निलेश दादा आईच्या आशिर्वादाने बाजरी भरपूर झालि विकु नका. मानसाना खायला मिळत नाही
@padminikatkar3583Ай бұрын
हणमंत आबा कधीच तुमच्या बाजूंनी नाही आणि कधीच तुमची साथ देणार नाही तो नेहमी बायकोचीच साथ देत आहेत हे लक्षात ठेवा निलेश भाऊ तुम्ही दोघे नवरा बायको
@mayawarekar9715Ай бұрын
आबा नुसते बोलायला आहे 1 टोपली घेऊन बाजरी टाकू लागले असते भावाला नुसत भाषण देता आबा हे काही बरोबर नाही
@ushabelsare653Ай бұрын
बाजरी चांगली वालवुन ठेवा म्हणजे आली जाली होणार नाही आणि जेवायला बसल्या वर पुजीला ताटात शेण वाढा महशीच
@Pranav_gade_officialАй бұрын
खायला लागतय रे दादा विकु नका
@chhayajadhav2789Ай бұрын
तुमचा भाऊ बैल आहे
@BaluPawar-cc1ylАй бұрын
काय निलेश तात्याची एकट्याची पारख बघतात काय एकटाच खातात का ते एकट्याने कधी वाळू घालायचे बाजरी विकू नका कणगी भरून ठेवा दोन वर्षे आता टेन्शन नाही पुढच्या वर्षीचा कोणी बघितले
@swatipadalkar6276Ай бұрын
तुमच्या कडे कशी किलो आहे बाजरी प्लीज सांगा
@AWMgamer9189Ай бұрын
होय दादा बाजरी विकु नका घरात लहान मुलंबाळं आहेत स्वतःची कष्टाची खायला ठेवा दादा
@anushreedancingdoll4762Ай бұрын
Bullet chi chavi nit theva puji gheil parat
@shubhamgaikwad1292Ай бұрын
Nilesh dada la paty bharun tar dy aba tumi aba tumi pooja taila bhetay
@sonal485Ай бұрын
निलेश भाऊ बाजरी ची पाटी घेऊन तस का चालता य तुम्ही😂😂
@chhayamore1942Ай бұрын
बाजरी कणगी जाईपर्यंत त्या पुचीला तिथं घेऊ नका
@swatikatkar9035Ай бұрын
Tai tumi type karayla chuklay
@EshaNaraleАй бұрын
😂😂😂😂😂😂😂 tayping tr nit karat java o
@raghunathwayal4193Ай бұрын
Matathi basha ahe o edit karun drust kara madam
@AWMgamer9189Ай бұрын
😂😂@@swatikatkar9035
@SeemaGomsaleАй бұрын
दादा खुप छान भारी वाटलं की आपण खरंच आहे ते बोलत होता पूनम ताई तू मला आवडतेस ताई हाय ताई