खुपचं छान अप्रतिम कीर्तन प्रवचन ऐकायला मिळाले. धन्यवाद.munjvar
@rupeshsampathande435711 ай бұрын
पखवाज वादक महाराजांना मनःपूर्वक दंडवत 👏🏻👏🏻👏🏻🚩
@sanjaykulthe57282 ай бұрын
अप्रतिम चिंतन राम कृष्ण हरी बाबा
@dhanlalshirsaath804511 ай бұрын
जय मल्हार बोल सदानंदाचा एडकोट
@manojravchavan18312 ай бұрын
आदेश अलख निरंजन ❤
@vinaywankhare999210 ай бұрын
जय हरी महाराज,अशी कूलाचार सांगणारी कीर्तन होणे ही काळाची अंत्यंत गरज आहे..❤❤
@कलाहेचजिवन-स4च11 ай бұрын
काजळे महाराज नाद खुळा
@vijayshinde458511 ай бұрын
असे किर्तन होने काळाची गरज आहे . सर्व लोकांना समजेल . जय हरी
@सुदामलंकेअभंगकाकडाहरिपाठ11 ай бұрын
मल्हारी मार्तंड
@narendrapatil99379 ай бұрын
खुपच छान किर्तन
@babasahebshendage73979 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण चिंतन महाराज आपणास धन्यवाद
@sureshsaswade40739 ай бұрын
सुंदर कीर्तन,पखवाज वादक,छान,कीर्तनात घेतलेला अभंग,त्या त्या सोबत,त्यांचे निरूपण, विश्र्लेचन,वारकरी संप्रदाय,असे कीर्तन कार,कमी आहेत,आपली परंपरा,कुलदेवता तुळजभवानीच्या चरणी,दंडवत प्रणाम,राम कृष्ण हरी,हा मंत्र,आपला संप्रद्याचा सतत करावा,आणि,आपले,आचरण शुद्ध,असावे
@lakhangurav7402 ай бұрын
❤️🙏💐 राम कृष्ण हरी👍
@ruplalpatle4999Ай бұрын
Very good 👍❤
@marotichintale86139 ай бұрын
सुन्दर किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर 🙏🌹
@rameshbhoye49829 ай бұрын
जय हरी माऊली 🌹🌹🙏
@navnathmore207310 ай бұрын
ॐ शिवमल्हार!
@subhashpatil8268 ай бұрын
खूप छान चिंतन 👌👌🙏राम कृष्ण हरी 🙏
@kakasahebsirsath13693 ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार 🚩
@sanjanapatil684011 ай бұрын
जय हरी रामकृष्ण गोपाळ कृष्ण
@RiteshGvhane1211 ай бұрын
श्री मार्तंड मल्हार मल्हार
@pradipjoshi836111 ай бұрын
Ati uttam kirtan
@ratnakarchillal626910 ай бұрын
मैलारलिंग येळकोट येळकोट। जय जय मल्हार,,,, सदानंदाचा येळकोट येळकोट।।
@dattatarymarne8963 Жыл бұрын
अतिशय समर्पक माहिती
@ksb407311 ай бұрын
v
@B_J_PATIL11 ай бұрын
पखवाज वादक कोण आहेत काय माहिती ..खरच खूप गोड वाजविला.❤
@mohanphapale517811 ай бұрын
ओके
@BalahiramLokhande-sy9tk9 ай бұрын
अतिशय गोड चिंतन 🌹🌹🙏🙏🌹🌹
@bajarangkapase338810 ай бұрын
जय मल्हार महाराजांनी सुंदर किर्तन केले आहे.आज ऐकून फार समाधान वाटले.आमचा सनातन धर्म सर्व श्रेष्ठ आहे. या संत शिरोमणी ना मानाचा मुजरा. फार अभ्यास पूर्ण किर्तन पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते 🙏🙏
@tansingh636710 ай бұрын
जय श्री राम🙏🚩🚩🚩🚩🚩
@rameshwarshinde952511 ай бұрын
अगदी बारीक बारकावे समजून घेण्याचा आनंद मिळाला आपले लाख लाख धन्यवाद
@vijaysurwase35411 ай бұрын
महाराजांनी कीर्तन फारच छान समजावून सांगीतले. 🙏🌷🌷
@NagnathMane-eb4ym11 ай бұрын
खुपच छान आणि अतिशय योग्य अशी माहिती दिली धन्यवाद 🎉
@NarsingNeharkar Жыл бұрын
Om namo Shri Bhagwan Baba .... Om namo Shri Bhagwan Baba
@bapuwagh519411 ай бұрын
राम कृष्ण हरि🙏
@arvindbedre761311 ай бұрын
सुंदर किर्तन जय मल्हार. श्री शिवाय नमस्तुभ्यं
@कलाहेचजिवन-स4च11 ай бұрын
आज खरंच सुख भेटलं
@ravindraborle5088 Жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन
@Narayansalekar-gv8qm10 ай бұрын
जय,हरी
@yogeshgunjal8665 Жыл бұрын
अप्रतिम चिंतन 🙏 श्री गुरु बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत, प्रणिपात 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
@rameshmaharajmoreofficial1092 Жыл бұрын
खूप सुंदर चिंतन केले बाबांनी
@rushikeshraut45439 ай бұрын
जूने. किर्तन कार. मिळणे. फार. कठीण आहे. एव्हड्या. खोल. माहिती. सा॑गणारे. स्वामी. महाराज. द॑डवट🙏🙏
@surendrasatpute922711 ай бұрын
एकदम छान प्रवचन
@gangadhargangode1614 Жыл бұрын
🙏🙏🌺🌸🌹अप्रतिम चिंतन बाबाजी🌺🌸🌹 🙏🙏
@sunitamuley373711 ай бұрын
धन्य महाराज खूप छान निरूपण 🎉🎉
@YOGESHPATIL-ts4bk11 ай бұрын
🙏🚩हरी जय जय राम कृष्ण हरी🌺🚩🙏
@omprakashbhandari385211 ай бұрын
श्री खंडेराय महाराज की जय.
@rajendrajagtap6600 Жыл бұрын
जय शिव मल्हार ❤❤❤
@sanjayghurde412411 ай бұрын
मालन्ना... कुरुबा
@samadhanwatanesamadhan-uy5qf11 ай бұрын
जय मल्हार
@bhimrajjadhav6037 Жыл бұрын
म्हाळसा नेवासे येथील पण बानू कोणत्या गावची ते सांगितले नाही.कीर्तन अप्रतिम झाले.धन्यवाद महाराज.