होते. आरमार प्रमुख दौलतखान होते. तसेच एकूण 700 पठाण घोडदल व पायदळ मध्ये होते. गुजराती औरंगजेब मोदी फडणवीस आणि rss मराठा व महाराष्ट्र मधील तरुणांची माथी भडकावत आहेत.बाबासाहेब यांना मदत करणारे मराठा शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड होते. छत्रपती नी अठरा पगड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. ते हिंदू किंवा मुस्लिम लढाई नव्हती. तसेच शिवाजी महाराज यांचे वडील व चुलते यांचे नावं मालोजीराजे यांनी नगर मधील शहा शरीफ दर्गा वरून शहाजी व शरीफजी असे ठेवले होते. म्हणून मराठा मुस्लिम दलित व इतर जातींनी कायम इतिहास लक्षात ठेवून एकजुट राहावे. rss आणि bjp सोयीचं राजकारण करते.मतांसाठी जातीत व धर्मात भांडण लावते. दंगली व मोर्चा मध्ये मराठा मुस्लिम दलित आदिवासी व इतर तरुणांवर केसेस होतात पण संघ ब्राह्मण तरुण त्यात दिसत नाहीत. हे आयत्या बिलावर नागोबा होवून सत्तेत आमदार खासदार होतात. त्यांना छत्रपती विषयी काहीही देणंघेणं नाही. म्हणून गुजराती मोदी फडणवीस rss हटवा राज्य वाचवा. ॥
@gajananpatil8177Ай бұрын
😂😂😂😂😂
@swayambhucreation6222Ай бұрын
भास्कर जाधव बाहेर भाषणात खूप मोठ्या मोठ्या बढाया मारतो... पण स्वतःच्या मतदार संघात लोकांजवळ अतिशय उर्मटपणे वागतो.....गुहागर मधून यावेळेस भास्कर जाधव निवडून येणे कठीण आहे...शिवसेनेने जर कुणबी उमेदवार दिला तर सर्व सर्व समाज बांधव उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे राहतील...भास्कर जाधव आम्हा गुहागर वासीयांना नकोय...त्याची भाषा नीट नाही..उर्मटपनाची आहे...आता गुहागर मध्ये फक्त कुणबी वादळ... भास्कर जाधव हटवा..आणि सेनेची सीट वाचवा...ही कळकळीची विनंती