हडप्पा संस्कृती ची संपूर्ण माहिती | Harappan Civilization In Marathi | Historic India Marathi

  Рет қаралды 53,249

Historic India Marathi

Historic India Marathi

2 жыл бұрын

हडप्पा संस्कृती ( Harappan civilization) ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात. नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगढ येथील हडप्पापूर्व् काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. जॉ फ्रन्क्ववा जारीज आणि रिचर्ड् मेडो या पुरातत्वज्ञानी येथे उत्खनन केले. हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणा-या ज्या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत त्या संस्कृतीला 'टोगाओ संस्कृती' या नावाने ओळखले जाते. हडप्पापूर्व् काळातील 'रावी अथवा हाक्रा' संस्कृतीचे अवशेष हडप्पा (पन्जाब् पाकिस्तान), कुणाल, भिराणा, फर्माना (हरयाणा) इत्यादी स्थळाच्या उत्खननात मिळाले आहेत.
उत्खननात हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोळावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले हडप्पा संस्कृती ही जगाला लाभलेली मोठी देणगी आहे या संस्कृतीच्या उत्खननामुळे जगाला भारतीय संस्कृतीचा योग्य तो परिचय झाला
नगररचना -
हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे,जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते. प्राचीन इजिप्त व मेसोपोटेमिया या समकालीन संस्कृतींच्या अगदी विरुद्ध हडप्पामध्ये कोणतीही भव्य मंदिरे किंवा तत्सम बांधकामे नव्हती. असे कोणतेही पुरावे मिळाले नाही.
आर्थिक व्यवस्था -
व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन - उदाहरणार्थ,सुबक मातीची भांडी,सोने, चांदी,तांबे आणि कांसे या धातूंच्या वस्तू,सौंदर्यपूर्ण वस्तू,मूर्ती इत्यादी. उत्पादनाच्या सोईसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागीर यांच्या वस्तींचा स्वतंत्र विभाग .अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा भरभराटीचा व्यापार. शासकीय यंत्रणेच्या साहाय्याने व्यापारावर नियंत्रण असे.
हडप्पाकालीन नगराची विभागणी प्रशासकीय इमारती व लोकवस्ती अशा दोन घटकांत करण्यात आलेली होती. शहरचा लोकवस्तीचा भाग बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे किंवा जाळीप्रमाणे विविध प्रभागांमध्ये विभागला होता. नगर बांधणीसाठीच्या विटा ४:२:१(लांबी:रुंदी:उंची) या प्रमाणातच असत.
घरे -
हडप्पा संस्कृतीत प्रत्येक प्रभागात २० ते ३० घरे असत. ती पक्क्या विटांची असून प्रशस्त होती. प्रत्येक घरामध्ये स्नानगृह(बाथरूम) असे. काही घरांच्या परसात विहिरी आढळल्या आहेत. घरांच्या मध्यभागी, जसे आजही वाड्यांच्या व इतर भारतातील पारंपरिक घरांमध्ये असते, तसे.अंगण असे. घरे एक किंवा दोन मजली असत. फारच क्वचित याहून अधिक मजले असत. मोहेंजोदडो व हडप्पा या दोन्ही शहरात दगडांचे बांधकाम आढळले नाही. कोणत्याही घराच्या रस्त्याच्या बाजूला खिडक्या व प्रवेशद्वारे नाहीत. रस्त्यावरील धुळीपासून व चोराचिलटांपासून बचाव व्हावा, हा हेतू त्यामागे दिसतो. प्रत्येक घर शेजारच्या घरापासून अलग असे. रस्त्याच्या बाजूला मोरी व तिला लागून स्नानगृह बांधीत. मोरी व स्नानगृहात कोठे पाणी मुरणार नाही याची काळजी घेत. आणि पाणी बदलण्याची सोय केेलेेली होती
Your Queries -
#HistoricIndiaMarathi
#HarappanCivilization
Music - KZbin Library
Metaphysik by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 licence. creativecommons.org/licenses/...
Source: incompetech.com/music/royalty-...
Artist: incompetech.com/
Copyright Disclaimer -
Under Section 107 of the Copyright Act 1976, Allowance is made for "Fair Use" For purpose such as criticism, comment, News Reporting, Teaching, Scholarship, and research, Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use

Пікірлер: 78
@netajijadhav6304
@netajijadhav6304 29 күн бұрын
फार सविस्तर आणि मोजक्या शब्दांत भरपूर माहिती दिली असून आपले आभार,,,, 🙏
@pratibhavishe2798
@pratibhavishe2798 2 жыл бұрын
हडप्पा संस्कृती विषयी अतिशय सखोल माहिती पुरविल्या बद्दल धन्यवाद 🙏
@milindwankhede6233
@milindwankhede6233 10 ай бұрын
Jabardast 🎉
@vinayakbhopale4065
@vinayakbhopale4065 10 ай бұрын
आश्चर्य कारक माहिती दिली.आतापर्यंत ज्ञात नसलेली माहिती मिळाली.व आपला देश सांस्कृतिक दृष्टया किती समृद्ध होता याबद्दल स्वाभिमान वाटला.ॐ
@gurupritsingh5540
@gurupritsingh5540 2 жыл бұрын
Very detailed and informative information about Harappan civilization.. thank u brother
@kunalhd6671
@kunalhd6671 Жыл бұрын
या तुझ्या मेहनतीला सलाम भय्या तुझं channel मी सगळीकडे पसरवणार 😍
@SMG_CUBER
@SMG_CUBER Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली तुम्ही हडप्पा संस्कृती या विषयावर खूप सारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@SantoshThakur-ui3jg
@SantoshThakur-ui3jg 10 ай бұрын
छान सरळ व मुद्देसूद नेमकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@khandeshkattavlogsrecipes4615
@khandeshkattavlogsrecipes4615 2 жыл бұрын
Khup chan Mahitipurn video dada itk sunder present karun eitihasik sakhol mahiti dilit tumhi.
@santoshdiva6996
@santoshdiva6996 2 жыл бұрын
हडप्पा संस्कृती ची खूप छान माहिती मिळाली
@surajkatech4417
@surajkatech4417 2 жыл бұрын
खुप छान विडियो
@bncmcschool684
@bncmcschool684 2 жыл бұрын
Pure educational contain.. very very informative
@dhruvpalekar
@dhruvpalekar 11 ай бұрын
Excellent information with informative pictures/images.
@nayanfarde8459
@nayanfarde8459 2 жыл бұрын
Bahut acchi video hai aise hai aur bhi videos late rehna I am very exited for it
@pratibhaverulkar8859
@pratibhaverulkar8859 6 ай бұрын
Khup chhan prakare explain Kelel aahe thank you 🙏
@user-mg6wz7gu1z
@user-mg6wz7gu1z 29 күн бұрын
Nice vedio... Great animation.. Keep it up..
@sanchitafarde3851
@sanchitafarde3851 2 жыл бұрын
अंत्यत सुंदर माहिती👍👍👍👌👌💯💯💯🎊🎉
@narayanwaghmare4675
@narayanwaghmare4675 Жыл бұрын
👌👌👌
@anandmane2637
@anandmane2637 7 ай бұрын
Ankhi video banava khupach abhyaspurn astat tumche video
@Jassu66
@Jassu66 Жыл бұрын
Sir khup khup Aabhari aahe. Exam sati hi khup easy lakshat rahil
@anildoke6757
@anildoke6757 Жыл бұрын
Very precious information in lucid language. Wel done 👍👍🌷🌺
@stritaraut9020
@stritaraut9020 2 жыл бұрын
खूप छान
@pankajpardeshi5142
@pankajpardeshi5142 2 жыл бұрын
Very nice video sir
@Smile_With_Akki
@Smile_With_Akki 2 ай бұрын
nice information... keep it up...
@saritafarde3076
@saritafarde3076 2 жыл бұрын
Very deep information about our ancient civilization
@shradhadahale
@shradhadahale Жыл бұрын
सर खूप उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं याबद्दल खूप खूप धन्यवाद
@atulpatil3843
@atulpatil3843 2 жыл бұрын
Kya baat hai.. jabardast
@shradhadahale
@shradhadahale Жыл бұрын
Woow
@marutimahangade1619
@marutimahangade1619 11 ай бұрын
धन्यवाद साहेब
@ashishjadahv5597
@ashishjadahv5597 6 ай бұрын
Khup chan
@rameshgira943
@rameshgira943 2 жыл бұрын
Chaaan mahiti
@subhashpatil6753
@subhashpatil6753 2 жыл бұрын
Sir, khup chhan mahiti dilit tumhi
@rilablejobpoint8230
@rilablejobpoint8230 2 жыл бұрын
khup chhan🥰 keep it bro
@mukeshmeshram6761
@mukeshmeshram6761 Жыл бұрын
धन्यवाद सर संपूर्ण माहिती दिल्याबद्दल 🙏
@dashrathghodke2480
@dashrathghodke2480 Жыл бұрын
Ek number mahiti sangeet 💯👍
@dattatraynaik1327
@dattatraynaik1327 10 ай бұрын
Mast bhau
@shradhadahale
@shradhadahale Жыл бұрын
अजून काही हिस्टरी ऑफ आर्ट या विषयाबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज व्हिडिओ शेअर करा
@chanchalashelavale4491
@chanchalashelavale4491 2 жыл бұрын
Khup chhan mahiti...
@nehashewale6444
@nehashewale6444 Жыл бұрын
Great 👍
@ParamjeetKaur-je4dq
@ParamjeetKaur-je4dq 2 жыл бұрын
Really interesting information and presentation
@madandixit6896
@madandixit6896 Жыл бұрын
छान माहिती दिलीत...
@vijayrawate7809
@vijayrawate7809 Жыл бұрын
Great information
@dasharathjadhav5394
@dasharathjadhav5394 Жыл бұрын
Excellent very informative video
@jayabalapure6860
@jayabalapure6860 11 ай бұрын
❤❤❤ master
@Santosh-gj2qn
@Santosh-gj2qn Жыл бұрын
Very detail informative information of till today
@nitinbhere8564
@nitinbhere8564 2 жыл бұрын
Very very informative video.. 👌👌👌
@rajeshkotadiya5266
@rajeshkotadiya5266 2 жыл бұрын
Very good and effective information
@truptishelavale8758
@truptishelavale8758 2 жыл бұрын
Very very informative video mama👌👌
@nayangames1663
@nayangames1663 2 жыл бұрын
Very very Impressive video...
@kundavishe513
@kundavishe513 2 жыл бұрын
छान
@vaibhavrao6146
@vaibhavrao6146 2 жыл бұрын
Very nice video...
@vitthalbhere6973
@vitthalbhere6973 2 жыл бұрын
Very good video
@haridasshelavale3964
@haridasshelavale3964 2 жыл бұрын
Very nice video
@mahadevbhosale334
@mahadevbhosale334 2 жыл бұрын
Nice
@ankitborkute207
@ankitborkute207 2 жыл бұрын
Sir tumhachya video mule amhala khup phayada hoto
@sohanmahadore3039
@sohanmahadore3039 2 жыл бұрын
👍👍👍
@soniarane9068
@soniarane9068 2 жыл бұрын
👌👍🙏
@dayashelavale311
@dayashelavale311 2 жыл бұрын
👌👌👌👌👌
@kalyanimahajan3897
@kalyanimahajan3897 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@electricalrocks1816
@electricalrocks1816 Жыл бұрын
ज्यावेळेस ही संस्कृती नष्ट झाली त्यावेळेस त्यांच्यातील माणसे जिवंत राहिली असतील का...🙏
@the_painic_boy45
@the_painic_boy45 7 ай бұрын
Purn mahiti bhetli bhava
@nayanfarde8459
@nayanfarde8459 2 жыл бұрын
Nayan
@manojchitnis8363
@manojchitnis8363 5 ай бұрын
Sir ankhi kai mahiti milte ka te bagha jamle tar.
@graminvlogkatta4657
@graminvlogkatta4657 7 ай бұрын
हडप्पा संस्कृती म्हणजे आदिवासी संस्कृती. भारत देशात मुळमालक म्हणजे आदिवासी. हडप्पा संस्कृती,आणि आदिवासी संस्कृती मिळती जुळती आहे.
@adityarothe06gmailcom1
@adityarothe06gmailcom1 5 ай бұрын
Sinauli ani keeladi varti pan vide aana
@shradhadahale
@shradhadahale Жыл бұрын
सर इथे ऐतिहासिक नर्तिकी याचे रसग्रहण कसे करावे
@shradhadahale
@shradhadahale Жыл бұрын
नर्तिका ब्रांच मूर्ती याबद्दल काही माहिती मिळेल का सर
@gangadhar952
@gangadhar952 10 ай бұрын
या शोधामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात त्याचा ,अभ्यास पूर्ण विचार होणे आवश्यक आहे. १)ज्या वैदिक संस्कृती चे आतापर्यंत खूप चर्चा झाली ,त्या वेद,पुराण इत्यादी साहित्यात या संस्कृती चा उल्लेख ,निदान ओझरता,तरी झाला आहे का? २)रामायण व महाभारत हे ही संस्कृती लोप पावल्यावर ,घडले का?त्या काळच्या लोकांचा हाडप्पा चे लोकांशी संबंध आला का ?हे ही शोधणे आवश्यक आहे. ३)वेदांची रचना या संस्कृतीचे पूर्वी झाली असल्यास,त्याचा प्रभाव जाणवतो का? ४)ज्या आर्याना इतके वर्षे केंद्र स्थानी ठेवून आमचे संशोधक धडपडत होते ,ते वेद,पुराण,यांचा अजिबात गंध ,हाडपप्पा संस्कृतीचे लोकांना नसावा ,हे आश्चर्य नाही का? ५) वेद,पुराण ,रामायण ,महाभारत काळ यांचा परत प्रामाणिक पणें अभ्यास करण्याची पाळी या हडप्पा संस्कृती ने आणली आहे!
@kashinathbhore7385
@kashinathbhore7385 Жыл бұрын
Hii
@mahadevbhosale334
@mahadevbhosale334 2 жыл бұрын
Sir haddapa sanskruti hi koni lihali ahe
@minalbagmare2117
@minalbagmare2117 Ай бұрын
सुरुवातिला तुम्ही एक वाक्य बोल्ला जगतिल चार संस्कृति ,,,,,,,,,,सांगा
@sharinkali
@sharinkali 11 ай бұрын
Hindi mai bataoooo Aap achha batate ho
@dhulendratanpure744
@dhulendratanpure744 2 жыл бұрын
मला लिहून पाठवता का
@anilldeshmukh12
@anilldeshmukh12 2 жыл бұрын
पाच हजार वर्षापूर्वी सर
@ayushd121
@ayushd121 9 ай бұрын
आजच्या पिढीला हे काहीच माहिती नाही 😢
@samswonderlust1347
@samswonderlust1347 2 жыл бұрын
Khup chan
@pankajfarde135
@pankajfarde135 2 жыл бұрын
👍👍👍👍👍🎉🎉🎉
Универ. 13 лет спустя - ВСЕ СЕРИИ ПОДРЯД
9:07:11
Комедии 2023
Рет қаралды 6 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 25 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 30 МЛН
The Untold Mystery of Indus Valley Civilization | Dhruv Rathee
17:40
Dhruv Rathee
Рет қаралды 10 МЛН
Универ. 13 лет спустя - ВСЕ СЕРИИ ПОДРЯД
9:07:11
Комедии 2023
Рет қаралды 6 МЛН