अनय, महत्त्वाचा विषय साधारण समालोचकांच्या ध्यानात येणार नाही. असा विषय घेऊन अत्यंत सोप्या भाषेत समजावून दिला आहे. धन्यवाद
@SunilDeodhar-q7k2 күн бұрын
अनय जी खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍
@CharutaAKulkarniКүн бұрын
अगदी वेगळा मुद्दा आणि अतिशय योग्य विश्लेषण
@diptiathale27132 күн бұрын
योग्य विषय, समर्पक मांडणी आणि अत्युत्तम विश्लेषण
@meenanatu68643 күн бұрын
अनय.. तुम्ही खरचं सर्व सामान्य मध्यम वर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करता.. असे वेगळे विषयांची अपेक्षा असते.. राजकारणाच्या विषयांचा खरचं वीट आलाय आता.. तुम्हाला खूप शुभेच्छा....
@pinkmoon43282 күн бұрын
अनयजी, मुंबई मेट्रोचे तुम्हीच तर खंदे समर्थक होता, आता काय झाले? नागपुरात मेट्रोच्या तिकीटांचे भाव माझ्या माहितीनुसार अत्यल्प आहेत. ज्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालाचा दाखला दिलात त्या किती विश्वसनीय आहेत? Hunger Index, Happiness Index इत्यादींबाबत हास्यास्पद ग्रेडिंग आपल्याला माहीत आहे. शहरांमध्ये सुधारणा होण्यास वेळ लागेल, ते त्वरित होणे अशक्य आहे.
@ashwiniwadkardesai60632 күн бұрын
असे नवीन आणि अतिशय महत्त्वाचे विषय अनयजी फक्त तुम्हालाच आठवतात 🙏🙏 धन्यवाद
@jasminakhedkar53402 күн бұрын
Awesome analysis Anay!! हे असे विषय तुम्ही उत्कृष्ट पणे मांडता.. अभिनंदन
@Yoshree192 күн бұрын
अनयजी, अगदी योग्य मुद्दे. सरकार कोणतेही असो पण जे निर्णय योग्यप्रकारे घेतले जात नाहीत त्याबद्दल बोलणे गरजेचे आहे. बकाल होत असलेली शहरे आणि बेशिस्त होत असलेले नागरिक ह्या खूप गंभीर समस्या आहेत. पुण्यात हिंजवडी मेट्रो सुरू होत नाही आणि योग्य वाहनतळ निर्माण केले जात नाहीत तो पर्यंत फायदा नाही. तसेच सगळीकडे यंत्रणेतील काम करणारे त्या पदावर बसले की सेवा पुरवठादार न राहता मालक असल्यासारखे जनतेला वागवतात त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे.
@nachiketpradhan6502 күн бұрын
अनायजी दोन्ही बाजूंनी विचार करावा लागेल आपली स्वच्छतेच्या बाबतीत जो पर्यंत सुधारणा होत नाही तो पर्यंत काही बाबी सरकारने विचार करून केल्या आहेत असे म्हणावे लागेल माझ्या मित्राची कॉमेंट सांगतो तो वंदे भारत ने प्रवास करून आला आणि म्हणाला तिकीट जास्त असल्याने गुटखा तंबाखू वळे भंगार भुंगर लोक नाहीत आपल्या साठी तिकीट असेच महाग ठेवले पाहिजे
@varshapatwardhan48012 күн бұрын
सिंहावलोकन अगदी बरोबर केलेत खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ फडणवीस आणि मोदी यांना फॉरवर्ड करा.
@jayantgogate81012 күн бұрын
मेट्रो बाबतचे निरिक्षण व विश्लेषण अगदी योग्य आहे. आपल्या नागरीकांना डोअर टू डोअर वाहन वापरण्याची सवय आहे. मेट्रो पर्यंत जाणे व मेट्रो पासून इच्छीत स्थळी जाणे अगदी स्टेशन च्या जवळ राहणार्या लोकां शिवाय कोणालाही सहज शक्य नाही.
@haribhide65542 күн бұрын
Ppppppppppppp
@atulpatil20182 күн бұрын
अप्रतिम वास्तव दर्शन घडविले आहे.
@adnyat2 күн бұрын
संभाजीनगर बदलत आहे. येत्या १० वर्षात महाराष्ट्रातील तिसरी मोठी औद्योगिक नगरी संभाजीनगर असेल. पुण्याचा विमानतळ गेली २०-२५ वर्षे असाच रखडला आहे. लष्करी विमानतळाला आता नागरीसेवेचा भार सहन होत नाही. तोही लवकर पूर्ण व्हायला हवा.
@parasnathyadav38692 күн бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@स्पष्टवक्ता-ङ5ङКүн бұрын
अनयजी, अगदी मनातलं बोललात. स्मार्ट सिटी, वाढणारा जीडीपी, तीन नंबरची अर्थ व्यवस्था, यात सामान्य माणसाला काय मिळतंय? आम्हाला स्वच्छ रस्ते , खड्डे मुक्त प्रवास, शुद्ध पाणी, शुद्ध हवा ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. एव्हढीही अपेक्षा ठेवायची नाही का? आम्ही कोल्हापूर मध्ये रहातो. रोज सकाळी कचरा गोळा केला जातो आणि तो गावाबाहेर रस्त्याच्या कडेला टाकला जातो. हे सगळं बघितलं की वाटतं कधी सुधारणार आपला देश?
@vandanaupadhye77182 күн бұрын
समन्वयाचा अभाव
@saudaminikelkar38582 күн бұрын
बरोबर बोलत आहात
@MadhusudanNikharge-yu9ms2 күн бұрын
अत्यंत परखड आणि सत्य विवेचन !
@nirmaljoshi95702 күн бұрын
अनयजी तुमच्या सर्व विचारांशी मीं पूर्ण सहमत आहे
@PDMAHAJA2 күн бұрын
म्हणूनच बेस्ट - मेट्रो,PMPML - मेट्रो यांची आर्थिक भागीदारी हवी होती.
@sanjaywalunjkar66252 күн бұрын
पायी चालणे बंद झाले तर लोकांची तब्येत डब्बा होईल.म्हणून आहे असेच उत्तम.
@dhruveshsureshrathi84622 күн бұрын
Very important video 🔥🔥. Thank you sir for covering this topic ✌️
@raseshwarichonkar55133 күн бұрын
Thought provoking analysis. Thank you Anayji.
@nalinmajhu76862 күн бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@sharads.20673 күн бұрын
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस आहे तर मुमकिन है
@vandanaupadhye77182 күн бұрын
वस्तुस्थिती मांडलीत 🙏
@vijayadongre-nature3 күн бұрын
पुर्वी रेल्वे रूळांचे काम रात्री दिडनंतर सुरू होऊन साडेतीनपर्यंत चालायचे. आता रविवारी साडेअकरानंतर चालू होते. व मेगाब्लाॅक नावाने लोकांना रविवारी रेल्वेने जाणे नकोसे होते.
@preetidange9982 күн бұрын
Thank you Anay for touching upon such an important and often neglected subject. Definitely worth thinking
@sanjay15alone753 күн бұрын
सुंदर विवेचन 👍🙏
@Sairaat.29062 күн бұрын
दिल्ली प्रमाणे सर्व मेट्रो एकमेकांना जोडल्या आणि कुठूनही कुठेही जाता आले तर वापर वाढेल.
@gourimehendale2 күн бұрын
जोगळेकर, तुम्ही अनेक वर्ष लोकल प्रवास कमी तिकीटात करत आहात असे म्हणताय, पण लोकल आणि मेट्रोची तुलना होऊच शकत नाही आणि करणे योग्यही नाही पुण्यासाठी तरी मेट्रो खूपच चांगली आहे वारजे पासून पिंपरी पर्यंत प्रवास चांगला होतो....काही अंतर चालावे लागते हे खरे आहे पण गैरसोयीपेक्षा सोयी जास्त आहेत. विशेषतः रिक्षांपासून (समजून घ्या) सुटका होते
@ravindrajoshi79212 күн бұрын
मोठ्या विषयाला स्पर्श केला अचूक मांडणी धन्यवाद
@Ganesh-f8d2 күн бұрын
Very nice explained ❤
@pradiphaldankar12 күн бұрын
मुंबई मेट्रो तोट्यात चालण्याचे एकच कारण आहे ते म्हणजे तीच भाडे व दुसरी महत्वाची बाब म्हणजे मेट्रो स्टेशन ते घर ह्यांच्यामधली कनेकटीव्हिटी. त्यासाठी असणारी बस सेवा, तिचा अभाव आहे. हे मुख्य कारण आहे. मला जर मरोळ वरून अंधेरी स्टेशनला जायचे असेल तर बेस्ट बसने 10 रु. तेच मेट्रो पकडायची असल्यास शेअर रिक्षाचे 15 रु + 20 रु मरोळटेक्नो ते अंधेरी स्टेशनं चा भुर्दंड द्यावा लागतो. निदान प्रत्येक मेट्रो स्टेशन खाली वाहनतळ निदान दुचाकी साठी असायला पाहिजे. तरच प्रवासी वाढतील. ह्यावर सरकारने विचार केला पाहिजे.
@manishatotade52102 күн бұрын
कितीही सुधारणा करा, आधुनिक तंत्रज्ञान वापरून नवनवीन सेवा उपलब्ध करून द्या, भारतीय माणसांची, घिसडघाई करणे, एकमेकांच्या तंगड्या खेचणे आणि गलिच्छपणा ही मानसिकता बदलत नाही तोवर मागासलेपण संपणार नाही.
@atregajanan17152 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण
@rajes63922 күн бұрын
ग्रामीण आणि मागास महाराष्ट्रातील गुन्हेगारीच तेथील प्रगतीतील मोठा अडसर आहे, आणि तो दूर करण्याची हिम्मत सध्याचे गृहमंत्री दाखवणार का?
@dilipkhanvilkar61122 күн бұрын
अनयजी, अगदी योग्य विषय घेतलात व सत्य बोललात. पाठपुरावा करीत राहा. वाहतूक कनेक्टिव्हिटी एकदम पुअर आहे. तुमचं खुप खुप अभिनंदन व येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
@KamalakarDeshpande-v1k2 күн бұрын
Aapane vicharak satyata sambar percent hai
@umaparanjape82982 күн бұрын
शहरे स्मार्ट करण्यापेक्षा खेडी स्मार्ट करावीत. तिथे पायाभूत सुविधा, मोठ्या शहरांपर्यंत सहज संपर्क पोचला तर खेड्यातून शहरात रोजगारासाठी येणे कमी होईल. शहरांवरचा बोझा कमी नाही व्हायचा का? खेड्यापर्यंत वीज पोचली म्हणता, पण भलत्यावेळी वीजप्रवाह बंद होणे,नेहमीचे आहे. विहीरीचा पंप रात्री बेरात्री (कारण तेव्हाच सप्लाय होतो)लावायचा,शेतीला पाणी द्यायचे,अशी सरकारची अपेक्षा आहे?
@mh482 күн бұрын
नवीन शहर बाधा... खेड्यात कोणालाही रहायचे नाहीये
@Sairaat.29062 күн бұрын
@@mh48 खरे आहे. त्यासाठी मंत्रालय आणि इतर महत्त्वाची कार्यालये मुंबई बाहेर हलविली पाहिजेत. त्याशिवाय मुंबई ची गर्दी कमी होणार नाही.
@gourimehendale2 күн бұрын
चीनशी तुलना करणे चुकीचे आहे चीनची लोकसंख्या भारता इतकीच असली तरी भारताच्या पाचपट जमिन चीनकडे आहे त्यामुळे कोणताही प्रकल्प चीनमधे लवकरात लवकर पूर्ण करणे शक्य होते बुलेट ट्रेन सारख्या गोष्टी भारतात करण्यास जागे अभावी वेळ जाणार, इतर अडथळेही अनेक आहेत
@gourimehendale2 күн бұрын
सरकार गरिब जनतेसाठी असंख्य सुविधा पुरवतच असते, खरंतर जवळपास फुकटच.... मेट्रो, वंदे भारत याचा लाभ बर्या मध्यमवर्गीय लोकांना होईल.....काही सुविधा किंचीत जास्त खर्च करून मिळत असतील तर बंद पाडण्याचा प्रयत्न करू नये सिनेमागृहे चकाचक झाल्यापासून तिथे कितीही महाग असले तरी सर्व स्तरातील लोक विनातक्रार पैसे देऊन जातात ना
@ravindrajoshi79212 күн бұрын
चिन एकपक्षीय सरकार आहे फालतू कारणे सांग तज्ञ उपोषणे निषेध करतो तो शुध्दीकरण ंशिबीरात टाकला जातो.हासुध्दा मोठ्ठा फरक नाही ❓@@gourimehendale
@hemprabhakumbhar72942 күн бұрын
yes that's right 🎉
@dipakthakkar29422 күн бұрын
खरे बोल आहेत. वास्तविकता दर्शविते.
@prafulchonkar22122 күн бұрын
Ananyji, I differ from you on metro usefulness as metro proving to be blessing for Mumbai commuters & quite extent, it servers its purpose, of course, I am not aware of other cities but in Mumbai it is good on many counts, thanks to NAMO & Devandraji
@janardanbhalekar39462 күн бұрын
छान वीवेचन केलेत.
@bhaidhupkar17872 күн бұрын
गरीबांना सगळं काही हे फुकट ते फुकट . सरकारी रुग्णालयात उपचार अत्यंत कमी खर्चात होतात. ती रक्कम थोडी वाढवून चालणार आहे .
@swapnildeo91112 күн бұрын
अत्यंत उपयुक्त विषय घेतला आहे असेच विषय मांडत जा सारखं राजकारण खूप नको अगदी व्यवस्था विषयावर परखडपणे मत मांडा
@Chetaanchavhan2 күн бұрын
आपल्याकडे मुंबई पुणे पलीकडे दुसरी शहर नाहीत असेच राजकारण्यांना वाटते. किती लक्ष देतात हे लोक. अनी भरपूर स्कोप देखील आहे तरी पण पुणे मुंबई म्हणजेच महारष्ट्र असे याना वाटते. बकाल व्हायला लागली मुंबई पुणे एवढी ठासून ठासून लोकसंख्या भरली आहे काय तर ती भारी आहेत दुसरी शहर पण मुंबई पुणे सारखी करा पुढची १०० वर्ष ठेऊन. पण इथे फक्त ५ वर्ष सत्ता टिकवण्यात च पक्ष विपक्ष यांचा वेळ चालला आहे
@VinayakWagh-h7h2 күн бұрын
फारच सुंदर विश्लेषण नमस्कार, हे तुम्हाला कळत प्रशासन बावळट आहे का,कारण मोनोरेल विनाकारण मानगुटीवर ठेवण्यात आले आहे.
@007kmilind3 сағат бұрын
पुण्याचे विमानतळ काही पुढे सरकत नाही बघा.. आता तर आहे त्या विमानतळात रनवे वाढवण्याचे काम चालू आहे. पण पुणे मेट्रो फुल फॉर्मात चालू आहे.
@marde712 күн бұрын
अनयजी सर्व रस्त्यांची अवस्था खुपच वाईट आहे , परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे . चिन आपल्यापेक्षा प्रगतीत २० वर्ष पुढे आहे
@charisurendra2 күн бұрын
आपल्या लोकांना सवयी बदलायला काही वर्षं लागतील.
@anghakonarde30812 күн бұрын
मध्यमवर्ग यांकडे लक्ष देणे खूप आवश्यक आहे सरकारने
@a.True.INDIAN2 күн бұрын
True facts and reality 💯
@devdattapandit3572 күн бұрын
Top level journalism ...! 👍🏽👌🏽🙏🏼
@SukaPandu2 күн бұрын
मुंबई पुणे महामार्गावर सुरवातीला कोणी जात नव्हतं कारण टोल द्यावा लागतो. आज टोल नाक्यावर लांब रांगा लागत आहेत.
@asmitabapat83392 күн бұрын
हा विचार झालाच पाहिजे.
@pradyutg2 күн бұрын
समारोपाच कनल्यूजन ऐकून हसू आलं.
@vilasdhamdhere97812 күн бұрын
S. T. Bus chi hi आवस्था ठीक नाही. या साठी कार्यक्षम माणसांची गरज आहे.
@gourimehendale2 күн бұрын
एसटी सुधारण्याची राजकारण्यांची इच्छा नाही. ट्रॅव्हल्स मधे मालकी किंवा भागिदारी राजकारण्यांची आहे त्यामुळे एसटी सुधारणे त्यांना परवडणारे नाही. म्हणूनच सहज शक्य असूनही तसे ते होऊच देत नाहीत
@supriyaghanekar20252 күн бұрын
मला वाटतं मुंबईत मेट्रो चा उपयोग चांगला होतो, ज्यांना स्टेशन वर उतरुन बस किंवा रिक्षाने जावं लागतं त्यांच्या साठी मेट्रो खूप उपयोग होतो. आपलं म्हणणं बरोबर आहे पण एक लक्षात घ्या की काही महिन्यांपूर्वी लोकं एसी ट्रेन ला नावं ठेवत होते तेच लोकं जादा गाड्यांची मागणी केली जात आहे. थोडक्यात लोकांची प्रवास आरामदायी होण्यासाठी पैसे खर्च करण्याची तयारी आहे. हल्ली पर्यटनही वाढलं आहे. एक मात्र खरं आहे की आपल्या कडे लोकांची चांगल्या गोष्टींची वाट लावण्याची मानसिकता आहे
@maheshgurav78332 күн бұрын
भविष्याचा अचूक वेध 👍
@vasudhapatwardhan51362 күн бұрын
आज पाहिलं तर वंदे भारतचे तिकीट परवडणारे पण खूप वाढलेत.ट्रेन भरभरुन धावतायत.
मुंबई चा सत्यानाश व्हायला कारणीभूत एकच गोष्ट, जवळपास फुकट अशी लोकल सेवा.
@prashantwasalwar11653 күн бұрын
शुभ संध्या अनयजी
@mohanindap23 күн бұрын
When Jio started its services, initially the tariffs were dirt cheap but slowly they raised it. Even for metro, initially government should keep the fare low and once people got used to it, then it can be increased. Even the mumbai local train fare should be increased but also increase the efficiency.
@nitayg13262 күн бұрын
We would like to forget realities of travel in india..depressing. but good ypu raised
@krishnajadhav612 күн бұрын
छान विडिओ. कौतुक, धन्यवाद. मुंबईत मोनोरेल आहे पण कुठेच सेंट्रल वा western रेल्वे स्टेशनला मिळत नाही त्यामुळे लोक मोनोरेल प्रवास करत नाहीत आणि मोनोरेल तोट्यात. मेट्रो घाटकोपरला जशी जवळ आहे तशी अंधेरीला ठेवली असती तर? मेट्रो 3 आणि अंधेरी ते दहिसर वेस्टर्न रेल्वे स्टेशनला दहिसर, गोरेगाव, अंधेरीला एकत्र आणल्या असत्या तर? मेट्रो 3 गोरेगाव, अंधेरी बांद्रा, दादर, बॉम्बे सेंट्रल चर्चगेट येथे वेस्टर्न रेल्वे स्टेशन जवळ घेतली असती तर, प्रवासी वाढले असते नुकसान झालं नसतं. पण निर्णय घेणारे रेल्वे ने प्रवास करत नाहीत. अनुभव नसल्याने निर्णय चुकतात, जनतेचा पैसा पाण्यात. रेल्वे मॅनेजर ना टिटवाळा आणि बदलापूर ला घर द्या त्यांना रेल्वे ने फर्स्ट क्लासने प्रवास करू द्या. प्रवाशांची गरज कळेल योग्य निर्णय होतील. 12 वा 15 डब्याच्या गाड्या सोडण्याऐवजी 9 डब्याचया गाड्या गर्दीच्या स्टेशन दरम्यान दर तीन वा दोन मिनिटानी सोडल्या तर? नोकऱ्या घराजवळ दिल्या तर आणि दोन सुट्या staggering ने दिल्या तर गर्दी नक्कीच कमी होईल. पण हे करायच कोणी? मंत्री आणि अधिकारी रहातात मंत्रालय समोर मलबार हिलवर, कनिष्ठ रहातात ठाणे, डोंबिवली, बदलापूर, बोरिवली विरार आणि ते बिचारे निर्णय घेऊ शकत नाहीत. कधी बदल होईल देव जाणे.
@mukundhonkan50462 күн бұрын
Vande Bharat always full I experienced in Mumbai Goa
@shridhargangal47653 күн бұрын
अनयजी नमस्कार. MMR मधे इंडियाचा प्रचंड विकास होत आहे. पण MMR मधील भारताची अवस्था भयावह आहे. रस्त्यांबाबत तर न बोललेच बर.
@567gvs2 күн бұрын
100% correct analysis
@bharatiprabhudesai52862 күн бұрын
अनधिकृत अतिक्रमण हा शहरी विकासाचा मुख्य अडथळा आहे.दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे.त्यामुळे करदाता फक्त कर भरण्याकरता आहे.चालायला फूटपाथ सुद्धा नाही.इशाराच समजणार नाही.फक्त राजकारण आणि मोफत सेवा घेणारा मतदार!!
@sunitakulkarni21252 күн бұрын
सुंदर विश्लेषण
@thetoolbox19253 күн бұрын
Great 👌 Anayjii..❤
@shamkulkarni13672 күн бұрын
Well done
@travellersagar4373 күн бұрын
मेट्रो जोपर्यंत पूर्ण बांधून होत नाही तोपर्यंत मेट्रो ही लॉस मधेच राहणार आहे. फक्त घाटकोपर वर्सोवा वाली काय ते बिज़नेस करेल.
@pradyutg2 күн бұрын
मी आयुष्यात पहिल्यांदाच विमानाने जळगावहून मुंबईला गेलो होतो . एक तर माणशी भाडे खूप. हातातलं मूल सुद्धा पूर्ण भाडे भरून. सीट आराम देह नाही व घरून निघून मुंबईतील घरी जाण्यासाठी लागणारा वेळ ह्यात फक्त अर्ध्या तासाचा फरक.
@446sandeep2 күн бұрын
तेव्हा ते पर्यावरण खातं नव्हतं ते 'घांधी' खानदानाचं खत होतं. आणि 'घांधी' घराणं त्याला खात होतं.
@shrikantlimaye92132 күн бұрын
पनवेल ते रोहे दर दोन तासा नंतर रेल्वे प्रारंभ व्हावा.
@gourimehendale2 күн бұрын
मेट्रो स्टेशन मधे प्रवेश करण्याआधी तुमच्याकडच्या वस्तू दाखवाव्या लागतात, जे अतिशय योग्य आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी....त्यामुळे ती किंमत वाढणारच..... मेट्रोमधे फुकटे आणि भिकारी यांचा त्रास नाही.. महिला प्रवाशांच्या सुरक्षेची हमी आहे....कॅमेरे असल्यामुळे मग किंमत वाढली तरी आमची हरकत नाहीये तसेच मेट्रो नुकत्याच सुरू झाल्या आहेत.....नफा तोटा मोजण्यासाठी कमीत कमी दहा बारा वर्ष द्यावीत
@balkrushnashekdar45222 күн бұрын
अनयजी ह्या विषयावर कोणत्याही अन्य ठिकाणी चर्चा होत नाही कुणी तरी हे खडसावून सांगितले च पाहिजे
@ShantanuDeshmukh882 күн бұрын
Per km मेट्रो बांधणीचा खर्च इतका जास्त आहे की त्याच्या काही फ्रॅक्शन ऑफ कॉस्ट मध्ये संपूर्ण शहर भर उच्च दर्जाच्या बसेस आणि रूट सुरू केले जाऊ शकतात. बसेस ह्या गल्लोगल्ली फिरू शकतात. जे मेट्रो कधीच करू शकत नाही. म्हणजेच बस सेवा ही मेट्रो पेक्षा खूप जास्त स्वस्त आणि effective ठरू शकते. आणि मेट्रो हवीच आहे तर पहिले लास्ट मैल कनेक्टिव्हिटी गरजेची असते. आपल्याकडे city bus service मोडकळीस आलेली आहे. म्हणजे सगळी उलटी गंगा वाहत आहे. आणि त्यात सगळा टॅक्स दात्यांचा पैसा वाया
@dnyaneshrahane41772 күн бұрын
Aajvarachya tumachya avadalelya video madhala sagalyat best video aahe . Sadhya jast rajkaran hote aahe aani prashna khup mothe aahet. Ase vishay tumhi ghet rahave hi vinanti.
@swatideshpande77682 күн бұрын
Ekdam barobar aahe
@Sneha-fs4po2 күн бұрын
Anayji....khup chaan vishay ghetla..😊
@ushasoman752 күн бұрын
करेक्ट.
@vasantisidhaye44002 күн бұрын
शहरांचा बकालपणा वाढतच चाललाय. मेट्रोत हौसेने बसून येणारे आहेत पण हौसेखातर किती वेळा बसणार ?
@anitaathawale75092 күн бұрын
नाही हो मेट्रो खूप भरलेल्या असतात.बंगलोरला येवून बघा.
@shashankkapshikar41252 күн бұрын
पुणे मधे पण भरलेल्या असतात.
@suhaskarkare78882 күн бұрын
या भानगडीत चायला खरं काय ते समजतच नाही या भानगडीत @@shashankkapshikar4125
@chandrashekharbhusari74812 күн бұрын
अनय मेट्रो च्या प्रवाशांन बद्दल बोलायचे तर त्यासाठी काळ जावा लागतो, नागपूर बद्दल बोलायचे तर सुरुवातीला दहा हजार किंवा वीस हजार प्रवाशांची च यातायात होती आज 50,000 ते 70000 हजार आहे. सणांच्या दिवसात एक लाख च्या वर प्रवाशांची एजा होते.
@sudhirkareКүн бұрын
Air turbine fuel is extremely high and govt doesn't want to reduce..so travelling by air is not affordable 😢
@sampadalele12492 күн бұрын
हे सगळे विषय महत्त्वाचे आहेत .
@yuvrajjadhav6282 күн бұрын
नमस्कार अनयजी ll दी बा पाटील विमान तळाला माझ्या बापाचे नाव द्या म्हणून आंदोलने झाली होती ना😂😂😂
@bhaskarkulkarni15023 күн бұрын
Congratulations , That you rightly pointed out that Vande Bharat Charges are exorbitant compared to income of Common man
@saurabhj49502 күн бұрын
In emergency,Vandebharat is life saver if available on route. Just wait and watch.
@surajdhupkar29592 күн бұрын
जी भीती तुम्ही व्यक्त केली आहे, तेच होणार आहे असं दिसतंय...प्रत्येक गोष्टीत बेशिस्त आणि चलता है attitude आहे
@ravipatil98683 күн бұрын
The same is happening with Purandar Airport
@hgbhawe2 күн бұрын
आपल्या जनतेला कुठल्याही सुधारणा लगेच पचत नाहीत.... आपल्या जनतेला चालायची सवय नाही, आम्ही पुणेकर मुंबईकरांना चालायची सवय आहे असं म्हणतो पण आता ते ही रडतात असं दिसतंय... रात्री खूप हॉटेलिंग मग दीनानाथ हॉस्पिटल फुल्ल.... दुकानाच्या समोर गाडी पोचली पाहिजे मग मेट्रो कधीच यशस्वी होणार नाही, कारण गल्ली बोळात मेट्रो जाऊ शकत नाही...
@shubhangirane33862 күн бұрын
अगदी बरोबर आहे.मेट्रो परवडत नाही, लोकल ट्रेन बरी आहे. कोकणात लक्झरी 1000 ते 1200 रु नंतर रिक्षा किंवा एस् टी गावी जायला मध्यम लोकांना परवडत नाही
@chintamaniranade23882 күн бұрын
विमान तळ लवकरच चालू व्हावा हीच श्रींची इच्छा l
@prachigodse37903 күн бұрын
वंदेभारतनी बरेच लोक प्रवास करतात
@medhapendharkar89062 күн бұрын
वंदे भारत पूर्ण भरलेली असते मी नाशिक मुंबई बऱ्याचदा प्रवास केला आहे