बानाई चे कौतुक करावें तेवढे कमीच , आजच्या काळातही डोक्यावरचा पदर पडून देत नाही. खरच सुसंस्कृत बानाई आहे. 🙏🏼🙏🏼💐
@maliniwani207 Жыл бұрын
खुप छान रानचा मेवा,बानाईचे कौतुक केले पाहीजे आपल्या दीरांच्या जावाच्या मुलांवर खुप प्रेम करते, खुप छान
@poojaprasade5258 Жыл бұрын
खूप नशीबवान आहेत हि मुल ईतके सुंदर बालपण जगतात. किती मजा आहे.👌
@dhanashreeunavane7249 Жыл бұрын
बाणाई खरंच खूप प्रेमळ आणि मायाळू आहे 😍😍
@jayshreebokade57549 ай бұрын
बानायीं 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍❤️
@vidyachavan3732 Жыл бұрын
या वेळेस वाड्याला छान जागा मिळाली...आठ दिवस रहा आता याच ठीकाणी.. मुलांना खायला रानमेवा पण इथे भरपूर आहे. अजूबाजूला थंड गार सावली देणारी झाडी आहेत...आणि मुलं पण इथे खुश आहेत....निसर्गाच्या सान्निध्यात...
@gulabshaikh6831 Жыл бұрын
बाणाईने छान माहिती सांगितली मुलांमुळे परिवार छान वाटतोय मुलांची हट्ट पुरवणारी बाणाई माऊली 👌👌👌 🙏 🙏 🙏 🙏
@anantgawai440 Жыл бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@priyankajadhav4712 Жыл бұрын
दादा हेच वय असत हट्ट करायचं. थोड कळायला लागले की मुले नाहीत हट्ट करत. आई वडिलांना समजून घेतात. बालपण खूप निरागस असते ते पुन्हा नाही मिळत, त्यामुळे मुलांना मनसोक्त खेळू द्या. पण काळजी घेऊन. ऊन खूप आहे ना. तुमचे घर भरल्यासारखे वाटत आहे आता, मुले आलेत म्हणून. सागर खूप खुश आहे❤
@dhangarijivan Жыл бұрын
👍🏻🙏
@rupalikatkar Жыл бұрын
❤❤ सागर खुप खुषीत असेल ना आता सर्व भावंडे एकत्र येऊन खेळत आहेत
@suvarnasable6728 Жыл бұрын
मस्त मुलाची मज्जा आहे. 👌👌😊😊👍👍
@ganpatgaikwad5342 Жыл бұрын
किती छान वाटत दादा मुलांन सोबतचा बाणाईचा हसरा चेहरा लेकरांनचं सुखं अपुरक असतं
@rekhaparekar3918 Жыл бұрын
मुलं आल्यामुळे खूप छान वाटतं आहे. व्हिडीओ मस्त बनवला आहे जांभळं मस्त आहेत.
@surbhi2780 Жыл бұрын
सागर आणि वहिनी चि जोडी aekch nabar 🎉❤
@sanjivanigaikwad83168 ай бұрын
मस्तच व्हिडिओ 👌👌🚩🚩
@sunitadhare6813 Жыл бұрын
आलिशान हॉटेल ला पण इतकी मजा येत नसेल तितका आनंद रानात येतो आहे अस वाटत आपण पण असा आनंद ग्यावा बानाई सोबत खरच भाऊ खूप सुंदर व्हिडिओ
@sujatathorat7953 Жыл бұрын
आम्हीं पण आमच्या आई आणि वडिलांकड वाड्यावर गेलो की अशीच लय मज्जा करायचो तुमचा हा व्हिडीओ पाहिल्यावर आमच्या बालपणीची आठवण आली तुमचा सागर खुप गोड😊 आहे.तुमचे व्हिडीओ आम्हाला खुप आवडतात खुप मस्त
@sunilpalve5975 Жыл бұрын
खरे समाधानी व आनंदी जीवन जगतात. ते पण निसर्गाच्या सान्निध्यात राहून. गावरान रानमेवा खाऊन पुरेपूर आनंद लुटताना (मस्त पैकी) तुमच्या भाषेत. धन्यवाद दादा