Рет қаралды 15,110
मोहेंजोदडो नगराचा इतिहास | Hadappa Sanskruti in marathi | Harappa Sanskriti | Historic India Marathi
मोहेंजोदडो (मृतांचा डाेंगर) हे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील गाव आहे. येथे केल्या गेलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात एकावरएक ७ गावांचे थर आढळले आहेत.
मोहेंजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. या खोल्यांजवळ एक विहिरही होती. या स्नानगृहात वापरलेले सांडपाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती. याच्या भिंती जलरोघक बनवलेल्या होत्या.
Your Queries -
Music - KZbin Library
Metaphysik by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 licence. creativecommon...
Source: incompetech.com...
Artist: incompetech.com/
Copyright Disclaimer -
Under Section 107 of the Copyright Act 1976, Allowance is made for "Fair Use" For purpose such as criticism, comment, News Reporting, Teaching, Scholarship, and research, Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use